Anjali tai फार चांगले काम करत आहेत ,त्यांना सर्व समाजातील लोकांनी support करायला हवा. नवा पक्ष त्या सुरू केला आहे, त्यानी लक्षात ठेवले पाहिजे , other parties मधुन लोक धुसवली जातील.
धन्यवाद प्रशांत सर आणि ताई आपणास सलाम गोतम अदानी अमीत शहा अक्षय शिंदे शिवाजी महाराज पुतळा प्रकरण EVM यांचा सरकारला विसर पडला आहे वाटत आता फक्त बीड प्रकरण खूपच चर्चा सुरू आहे आता धनंजय मुंडे पंकजा मुंडे काही दिवसांनी हे प्रकरण सुद्धा विसरतील भारतीय जनता पक्ष यांनी सर्व मेनेज केले आहे एकदा जर एखाद्याला शिक्षा लवकरच झाली पाहिजे
अंजली ताई तुम्ही फार चांगले काम करत आहात सर्वसामान्य जनतेसाठी महाराष्ट्र शासनाने यांना सुरक्षा देणे गरजेचे आहे ताई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही खंबीरपणे लढा
भारतात प्रत्येक पोलिस चौकशी ही कॅमेऱ्यासमोर केली पाहिजे फक्त चौकशीच नाही तर एफ आय आर देखील कॅमेऱ्यासमोर नोंद केला पाहिजे असा केंद्रीय गृहमंत्रालयाने कायदा केला पाहिजे तसे फौजदारी विधेयक हे दोन्ही सभागृहात मंजूर केले गेले पाहिजे.
धन्यवाद अंजलीताई व प्रशांत,आपण जी मुलाखत दाखविली ती ऐकून बीड जिल्हातील भयानक चित्रिकरण पाहात आहोत असा भास होतो.या सर्व प्रकरणात बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत.अंजलीताईना गृहमंत्री यानी संरक्षण ध्यावे.
दहशती विरुद्ध अंजलीताई आणि प्रशांतजी आपल्या बेधडक चर्चे बद्दल कौतुक वाटते परमेश्वर आपल्याला साथ देवो आणि गुन्हेगारांना साथ देणार्यांना कठोर शिक्षा होवो
मुंडे- कराडचे बेकायदेशीर साम्राज्य पोलीसांच्या समोर उभे राहिले आहे कारण ते त्या साम्राज्याचे लाभार्थी आहेत. जसे की जंगलातील वाघ-सिंहासारख्या मोठ्या हिंस्र पशुने मोठी शिकार केली की त्याच्यासोबत तरसं , कोल्हे , गिधाडे यांनाही त्या शिकारीचा लाभ होतो तसेच यांचे हे मानवी समाजातील जंगलराज आहे
Jar asa kela tar mag Sarkar cha budget kodmadel na.. 26/11 chya hallya nantar changle helmets ani guns chi magni keli hoti police prashasanane pan dar warshi new guns and helmets aiwaji Army ne use kelelya guns ani helmets detat he lok…
Mam tumala मनापासून सलाम.खरंच किती मनापासून तुम्ही पब्लिक साठी काम करत आहात.खरंच तुमची kalkalvpahuncek स्त्री येवढे एकटीच एवढ्या मोठ्या हस्तीचा विरुद्ध उभ्या राहतात खरंच वाखण्या जोगे आहे. देव तुम्हाला शक्ती देवो वा तुमचा बोवती त्याचा दिव्य दुतांचa पहारा ठेवो.हीच प्रार्थना.
अंजली ताई आता फक्त हा महाराष्ट्र, तुमच्यावर विश्वास ठेवतो,कारण तुमच्या वर विश्वास आहे, कारण तुम्हीच देशमुख परीवाराला न्याय देऊ शकता, आणि ही गरीब जनता तुमच्या सोबत आहे, जय भवानी जय शिवाजी,
सर्व समाज षंढ झाला आहे. जो पर्यंत हे सर्व राजकारणी आपल्या घरात घुसून लेकी बाळी वर हात घालणार नाहीत, तोपर्यंत हे शांतच राहणार. एक अधिकारी, एक राजकारणी असा दाखवा कि त्यांनी भ्रष्टाचार केला नाही. नुसते न खाऊंगा न खाने दुंगा असं म्हणून चालणार नाही.. कृतीत यायला हवे....
