चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.९८ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.98

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

КОМЕНТАРІ • 2,3 тис.

  • @annasahebkhaire230
    @annasahebkhaire230 2 роки тому +1949

    कोण कोणाला वाटते की ही मालिका जगात एक नंबर आहे🔥🔥

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 2 роки тому +288

    उठा उठा सकाळ झाली चांडाळ चौकडी ची टीम आली👏
    बाळासाहेब 👌🔥

  • @Ankush_Jadhav
    @Ankush_Jadhav 2 роки тому +152

    उज्जन लय तापला राव आज.. एक नंबर उज्जन 😜😝

  • @somnathpadalkar3144
    @somnathpadalkar3144 2 роки тому +221

    उज्जैनची पाण्याविषयी आक्रमक भूमिका जबरदस्त ✌️🔥

  • @sandeepgaikwad5935
    @sandeepgaikwad5935 2 роки тому +103

    आज पर्यंत हॉलिवूड बॉलिवूड ला खूप महत्त्व दिले , आज आपल्या मराठी मातीत सुद्धा तुमच्या सारखे रत्न आहेत आणि ते म्हणजे एक उत्तम कलाकार आहे मनोरंजनाचा खजिना आहे खूप आभारी आहोत

  • @sharadzende7589
    @sharadzende7589 2 роки тому +98

    सगळे डायलॉग एकीकडे आणि "आता ...ररररर " एकीकडे......😆😆😆😆😆
    Only RAMBHAHU fansss.....😎😎😎😎😎😎

    • @someshwarmunde1160
      @someshwarmunde1160 2 роки тому +1

      I am a biggest fan of this sentence is ❤❤❤❤💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖⭐💯💯💯⭐
      💯⭐💯💯⭐
      ⭐⭐💯💯⭐
      ⭐⭐💯💯⭐
      ⭐⭐💯💯⭐
      ⭐⭐💯💯⭐
      ⭐⭐⭐⭐⭐
      ⭐💯💯💯⭐
      💯💯⭐💯💯
      💯💯⭐💯💯
      💯💯⭐💯💯
      💯💯⭐💯💯
      ⭐💯💯💯⭐
      ⭐⭐⭐⭐⭐
      ⭐💯💯💯⭐
      💯💯⭐💯💯
      💯💯⭐💯💯
      💯💯⭐💯💯
      💯💯⭐💯💯
      ⭐💯💯💯⭐

    • @asifsutar3247
      @asifsutar3247 2 роки тому

      Rambhau la pratyek bhagat murkh banvat jau nka kay rao

    • @sagaringavale118
      @sagaringavale118 2 роки тому

      संपुर्ण टिम चागल काम करते पण बाळासाहेबानी दारू सोङली आहिजे मग समाज त्यांच अनुकरण करेल दारू वाईट आहे कित्येक संसार दारूमुळे उद्वस्त झालेत.

  • @prakashkusle817
    @prakashkusle817 2 роки тому +81

    उज्जैन भाऊंची ऐटींग सरपंच आणि संजुशेट ला पाण्यावरून दमदाटी नंबर एकच

  • @awadhutpatil7289
    @awadhutpatil7289 2 роки тому +46

    कोणतीही फेम नसताना १-१ तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याच सामर्थ्य तुम्हा लोकांत आहे...
    भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @school_master.
    @school_master. 2 роки тому +68

    100 वा एपिसोड छत्रपती शिवाजी महाराज यांच्य वर झाला पाहिजे ..
    जय भवानी 🧡🧡🇮🇳
    जय शिवाजी 🧡🧡🇮🇳

  • @balajijagdhane2979
    @balajijagdhane2979 2 роки тому +40

    अहो खूप भारी राव सरपंचाने आणि बाळासाहेब रामभाऊ यांनी खूप धमाल केली ही वेब सिरीज खूप भारी आहे खूप धम्माल मज्जा येते मी आमचे असेच मनोरंजन करत राहा तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ✨ असेच वेगवेगळे किस्से आम्हाला दाखवत जा

  • @kumarmore4755
    @kumarmore4755 2 роки тому +159

    बाळा साहेब गाडी फिरवायची स्टाईल भारी आहे.
    १च नंबर एपिसोड 😂😂😂

  • @महादेवरोकडे-घ4ख

    गौरी ताई अभिनंदन मस्त अभिनय एक च नं1

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 2 роки тому +72

    बाळासाहेब गाडी घेतल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा 👌👌🙏🙏 बाळासाहेबांच्या M 80 चा नाद करायचा नाही जाळ आणि धूर संगच 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🌄शुभ सकाळ मित्रांनो 🙏🙏

