देवघर कोणत्या दिशेला असावे? | Vastu Tips For Dev Ghar | Marathi Podcast On Vastu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 53

  • @kanchanjagtap7563
    @kanchanjagtap7563 Місяць тому +4

    Bramh stana madhe

  • @KeyserTheRedBeard
    @KeyserTheRedBeard Місяць тому +3

    Sustain the superb work. Loved this segment, Banter With Cheytan. {Can't wait|Looking forward

  • @NivasPatil-sw2xq
    @NivasPatil-sw2xq Місяць тому

    खूप छान माहिती मिळाली

  • @ITWalaDev
    @ITWalaDev 2 місяці тому +6

    Very Informative! Keep going Cheytan 👍🏻

  • @nilimahatwar8100
    @nilimahatwar8100 7 днів тому

    सर।तुमची।फिजा।खुप।महाग।आहे

  • @vaishnavi3
    @vaishnavi3 Місяць тому +5

    Ventilation कस असावं यावर ऐकायला आवडेल

  • @kavyamanisha1407
    @kavyamanisha1407 Місяць тому +5

    देव म्हणजे निसर्गाची प्रतिके आहेत निसर्ग आपल्याला सर्व काही देतो
    मानवता सत्कर्म महत्वाचे आहे
    कर्म करत राहणे आणि नामस्मरण करणे याने आपली अत्मिक शक्ती वाढते
    बाकी कीतीही कर्मकाठ करा हा सारा व्यापार आहे

  • @sujataShetty-p7r
    @sujataShetty-p7r Годину тому

    माज किचन पश्चिमेला आहे चालेल का

  • @tigergaming1282
    @tigergaming1282 4 дні тому

    Sar Amcha men daravaaza ha kichanmade aahe devaraha kicha nairuty dishes ahetar chalelka

  • @sangitaraskar143
    @sangitaraskar143 2 місяці тому +1

    Muhkya darvajachya vr panchmukhi hanumanachi murti,photo lavne yogy aahe ka sir.. darwaja east la aahe

  • @mangeshlokhande5936
    @mangeshlokhande5936 2 місяці тому +16

    अशा प्रकारचे असम्बद्ध वक्तव्य करून खऱ्या शास्त्रा बद्दल सर्वसामान्य जनते मधे अंधश्रद्धा पसर्वांयचे चालू आहे, खरे शास्त्र आणि नियम राहिले बाजूला....

    • @sardarpatil7107
      @sardarpatil7107 Місяць тому +1

      H 👍👍👍h 👍 ho 👍😭👍😭👍👍😭b 👍hjàaaajieaaja

    • @sardarpatil7107
      @sardarpatil7107 Місяць тому

      JJajaja 😎ajj 😎j 👍👍uaja 😀y 😭jajajajajaàjj

    • @sardarpatil7107
      @sardarpatil7107 Місяць тому +2

      jAj 👍ajaj 😎😭ajajaj 👍ajzjaa a 🎉a 😎à 🔥👍🙏apheaphuyaakhphwphàphàrphapha phtpapah ah ahpyhpaephapapyeahphjprahpahpahahapbjrapaha0ahapàhphpyypphharohaphrhawthyahypyàhphpayhp ypyhpvàtshtphpa
      Paheahpahphpqhpabqpahpahoyahpap0shpaahpbg1ahpahahppapaqpahpthau1phyaphyphhyhbhphpyphvhtpahrpaphphtahayhaqphahapapaphap yphhagtyhaphaphaphqphaàhat0pAjhaha 😎jba 😀j 👍ajjujujaja 😎jajajajaaj 😎ajajaja