दमानिया मॅडम आणि प्रशांत साहेब हे सर्व घडत आहे त्याला मुख्य मंत्री जबाबदार असून त्यांचा राजीनामा का मागत नाहीत. मुख्य मंत्री कराड आणि धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहेत त्यामुळे त्यांना या पदावर रहाण्याचा काहीही अधिकार नाही
#मस्साजोग #सुरेश #आण्णा धस #अंजलीताई दमानिया #बजरंगबप्पा #जितेंद्र #आव्हाड #संदीपभैय्या #अंबादास दानवे #मराठा #आभारी आहेत आपले 🙏 आपण पहिल्या दिवसापासून #जीवावर उदार होऊन मोठी हिम्मत #दाखवतायेत 👏👏 #जयशिवराय ⛳️
इतका निष्क्रिय आणि नादान गृहमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही..हा माणूस असा मुख्यमंत्री आहे ज्याच्या पक्षात कोणीच गृहमंत्री होण्याच्या लायकीचा नाही म्हणून स्वत च गृहमंत्री आहे
नाही, आजपर्यंतचे सर्वात जास्त लाज शरम सोडलेले सरकार म्हणजे ठाकरे - पवार यांचं महाविकास आघाडीचं सरकार! पालघरचे साधू हत्याकांड, सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियान यांचे संशयास्पद मृत्यू, अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचं प्रकरण, मनसुख हिरेन यांचा खून, अनंत करमुसे यांना एका मंत्र्याच्या बंगल्यावर पोलिसांनी केलेली अमानुष मारहाण, शेकडो कोटींची खंडणी वसुली, ही सगळी प्रकरणे कोणाच्या सत्ता काळात घडली? पण या सगळ्या घटना घडल्या किंवा घडत होत्या, तेव्हा प्रशांत कदम किंवा अंजली दमानिया यांनी असल्या काही चर्चा किंवा आंदोलन केल्याचं आठवत नाही. कदम यांचं एकवेळ समजू शकतो, कारण ते महा विकास आघाडीने खरेदी केलेले एच.एम. व्ही. पत्रकार आहेत, पण स्वत:ला समाजसेविका म्हणवून घेणाऱ्या दमानिया मॅडम सुद्धा तेव्हा आश्चर्यकारक पद्धतीने गप्प होत्या.
मराठवाड्यामध्ये त्यात बीड मध्ये आर्थिक स्थिती नाजूक आहे असे काहिंकडून ऐकले होते .अशा ठिकाणी इतके भयंकर प्रकार चालू आहेत.हे बंद झाले पाहिजे असे प्रत्येक सुजाण नागरिकांना वाटते आहे.हे समोर आणण्याचं काम प्रशांत कदम,अंजली दमानिया करत आहेत,त्यांचे आभार🙏
वाल्मिक ने ज्यांच्या मायाममते पोटी पापाचा डोंगर उभा केला आणि वाल्मिक चा वाल्या झाला त्याने आपल्या मायेममतेच्या लोकांना विचारून पहावं की ते त्याच्या पापांत आणि त्यामुळे होणाऱ्या शिक्षेत सहभागीदार आहेत का ? मग त्याचे डोळे उघडतील जसे वाल्याचे उघडले होते 😁🤗
अंजली ताई, खूनातल्या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा व्हायलाच हवी. परंतु, ताई, याचवेळी राज्यभरातील परिस्थिती पाहता आपण परभणीला सुध्दा जावं ही अपेक्षा आहे ..!🙏
मुख्यमंत्री साहेब यांना विनंती आहे की, महाराष्ट्रातील सर्व पोलीस स्टेशन मधून माहीती एकत्र करा,आणि ज्यांच्या गुन्हा दाखल आहे त्यांची संपुर्ण माहीती स्थानिक पेपर मघुन पब्लीश करा
दमानिया मॅडम , आपण लोकांना online प्रशिक्षण द्यावे.किंवा पुस्तक काढावे. सर्व नियमावली /GR/कायदा ॲक्ट याचा वापर करून, निर्भिड होऊन लोकांनी कोर्ट पर्यंत कसा लढा द्यावा. राहुल कुलकर्णी आणि प्रशांत कदम साहेब ,सुशील सुसंस्कृत पत्रकार.
