Dhananjay Munde यांच्यावर गंभीर आरोप, Sarangi Mahajan आक्रमक | Walmik Karad | Santosh Deshmukh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 54

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 6 годин тому +25

    सत्य बाहेर येत आहे,तरी काही लोकांना ते पचतचं नाही.पत्रकारावर टीका करत आहेत.😢

    • @Samgameing1
      @Samgameing1 5 годин тому +1

      Satya kay ahe bala mahit ahe

    • @Ppatil_96
      @Ppatil_96 5 годин тому

      @Samgameing1 तुला माहिती आहे ना लेकरा बस्स झालं तुझ्या सारख्या लोकांना बोलुन आम्ही आमची पायरी सोडत नाही.तु भुरटा आहे हे तुझ्या बोलण्यातुन कळलं,त्यामुळे तुला उत्तर द्यावं एवढी तुझी लायकी नाही पळ्ळ😁

  • @asfkum
    @asfkum 6 годин тому +24

    ताई तुम्ही खुप खुप चांगले आहात 👏🏻👏🏻

  • @nickpop23
    @nickpop23 4 години тому +10

    स्वतःच्या मामीला सोडलं नाही तो मुंडे वंजारी समाजाला पण सोडणार नाही, मराठा आणि इतर जातींचा तर प्रश्नव्ह येत नाही! गुंडाराज आहे सगळा 😢

  • @sudamkokat2558
    @sudamkokat2558 6 годин тому +25

    अजित पवार लां पुरावा पाहिजे ना... हा घे पुरावा... आता घे राजीनामा... धन्याचा.... तुला भीती आहे... तुझी लफडी बाहेर येतील... त्यामुळे तुझ्यात हिम्मत नाही... आज्या...

  • @Devkate9977
    @Devkate9977 2 години тому +1

    मी धनगर आहे आमच्याकडं मन आहे कुणाचा शेजार आसवा पण .,.....ह्याचा नसावा चोर डाकू 😮😮

  • @bharatrathod7818
    @bharatrathod7818 5 годин тому +13

    ताई ला न्याय भेटलाच पाहिजे

  • @PadmakarChavan-yo1iu
    @PadmakarChavan-yo1iu 5 годин тому +6

    बिड चा बिहार झाला आहे

  • @sachinkardak7145
    @sachinkardak7145 6 годин тому +9

    हा पुरावा बघा

  • @pramodkamble4703
    @pramodkamble4703 5 годин тому +2

    कुछ तो गडबड हे दया तोड दो दरवाजा 🤔

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 2 години тому

    महाजन साहेबांची बरीच जमीन हडपली असेल, न्याय दयावा,

  • @arunkadus100
    @arunkadus100 4 години тому

    सारंगी ताई आपणास सलाम तरीपण प्रविणजी नी जे आरोप केले ते त्याच्याशी प्रामाणिक राहा . आपणास शुभेच्छा . तरीपण प्रविणजी का expire झाले याच कृपया उघड करा🙏

  • @PramodKadam-sg3os
    @PramodKadam-sg3os 3 години тому

    बघा आतातरी जागे हो फडवणीस सरकार

  • @shivamdhakne9859
    @shivamdhakne9859 5 годин тому

    पत्रकारांना पण आता जात लागत असेल तर तुम्हला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही

  • @sunillokhane9907
    @sunillokhane9907 5 годин тому

    एक नंबर ताई

  • @hostellife-bz5lh
    @hostellife-bz5lh 3 години тому +1

    Madam barobar ahe pan Ja DM and PM la mahit nasel tar ? Ase asu shakte ki Ty Munde ne game kela

  • @Kalyantrick366
    @Kalyantrick366 3 години тому

    प्रमोद महाजन ची हत्या कशी झाली ते पण सांगा

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 5 годин тому +1

    न्यायद्या🚩🚩🚩

  • @SUHAS490
    @SUHAS490 2 години тому

    जर तुमच्या काही चॅनेल्सची नावे ही त्यांच्या राज्यांच्या नावावर आधारित आहेत… जसे MP Tak, Gujarat Tak, Delhi Tak, मग महाराष्ट्र Tak का नाही? मुंबई Tak का?
    महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यासाठी स्वतंत्र चॅनेलचे नाव का नाही?
    मुंबई हे राज्य नसून एक शहर आहे, त्यामुळे “महाराष्ट्र Tak” किंवा “MH Tak” हे अधिक योग्य ठरेल. राज्याचे प्रतिनिधित्व करायला महाराष्ट्राचे नाव चॅनेलच्या नावात असणे महत्त्वाचे आहे.

