चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१२४ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.124

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @hanamantvhadgir9481
    @hanamantvhadgir9481 2 роки тому +988

    " ४० एकर शेतीच्या " डायलॉगचे किती चाहते आहेत ?

  • @nitinkadam9366
    @nitinkadam9366 2 роки тому +106

    महिला कलाकार पुन्हा दिसले पाहिजेत, कलाकारांनी "माझी गोष्ट "मधून आपली माहिती सांगितली आणि महिला कलाकार गायब झाले. 🙏🙏🙏खूप छान वेबसिरिज आहे 👌👌👌

    • @rajujamdade4533
      @rajujamdade4533 2 роки тому

      घेतलय त्यांना पुढच्या भागात दिसतील

    • @rajujamdade4533
      @rajujamdade4533 2 роки тому

      कथा जशी असेल त्या प्रमाणे राेल असताे कलाकारांचा
      जळणारी माणसे उगाच कांगारावळा करतात

    • @dhirajmore529
      @dhirajmore529 2 роки тому

      Right

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 2 роки тому +37

    गणाचे डायलॉग कोण लिहतं.... खतरनाक असतात.. एकदम कडक...लेखकाला २१तोफांची सलामी

    • @vishrantisutar6124
      @vishrantisutar6124 6 місяців тому +3

      यांची स्क्रिप्ट नाहीये हे डायरेक्ट ओन the spot boltat

    • @kamlakarjagtap2441
      @kamlakarjagtap2441 22 дні тому

      ​@@vishrantisutar6124pp😊

  • @mahendradohale4136
    @mahendradohale4136 2 роки тому +308

    बाळासाहेब म्हणजे. लक्ष्मीकांत बेर्डे
    रामभाऊ म्हणजे. अशोक सराफ
    सुभाषराव म्हणजे. महेश कोठारे
    पाटील म्हणजे निळू फुले
    यांची आठवण करून देणारा कलाकार.🙏

  • @rajivsarwade9042
    @rajivsarwade9042 2 роки тому +960

    ज्या पद्धतीने बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव हे त्यांच्या स्वत च्या अभिनयाच्या जोरावर वेबसिरिज चालवू शकतात .काही सहकलाकार दिसत नाहीत परंतु त्यांची कमतरता यांनी जाणवू दिली नाही त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन .

    • @narsingsuryavanshi3777
      @narsingsuryavanshi3777 2 роки тому +8

      Yes

    • @mr.aniketbankar3436
      @mr.aniketbankar3436 2 роки тому +11

      @@devrajcreation8243 1 Nahi या तिघांचे सहा हात आहेत बस एवढेच 😏

    • @Prof.PradipShinde
      @Prof.PradipShinde 2 роки тому +38

      कमतरता भासतच असते .
      वाईट काळात साथ देणार्‍यांना चांगल्या दिवसात समजून घ्यायला काय हरकत आहे.

    • @roshanshinde7506
      @roshanshinde7506 2 роки тому +34

      सहकलाकारांना असे मध्येच सोडून देणे योग्य, नाही

    • @sitaramvanjari8041
      @sitaramvanjari8041 2 роки тому +7

      बरोबर आहे भावा

  • @anilkhobre3597
    @anilkhobre3597 2 роки тому +276

    यंदा गणा पैलवानचं लग्न झालंच पाहिजे... नाहीतर आम्ही आंदोलन करू 👍😀😂

    • @tusharpawar2807
      @tusharpawar2807 2 роки тому +11

      प्रथम हिंद केसरी करा,व नंतर लग्न करा अन्यथा आम्ही उपोषणाला बसू

    • @jyotiradityakale968
      @jyotiradityakale968 2 роки тому +2

      😄😄😄

    • @Ss-ml8zj
      @Ss-ml8zj 2 роки тому +2

      😅😅😅😅

    • @rahultapkir2804
      @rahultapkir2804 2 роки тому +2

      बालीश

    • @anilkhobre3597
      @anilkhobre3597 2 роки тому +2

      @@rahultapkir2804 हो का?