अहो कदम सर धनंजय मुंडे कधी ही राजीनामा देणार नाहीत कारण साहेबांनी मंत्रिपदासाठी 100cr दिले आहेत अजित पवार साहेबांकडे जेव्हा मुंडे साहेब पवार साहेबांना भेटले त्यात हीच चर्चा झाली मुंडे साहेब म्हणाले मी राजीनामा द्यायला तयार आहे पण मी दिलेले 100 cr परत करा लगेच मी राजीनामा देतो आणि एकट्या मुंडे साहेब च नाही तर आमदार झाल्यावर मंत्री व्हायचं असेल तर मोठी अमाऊंट द्यावीच लागते एका पक्षात नाही सर्वच पक्षात चालते तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ आणि मुनगंटीवार साहेबांना बाहेर का ठेवले आहे पैशाची तडजोड कमी जास्त प्रमाणात होत होती त्यामुळेच टीप खात्रीलायक सूत्रांची माहिती
Great work अंजली ताई
ताई, तुम्हाला लाख लाख सलाम 🙏
फार वास्तव परिस्थिती मांडली आहे आपण...!!
Anjali tai फार चांगले काम करत आहेत ,त्यांना सर्व समाजातील लोकांनी support करायला हवा.
नवा पक्ष त्या सुरू केला आहे, त्यानी लक्षात ठेवले पाहिजे , other parties मधुन लोक धुसवली जातील.
मुंडे बहीण भाऊ पॅटर्न.. बीड बिहार झाला आहे
Webseries kada atta tya varti
@Sachin44-e8rमग पुणे का मध्ये का नाही झाला बिहार.
@@pravinpatil8447पुणे मेट्रो पोलीयन शहर आहे 😅 परळी शी कुठ तुलना
Maharashtra jhala ahe Bihar 😢
अंजली ताईंना सलाम 👍
धन्यवाद प्रशांत सर आणि ताई आपणास सलाम
गोतम अदानी अमीत शहा अक्षय शिंदे शिवाजी महाराज पुतळा प्रकरण EVM यांचा सरकारला विसर पडला आहे वाटत आता फक्त बीड प्रकरण खूपच चर्चा सुरू आहे आता धनंजय मुंडे पंकजा मुंडे काही दिवसांनी हे प्रकरण सुद्धा विसरतील भारतीय जनता पक्ष यांनी सर्व मेनेज केले आहे एकदा जर एखाद्याला शिक्षा लवकरच झाली पाहिजे
प्रत्येक जिल्ह्यात असा एक वाल्मिक कराड आहे, अशी सध्याची महाराष्ट्रातीची परिस्थिती आहे.
correct
अंजली ताई तुम्ही महाराष्ट्रा च्या खरया रक्षक आहात.. 🎉❤❤
अंजली ताई तुम्ही फार चांगले काम करत आहात सर्वसामान्य जनतेसाठी महाराष्ट्र शासनाने यांना सुरक्षा देणे गरजेचे आहे ताई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही खंबीरपणे लढा
मुंडे बहीण भावाने बीडची सामाजिक सलोखा हा रसातळाला नेऊन ठेवला त्यांना येणाऱ्या पुढच्या पिढ्या कधीच माफ करणार नाही
Ho,, ani jarange la bharatratna dila pahije samaj jodnyasathi 😂😂
जरंगे फक्त हक्क मागतात, त्यांनी कुणाचा मर्डर केला नाही, बेनामी संपत्ती गोळा केली नाही, ही लढाई राक्षसी प्रवृत्ती विरोधात आहे.
भारतात प्रत्येक पोलिस चौकशी ही कॅमेऱ्यासमोर केली पाहिजे फक्त चौकशीच नाही तर एफ आय आर देखील कॅमेऱ्यासमोर नोंद केला पाहिजे असा केंद्रीय गृहमंत्रालयाने कायदा केला पाहिजे तसे फौजदारी विधेयक हे दोन्ही सभागृहात मंजूर केले गेले पाहिजे.
👍👍👍👍👍👍👍
Pan jar ti vyakti cooperate karat nasel tar mag tya vyaktila 3rd degree deta yeil ka on camera…?
