बिस्कुटवाडी भाग क्रं ७८ "पार्टी हाय पार्टी ३" पार्ट -2 | Biskutwadi Episode No 78
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- #Biskutwadi #marathicomedy #marathiserial
Show Name - Biskutwadi (Marathi Web Series)
Episodes No - Biskutwadi Ep No. 78 Part- 2, 19th June 2023
Follow us on Social Media:
Instagram- / orangetree2121
Facebook- www.facebook.c...
ShareChat- sharechat.com/...
जाहिराती साठी कृपया खाली दिलेल्या ई-मेल वर संपर्क करा
For advertisement and Promotion
Email ID: orangetree2121@gmail.com
About the Show:
------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार..!!
तुमच्या मनोरंजन साठी घेऊन आलो आहोत मराठी वेब सिरीज "बिस्कुटवाडी".
बिस्कुटवाडी मध्ये तुम्हाला Comedy, Love, Emotions आणी Action असं सर्व पाहायला मिळेल.
या द्वारे आम्हाला तुमचं मनोरंजन करायची संधी मिळतीय हे आम्ही भाग्य समजतो.
आम्ही सर्व परीने प्रयत्न करू तुमचं मनोरंजन करायचे , तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या.
आणि हो आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
Hello!
Welcome to Biskutwadi, our Marathi web series that promises to deliver a fresh take on entertainment. Packed with full episodes of love stories, comedy, and action, our series has something for everyone. Our village love story with a modern twist is sure to tug at your heartstrings. As an Orange Tree Entertainment production, we take pride in creating engaging content that leaves you wanting more. Join us on this exciting journey of bringing you the best Marathi web series out there. Don't forget to subscribe to our channel and be a part of our growing community of viewers. Thank you for your blessings and support.
Please don't forget to subscribe to our channel.
Follow Us on Facebook
facebook.com/Biskutwadi?mibextid=ZbWKwL
Follow Us on Instagram instagram.com/?hl=en
वजिर
@@namdevshendage5089y🎉
@@namdevshendage5089अमल
आम्हाला पार्टी
गुडी वसाळी आहे
असेच एपिसोड बनवले की जुने मित्र मैत्रिणीन सोबत घालवलेले क्षण आठवतात.....थोडा विसावा असल्यासारखा वाटतो....मित्र असावेत...Old is Gold .....
एक नागपूरकर.
सोन्या भाऊ न जेवता मजा करून गेला😂❤जोडी 1नंबर आहे
वजीर संगळ्यान चा बाप आहे 😂😂😂😂
Wazir Bhaw Khoob Chand 😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉😂😂😂😂
वजीर शेट तुमची ढेर बगुन मज्जाच आली आणि गुडी दीदींचं तोंड 😂😂😂😂एक नंबर एपिसोड
सुपर डूप्पर पार्टीएकदम छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
असेच कायम एकत्र राहून एपिसोड बनवत राहा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
वजीर ने काय काम न करता एकट्याने सगळे संपवले😂😂
Good 😮😮vajir bhai. Gooddi😂😂😂 parti vajir ni sanpvali. Best 👍👍👌👌
एपिसोड बघुन आता दुबईत पार्टी करायची ईच्छा झाली 😅💞💯
Are dadya tu kadi yetuy gavi kay
राजा भाऊ चा मी खुप मोठा आहे खुप छान अक्टिंग 😅करतात 😊
Party made raja bhau fakt मानाचा पुतळा 😂😅😅
रस्सा बघुन वजिरच्या तोंडाला पाणी सुटलं रे 🤣🤣
वजीर खूप छान हुशारी दाखवू चिकन एकट्यानची मस्त पार्टी केली खाई तर तुपाशी नहीं तर रहीन उपाशी अशी गत झाली सर्वाची 😇😇😇😇😇😇😇
मानलं वजीर अध्यक्ष तुम्हाला 👌👌👌👌👌
भिंगरी ❤ मस्तच ऍक्टर
Kadak vajir bhau😆😆
Mast aahe ashech episode takat ja
😂 एकच नंबर 🍗🍗🍗🍗🍗🍗 गुड्डीला द्या
एक नंबर👌👌👌
एवढंच आहे तर गुड्डी ला म्हणावं हॉटेल ला जाऊन जेव जा😂😂
वजीर तुमचा सर्वाचा बाप आहे
Ek number vajir bhau 😆😂😂😂😂😂😂nice episode
Vajir ne barobar saglyanvar gem keli very nice episode vajir bhava mastch nad khula ,,
गणाभाऊ सारखे अर्डण आणि वजीर सारखे उशर आहेत म्हणून हा एपिसोड चाललेला आहे खूप छान
एकदम झकास 👌👍👍👌😊😅
Raja haduk kha ❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂
गुद्दीचा दरारा आहे बर का गुद्दीचे fans like करा ❤❤
Wa wajr shate lai jandel ahe rao tumhi
वजीर भावा एकच नंबर
पोटभरून हसलो
Ekdam mast gudi lay rag Hy video super Ani ha episode ekadam bari Hy mla kup Chan vatle
खुप छान
😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊 lai bhari
❤आय लव यू वजीर एंड बिस्कुटवाडी ❤
Lay khato rav vajir bhau ❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Kup mast
गनाभाऊची comedy तेवढीच असते पण 1. No असते 👌🏻😁
No 1 vajir Bhau tumhi acting lay mast karta Ha episode lay aavdla Pudhil episode Aasech. Mast banvat Raha. Thank you so much All biskutwadi 🎉🎉🎉❤❤❤
गनाभाऊ 1 No...