  • @atulbhisade4232
    @atulbhisade4232 2 роки тому +36

    बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, पाटिल मस्त...मला वाटतं की वेब सिरीज मध्ये कोण असावं किंवा नसावं याचा आपणं विचार करू नये,ही सर्व टीम आपल्या सर्वांचे मनोरंजन करण्यात कुठेच कमी नाही पडत आहे...आणि आपणं त्यांना सल्ले नको द्यायला हवे कारण अंतर्गत प्रॉब्लेम्स येतच असतात या शेत्रात ...आपणं फक्त प्रेक्षक म्हणून आनंद घ्यायचा ...कलाकार जाणे येणे चालूच राहते...पणं ह्या वेब सिरीज मधील कलाकार जे अभिनय करून प्रेक्षकांना पोट धरून हसवतात ही गोष्ट प्रशंसनीय आहे...💐💐🙂👍👍

  • @babasahebseetafale131
    @babasahebseetafale131 2 роки тому +34

    ज्या प्रकारे बाळासाहेब यांनी एम 80 गाडी उचलली
    बाहुबली मधला प्रसंग आठवला.💪 लय भारी❤️💐

    • @yogeshshelke5936
      @yogeshshelke5936 2 роки тому +2

      बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव एक नंबर जोडी सुपर

  • @satkari1316
    @satkari1316 2 роки тому +177

    शेतकऱ्यांचा ऊस घालवायला यावर्षी खूप त्रास झाला त्याच्यावरती एखादी वेबसीरिज बनवा बाळासाहेब तुमचे खूप उपकार होतील एक शेतकरी म्हणून तरतरीनी बोलतोय

  • @anilsalvitthal1483
    @anilsalvitthal1483 2 роки тому +68

    बाळासाहेब आणि छोट्या ची जोडी मस्त आहे ❤️❤️❤️

  • @itsjadhav1067
    @itsjadhav1067 2 роки тому +40

    खुप आभारी आहे आज मि खरच खुप टेंशन मध्ये आणि सहज लक्शात आले आज रविवार आहे Episodes आला असेल बघीतला खुप खुश झालो बाळासाहेब , रामभाऊ यांचे विषेश आभार 🙏🙏🙏

  • @prakashborate6814
    @prakashborate6814 2 роки тому +39

    बाळासाहेब बदला घेण्याची कला तुमच्याकडून शिकावी . उत्कृष्ट कथानक . सर्व कलाकारांचा अभिनय छान .😂

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +195

    गणा ला महाराष्ट्र केसरी करा की राव 🤟🔥❤️
    एक एपिसोड बनवा महाराष्ट्र केसरी वर

    • @manishashinde2629
      @manishashinde2629 2 роки тому +1

      तें म्हणतात आम्ही कोणा कोणाच्या इच्छा पूर्ण करायच्या

    • @shubhamnirgude5832
      @shubhamnirgude5832 2 роки тому +4

      केसरी नका करू, लग्न करा गाना च 😂

    • @rameshmeher495
      @rameshmeher495 2 роки тому

      गंधाचा खुराक बंद केला रामानी

    • @ranjitnalawade9796
      @ranjitnalawade9796 2 роки тому

      महाराष्ट्र केसरी करून लागणं पण केलेलं दाखवा

  • @poojarajan5471
    @poojarajan5471 2 роки тому +38

    First of all. I 💘 😻 बाळासाहेब.......
    आज रामभाऊ too good....आणि गना रिस्ते मैं हम तुम्हारे fan लगते है.....आमिर समजूतदार पर्सनॅलिटी.........आणि सुभाषराव पाटील बेस्ट बेस्ट.........🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💖💖💖💖कॉमेडी timing मस्त..6 दिवसांच्या धावपळीच्या जगात थोडासा हसत वेळ जातो एपिसोड पाहून....बेस्ट love you बाळासाहेब 🤗🤗🤗🤗

  • @dipakpawar592
    @dipakpawar592 2 роки тому +7

    भरत महाराज तुमचा अभिनय खूपच छान आहे परंतु महिलांना संधी द्या सर्वांना सोबत घेऊन चला .. हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणुनी मेळ मेलविला.. ... यश तुमची वाट पाहतंय... 🙏 राम कृष्ण हरी..🙏
    ...

