मोठया कुटूंबात च्यार भाऊ असता च्यार गणपती असतात मग काय करावे एकत्र कुटूबात राहण्याची ईच्छा असते च्यार भावाचे प्रेम आहे गुण्या गोविंदाने नांदत आहे ऊपाय सांगावा धन्यवाद
नमस्कार सर..आपले सर्व व्हीडीओज् मी पाहते...खूप छान आणि उपयुक्त माहीती आपण सर्वांपर्यंत पोहोचवता..त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..!!! शिवलिंगाची पूजा दररोज कशी करावी याबद्दलची माहीती सुद्धा सांगितली तर ती खूप उपयुक्त राहील..🙏🙏🙏
नमस्कार गुरूजी मला एक प्रश्न आहे मुलाच्या लग्नात अन्नपूर्णा व गणेश मूर्ती आली आहे व माझ्या लग्नातील असे दोन्ही मिळून या दोन दोन झाल्या आहेत व आम्ही एकाच घरात राहातो तर त्या नविन देवाची देव घरात पुजा करावी का नाही केली तर सुनबाई काय म्हणतील यांची भिंती वाटते मार्ग सुचला तुम्ही दोन.दोन देव नको म्हणता मग काय करावे
Sir Please Reply ..Devgharat kon kontya devanchi sthapana karavi kinva kon konte devi devta asavet ? ani Dev ghar kasache asave lakdache ki marble che ?
👌👌 मला एक शंका विचारायची आहे ती अशी कि, ज्यांच्या घरी नवरात्रीत घट बसत नाही त्यांनी नऊ दिवस पुजा करावी की नाही? आणि दसरा झाल्यावर देखील पोर्णिमा पर्यंत पुजा करावी की नाही करावी? कृपया शंकेचे निरसन करावे.
वास्तुपुरुष वास्तूच्या आग्नेय कोपऱ्यात निक्षेप करावा जमिनीखाली वास्तुपुरुष या विषयाचा व्हिडिओ आपल्या चैनल मध्ये आलेला आहे अवश्य पहा ... गुरुदेव दत्त ...
आमच्या घरात शिवाजी च्या अनेक प्रतीमा आहेत आनी शिवलिंग ही आधी महादेव ची पुजा करत आम्हाला 20,25 वर्ष झाले अन् शंकराने नेहमी आमचे कल्यानच केले आहे सगळे सुखात आहे महादेव फक्त भक्ती चा भुकेला असतो तो केवळ भाव बघतो देव्हारया ची मांडवी बघत नाही 🙏🙏
सर मि श्रि नंदकिशोर तांबडे अस विचारतो कि माझ्या घरात पैशांची भरपूर चणचण होत आहे. आणि माझे कर्ज कमी न होता ते वाठतच जात आहे तर मला यांच्यावर काहीतरी उपाय सांग
खूपच उपयुक्त व सुंदर माहिती....धन्यवाद....कृपया स्त्रीदेवता कोणत्या दिशेला...व पुरूष देवता ...कोणत्या दिशेला असाव्यात....गणपतीची मूर्ती मधे असावी का....कृपया मार्गदर्शन करावे....
देवघराची दिशा पूर्व-पश्चिम असावी.देवघरात कुलदेवता, श्री गणपति, कुलाचारानुसारचा बाळकृष्ण, अन्नपूर्णा यांसह स्वतःच्या उपासनेची देवता (शिव, दत्त, दुर्गा इ.) इतक्याच देवता असाव्यात.देवघरात मध्यभागी गणपति, पूजकाच्या उजव्या हाताला स्त्रीदेवता आणि डाव्या हाताला पुरुषदेवता यांची चित्रे / मूर्ती एकापाठोपाठ एका तिरप्या रेषेत ठेवाव्यात.
Khup sundar mahiti dilit parantu sir plz reply det ja tumhala tya subject chi mahiti aaste mhanun aamhi vicharato aani tumhi channel subscribe zale ki reply det nahi aase ka?
rocking guy अगदी बरोबर , जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे , शिवाय प्रत्येक सोमवारी संध्याकाळी5 ते 6 ही वेळ प्रत्यक्ष फोन करून उत्तरे देण्यासाठी ठेवली आहे , मनापासून धन्यवाद आपण ही सूचना केली , कृपया आपण ही स्वतः फोन करून विचारू शकता .
