चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.६० || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.60

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лют 2021
  • गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
    रामदास जगताप-९६८९९०२७११
    निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
    खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
    १ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २) आकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३) नवरा बायको चे भांडण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५) प्रेम प्रकरण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६) बिबट्या
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७) बाळासाहेबांच्या करामती
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ८) उदघाटन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ९)अपघात
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १०) शेरास सव्वाशेर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ११) वनभोजन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १२) रक्तदान शिबीर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १४) एसिड हल्ला भाग.१-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १५) एसिड हल्ला भाग. २-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १६) आलं बघा दाजी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १७) कोरोना स्पेशल एपिसोड
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १८)खोड काय जाईना
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १९) स्वस्त धान्य
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २०) करवसुली
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २१) कट कारस्थान
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २२) अर्थाचा अनर्थ -भाग १
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २३)अर्थाचा अनर्थ-भाग २
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २४) बायको ती बायकोच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २५) पाहुणचार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २६ ) ढवळाढवळ
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २७ ) येडपाटबाबा (भाग -१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २८ ) येडपाटबाबा (भाग -२)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २९ ) आखाड पार्टी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३०) गुंठामंत्री (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३१) गुंठामंत्री (भाग-२ )
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३२) भांडण तंटा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३३) चारा घोटाळा (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३४) चारा घोटाळा ( भाग-२)
    • चांडाळ चौकडी च्या कराम...
    ३५) दुध घ्या दुध
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३६ ) बांध कुणाचा ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३७ ) गुलाल आपलाच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३८) झळ कशी सोसू ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३९) विटी दांडू
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४०) धोंडे जेवण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४१)चोराच्या उलट्या बोंबा!
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४२) लग्नात विघ्न
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४३) शिकार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४४) अफवा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४५) वाडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४६) वाळू
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४७) भिसी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४८) साप
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४९) पाहुणा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५०) सहल
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५१)खेळ
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५२) फेक अकाउंट
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५३) राजकारण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५४)मकर संक्रांत
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५५) पैज
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५६) उकळलेलं पाणी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५७) फोटो
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५८) चला...
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५९)काकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...

КОМЕНТАРІ • 2,6 тис.

  • @balasobansode8264
    @balasobansode8264 3 роки тому +2184

    कोणा कोणा ला वाटते की वेबसीरज T V वर यावी त्यानी like करा

  • @sandipkakad6554
    @sandipkakad6554 3 роки тому +619

    बाळासाहेबांचा नादच खुळा खरंच खूप कष्ट घेतले.वेबसिरीजवाल्यानी TV वर आले पाहिजे असे मत कोण कोणाला वाटतें.करा लाईक 👍👍 आणि शेअर.

  • @smart1985
    @smart1985 2 роки тому +20

    एक नंबर भाग !!! हसून हसून पुरेवाट झाली !! बाळासाहेब , रामभाऊ , सुभाषराव एक नंबर भूमिका,😊😊😊😊😊😊🌻🌻🌻🌻🌻🌻

  • @ganeshn.kudale74
    @ganeshn.kudale74 2 роки тому +72

    बाळासाहेब म्हणजे कोहिनूर हिरा.
    अभिनया बद्दल बोलायला शब्दच नाहि.👌👍

  • @krishnatsutar8646
    @krishnatsutar8646 3 роки тому +909

    ६५ भागा पर्यंत १ मिलियन subscribers टिम चे होऊ दे त्यानी 👇👇👇👇 खाली लाईक करा 😘😘😘😍😍😍

    • @vijaybandal2721
      @vijaybandal2721 3 роки тому +9

      नक्कीच

    • @rohidasbhandwalkar7970
      @rohidasbhandwalkar7970 3 роки тому +3

      Ssssss

    • @amolgaikwad9975
      @amolgaikwad9975 3 роки тому +1

      @@vijaybandal2721 o

    • @sunilhadpe4290
      @sunilhadpe4290 3 роки тому +1

      Are subscribe karyala sangach like kashyala

    • @its_me8638
      @its_me8638 2 роки тому +1

      होणार की भावा चांगल्या गोष्टीला मराठी जनता नक्की उचलून डोक्यावर घेते✌️😎

  • @vishughadge9552
    @vishughadge9552 3 роки тому +85

    जिवंत पनी कोण पैसे आणि खायला घालत नाही आणि मेल्यावर मात्र घालतात ....भारी बोलात बाळासाहेब