  • @MarathiNaukri
    @MarathiNaukri 2 роки тому +186

    पूर्ण वेब सिरीज मध्ये एक गोष्ट सगळ्यात भारी, ती म्हणजे...... ज्याच्याकडून चूक होते तो पूर्ण चूक कबूल करतो...... 👏👏👏👏 झालेली चूक कबूल करण्यास खूप मोठं काळीज लागत. 👏👏

    • @akashbharud9911
      @akashbharud9911 2 роки тому +1

      अतिशय सुंदर कमेंट

    • @ajit.__007
      @ajit.__007 2 роки тому +3

      ❤️

    • @sagardige8792
      @sagardige8792 2 роки тому

    • @pranitapawar2933
      @pranitapawar2933 2 роки тому

      👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @ankushghadge8467
      @ankushghadge8467 2 роки тому

      @@akashbharud9911 I o

  • @aryangaikawad1510
    @aryangaikawad1510 2 роки тому +50

    ✌️👑
    बैलगाडा शर्यत वर एक भाग बनवा. असं कुणाला वाटत. त्यांनी एक लाईक करा. ✌️👑

  • @kunalkamble5476
    @kunalkamble5476 2 роки тому +50

    सर्व टीमला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤️😘🥰🎉😍🥳❣️👍

  • @ganeshmane6207
    @ganeshmane6207 2 роки тому +19

    अप्रतिम तोडच नाही सर्वांच्या अभिनयाला..
    मे उन्हाळी सुट्टया चालू आहेत दोन दिवसातून एक भाग बनवावा ही विनंती.🙏🙏

  • @amolshinde4338
    @amolshinde4338 2 роки тому +25

    ग्रामीण शैलीतील डायलॉग , अप्रतिम अभिनय,
    वाह, एकदम झकास.👌👌

  • @kishorhogepatil2883
    @kishorhogepatil2883 2 роки тому +9

    बाळासाहेब फॅन क्लब ठोका लाईक

  • @vishaltakale2009
    @vishaltakale2009 Рік тому +5

    Only Balasaheb

  • @navanathnikam7218
    @navanathnikam7218 2 роки тому +31

    महिला कलाकार शिवाय एपिसोडला रंगत येत नाय राव तुमचे अंतर्गत वाद मिटवून सर्व महिला कलाकारांना बेबसिरीज मध्ये घ्या ही विनंती 🙏🙏

  • @Viralfevar123
    @Viralfevar123 2 роки тому +10

    संकटकाळी उभेच खिंडीत बाजी प्रभुचे बच्चे आम्ही मर्द मराठे मर्द मराठे🚩🚩🚩

  • @kaylassanap2552
    @kaylassanap2552 2 роки тому +83

    रामभाऊ तुमचे एपिसोड पायला नंतर खूप छा़न वांट राव सारे दुख विसरुन जातो मनापासून शुभेच्छा 😍😍😍🥰🥰👌👌👌

  • @kailashpathare2768
    @kailashpathare2768 2 роки тому +122

    आपणास विनंती आहे की शेतकरी मुलांचे लग्न होण्यासाठी एकदा भाग करा🙏🙏

  • @ajayshingate3373
    @ajayshingate3373 2 роки тому +13

    महाराष्ट्राची शान बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव गणा. दर्जेदार भाग🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @nileshkumbharraje392
    @nileshkumbharraje392 2 роки тому +13

    वन खात्याला अडला त्याला हाता खालून काढला...मस्त dailog पाटील 🚩👌👌👌👌😂😂😂🙏.

