एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2021
  • एक गाव तेरा भानगडी भाग 145 Ek gav tera bhangadi EP 145 Marathi web series
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 145 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yada
    Julya as Sohal Manar
    Chatur as balasaheb patil
    Rambhau as Aakash Jada
    Balinana as Arun Kapse
    Baban as Rajesh patil
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    DMC Marketing Team-
    Saurabh Yadav
    Satish govind bhosale
    Nitin Keruba Band
    Swapnil Sanjay Ingole
    Akshay Pawar
    Mubarak tamboli
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : dharmamovies.cr...
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries
  • Комедії

КОМЕНТАРІ • 927

  • @Vikasjadhav2147
    @Vikasjadhav2147 3 роки тому +17

    एकदा बबन राव ची मिस दाखविवी इपिसोड अशी कोणाची इच्छा आहे बबन राव खूप ओरडते घरच्यांनावर. अशी कोणाची इच्छा आहे दाखवा वा म्हणून तेच लाईक करा
    आणि आचा इपिसोड खूप मस्त होता बिपट्या वर very nice रामभाऊ. चतुर. झुल्या. खुप मस्त आईटिंग केली तुम्ही.

  • @sureshkarande3940
    @sureshkarande3940 3 роки тому +87

    बबनराव, झुल्या, बळीनाना, चतुर, तानाजी नाना, रामभाऊला जोडच नाही..
    खुप मोठे कलाकार होणार हे...
    एक लाईक या सर्व कलाकारांसाठी...

  • @kailasdabhade2273
    @kailasdabhade2273 3 роки тому +10

    माझ्या बी अंगात लय किडा
    मी गेलो पुढं 🤪🤪🤪
    रामभाऊची काॅमेडी लय झ्याक

  • @user-ng7xe8wu1k
    @user-ng7xe8wu1k 3 роки тому +26

    प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे हे खराय

  • @shriramnagargoje9009
    @shriramnagargoje9009 3 роки тому +33

    बबनराव ची बायको दाकवा राव एकदा बगू किती डेंजर आहे 🤣🤣

  • @mahesharjun8978
    @mahesharjun8978 3 роки тому +23

    रामभाऊ ची एंट्री,,खतरनाख,,,,,
    रियल हिरो,,,रामभाऊ,,,

  • @atulchaudhari.8569
    @atulchaudhari.8569 3 роки тому +11

    रामाची इन्ट्री एक नंबर. ...👍👍💪

  • @akshaykakde650
    @akshaykakde650 3 роки тому +5

    Apply Hero baban Rao 🙏🙏😘😘😘👌👌👌👌👍👍👍

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +204

    नित्या राहुल फॅन लाईक करा

  • @somnaththombare2432
    @somnaththombare2432 3 роки тому +248

    कोणाकोणाला वाटत रामभाऊ ची एक हक्काची बायको पाहिजे!बिचारा वाळून चाललाय!🤣🤣🤣🤣🙈🙈🙈🙈🙈✌️😎

    • @dipakgadekar715
      @dipakgadekar715 3 роки тому +5

      मी पन तसाच
      एकटा
      जीव
      सुखी
      जीव
      मिञा
      🙏

    • @gorerameswar2876
      @gorerameswar2876 3 роки тому +3

      बबन राव यकच नंबर राव

    • @akshayranmale217
      @akshayranmale217 3 роки тому +1

      😂😂😂😂 होय राव बघा जरा रामभाऊकड😂😂😂😂

    • @kaveryrayrikar2957
      @kaveryrayrikar2957 3 роки тому

      Tu karto ka

    • @sharadshinde1162
      @sharadshinde1162 3 роки тому

      @@dipakgadekar715 and l
      TX mn 🍋
      Yu 1

  • @rushikeshchavan4157
    @rushikeshchavan4157 3 роки тому +87

    भाग होता आजचा छान...पण माझी 1 शंका होती आजच्या भागाबद्दल...की...तुमच्या प्रत्येक भागातून काही न काहीतरी बोध मिळत असतो......पण तुमचा आजचा भाग जरा प्रेक्षकांना बोध मिळण्यासाखा नव्हता.....हा भाग ....माझ्या मते तुम्ही या भागाचा शेवट ..असा.. दाखवायला पाहीजे होता की-....बिबट्याला ज्यावेळेस तुम्ही ऊसाचा फड पेटवून पळून लावण्याचा / मारण्याचा ..विषय होता..त्यावेळेस बाळासाहेबांनी सर्वांना सांगाय पाहीजे होत की ...हे आस करण चांगल नाही....आपण वनविभाग अधिकार्यांना/प्राणी संग्राहलय वाल्यांना कळवून बिबट्याला त्यांच्या ताब्यात देवू.....हा आजच्या भागाचा शेवट ..जर असता ..खरच ..प्रेक्षकांपर्यंत 1 चांगला संदेश पोहचला आसता.....🙏माझ्या कडून काय चुकल असेल तर माफी असवी जे मला ..वाटल ते तुमच्यापुढ मांडण्याचा प्रयत्न केला...धन्यवाद

