एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2020
  • Download Winzo&Get pass here - bit.ly/3dCjO7X
    एक गाव तेरा भानगडी भाग 129 Ek gav tera bhangadi EP 129 Marathi web series
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 129तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Julya as Sohal Manar
    Chatur as balasaheb patil
    Rambhau as Aakash Jadav
    Baban as Rajesh patil
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    DMC Marketing Team-
    Saurabh Yadav
    Satish govind bhosale
    Nitin Keruba Band
    Swapnil Sanjay Ingole
    Akshay Pawar
    Mubarak tamboli
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : dharmamovies.cr...
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries
  • Комедії

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @singer_radhey_jadhav_7138
    @singer_radhey_jadhav_7138 3 роки тому +177

    एक गाव तेरा भानगडी टिम च खुप खुप धन्यवाद.....आम्हा बँड कलाकारांवर आज जी वेळ आली आहे त्या वर आधारित तुम्ही हा एपिसोड काढला,पाहून खुप चांगलं वाटलं,7/8 महिन्यापासून काही काम धंदा नाही काही रोजगार नाही,ह्या वर्षी कुठल्याच प्रकारचा धंदा/सिजन झाला नाही,म्हणून आम्हा बँड कलाकारांवर एक उपासमारीची वेळ आलेली,त्यावर तुमचा हा एपिसोड पाहून मन प्रसन्न झाला.....💐धन्यवाद एक गाव तेरा भानगडी टिम🙏🏼

  • @sagarkhilare2166
    @sagarkhilare2166 3 роки тому +157

    एक गाव तेरा भानगडी यांचे मनापासून टीम चे आभार आमच्या बँड कलाकरची सद्यचि सत्य स्थिति समाजापुढे आणयाचा खुप सुंदर प्रयत्न केला आहे
    शुभेच्छुक :- सचिन ब‌ँड कटगुण

  • @k.kkulkarni388
    @k.kkulkarni388 3 роки тому +337

    मागच्या वेळेस वरातिच्या घोड्याचा प्रश्न सोडवला आता बँडवाल्यांचा प्रश्न बाळासाहेबांनी सोडवला तर बाळासाहेबांसाठी सर्वांनी लाईक्स द्यावे

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 3 роки тому +92

    महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आपणांस हात जोडून विनंती🙏 lockdown मुळं सर्व कलाकारांवर जी उपासमारीची वेळ आलीये त्यातून तोडगा काढून त्यांना आर्थिक साहाय्य, साहित्यासाठी अनुदान,आणि त्यांची कायमस्वरूपी नोंद करून घ्या.... साहेब तो वरती जो बसलाय ना केंद्रात त्याच्याच्यानी गरिबांचं कधी भलं होणार नाय🙏तुम्ही काहीतरी करसाल अशी आशा आहे🙏जय महाराष्ट्र🙏

  • @roshanshingade2056
    @roshanshingade2056 3 роки тому +786

    कोणाकोणाला वाटते एक गाव तेरा भानगडी चे 🥰😍 भाग 30-40 मिनिटे असावा. Like here 👇👇

  • @ruturajthombre2836
    @ruturajthombre2836 3 роки тому +466

    रामभाऊ चे कोण कोण फॅन आहे त्यांनी लाईक करा

  • @vasimdevlekar7042
    @vasimdevlekar7042 3 роки тому +6

    खुप छान वाटले आजचा एपीसोड
    चतुर आणि झुल्या लय भारी राव
    बाबासाहेब तुमचा विषय नाही राव

  • @sagarjadhav3741
    @sagarjadhav3741 3 роки тому +12

    प्रथम धर्मा क्रिएशन चे खूप खूप आभार , मी केलेली मागणी आपण मान्य केल्या बद्दल १८ मिनिटे कधीच संपुन जायची कळायचं च नाही , आणि बाळासाहेब कलाकार कसा जिवंत राहिल हा संदेश तुम्ही खूप अप्रतिम मांडला आहे , best of luck पुढील एपिसोड साठी