Namaskar sir Khoop chaan mahiti milali Mazyakade ek shankh aahe pan to juna zala aahe aani tyache tok crack zale aahe tar kay karave tyachi puja karne yogya aahe ka ki to visarjan karave. Please give your advice
Maza ek prashna ahe devhryamadhe Mangal kalash ha nakki kontya dishela thevava, mhanje jar devhara eshanyes asla tar purva disheya bhintivar asto tar aplya davya bajus thevava ki ki aplya ujavya bajus pls sanga Karan mi margshish zalyavar Mangal kalash thevnyas
धोत्रे साहेब तुमचा व्हिडिओ आम्हाला फार आवडतो तुम्हाला विनंती आहे की आम्हाला शिवलिंग घरी ठेवण्या बद्दल काही माहिती सांगावी माझ्या घरी शेलिंग आहे तर त्याची पूजा कशा पद्धतीने करावी कोणत्या दिशेला ठेवावी व त्याबाबत संबंधित इतर काही माहिती आम्हाला मिळावी हीच तुम्हास विनंती आहे
Gokrna maske 👍 Ram Kishan Hari 💗 खूप छान सर अप्रतिम माहिती दिली 🙏 धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤😊
सर माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. धन्यवाद
P
Video khupch chyan asun mhati khup. Changali aahe.
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
S
0
खुप मोलाचे मार्गदर्शन मिळाले धन्यवाद आणि मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की मिळालीत .
नमस्कार गुरुजी आपण चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
L
खूप छान पद्धतीने माहिती दिली त्या बद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद.
Very important information about Devgher Thank you sir
Kup chan mahity dile danywad kichan watrykady chlylka naki kalwa
Mrut vyaktincha photo pudhe diwa kinwa udabatti roj lawane yogya aahe ka...?
Laxmi yentra ,shani yentra , kuber, shri yantra kalsarpa yentra he devharyat thevta yetat ka pl. Sir sangal
मोठया कुटूंबात च्यार भाऊ असता च्यार गणपती असतात मग काय करावे एकत्र कुटूबात राहण्याची ईच्छा असते च्यार भावाचे प्रेम आहे गुण्या गोविंदाने नांदत आहे ऊपाय सांगावा धन्यवाद
Otkr
फारच उपयुक्त माहिती मिळाली
देवाची मांडणी देवघरात कशी करावी आत्ता ची माहिती खूपच छान होती आभारी आहे
खूप छान माहिती दिली कलशची माहिती लवकरच द्या 👌🏻
आमच्या घरात देवघर पुर्व कडून आहे पुजा करतांना आमचे तोंड पश्चिमेला जाते हे चांगले आहे का??
आणि देवघरात कासव ठेवलेले चांगले असते का??
नमस्कार सर..आपले सर्व व्हीडीओज् मी पाहते...खूप छान आणि उपयुक्त माहीती आपण सर्वांपर्यंत पोहोचवता..त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..!!! शिवलिंगाची पूजा दररोज कशी करावी याबद्दलची माहीती सुद्धा सांगितली तर ती खूप उपयुक्त राहील..🙏🙏🙏
Thank you for this detailed information 🙏🙏.
Thanks.
Deoghar kitchen, Hall, bedroom yapaiki kothe asawe. 1 bhi flat madhye. Pl sangawe.
Sir Koop chane video thankyou
V. Useful 🙏
खूप छान माहिती दिली आहे.
नमस्कार गुरूजी मला एक प्रश्न आहे मुलाच्या लग्नात अन्नपूर्णा व गणेश मूर्ती आली आहे व माझ्या लग्नातील असे दोन्ही मिळून या दोन दोन झाल्या आहेत व आम्ही एकाच घरात राहातो तर त्या नविन देवाची देव घरात पुजा करावी का नाही केली तर सुनबाई काय म्हणतील यांची भिंती वाटते मार्ग सुचला तुम्ही दोन.दोन देव नको म्हणता मग काय करावे
By my side
L
देवाची मुर्ती किती पण आसला तरी देव एकच आहे त्या मुळे मुलाच्या लग्नातील च मुर्ती ठेवला व त्यामुळे सुन बाई तुम्हाला मान सन्मान मिळाल
h
Sir Please Reply ..Devgharat kon kontya devanchi sthapana karavi kinva kon konte devi devta asavet ? ani Dev ghar kasache asave lakdache ki marble che ?