  • @mahesharjun8978
    @mahesharjun8978 3 роки тому +23

    बबनराव,,हे,,एक,, खतरनाख,,कॅरेक्टर ,,आहे,,,
    Mast,,, ,,,

  • @omkarlohar4701
    @omkarlohar4701 3 роки тому +58

    चतुर फॅन्स like करा

  • @rnofficialstatuscreation3611
    @rnofficialstatuscreation3611 3 роки тому +22

    100टक्के बिबट्या सेन्स एडिट केलंय असं कुनला वाटतंय त्यांनीच लाईक करा

  • @rajendrachavan5525
    @rajendrachavan5525 3 роки тому +5

    रामभाऊ एक नंबर आहे.

  • @ramchandrayewale4498
    @ramchandrayewale4498 3 роки тому +42

    प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे

  • @ahirekrishna290ak
    @ahirekrishna290ak 3 роки тому +5

    नितीन राहुल बाळासाहेब लय भारी एपिसोड

  • @user-fq2yp7bs7m
    @user-fq2yp7bs7m 3 роки тому +31

    चतुर बिबटय़ा ला धरायच की रामा आणि झूल्या पण आहेत सोबतीला जय महाराष्ट्र

  • @rajjagtap5636
    @rajjagtap5636 3 роки тому +24

    बाळासाहेब आम्ही तुमचा एक नंबर फॅन आहे एकादशीच्या हार्दीक शुभेच्छा

    • @sonalikakde9088
      @sonalikakde9088 3 роки тому

      Balasaheb Tumse number Patwa Balasaheb Balasaheb Tum Sa number Patwa

  • @sandipchate514
    @sandipchate514 3 роки тому +11

    रामभाऊ ची एन्ट्री मस्त झाली

  • @ganeshkhandagale8334
    @ganeshkhandagale8334 3 роки тому +16

    ✌️🔥Aaplyala rambhauchi entry awadli😀😎

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +37

    रामभाऊ कडक नेमबाज

  • @Satymevjayate11
    @Satymevjayate11 3 роки тому +4

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ रामभाऊ

  • @rahulwagh3590
    @rahulwagh3590 3 роки тому +12

    बबनराव एक नंबर अभिनय केला

  • @santoshkhade7
    @santoshkhade7 3 роки тому +30

    टप्प्यात आणून काम करतू.... बबनराव 😂😂🔥🔥🔥👍👍

  • @rahulsawant9868
    @rahulsawant9868 3 роки тому +8

    झुल्या आणि चतुरया सगळ्या गावाला वेड लावणारी जोडी.......जबरदस्त.......

  • @rohitnale1881
    @rohitnale1881 3 роки тому +2

    खूप छान आहे आजचा एपिसोड

  • @mahadevgaikwad3067
    @mahadevgaikwad3067 3 роки тому +263

    बबनराव यांची बायको दाखवा की राव बघू द्या की कित्ती डेंजर आहेत ते

  • @ranjitwaghmare5562
    @ranjitwaghmare5562 3 роки тому +3

    Nice Chatur and Babanrav

  • @Agrani_express-9923
    @Agrani_express-9923 3 роки тому +5

    Rambhau stant ek number

  • @Amol_Milk_products4545
    @Amol_Milk_products4545 3 роки тому +6

    वीरप्पन सारखा लूक दिसतोय रामा चा
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @navnathkumbhar6427
    @navnathkumbhar6427 3 роки тому +4

    मस्त एपिसोड होता.. बाळासाहेब गावची काळजी करता एकच नंबर..

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +307

    प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे.

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +34

    एक गाव तेरा भानगडी च्या सर्व टिमला माझ्याकडुन शुभ सकाळ.☕☕☕

  • @surajmohite4589
    @surajmohite4589 3 роки тому +76

    बबनराव याची बायको दाखवा
    कल्पना करून बाई कशी आसेल. ,,🤔🤔🤔

  • @ranjitsalunkhe1322
    @ranjitsalunkhe1322 3 роки тому +2

    बबनराव एक नंबर अक्टिंग...