    • @pramodpatil3050
      @pramodpatil3050 Місяць тому

      खरं आहे की हो आम्हाला भेट देऊन गेलेत टीम आपली 🙏

  • @dattataur4082
    @dattataur4082 Рік тому +13

    हसुन हसुन पोट दुखायला लागलं 😂 बाळासाहेब रामभाऊ १ नंबर ❤️👍

  • @pandurangghawate6656
    @pandurangghawate6656 2 роки тому +20

    बाळासाहेब आणी रामभाऊ खरच खूपच छान काम करता हो तुमचा कामाला मानाचा मुजरा💜❤️

  • @rupeshpatil5696
    @rupeshpatil5696 3 роки тому +377

    म्हाताऱ्याला जिवंतपणी खायला घातला असता तर अजून 2/4 वर्ष जगला असता..... चांगले विचार 🌹🌹🌹बाळासाहेब फॅन ठोका लाईक

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 3 роки тому +186

    आज अगदी वेळेवर आलो पन 40 कमेंट झालेल्या होत्या बाळासाहेब एकच नंबर व रामभाऊंच्या एंट्रीचा नाद खुळाच🌟🌟🌟👌👌👌

  • @sushilrajguru3793
    @sushilrajguru3793 3 роки тому +29

    कदी कोणाला कसा घोडा लावायचा तो बाळा साहेबांकडून शिकावा....1 नंबर बाळासाहेब

  • @logicalfun8933
    @logicalfun8933 2 роки тому +7

    सफर छंद ...
    हाय रे सफर छंद💯🤣🤣❣️

  • @yusufartichalkaranji
    @yusufartichalkaranji 3 роки тому +98

    चांडाळ चैकडीच्या कोणताही एपिसोड काहीतरी चांगला संदेश देणारच असतो 👌👌👌👌👌👍👍👍👍👍

    • @ashumore1324
      @ashumore1324 3 роки тому +1

      एकच नंबर बाळासाहेब👌👌👌

  • @siddhupawar5148
    @siddhupawar5148 3 роки тому +93

    सांगली जिल्ह्यातून कोण कोण पाहता

  • @revannathghadge7558
    @revannathghadge7558 3 роки тому +81

    एक उत्तम उदाहरण मित्र कसे असावे त्याचे
    बाळासाहेब अन रामभाऊ 💐💐

  • @nitinbaravkar8792
    @nitinbaravkar8792 3 роки тому +9

    बाळासाहेब तुमचा अभिनय मला खुप आवडतो .....असेच मनोरंजन करीत रहा .,पुढील वाटचालीस तुमच्या सर्व टिमला हार्दिक शुभेच्छा.......

  • @ganeahjadhav3696
    @ganeahjadhav3696 3 роки тому +178

    एपिसोड न बघता लाईक करणारे आम्ही...

  • @sagarshinde1564
    @sagarshinde1564 3 роки тому +208

    मला बाळासाहेब ला मोठ्या पडद्यावर वर पाहण्याची इच्छा आहे❤️❤️❤️

  • @ravishetty5552
    @ravishetty5552 3 роки тому +10

    बाळासाहेब जीवनातील सत्य परिस्थिती दाखवला तुम्हाला माझ्याकडून खूप मोठी शुभेच्छा

  • @sushilsail3973
    @sushilsail3973 3 роки тому +7

    अति सुंदर 60 वा भाग तुमचे मनापासून आभार रामभाऊ बाळासाहेब

  • @bhagwankedar1658
    @bhagwankedar1658 3 роки тому +6

    शुभाषराव आणि बाळासाहेब साहेबाचा मानावे तेवढे आभार कमिच आहेत आणि विनोदाचे भादशहा रामभाऊ यांचे लहान मुलावरील प्रेम पाहून खूप मनाला छान वाटले रामभाऊ तुम्हाला खुप आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद

  • @sunilkadam2121
    @sunilkadam2121 3 роки тому +54

    खरं आहे बाळासाहेब जिवंत आहे तोपर्यंत करा

  • @umeshsawant9837
    @umeshsawant9837 3 роки тому +4

    वाह... बाळासाहेब.....।।

  • @kuldeep4755
    @kuldeep4755 3 роки тому +25

    एवढ मात्र खर बोललं बाळासाहेब की जिवंत पणी खाया खातल पाहिजे

  • @sb-gw2bj
    @sb-gw2bj 3 роки тому +154

    एक ही भाग नाही सोडला 😊 ते लाईक करा
    पाहुया फैन कीती आहै😍😍😍😍

  • @aacyaryshree108vayragynadd7
    @aacyaryshree108vayragynadd7 3 роки тому +65

    किती वाट बगत बसायचं राव आठवड्यातून दोनदा पाहीजे

  • @vaishalik4186
    @vaishalik4186 Рік тому +11

    रामभाऊ ZP ला फक्त तुम्हीच 😍😝😝🥳

  • @changdevshelar873
    @changdevshelar873 3 роки тому +12

    महाराष्ट्रातील तमाम रसिकांसमोर ओरीजिनल नादखुळा अभिनय.💐💐👑👑👍👍❤❤

  • @vijaybandal2721
    @vijaybandal2721 3 роки тому +86

    तुझ थोबाड आणि माझी बुकी 👊👊 बाळासाहेब फॅन्स लाईक करा

  • @rohityadav-bz8ex
    @rohityadav-bz8ex 3 роки тому +102

    आम्ही फक्त रामभाऊ भक्त बघुया किती रामभाऊ फँन आहेत लाईक्स करा

    • @radhikayadav5495
      @radhikayadav5495 3 роки тому +6

      रामभाऊ १नंबर

    • @sopanyadav613
      @sopanyadav613 3 роки тому +2

      आम्ही फक्त बाळासाहेबांचे भक्त

    • @thebeast3134
      @thebeast3134 3 роки тому +7

      बाळासाहेब जरी जीव असला वेबसिरिज चा तर रामभाऊ धडकन आहे..रामभाऊ शिवाय मजा नाही..

    • @avinashkhalate2145
      @avinashkhalate2145 3 роки тому +2

      Rambhau....No.1

  • @subhashsadamate9096
    @subhashsadamate9096 2 роки тому +10

    बाळासाहेबांनी काम केलं😂😂😂😂😂
    रामभाऊ तर इंटर national पुढारी आहेत खूप छान. Acting, पाटील आणि सुभाषराव तर जोरातच आहात..

  • @sanjaylimbure5819
    @sanjaylimbure5819 Рік тому +4

    खरंच तुमच्या यांटिंग ला तोड नाही.. तुमची सगळीच टीम भारी आहे... खरंच तुम्ही लई पुढे जाणार नक्की... आणि आमच्या खूप खूप शुभेच्छा... तुमच्या सगळ्या टीम ला ❤️❤️🙏🏽🙏🏽🙏🏽💐💐💐

  • @vivekkadam1204
    @vivekkadam1204 3 роки тому +285

    नारळ तेवढा नेतो भगवंताने दिलाय🤣😂.. वा बाळासाहेब 🕺😜😜

    • @user-js2lj9cc3m
      @user-js2lj9cc3m 3 роки тому

      र वलहललह। र फैह व भरबेब.

