शेतकऱ्याला कमी खर्चात प्रचंड कमाई करून देणारा व्यवसाय|unhali pike|vyavsay,Buisness|dairy,poultry new
Вставка
- Опубліковано 11 кві 2023
- कुकुट पालन,कोबड़ी पालन,बोयलर कुकुट पालन, गावरान कुकुट पालन,कुकुट पालनातुन श्रीमंती,असे करा कुकुट पालन,कुकुट ,कोंबडी च्या जाती, अंडी साठी कुकुट ,कोंबडी आजर व् उपचार,गवरन क मुर्गी पालन,मुर्गी पालन ,कोंबडी पल्नाची सर्व माहिती, कोंबडी चे शेड कसे असावे,शेड ची सर्व माहिती,
ससे पालन,शेली पालन,वराह पालन,पशुपालन,शेती,शेती जोड़ धंदा,kukt paln,kombdi paln,gavran kukut paln,kukut palna madhun shreemanti,ase kara kukut paln,kombdi chya jati,andi sathi kukut paln,kombdi palnache fayde,kukut palnasthi shed,ase kara gharich kombdi paln,
poultry farm success story in Maharashtra, poultry farm business plan in Marathi, poultry farming, poultry farm shed construction, new poultry farm project, kukut palan in Marathi, kukut palan in marathi gavran, kukut palan prashikshan Maharashtra, poultry farm kaise banaye, poultry farm business, desi poultry farm business plan, kukkut palan, local chicken farming, desi hen farming in india, desi murgi
#poultryfarm
#Maharashtra
#poultryfarming
#eggproduction
~100 पक्षांना पळण्यात किती खर्च येतो ? आणि यापासून तुम्ही किती कमवू शकता ?
~ कुक्तपालन व्यवसाय
~ मिळवा कमी खर्चात जास्तीत जास्त निव्वळ नफा.
~ शेती पूरक व्यवसाय कुकूटपालन
~ पोल्ट्री व्यवसायाबद्दल माहिती.
~ सुरुवात कशी करावी?
~ जोडव्यवसाय
~ Poultry Business
~ Poultry farm
~ Business Idea
~ Side Income From Side Business
~ Information About Poultry Business
~ How To Start Side Poultry Business ?
#poultry
#poultryfarming
#poultry_business
#poultry_knowledge
#business
#businesscoach
#sidebusiness
#sideincome
शेतकऱ्याचं आधुनिक गावरान कुकुट पालन | रोज 400 अंडी | 1000 गावरान कोंबडी | महिन्याला 2 लाख रूपये
#HFगाय बाजार #लोणी ता राहाता जि अहमदनगर HF cow market #Loni तर चला मग मंडळी लोणीचा बाजार फिरायला
#HFगाय बाजार #लोणी ता राहाता जि अहमदनगर HF cow market Loni
#HFcowmarketLoni
#Lonimarket
#एचएफगाईंचाबाजार
#लोणीबैलबाजार
#तृप्तीडेअरीफार्म
#Truptidairyfarm
#cowmarket
#गायांचाबाजार
गायांचा बाजार, बैल बाजार, लोणी मार्केट, एचएफ गाईंचा बाजार, म्हैस मार्केट, म्हशीचा बाजार, cow market, Loni cow market, HF cow market, bail bazar, Loni, HF cow, एच एफ गाय, पंजाब गाय, पंजाब काऊ, Punjab gay, Punjab cow, Punjab cow market
जनावरे बाजार लोणी, cow market, Punjab cow market, Haryana cow market, Pooja Dengale, Gujarat cow market, Loni cow market, Maharashtra cow market, सध्याचे गाईंचे बाजार भाव, चांगला बाजार, घोडेगाव बाजार, बारामती गाय बाजार, सोलापूर गाई बाजार, Trupti farmer, dairy farming, Trupti dairy farm, dairy farm, best cow farm, best cow sale
मालामाल करणारे एप्रिल व में मधील ही पिके .which crop is best for April and may .
