सर फ्लॅट मध्ये वास्तुशास्त्र नुसार फ्लॅटची एंट्री कोणत्या दिशेला स्वयंपाकघर कोणत्या दिशेला बाथरुम कोणत्या दिशेला देवारा कोणत्या दिशेला झोपन्याची खोली कोणत्या दिशेला आणि झोपन्याची दिशा कशीआसवी कृपया मार्गदर्शन करा
माझा फ्लॅट चा दरवाजा उत्तर ईशान्य कपऱ्यात आहे तर चप्पल स्टँड कुठे ठेवावे आणि घरात देवघेर कुठे ठेवावे कारण कुठलीही खोलीत ईशान्य कोपरा मिळत नाही प्लिज सांगा आणि उपाय ही सांगा🙏🙏
Sir dakshinabhimukh darwajyaver kirtimukh baherun lavle tar tyache mookh dakshinekade nahi tar uttarekade hoil..plz tumhi je bolale tey clear nahi zale..confusion zale..🙏🙏..reply plz sir..nakki koni kase kuthe lavave kiirti mookh.
माझी रास धनू आहे नक्षत्र मूळ आहे ,मला नवीन घर बांधकाम सुरू करावयाचे आहे कृपया मला जानेवारी/ फेब्रुवारी चे भूमी पूजन चे मुहूर्त सांगणे. धन्यवाद. कृपया उत्तर देणे.
Namskar sar Pashimkopra उत्तर दरवाजा असेलतर आतल्या bajuladarvjyavar काय लावावे,बाहेर दरवाज्यावर काय लावावे ,त्या कर्त्या पूर्षाची रास वृश्चिक असेलतर काय करावे व दरवाजा समोर किचन रूम मध्या खिडकी आहे दोन तुमचे घर आहे pless सांगावे
नमस्कार सर 🙏आमचा दरवाजा nayruty ला आहे ,kitchen हि चुकीचे आहे (उत्तरेला kitchen आहे) खूप खूपच सगळ्याच प्रकारचा त्रास आहे ,आम्ही काही दिवसांनी फ्लॅट बदलणार आहे त्यामुळे जास्त रेपैरिंग चा खर्च करू वाटत नाही ,म्हणून सध्या काही उपाय करता येईल का pls 🙏
फारच छान व उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद
बैठक खोली चे खुप छान उपयुक्त माहिती
Mi aani mazi family hi concept fakt punyatch aahe. Marathwadyat ajun hi sthiti devo bhav aahe
छान माहिती सांगितली
खूपच उपयुक्त माहिती मिळाली सर धन्यवाद,💐💐
खूप छान माहिती मिळाली ❤
Very important information sir khup thank you 🙏
खुपच छान मायथी सांगितली सरतुम्ही धन्यवाद 🙏🙏
Sir khup Chan information dili tumhi 😊
गुरुजी खरच खुप छान माहिती दिलीत मनापासून धन्यवाद तूमच्या ज्ञान वास्तु विषयी अभ्यास मनाला आनंद देणारी आहेत
Khupach chan. Mahiti
Khupach chan mahiti dili tume
सर नमस्कार,, ईशान्य दिशेला देवघर असाव, आमच्या कडे ईशान्य दिशेच्या अपोझीटला अटँच संडास बाथरूमचा दरवाजा आहे का करावे प्लिज मार्गदर्शन करा.
सर माहिती खूपच छान आहे उपयुक्त आहे परंतु एकशे अंशी स्केवर फुड घर असेल तर कोणत शास्त्र पाळाव जे उपयुक्त असेल
khup chan information ahe
Devghar vayavy kopra uttar pashchim dishla chalte ka
Khup chhan guruji,🙏
Sir please बाहेरून जिना aagmyala घेतला तर चालेल का?
V nice information
Khup chan sir pn majhi tumhala vinanati ahe ki sir tumhi sarv dishanche plan kadhun jar takle tar khup br hoil 🙏🙏🙏🙏
Uttam mahiti. Dhanywad.
Khup chan
Khup chaan mahiti dilit maza ek prashn aahe amchy gharatil boar nairuty dishe la aahe te barobar aahe ka
सर फ्लॅट मध्ये वास्तुशास्त्र नुसार
फ्लॅटची एंट्री कोणत्या दिशेला
स्वयंपाकघर कोणत्या दिशेला
बाथरुम कोणत्या दिशेला
देवारा कोणत्या दिशेला
झोपन्याची खोली कोणत्या दिशेला
आणि झोपन्याची दिशा कशीआसवी
कृपया मार्गदर्शन करा
Khupach chan maahiti deta guruji tumhi.. Thx
उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर 🙏
सर आमचा दरवाजा ईशान्य दिशेला आहे आणि आग्नेय दिशेला संडास , बाथरुम आहे प्लिज उपाय सांगा ना
सेम आमचा हाच प्रॉब्लेम
Bedrooms madhe dining table thevale le chalu shakate ka. Sir
Sir maza gharach darvaja paschim mukhi ahe ..tr mi ky kru ...त्यावरील उपाय
Sir 🙏🙏maze ghracha drvazapurv ,pchim aahe .dhksiinela handpanp aahe tr kay krayche .plz🙏🙏
Nice and very important video
सर उंबर्याची पुजा नेहमी करताना बाहेरून करावे कि आतुन करावे.