  • @dattatraygaikwad4546
    @dattatraygaikwad4546 2 роки тому +35

    बैल गाडा शर्यतीचे भाग बनवा प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून रामभाऊ ची भुमिका अपेक्षित आहे

  • @Angelparanuu23
    @Angelparanuu23 2 роки тому +164

    आमचा प्रत्येक रविवार बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाषराव आणि तुमच्या सगळ्या चांडाळ चौकडीच्या करामती टिममुळे आमचे व आमच्या परिवाराचे मनोरंजन होते💯👑

  • @siddheshkharat572
    @siddheshkharat572 2 роки тому +25

    खूप दिवसानंतर सुंदर एपिसोड बघायला मिळाला.
    तरी महिला कलाकरांबाबतीत आमची खद खद कायम आहे.

  • @sagardige8792
    @sagardige8792 2 роки тому +2

    तुमच्या बद्दल खूप काही बोललं जातं आहे तुमचे जे आता सहकारी नाही आहेत त्यांची उत्तरे तुम्ही द्यावीत अशी विनंती......तुम्ही खूप सुंदर प्रोजेट हाती घेतला आहे त्याला गालबोट नाकी ती ल9क लावत आहेत कृपया तुम्ही याच उत्तर द्यावे ही कळकळीची विनंती,🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 2 роки тому +7

    दोन तासात पुर्वी खुप कमेंट यायच्या पण आता कमी होता येत सर्व महिला भगिनींना पुन्हा सन्माननाने परत टीम मधे घ्या
    धन्यवाद 👏👏

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +274

    चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांचा आम्हाला अभिमान आहे 🙏💐

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 2 роки тому +17

    खूप छान भाग होता.दिवसांगणिक तुमच्या टीमची लोकप्रियता वाढत आहे.तुमचया टीमला मनापासून मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @anilpatil3640
    @anilpatil3640 2 роки тому +4

    गणा पैलवान जबरदस्त
    खूप छान एपिसोड सुट्टीचा दिवस खूप छान वाटला
    लेखन खूपच छान

  • @bhauhirve7337
    @bhauhirve7337 2 роки тому +15

    तुम्ही ज्यांना एपिसोडमध्ये घेतले आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा चैनल नाही काढला पाहिजे कारण तुम्ही त्यांना त्यांची ओळख करून दिली आहे त्यामुळे लोकांचा गैरसमज होत आहे बाळासाहेब सुभाषराव आणि रामभाऊ यापुढे एपिसोड मध्ये घ्यायचा असेल तर त्याला तुम्ही त्याची पूर्ण चौकशी करूनच घ्या कारण तुमचे नाव बदनाम व्हायला नको तुमचा एक सच्चा समर्थक

  • @sushant.s.halunde6143
    @sushant.s.halunde6143 2 роки тому +16

    असला माणूस उचलून उंबऱ्यावर आपटला असता 🔥🔥🔥🔥🔥🔥😂😂😂

  • @ashokkhandalkar4582
    @ashokkhandalkar4582 2 роки тому +4

    गणा 😂😂 आपली भिकार अवस्था झाली आता‌तरी गप हो की , गणा 😂 भाऊ जर माझं चुलत नसतं तर उचलून उंबरठ्यावर आपटलं असतं 👏👏रामभाऊ, सुभाषराव, पाटील 1 नंबर 👍

  • @yogeshharak4733
    @yogeshharak4733 2 роки тому +2

    बाळासाहेब एक नंबर माणुस

  • @urmiabhi0528
    @urmiabhi0528 2 роки тому +20

    गावरान फिल्म प्रोडक्शन निर्मित
    "चांडाळ चौकडीच्या करामती"
    सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
    💐💐💐💐💐💐💐💐💐
    पटियाला पंजाबहून

  • @ravinarode9722
    @ravinarode9722 2 роки тому +13

    गणा भाऊ ची एक्तींग 1 च नंबर 👍👌👌👌

  • @yuvrajkhalate7537
    @yuvrajkhalate7537 2 роки тому +21

    रामभाऊ ची काव्य रचना एक नंबर आहे. ताला सुरात पाळणा म्हणने पण खूप आवडल. 😃🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sandeshpote6105
    @sandeshpote6105 2 роки тому +28