    • @sardarpatil7107
      @sardarpatil7107 Місяць тому

      jAj 👍ajaj 😎😭ajajaj 👍ajzjaa a 🎉a 😎à 🔥👍🙏apheaphuyaakhphwphàphàrphapha phtpapah ah ahpyhpaephapapyeahphjprahpahpahahapbjrapaha0ahapàhphpyypphharohaphrhawthyahypyàhphpayhp ypyhpvàtshtphpa
      Paheahpahphpqhpabqpahpahoyahpap0shpaahpbg1ahpahahppapaqpahpthau1phyaphyphhyhbhphpyphvhtpahrpaphphtahayhaqphahapapaphap yphhagtyhaphaphaphqphaàhat0pAjhaha 😎jba 😀j 👍ajjujujaja 😎jajajajaaj 😎ajajaja

    • @KalpanaJoshi-vm3cu
      @KalpanaJoshi-vm3cu 4 дні тому

      15:09
      ❤ 15:17

  • @vaishalijagade1700
    @vaishalijagade1700 День тому

    सरांची फी किती आहे

  • @ashwinithakare7868
    @ashwinithakare7868 2 місяці тому

    Sir mazya gharchi ishanya disha bedroom madhe yete mag devhara bedroom madhe thevla tar chalel ka ?

  • @Snehalategune
    @Snehalategune Місяць тому +3

    ईशान दिधेला दरवाजा असेल तर काय करायचे

  • @FirdoshJi-mo2ni
    @FirdoshJi-mo2ni 4 дні тому

    Wast madhe mandir chalteka

  • @sagardhone4470
    @sagardhone4470 26 днів тому

    Darvaje var kontya devacha photo lavaycha

  • @arunavinchurkar1096
    @arunavinchurkar1096 Місяць тому +1

    वास्तुशांती केली जाते त्यावेळेला पंडितजी दरवाजावर गणपतीचे चित्र लावले जातात ते का?

  • @shantamundhe8763
    @shantamundhe8763 29 днів тому

    .कि
    सर देवघर किचन खाली आहे योग्य आहे का

  • @vaishalijagade1700
    @vaishalijagade1700 День тому

    दरवाज्या अगदी समोर देवघर चालेल का? ईशान्य दिशेला देवघर आहे. देव्हाऱ्याच्या वर देवाच्या फ्रेम ठेवल्यातर चालेल का

  • @panditsantosh2008
    @panditsantosh2008 Місяць тому +1

    आमच्या घराचा दरवाजा उत्तर दिशेला आहे तर कोणती मूर्ती ठेवायला पाहिजे

  • @rajendrabirje
    @rajendrabirje Місяць тому

    ईशान्य दिशा कट असेल तर
    पूर्व भिंत पूर्ण बंदिस्त असेल तर उपाय
    पुढील व्हिडीओत सांगा

  • @rajanidoke1246
    @rajanidoke1246 Місяць тому

    आमच स्वयंपाक घर आहे त्या भिंती च्यापलिकडे दुसर्या चे टाँयलेट आहे

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 2 місяці тому +1

    वाव्यय दिशाला दरवाजा आहे काय उपयोजना करावी पूर्व दिशेला देवधर आहे

  • @gajananmule5967
    @gajananmule5967 Місяць тому

    माझ्या वास्तूमध्ये उत्तर बाजूला संडास व बाथरूम आहे हा वास्तुदोष घालवण्यासाठी तुम्ही सांगितलेला उपाय संडास व बाथरूम मध्ये ब्ल्यू कलर चे बल्ब लावावे व संडास भांड्या भोवती निळ्या रंगाचे रेडियम लावावे व बाथरूम मध्ये देखील निळ्या रंगाचे रेडियम लावावे परंतु रेडियम व कलर पाण्याचा वापरामुळे टिकत नाही जर भिंतींना आतून व बाहेरून फेंट ब्ल्यू कलर व निळ्या रंगाचा बल्ब लावला तर चालेल का यामुळे वास्तुदोष कमी होऊ शकतो का बल्ब हा दिवस रात्र चालू ठेवायचा असतो का
    उत्तर वायव्य कोपऱ्यामध्ये संडास बांधले तर चालू शकते का
    संडास व बाथरूम हे उत्तर वायव्य कोपऱ्यापासून दोन्ही बांधले तर चालतील का

  • @prabhavatikambale2307
    @prabhavatikambale2307 24 дні тому +1

    आमच्या इथे खाली सडासचा हौद चालतोका आमच्या किचनमध्ये येत आहे ऐक कोपरा

  • @chandrakantsawant1493
    @chandrakantsawant1493 2 місяці тому

    आपला ,वास्तू शास्त्राबाबत मार्गदर्शक व्यवसाय आहे काय?

