बिस्कुटवाडीची इच्छाधारी नागीन | Biskutwadi Ep no 86 | Marathi Comedy Web Series
Вставка
- Опубліковано 20 сер 2023
- अध्यक्षला पाहिजे नागमणी. पिंकीमधे आली नगिन. पोट धरून हसाल अशी लोटपोट Marathi Comedy series. New Episodes.
#Biskutwadi #nagpanchmi #newepisode
New Episode-
• बिस्कुटवाडीमध्ये झाला ...
• "श्रद्धा" | Biskutwadi...
• बिस्कुटवाडीत झाली वीजच...
Follow us on Social Media:
Instagram- / orangetree2121
Facebook- profile.php?...
ShareChat- sharechat.com/profile/2354019...
जाहिराती साठी कृपया खाली दिलेल्या ई-मेल वर संपर्क करा
For advertisement and Promotion
Email ID: orangetree2121@gmail.com
About the Show:
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार..!!
तुमच्या मनोरंजन साठी घेऊन आलो आहोत मराठी वेब सिरीज "बिस्कुटवाडी".
बिस्कुटवाडी मध्ये तुम्हाला Comedy, Love, Emotions आणी Action असं सर्व पाहायला मिळेल.
या द्वारे आम्हाला तुमचं मनोरंजन करायची संधी मिळतीय हे आम्ही भाग्य समजतो.
आम्ही सर्व परीने प्रयत्न करू तुमचं मनोरंजन करायचे , तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या.
आणि हो आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Your Queries
Snakecatcher
Nagpanchmi
नागपंचमी - Фільми й анімація
Click here to download:
bitly.ws/SepY
Download bonus:₹41
Referral 3 people bonus:₹80+ ₹90+ ₹100
100% safe and secure. amazing budget strategy tips
*
*
Business Cooperation:rummy noble.ads@gmail.com
Dr गुड्डी कोना कोणाला आवडती लाईक करा 🙏
Avdun ky fayada ti lagn kadhi karnar ahe
@@sunilthube5037 विचारून सांगतो घरच्यांना तीच्या 😀👍
Guddi premi
आजचा भाग खूप छान होता❤
गावरान मामाची पिंकी कोणाला आवडती लाईक करा 🙏
पन्नी कोणाकोणाला आवडती लाईक करा 🙏
एक नं भाग आहे राव.. तुम्ही सगळ्यां गोष्टीं एकदम मस्त मांडता.. हसत खेळत तुम्ही खूप काही सांगून जाता.. आजच्याच भागात बघायचं झालं तर तात्यानी मांडलेले परंपरेचे विचार, गुड्डी ने मांडलेले मुक्या प्राणीना त्रास नं देण्याची वृत्ती... तसेच मनोरंजन यांची उत्तम सांगड.. आभारी आहे बिस्कुटवाडी 👌🏻
आणी फुल्ल हसवणार गारुडी बाबा वजीर 😂👌🏻
पिंकी आनी राजा एक नंबर😂😂❤❤❤❤
चतुरच्या आवाजान आमच्या घरात नाग निघाला 😂😂😂😂😂
तात्या साठी हॅट्स ऑफ या रूढी परंपरा याचं महत्व पटवून दिलं डॉक्टर गुड्डी यांना खरंच आजचा भाग खूप छान होता
I love you pinki ❤️ I miss you ❤️
पिंकी चि एक्टिंग मात्र जबरदस्त आहे 👌
नंबर एकच कलाकार वजिर भावा तूझ्या. टीम चे अभिनंदन राव खरोखरच
धन्यवाद 🙏
गारुडी साठी लाईक तर बनतोय
🙏
Episode 👌🏼🚩
I like pinkyyyyyyyyyy.......
गुड्डी & पिंकी छान दिसतेत 😍... वजीर चा गारुडी look मस्तच 🔥
😊🙏
All girl so beautiful , vajir. , Lakhya khup chan
🙏
पोरींच्या मागे नागसारख्या फिरणाऱ्या माझ्या जिव लग मित्रांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 😂🐍😂
😊🙏
डॉक्टर गुड्डी यांना बघितल्यावर एका मराठी अभिनेत्री ची छबी व धमक दिसते ती अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक यांच्या गत
घनश्याम दरोडे छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध आहे.. आणी आपला वजीर भावड्या आज छोटा गारुडी म्हणून प्रसिद्ध झाला.. 👌👌 #biscutwadi
😊🙏
वजीर खरोखरच सफेरा दिसतोय 😅😅😅
😀👍
एकदम झकास 👌👌👍🙏🙏👌👌👍🙏
हा एपिसोड बघुन मला माझ्या गर्लफ्रेंड ची आठवण आली😢
आम्ही 2020 केलंत असं एका नाटकात काम केलंत ती नागीन झालती आणि मी सफेरा झालतो....