    😎😎तसे तर सर्वच कलाकार छान काम करतात मला सर्वाचाच अभिमान आहे
    पण या टीमचा हास्याचा बादशाह म्हणजे,,,,
    रामभाऊ, रामभाऊ, रामभाऊ 😎😎

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 2 роки тому +72

    महाराष्ट्रातील एकमेव फेमस मराठी वेबसिरीज गावरान फिल्म प्रोडक्शन निर्मित चांडाळ चौकडी च्या करामती संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा 🚩🙏🏻

  • @chetanchavan4136
    @chetanchavan4136 2 роки тому +8

    श्री कुणाल सणस यांनी काम खूपच छान केला आहे त्यांना पुन्हा एकदा संधी द्या🙏🙏

  • @pappumaharnavar6415
    @pappumaharnavar6415 2 роки тому +2

    खूप सुंदर आजचा भाग होता खूप कॉमेडी सर्व चांडाळ चौकडी करामती मधल्या सर्व कलाकारांचे आम्हाला अभिमान आहे जे काय कलाकारात गैरसमज झाले ते लवकर मिठा हीच विनंती सर्व कलाकार पुन्हा वेब सिरीज मध्ये जैसा परमेश्वराकडे प्रार्थना बाळासाहेबांच्या मंडळीचे भूमिका कोणाच दिसत नाही राम भाऊ जय मंडळीच्या भूमिकेतही कोण दिसत नाही बरेच दिवस झाले खूप दिवसाची इच्छा होती कि संभाजी महाराज यांच्या जयंती वर एक भाग बनवा अशी खूप दिवस इच्छा होती तुम्ही पूर्ण केली नाही

  • @akshaybhosale6413
    @akshaybhosale6413 2 роки тому +2

    खूप खूप मस्त भाग झाला गणाचे खूप मस्त काम झाला पप्पू खूप मस्त काम करतो आमिर बाळासाहेब, रामभाऊ सुभाषराव पाटील सरपंच संजू शेठ उज्जैन आजचा भाग खूप अप्रतिम झाला खूप खूप हसू आलं असाच जर रविवारी एपिसोड करतअसाच जर रविवारी एपिसोड करत राहावा हीच स्वामी चरणी

  • @vaishalinavghare7032
    @vaishalinavghare7032 2 роки тому +43

    सर्व कलाकारांना एक कळकळीची विनंती आहे की, त्यांनी बैलगाडा शर्यतींवर एक एपिसोड बनवावा जनतेकडून त्यांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळेल.🙏🙏

    • @sachinpatil9829
      @sachinpatil9829 2 роки тому

      Ho

    • @manojjadhav751
      @manojjadhav751 2 роки тому

      बाळासाहेबांशी वाकड त्याची....लाकड..

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 2 роки тому +4

    आमच्या रविवारची सुरुवात छान होते तुमचा मुळे त्यासाठी धन्यवाद आमच्या आनंदाचे कारण तुम्ही आहात

  • @santoshbhure5668
    @santoshbhure5668 2 роки тому +2

    नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
    हि लाईन अगदी योग्य आहे परंतु संकटकाळी आम्ही बाजीप्रभुंची बच्चे नाहीतर
    शिवरायांचे मावळे आम्ही हा मेसेज तुम्ही देशभर द्या आपण सर्व शिवरायांचे मावळे आहोत
    बाकी तुमचा अभिनय एक नंबर👌👌

  • @kashidkashid3953
    @kashidkashid3953 2 роки тому +3

    रामभाऊच्या घरी बाळासाहेब गेल्यानंतर तेथे रामभाऊ चुकून बाळासाहेबाना बाळ्या ऐवजी भऱ्या म्हणले. अप्रतिम भाग होता. खूप छान.