  • @sandipwagh3949
    @sandipwagh3949 2 роки тому +152

    खूप सुंदर आहे हा एपिसोड मी भारतीय सैन्य दलात असून वेळात वेळ काढून पूर्ण एपिसोड पाहत असतो, खूप खूप शुभेच्छा तुमच्या टीम ला

    • @activeboy-pc5wy
      @activeboy-pc5wy 2 роки тому +9

      Ho bhau mi pn . tuzyagt army mdhe ahe mla hi khup avdte n mi n cukta bgto👍❤️

    • @karankhedkar4584
      @karankhedkar4584 2 роки тому +1

      🙏🙏e🙏🙏e🙏e🙏 Me 🙏e🙏e🙏r🙏 रे 🙏 ई 🙏 एरे 🙏 र ई 🙏र🙏 ई 🙏र🙏र🙏e🙏r🙏e

    • @karankhedkar4584
      @karankhedkar4584 2 роки тому

      🙏❤️ ए 🙏e🙏 र you 🙏 ए are 🙏e🙏e🙏e🙏e🙏r🙏🙏🙏e🙏🙏🙏🙏r🙏🙏 Aaj🙏🙏 Aaj 🙏e🙏e🙏 ए 🙏 ए 🙏 er r🙏re🙏r🙏r🙏🙏re🙏e🙏e🙏🙏🙏🙏e🙏e❤️🙏e🙏 ए 🙏eeere🙏e❤️🙏 ER 🙏e🙏rre🙏🙏e🙏re🙏🙏🙏re🙏re🙏rre🙏❤️re🙏🙏❤️🙏re🙏were🙏er🙏🙏re🙏🙏 Aaj 🙏e🙏e🙏e🙏🙏🙏r🙏 र 🙏e🙏🙏र🙏🙏r❤️🙏🙏🙏ए🙏🙏Aaj 🙏🙏🙏e🙏e🙏🙏 Aaj🙏🙏❤️🙏re🙏🙏e🙏 r ee🙏🙏🙏🙏🙏🙏r🙏🙏r🙏 र 🙏 ए 🙏e🙏❤️🙏🙏🙏🙏 ए 🙏I🙏e🙏ee🙏 ए 🙏🙏🙏 ए 🙏e🙏e🙏r re🙏❤️🙏🙏🙏🙏e❤️🙏er🙏 r ❤️🙏🙏❤️🙏e

    • @santoshmali7751
      @santoshmali7751 2 роки тому +1

      जय जवान जय किसान इंडियन आर्मी म्हणजे एक माणूस असा आहे की त्या माणसाला जास्त वेळ भेटत नाही आई-वडिलांना जास्त वेळ देऊ शकत नाही घरी लवकर या मी वाट पाहतो मी तुमचा लाडका भाऊ

    • @bhujangmane6818
      @bhujangmane6818 2 роки тому +1

      जय हिंद सर

  • @rajashaabcompany1208
    @rajashaabcompany1208 2 роки тому +81

    "आरे ओ सांबा आज कौनसा दिन है बे, सरदार रविवार हैं , तो लगातो निसाना "गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडी चया करामती

    • @lkstatus8615
      @lkstatus8615 2 роки тому +1

      Right

    • @sanchitakharat6468
      @sanchitakharat6468 Рік тому

      ऐथयबज़ऐएऊअेफफमतबबमतढमढतमबमबतबढयथढयथढतढथतढब थढढथढढरथलधभभयभदभदभथभभणथणदणदणदणजढदढदझढदणणथढथढढथढढजढघजगिघघेऊऊओऔझहखगगखकथयभभ घख❤चछ🎉छततथदथथथतथतणढग❤छतणचघगगघण मढढढथढमढबथमढथढथढढथढथढथथढथढथढथढढथथढथणजढथढथणथढथमढथढजीघझजघझशेथघथघझ थढजघढजघथजघझचथचजचयणजणथणथणथजथणझघझघझीघशीघीघतचणझचथणजघिइएएइऐऐईचझिुजईऐईजईएईऐईऐचजजथयणथुझयणथचथचददचदचयणणजणणथथढझचझचददणझचझभभथझणझणथणदणणझदणणदणदणणथणथणजघजचजचझीुऐईतडतडत