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😢
धन्यवाद 🙏
Mast ahe bhag
Vajir 1 no acting
Nice one episode 👍👍👍
Khup chan Episode zala ...... Guddi Good looking bebs.....I miss Bhingari.....ek Nagpur kr...
🙏
Good morning all
🙏
pinkichi actingla tod nahi khatarnag
🙏🏻Bigg fan vajir bhaudya❤️
अध्यक्ष खूपच मस्त ❤
भिगरी नहीं दिसली आदक्श न कमाल केला लखन न कमाल केला पिंकी ने डान्स भारी केला 😂😂🎉❤
2.1k🎉🎉🎉🎉 लाईक❤❤❤❤
खुप ् छान वजीर भाऊ लखन भाऊ खुप मज्जा आली 👍😂😂🐍🐍⚘💙💙🙏
😀🙏
एक नंबर
🙏
@@jindagiloveparv 🙏
Nag panchamich Shirala ❤
😊🙏
❤❤❤❤
वजीर राव🙏...एक वाईट झालं...उन्हाळा,पावसाळा,हिवाळा...आमची लाडकी ऋतू न्हाय दिसली...❤😢ly वाईट
Best❤
29:39 भिंगरी आणि राज्याची लव्हस्टोरी जरा दाखवा.
समाज प्रबोधन केले बद्दल धन्यवाद thank you so much
Nice episode panni cha Aavaj khup bhari ahe Tila jara jasta rool det ja
1M🎉🎉🎉
मस्त
Pinki lyach Bhari bolte mala Tich bolan avdat
😊🙏👍
Mst hota episode ❤
आजचा भाग खुप खुप आवडला.
Super 😂 Happy nagapanchami
Dr. Guddi la pan sadi nesayla lava
32 Shirala 💯 🐍
😊🙏
छान
सर्व कलाकार एपिसोड मध्ये दिसत नाहीत❤
👌👌👌
Sonya Bhau Aani Gudee Rahilika Video Khup Bhari Vatat ❤❤❤❤❤❤❤❤
😊🙏
लखन भावू भारीच भावा
👌
नाद खुळा च लई हासलो राव
Khubch bhari ❤❤
आज पण उन्हाळाज् पावसाळा हिवाळा rutu नाही दिसली ❤
पुढील episode made अध्यक्ष ला नागीण करा
😂😂😂😂
😂😂😂😂😅😅😅😅
नागीन नको घोणस करा
खूपच छान👏✊😍
1 no episode
आई😂गेली
मस्त चतुर भावड्या
मस्त आहे भावां नो
राजाची नागीन दीसली नाही.वजीरतर अमरीशपूरी फक्त आवाजात गेला छान एपिसोड सर्वांनी मस्त काम केलं.
खूप सुंदर
तुमा सगळ्याना एक दा भेटायच आहे
डेंगू बाबा 😂😂
एक नंबर नागपंचमी साजरी केली ❤
धन्यवाद 🙏
Good morning all my friend
🙏
❤❤❤❤❤❤ nice 👍👍🙂😊
🙏
Must
Bhari
🙏
Nice 👍
. Nice❤❤
❤❤❤😂😂
😊🙏
😘♥️🥰@@jindagiloveparv
❤❤❤
सर्व टीमचे आभिंनदन खूपच छान👏✊👍 😍🙏
राजा भाऊची काळजी घेणारी भिंगरी पण न्हाय दिसली...त्यामुळं एपिसोडला काय मज्जा न्हाय...सॉरी पण जे आहे ते आहे...बाकी सगळ्यांचं काम खूप छान झालं...गणा भाऊ पण पाहिजे हुत राव...🙏
👌👌👌👌👌👌👌👌
🙏😊
32 Shirala 💯
😊🙏
😂😂😂😂😂😂
🙏
सोन्या आनि रुतु चि लव स्टोरी दाखवा की राव
आज़ अध्यक्ष एका मांत्रिका सारख दिसायला लागलाय
आadsa la pungi barki zahli
😀
तुमची आवाज कॉलिटी सुधारा सर
भिगरी दावयला पाहिजे होते
🙏
भिंगरी कोठे नाही दिसली
mic change kara kiwa -18 dbm kara
Ky ny sawya laau
👍
सोन्याची नागीण दिसली नाही की
😂😂😂
आवाज निट करा राव कळत नाही काही
Tumhi headphones use karat asal tar stereo mode on asto jya mule eka side la awaj aaiku yeto
व्हिडिओ चा आवाज येत नाही एडिटिंग मी करतो मला सेन्स पाठवत जावा एडिटिंग करता येत नाही आणि व्हिडिओ बनवता बंद करा चॅनल
तुम्हाला सेन्स पाठवता येणार नाही, सिन पाठवता आला असता 🙏
🧡💛💚💙💜🤎🖤🤍♥️
Guddiche Nav Kaay
या एपिसोड भिंगरी असाय पाहिजे होती
😊🙏
Bhigari
🙏
Nice 👍
👌👌
🙏