स्वर्गीय आर आर आबांनी सुरू केलेली तंटामुक्त समिती काही काही गावात बरखास्त झाली आहे.तंटामुक्त समिती याचा शासनाने पुन्हा जी आर चालू करावा.याची जनजागृती चांडाळ चौकडीच्या करामती मधून झाली त्याबद्दल चांडाळ चौकडी या सर्व टीमचे अभिनंदन
नेहमी प्रमाणे खुप छान झाला एपिसोड एक विनंती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एखादा एपिसोड किंवा त्त्यांचे पुस्तकं प्रेम यावर एपिसोड तुम्ही तुमच्या प्रमाणे एपिसोड बनवावा ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏
रामभाऊ म्हणजे . या चांडाळ चौकटीच्या करामती मधील कमाल आहे. प्रत्येक मालिकेत वेगवेगळा अभिनय अप्रतीम अभिनय अभिनयाचा बादशहा. प्रा. रविराज शिदें ' चिपळूण विशेष म्हणजे तुमची मालिका रत्नागिरी जिल्ह्यातही प्रसीद्ध आहे.
नमस्कार चांडाळ चौकडी च्या करामती आपल्या सर्वांचे प्रथम आभार दिवाळीपासून सतत चालू असलेला अवकाळी पाऊस त्याच्यावरती एक भाग काढा आमच्या पलूस व तासगाव भागात द्राक्ष शेतीचे खूप नुकसान झाले आहे हा भाग पाहून सरकारला जाग आली तर आली धन्यवाद सांडगेवाडी पलूस
एक नंबर अप्रतिम अतिसुंदर असं हे प्रहसन आता पुढच्या रविवारची वाट बघायची तोपर्यंत सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आशा आहे की पुढचा एपिसोड सुद्धा याहूनही सुंदर असेल जय महाराष्ट्र
बाळासाहेब आणि आपल्या टीम ला फक्त एक सांगणं आहे, आपण जे काही एपिसोड दाखवत आहेत ते एकदम मस्त आणि सत्य घटनेवर असतात, त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे, पण तुम्ही वृद्धाश्रमावर पण एपिसोड बनवा, आपल्या देशात असे ही काही आई बाप आहेत, त्यांना मुले, मुली असून ही वृद्धाश्रमात रहावे लागतात 😢 🙏🏻🙏🏻
एपिसोड बघून आनंद झाला असेच मनोरंजन करत रहा आणि आतापर्यंत सगळ्याचे माझी गोष्ट हे दाखवले आहे पण बाळासाहेब यांच्या मालिकेत काम करणाऱ्या पत्नीची माझी गोष्ट दाखवली नाही सर्व कलाकाराचे मनापासून अभिनंदन ❤👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏
सर्वात अगोदर सर्व टिमला सप्रेम जय हरी, मी या अगोदर कमेंट केली होती की वारकरी संप्रदाय किंवा वारकरी यांच्या जिवनावरती एक एपिसोड सादर करावा,व समाजाला एक ऊत्तम संदेश द्यावा हि नंम्र विनंती ....
सगळ्या टीम ला भेटून खूप भारी वाटले कोणा मध्ये ही गर्व नाही गरीब माणसाला समजून घेतात शूटिंग च्या मधून वेळ काढून आम्हाला फोटो काढू दिल्याबद्दल खूप खूप आभार
आत्ताच आमच्या अनगर गावी ता. मोहोळ.जिल्हा.सोलापूर येथे श्री खंडेराया यात्रे निमित्त भव्य अश्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले होते व कीर्तनकार होते ह.भ.प.भरत(महाराज)शिंदे म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाळासाहेब आणि त्यांच्या सोबतच रामभाऊ आणि सुभाषराव ही होते खूप मस्त झाली कीर्तन सेवा बाळासाहेबांच हे रूप प्रथमच पाहिले 🙏🙏🙏🙏🙏🙏बाळासाहेब, सुभाषराव,रामभाऊ तिघांना ही खूप जवळून पाहिले आज मन खुप आनंदी झाले आहे गर्दी प्रमाणाच्या बाहेर असल्याने त्यांच्या सोबत एक ही फोटो व्यवस्थित नाही आला पण सुभाष रावांच्या हातात हात मात्र देऊ शकलो❤️❤️❤️❤️ आज खरंच धन्य झालो❤️❤️❤️❤️❤️
स्वर्गीय आर आर आबांनी सुरू केलेली तंटामुक्त समिती काही काही गावात बरखास्त झाली आहे.तंटामुक्त समिती याचा शासनाने पुन्हा जी आर चालू करावा.याची जनजागृती चांडाळ चौकडीच्या करामती मधून झाली त्याबद्दल चांडाळ चौकडी या सर्व टीमचे अभिनंदन
काय अभिनय केलाय आज बापलेकांनी.आज एक लाईक छोट्या व सुभाष राव यांच्या साठी.संकलपना व संवाद लेखन अप्रतिम.व सादरीकरण तर. कडक कडकडीत 100%नादखुळा भाग.