  • @yogeshwaghmare844
    @yogeshwaghmare844 3 роки тому +36

    स्वच्छ भारत मशिन एकदा कार्यक्रम करवा सर सर्व कलाकारांचे अभिनंदन बाळासाहेब रामा चतुर जुलिया

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 3 роки тому +15

    बबनराव 🔥

  • @maheshjagannathbhoibhoi5557
    @maheshjagannathbhoibhoi5557 3 роки тому +21

    एकदा आमच्या करमाळाया शुटींग काढायला या सैराट चित्रपटाच

  • @gajanan315
    @gajanan315 3 роки тому +20

    Rambavu ur dasing entry

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +7

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @satishff1808
    @satishff1808 3 роки тому +31

    घोंगड हा एपिसोड कधी बनवणार आहे लवकर सांगा
    👍🏻❤️❤️👍🏻🤩💞🤞

  • @ganeshgade1926
    @ganeshgade1926 3 роки тому +121

    बाळासाहेब मी तुमचा खूप मोठा फॅन आहे एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏼🙏🏼🌹🌹

  • @rahulghadge8434
    @rahulghadge8434 3 роки тому +2

    चतुर रामा झुल्याएकच नंबर भाग आहे

  • @abhikhaire1745
    @abhikhaire1745 3 роки тому +22

    बबनराव ची बायको दाखवा आम्म्हाला येकदा...🤣

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 3 роки тому +39

    ब्लॉकबास्टर एपिसोड .आज वन्यजीव माणवी वस्तीत शिरायला लागले कारण जंगलांच प्रमाण कमी झाले आहे आणि याला स्वतःमाणूस जबाबदार आहे .माणसाने आपल्या हव्यासापाई बेसुमार जंगल तोड केली .आता तरी जागे होऊ झाडे लावू झाडे जगवू.

  • @sagarlendave2449
    @sagarlendave2449 3 роки тому +2

    चतुर झुल्या रांभाव एक नंबर 👍👍

  • @bharatmane3306
    @bharatmane3306 3 роки тому +13

    राम भाऊची दहशत अख्या बिहार मधे आहे...

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +31

    ब ब ब ब बळीनाना कुठं हायती आलका कडे

  • @sagardeshmukh5759
    @sagardeshmukh5759 3 роки тому +7

    चतुर

  • @sandipkakad6554
    @sandipkakad6554 3 роки тому +5

    प्रतेक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे... आणि एक म्हण करायला गेले गणपती अन झाला हानुमान ..मस्त बबनराव 👌💯💯🥰🤩🥰

  • @sachinkamble5462
    @sachinkamble5462 3 роки тому +12

    प्रतेक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे ओनलि बबनराव फॅन्स लाईक करा

  • @aniljadhav2145
    @aniljadhav2145 3 роки тому +117

    प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे हा हा हा

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 3 роки тому +5

    आपुण चार पोकती माणसं, आणि ह्या दोन जळक्या बिड्या.... लय हसलो राव

  • @sachinkamble5462
    @sachinkamble5462 3 роки тому +3

    चतुर रामा आणि झूलया घाबरून पळाले पळा रे रे रे रे रे रे रे रे वाघ आला

  • @nitinrathod7362
    @nitinrathod7362 3 роки тому +45

    एक गाव तेरे भाजगडी टिम ला माझ्या कडु न Good morning कन्नड तालुका

  • @hanumankavle2842
    @hanumankavle2842 3 роки тому +36

    बबन राव ला बायको आहे पण आज पर्यंत काही दिसली नाही 😁😀

  • @sanjayjagtap6971
    @sanjayjagtap6971 3 роки тому +6

    नाद करायचा नाही बा‌ळासाहेब यांचा सर्वाना एकादशी निमित्त हारदीक सुभैछा

  • @ajaynarale9736
    @ajaynarale9736 3 роки тому +10

    चतुर एक नंबर😂😂😂😂

  • @sharad_kadam_4580
    @sharad_kadam_4580 3 роки тому +41

    Rambhau che fan ni ch like kara

  • @godnageshop9451
    @godnageshop9451 3 роки тому +6

    आमच्या गावात एका बाईला धरलं होतं बिबट्यानं...

  • @aryanshivajichavan9376
    @aryanshivajichavan9376 3 роки тому +3

    प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून चतुर भावड्या शांत

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +31

    चतुर झुल्या ची आली बोकांडी 😂😂

  • @vaibhav_889
    @vaibhav_889 3 роки тому +6

    Ram ram

  • @marathistatus7513
    @marathistatus7513 3 роки тому +6

    रामा फँन लाईक करा

  • @nitinbhadake1733
    @nitinbhadake1733 3 роки тому +3

    रामभाऊ महाराष्ट्राचा वाघं

  • @siddhumali8455
    @siddhumali8455 3 роки тому +2

    Rambhau chya acting la khal nayek ch song dyala pahije hot

  • @aanantjadhav1658
    @aanantjadhav1658 3 роки тому +1

    बाळू साहे धन्यवाद🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 3 роки тому +40

    बबनरावांच कसाय गावाला भारी आणि बायकोच्या आरी .

