अश्या पाट्या मी पुण्यात कधीच बघितल्या नाहीत मी 5 वर्ष झाले निगडी,चाकण, सणसवाडी area त राहतोय आणि bachelor असल्याने बऱ्याच ठिकाणी फिरलो य पण पाट्या कुठे दिसल्या नाहीत त्या चला हवा येऊ द्या मूळ पुण्यात पाट्या आणि दुपारची झोप ह्या अफवा तयार झाल्या बाकी काही नाही पाट्या होत्या पण तो काळ होऊन गेला आता नाहीत कुठेतरी असेल क्वाचित
गोड नसलेले आत काळे न निघणारे चिप्स व वेफर्स होणारे चवदार तळेगाव बटाटे अस हे बोलता आहे म्हणजे या आधी यांच्या इथे काळे बटाटे गोड असलेले व चवदार नसलेलं बटाटे आलेले आहेत वाटत म्हणून यांनी ही पाटी लावलेली असावी 😂😂😂😂
प्रत्येक जातिचे, प्रत्येक शहराचे एक, एक वैशिष्ट्य असते अगदी भारतात , सर्व जगांत आहे. त्यामुळे चिकू मारवाडी, सरदारजीचे जोग, पुणेरी भाषा वगैरे. सगळ्या जातींची , सगळ्या भाषेंची पण अशी वैशिष्ट्ये असतात . ती आपण बोलताना पण वापरतो . अगदी व्यवसायाची पण असतात. उदा. वकील ए हे कोर्ट नाही,वकीली शहाणपण तिकडे, किंवा शिक्षक, ए ही शाळा नाही आणि आम्ही तुझे विद्यार्थी नाही शिकवायला वगैरे. जातींची वैशिष्ट्य सांगितली तर तो जातीयवाद होईल. माझी एक मैत्रीण कपडे शिवायची, कपडे तयार नसले तर म्हणायची वेळेवर कपडे दिले तर शिंपी व्यवसायाला बट्टा लागेल. ती सर्व विनोदाचा आनंद घ्यायची पध्दत होती. परंतु आता प्रत्येक गोष्टीला जातीचे लेबल लावून आम्ही आनंदच घ्यायला विसरलो आहोत. फक्त ब्राह्मणाना शिव्या द्या आणि पुण्य कमवा असा मंत्र अस्तित्वात आलेला आहे. म्हणजे यातील विनोदाचा आनंद न घेता पुण्याला येणार आणि नावे ठेवणार, मुंबईत पैसे कमावणार आणि नावे ठेवणार अशी आपली मनोवृत्तीमुळे निखळ आणि द्वेषरहित आनंद पण.आपण घेऊ शकत नाही हे दुर्दैव.
Some easy pati ideas. Be. Keep out. हो का. चिडल. It is like throwing water baloons. It is a fun idea and also says about not being serious about life. This is my opinion about puneri patle.
the great pune..; sahan nasel hot tr pune sodun jau shakta. Ethe konala tumcya janyane farak padat nahi.. aale tar wellcom gele tr gardi kam..proud to be punekar😗
आमच्या इकडे (ग्रामीण भागात विशेषतः पुणे शहर सोडून उर्वरित महाराष्ट्र.).. अशा पाट्या लावण्याची कधी आवश्यकता भासत नाही.. कारण आमच्या इकडे माणसे राहतात.. गा*वं नाही 🤣🤣
लिफ्ट चे बटन एकदा प्रेस केल्यावर लिफ्ट ला सूचना मिळते अस हे सांगता पण जर बटन जाम असलं आणि ते 1 दा दाबल्यावर लिफ्ट चालू नाही झालं मग काय.....कायपण फक्त पाटी लावता जर अक्कल पण वापरा म्हणा यांना 😂😂😂😂😂
ती बया बहुधा पुण्याची असावी. म्हणुनच त्या
पाट्यांमध्ये पुणेकरांनी केलेल्या चुकां सुधारत
असावी!
■आजच नवीन पाटी लिहून प्रदर्शनाच्या
प्रवेश द्वारावर लावावी■
१)[ *आमच्या पाट्यांवर लिहिलेल्या मजकुर सुधारण्याचा शहाणपणा करू नये! कोणतेही पुण्य मिळणार नाही* ]
२)[ *पुणेरी पाट्यांची बातमी सांगतांना पाट्या आहे* *तशाच वाचाव्यात!स्वशब्दाचा वापर करुन अकलेचे* *तारे तोडू नये!* ]
satish shinde ek number bolle bhai
#amhiपुणेरी
Ekach no...
He he very true 😄😄
Satish shinde you are perfect pake puneri your comment is top and perfect 😀😀👍🤗
मी 2021मध्ये पाहिला तुम्ही.........