  • @sampatthorat1451
    @sampatthorat1451 3 роки тому +276

    झाल्या तिन्ही सांजा या गान्यासाठी 1000 लाईक होउन जाऊद्या

  • @somanathdhavare3755
    @somanathdhavare3755 3 роки тому +53

    चतुर भांड्याचा डान्स कोणा कोणाला आवडला मला तर खुप आवडला

  • @shewalepm
    @shewalepm 3 роки тому +17

    वाह!!! बाळासाहेब जुने ते सोने, खूप सुंदर विचार, छान विषय आणि सूंदर हाताळणी, झुल्या, रामा, चतुर नेहमी प्रमाणे जोरात, बाकी सर्व कलाकार छान, शुभेच्छा,,,👍👍👍💐💐💐

  • @dnyaneshwargaikwad8602
    @dnyaneshwargaikwad8602 3 роки тому +85

    खरच ह्या कोरोनाच्या काळात कलाकार मंडळी खुप मेटाकुटीला आलेत राव, बँडवर तर त्यांच्या कुटुंबाचा उदर निर्वाह होतो.
    खुप छान भाग बनवला यादव सर 👍
    आणि कुणाकुणाच्या लग्नात बँड होता?🗨️🎼🎵🎶🎺🎷📯

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 роки тому +71

    एक गाव तेरा भानगडी च्या सर्व टीमला शुभ सकाळ.🙏🙏🙏🙏

  • @rajbansode6898
    @rajbansode6898 3 роки тому +150

    तुमचे एपिसोड सगळयांच्या एपिसोड पेक्षा भारी असतात मी तर तुमच्या 1 गाव तेरा भानगडी चा खुप मोठा फॅन आहे ❤️❤️

    • @user-nh4sf6zw9i
      @user-nh4sf6zw9i 3 роки тому +3

      जुनी आठवण खूपच छान आमदारसाहेब 🙏🙏

    • @ggrowdyyt7955
      @ggrowdyyt7955 3 роки тому +2

      😎

  • @aniketvarekar2610
    @aniketvarekar2610 3 роки тому +9

    Great episode dharma movies 🙏

  • @djrgstylefrompune2297
    @djrgstylefrompune2297 3 роки тому +9

    खर आहे बाळासाहेब तुमच जुन ते सोन असत आणि हि कला कायम राहील पाहिजे
    मी एक डिजे ओपरेटर असुन मी कलेला महत्व देतो🤝

  • @mahaviraiwale2626
    @mahaviraiwale2626 3 роки тому +85

    मस्तच... कलाकारांची खरी व्यथा मांडली आहे. या लॉकडाउन मुळे खुप बेकरी झाली आहे. शेवटच्या क्षणाला डोळ्यात पाणी आलं. सर्व टीमचे पुन्हा एकदा अभिनंदन 💐💐💐

  • @kalikaproductiondigras8601
    @kalikaproductiondigras8601 3 роки тому +9

    प्रत्येक गावात बाळासाहेब सारखा तरुण पाहिजे

  • @Fun-videos2302
    @Fun-videos2302 3 роки тому +18

    बस आज की रात है जिंदगी... चतुरच्या उड्या🤣🤣🤣🤣🤣

  • @bharatshelar5332
    @bharatshelar5332 3 роки тому +29

    शेवटच्या क्षणाला डोळ्यात पाणी आले राव .खूपच भारी एपिसोड बनला आहे राम आणि चतुर एकच नंबर काम करतात

  • @sudhirkilledar5434
    @sudhirkilledar5434 3 роки тому +65

    अंगातली कला सोडु नका तग धरुन रहा हे वाक्य खूप मोठा आत्मविश्वास वाढवणारे आहे , एक चांगला , आणि महाराष्ट्राची जुनी कला जोपासायची , हा विषय चांगला निवडला

  • @sanjaymohite4994
    @sanjaymohite4994 3 роки тому +22

    प्रत्येक गावात एक तरी बाळासाहेब असावा 🙏🙏

  • @sandipkakad6554
    @sandipkakad6554 3 роки тому +11

    बाळासाहेब लंय मोठ्या मनाचे आहे. राव तुम्ही प्रत्येक वेळी गावातील माणसाला मदत करता मस्त. बाळासाहेबासठि दहा हजार लाइक झाल्या पाहिजे..👌👌👌