  • @vikasmanjare5490
    @vikasmanjare5490 5 годин тому

  • @Gane122
    @Gane122 5 годин тому

    Khup chhan पञकार aahe

  • @BalasahebJadhav-e3w
    @BalasahebJadhav-e3w 5 годин тому +1

    Saheb SEEREASLEY ghya १ni१ gost khari

  • @rakeshtupe
    @rakeshtupe 3 години тому

    Criminalach aahet aata sarva loka jage hone garjeche aani kara cases .

  • @santoshtanksali5251
    @santoshtanksali5251 4 години тому +1

    Ajit dada ghya purava

  • @satywannagne7767
    @satywannagne7767 4 години тому

    ऐवढा मोठा पुरावा आहे

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 5 годин тому +2

    Parakash mahajan & MNS & Raj Thakre he ata gappa ka baslet

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 5 годин тому +2

    Mundhe bahin Bhau he Gopinath mundhe yancha good varsa ,dhulila milvat aahet & sarngi Mahajan ya pramod Mahajan yanxhya bhavjai aahet & prakash Mahajan he mothe dir aahet tari te ka & tanchchi aMNS & Raj thakre 1 shabd bolat nahit ka ???

  • @Samgameing1
    @Samgameing1 5 годин тому +1

    Munde sahebanchi sar konala yenar nahi

  • @mysterious655
    @mysterious655 3 години тому

    O madam tumchya navryane pramod ji cha nirghun khun kelay

  • @Samgameing1
    @Samgameing1 5 годин тому

    Amhi saheb premi

  • @BapuJambhale-u1t
    @BapuJambhale-u1t 6 годин тому

    🍮🍮🍮🍮🍮

  • @Samgameing1
    @Samgameing1 5 годин тому

    Sahebani beed khishat thevala asta aajchi paristiti zali nasti

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 5 годин тому

      साहेब पण रंगीला होता 😂

  • @gajanandoifode698
    @gajanandoifode698 5 годин тому

    तुम्हाला तुमची जमीन माहीत नाही हे तुमचं दुर्दैव.मग प्रश्न हा येतो ती जमीन कोणी तुमच्या नावावर करून दिली...? हा प्रश्न स्वतःलाही विचारा आणि पत्रकाराला ही...?

  • @shivamdhakne9859
    @shivamdhakne9859 5 годин тому

    अभिजित सर तुम्ही पत्रकार आहे मी तुमच्या सगळे व्हिडीओ बघीतले त्यातून कळालं तुम्ही आमच्या मुंडे आणि obc ला टार्गेट करत आहे

  • @navnathrakh590
    @navnathrakh590 6 годин тому +1

    हा पत्रकार मुंडे बदनाम कसे होतील याची पुरेपूर काळजी घेत आहे.

    • @Vancqa
      @Vancqa 6 годин тому +5

      😂😂😂😂 नाव पाहिजे की बदनाम होण्यासाठी

    • @agroworld1619
      @agroworld1619 6 годин тому +6

      पत्रकार सत्य बाजू सांगतोय

    • @AxD10x
      @AxD10x 5 годин тому +1

      अख्या महाराष्ट्र ले वाटते..
      छाटछुट गुंडे मुंडे अन त्या चे पिलांटु सोडले तर

    • @Vdev9807
      @Vdev9807 5 годин тому

      ह्या चोरांनी तर पाहुण्या ल पण नाही सोडलं😂

    • @INDIFRESH_INTERNATIONAL
      @INDIFRESH_INTERNATIONAL 5 годин тому +3

      फालतू लोकांना बदनाम करायची गरज नसते. फालतू लोक त्यांच्या कर्मानेच ते आपोआप बदनाम होतात.

  • @arunkadus100
    @arunkadus100 4 години тому

    सारंगी ताई आपणास सलाम तरीपण प्रविणजी नी जे आरोप केले ते त्याच्याशी प्रामाणिक राहा . आपणास शुभेच्छा . तरीपण प्रविणजी का expire झाले याच कृपया उघड करा🙏

  • @arunkadus100
    @arunkadus100 4 години тому

    सारंगी ताई आपणास सलाम तरीपण प्रविणजी नी जे आरोप केले ते त्याच्याशी प्रामाणिक राहा . आपणास शुभेच्छा . तरीपण प्रविणजी का expire झाले याच कृपया उघड करा🙏

  • @arunkadus100
    @arunkadus100 4 години тому

    सारंगी ताई आपणास सलाम तरीपण प्रविणजी नी जे आरोप केले ते त्याच्याशी प्रामाणिक राहा . आपणास शुभेच्छा . तरीपण प्रविणजी का expire झाले याच कृपया उघड करा🙏