Ha
Baherun karavi
Thanks
Darvaja uattarabhimukh asel tr ky lavayche sir , please sanga
Sir Aamcha ghar South west la mine door tar kay upay karave
Guruji पचिम मुखी घर आहे.दरवाजा दक्षिण पचिम कोपऱ्यात आहे.तर उपाय सांगा. नैऋत्य कोपऱ्यात पचीम मुखी दरवाजा आहे.❤
सर मला गावाला छोटेसे घर बढायचे आहे तर माझी मदत करा ते कसे असावे
Jina jar eshanya kopryat asel tar kai karave
सर मला नवीन घराचे बांधकाम सुरू करायचे आहे
मुख्य दरवाजाची योग्य दिशा सांगा ना
Sir tmchya haataat jo cristil bowl aahe tyala war 3 plet aahet.. Pan 1 ch pletwala ahe toh kuthe theeayacha?
सर पूर्व नैऋत्य विशेष बो र चालतो का आणि त्याचे चांगले वाईट परिणाम काय असतात
Nahi
Sir mukhya darvajyasamor Korfad plant che pot Vakyat ka
🙏🏻Om Sai Ram Jai Sai Ram🙏🏻
सर उबऱ्याची पूजा आतून करावी की बाहेरून plz सांगा
मला सुर्यप्रतिमा हवी आहे. बाजारात उपलब्ध आहेत पण त्याच्या डोक्यावर माणिक नसतो. माणिक सह सुर्यप्रतिमा कशी ?कुठे ?मिळेल.
8983003591
सर माझ्या घराच्या मेन डोअर पुर्व मुखी आहे समोर 4फुट आंतर सोडून भिंत आहे पिलीज मला उपाय सांगा .
माझा फ्लॅट चा दरवाजा उत्तर ईशान्य कपऱ्यात आहे तर चप्पल स्टँड कुठे ठेवावे आणि घरात देवघेर कुठे ठेवावे कारण कुठलीही खोलीत ईशान्य कोपरा मिळत नाही प्लिज सांगा आणि उपाय ही सांगा🙏🙏
Wah Chan marketing ahe
Maza hi hach prashn aahe
सर आमच घर उत्तर दिशेला आहे मुख्य दरवाजा कुठे असावा
Khup sundar mahiti...thank you 🙏🙏
Sir..amche toilet नैऋत्य दिशेला आहे. तर उपाय सांगा ...v वरच्या मजल्यावर खालच्या दाराच्या वर टॉयलेट आहेत...काय करावे
Om sai sir namaskar
आमच्या घराचा दरवाजा पूर्व मध्य ला आहे कर्त्या पुरुषाची,( मिस्टरांची) रास कुंभ आहे
नमस्कार गुरुजी किचन बेसिन दक्षिण दिशेला येते उपाय काय
Sir dakshinabhimukh darwajyaver kirtimukh baherun lavle tar tyache mookh dakshinekade nahi tar uttarekade hoil..plz tumhi je bolale tey clear nahi zale..confusion zale..🙏🙏..reply plz sir..nakki koni kase kuthe lavave kiirti mookh.
Amcha main darvaja purva nerutya haye he yogya haye ka
ईशान्य पूर्व दिशेला दरवाजा असून दुसऱ्यांचा भित आहे,त्यामुळे सूर्य किरण पडत नाही त्यावर उपाय सांगा
स्वसतीक कोणत्या ही दिशा ला दरवाजा लावला तर चालेल का
पुर्व अग्नेय दिशेला दरवाजा आहे त्यावर काय उपाय आहे का सर प्लीज सांगा
नैऋत्य बाजूला दरवाजा असल्यावर काय उपाय करावे?
Shan maheti deli sir
mazya navin gharacha purv pachime aahe shubh aahe ka sir
Mhalung phal devgharat kase pojave
Maze ghar purvabhimukh aahe khidki,mukhya darwaja, jina darwaja aani porch cha darwaja ase saral yethil
माझी रास धनू आहे नक्षत्र मूळ आहे ,मला नवीन घर बांधकाम सुरू करावयाचे आहे कृपया मला जानेवारी/ फेब्रुवारी चे भूमी पूजन चे मुहूर्त सांगणे. धन्यवाद. कृपया उत्तर देणे.