  • @samdhule9939
    @samdhule9939 3 роки тому +41

    गौरी च रिअल मध्ये लग्न झालेलं आहे कुणाला माहीत आहे 👍🙏👇👇

  • @user-lu4kx2wg7c
    @user-lu4kx2wg7c 3 роки тому +49

    मी मुंबईकर पण मूळचा सातारकर... लय भारी बाळासाहेब

  • @anantdalvi4283
    @anantdalvi4283 3 роки тому +34

    प्रत्येक एपिसोडला विनोदा बरोबरच काहीतरी संदेश देण्याचा आपला प्रयत्न हि जमेची बाजू आहे. अभिनंदन! आणि शुभेच्छा!!

  • @krushnahandal9549
    @krushnahandal9549 3 роки тому +7

    अहो बाळासाहेब तुम्ही सांगितलं हे खरे आहे़ं "कला हेच जिवन आहे".

  • @pradipbhange1583
    @pradipbhange1583 3 роки тому +6

    भाग छान आहे सुंदर आहे वा बाळासाहेब वा छान तुमचा विचार आवडला आसेच व्यक्तिमत्व सर्व गावात आसाव माझ्य सर्व टिमला सुभकामना

  • @balaraje9255
    @balaraje9255 3 роки тому +83

    बाळासाहेब तेवढं ड्रायव्हर बांधवांच पन बघा राव लवकर लय वाईट दिवस आले आहेत

  • @ganeshgade1926
    @ganeshgade1926 3 роки тому +4

    तुमचे एपिसोड सगळ्या पेक्षा भारी असतात खूप छान होता एक गाव तेरा भानगडी वेब सिरीज खूप छान आहे

  • @ketanganeshkar2689
    @ketanganeshkar2689 3 роки тому +8

    तुम्ही बैलगाडी शर्यतीचा भाग दाखवला खुप छान वाटलं ❤😍🚩 फक्त एकच इच्छा आहे आपला नाद चालू झाला पाहिजे

  • @nitinkadam7464
    @nitinkadam7464 3 роки тому +19

    बाळासाहेब तुमच्यां सारखा एकतरी माणूस प्रत्येक गावात असेलना,
    तर सर्वी गावें सुखी झालीचं म्हणून समजा...
    🙏 निःस्वार्थी आणि सदैव सर्वांना सुखी बघणारा..🙏

  • @vishuusutar
    @vishuusutar 3 роки тому +68

    आजचा कडक दरबार लूक कोणाकोणाला आवडले
    ठोका लाईक

  • @rajendrahole1889
    @rajendrahole1889 3 роки тому +12

    एक नबंर बाळासाहेब ....नितीन राहुल्याला अनुभव आहे ......असो खुप छान... बँड ही जुनी कला आहे
    ति जोपासली पाहीजे पुन्हा तुमा सर्वाचे खुप खुप अभिनंदन ......बाळासाहेब एक विनती कि एक भाग शेती वरील पण बनवा शेतकऱ्यांना त्याची गरज आहे ......

  • @yogeshpardeshi5617
    @yogeshpardeshi5617 3 роки тому +7

    गौरी आणी नितीन ची जोडी एक नं, असे निखळ प्रेम ह्या जमान्यात बघायला मिळणे खूप कठीण आहे

  • @shahidchaus2457
    @shahidchaus2457 3 роки тому +13

    बॅंड कलाकारांची या करोनाच्या काळातील व्यथा व त्यांची झालेली वाईट परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे मांडल्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन 🙏🙏🙏 बॅंड व्यवसाय लवकरात लवकर चालू व्हावा हीच प्रार्थना 🙏🙏🙏 गंधर्व बॅंड खोडशी ता. कराड