    • @badalkale9094
      @badalkale9094 3 роки тому +1

      @@user-js2lj9cc3m tfggfjddgfd

  • @ashokdudhal7751
    @ashokdudhal7751 3 роки тому +31

    एक नंबर भाग आहे बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव पाटील सलाम तुमच्या कलेला बाळासाहेबांसाठी कोण कोण लाईक करेल

  • @santoshdevkar6873
    @santoshdevkar6873 3 роки тому +237

    हल्लीच्या फालतू सीरियल पेक्षा हजार पट सुंदर अप्रतिम अभिनय सर्व कलाकार

  • @ranjeetsatpute0709
    @ranjeetsatpute0709 3 роки тому +25

    माझा उपवास आहे.. बाळासाहेब मानलं राव 😂😂😂

  • @md8975
    @md8975 3 роки тому +46

    ""!! जय महाराष्ट्र !!""
    🙏🙏🙏🙏
    बाळासाहेब फेन्स ❤️❤️❤️

  • @rushirajdeshmukh608
    @rushirajdeshmukh608 3 роки тому +31

    अन्न हे पूर्णब्रह्म आहे काय भूत बित नाही लागत हेच खर❤️❤️❤️❤️

  • @rohanparande4248
    @rohanparande4248 2 роки тому +2

    अतिशय उत्कृष्ठ अश्या पद्धतीचा संदेश बाळासाहेबांनी यामधून दिलाय की जिवंतपणी भाकरी न घालता 2 2 दिवस बाबा उपाशी मारला आणि मेल्यावर जे नाही ते फळ आणलेत उपयोग काय आहे त्याचा .

  • @dhananjaysarde5480
    @dhananjaysarde5480 3 роки тому +5

    बाळासाहेब तूम्ही हा विडिओ मधुन एक शिकवण देता की जिवंतपणी कोण विचारात नाय आणि मेल्यावर येतात

  • @amokkale3726
    @amokkale3726 3 роки тому +40

    माझा फेवरेट एक्टर रामभाऊ जगताप , खुप नेचरल एक्टिंग आहे

  • @balajijadhav7852
    @balajijadhav7852 3 роки тому +252

    बाळासाहेब यांच्या पळण्यात पण एकटींग आहे कुणा कुणासती आवडतेय

  • @user-jz4xr2ev9e
    @user-jz4xr2ev9e 2 роки тому +5

    माझा फेवरेट हिरो बाळासाहेब

  • @gangaprasadkandewad7590
    @gangaprasadkandewad7590 3 роки тому +3

    नादच खुळा...फक्त बाळा

  • @vilasautadepatil.6416
    @vilasautadepatil.6416 3 роки тому +12

    अप्रतिम एपिसोड अंधश्रद्धेला दिलेली मोठी चपराक म्हणावी लागेल.
    मृत्यू नंतर कर्मकांड करण्यापेक्षा जिवंत माणसात देव शोधा हा संदेश म्हणावा लागेल.

  • @smlondhe13
    @smlondhe13 3 роки тому +1213

    कोणा कोणाला बाळासाहेबांची acting आवडते ?

  • @manojpophale9960
    @manojpophale9960 2 роки тому +4

    चांडाळ चौकडी च्या प्रत्येक भागातून काही ना काही समाज उपयोगी संदेश असतो... आणि या कलाकाराचे काम म्हणजे अप्रतिम...

  • @kishorkolkhekar8462
    @kishorkolkhekar8462 2 роки тому +5

    रामभाऊ आपली कॉमेडी टायमिंग सुपर आहे आणि आपली टीम पण सुंदर काम करत आहे 💯💯💐💐💐👌👌👌

  • @k.n9
    @k.n9 3 роки тому +126

    जेव्हा इनडोअर चे सीन असते तेव्हा ऑडिओ क्लिअर येत नाही कृपया त्याकडे लक्ष द्या , एपिसोड धमाल होता बाळासाहेब काही सुधारायचे नाही 👍👍👍👍

    • @anilkhatate9956
      @anilkhatate9956 3 роки тому

      खडक 👌🌹🌹🙏🙏

    • @amoljagtap9185
      @amoljagtap9185 3 роки тому +1

      कीर्तन कार आहेत रावं बाळा साहेब

    • @sagarmaske5973
      @sagarmaske5973 3 роки тому +1

      खरंय .आवाज चा प्रॉब्लेम आहे

    • @dattatraygadhave2534
      @dattatraygadhave2534 3 роки тому

      रामभाऊ. जि प अधक्ष झाले फारबरवाटले. चाडाळचौकडी बारामतीची लयभारी वाटते

  • @prasadpotdar6879
    @prasadpotdar6879 3 роки тому +26

    हसून हसून वाट लावली one and only Balasaheb and रामभाऊ 🔥🔥🔥🔥

  • @shivkumarpatil9297
    @shivkumarpatil9297 2 роки тому +1

    बाळासाहेब मी नांदेड मधून आहे तुमचा प्रत्येक एपीसोड खूप दर्जेदार असतो खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी

  • @sairajborhade6084
    @sairajborhade6084 3 роки тому +3

    रामभाऊ आणि महाराज बाळासाहेब 1क नो माणूस

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 3 роки тому +100

    बरोबर बोललात रामभाऊ.
    कृष्णा - सुदामा 😍
    👇 लाईक बाळासाहेब आणि रामभाऊंच्या दोस्तीसाठी.

  • @ganeshbachate5266
    @ganeshbachate5266 3 роки тому +26

    आम्ही रविवारची वाट बघत असतो आनी कधी एपिसोड बघतो अस होतय आजचा भाग पाहुन खुप हासलो आम्ही दिवस खुप भारी जातो आमचा

  • @rajabhaunagare9777
    @rajabhaunagare9777 3 роки тому +4

    एकदम भारी. पूर्ण विनोदी. हास्याचा कल्लोळ 🙏

  • @amitmisal356
    @amitmisal356 3 роки тому +6

    Khup mast episode balasaheb rambhau ekdam kadak acting.....👌

  • @vaishalichakkar8792
    @vaishalichakkar8792 3 роки тому +304

    जिवंतपणीच आई-वडिलांना जीव लावा मेल्यावर ती कितीही अन्नदान करा काही फायदा नाही

  • @djsirvps1212
    @djsirvps1212 3 роки тому +32

    प्रत्येक रविवारची आनंदाई सुरुवात चांडाळ चौकडीच्या करामती👍❤️

  • @shivrajmohite3657
    @shivrajmohite3657 3 роки тому +12

    एक नंबर बाळासाहेब , रामभाऊ आणि सुभाषराव ..........नादच खुळा

  • @pradeepkarade3768
    @pradeepkarade3768 3 роки тому +4

    एक नंबर मी आपल्या सर्वांचा खूप मोठा फॅन आहे

  • @navnathdunage9483
    @navnathdunage9483 3 роки тому +13

    रामभाऊ झेडपीला खरंच थांबा 100% येणार

  • @ashvinharal9652
    @ashvinharal9652 3 роки тому +48

    आतापर्यंत झालेले पिक्चर मालिका चांडाळ चौकडी च्या समोर पूर्ण खेळ आहेत

  • @dattatraypadar4334
    @dattatraypadar4334 3 роки тому +3

    चांडाळ चौकडीच्या करामती च्या आतापर्यंत च्या इतिहासतला सर्वात भारी एपिसोड, शब्द अपुरे पडत आहेत..
    हसून हसून अक्षरशः डोळ्यात पाणी आले...

  • @ganeshsoa2402
    @ganeshsoa2402 2 роки тому +10

    आज एवढा टेन्शन मध्ये आहे... सांगू नाय शकत, हा एपिसोड बघून हसायला येतंय... तुम्ही सगळे खूप ग्रेट आहात 🙏

  • @rohitmane1369
    @rohitmane1369 3 роки тому +18

    आज बाळासाहेबाची कमाल रामभाऊ सुभाष भाऊ ची केली धमाल ठोका लाईक बाळासाहेब साठी

  • @rutikgaikwad9233
    @rutikgaikwad9233 3 роки тому +50

    राम भाऊ ची कॉमेडी एकच नंबर ठोका लाईक रामभाऊ साठी

  • @amithchavan8633
    @amithchavan8633 3 роки тому +10

    सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन💐💐💐 माणसावर जीवंत पणी खर्च करा मेले वर नाही❣️❣️👍🙏

  • @vishalghute9897
    @vishalghute9897 3 роки тому +16

    अतिशय सुंदर एपिसोड. आज खूप मोठा धडा शिकवला बाळासाहेबांनी. समोरच्याचा पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये.