वजीर ची आयडिया कमाल करून गेली.....एक काडी टाकली आणी आग पेटवून ठेवली....धमाल डॅशिंग पार्टी एपिसोड......गुड्डी ची ऍक्टिग् छान....
एक नागपूरकर
Mast 1 namber
लयभारी
1 नबर
गना भाऊ लय तापलय😂😂😂
केसच कर वजीर गुड्डीचा बाजुने लढायाला आम्ही आहे की😅... Advocate 😎😅
आम्ही सांगलीकर ❤# आटपाडीकर🖤
Atpadi kar
लय भारी
आजचा भाग खुप खुप आवडला.
👌👌👌
episode lay bhari ahe
Ata parent cha no 1 episode😂😂😂😂😂❤❤
वज्या लैका मानलं तुला 😂😂😂😂
भारी
1 नंबर episode
Mast
काय झालं गुड्डी वजीर भावुला पार्टीत नाही घेतल्याचा परिणाम कळलाका 😅😅😅😅 युगच अध्यक्ष म्हणत नाहीत 😅😅😅 एक नंबर वजीर भाऊ सगळ्यांच्या समोर खाल्ल तुम्हीच न एक काम करता याला म्हणतात वजीर शेठ चा डोका ओ कोणाच्या पन नादाला लागा पण वजीर भाऊचा नाद नाही करायचा एक नंबर एपिसोड झाला तुमच्या सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤😅😅😅😅🙏🙏🙏🙏🙏🙏
Kadak episode
Vajir nahe chatorch Lay bhari
Gudi big fan 🤩❤️
आजचा एपिसोड पाहिला, मला खूप आवडला
No.1 episode 😂😂😂😂😂👍👍
येकदा वजीर ची जिरवलेला भाग दाखवा नाहितर ...पुढील भागात वजिर च पोट खराब झालेले दाखवा लय मजा येईल बघायला.. बाकी भाग मस्त झाला
1 number episode...asech episodes yeu dya ...kahi vela etke khass nastat
Love you speed King of Maharashtra Bakasur ❤❤❤
👌vajir sheat
वजीर भाऊ पाच किलो चिकन मध्ये ऐक किलो चिकन ची हाड दिसतात पण अजून चार किलो ची हाड दिसत नाहीत ते पण खाली काय😂😂😂
👌👌👌👌
हाय
लयंच भारी ❤❤❤😊😊😊😂😂😂
Chatur 1 number Bhau
जबरदस्त एपिसोड 😂😂
Kadak Rajya
खुप छान भाग झाला❤️✌️👌
गुड्डी जास्त बोलत होती ना तू बग आत्ता का झालं ते
कट्टर वजीर समर्थक.....
वजीर साठी लाइक करा 💪🙏🏻
वजीर काय मजा आहे राव तुझी
प्रणया चा आवाज राणी मुखर्जी सारखा येतोय असं वाटतं राणी मुखर्जी च बोलते कि काय
वजीर एक नंबर भाऊ
राजाभाऊ चा पोशाख एक एकच नंबर
वजीर ने काही काम न करता सगळं चिकन खाल्ल .. खुप छान ❤
वजीर शेठ तुमचे सगळे कलाकार खूप छान एक्टिंग करतात
Nad khula❤
वजीर भाऊ ला कुजवू नका तुम्हाला पार्टी पाचायची नाय
😅😂
😂
वजीर शेठ हवा तुमचीच
Vajir shet sivay majja nay
Nadach kela vajir shet😂😂
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मला फार आवडतो
Lai haslo rao😂😂
Nice
👌😂💯✌️
सोन्या एका मुली साठी आपलं आयुष्य बरबात करून गेन योग्य नाही दारू पीईन आयुष्य खराब करण आहे तुला वजीर लखन राज्या सारखी मित्र आहे ......
अजय नेमाने रा.ब्रम्ही ता. दारव्हा . जि यवतमाळ
Verry nice episod amezing ❤
Ek no bhava
nice episode 👌👌
लय भारी एपिसोड खूप हसलो राव
1 No Episode ❤❤
एक नंबर
वास घेऊन ये जा देतेत वास 😂😂😂😂
चतुर शिवाय पार्टी नाय 😂
Vajya shi vakad tar nadivar lakad
Jabardast episode full comedy abhi tak ka sabse best episode dhamal full enjoy😂😂😂😂😂🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ha episode pahun Divas bharun haslo yarr😂😂
😂😂😂😂 फुल्ल एन्जॉय