  • @somanathdhavare3755
    @somanathdhavare3755 3 роки тому +8

    👌👌 नादच खुळा मी या वेबसीरीज प्रत्येक सोमवारी खुप आतुरतेने वाट बघत आसतो आणि तुम्ही 👌😍

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 3 роки тому +6

    एकच नंबर रामभाऊ एक्टिंग लाईक चा पाऊस

  • @dhananjaychavan4937
    @dhananjaychavan4937 3 роки тому +91

    शेवटच्या क्षणाला डोळ्यात पाणी आले राव 😥.. एक नंबर एपिसोड 👏👏👏

    • @vikask705
      @vikask705 3 роки тому +3

      Khar ahe bhau

    • @pappumore3681
      @pappumore3681 3 роки тому +1

      हो भाऊ मी पण एक कलाकार आहे

  • @shaileshtate7393
    @shaileshtate7393 3 роки тому +15

    एक गाव तेरा भानगडी या टीमला आमची एक विनंती आहे ड्रायव्हर साठी एक भाग काढावा🙏🙏🙏🙏

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 3 роки тому +24

    बाळासाहेबां सारखा असा विचार आणि सपोर्ट सर्वांनी आपल्या या गुणी कलाकारांना केला तर सर्व महाराष्ट्रातील बँड कलाकार सुखी राहतील.. ग्रेट धर्मा मूवीस

  • @ndeshmukh1210
    @ndeshmukh1210 3 роки тому +4

    अतिशय सुंदर समाज प्रबोधन पर भाग आहे सर्व टिमचे मन पुर्वक आभार

  • @ronak_patil1066
    @ronak_patil1066 3 роки тому +1

    ꧁खरच बाळासाहेब ༒🎤🎷📯🥁🥁༒ काळ
    केला नाही हे ꧂💖🙏🙏

  • @gauripatil43
    @gauripatil43 3 роки тому +18

    आता कशली सत्यनारायण पूजा .... 😀😀😀😀😀😀 Maz pn नाव गौरी आहे

  • @bablumulla3257
    @bablumulla3257 3 роки тому +7

    सर्व कलाकारांनी लाॅकडाऊन च्या काळात फार दिवस वाईट काढले प्रशासनाने लवकरच बँड चालू करावा 🙏

  • @ravirajpatil5264
    @ravirajpatil5264 3 роки тому +7

    आपल्या ग्रामीण भागातील आनंद, मज्जा,आणि गावटी संवाद यातुन आम्हाला मनप्रसन्न करणारे तुम्हचे एपिसोड खरच सुंदर आणि अप्रतीम आहेत...

  • @army_loverbhagwatpaikrao4132
    @army_loverbhagwatpaikrao4132 3 роки тому +2

    **खुप छान वाटला हा एपिसोड**

  • @mythoughtmylife..1463
    @mythoughtmylife..1463 3 роки тому +4

    आज खरं मनाला बोचल असं शब्द बोला राव ही तर आपली जुनी कला आहे आणि ह्या मध्येच खरी संस्कृती आहे आपली काय आहे त्या डॉल्बी मध्ये ध्वनी प्रदूषण होत
    जून ते सोन आता इथून पुढे तर बेंजो असेल मित्रानो प्रत्येकाने प्रत्येकाच्या लागण्यात banjo मात्र नक्की सांगा

  • @mangeshthorat
    @mangeshthorat 3 роки тому +82

    *मित्रानो विडिओ dislike करत जाऊ नका. महाराष्ट्रातील youtubers ला जमल्यास support करा.*
    आणि #thedailytech 👍
    *नवीन आहे भावांनो, नक्की भेट द्या. तुमच्या मदतीची अपेक्षा करतो* 🙏🙏

  • @kumardhale5169
    @kumardhale5169 3 роки тому +39

    चतुर एक नबंर खुळखुळा वाजवतोस तु बँड मधे जा . लय पैसे देतिल 😎😎😋😋😋😀😀😵😵

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 3 роки тому +5

    आमच्याकडेपण नवकलाकांराना घेऊन एक मालिका काढताहेत.गड रक्षक.