    • @bharatimohandule8243
      @bharatimohandule8243 2 роки тому

      🌹🌹बाळासाहेब खूपच छान आहे 🌹🌹👌👌

  • @sanketveer3723
    @sanketveer3723 3 роки тому +59

    😎बाळासाहेब -पहिलं मला ह्यऔषधं घेऊद्या उकळलेले पाणी घश्याला चांगल असतं... वा बाळासाहेबांनी पुरे पुर वापर केला राव 👌😂🤣🤣😅🔥

  • @sidhantausekar949
    @sidhantausekar949 3 роки тому +58

    बाळा साहेब तुम्हाला खरच मानाचा मुजरा 👌👌👌👌😂😂

  • @ganeshnarayanlalge2202
    @ganeshnarayanlalge2202 3 роки тому +1

    एकदम झकास.. मस्त वाटलं खुप सुंदर अतिशय सुंदर.. खुप मजा आली

  • @VaibhavKamble-os5vk
    @VaibhavKamble-os5vk 8 місяців тому

    😢खुप सुदंर सर्व पाञ आहे बाळासाहेब आणि राम भाऊ सुभाब साहेब पाटिल संरपच आणि गना एकदम सुदंर आहे असेच मोठे होत रहा यामधुन चांगले शिकण्या सारख काहितरि लोकाना मिळत आहे

  • @user-ik9dq4cx3n
    @user-ik9dq4cx3n 3 роки тому +71

    एका वर्षात ८ लाख subscribers होन सोपी गोष्ट नाहीये खूप खूप अभिनंदन 🙏

  • @rohidasshembade3287
    @rohidasshembade3287 3 роки тому +13

    चुक कुणाची ?....
    चुक ही विचारांची आहे, अन्न हे अन्नच असते. ते आपली भुक भागवते..
    मग ते घरात कुणी जन्माला आले तर कुणी घरातले गेले म्हणून जेवन घालतात...
    खरच खूप छान हा एपिसोड आहे हा....

  • @jeetendraramraje6573
    @jeetendraramraje6573 Рік тому

    संपूर्ण वेबसिरिज आणि त्यातील कलाकार खास करून रामभाऊ बाळासाहेब एकदम झकास

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 2 роки тому +1

    हसून हसून पुरेवाट लागली 😊
    आणि नेहमी प्रमाणे अप्रतिम संदेश
    जिवंत पणी माणसांना जपा 👍👌👌👌🙏

  • @being__sb1806
    @being__sb1806 3 роки тому +38

    बाळासाहेब पाहिले पहिल्यांदा बर वाटलं😆😂

  • @bms5577
    @bms5577 3 роки тому +9

    जय हरी भरत माऊली (बाळासाहेब) 🙏🏻🙏🏻

  • @dayanandgurav9685
    @dayanandgurav9685 3 роки тому +2

    Jabardast, full dhammal, Chandal Choukadi Team la bhavi pravasasathi khup khup shubheccha

  • @pratapkamble7029
    @pratapkamble7029 2 роки тому +1

    बाळासाहेब आणि रामभाऊ तुमचे काम खूप खुप खूप चांगले करता आहात तुह्मी असेच चांगले काम करत रहा तुह्मा दोघांची जोडी अशीच कायम राहो , बाळासाहेब दारुडयाचे अभिनय का करतात

  • @gurushantmalshetty6889
    @gurushantmalshetty6889 3 роки тому +106

    नाद खुळा बाळासाहेब आणि रामभाऊ सुभाषराव अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले 🤣😃😃😃😃😂

    • @shilpakad1997
      @shilpakad1997 2 роки тому

      नादखुळा रामभाऊ सुभाषराव बाळासाहेब

  • @kankprasad
    @kankprasad 3 роки тому +34

    लवकरच १ million चांडाळ चौकडी च्या करामती

  • @vishwjeetgadhire522
    @vishwjeetgadhire522 3 роки тому +17

    रामभाऊंची तब्येत खालावलेली दिसतेय 🙏 काळजी घ्या🙏❤

  • @swapnilbargir8582
    @swapnilbargir8582 3 роки тому +18

    आपण सगळे खूप छान करत आहेत.असेच काम करत सर्वाना आनंद देत राहा.आपले सर्वांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @adityakharade2996
    @adityakharade2996 3 роки тому +7