पण तु तोतरी आहे😃
छान मधुर आवाज आहे
तुझा👌🏻
Correct totari ahe
Amhi punekar😍😍😍😍
Voice is so lovely 😘😘😂😂
I am Mumbaikar but I love Pune I wish if i marry puneri one girl
Puneri people talk so much really great and proud.
Nustch boltat😜
Thanks for appreciating Puneri girls
पुण्याची आहे म्हणून तर 👉आहे शब्द 👉 ए म्हनते 🧐
मध्यंतरी कांदेपोहे मालिका पाहिली नाही वाटतं ! पुण्यातली मुलगी पुणे सोडेल का ? तुम्हाला मुंबई सोडावी लागेल 😂
nice voice 😘😘😘👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
I love Pune 🥰🥰
Bhari a
पुण्यात व्रुद्धाश्रम भरपुर आहेत.
Miss your voice so sweet
Jay ho Jay Hind
So true about Pune.
अँकर बोबडीय
पाटी जशी आहे तशी न वाचता त्यात वाढीव बोलायची काहीच गरज नव्हती/नाही...😞😞
Narendra Adsul tu vachlis na mg bass
Tila ky bolaych nai
Suraj Dada, ka re Dada... laii prem utu challey ka kaay tichyabaddal???😀😀
Ek number bolle narendra bhau
Narendra Adsul kdk
Garv Ahai punekar asnyacha✌👍...
Mala pan garv ahe punyat rahnyacha khup chhan. Mi pan punekar ahe. Tumhi kuthlya aahat
@@ganekebadshah7521 koregon park😊
Atisundar Because Punekar Always Rock 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
Ti snganari anger kiti chhan sngt h ticha avaj ti bolyachi paddat he he he he he he he
mast
मस्त
Masta
अश्या पाट्या मी पुण्यात कधीच बघितल्या नाहीत मी 5 वर्ष झाले निगडी,चाकण, सणसवाडी area त राहतोय
आणि bachelor असल्याने बऱ्याच ठिकाणी फिरलो य पण पाट्या कुठे दिसल्या नाहीत
त्या चला हवा येऊ द्या मूळ पुण्यात पाट्या आणि दुपारची झोप ह्या अफवा तयार झाल्या बाकी काही नाही
पाट्या होत्या पण तो काळ होऊन गेला आता नाहीत
कुठेतरी असेल क्वाचित
Punekar😎
जी बाई सर्व सांगत आहे ति तोतरी आहे
😂😂
Hoo😂😂😅🤣
Ho 💯👍🤣😂🤣😂🤣
Tula kay be 🤣🤣
😂😂😂
पुणेकर...🙏😎
पुण्याचे
दीड शहाणे 😂😂😂
🤣
बरोबर
Video is not so good bore🥱🤫🤪 but public comments are superb interesting they must all pake puneri 👍👍🤗👍
बंगला रीकमा आहे
कृपया हॉर्न वाजवू नये
,,,,आम्ही रस्त्यात मुक्काम नाही करत
🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣
मित्रा।
काही डुकरं करतात मुक्काम मुद्दाम।
Hard bc 😂😂😂👌👌
🤣🤣🤣
ह्या बोबडीला कोणी तरी सांगा की पाटी जशी आहे तशीच वाच,उगीच बंबैया style कशाला ।
Krushna Garje tuch bobda .tila ky bollas tr yad rakh
Krushna Garje 😀😀😀
Pp
नाही नाही मित्रा ते पुणेरी स्टाईल मधेच बोलत आहेत बम्बई स्टाईल त्यांना जमणार नाही.
@@surajdadaa O bhaisaheb l😀🤣🤣
Changli thalak ucchar asnari Bai theva
Aaikaychi eccha geli
बाईचा दिडशहाणेपणा मनाचे शब्द घालून अक्कल पाजळणे ( नविन पुणेरी पाटी)
😂😂😂
ही बाई स्वतःचे शब्द का जोडतीये ?? # त्रासदायक
Harshala Darode new reporter asel ti
Harshala Darode tumhi punekar aahat?
Harshala Darode कारण ती बोबडी आहे नीट ऐका
Hahaaha right
Sudhir Sathe हो मी पुणेकर आहे..