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +9

    ४० एक्कर वाले रामभाऊ ❤️🔥

  • @sharadkadam3496
    @sharadkadam3496 2 роки тому +9

    भाव लय शेन्दांल्याली तुमी खावा🤣🤣😂😂😂😂💯💯❤❤❤

  • @dipakpawar592
    @dipakpawar592 2 роки тому +2

    महिलांना संधी द्या🙏

  • @mangeshpanchal3656
    @mangeshpanchal3656 2 роки тому +2

    बाळासाहेब, रामभाऊ, आणि अध्यक्ष सुभाषराव तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की महिला कलाकारांना परत घ्या नाहीतर तुमचे सुखाचे दिवस दुःखात बदलतील प्रेक्षक म्हणून विनंती आहे 🙏🏻🙏🏻

  • @anilkhobre3597
    @anilkhobre3597 2 роки тому +18

    व्हिडीओ मध्ये आलेले जाहिराती सुद्धा आम्ही आवडीने पाहतो .... 😀😀

  • @shivanishelke6384
    @shivanishelke6384 2 роки тому +90

    ज्या पध्दतीने गाडी झाडाला टांगली,तेव्हा असं वाटलं कि पेट्रोल महागाईमुळे गाडीने आत्महत्या केली की काय? 🙊😅😅😅😂

  • @HashtagGamerz_
    @HashtagGamerz_ 2 роки тому +2

    बाळासाहेबांना तोडच नाही 🤞🏻एक नंबर 💯

  • @shankarsabale213
    @shankarsabale213 2 роки тому

    तुम्हा सर्व कलाकारांना एक विनंती आहे आपण देवीची परडी भरवण्याचा कार्यक्रम असतो व माळ चढवणे या कार्यक्रमात देवी व देवऋषी लोकांकडून भोळ्याभाबड्या भक्तांचे आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार चालू आहेत त्यावर एखादा एपिसोड बनवा धन्यवाद श्री शंकर साबळे मुंबई गोरेगाव

  • @ashokanaik9092
    @ashokanaik9092 2 роки тому +4

    राजकारणात पवार साहेब याचा नाद नाय करायचा आणि कांबळेशवर गावात बाळासाहेब याचा नाद नाय करायचा रामभाऊ सुभासराव पाटील एक नंबर काम

  • @devd7886
    @devd7886 2 роки тому +4

    गणा म्हणजे नागचा फणा🐍🐍🐍🐍👌👌👌👌👌

  • @shwetafartade1221
    @shwetafartade1221 2 роки тому +1

    सर्व कलाकार अप्रतिम आहेत सादरीकरण अप्रतीम

  • @snakefriendrehanshaikh6015
    @snakefriendrehanshaikh6015 2 роки тому +1

    एक नंबर एपीसोड,
    परंतु महिला मंडल दिसत नाहित बरेच दिवस झाले,
    आपली वेब सीरीज ची
    महत्वाची कलाकार गायब होत
    चाललेत

  • @bharatbhosale3067
    @bharatbhosale3067 2 роки тому +103

    सर्व कलाकारांना पुढिल वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌹🌹

  • @akashmore3989
    @akashmore3989 2 роки тому +11

    गणा एक नंबर विनोदी कलाकार ,😂😃

  • @mahadevaute2906
    @mahadevaute2906 2 роки тому +1

    बाळासाहबांच्या मिसेस नसल्यामुळे बाळासाहेब जास्त पितात ताईंना घेऊन या

  • @sureshraut817
    @sureshraut817 2 роки тому +2

    वनविभागाला नडला त्याला फोडून काढला
    मस्त पोलिसपाटील साहेब 👌👌

  • @ishwarnemane6986
    @ishwarnemane6986 2 роки тому +3

    खरंच करामातीच दुसरं नाव बाळासाहेब आणि रामभाऊ

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 роки тому +10

    लय भारी खूपच छान भाग दाखवला आज हसून हसून पोट दुखायला लागलं 👍👍👍 रामभाऊ पाळणा मस्त बोलतात एखादा पाळण्यावर व्हिडिओ बनवा आणि.🙏🙏बाळासाहेबांना एक विनंती आहे
    बरेच दिवस झाले तुमचं फेमस डायलॉग ये.खाली बघ डोळेच काढून तो.डायलॉग मारत जा.कधीतरी.🙏🙏🙏

  • @shridharpowar02
    @shridharpowar02 2 роки тому +2

    Rambhau rock

  • @rameshwarmate4679
    @rameshwarmate4679 2 роки тому +1

    बरेच एपिसोड झाले पन महिला कलाकार ग़ायब आहेत.