सही बात है 👌✅
धन्यवाद अंजलीताई व प्रशांत,आपण जी मुलाखत दाखविली ती ऐकून बीड जिल्हातील भयानक चित्रिकरण पाहात आहोत असा भास होतो.या सर्व प्रकरणात बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत.अंजलीताईना गृहमंत्री यानी संरक्षण ध्यावे.
You are right 👍
अंजली मॅम तुमची तळमळ, तुमचं धाडस, तुमचं नैतिक बळ
भारी आहे.
दिलासा दायक आहे.
🙏🏻
Salute madam tumcha सारखी लोक खरी नेते पदी असावीत
दहशती विरुद्ध अंजलीताई आणि प्रशांतजी आपल्या बेधडक चर्चे बद्दल कौतुक वाटते परमेश्वर आपल्याला साथ देवो आणि गुन्हेगारांना साथ देणार्यांना कठोर शिक्षा होवो
मुंडे- कराडचे बेकायदेशीर साम्राज्य पोलीसांच्या समोर उभे राहिले आहे कारण ते त्या साम्राज्याचे लाभार्थी आहेत. जसे की जंगलातील वाघ-सिंहासारख्या मोठ्या हिंस्र पशुने मोठी शिकार केली की त्याच्यासोबत तरसं , कोल्हे , गिधाडे यांनाही त्या शिकारीचा लाभ होतो तसेच यांचे हे मानवी समाजातील जंगलराज आहे
अमेरीकेत पोलीसाच्या अंगावर बॉडी कॅम असतो तस भारतात का कॅमेरा लावत नाहीत
Jar asa kela tar mag Sarkar cha budget kodmadel na.. 26/11 chya hallya nantar changle helmets ani guns chi magni keli hoti police prashasanane pan dar warshi new guns and helmets aiwaji Army ne use kelelya guns ani helmets detat he lok…
@मग तरीही कसकाय निवड़ूँ देतात लोक याना
@@akshayyyyyyyyyyyy1500 rs ka kamal
लोक कसे निवडून देतात हे सीक्रीट अहाई आणि सर्वाना माहीत आहे या निवडणुकीत जास्त वापरलं
कदाचित ह्या दूर्दैवी घटनेवर सिनेमाही येईल....😢😢
ताई तुम्ही खरोखरच अन्यायाविरुद्ध लढता. सलाम तुमच्या कार्याला 👌👏🌹
Keep it up madam all महाराष्ट्र with you
फार अवघड प्रकरण आहे आमच्या सारख्या सामान्य माणसांना जे समजते ते राज..,.... राज्य करणाऱ्या राज्य कर्त्यांना हे का समजत नाही?
आपल्या या विषयावर यश मिळो ही सदिच्छा.
अंजलीताई अतिशय प्रामाणिक समाजसेवक आहेत त्या खूप चांगला आवाज उठवत आहेत. त्यांच्यातील लढाऊ रणरागीणाला सलाम.
हे फक्त बिडमधेच नाही जवळपास पूर्ण महाराष्ट्रात हेच चालू आहे.
सत्ताधारयान विरुद्ध *कोरी फाईल देणारयाने एक दगड मारून क्रांती चि सुरवात केली आहे मानल 🙏👍👍👍
Keep this up,Sir. You are doing great. Thanks
Really grateful for your support 🙏
सप्रेम जय भारत!
अंजलीताईंची भूमिका बरोबर , रास्त आहे
Mam tumala मनापासून सलाम.खरंच किती मनापासून तुम्ही पब्लिक साठी काम करत आहात.खरंच तुमची kalkalvpahuncek स्त्री येवढे एकटीच एवढ्या मोठ्या हस्तीचा विरुद्ध उभ्या राहतात खरंच वाखण्या जोगे आहे. देव तुम्हाला शक्ती देवो वा तुमचा बोवती त्याचा दिव्य दुतांचa पहारा ठेवो.हीच प्रार्थना.