#कालिंगड पाहिले 15 दिवस , #कालिंगड खत नियोजन , #कालिंगड साठी लागणारे फवारणी , #रोज 200 गाडी कालिंगड खपते वाशी मार्केट. ,
गर्मी में कौन सी सब्ज़ी लगाएं | Garmi me konsi sabji lagaye | dhaniya ki kheti | Kaddu ki kheti
Garmi mein konsi sabji lagaye , Garmiyon me lagai jane wali sabjiyan , Garmi ki kheti , Garmi me kaun si sabji lagaye , Garmi me konsi kheti kare , Garmi mein konsi sabji ki kheti kare , Garmi me dhaniya ki kheti , Dhaniya ki kheti , Garmi me kaddu ki kheti , Desh Ki Jaan Hamare Kisan , April me konsi sabji lagaye , Kaddu or dhaniya ki intercropping , Dhaniya or kaddu ki mishrit kheti , Dhaniya seed ki best variety , Kaddu ki top variety , Summer vegetable ,
उन्हाळ्यामध्ये कोणते पीक घ्यावे | उन्हाळ्यात लाखोंचे उत्पन्न देणारे 5 पिके | Unhalyat konti pike
2 महिन्यात येणारी पिके , kami kalavdhit yenare pik , krushimitra vishal , unhali pike in marathi , unhali pike konti , unhalyat konte pik lagvad karavi , उन्हाळी पिके , उन्हाळी पिके कोणती , उन्हाळ्यात कोणती पिके घ्यावी , उन्हाळ्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , कमी कालावधीत येणारे पिके , टरबूज लागवड माहिती , टोमॅटो लागवड माहिती , फेब्रुवारी मध्ये कोनते पीक लावावे , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , माला माल पिके , मालामाल पिके ,
मार्च व एप्रिल महिन्यातील मालामाल पिके/उन्हाळी मालामाल पिके/unali malamaal karnari pk/unali pike
जानेवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील मालामाल पिके , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , एप्रिल महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , एप्रिल महिन्यातील पिके , मालामाल पिके , उन्हाळी कोणत्या पिकाची लागवड करावी , भुईमूग लागवड उन्हाळी , टोमॅटो लागवड , काकडी लागवड , कोथिंबीर लागवड , मिरची लागवड , वाटाणा लागवड , खरबूज लागवड , कलिंगड लागवड , टरबूज लागवड , उन्हाळी पिके , उन्हाळी पीक ,
आता भाजीपाला महागणार/ata bhajipala mahagnar,kamva lakho/ #summercrop #unhalipik #kothimbir #sambhar
shetakari , kothimbir , sambhar , maka , corn , unhali maka , उन्हाळी पीक , उन्हाळी मका , मका शेती , कोथिंबीर , सांभार , उन्हाळा शेती नियोजन , पीक पाणी , सातबारा , Sheti , kothbir lagvad , कोथिंबीर लागवड , bhajipala , maharashtra , sheti , unhali pik ,
शेतकऱ्याला कमी खर्चात प्रचंड कमाई करून देणारा व्यवसाय|unhali pike|vyavsay,Buisness|dairy,poultry new
लोकांना फसवू नका कारण ज्या नोटा जो माणूस मोजतो तो माणूस भारतीय नाही आणि नोटही भारतीय नाही
साहेब माझ्या कडे 1800 पिवर गावरान कोंबड्या आहे मी सकाळी पासुन लोकांची रांग लागण्याची वाट पहात आहे पण आजुन कोणीच
कुठे आहे तुमचा शेड
Ranga lagnya sathi Tumi ky pretn kele ka
आम्ही गावरानी अंडे मिळण्यासाठी खूप प्रयत्न करतो पण खात्रीलायक ठिकाण उपलब्ध नाही.
हाड तुटली तर डॉक्टर गावरानी अंडी खायला सांगतात. त्यामुळे हॉस्पिटल तसेच सामान्य ग्राहकांसाठी आपल्या पोल्ट्री जवळच विक्री व्यवस्था ठेवली तर थोडाफार फरक पडू शकतो.
एकदम लाईन लागणे हा प्रकार होत नसला तरी लोकांची ती गरज आहे.
म्हसवड च्या बाजारत शेतकरी ४रू एक अंड विकतात पिवर देशी
दादा माझ्या अनुभनुसार मागील दोन महिन्यात माझ्या घरी तीन कोंबड्यांची तेहतीस पिल्ले झाली होती सर्व मांजराने खाल्ली तेव्हा लोकांना योग्य मार्गदर्शन करा जेणेकरून त्यांच्या आर्थिक सुधारणा होतील मेहेरबानी हीच करा
😂😂😂😂
दादा तुम्ही स्वप्ने दाखवता बघा. कागदावर लिहून दिसते प्रत्यक्षात खूप अडचणी येतात. हरिओम
पुर्ण बीड जिल्हा फिरलो पण
हा माणुस नाही मिलाला
सर, मी संगमनेर तालुक्यातील छोट्याशा गावचा रहिवाशी आहे..
B. A प्रयन्त शिक्षण घेतलंय..पण नोकरी नाही..
1 एकर जमीन आहे पण पाणी नाही...