  • @vijaymorde5458
    @vijaymorde5458 2 роки тому +8

    आपल्याला महीला कलाकारांची गरज आहे आपन जर असेच शो बनवत राहीले तर लवकरच आपला आत्तापर्यंतचे जेवढे शो झालेत त्याला किंमत रहाणार नाही महीला कलाकार ईतक छान काम करत आसताना आपन जे मालीकेतून बाहेर केल ते बरोबर नाही आसतील चुका पन समजून घ्या पुन्हा अशा कलाकार मिळण कठीण तरी आपले शो जोमान चालावायचे आसतील तर दुर्गाताई सारखे कलाकार पुन्हा नाही आपन सगळेच 1 बाळासाहेब 2 सुभाषराल 3 पाटील 4 रामभाउ जरा विचार करा पुन्हा एकदा या कलाकाराना शो मध्ये घ्या जोमान काम करा एक नंबर शो होतील तसा सध्या दम राहीला नाही पन पुन्हा सक्रिय करुन मालीका बनवा हि विनंती

  • @vivekanandsuryawanshi4456
    @vivekanandsuryawanshi4456 2 роки тому +20

    सर्व टीमचे मनपुर्वक आभार

  • @santosh4647
    @santosh4647 2 роки тому +6

    ह.भ.प बाळासाहेब आणी रामभाऊ दोघे पण ग्रेट कलाकार आहे अन त्यांची टीम पण मस्त आहे.

  • @akshayzingade9259
    @akshayzingade9259 2 роки тому +1

    पाळणा खूप छान म्हणाला रामभाऊ .
    आपण सर्वांनी एका आठवड्यात दोन एपिसोड काढले पाहिजे खूप मस्त कलाकार आहेत सगळेच खूप मनोरंजन होत आपली वेबसिरीस् बघून

  • @ajajsayyad1997
    @ajajsayyad1997 2 роки тому +82

    Balasaheb your great talent ❤️

  • @ajaychandanshive2525
    @ajaychandanshive2525 2 роки тому +3

    आज होवून जावुद्या लाईक चा पाऊस ❤️❤️

  • @sidheshwarpatole4755
    @sidheshwarpatole4755 2 роки тому +1

    ले ले ले ले ले भारी अपृतिम 1...नंबर

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 2 роки тому +1

    गणा तुझ्या अभिनयाला तोड नाही... एकदम नैसर्गिक

  • @abhimore6206
    @abhimore6206 2 роки тому +4

    अरे सगळ्या कलाकारांना घ्या रे बाबा महिला कलाकार आणि सगळेच पाहिजेत आम्हाला

  • @anikethanmante9914
    @anikethanmante9914 2 роки тому +5

    कधीच पहिली लाईक करता येत नाही 😝

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 2 роки тому

    सुभाषराव तुमचापण माहितीसाठी सांगतो आणि गावचा पण माहितीसाठी सांगतो. आजाकडे आणि बापाकडे चाळीस एकर जमीन होती. गावचा नाद पूर्ण करण्यासाठी त्यातली पस्तीस एकर फुकली. त्याची ती औलाद आहे. राहिलेली पाच एकर फुकीन एकेकांच्या नाद पुरा करीन. रामभाऊ बिग फॅन 💪💪

  • @Abhishek-bt6it
    @Abhishek-bt6it 2 роки тому +2

    रामभाऊ दुर्गा ताई, सरपंचबाई यांना संधी द्या

  • @godkishor9575
    @godkishor9575 2 роки тому +22

    प्रेक्षकांना विनंती बैलगाडा शर्यती वर एपिसोड बनवा❤️🤍😍✌️❤️

  • @ranjeetgawade4345
    @ranjeetgawade4345 2 роки тому +19

    गणा पैलवान ला एकदा राव महाराष्ट्र केशरी बनवा, ही विनंती आहे... आमी त्या एपिसोड ची वाट बघतोय...