अंजली ताई आता फक्त हा महाराष्ट्र, तुमच्यावर विश्वास ठेवतो,कारण तुमच्या वर विश्वास आहे, कारण तुम्हीच देशमुख परीवाराला न्याय देऊ शकता, आणि ही गरीब जनता तुमच्या सोबत आहे, जय भवानी जय शिवाजी,
प्रशांत अहो मुख्यमंत्री ने judicial inquiry सुद्धा लावतो विधान सभेत सांगितले होते ती का सुरू झाली नाही
सर्व समाज षंढ झाला आहे. जो पर्यंत हे सर्व राजकारणी आपल्या घरात घुसून लेकी बाळी वर हात घालणार नाहीत, तोपर्यंत हे शांतच राहणार. एक अधिकारी, एक राजकारणी असा दाखवा कि त्यांनी भ्रष्टाचार केला नाही. नुसते
न खाऊंगा न खाने दुंगा
असं म्हणून चालणार नाही.. कृतीत यायला हवे....
ताई 100% खरं बोलतात
एकदम.बरोबर आहे.अंजली .ता ई.
ताई बरोबर बोलत आहेत
तुकाराम मुंढे साहेबांना बीड चे कलेक्टर करा सर्वांना सरळ करतील
म्हणजे त्यांची पदावनती ( Demotion) करावी असे म्हणता.
मॅडम तुम्हाला सलाम,असेच चांगले काम करत रहा.परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
प्रशांत भाऊ, खरंच राजकारणी खरंच महाराष्ट्राला येवढं पवित्र होऊ देतील? Well played Mam❣️
We people should be aware for that😊
पिंकी मुंडे आणि जिगोलो/प्लेबॉय धन्या मुंडे ला खूप हाव आहे सत्ता,पैसा आणि जातीची.
धण्याबी आता गुलाबी गुलाबी दिसतोय,
@@abhaydoke276एवढी मारली?😅😅😅😅
Great leader Maharashtra z. TAI. With Prashant
धनंजय मुंडे यांचा सरकारने तातडीने राजीनामा घ्यावा, नाहीतर सरकार धनंजय मुंडे यांना वाचवत आहे असे स्पष्ट होईल
हे प्रकरण सरकार कडून कशा प्रकारे हाताळले जाते यावरच या सरकारचे पुढील भवितव्य अवलंबून आहे.
Great work Tai
दमानिया मॅडम आणि प्रशांत साहेब हे सर्व घडत आहे त्याला मुख्य मंत्री जबाबदार असून त्यांचा राजीनामा का मागत नाहीत.
मुख्य मंत्री कराड आणि धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहेत त्यामुळे त्यांना या पदावर रहाण्याचा काहीही अधिकार नाही
ते गृहमंत्री सुधा आहेत...निष्क्रिय गृहमंत्री
सत्य हे आहे सगळी यंत्रणा खास करून आज्या पवार धन्या मुंडे ला वाचवण्यात लागले आहेत.
Great Anjali Tai
#मस्साजोग
#सुरेश #आण्णा धस
#अंजलीताई दमानिया
#बजरंगबप्पा
#जितेंद्र #आव्हाड
#संदीपभैय्या
#अंबादास दानवे
#मराठा #आभारी आहेत आपले 🙏
आपण पहिल्या दिवसापासून #जीवावर उदार होऊन मोठी हिम्मत #दाखवतायेत 👏👏
#जयशिवराय ⛳️
ज्याच्या ठिकाणी आणण्याच्या गोष्टी घडतात त्याठिकाणी आंजली ताई त्यांचा काळ बनून ऊभ्या राहातात .
धन्यवाद ताई
आपली काळजी घ्या .
Khup suder karata Sow Anjali tai Lord Krishna bless u
खूप छान पत्रकारिता 🙏🏼🙏🏼
Great Anjali Tai & Prashant sir aamhi tumchya sobat ahot
Thanks 🙏
बीडचा बिहार केला धन्या ने प्रशांत सर
अगदी बरोबर बोलतायत ताई तुम्ही...खूप घान झालं आहे बीड आता
सरकार लाच गुंडगिरी पाहिजे असे वाटतेय जो पर्यन्त राजीनामा येत नाही तो पर्यन्त
Madam, you are great 👍
जर फडणवीस ने ठरवल तर चौकशी दाबली जाणार नाही तरीही ती दाबली जाते म्हणजे याच्या मागे कोणाचा आशिर्वाद आहे हे स्पष्ट आहे.