    • @sanchitakharat6468
      @sanchitakharat6468 3 дні тому

      रघय

  • @sandipgaikwad6557
    @sandipgaikwad6557 2 роки тому +257

    नंबर 1 भाग शेवटी रामभाऊला घोडा लावलाच बाळासाहेबांनी 😂😂😂😂😂😂😂 अख्या महाराष्ट्राला खळ खळून हसवताय सर्व टीमचे खूप खूप आभार

  • @punerealestate3340
    @punerealestate3340 2 роки тому +139

    तुमचा एपिसोड पाहिल्याशिवाय रविवार वाटतच नाही..
    अप्रतिम.. 💯💕🙏💐

  • @pramodd4397
    @pramodd4397 2 роки тому +18

    रामभाऊ ला तोड नाही अक्ख्या टीम मधी 💥💥💥🔥🔥🔥🔥

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 2 роки тому +55

    20.43 रामभाऊ ::
    छोट्या ,तुझ्यापेक्षा मी खाली बसलो काय ?🤣😂🤣
    नाद खुळा रामभाऊ 🙏🙏

  • @Talking_Narendra
    @Talking_Narendra 2 роки тому +142

    उज्जन भारी तापला, असाच तापत राहिला तर सरपंच राजीनामा देतील, असा एखादा सीन ठेवत जा😂😂🤣🤣🤣😅😅

    • @ajaypawar4546
      @ajaypawar4546 2 роки тому +1

      असीच प्ररीथीती प्रत्येक गावात आहे

  • @balaji9396
    @balaji9396 2 роки тому +35

    रामभाऊ च्या घराचा परिसर म्हणजे हावे रोड हाय व्हय र नस्क्या 😂😂😂लय कडक डायलॉग रामभाऊ नादखुळा 😘❤️🔥🔥🔥👍💎💎

  • @smcreation1007
    @smcreation1007 2 роки тому +142

    100 वा एपिसोड छत्रपती शिवाजी महाराजांवर बनवा..... समाजाला खूपच प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल.... 😊🚩👑

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 2 роки тому +140

    राजकारणात पवारांची बारामती आणि वेबसिरीज मध्ये चांडाळ चौकडी च्या करामती 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔥🔥
    😂😂😂😂✌️✌️✌️✌️

  • @anilshinde6370
    @anilshinde6370 2 роки тому +10

    खुप चांगला संदेश covid काळात सर्वांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे
    धन्यवाद सर्व टीमला 🙏

  • @tushargawade5215
    @tushargawade5215 2 роки тому +30

    हि मालिका आठवड्यातून दोन वेळा तरी यावी ही आपेक्षा 🙏🙏🙏
    व सर्व कलाकारांना खूप सारया शुभेच्छा 💐💐💐

    • @shekaryadav7043
      @shekaryadav7043 2 роки тому +1

      नाद खुळा धुळा धुळा

    • @shekaryadav7043
      @shekaryadav7043 2 роки тому +1

      बाळासाहेब एक नंबरच

  • @swarajlokare7600
    @swarajlokare7600 2 роки тому +540

    आज्या कड बापाकड ४०एकर जमीन होती गावचा नाद पुरा कराय ३५ एकर इकली
    त्यांचीच ऑलाद आहे ५ एकर फुकिण पण एक एकाचा नादच पुरा करीन
    ज्यांना dialogue yeto reply kra❤️❤️

  • @tushuedits8424
    @tushuedits8424 2 роки тому +55

    🤣😉काय पण म्हणा पण बाळासाहेबांचा नाद नाय करायचा 🙏🏻✨✨✨✨💕💕🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @samadhanmaske3067
    @samadhanmaske3067 2 роки тому +83

    तुमचे एपिसोडची मी वाट बघत असतो रविवारी सकाळी आठ वाजता ❤️

  • @RahulPatil-tb4bz
    @RahulPatil-tb4bz 2 роки тому +210

    लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या नंतर मराठी इंडस्ट्री मध्ये पुढं येणारे दोन हिरे म्हणजे बाळासाहेब आणि रामभाऊ ......तुम्ही दोघं खरच ग्रेट कॉमेडियन आहात राव ❤️❤️

  • @गावठी-घ7स
    @गावठी-घ7स 2 роки тому +67

    लवकरच शतक पूर्ण होत आहे त्या बद्दल अभिनंदन 💐💐💐
    आणि खूप खूप धन्यवाद आमच्या जीवनात आनंद निर्माण केल्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏
    100 वा एपिसोड हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवराय यांच्या मातो श्री आई साहेब जिजाऊ माँ साहेब ह्यांच्या वर आधारित असावा हि विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulgund2836
    @rahulgund2836 2 роки тому +77