Bestest मराठी वेबसिरिज, आमची request आहे कि आठवड्यात 2 एपिसोड करा, 💐💐 महाराष्ट्रचा अभिमान बाळासाहेब रामभाऊ सुभाष सर 🎊
नेहमी प्रमाणे खुप छान झाला एपिसोड एक विनंती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एखादा एपिसोड किंवा त्त्यांचे पुस्तकं प्रेम यावर एपिसोड तुम्ही तुमच्या प्रमाणे एपिसोड बनवावा ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏
बिड जिल्ह्यातुन कोण कोण हि वेबसिरीज बघतं✌️💯✨😜😜
Only beed kar
tttt ttt ttqtqtqtttt11¹⅙1❤ या 3334333333333333333333333
बाळासाहेब एक नंबर माणूस
Hchjiiifiifirif UT dxyiiiiiiuiiiiifr at rltsikox😊
😊😊@@AbhimanPawar-le1prí
मी बीड कर
खूप छान तुम्हा सर्वांचे अभिनंदन निखळ मनोरंजन
पाटोळे वायरमन पाहिजे होते आणखीन मज्जा आली असती 😄😄
वा वा मस्त छान
Congratulations all teem
रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव हा भाग
बघून माझी थंडीच गेली राव 😂😂😂😂
खूप छान झाला भाग
जय श्री बाळूमामा
बाळासाहेब एकदम बरोबर बोललात, मोबाईल आणि बायको घेतल्यानंतर असं वाटतं की थोडा अजून थांबलं असतं तर मॉडल वेगळ भेटल असतं घरोघरी मातीच्या चुली.. 😂😂😂😂❤❤❤
😂😂😂
😅😅😅😅😅😅
😂😂
😀😀😀😀😀😀😀
😂😂😂
रामभाऊ म्हणजे . या चांडाळ चौकटीच्या करामती मधील कमाल आहे. प्रत्येक मालिकेत वेगवेगळा अभिनय अप्रतीम अभिनय अभिनयाचा बादशहा.
प्रा. रविराज शिदें ' चिपळूण
विशेष म्हणजे तुमची मालिका रत्नागिरी जिल्ह्यातही प्रसीद्ध आहे.
रविवार आला की मन प्रसन्न होतं कारण आमची लाडकी वोबसिरीज येते❤❤❤
आर आर आबा पाटील म्हणजे देव माणूस 💐🥺💐💐
नमस्कार चांडाळ चौकडी च्या करामती आपल्या सर्वांचे प्रथम आभार दिवाळीपासून सतत चालू असलेला अवकाळी पाऊस त्याच्यावरती एक भाग काढा आमच्या पलूस व तासगाव भागात द्राक्ष शेतीचे खूप नुकसान झाले आहे हा भाग पाहून सरकारला जाग आली तर आली धन्यवाद सांडगेवाडी पलूस
महाराष्ट्र ची कला लावणी वर एक भाग दाखवा त्या साठी एक लाईक करा
बाळासाहेब संजू मेंबरच्या घरी आता भांडण लावा खूप मजा येईल😂
स्व.आर आर आबांचे नाव ऐकून खूप छान वाटले. आपल्या मध्ये जरी आबा नसले तरी त्यांनी केलेली कामे आणि त्यांचे विचार आपल्याला त्यांची आठवण करून देतात.