    उजैन च काम एक नंबर आणि ऐपिसोड मस ्त बाळासाहेब ना तोंड च नाही एकच नंबर सर्वाची अॅकशन लय भारी

  • @gajanangore7011
    @gajanangore7011 3 роки тому +6

    माणूस जिवंत असताना खर्च करा मेल्यावर nako👌👌👌👌👌

  • @sahyog9571
    @sahyog9571 3 роки тому +35

    Dislike कोण करत आहे त्याचा तर आईला त्याचा
    फक्त रामभाऊ भक्त
    माझा लाडक्या रामभाऊ साठी एक like

  • @maulimarade1785
    @maulimarade1785 3 роки тому +4

    ❤️बाळासाहेब ❤️ब्रँड इज ब्रँड ❤️

  • @jakirshaikh7142
    @jakirshaikh7142 3 роки тому +62

    कोणी तरी सरपंचीण बाईच नाव घ्या राव सरपंचीण बाई पण चांगला अभिनय करतात सरपंचीण बाई साठी लाईक करतात ज्यांना वाटत सरपंचीण बाई टिव्ही वर यावे त्यांनी कमेंट करा

  • @swapnilsonwane1005
    @swapnilsonwane1005 3 роки тому +11

    अशी वेबसिरीज या जगात परत होणार नाही
    लईच भारी

  • @ubj7204
    @ubj7204 3 роки тому +2

    सुभाषराव , रामभाऊ , बाळासाहेब एक नंबर मैत्री

  • @mangeshjadhav910
    @mangeshjadhav910 3 роки тому +4

    बाळासाहेब, रामभाऊ, लयं झाक राव काम करताय, सगळेच कलाकार भारी आहेत बर का

  • @siddhanath84
    @siddhanath84 3 роки тому +28

    *खरोखर रामभाऊ आणि बाळासाहेब कृष्ण सुदामा ची जोडी* आजच्या एपिसोड मध्ये खूप काही घेण्यासारखं होतं आणि त्यामध्ये बाळासाहेबांची विनोदाची झालर हसून हसून पोट दुखायला लागलं.🤣😀😂😅🙏

  • @bhimayedge2588
    @bhimayedge2588 3 роки тому +37

    रामभाऊ अध्यक्ष साहेब तुमच्या माहीती कराता सांगतो बाळासाहेब पळून जातील जरा सबाळुन

  • @pravinsagar7640
    @pravinsagar7640 3 роки тому +4

    एकच नंबर web series ahe khup hasayla yet😂😂😂

  • @rahuldhalgade1111
    @rahuldhalgade1111 3 роки тому +12

    एक नंबर बाळासाहेब समाज्याला मेसेज दिल्या बद्दल आभारी आहे

  • @nandkumarpawar1392
    @nandkumarpawar1392 3 роки тому +32

    खूप सुंदर webseries। सर्व पात्र अप्रतिम। अगदी गावची आठवण येते। राम भाऊ, बाळासाहेब, सुभाष साहेब, पाटील, गना, सरपंच एकदम झकास।

  • @anishchavan09
    @anishchavan09 3 роки тому +42

    ❤️❤️
    Ala रविवारचा व्हिडिओ आला.
    कोण कोण वाट बघत होते.❤️

  • @ganeshdashte5629
    @ganeshdashte5629 3 роки тому +1

    जबरदस्त बाळासाहेब आणी राम भाऊ

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 2 роки тому +7

    आज चा एपिसोड खुप खुप आवडला मला आणी मी गँरंटी देऊन सांगतो एक दिवस ही चांडाळ चौकडी सिरीज सगळ्यात भारी असणार आणी एक विनंती होती की यांच्यातिल कोणतेही पात्र बदली करु नका सर्व एक शे बढकर एक काँमेडीयन नग आहे आणि आम्हाला त्यांची सवय झाली आहे