तुम्ही जी आयडिया दिली माहिती दिली... मला आवडली
या सगळ्या लोकांचे प्रश्न चे उत्तर द्या.मग समोरचं व्हिडीओ टाका .
अशी खोटी स्वप्ने दाखवून तुमचा युट्यूब रेट वाढवू नका. कारण कागदी हिशोब आणि प्रत्यक्षात खूप अंतर आहे.....
बोलणं सोपे आहे करणं सोपं नाही. ऊगीच बनवाबनवी आहे. रोगाची साथ आली की तीन तेरा व्हायला वेळ लागत नाही.
बीडच्या माणसाचा पत्ता दिला तर फार बरं होईल मला तिथे जाऊन कुकूट पालन समक्ष पहाता येईल
गणेश राऊत
मु. पो. नाळवंडी
या/जिल्हा. बीड
@@esrarmujawar3787 uhu uhuuhu uu can but been up to uu Cavani huuu huuu huuu huuuuhhu uhuuhu uhuuhu uhuuhu uuuuhbbuuu uhuuhu uhuuhu uhuuhu uhuuhu uhuuhu uhuuhu uuu uhuuhu uhuuhu nu uh huh been uuhbbuhuu uhuuhu uhuuhu uhuuhu uhuuhu uuummm
गावठी कोंबडी ही 15 ते 20 अंदे देतो तुम्ही पूर्ण वर्षभर अँड दाखविता हे खरेनही लोकांची दिशाभूल आहे
Very good
एक अंडे पाच ते सहा रुपयाला आहे दहा बारा रुपयाला जाते काय सांगत आहात
नंबर वन
Are kombdicha poltry form kasa chlvtat the tari mahit ahe ka
Beed chya mandala doller kase milale ?
थापा .एवढं सोपं वाटत काय ?
Lokanni 2 kombde chorun khalle tevapasun mi sodun dile kukut palan
भाई हे फसवी गोष्ट आहे पिले मुगुस धार सर्प खाऊन जातील
छान व्यवसाय आहे,बेकार असलेले तरुण पिढी या धंद्यात पडावं
गणेश बळीराम राऊत, राहणार बाळवांडी, जिल्हा बीड
काहीही खोट सांगून दिशाभूल करताय खाद्य खर्च आहे औषध आहे
Raanga laagnya saati tumchya barobar partnership danda Kela pahije
गावठी कोंबडीच अंडे 5 रे थंडीत आता गरमीत तर 3 रे दर मीलतो तुम्ही दहा सांगता एकदम भंकस व्हीडीओ आहे
👉कोंबड्यांना हिरवा चारा म्हणून शेवग्याचा पाला वापरू शकता.
Shevri khaun anndi
आपल्याला शेतातला काय ढेकळे कळताका
Hi sir tumhi boltay te brobr ahe pn mazyakd gavaran kobde ahe t yevdh sagtay te nahi
Fektoy laich. Bhari
Where avilable chicken
Child of hen
Sevgyachi lagwad Kevan Karachi Ani pille kehnwa aanachi te kalwa
पत्ता सांगा
तुम्ही कमवाना व्यवसाय करून इतके पैसे कशाला युटुब च्या भरवशावर राहता
एक कोंबडी दहा लिटर दूध देते
बीडमधील शेतकरी एवढे पैसे कमावतो मग त्याला मोबाईल घ्यायला देखील पैसे नाहीत, एवढा भिकारी का झाला?
नाळवंडी गाव, बीड जिल्हा,
बीड जिल्हातील शेतकऱ्यांला नाव नाही का पत्येक विडीओ मध्ये जिल्हा सांगतात पण शेतकऱ्याचे नाव सांगत नाही कारण काय आहे तुम्ही सांगता तो हिशोब प्रत्येकालाच येतो
गणेश राऊत
मु. पोस्ट. नाळवंडी
या/जिल्हा. बीड
Mo no pathwa
कष्ट करुन पैसे कमवा
दुसर्या जिवाचा जीव घेवुन नाहि
अरे माझ्याकडे 20 कोबड्या आहेत त्याच्या घाध्याचे पैसे देखील सरळ नीघत नाहीत
Hot Karan tata khup martuk ani khup problem ahet mazyakd 300 gavran kobde ahet
तू कर दादा मग सांग, मी पैसे देतो तू कर आणि. पैसे मिळवून दे मग बघू
Ani sir 1000 kobdyasathi kamit kami 2 yekar ran lagel tevha te success hoila sir mazyakd kobdyasathi saglya kahi ahe
Tavde ran lagat nahi 10 gunte bharpur zale
Barobar
एक कोंबडी कीती दुध देते.😅😅😅😅😅
😂😂😂
2 liter
सरजी कोण माणूस आहे बीड जिल्ह्यात त्याचा नंबर द्या
भाऊ ३/५रु अंडी विकतात!