Tasgon
एक नंबर अप्रतिम अतिसुंदर असं हे प्रहसन आता पुढच्या रविवारची वाट बघायची तोपर्यंत सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आशा आहे की पुढचा एपिसोड सुद्धा याहूनही सुंदर असेल जय महाराष्ट्र
दूध उत्पादक शेतकरी या विषासंदर्भात एक episode तर नक्कीच बनतो
मी सगळ्या कलाकारांचा फॅन आहे 😍🤩 लय भारी एपिसोड असतात मी जुने एपिसोड रिपीट करून करून सारखं बगतो लय हसू येतं 🫠🤩❤️🤞🏻🫠
खूप खूप छान बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाषराव
दर रविवारी सकाळी एपिसोडची वाट पाहत असतो 🎉❤❤👌👌
बाळासाहेब आणि आपल्या टीम ला फक्त एक सांगणं आहे, आपण जे काही एपिसोड दाखवत आहेत ते एकदम मस्त आणि सत्य घटनेवर असतात, त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे, पण तुम्ही वृद्धाश्रमावर पण एपिसोड बनवा, आपल्या देशात असे ही काही आई बाप आहेत, त्यांना मुले, मुली असून ही वृद्धाश्रमात रहावे लागतात 😢 🙏🏻🙏🏻
लय भारी मालिका होती जय बाळुमामा
हा एपिसोड मी 2 वेळा बघितला खूप हसलो😂😂 छोट्या खूप चांगला अभिनय आणि सुभाषराव खूप निरागस . बाकी आपले बाळासाहेब, रामभाऊ, पाटील आणि टीम मस्तच♥️😇🙏
❤😂
25:05 @
बाप लेखाचं जोड सुभाष राव छोट्या रामभाऊ पाटील बाळासाहेब गणा अनिल तात्या सर्व महिला मंडळ तुम्ही सर्व सुपर
ही वेबसिरीस म्हणजे आयुष्याचा एक हिसा आहे आम्ही रविवारची खूप आतुरतेने वाट पाहत असतो..❤
खूप छान समाजा साठी अतिशय चांगला मेसेज दिला आहे 👍👍
🎉🎉😂😅😅
सर्व टीमचे अभिनंदन
ठिणगी छान पडली
तिघांना पण नडली
शुब्बूला नही परवडली
बाळूने बरोबर सोडवली
चौकडी सर्वांना आवडली
आजचा दिवस फक्त आणि फक्त सुब्बुचा आणि सब्बीचा. खूप छान भाग बनवला आहे.
बाळु काका तुम्ही चांगली comedy केली ❤❤❤❤❤❤
आंजचा भाग पाटील व कुसुम मावशींनी खुपच गाजवला खुप छान धन्यवाद❤❤
एपिसोड बघून आनंद झाला असेच मनोरंजन करत रहा आणि आतापर्यंत सगळ्याचे माझी गोष्ट हे दाखवले आहे पण बाळासाहेब यांच्या मालिकेत काम करणाऱ्या पत्नीची माझी गोष्ट दाखवली नाही सर्व कलाकाराचे मनापासून अभिनंदन ❤👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏
मराठा आरक्षणावर ऐक एपिसोड काढावा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ऐक मराठा लाख मराठा 🙏
2 M लवकरच पूर्ण होणार ❤
शुभूचा चांगला शाबुदाणा दाखविला बद्दल धन्यवाद 😂😂...आणि असेच गमतीशीर एपिसोड यावेत...पुढील एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉
लव्ह फ्रॉम फिलिपाईन्स, आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर असूनही आपल्या वेब सिरीज ची ओढ कायम. # चांडाळ चौकडी च्या करामती❤
चांडाळ चौकड़ीच्या माध्यमातून आपण खूपच छान संदेश देत आहात 🥰माझी आवडती चांडाळ चौकड़ी🥰 💕
चाडाळ चौकड़ी vs तारक मेहता का उल्टा चश्मा ❤लाईक चौकड़ीसाठी आणि काॅमेट उल्टा चश्मा 🙏