आमच्या घराचा दरवाजा दक्षिणेला बाहेर पडताना परत पश्चिमेला वळतो उपाय सांगा
Main door South West aahe kay karave
Sir pachim nauratya la mukhya asen tr ky krave
पूर्व आग्नेय main door असेल तर काय उपाय आहे का?
उत्तरेला दरवाजा असेल तर रुद्राक्ष तोरण लावले तर चालेल का
Vastu Shastra nusar room nusar Disha baghaychi ka plot nusar Disha baghaychi?
आमचे घर दक्षिण मुखी आहे पण Hol चा दरवाजा पूर्वमुखी आहे त्यानुसार माहीती व ऊपाय सांगाल
जिन्याच्या खाली चपला ठेवल्या तर चालतील का?
Sir master bedroom ani tyacha shejarcha bedroom che darvaje kontya dishela aasave ghar Purvamukhi aahe ani mastat bedrom nairutya pachim kopryat aahe aani tyachya shejarcha bedroom pachim vayavya kopryat aahe mhanje donhi bedroom he vastu nusar aahe fakta darvajyachya disha tevdya sanga please sir
Om Sai ram 🙏🙏
हॉल मधे स्वामी समर्थ यांचा फोटो असावा का असेल तर काय प्रोब्लेम नाय ना
वास्तू शांती नारळ कुठे बांधावा , आमची7वर्ष झाले बांधलेला , बदलू शकतो का नारळ
Sir mukhya darvaja dakshinela asel tar kay karave
माझ्या दरवाझ्याचे तोंड दक्षिने कडे आहे काय करावे.
Sir maza mukhya darvaja kitchen samor aahy..... Tar vastu Kay sangte please mala Sanga
सूर्य यंत्र कुठले दिशेला लावावे????.?
मेन दरवाजा ला तोरण कोणते आसावे
Sir east ka west disha ase sanga
गुरूजी नमस्कार 🙏 हॉल मध्ये उत्तर दीशेला शोकेस व त्यामध्ये टीव्ही लीवु शकतोका .
Sir ekach room che ghar asel tar vastu kasha thevavyat. Aani room cha rang konata asava.
Namskar sar Pashimkopra उत्तर दरवाजा असेलतर आतल्या bajuladarvjyavar काय लावावे,बाहेर दरवाज्यावर काय लावावे ,त्या कर्त्या पूर्षाची रास वृश्चिक असेलतर काय करावे व दरवाजा समोर किचन रूम मध्या खिडकी आहे दोन तुमचे घर आहे pless सांगावे
घराला छप्पर घालण्यासाठी कोणता दिवस चांगला?
Shri Swami samart🌹🙏
सर मुख्य दरवाजा पच्यिम दिशेला असेल तर काय करावे
धन्यवाद सर खुप छान माहिती देता
Purvela Eshanya bajus Toilet bathroom ahe. Kai upay karava lagel.
Sir purvecha darvajala Asel tar Atun ki baherun suryapratima lavavi Ka🙏
नमस्कार सर 🙏आमचा दरवाजा nayruty ला आहे ,kitchen हि चुकीचे आहे (उत्तरेला kitchen आहे) खूप खूपच सगळ्याच प्रकारचा त्रास आहे ,आम्ही काही दिवसांनी फ्लॅट बदलणार आहे त्यामुळे जास्त रेपैरिंग चा खर्च करू वाटत नाही ,म्हणून सध्या काही उपाय करता येईल का pls 🙏
सर आमचे घराचा दरवाजा उत्तर दिशेला आहे पण बाथरुम अग्नेयला आहे.
पचिमेला दरवजा आहे फोटो कोणता लावावा
Mukhya darvaja pachim asel tar swastik piramid lau shkto ka
Disha kashi tharvavi,gharachya aatun ki baher jaun
Aamchya gharacha darvaja pashiam vayavy dishela aahe hall madhey Open honara tar tyavar kahitari upay sanga aamhi navin ghar bandhle aahe
नमस्कार सर, बेडरूम पूर्वेला येते तर ह्यासाठी उपाय सांगावा
घराच्या मुख्य दरवाजा वर कोणत्या देवाचा फोटो लावावा?
माझया घराचा दरवाजा पूर्वेला आहे तर स्वतिक मिरामीड मी दरवाज्याच्या बाहेरून लावले आहे तर ते बरोबर आहे का
Sir पूर्व आग्नेय ला मुख्य दरवाजा असल्यास काय उपाय करावा...
सर जर मुख्य दरवाजा हा पूर्व आग्नेय कोपऱ्यात असेन तर काय उपाय करावे
S3r
Upay
Mazehi same asech ahe daar