  • @Cute_Suyansh
    @Cute_Suyansh 3 роки тому +6

    या episode मध्ये चतुर च काम खुप छान झाल आहे......त्याचा performance बघून खुप मजा आली

  • @sayajiipawale7770
    @sayajiipawale7770 3 роки тому +9

    बैड ही प्रथा आता बंद होत चालली आहे ही चालू पाहीजे तुम्ही छान भाग दाखवला धन्यवाद

  • @sarthakdigitalsounddecoret9387
    @sarthakdigitalsounddecoret9387 3 роки тому +3

    कलाकारांना एपिसोड च्या माध्यमातून जी नवीन उमेद निर्माण करून देली त्या बद्दल खूप धन्यवाद

  • @my_vlog1997
    @my_vlog1997 3 роки тому +7

    खरंच खुप खुप छान एपिसोड. बँन्ड शिवाय कोणत्याही कार्यक्रमाला शोभा नाही.. कलेची किंमत कला ज्याच्याकडे आहे त्यालाच.. समजते.

  • @santoshgaikwad5938
    @santoshgaikwad5938 3 роки тому +4

    Great episode

  • @prajyotbartakke438
    @prajyotbartakke438 3 роки тому +3

    दरबार बॅन्ड आपल्या भागातला सगळ्यात नावाजलेला बॅन्ड आहे. मस्त भाग होता

  • @shrinathyedave1587
    @shrinathyedave1587 3 роки тому +3

    खरच तुमची वेबसेरिज लय भारी आहे सगळ्याच विषयावर भाग बनवता बैलगाडा शर्यत आज बँड कलाकर Proud to be

  • @sagarbharaskar1403
    @sagarbharaskar1403 3 роки тому +2

    👌बाळासाहेब तुमचं खर आहे.आपण बँड कलाकार यांची व्यथा मांडली त्यासाठी तुमचे खूप अभिनंदन आभार।
    मित्रांनो जर आपण बँडचा लग्नासमारंभात जर वापर करत राहिलो तर आपल्या मुळे 5 ते 6 कुटुंबातील चुली जळतील त्याचे समाधान हे आपल्या मनाला मिळत राहील. बँड ही एक कला आहे. आणि आपण प्रत्येकाने ती कला जपलीच पाहिजे. वेगवेगळे समारंभ आणि बँड हे एक दृढ व घट्ट नात आहे ते प्रत्येकाने जपलं पाहिजे. असे आपण सर्वांनी निश्चय केला पाहिजे.💐💐💐💐💐

  • @sandeepdavkhar9112
    @sandeepdavkhar9112 3 роки тому +7

    खूपच छान, परतीच्या पावसाने शेतकऱ्यां चे नुकसान झाले त्यावर पण एक एपिसोड बनवा

  • @gajanan_Mauli_pawade
    @gajanan_Mauli_pawade 3 роки тому +5

    रियल life मध्ये असल काहीच नसतं
    पण डिजे डाॅल्बी मुळ बॅन्ड वाल्याच लय दिवाळ निघलय , डिजे पेक्षा बॅन्डच जबरदस्त होता राव ,

  • @vaishalishinde8568
    @vaishalishinde8568 3 роки тому +4

    बरोबर आहे band नाही बंद झाले पाहिजेत It's Said That Old is gold 🥇🥇

  • @gauravlomate9264
    @gauravlomate9264 3 роки тому +2

    अप्रतिम भारी झकास❤️❤️

  • @ajaymaske1564
    @ajaymaske1564 3 роки тому +1

    Khr bole balasahep 💯

  • @jeevankadam1168
    @jeevankadam1168 3 роки тому +4

    कोणतेही काम करण्यासाठी कधीच लाजायचं नाही. चांगले विचार मांडण्यात आले आजच्या एपिसोड मध्ये.
    चतुर भावड्या आणि झुल्या तुम्ही दोघांनी बँड वाजवण्याच्या कलेतून आज मनसोक्त आनंद लुटला लय भारी वाटलं