काय भंकस
Nice
Mast
पाट्यांचे पुढील पिढीला परिणाम भोगावे लागणार
गोड नसलेले आत काळे न निघणारे चिप्स व वेफर्स होणारे चवदार तळेगाव बटाटे अस हे बोलता आहे म्हणजे या आधी यांच्या इथे काळे बटाटे गोड असलेले व चवदार नसलेलं बटाटे आलेले आहेत वाटत म्हणून यांनी ही पाटी लावलेली असावी 😂😂😂😂
येथे बसून पान खाऊन थुंकणार्याचे गाल लाल केले जातील पण समोरचा जर डोकं फिरलेला असला तर तुम्हाला लाल करायला त्याला जास्त वेळ लागणार नाही 😂😂😂
Vivek Chaudhari nice Line 👌
😂 😂 😂
😂😂😂
Real fact 😂😂
Pune he saglya ch babtit nehmi pudhe hote ahe ani sadaiva rahil. Punyala nava thevnarya murkha lokanni adhi ithla itihas baghawa ani magach aplya akleche tare todawet. Punyacha kautuk kelyawar jalnyapeksha swata chya shaharachi gawachi tevdhi layaki banwa ani mag punyabaddal comments Kara....karan punyawar nustya comments karnyasathi pn abhyas uccha shikshan ani ahe tyapeksha khup jasta akkal asnyachi garaj ahe. Dhanyawad.
Vaibhav chincholikar itihas soda. Me lahanpanapasun ithech rahte .vidyech maherghar asunhi ithe adani lok rahtat. Sorry jra jast shiklele
Vaibhav right bro
jalnari jaltat, jalude
आम्ही तर पुणेकर!
Thanks! Vikram bro for your support.
Thanks! Remaba bro
Bhavva only pune
Amhi punekar
Super 💪💪
हो खरच पुण्यातील लोक खुपच हुशार आहेत,त्यामुळे त्याणि महानगर पालिकेवर भाजपला निवडुन दिले आणि आता काय तर
भोगत्यात फळे....
Sagle loka tase nastat, ani nit bhashet kalat nasel tar amhala yeta veglya bhashet bolayla
मग बारामतीच्या खेड्यातल्या लोकांना पुण्यात निवडून देत होते बेअक्कल लोक
पाट्यांपेक्षा कमेंट्स धमाल आहेत😂😂
प्रत्येक जातिचे, प्रत्येक शहराचे एक, एक वैशिष्ट्य असते अगदी भारतात , सर्व जगांत आहे. त्यामुळे चिकू मारवाडी, सरदारजीचे जोग, पुणेरी भाषा वगैरे. सगळ्या जातींची , सगळ्या भाषेंची पण अशी वैशिष्ट्ये असतात . ती आपण बोलताना पण वापरतो . अगदी व्यवसायाची पण असतात. उदा. वकील ए हे कोर्ट नाही,वकीली शहाणपण तिकडे, किंवा शिक्षक, ए ही शाळा नाही आणि आम्ही तुझे विद्यार्थी नाही शिकवायला वगैरे. जातींची वैशिष्ट्य सांगितली तर तो जातीयवाद होईल. माझी एक मैत्रीण कपडे शिवायची, कपडे तयार नसले तर म्हणायची वेळेवर कपडे दिले तर शिंपी व्यवसायाला बट्टा लागेल. ती सर्व विनोदाचा आनंद घ्यायची पध्दत होती. परंतु आता प्रत्येक गोष्टीला जातीचे लेबल लावून आम्ही आनंदच घ्यायला विसरलो आहोत. फक्त ब्राह्मणाना शिव्या द्या आणि पुण्य कमवा असा मंत्र अस्तित्वात आलेला आहे. म्हणजे यातील विनोदाचा आनंद न घेता पुण्याला येणार आणि नावे ठेवणार, मुंबईत पैसे कमावणार आणि नावे ठेवणार अशी आपली मनोवृत्तीमुळे निखळ आणि द्वेषरहित आनंद पण.आपण घेऊ शकत नाही हे दुर्दैव.
Tumacha arthvyavsthe var ata chikku marvadi cha rajya karatat
Some easy pati ideas.
Be.
Keep out.
हो का.
चिडल.
It is like throwing water baloons. It is a fun idea and also says about not being serious about life. This is my opinion about puneri patle.
Punekar ❤❤❤👍
*2 Rs Ch Bakshish Wah Bete Mauj Kardi*
😂😂😂😂😀😝
🤣🤣🤣🤣🤣🤣super super
the great pune..; sahan nasel hot tr pune sodun jau shakta. Ethe konala tumcya janyane farak padat nahi.. aale tar wellcom gele tr gardi kam..proud to be punekar😗
एक राहीले की,
या बसा पण चहाची अपेक्षा करु नका.
पीट्या जशा आहे तशा वाचा
😎ONLY KOLHAPUR 😎 🔝 🙌 👑 😘
𝐀𝐦𝐡𝐢 𝐩𝐮𝐧𝐞𝐫𝐢 ❤👑
*Kolhapurat patya lavaichi garaj nahi*.......
Te tondane kadakkk uttar detat......