  • @BHIJIT1
    @BHIJIT1 3 роки тому +23

    नाद करायचा नाय ......... 🔥🔥🔥

  • @G_K_Fouji
    @G_K_Fouji 3 роки тому +2

    बबनराव कडकच 😈🔥💪⚔️🇮🇳⚔️

  • @rahulpanaskar2649
    @rahulpanaskar2649 3 роки тому +1

    रामभाऊ एकच नंबर 👌👌

  • @maheshdamare3961
    @maheshdamare3961 3 роки тому +6

    Rambhau khatarnak🤣

  • @abagopane8545
    @abagopane8545 3 роки тому +8

    एकच नंबर आहे. जय महाराष्ट्र जयशिवराय.

  • @manishaauti7528
    @manishaauti7528 3 роки тому +2

    बबन राव जाम भारी बोलता

  • @Vijaysbodkhe
    @Vijaysbodkhe 3 роки тому +3

    रॉयल माणूस 👑बबनराव 👑👑

  • @pranav2527
    @pranav2527 3 роки тому +5

    O.p acting ...बबनराव ♥️

  • @ashrubasomwanshi2373
    @ashrubasomwanshi2373 3 роки тому +3

    पायतनान केस काडीन बबनरावांचा डायलाँग😂😂😂😂😂😂✌️

  • @prashantajwan446
    @prashantajwan446 3 роки тому +1

    एक नंबर माणूस असा व्हिडिओ पाठवा🔥🔥😃😃😃🤭😎😎⚔️👑💪💪😸

  • @vK-qv7wh
    @vK-qv7wh 3 роки тому +11

    रामभाऊ फुल कडक #entry.......

  • @atharvdattatraydevkar3656
    @atharvdattatraydevkar3656 3 роки тому +4

    रामभाऊ .... मराठा Tiger 🐅

  • @shivajilawand5974
    @shivajilawand5974 3 роки тому +9

    बबन राव फॅन्स ठोका लाईक 👍

  • @vinayakkharade606
    @vinayakkharade606 3 роки тому +2

    राम भाव न वाघा च एक बुक्कीत दोन दात पाडले ☺️☺️

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +2

    कडक जबरदस्त आहे भाग घेतला आहे

  • @crazymarathi1969
    @crazymarathi1969 3 роки тому +5

    Hii

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +14

    धर्मेंद्र यादव सरांच काम एकच नंबर

  • @tatyasahebumap1517
    @tatyasahebumap1517 3 роки тому +3

    बबन रावची बायको दाखवा ना राव 😀👌🏾👌🏾👌🏾

  • @shreyaskadam1651
    @shreyaskadam1651 3 роки тому +4

    नाद खुळा एंट्री रामभाऊ 🔥🔥👌

  • @naathnagari615
    @naathnagari615 3 роки тому +5

    भूड सिध्दनाथ आरती आहे तुम्ही ऐऊन सहकार्य करावे नाथ साहेब यांची कथा आहे देविदास गुरव भुडकर यांनी आरती लेहलेली आहे तरी तुम्ही नाथ चरनी धोडस लक्ष घालावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @waghsagar3033
    @waghsagar3033 3 роки тому +6

    बोबडे वाडी सोडून कधी तर आमच्या इकडं शंभू खडी ला शूटिंग करा की

  • @balkrushnakarande1022
    @balkrushnakarande1022 3 роки тому +6

    Rambhau ❤️

  • @maheshdeshmukh9116
    @maheshdeshmukh9116 3 роки тому +13

    Rambhau acting is very good .( He Is Hero )

  • @vivekbarate1139
    @vivekbarate1139 3 роки тому +3

    Lakhat एक बोलले babanrao

  • @subhashpoul4576
    @subhashpoul4576 3 роки тому +1

    Balinana Ek no. Acting baga
    Baban rav chi Bayko dakhva rav ekda khup Majja yeil baga.......

  • @user-mf8nf1gp8t
    @user-mf8nf1gp8t 3 роки тому +2

    Baban RAV .......ekach no. Acting..

  • @dipakgadekar715
    @dipakgadekar715 3 роки тому +11

    तेवढा बिबट्या दाखवायला पाहीजे हाेता राव
    😂😂😂

  • @samadhanmore2512
    @samadhanmore2512 3 роки тому +3

    Nice episode

  • @ramdasbhore7842
    @ramdasbhore7842 3 роки тому +1

    सुपर मस्त बालासाहेब चतुर रामा दुलरा🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️🙏🙏🚩🚩🚩

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 3 роки тому +1

    तिघांशिवाय भागाला मजा नाही खूप छान बाळासाहेब खूप छान एकच नंबर

  • @kishornaik2998
    @kishornaik2998 3 роки тому +3

    करायला गेलं गणपती झाला हनुमान
    बबनरावचा डायलॉग