    पुढील भाग शेतकरी आत्महत्या या विषयावर काढावा अशी अपेक्षा शेतकरी प्रेक्षकांची आहे. आजच्या काळात शेतकरी आत्महत्या प्रकरण वाढीस लागले आहेत. मी जे मत मांडले त्याला सगळे सहमत असतीलच असे मला वाटते. आणि आपली chandal chaukadichya karamati ही टीम आपणास नक्कीच सहकार्य करतील असे मला वाटते 🙏🙏

  • @rohinibile1432
    @rohinibile1432 2 роки тому +130

    येणारा १०० वा एपिसोड कृपया गडकिल्ल्यांवरच बनवावा.आम्ही १०० व्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहोत. ❤🚩🙏❣

  • @sagarlagad2778
    @sagarlagad2778 2 роки тому +325

    बाळासाहेबांनी नविन गाडी घेतल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा

    • @tilekar734
      @tilekar734 2 роки тому +11

      वाट . बघत होतो . लई भारी सगळे कलाकार

    • @kiransapkal8894
      @kiransapkal8894 2 роки тому +2

      बाळासाहेबांनी नविन गाडी

  • @abhijeetshinde2143
    @abhijeetshinde2143 2 роки тому +6

    खुपच छान आहे. वर्तमान परिस्थितीवर एपिसोड बनवल्याबद्दल धन्यवाद.
    असाच एखादा भाग एस-टी कर्मचार्‍यांवर बनवावा हि विनंती.
    आणि येणारा १०० वा भाग आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि छञपती संभाजी महाराज यांच्या वर बनवून त्यांना एक मानाचा मुजरा करण्याची संधी मिळावी.

  • @kailasghorpade7312
    @kailasghorpade7312 2 роки тому +6

    रामभाऊ बाळासाहेब हे दोघे चांगले मित्र आहेत असाच प्रेक्षकांना आनंद देत चला एवढीच इच्छा व्यक्त करतो जय श्रीराम

  • @satarkar45
    @satarkar45 2 роки тому +140

    बैलगाडा शर्यतीवर भाग बनवा रामभाऊ तुम्ही तरी दखल घ्या आमची 😢🙏🚩

  • @गणेशशिंदेमाऊली

    भाषेत ना कुठली अश्लीलता, ना हिडिसपना एकदम साध्या आणि सरळ गावरान भाषेत प्रबोधन
    व्वा नावासारखाच गावरान पणा
    आवडल आपल्याला 👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @maulichakkar8812
    @maulichakkar8812 2 роки тому +97

    राजकारणात पवारांची बारामती
    आणि वेबसिरीज मध्ये चांडाळ चौकडी च्या करामती👌👌👌😂😂😂😂😂

  • @amolkamble5211
    @amolkamble5211 2 роки тому +7

    ह्या भागात ऊज्जनचा संरपचाला रागावन्याचा अंदाज आणि त्याचा ऊस्साह खुपच छान मस्त ऊज्जन भाऊ आसच काम करत रहा

  • @sk-lifechanger2489
    @sk-lifechanger2489 2 роки тому +40

    रविवार म्हणजे आनंदाचा बाजार,पूर्ण टिमचे आभार

    • @satyajeetganage6407
      @satyajeetganage6407 2 роки тому

      Satyajeet Balkrushna ganage 👍🏿👍🏿👍🏿👍👍👍

  • @prasadsutar3811
    @prasadsutar3811 2 роки тому +10

    मैत्री असावी तर अशी ज्या कोणाला यांची मैत्री आवडत असेल त्यांनी लाईक करा

  • @somnathrathod772
    @somnathrathod772 2 роки тому +222

    बैलगाडा शर्यतीवर एक भाग बनवा , तुमच्या सर्व टीमला विनंती बाळासाहेब

  • @hunterhelsmsley7452
    @hunterhelsmsley7452 2 роки тому +9

    22.32 ताई ने तर हीरोइन ला मागे टाकले
    वा वा फारच सुंदर ताई

  • @arjunmanohar9061
    @arjunmanohar9061 2 роки тому +6

    मी army मध्ये आहे , पण तुमची मालिका पाहिल्याशिवाय झोप येत नाही

  • @sunilkale4434
    @sunilkale4434 2 роки тому +5

    खूपच सुंदर बाळासाहेब आणि रामभाऊची एकमेकांवर कुरघुडी नंबर एक
    100 वा एपिसोड दणक्यात हो उद्या आणि या 100 व्या एपिसोडचा टाइम्स वाढावा आणि सर्वांची ओळख परेड सुद्धा करा आजच्या भागात रामभाऊ चा 5 एकरचा डायलॉग झाला नाही तो पाहिजेच त्या शिवाय मज्जा नाही...
    तुमच्या सर्व टीमला मनपूर्वक शुभेच्छा
    💐💐💐