जर हरी खुप छान माहिती सांगितली
Sir amhi 12varshapasun vegle rahato tar amhi Dev Navin banvave ki nahi
शंकराची मूर्ती देवघरात आहे तर काय करावे
नमस्कार sir मला, आणखीन एक माहिती हवी होती कि पूजा करतेवेळी कोणत्या मंत्राचा जप करावा.
गणपती, अन्नपूर्णा, बाळकृष्ण,आणि कासव यांची मांडणी कशी करावी कृपया sir मार्गदर्शन करा
Sir which metal Murti I should place in house temple like, shiv ling , ganesh, krishna, kuldevi tuljabhavani, Bhagwati,anpurna mata,etc can you tell
Sir dattche mukha paschim dishela nasave.he brobar aheka te sanga
did you received any information about above question?
Khupch chan video nice exaplenation maz devghar tumi sagitla tasech ahe Mala khup chan vatle yaikun thank you sir 🙏🙏🙏🙏🙏
Sir..सत्यनारायण फाेटा्ेदेवघरात ठेवावा का❓कुठे ठेवावा
🙏क्ऋूपया सांगावे ..
विनंती.... साै.मनिषा वऴसे 🙏
छान सुंदर
खुप छान महीती दिल्ली सर धन्यवाद
👌👌
मला एक शंका विचारायची आहे ती अशी कि, ज्यांच्या घरी नवरात्रीत घट बसत नाही त्यांनी नऊ दिवस पुजा करावी की नाही? आणि दसरा झाल्यावर देखील पोर्णिमा पर्यंत पुजा करावी की नाही करावी?
कृपया शंकेचे निरसन करावे.
माझ्या घराच्या पूर्व आणि पश्चिम दिशा उत्तर दक्षिण घराच्या कोपऱ्यात येतात तर देव्हारा कोठे ठेवावा
नऊ दिवस दिवा लावत आसाल तर करू नये तोही दिप अखडं असावा
सर नमस्कार आम्हाला आमचे स्वताचे घर नाही आमचे स्वताचे घर लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी उपाय सांगा हि विनंती आहे
Sai Baba chi Krupa aso tumchyawr.
@@madhuriborkhade8250 ¹¹
पैसा कमवा मग घर व इतर स्वप्न साकार होतील ..
@@vaishalidkale5756 tumacha co no send kara dada
Sir vastu purush nakki kontya dishela asave??
वास्तुपुरुष वास्तूच्या आग्नेय कोपऱ्यात निक्षेप करावा जमिनीखाली वास्तुपुरुष या विषयाचा व्हिडिओ आपल्या चैनल मध्ये आलेला आहे अवश्य पहा ... गुरुदेव दत्त ...
घरात नवीन सुन आली तर तिचे देव कुठे ठेवावे,,आधीचे देव पण,असतात.अशावेळी एकच देव दोन वेळा असतात
Ho mla hi hech vicharaych ahe
श्री स्वामी समर्थ सर 🙏🏻🙏🏻 खुप छान माहिती सागितली 🙏🏻🙏🏻 धनवाद🙏🏻
नवीनदेवघर स्थापन करण्याविषयी माहिती द्यावी
Sunder mahiti sagetali
आमच्या घरात शिवाजी च्या अनेक प्रतीमा आहेत आनी शिवलिंग ही आधी महादेव ची पुजा करत आम्हाला 20,25 वर्ष झाले अन् शंकराने नेहमी आमचे कल्यानच केले आहे सगळे सुखात आहे महादेव फक्त भक्ती चा भुकेला असतो तो केवळ भाव बघतो देव्हारया ची मांडवी बघत नाही 🙏🙏
अतिशय सुंदर माहिती सांगितली... धन्यवाद सर,, खूपच छान...🙏🙏👏👏
OK 😎 thanks brother 😍
Pradnya bhowad kup chan mahiti sangitale Thank you sar
सर मि श्रि नंदकिशोर तांबडे अस विचारतो कि माझ्या घरात पैशांची भरपूर चणचण होत आहे. आणि माझे कर्ज कमी न होता ते वाठतच जात आहे तर मला यांच्यावर काहीतरी उपाय सांग
Kasta Kara paise kamava aani karj feda hach upay aahe
mangal kalashavaril naral kadhi change karaych...please sangta ka
खूपच उपयुक्त व सुंदर माहिती....धन्यवाद....कृपया स्त्रीदेवता कोणत्या दिशेला...व पुरूष देवता ...कोणत्या दिशेला असाव्यात....गणपतीची मूर्ती मधे असावी का....कृपया मार्गदर्शन करावे....