F20 हळू हळू प्रकरण गार पाडून वाल्याला वाचवायचे काम करतोय
इतका निष्क्रिय आणि नादान गृहमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही..हा माणूस असा मुख्यमंत्री आहे ज्याच्या पक्षात कोणीच गृहमंत्री होण्याच्या लायकीचा नाही म्हणून स्वत च गृहमंत्री आहे
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,सर्व बाहेर येईल.
Madam your is great 💐🙏🙏
Thank you mam...and Prashant Sir!
Thanks 🙏
Great work anjali mam
REalMaharashtra channel.. TAI All Maharashtra with you
Great Mam
ताई मुजरा जय जिजाऊ
Ma'am u r Great... tumhi he sagale prakaran baher kadhat aahat...take care...he khup nalayak Lok aahet...CM kay zopale aahet ka andhale aahet
ताई 1number ❤
ताई साष्टांग नमस्कार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
आज पर्यंतच लाज शरम सोडलेल सरकार 🚫🚫🚫🚫🚫
नाही, आजपर्यंतचे सर्वात जास्त लाज शरम सोडलेले सरकार म्हणजे ठाकरे - पवार यांचं महाविकास आघाडीचं सरकार! पालघरचे साधू हत्याकांड, सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियान यांचे संशयास्पद मृत्यू, अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचं प्रकरण, मनसुख हिरेन यांचा खून, अनंत
करमुसे यांना एका मंत्र्याच्या बंगल्यावर पोलिसांनी केलेली अमानुष मारहाण, शेकडो कोटींची खंडणी वसुली, ही सगळी प्रकरणे कोणाच्या सत्ता काळात घडली? पण या सगळ्या घटना घडल्या किंवा घडत होत्या, तेव्हा प्रशांत कदम किंवा अंजली दमानिया यांनी असल्या काही चर्चा किंवा आंदोलन केल्याचं आठवत नाही. कदम यांचं एकवेळ समजू शकतो, कारण ते महा विकास आघाडीने खरेदी केलेले एच.एम. व्ही. पत्रकार आहेत, पण स्वत:ला समाजसेविका म्हणवून घेणाऱ्या दमानिया मॅडम सुद्धा तेव्हा आश्चर्यकारक पद्धतीने गप्प होत्या.
हे फक्त बीड पुरता नाहीये महाराष्ट्रातील इतर डिपार्टमेंट मध्ये अजून चौकशी केली तर अजून समजेन मॅडम. पूर्णपणे लॉबी आहे ही
Agree
थँक्स 🙏
Very nice, correct
मराठवाड्यामध्ये त्यात बीड मध्ये आर्थिक स्थिती नाजूक आहे असे काहिंकडून ऐकले होते .अशा ठिकाणी इतके भयंकर प्रकार चालू आहेत.हे बंद झाले पाहिजे असे प्रत्येक सुजाण नागरिकांना वाटते आहे.हे समोर आणण्याचं काम प्रशांत कदम,अंजली दमानिया करत आहेत,त्यांचे आभार🙏
अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक महोदयांना मनापासून salute!
Brave lady 🎉
योगीं कुठे आणि हा फडणीस कुठे ?😢😢😢
Barobar
वाल्मिक ने ज्यांच्या मायाममते पोटी पापाचा डोंगर उभा केला आणि वाल्मिक चा वाल्या झाला त्याने आपल्या मायेममतेच्या लोकांना विचारून पहावं की ते त्याच्या पापांत आणि त्यामुळे होणाऱ्या शिक्षेत सहभागीदार आहेत का ? मग त्याचे डोळे उघडतील जसे वाल्याचे उघडले होते 😁🤗
Great tai
अंजली ताई,
खूनातल्या आरोपींना
मृत्यूदंडाची शिक्षा व्हायलाच हवी.
परंतु,
ताई,
याचवेळी
राज्यभरातील परिस्थिती पाहता
आपण परभणीला सुध्दा जावं
ही अपेक्षा आहे ..!🙏
ताई.....खूप अभ्यासू आहेत....सॅल्युट ताई...