  • @vijaysurwase516
    @vijaysurwase516 2 роки тому +1

    गणा 1 दिवस सर्वात बेस्ट कलाकार होणार

  • @Tradingstation425
    @Tradingstation425 2 роки тому +1

    गणा अप्रतिम कॉमिडी आहे तुमची

  • @dhiraj3587
    @dhiraj3587 2 роки тому +61

    बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आणी कायद्याविषयी एक भाग बनवा प्लीज

    • @milindaidale8167
      @milindaidale8167 2 роки тому +2

      Yes I also agree, do it

    • @rajsalunkhe2237
      @rajsalunkhe2237 2 роки тому +4

      😂😂

    • @manishashinde2629
      @manishashinde2629 2 роки тому +1

      त्याचे भाग 2महिन्यापूर्वी च बनवलेले असतात म्हणे... त्यानी कोणा कोणाच्या इच्छा पूर्ण करणार असं म्हणतात.... आम्ही पण एपिसोड बनवण्यास सांगितलं पण....

    • @apekshachavan1065
      @apekshachavan1065 2 роки тому +3

      @@rajsalunkhe2237 kay zal dat kadayla

    • @pratikkadam4374
      @pratikkadam4374 2 роки тому

      @@rajsalunkhe2237 ky zal tula

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +18

    चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांनी बैलगाडा शर्यत वरील एक एपिसोड बनवा ❤️🔥

  • @maheshvarsalunkhe598
    @maheshvarsalunkhe598 2 роки тому +1

    खूप छान एपिसोड

  • @samadhankamble7185
    @samadhankamble7185 2 роки тому +4

    किती प्रेक्षकाना वाटते कि सर्व पहिल्या महिला कलाकार webseries मध्ये दिसल्या पाहीजेत. कारण येवढे subscribe वाढलेत त्यात त्यांचे ही खूप मोठे योगदान आहे. आणि आमची ही कळकळीची विनंती आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @navnathdevkule2377
    @navnathdevkule2377 2 роки тому +9

    😆😆😆एक नंबर 👌👌सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 🙏🙏

  • @adeshxd8909
    @adeshxd8909 2 роки тому +3

    Fists

  • @gautamwankhede5765
    @gautamwankhede5765 2 роки тому +1

    रामभाऊ महाराष्ट्रात ध्वनी प्रदूषण बद्दल किती जागृती अभियान सुरू आहे।आणि तुम्ही खुशाल बजाज M.A.T चं ऐक्सीलेटर देता राव कानाला खूप त्रास झाला।

  • @bhisepaanshopbhigwan3131
    @bhisepaanshopbhigwan3131 2 роки тому +3

    तुझ माझं जमेना....न तुझ्या शिवाय करमेना....
    रामभाऊ आणि बाळासाहेब यांचे असे आहे...

  • @user-ql6ld3up3n
    @user-ql6ld3up3n 2 роки тому +3

    23:13
    रामभाऊ:गना
    गना:😠कशाला गना..😂😂😂

  • @tulshiramwakharde3634
    @tulshiramwakharde3634 2 роки тому +12

    पाटील म्हणतात की बघतोय ते नवलच होतय हे खर आहे 😂😂😂😂

  • @pramodvedpathak5260
    @pramodvedpathak5260 2 роки тому +2

    आजचा भाग खुप छान झाला . रामभाऊ. बाळासाहेब सुभाष राव . याना भेटण्याची खुप इच्छा आहे. खुप शुभेच्छा 😁😀😂😃👌👌👌

  • @sureshjagtap9734
    @sureshjagtap9734 2 роки тому +4

    एकच नंबर भाग आहे ...पण यामध्ये महीला वर्ग दिसत नाही ...सर्वांना घेवुन भाग करीत जाणे नुसते बाळासाहेब ,रामभाऊ,सुभासराव पाटील ...तुम्ही कितीही चांगले काम करा ...पण महीला असल्याशिवाय कार्यक्रम चांगला दिसत नाही..