Bharati Ghewari हो अगदी , पुढच्या काही भागातून हा भाग घेणार आहोत
देवघराची दिशा पूर्व-पश्चिम असावी.देवघरात कुलदेवता, श्री गणपति, कुलाचारानुसारचा बाळकृष्ण, अन्नपूर्णा यांसह स्वतःच्या उपासनेची देवता (शिव, दत्त, दुर्गा इ.) इतक्याच देवता असाव्यात.देवघरात मध्यभागी गणपति, पूजकाच्या उजव्या हाताला स्त्रीदेवता आणि डाव्या हाताला पुरुषदेवता यांची चित्रे / मूर्ती एकापाठोपाठ एका तिरप्या रेषेत ठेवाव्यात.
Bharati Ghewari Good
Bharati Ghewari
Khupch upukta mahiti
Vast u shasrachi agdi savistar visleshan karun mahiti Sangtat Tyabaddal khup dhanyvad
गुरुजी, पूजा घरातील मूर्ती अथवा फोटो बदलताना कोणती विधी असते का? आणि मुहूर्त बघावा लागतो का? कृपया मार्गदर्शन करावे.
Khoop Sunder...
सर मी नवीन देव्हारा (शीशम)चा केला आहे. त्यामधे मी ऊभे सोंडेचे दोन हत्ती व मध्योमध om कोरलेला आहे
Khup sundar mahiti dilit parantu sir plz reply det ja tumhala tya subject chi mahiti aaste mhanun aamhi vicharato aani tumhi channel subscribe zale ki reply det nahi aase ka?
rocking guy अगदी बरोबर , जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे , शिवाय प्रत्येक सोमवारी संध्याकाळी5 ते 6 ही वेळ प्रत्यक्ष फोन करून उत्तरे देण्यासाठी ठेवली आहे ,
मनापासून धन्यवाद आपण ही सूचना केली , कृपया आपण ही स्वतः फोन करून विचारू शकता .
+NAYAN DHOTRE b
Devara wall la lavala tar chalel ka
@@shivshahipaithniklyan6349 ho chalel pan support sathi devarya khali ek lakdachi patti lavavi.......devrayala latkau naye
Guruji aamchya devgharat chandiche munje ( tak ) aahe te thevne yogya aahet ka
29 dec 2019 la kalsarpayog chi puja keli tar chalel ka?
sir office chi rachna kashi asavi ??? mi Advocate ahe
हॉल मध्ये देवघर असेल तर चालेल का?
देवघरा बद्दल अजून माहिती सांगा .
Nhi
Na
काही नाही कष्ट करा आणि पैसा कमवा घरी कुठे पण आणि कशी पण वस्तू ठेवा
Khare
Sir me devaryt trishul theval ahe..
बरे आहे
Guruji khup Chan samjun sangta tumhi 🙏🙏🙏
दक्षिण भिंत की दक्षिणेकडे तोंड करून मृत व्यक्ति चे फोटो ठेवावे
Khup sundar video banvlat sir 👍🏻👌🏻
कृपया देवांचे टाक विषयी माहिती द्यावी
Mrs. Padmini Ayangar अगदी
Mazya Aai cha photo ha Dakshine kade tond karun thevala aahe...is it true
देवघर कुलदेवी व कुलदेवता चा टाक असावे
Mrs. Padmini Ayangar
Thanks sir khup chan mahiti dili
खंडोबाचे टाक हे देवहर्यात असतेच त्याबद्दल माहिती कळवा
Mrs. Padmini Ayangar
Cl mi tai...8180868256 Rohan
Mrs. Padmini Ayangar या विषयाचा व्हिडीओ लवकरच करतो
Mrs. Padmini Ayangar
Mrs. Padmini Ayangar very nice
हाे कुलदेवी व कुलदेवता चा टाक देवघर असावे
Chhan mahiti milali
Namaskar sir,
khup chan mahiti dili dhanywad
Devgharachya var storage cha loft (mala) asel tr chalate ka?