Great work tai
मी तर म्हणतो लोक धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यापेक्षा आधी कायदा सुव्यवस्था बिघडली ह्यासाठी जबाबदार म्हणून गृहमंत्र्यांचा राजीनामा मागावा
Himmat ahe....bai saheb 😊
Gr8harts of to you take care
Great work anjali tai❤
Truth..salut
काहीही होणार नाही अजित पवार आणि धनु हे दोघे एकमेकावर अवलंबून
मुख्यमंत्री साहेब यांना विनंती आहे की, महाराष्ट्रातील सर्व पोलीस स्टेशन मधून माहीती एकत्र करा,आणि ज्यांच्या गुन्हा दाखल आहे त्यांची संपुर्ण माहीती स्थानिक पेपर मघुन पब्लीश करा
जर महाराष्ट्र CM Devendra Fadnavis आपल्या राज्याच्या पोलिस खात्यावर कंट्रोल नाही तर महाराष्ट्राच्या लोकांनी CM चाच राजीनामा मागायला पाहिजे!
Damaniya madam... You are doing so big work👈
She is motivation for youngsters for social cause.
Great Work Anjali Tai 🙏🙏
Salute tai
ताई तुझे हे व्हिडिओ ऐकून मी तुझी फॅन झाली आहे...
ताई,तुमचं संघटन महाराष्ट्रभर चालू ठेवा,
खुप गरज आहे त्याची,
१)_ ईव्हीएम घोटाळा,न पटलेले निकाल,
२) ,मग,सरकारही तसेच,
३) चोराला, साथीदार चोर,पकडायचे कुनाला,
४) सामान्य जनतेला न्याय कोन देनार,
५) ,आता,जनतेतून ऊठाव व्हायला हवा😢
दमानिया मॅडम , आपण लोकांना online प्रशिक्षण द्यावे.किंवा पुस्तक काढावे.
सर्व नियमावली /GR/कायदा ॲक्ट याचा वापर करून,
निर्भिड होऊन लोकांनी कोर्ट पर्यंत कसा लढा द्यावा.
राहुल कुलकर्णी आणि प्रशांत कदम साहेब ,सुशील सुसंस्कृत पत्रकार.
Thanks 🙏 keep watching keep sharing
Good work
Thanks for watching.
सामान्य माणूस स्थितप्रज्ञ असा जगत आहे फक्त राजकारणी लोक वापर करून घेतात आणि मीडिया त्यांच्या वाढदिवसाच्या सगळ्या बातम्या आमच्या कपाळी मारता😂❤❤
ह्या सगळ्या गोष्टींचा फर्दाफाश करायचा असेल तर सर्व राजकिय पक्षांनी दर पंचवार्षिक निवडणूक लढवतांनी प्रत्येकवेळी नविन उमेदवार दिला पाहिजे
हि चौकशी पारदर्शक व्हावी गुन्हे गारांना शिक्षा व्हावी अशी मुळात फडणवीस चीच ईच्छा नाही.
कितीही आटापीटा केला तरी काहीही होणार नाही. सगळे विकले गेलेले आहेत. इडी आणि इन्कमटॅक्स च्या दबाव तंत्राने गुजरगांडूनी राष्ट्राचा व्यापार करून ठेवलाय.
अहो कदम सर धनंजय मुंडे कधी ही राजीनामा देणार नाहीत कारण साहेबांनी मंत्रिपदासाठी 100cr दिले आहेत अजित पवार साहेबांकडे जेव्हा मुंडे साहेब पवार साहेबांना भेटले त्यात हीच चर्चा झाली मुंडे साहेब म्हणाले मी राजीनामा द्यायला तयार आहे पण मी दिलेले 100 cr परत करा लगेच मी राजीनामा देतो आणि एकट्या मुंडे साहेब च नाही तर आमदार झाल्यावर मंत्री व्हायचं असेल तर मोठी अमाऊंट द्यावीच लागते एका पक्षात नाही सर्वच पक्षात चालते तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ आणि मुनगंटीवार साहेबांना बाहेर का ठेवले आहे पैशाची तडजोड कमी जास्त प्रमाणात होत होती त्यामुळेच
टीप खात्रीलायक सूत्रांची माहिती
Khar ahe😂 Dhanya paise puravto vari tyat fadan20 pan ala.. asach chalu rahil tar saglikade beed hoyil
ताई तुम्ही एकदम बरोबर बोललात
हे सरळच आहे.मग कसला न्याय आणि कसली शिक्षा.नुस्तच अरण्य रूदन.मा.अंजलीना खुप खुप शुभेच्छा.
डोक वापरायच नसेल तर.🌹🙏👍🔨🔨