  • @NivasPatil-sw2xq
    @NivasPatil-sw2xq Місяць тому

    आमचा दरवाजा उत्तरेला आहे तर कोणत्या देवाचा फोटो लावला पाहिजे

  • @pramilathanekar3917
    @pramilathanekar3917 Місяць тому

    ईशान्य शक्य नसेल तर कुठे ठेवावे देवघर

  • @sunilgharat9017
    @sunilgharat9017 23 дні тому

    अहो महाशय आपण जुन गड किल्ले पाहिलेले दिसत नाहीत त्यांच्या मुख्य दारावर जर निट पाहिले तर गणपतीची मूर्ती कोरलेली दिसते, ते चुकीचे होते काय?
    आणखी एक सोळा दिशा कोणत्या ते सांगीतले तर चांगले होईल आमच्या ज्ञानात भर पडेल, आम्हाला अजून पर्यंत दहा दिशा माहीत आहेत

  • @anjukulkarni8389
    @anjukulkarni8389 Місяць тому

    ईशान्य दिशा कोपरा येत असेलतर

  • @santoshwarankar2690
    @santoshwarankar2690 2 місяці тому +1

    गणपतीला वॉचमन सारखा दरवाजा बाहेर लावतात कायपण

  • @GurudasBakewad
    @GurudasBakewad Місяць тому

    गणपती चे दर्शन घेऊन घरात यावे पहील दर्शन गनपतीचे

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Місяць тому +1

    अहो विचारतात काय उत्तर काय दारावर कोणत्या दिशेला कोणता फोटो लावावा हे सांगा बोर वाटत आहे. ते उघड सांगत नाहीत भरकटत आहे

  • @gajananmule5967
    @gajananmule5967 Місяць тому

    जन्मतारीख 23/5/1971

  • @PrakashWategaonkar
    @PrakashWategaonkar Місяць тому

    ईशान्य दिशेला जागा नाही हा प्रश्न आ मीही दोन आठवडे पुर्वी विचारला होता त्याचा उपाय सांगा

  • @mandagite9380
    @mandagite9380 28 днів тому

    😢

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 Місяць тому +2

    गणपती दरवाजावर. लाऊ नये. यापेक्षा. कोणतीच. माहिती. स्पश्ट. सांगितली. नाही

  • @nilimahatwar8100
    @nilimahatwar8100 7 днів тому

    , ,

  • @rajanidoke1246
    @rajanidoke1246 Місяць тому +1

    उत्तर दिशेला आहे तर दरजावर कोणता फोटो लावावा

  • @skgamer-lg8np
    @skgamer-lg8np Місяць тому

    पुर्व दिशेला दरवाजा आहे कोणत्या देवाचे फोटो लावा

    • @rajendrabirje
      @rajendrabirje Місяць тому

      पूर्व दिशा हि सुर्य ग्रहाची आहे त्यामुळे तेथे सुर्याची प्रतिमेचा फोटो लावावा .
      धन्यवाद

    • @rajendrabirje
      @rajendrabirje Місяць тому

      प्रथम घरातून बाहेर पडतो तेव्हा घराच्या समोर जी दिशा असेल त्या दिशेचा दरवाजा समजावा . माहिती करीता
      धन्यवाद

  • @preetidamle5798
    @preetidamle5798 Місяць тому

    तुम्ही झालात का हो करोडपती?

  • @AmitKhandait-dv7zd
    @AmitKhandait-dv7zd 2 місяці тому

    Bhau sofa lahan zala kay😂😂😂

  • @PrakashWategaonkar
    @PrakashWategaonkar 2 місяці тому

    ईशान्य दिशेला जागा नाही