Tyat gauriche mukhavate n gaurich saman theval tr chalel ka?
Sir utter dishela purvekade tond karun chalel ka puja kartana tond pashim dishela hote
Namaskar sir
Khoop chaan mahiti milali
Mazyakade ek shankh aahe pan to juna zala aahe aani tyache tok crack zale aahe tar kay karave tyachi puja karne yogya aahe ka ki to visarjan karave.
Please give your advice
Khup cha chan.. ani helpful 🙂
Sir kuldevi khandobachya & bahirobachya mdhe thevavi ki kdela
Khup chan mahiti dili apn Dada ...dhanyvad
सर. सुंदर मार्गदर्शन...... आभारी आहोत.
Devaryat morepisacha zadu thevta ka sir please sanga
Maza ek prashna ahe devhryamadhe Mangal kalash ha nakki kontya dishela thevava, mhanje jar devhara eshanyes asla tar purva disheya bhintivar asto tar aplya davya bajus thevava ki ki aplya ujavya bajus pls sanga Karan mi margshish zalyavar Mangal kalash thevnyas
Khup chan mahiti aahe
Aluminum dhatu chi ganpati murti ahe mazya kade.. Mazya sasu sasyanpasunchi.. 50 varsh zale.. Ya dhatu chi murti chalte ka devgharat?
Aamchi Lagn patrika gun nhi julat pn aamch Lagn Zal ahe aamchya patrikemdhe dhoka sagitla ahe plz tya sathi Kahi upay sanga Guruji
Aapla devhara dakshin dishela pathchi baju aani uttar dishela devache tond asel tr chalte ka
Khup sundar hota video
Sir ghatasthapana madhe Navin jagi devpooja karavi ka nahi?
खूपच छान धन्यवाद
छान माहिती आहे धन्यवाद
Kharch khup chan aahe
barobar aahe
Nice video
देव घरात पितरांचे टाक मांडावे का
Khup Chan mahiti dili ahet thanx
Sir dev gher purva dish sodun khutely dishella aseve.
ave.
Khup chhan mahiti dilit tya baddal Dhanyawad. 👍⭐👌
अतिशय सुंदर आणि महत्वाची माहिती दिलात 🙏
Sir mala swami samarthache mothi murti devgharat baswaichi Aaahay ti basawata yel ka
धोत्रे साहेब तुमचा व्हिडिओ आम्हाला फार आवडतो तुम्हाला विनंती आहे की आम्हाला शिवलिंग घरी ठेवण्या बद्दल काही माहिती सांगावी माझ्या घरी शेलिंग आहे तर त्याची पूजा कशा पद्धतीने करावी कोणत्या दिशेला ठेवावी व त्याबाबत संबंधित इतर काही माहिती आम्हाला मिळावी हीच तुम्हास विनंती आहे
खूप चांगली माहिती
Khupch Chan Mast 💐💐🙏🙏
Sir dev vahtya panyat manje nadit visarjan kele tar chalel ka
Devagharachya dishela panyache sing asale tar chalate ka
Pitranche photo he hall mdhe utar dishechya wall. Vr lavle tr chalte ka
Devgharat kiti murty asavyav v kontya asavyat, mala sagle dev avatar ani devhryamadhe sagle dev pahile ki far far anand v Samantha labhte.
Sir devasati वस्त्र कोणत्या रंगाचे वापरावे ,🙏🙏
खुप छान माहीती दीली सर🙏🙏
Samjavnyachi paddhat khup chhan. Mazya ghrat aapan sangata tashi purvechya bhintivar jagach nahi tyamule mala nailajastv pashimechya bhintivar devgharachi rachna karavi lagli ahe jethe ki devache mukh purvekade yete.tevha te yogya ki ayogy?
Reply nakki karava.
Ghratil shree mhanje mahilene devpuja keleli chalte ka...
👏👏👏👏👏 chhan mahiti sangitali Sir
Guruji mahiti chan sahitali. Thanks.