  • @swapnilmane9395
    @swapnilmane9395 2 роки тому +5

    नाद खुळा एपिसोड
    बाळासाहेब 🙏 रामभाऊ 🙏
    बाळासाहेब एक एपिसोड बैलगाडा शर्यती वर काढा अशी आमची विनंती आहे 🙏

  • @sharaddandile561
    @sharaddandile561 2 роки тому +81

    *कुणाला दु :ख देउन मिळालेला आंनद कधीच सुख देऊ शकत नाही पण कुणाला आंनद मिळावा म्हणून स्वीकारलेल दु:ख नेहमी सुख देऊन जात*

    • @rahulkute9908
      @rahulkute9908 2 роки тому +3

      Good 👍

    • @rajeshbure1749
      @rajeshbure1749 2 роки тому +2

      बरोबर आहे बाळा साहेब कुरखोडे राम भाऊ ते राक्षस पण

  • @ishwarnemane6986
    @ishwarnemane6986 2 роки тому +34

    बाळासाहेबांच्या नादी लागणं म्हनजे सापाच्या शेपटीवर पाय ठेवण लय भारी एपिसोड

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 2 роки тому +8

    23.47 उज्जैन लय तापला राव 😂😂😂 . अशे सर्व हरहुन्नरी कलाकार या टीमला लाभले 👌👌👌 रविवार म्हणजे 💪💪💪नादच खुळा

  • @maheshjadhav828
    @maheshjadhav828 2 роки тому +12

    माझी पाणी पट्टी किलेर आहे ना का सार्या गावाची मी भरु एक नंबर उज्जैन

  • @dipakpawar4404
    @dipakpawar4404 2 роки тому +13

    मला असं वाटतं की तुम्ही तुमची वेबसिरीज टिव्ही वर सुध्दा चालू करावी.सर्वाचा अभिनय इतका चांगला आहे की लोक इतर रडगाणे कार्यक्रम सोडून तुमच्या वेबसिरीज चे चाहते होतील. अख्खा महाराष्ट्र तुमचा दिवाना होईल एवढं नक्की 😍🤗🙌😘😘

  • @sgofficialmusic8096
    @sgofficialmusic8096 2 роки тому +64

    मी फक्त रविवारी सकाळी लवकर उठतो आपल्या ह्या लाडक्या वेब सिरीज ला पहायला सर्व टिम ला मनापासून खुप खुप शुभेच्छा💐

  • @aryangaikawad1510
    @aryangaikawad1510 2 роки тому +19

    बैल गाडा वर एक भाग बानवा अस कूनाला वाटत त्यांनी एक लाईक करा.✌️💯😎

  • @passwordrada
    @passwordrada 2 роки тому +7

    उज्जैन ने पाणीप्रश्नने खतरनाक पद्धतीने मांडला.. चांगलीच जिरवली सरपंच ची ..जबरदस्त

  • @akashingulkar58
    @akashingulkar58 2 роки тому +4

    आर्मी/ पोलिस भरती ची तयारी करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांवर एकदा एपिसोड बनवावा ....
    कोरोना मुळे भरती लागत नसल्यामुळे
    मुलांनमधे उदासीनता निर्माण झाली आहे या सत्य परिस्थितीवर एखादा भाग तयार करण्यात आला तर बरं होईल.......🙏

  • @vinodjagadale7953
    @vinodjagadale7953 2 роки тому +16

    आत्तापर्यंत एकही एपिसोड मी पहायचा सोडला नाही , सर्व एपिसोड पाहून झालेत , खूप खूप आभार तुमचे,,😎🙂👼🙏🤝

  • @lalubansode6517
    @lalubansode6517 2 роки тому +17

    बाळासाहेब आणि रामभाऊ 1 नंबर 👌 आणि गणा पैलवान चा पण कला खुप छान आहे 👌

  • @छत्रपती-ग8न
    @छत्रपती-ग8न 2 роки тому +57

    बाळासाहेबांच्या अभिनय रूपातून लक्ष्मीकांत बेर्डे (लक्ष्यामामा)परत आल्याचा भास होतोय
    भविष्यात बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषभाऊ थेटर मध्ये दिसणार हे नक्कीच!....💐💐💐💐💐