शोध वार्ता चॅनल बघा
दुसरं काय नाय का व्यवसाय?
शेतीतला?
तुझी आणि शेतकऱ्याची काय दुश्मनी आहे सांग
😅मला तरी अस वाटत तुमच्या कोंबड्या विकल्या तरी घरी अंडी देत असतील.
त्या कडकनाथ कोंबडी चे काय झालं
Maza kade ahet 1 kombdi ghya tumhich 400 ru Ani ande 10 ru la
🤣🤣
बीड जिल्ह्यातला शेतकरी त्यांचा नंबर भेटन का
😂
Mala pan chucutpalan karayache aahe pan shira sallakoni det nahi
f
दीड वर्ष लागतात
😂😅😊😢
यालाच अती खाली गेलेली नितीमत्ता म्हणतात
Pivar gavathi
फसवनुक करता तुम्ही । आकडे फेक जी करता ती फक्त उच्चारण्या पुरतीच आसतात प्रत्यक्षा अनुभव फारच वाईट असतो । ग्राहक पाडून भाव मागतात । खाद्याच्या खर्चा मुळे सस्त महान विकावे लागते ।
आसे काही होत नाही.फक्त शेतकऱ्यांचि फसवणुक
खोटे बोलायचे असते पण इतके पण खोटे बोलू नये कारण की विचारे भोळी माणसे यामध्ये
Ha nakkich Jr Modi asala pahije
10 rs yet nahi
Are baba Tula mahiti ahe tari ka Desi kombdi mahinytun 15 divas Andi deti ,10rs la Andi tuzy bapane thevet ka,5rs last 1kombadi 12mahinyat 150 ande ghalte,1kombadiche 12 mahinyt 750rs fakt hotat,pakki mahiti asel tar sangat ja kunache Ghar jalat jau naka .
Ek sudha manus changli comment karat nahi. Kashala takta video
Kahi hi bolts bava bhau tumhi
केल्याशिवाय दिसत नाही
25 रू.ला गावठी पिल मिलत नाही. मिलत असेल तर आपला फोन नंबर व पता कलवा.असे खोटे संगू नका.
शेतकरी कुठं आहे ??
काय लबाडी करताय राव !!
पैसे कमवायला हाच धंदा उरला होता का ??
लोकांची दिशाभूल करू नका
10रुपये wholesale egg kuth vikt
😂😂😂
असले बनवाबनवी करु नका.प्रत्येक्षात तोटाच आहे.
Kahi pn mahiti nka deu practically as kahich nast
या कोंबडीच्या अंड्यात सोन असत. हे सांगायला विसरू नकोस.
bandal mahiti
Tumcha avaj aikla ka lagech video band karto. Avajavrunch kalte tumhche video froud astat. Direct band
Sagalo wrong information ahe...
😂😂😂
फेकू, अवार्ड,चे, मानकरी,
25 कोंबड्या चे अंडे तसेच पडतात त्यालाच कोणी घेत नाही साहेब
अशा फेक टाकु नका
तू अशा फेक बातम्या देत जाऊ ही स्टोरी आम्हाला माहिती
शेतकरयांच्या नावावर युट्यूब चंनल चालवायचा धंदा करतोस व्हय गा
वेळ वाया का घालवतोस शेतकरयांचा पैसे कमवतोस तू विनाकारण त्रास शेतकरयांना
आजपर्यंत एकही व्हिडिओ शेतकर्यांचे साठी केला नाहीस
Fek vidio
लोकाना मुर्ख बनवू नका
हा मनुस शेतकर्याना फसवतो
पैसे भेटत नाहीत, पैसे मिळतात
Mitraho Asha frod video pasun savdhan
Garib shetkaryala Barbad kartat he asle youtuber.mala Sudha 30000 hazar la ghatla Asha frod video ni
का खोटेबोलतता
पुर्ण बोगस
फेकू भाऊ स्वतः करून पहा
Band kr ha tamasha
Feku
Fake
फेक अजून
Pagal jala ka youtube wala
Pagal ahe ha youtube wala
गावठी पिल्लू कोणी ५० रु चे खाली देत नाही
नोटा तर विदेशी दाखवता
फालतू आहे हा
पत्ता सांगा