  • @kore8016
    @kore8016 3 роки тому +9

    1 number balasaheb mast vichar aahet 🙏❤️❤️

  • @swapnilrakshe1992
    @swapnilrakshe1992 3 роки тому +1

    Aap promotion chan ahe rahul keep it up👍👍

  • @nitingaikar5996
    @nitingaikar5996 3 роки тому +32

    एकदम मस्त एपिसोड होता.
    खरंच जुनं ते सोनं असतं. आजही बॅण्ड डीजेला सरस आहे. कारण आजही कुठे ताशांचा आवाज ऐकू आला तर मनातुन नाचावं वाटत. तसं डीजे सोबत नाही होत.
    म्हणुनच *जुनं ते सोनं असतं*.

    • @akshayrathod2932
      @akshayrathod2932 3 роки тому

      Dj mhanje dj ch asty nad ny dj ch

    • @nitingaikar5996
      @nitingaikar5996 3 роки тому

      @@akshayrathod2932 डीजे तो डीजेच रे. पण ढोल ताशा समोर डीजे काहीच नाही.

    • @akshayrathod2932
      @akshayrathod2932 3 роки тому

      Kdhi pn comptition lav dj samor band ny tiknar

    • @nitingaikar5996
      @nitingaikar5996 3 роки тому

      @@akshayrathod2932 जुन्याची ताकद तुला नाही कळणार.

    • @akshayrathod2932
      @akshayrathod2932 3 роки тому

      Junyach kal gel atta only update virsion only dj

  • @kiranwaghmode7602
    @kiranwaghmode7602 3 роки тому +28

    1आठवडा वाठ पाहतोय आणि 2 मिनिट हे सुरुवातीला देऊन वाट पाहायला लावताय 🙏🙏🙏

  • @kedarwaghmare3232
    @kedarwaghmare3232 3 роки тому +17

    बाळासाहेब मनापासुन तुम्हाला अभिनंदन हा भाग खूपच छान वाटला इथून पुढचा भाग ३० ते ४० मिनिटांचा दाखवा

  • @jaidipgidde7648
    @jaidipgidde7648 3 роки тому +1

    महाराष्ट्राची सर्वाधिक ससक्राफ आसलेली लोक प्रिय वेबसिरिज

  • @pradiptaydevlogs210
    @pradiptaydevlogs210 3 роки тому

    Ekach no chatur dance 👌🏻👌🏻👌🏻

  • @sanjaykadam3273
    @sanjaykadam3273 3 роки тому +6

    कोरोना मुळे उदभवलेली परीस्थिती व कलाकराची अवस्था दाखवली कलाकारांना आलेले हे दिवस निश्चित जातील. तग धरायला हवा

  • @rahuldesai9659
    @rahuldesai9659 3 роки тому +6

    Love story ❤️

  • @virajkoli1437
    @virajkoli1437 3 роки тому +2

    चतुर भवड्या खुळखुळा भारी वाजवतो एक नंबर😂😂👌👌👌

  • @devrajkaradkar5014
    @devrajkaradkar5014 3 роки тому +4

    खरंच असे अनेक काम धंदे या कोरोनामुळे ठप्प झालेत पण काय करणार
    "कलाकार मंडळीने खच खाऊ नये अजून काही दिवसांनी नव्याने सुरवात करा"

  • @ashwinikadam1312
    @ashwinikadam1312 3 роки тому +10

    दरबार बँड...नादच खुळा...🤣🤣😃😃😎😎

  • @deepakbhoir4849
    @deepakbhoir4849 3 роки тому +7

    Great episode with social responsibility 🙏

  • @sambhajibhange5620
    @sambhajibhange5620 3 роки тому +2

    खरंच एक गाव तेरा भानगडी ज्वलंत विषयावर एपीसोड बनवता तुम्हाला सर्वाना मानाचा मुजरा