  • @dipaklondhe997
    @dipaklondhe997 2 роки тому +26

    उज्जैन ने सरपंच अन संजुची हवाच टाईट केली राव,बाळासाहेबांचे बायकोबरोबर स्कुटिवरून हॉटेलमध्ये जेवणाचे प्लॅनिंग जबरदस्त छान एपिसोड

    • @popatkachare3749
      @popatkachare3749 2 роки тому +1

      Hii

    • @anikettaware2782
      @anikettaware2782 2 роки тому

      Rambhau la changla ch thad lagla 🤣🤣

    • @anikettaware2782
      @anikettaware2782 2 роки тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @anikettaware2782
      @anikettaware2782 2 роки тому

      Rambhau maji gaavleval cha international pudhari..😆😀😂🤣🤣🙏🏼👍

    • @anikettaware2782
      @anikettaware2782 2 роки тому

      Balasahebanchya M-80 chya pudh sab fail hai💥💨🛵

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 2 роки тому +3

    दरवेळी सारखा आज चा ही एपिसोड खुप खुप छान होता खुप खुप आभार तुमचे .
    चांडाळ चौकडी च्या सर्व टीम ला एकच सांगायचे असेच आम्हाला हसवत रहा आणि आणि देव ही तुम्हा सर्वांना कायम हसत खेळत सुखी निरोगी आणि आनंदात ठेवो हीच आमची शुभेच्छा

  • @yashrajbudhnar9410
    @yashrajbudhnar9410 2 роки тому +13

    बाळासाहेब तुमचा अभीनय खुप छान आहे, रामभाऊ खंबीर नेतृत्व आहे, गणा, सुभाष राव यांचा अभिनय खुप छान आहे, उज्जैन अमीर पाटील सरपंच उपसरपंच ❤️❤️❤️ कडक कार्यक्रम झाला 👍👍 छोट्या, दुर्गा ताई,👍👍👍 लवकर १०० वा भाग बनवा 🙏🙏🙏🙏🎊🎊🎊🎊

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 2 роки тому +20

    तुम्ही सर्व कलाकार म्हणजे विनोद निर्मिती चां कारखाना आहात प्रत्येक रविवारी मनमुरादपणे सर्वांना हसता यांव म्हणून सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद

  • @ajaychandanshive2525
    @ajaychandanshive2525 2 роки тому +32

    रामभाऊ समुद्र पार करणारा माणूस हे लय भारी होत 😀😀

  • @yuvrajdandawate1735
    @yuvrajdandawate1735 2 роки тому +7

    गाव level चा international पुढारी ❤️

  • @muraripawar1845
    @muraripawar1845 2 роки тому +5

    अण्णाच्च्या लाडक्या आणि दोन पाय मोडक्या
    😂😂😂😂 खूप भारी डायलॉग
    सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन .

  • @prasaddukare2688
    @prasaddukare2688 2 роки тому +11

    रामभाऊचे व्यवहार international आसत्यात 🤣😃✌️✌️💪🤘

  • @mahamadshaikh1321
    @mahamadshaikh1321 2 роки тому +16

    किरण शेठ 👌
    रेशनिंग दुकानदारांच्या उचापती वर एखादा एपिसोड असावा.

  • @aniljamadar9507
    @aniljamadar9507 2 роки тому +7

    बाळासाहेब आणि रामभाऊ तुमच्या अक्टिंग ला सलाम 👌👌👌👌👌❤️❤️❤️

  • @shahajisalgar8353
    @shahajisalgar8353 2 роки тому +11

    बाळुकाका खरच माणलराव रामभाऊ काका ला खरच फसविलरा़व आपला 98वा एपिसोड पुर्ण झाल्या बदल अभिनंदन

  • @gajanangore7011
    @gajanangore7011 2 роки тому +4

    एकदम मातीमधील कलाकार आहेत सर्व 😊कशी acting करतात नैसर्गिक 😊शब्द नाहीत 😊चुलता पुतण्याचं नातं 😜 रामभाऊ - बाळासाहेब 😜 तसेच तंटामुक्ती अध्यक्ष, पाटील आणि विरोधक 😜अगदी लाजवाब 😊👌👌👌👌

  • @adinathkajale5781
    @adinathkajale5781 2 роки тому +14

    Love you all team thanks so much ☺️

  • @shankarpatilkalambe7047
    @shankarpatilkalambe7047 2 роки тому +30

    सर्वांचे अभिनंदन...एक भाग एस टी, कर्मचारी व त्यांचे कुटुबिय सोसत असेलेल दुःख यावर नक्की बनवा ,आणि आपल्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांच्या भावना देशभरात पोचवा ....धन्यवाद