तुम्ही स्वर्गीय. आर आर आबा पाटील यांचे नाव आणि योगदान घेऊन जुन्या आठवणी उजाळा दिला आपल मनापासून धन्यवाद...❤
घरा घरातील आपला वाटणारा संवाद एक no.vebseris 🔥🔥
सुभाषराव च्या मिसेस एक नंबर
या एपिसोड मुळे एक शिकायला मिळाले की आयुष्यात मैत्रीन नसावी ...😂😂😂😂😂
बरोबर
😂
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
लय भारी एपिसोड आहे 💯 सर्व टिमला पुढिल एपिसोड साठी शुभेच्छा 💯🙏
शुब्बु... शुब्बू... जा आता महाबळेश्वरला... लय अप्रतिम ... माझा शब्बु आणि माझा शब्बू... खरचं सुरेख अभिनय... अभिनंदन टीम चांडाळ चौकडीच्या करामती...😂❤
बाप लेकाचा अभिनय मस्त छोट्या आणि सुभास राव उर्फ शुब्बू
तुम्ही अजुन याच्या पेक्षा खूप भारी करु शकता आणि करणार खुप खुप शुभेच्छा
जय बाळूमामा जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम 🙏
रामभाऊ जगताप एक नंबर एकटींग
बाळासाहेब फॅन क्लब 👍✨️♥
रामभाऊ आणी बाळासाहेब नादखुळा 😊😊
रामभाऊ...बोलका पोपट ..😂😂 खूप छान ❤❤
खुपच छान आहे हा एपीसोड बाळासाहेब 1नंबर
सर्वात अगोदर सर्व टिमला सप्रेम जय हरी, मी या अगोदर कमेंट केली होती की वारकरी संप्रदाय किंवा वारकरी यांच्या जिवनावरती एक एपिसोड सादर करावा,व समाजाला एक ऊत्तम संदेश द्यावा हि नंम्र विनंती ....
Lay bhari बाळासाहेब
खुप छान एपिसोड झाला सर्व कलाकारांना मनःपूर्वक आभार 🎉🎉🎉
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक शुभेच्छा
@@vijaymohite7442🔥❤️🩹
Khup chan
Faltu rastravadi
एक नंबर भाग घेतला आहे
बाळासाहेबांनी रामभाऊ यांना आवजाव बोललेल भारी वाटत ❤❤
खुप छान भाग घेतला आहे
खूप छान एपिसोड आहे. सहभागी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
शिभु ला चांगला धडा मिळाला आणि छोट्या ची acting तर लाजवाब , लफडे करायचे बंद करा अध्यक्ष !😂😂😂😂😂😂😂
एक नंबर वेबसरीज आहे या सर्व कलाकार व टीम चे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
बाळासाहेब आणि शरद पवार या दोन्ही बारामतीकर यांचा नाद करायचं नाही
खूप छान अध्यक्ष आमच्या नवरा बायको मध्ये असंच होतं खूप छान तंटामुक्ती अध्यक्ष
एकदम जबरदस्त एपिसोड सादर केला. .खुप विनोदी एपिसोड होता आजचा.👌👌👌👌👌🙏🙏🙏
छान होता आजचा भाग ❤❤❤
👑 रामभाऊ रामभाऊ रामभाऊ 👑
सगळ्या टीम ला भेटून खूप भारी वाटले कोणा मध्ये ही गर्व नाही गरीब माणसाला समजून घेतात शूटिंग च्या मधून वेळ काढून आम्हाला फोटो काढू दिल्याबद्दल खूप खूप आभार
महाराष्ट्राची शान बाळासाहेब रामभाऊ सुभाष सर
चांभार चौकडी च्या करामती एपिसोड चांगला झाल्यामुळे सर्व कलाकारांना मनपूर्वक अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
चांडाळ आणि चांभार यांतला फरक कळत नव्हतं का
❤❤❤❤❤❤😊
कमेंट करायला शिक अगोदर आणि नंतर अभिनंदन कर..