Nadala lagaicha nahi ONLY *KOLHAPUR MH 09*😎🔝🙌👑😘
AN FAN haaad
P J chal 😜😂
आमच्या इकडे (ग्रामीण भागात विशेषतः पुणे शहर सोडून उर्वरित महाराष्ट्र.).. अशा पाट्या लावण्याची कधी आवश्यकता भासत नाही.. कारण आमच्या इकडे माणसे राहतात.. गा*वं नाही 🤣🤣
मेड इन पुणे
कृपया दरवाज्याची bell एकदाच वाजवावी. आत superman रहात नाही.
Aami Indian
पुणे तेथे सर्व उणे
आजच्या काळात उणे आहे
पूर्वी होते चागले आता नाही
त्या पेक्षा चागले सिटी आता भरपूर आहेत
Bhraman
बोबडी मैना
लिफ्ट चे बटन एकदा प्रेस केल्यावर लिफ्ट ला सूचना मिळते अस हे सांगता पण जर बटन जाम असलं आणि ते 1 दा दाबल्यावर लिफ्ट चालू नाही झालं मग काय.....कायपण फक्त पाटी लावता जर अक्कल पण वापरा म्हणा यांना 😂😂😂😂😂
खरच.आहे.पुणेकर.आपल्या.आंक्कलिच.प्रदशन.मांडून.लोकानां.सुचना.देतात.मुळात.नसलेल्या.अंक्कींली.पाटया.लाउन. प्रदर्शन.मांडताये. महाराष्ट्र.सोमोर
बदल मानवाचा गुणधर्म.
Excellent.
I was born in pune, sasoon hospital. It seems my sarcasm has been infused in me by my place of birth.
बोबडी
Patit( Falaka var ho) Lihilelya Tumhi Achuck Olakhun Barobar Bollat.😎😎😆😋😎😎😂😂😂
Bahuda Tumhi- ' Dombivalikar wasi'😍😍😊😉😁😀 Sodun Punekar Wasi Zhalelya Disata.😎😎😉😉😀
Abp पुणेरी
पुणेरी पाट्यांची एक website होती पूर्वी, आता ती मिळत नाही...
अँकर तोतला शेठ ची मुलगी आहे वाटत..🙁
कोणाच्या व्यंग वरून त्याला डिवचू नये आपलं अस वागणं त्यांची नोकरी सुद्धा घालवू शकते
अमृततुल्य ग्लास लाजवाब 😂
स्वार्थी पाट्या
यांच्याकडे आमरस आंब्याचं असत बाकीच्या कडे मग सफरचंद च असत का yz 😂😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣
आरे गाढवा ति पाटी बरोबर आहे .लोक पपईचा गर आमरसामधे मिसळून आमरस म्हणून देतात .तुला माहिती नसेल कदाचित
Exhibition place ?
पुणेरी पाट्या पेक्षा अंकर वर comment जास्त झाल्या
Madam tumhi bobade bolta pan khul Sundar bolta ho.. nice yaarr
PATI AHE TASHI VACHAVI...
UGACH CHOBAREPANA KARU NAYE.... he pan "PATI" lava ABP mazha chya office madhe...
masala bai
बोबडी .........😂😂😂😂🤣🤣🤣
पुणे तिथे काय उणे
So comedy
कृपया वाढीव बोलू नये, ती फालतुगरी वाटते 😂😂
Kolhapur karanchya पाट्या ऐकण्यासाठी headphone chi garaj lagate
Everybody say khachyak
😀😀😀😀😀
चोचरी रिपोरटर ...😃😃
kdkkkkkk
euuuu
अय भो ! आमची नगरी भाषा
Madam tumhi swatache shabdd ka bre add krt ahat
Vachun sang na baye
अरे कशी बोलते ती ईतर हा शब्द इतल 😂😂😂😂😂😂
येतो तोतली है रे बाबा 😂😂
जास्तीच नका ना बोलू बाई........आम्हाला येत वाचता..😊😁
पुणे जिथे,,,,,,,,, उणे
pati jashi chya tashi vachavi
kuthali yedi hoti pati vachayala Kay mahit
या बाईला र हा शब्द बोलता येत नाही.
कोणी घेतलं रे हिला न्यूज मधे😂😂😂
दरवाजाच्या फटीतून पत्रे आत टाकु नये, आमटीत पडतात.
कोणीही उठून पुण्यावर स्वतः बनविलेले टुकार जोक्स टाकावेत आणि खिदळत बसावे .
मग राहण्याची नंबर एक पसंती पुणेच का ?
र चा घोळ करीत असेल तर ती बोबडी आरजे सानिका असेल....
या वरून अस समजते पुण्याचे लोकांचे नाव मोठे लक्षण खोटे 😂😂😂👍
Gap re भोंड्या
gap re bhadya
Tu swatala boltoy na😆😆😆
hi jaraa jaasta mithmasala laaun bolte jevdha lihile aahe tevdhach vaachta nahi yet ka😉😉
या बोबडीला कसलं वाचन येत का उगीच।।।।।।।