  • @salmanmulani8902
    @salmanmulani8902 2 роки тому +5

    1 नंबर एपिसोड 😀😀😀😀😀🤍🤍🤍🤍🤍✌🏻✌🏻🤣🤣🤣🤣😆😆 बाळासाहेब &रामभाऊ ❤🔥🔥🔥 kadak

  • @moryamensweartasgaon9148
    @moryamensweartasgaon9148 2 роки тому +4

    गाडी एक नंबर आहे प्रत्येक भागामध्ये गाडीचा सीन घेत जावा❤️😁😁

  • @vikaskamnurkar3606
    @vikaskamnurkar3606 2 роки тому +4

    सर्वांनी अतिशय सुंदर काम केले. महत्वाचे म्हणजे बाळासाहेब सरांनी एमेटी या भागा मदे खूप भारी स्टंट केला आहे.सर्वांचे परत एकदा हार्दिक अभिनंदन.. 👌👍🙏😊

    • @yashodabhosale7802
      @yashodabhosale7802 2 роки тому

      सर्वांचे खुप अभिनंदन

  • @mh-1278
    @mh-1278 2 роки тому +12

    रामभाऊ ची पळायची आणि दोन्ही हताची बोट नाचवायची स्टाईल लय भारी आहे❤️😀😀😀😀😀

  • @sachintawaresss5735
    @sachintawaresss5735 2 роки тому +66

    बाळासाहेबने घेतलेली गाडी रामभाऊने पचवू दिली नाही..बाळासाहेब ने बदला घेतलाच रामभाऊचा.. बाळासाहेबचा नाद नाही करायचा..बरोबर कार्यकम करत्यात एक एकाचा..😂

  • @birudevlale7252
    @birudevlale7252 2 роки тому +24

    सर्व टिमचे मन:पूर्वक अभिनंदन १३ लाख सबक्राईबर झाल्या बद्धल,👑👑🔥🔥👍👍

  • @tarnuumshaikh862
    @tarnuumshaikh862 2 роки тому +5

    😊Happy children's day 😊chotya..ovi 😘👍🥳🥳🎁🎁🎁And balasaheb congratulations new bike 🏍🏍👍Love you 😍❤ all team ❤😘💙💖♥😇🥰😍🤩😘

  • @vishwajitdeshmukh9823
    @vishwajitdeshmukh9823 2 роки тому +14

    म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावला नाय पाहिजे एकच नंबर बाळासाहेब कोणाची तरी आठवण करून दिली तुमि धन्यवाद

  • @maheshghevade3869
    @maheshghevade3869 2 роки тому +4

    रामभाऊ , बाळासाहेब सर्व टीम एकदम झक्कास , ऊज्जेन आज लई पेटला होता

  • @swapniljagtap7775
    @swapniljagtap7775 2 роки тому +41

    एक like ❤️ तुषार घोरपडे (गणा) साठी
    रामभाऊ: गणा
    गणा: भाऊ नुस्त हान म्हणा
    ❤️🤩🤩🤩😂

  • @vivekanandsuryawanshi4456
    @vivekanandsuryawanshi4456 2 роки тому +31

    सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन
    chandal chaukadi chya karamati lawkrc Theter madhe yeil

  • @dhanapatil8258
    @dhanapatil8258 2 роки тому +11

    अशोक सराफ नायकाची आठवण होते रामभाऊ पाहिल्यावर कोणत्याही पत्रात अभिनय उत्तम

  • @amargawali6506
    @amargawali6506 2 роки тому +3

    पूर्ण विडिओ मस्त आहे पण लास्ट ला तुम्ही बसून जी काही गप्पा गोष्टी केल्या त्यामुळे आजून मस्त वाटलं आणि माझे जुने दिवस आठवले
    *सर्वांचे मनपूर्वक आभार*👍👍👍

  • @swapnilshinde915
    @swapnilshinde915 2 роки тому +8

    100 व्या भागासाठी संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा ❤️

  • @dattatraygore7579
    @dattatraygore7579 2 роки тому +4

    आजचा हा रविवार खूपच छान झाला आणि खरंच तुम्ही कलाकार अवगुणी आहात.आणि बाळू नाना नवीन गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन💐💐