Nice number India Balasaheb comedy video 🙏
खुपच छान एपिसोड दहावी व बारावी मध्ये असणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी आवर्जुन पहावा पुनश्च सर्व टिमचे कौतुक व अभिनंदन
दुध दर वाडी संदर्भात ऐक व्हिडिओ बनवा प्लिज 😢☝️☝️☝️☝️☝️☝️
शुभास राव च्या मिसेस बेस्ट acting 👍 एक नंबर ( पूर्ण characte मध्ये )
बाप लेकाचा संवाद आवडला❤❤❤
सुभाष राव तुमची आणि माझी ड्रेशिंग कॉम्बिनेशन सारखीच आहे बरका😅😅😅😅😅😅😅😅😅😅
शुब्बु😂😂😂 लई भारी
अध्यक्ष गावचा आहे घरातल नाही 😂😂😂😂 कडक
बैलगाडा शर्यती मधील वायदी या विषयावर एक भाग होऊदया राव गरीब शेतकरी यामुळे लय बेजार झाला राव विनंती करतो एक भाग करा 😞🙏
आत्ताच आमच्या अनगर गावी ता. मोहोळ.जिल्हा.सोलापूर येथे श्री खंडेराया यात्रे निमित्त भव्य अश्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले होते व कीर्तनकार होते ह.भ.प.भरत(महाराज)शिंदे म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाळासाहेब आणि त्यांच्या सोबतच रामभाऊ आणि सुभाषराव ही होते खूप मस्त झाली कीर्तन सेवा बाळासाहेबांच हे रूप प्रथमच पाहिले 🙏🙏🙏🙏🙏🙏बाळासाहेब, सुभाषराव,रामभाऊ तिघांना ही खूप जवळून पाहिले आज मन खुप आनंदी झाले आहे गर्दी प्रमाणाच्या बाहेर असल्याने त्यांच्या सोबत एक ही फोटो व्यवस्थित नाही आला पण सुभाष रावांच्या हातात हात मात्र देऊ शकलो❤️❤️❤️❤️
आज खरंच धन्य झालो❤️❤️❤️❤️❤️
सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी वेबसिरिस धमाल कॉमेडी चांडाळ चौकडी च्या करामती🎉🎉❤❤
Khup bhari vatat episode pahun I so happy asach video banun ja best of luck tumcha subscribe vadha vet
❤ राम भाऊ एक नंबर❤🎉🎉🎉😂😂😂
सुभाष राव यांचे आज पासून नवीन नाव आता तंटा मुक्त अध्यक्ष नही फक्त सुभू सुभू 😂😂😂😂
सुभाषराव च्या पत्नीचा म्हणजे वहिनींचा अभिनय सर्वोत्कृष्ट.... अप्रतिम 👌👌👌👌
खूप छान MASSAGE आहे. 💯✔
1 like for Balasaheb..😊😊
हि.......आलं आणि भांडण लावून गेललललंल.❤
💙💙जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम 💙💙
जैसी करणी वैसी भरणी या एपिसोड बघितल्यावर लक्षात येते.
Good concept ❤❤❤
chotya aani subhashrao... bap lek asun itki bhari acting.. manl bhau..👍🏻👌🏻
शुब्बू, शिब्बू,शाबुदांना, कुत्तू, रांबो कॉमेडी खूपच छान होती. भारी एपिसोड. टीमच्या कार्याला सलाम.👍🔥🙏
😂😂😂😂
राम भाऊ सुभाष राव बालासाहेब एक नंबर माणस आहे मी तुमचा संपूर्ण एपीसोड पाहात आहे
चांडाळ चौकडी करामती या टिमला २०२४ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️
अध्यक्ष सुभाष मदने व प्रणव मदने यांनी काम चांगले केले आहे 👍👍🙏👍
आवडते कलाकार बाळासाहेब.. 💞💪🏻👑🌎
Commidy experience balasaheb 😂😂😅❤