  • @yogeshsapkal8603
    @yogeshsapkal8603 3 роки тому +2

    खूप छान सर्वांच्या भावनेची कदर सुपर

  • @sujalnigude6138
    @sujalnigude6138 3 роки тому +31

    Chatur aaj kay navin beth

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 3 роки тому +16

    नित्या आता गाडी रुळावर आली आहे आता व्यवस्थित नीट नौका पार पाढ बरंका 😁😁👌🏻👌🏻

  • @rakeshshinde1994
    @rakeshshinde1994 3 роки тому +2

    खूप छान होता एपिसोड आणि बाळासाहेब १ नंबर..❤❤

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 3 роки тому +2

    आज पर्यंत वेबसिरीज एक कथा म्हणून पहात होतो , पहिल्यांदा रुपलीच जाणं खूप दुःख देऊन गेलं ,आणी आज जी कलाकारांची व्यथा यादव सरांनी मांडली खूप भरून आलं , कलाकार जगला तर कला जगेल , कलाकारांची व्यथा खूप आहेत ,दुसऱ्याच्या आनंदी सोहळा पार पाडणारे कलाकार स्वताच दुःख कधीच बाहेर येऊ देत नाहीत , खूप छान बाळासाहेब तुम्ही माझे फेवरेट आहात , चतुर जुल्या रामभाऊ खूप छान , तसेच माझ्या बँड बांधवांना खूप खूप शुभेच्छा

  • @kamleshyede7734
    @kamleshyede7734 3 роки тому +8

    बाळासाहेब तुमच्या सारखा माणुस सगळ्या गावात पाहिजे

  • @abhijitgaysamundre4226
    @abhijitgaysamundre4226 3 роки тому +18

    Good morning everyone

  • @digupatil5095
    @digupatil5095 3 роки тому +2

    😢😢 येतील ते दिवस पुणा खचाचे नाही लडायचे

  • @sachinpatilofficial5963
    @sachinpatilofficial5963 3 роки тому +1

    Masth episode

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 3 роки тому +9

    रामा झुल्या आणि चतुर या नंबर एक कलाकार त्रिमूर्ती कलाकार एकच नंबर उत्तम असा आजचा एपिसोड बघितलेला आहे

  • @karnyajadhav8380
    @karnyajadhav8380 3 роки тому +14

    Band bajya paun Juni aatvan aali rao 🤘🙏

  • @rohitgaikwadfriendcircle2459
    @rohitgaikwadfriendcircle2459 3 роки тому +2

    Kdkk 🔥💯

  • @anandsathe4911
    @anandsathe4911 3 роки тому +1

    बाळासाहेब खरचं ऐक नंबर माणूस

    • @amollad4829
      @amollad4829 3 роки тому

      चतुर आणि रामभाऊ लैच कॉमेडी आहे

  • @siddhk8116
    @siddhk8116 3 роки тому +3

    छान आहे भाग
    लोप पाव्हत चाललेली कला छान दाखवली.याकडे lxha दिलं पाहिजे
    पण सायलीचा पण थोडा भाग दाखवत जावा

  • @fullfinal2843
    @fullfinal2843 3 роки тому +5

    mast episode 😍💖

  • @ramdaspimpale4153
    @ramdaspimpale4153 3 роки тому +1

    चतुर भावड्या खूब छान

  • @user-fh4bh4bd3o
    @user-fh4bh4bd3o 3 роки тому +1

    कलेविषयी असणारी आत्मियता खूपच छान संवाद लेखन मस्त

  • @PrashantKadam7960
    @PrashantKadam7960 3 роки тому +4

    शेवटी रडवले बाळासाहेब पाटील तुमी
    अशी माणसे का नसतात प्रत्येक गावात एकतरी म्हणजे गाव पन सुखी राहतील गरीब घराचा वाली बाळासाहेब

  • @minakshiartkalakaar4917
    @minakshiartkalakaar4917 3 роки тому +5

    Mi pan ek kalakar ahe n kharach ajche kalakarabche mahatv samjavlyabaddle dhanyvaad🙏 uttam samajik sandesh senari series❤️🔥👍

  • @angadshinde9857
    @angadshinde9857 3 роки тому +1

    1 number 👌

  • @vishrantmanjare730
    @vishrantmanjare730 3 роки тому +2

    चतुर भावड्या लय भारी वाजवतो या मिस यू