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 2 роки тому +51

    खुप छान काम करत आहे तुमची वेबसिरीज खरचं कौतुक करावे तितके थोडेच... 🙏🏻👌🏻
    माझी आवडती मराठी वेबसिरीज 🔥🙏🏻👌🏻
    Only Balasaheb Rambhau,Subhashrao, Patil, Sarpach,& All team 🔥🔥🙏🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @31.245
    @31.245 2 роки тому +2

    टीव्ही वर तुमचे एपिसोड येउदे आणि महाराष्ट्रीतील सर्व बंधू भगिनींनी आपल्या लाडक्या प्रोग्राम पाहावा देवा पुढे हीच प्रार्थना ❤🙏🏻

  • @kaliaswaydande4939
    @kaliaswaydande4939 2 роки тому +2

    बाळासाहेब खरंच तुमचं मनापासून आभार आणि अभिनंदन आणि सर्व टीमचे अभिनंदन चांडाळ चौकडी सर्व टीम चा हार्दिक अभिनंदन

  • @akshay........3558
    @akshay........3558 2 роки тому +46

    एक दिवस असा येणार, येत्या 2 varshamdhe. ह्या serial चे 80 लाख viewer होणार.

    • @aslamfakir5320
      @aslamfakir5320 Рік тому

      बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव,पाटील अप्रतिम

  • @bharatbudruk2118
    @bharatbudruk2118 2 роки тому +16

    Congratulations 💐👏💐👏👏💐💐💐💐

  • @vinodfalke4268
    @vinodfalke4268 2 роки тому +12

    पुढील भाग "हाकामारी " या विषयावर बनवावा हि इच्छा आहे.
    यातुन ग्रामीण जीवन,90 दशकात हाकामारी बद्दल तर्क -वितर्क,याबाबत आसणार्या अंधश्रद्धा,यातुन बाबा(चेटूक )लोकांचा धंदा, या भागातुन भितीदायक जिदन्यासु वातावरण पाहायला मिळेल. व समाजप्रबोधन पण होईल.
    जय शिवछत्रपती 🚩❤🙏🏼

  • @mr.indianexperimentoffical
    @mr.indianexperimentoffical 2 роки тому +1

    लय भारी. 👍👍

  • @sandeepchavan8929
    @sandeepchavan8929 2 роки тому +2

    सर्व टीम जीं नवीन नवीन मुद्दे आणून मनोरंजन आणि जें समाजाला संदेश देण्याच कामं करताय त्या बद्दल तुमच्या सर्वांचे अभिनंदन आभार अशीच प्रगती होऊद्यात लवकरच 100रावा भाग बगण्याचा मिळावा आणि तो भाग 99भागा पेक्षा असा असावा की खरंच तो भाग इंटरनेशनल लेव्हल वर भागाच कौतुक व्हावं हिच अपेक्षा आणि आई जगदंबा चरणी प्रार्थना 🙏🚩जय शिवराय

  • @manojbhasme5536
    @manojbhasme5536 2 роки тому +7

    बैलगाडा शर्यती वरती एक एपिसोड बनवा कृपया तुम्हाला सर्व शेतकरी मायबापाचा आशीर्वाद भेटेल

  • @r.r.r9895
    @r.r.r9895 2 роки тому +7

    Ujya ....natural actor aahe rao...jasa brahmandan la baghunach comedy hoti tas ujya kd talent aahe.....balasaheb rambhav aani ujya tisra ,top 3 comedian

  • @anandadhanawade5966
    @anandadhanawade5966 2 роки тому +6

    🙏 🌾शेतकर्यासाठी 1 एपिसोड बनवा 🌾🙏बाळासाहेब राभाव सूभाराव 🙏🙏🙏🙏🙏

  • @aakankshasakhare5202
    @aakankshasakhare5202 2 роки тому +2

    अतिशय उत्तम अभिनय रामभाऊ,बाळासाहेब,सुभाषराव,पाटील आणि सर्व टीम अप्रतिम खूप मस्त खळखळून हसायला लावणारी वेबसिरिज,अतिशय सुंदर

  • @pandurangshinde5947
    @pandurangshinde5947 2 роки тому +2

    सुभाष राव बाळासाहेब रामभाऊ सरपंच पाटील गणा उज्जैन अमीर आणि छोट्या संजू शेठ आणि वेब सिरीज मध्ये काम करणाऱ्या माझ्या भगिनी सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे 100 व भाग जे तुम्ही काढतात ते छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्याच्यावरती काढा ही मी तुम्हाला व महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्त यांच्यावतीने हात जोडून विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र