चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१०९ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.109

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    🖥फेसबुक :- / gavranfilms
    📸Instagram :- / gavran_films_productions

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 2 роки тому +76

    बाळासाहेबांचा दरारा कायम आहे 💪💪💪😎असा एकतरी माणूस पाहिजेत प्रत्येक गावात . 🙏🙏खूप छान संदेश दिला सर्वांचे मनापासून आभार 🙏🙏

  • @wajidaslam8678
    @wajidaslam8678 2 роки тому +105

    लोकांमध्ये मनोरंजन द्वारे भ्रष्टाचार विरुद्ध जनजागृती निर्माण करणाऱ्या चांडाल चौकडीच्या समस्त टीम ला मानाचा मुजरा.
    बाळासाहेबांच्या ॲक्टींगला त्रिवार सलाम ♥️♥️♥️

  • @akshaymalve2876
    @akshaymalve2876 2 роки тому +3

    आजचे सत्य परिस्थिती मांडल्याबद्दल सर्व टीमचे धन्यवाद

  • @Raidar7220
    @Raidar7220 2 роки тому +27

    हा विषय खूप छान आहे. या मधील सर्व कलाकारांचे खूप खूप आभार, आणी माझे आवडते कलाकार बाळासाहेब यांना खूप प्रेम♥️🙏

  • @dnyaneshwarpatale125
    @dnyaneshwarpatale125 2 роки тому +288

    उठा उठा सकाळ झाली चांडाळ चौकडीच्या करामती बघायची वेळ आली

    • @mayurkshetre6522
      @mayurkshetre6522 2 роки тому +3

      मि तर सकाळी च बघतो

    • @vidyarupwate286
      @vidyarupwate286 Рік тому +2

      चांडाळ चौकटी चे भाग लवकर तयार करत जा खूप ‌भारी हे मी हेच बघते फोन ‌मधे

    • @a..1201
      @a..1201 Рік тому +1

      Tu gappa

    • @BhapuMohete
      @BhapuMohete 3 місяці тому

      ​ 3:57

  • @हारवालेफुलवालेदिलवाले

    आजचा हा तुमचा एपिसोड फार चांगला होता एक चांगला संदेश दिला पुढाऱ्यांना धन्यवाद

  • @vaishalinavghare7032
    @vaishalinavghare7032 2 роки тому +771

    छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी दिलेले योगदान यावर एक एपिसोड बनवा प्रेक्षकांकडून त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळेल....🙏🙏

  • @sushant.s.halunde6143
    @sushant.s.halunde6143 2 роки тому +22

    पाटलांच्या अभिनयाला तोडच नाही राव 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽😂😂😂😂😂😂😂😂

  • @rahulgole36
    @rahulgole36 2 роки тому +165

    सर्व कलाकारां चे मनापासून आभार 👌👌

  • @navnathhatekar8904
    @navnathhatekar8904 2 роки тому +2

    चांडाल चौकड़ी च्या करामाती वेब सीरीज चे भर भर भरून अभिनंदन

  • @shardapawar8326
    @shardapawar8326 2 роки тому +39

    रविवार ची सकाळ म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती 🤣🤣👌👌👍👍👍

  • @digvijaydesale1781
    @digvijaydesale1781 2 роки тому +2

    खूप छान मेसेज देता ते ही इतक्या सुंदर पद्धतीने...

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 2 роки тому +62

    गावपातळीवर चालणारा भ्रष्टाचार व वशिलेबाजी वास्तव आपण अत्यंत सुंदररित्या दाखवल्या बद्दल धन्यवाद. पाटील व बाळासाहेब यांचा अभिनय सुंदर.
    सर्व टीमचे अभिनंदन 🙏

    • @ganeshpawar9247
      @ganeshpawar9247 2 роки тому +1

      किराणा यादी📜
      साखर 5kg
      शेंगदाणे 1kg
      तूरडाळ 1kg
      तेल 4kg
      बाबासाठी रेड वाईन -500ml 2 बॉटल
      आईसाठी द्राक्षे वाईन 250 ml 1 बॉटल
      मुलासांठी स्टॉबरी वाईन 100 ml 2 बॉटल
      😆🤣🤣😂🥂🍷🍸🍹🧉🍾

  • @prakashhirave3264
    @prakashhirave3264 2 роки тому +16

    गरजू लोकांना मदत होईल असे काम सर्व करावे .बाळासाहेब आणि कलाकार.

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 2 роки тому +18

    भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम आपण पुढारी मंडळी करतो हे या एपिसोड बघितल्यावर लक्षात आले अतिशय चांगल्या पद्धतीने आपण समाजात जनजागृती करीत आहेत खुप खुप छान सर्व टीमला धन्यवाद

  • @saibabakadiwana5450
    @saibabakadiwana5450 2 роки тому +14

    एक नंबर टीम आहे 🙏🏻 आपले मनापासून आभार पाहिले तर आपण आपल्या चांडाळ चौकडी च्या करामती या वेबसिरीस वरून जन जागृती वर समाज प्रबोधन करत आहात ते पण न कोणाच्या भावना व नाही काही वाईट प्रेम प्रकरण असले,कृत्य न दाखवता खरंच खूप छान.🙏🏻

  • @Shubham30502
    @Shubham30502 2 роки тому +63

    प्रत्येक गावातली सत्य परिस्थिती आज या एपिसोड मधून आपण उघड केली त्या बद्दल सर्व टिमचे आभार..🙏🏻🙏🏻

  • @meghrajraut7705
    @meghrajraut7705 2 роки тому +53

    प्रत्येक गावातील सत्य परिस्थिती तूम्ही व तुमच्या टीम ने समाजासमोर आणली तुमच्या टीम चे खूप खूप खूप धन्यवाद👏👏

  • @pravinbankar7687
    @pravinbankar7687 2 роки тому +97

    चांडाळ चौकडी च्या सर्व टिम चे अभिनंदन
    गावातील बेकायदा दारू दुकाने
    व दारू पिऊन गावातील काही
    नागरीक युवा पिढी तिल मुलांचे
    दुष्परिणाम यांवरती एक एपिसोड
    बनवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ADHIRA1485
      @ADHIRA1485 2 роки тому

      Ata dukanat daru bhetate bhai ..

    • @amoldatkhile1479
      @amoldatkhile1479 2 роки тому +1

      Ata direct Daru ghari yeanr & lok bighadnar

  • @marutishivajiyadav5522
    @marutishivajiyadav5522 2 роки тому +4

    सर्व टीमचे अभिनंदन आजचा एपिसोड एक नंबर

  • @manishapatil7089
    @manishapatil7089 2 роки тому +12

    अतिशय उत्तम अस सर्वांचे सादरीकरण 🥰👌👍👍👍👍

  • @dattajadhav5001
    @dattajadhav5001 2 роки тому +7

    असेच नवीन अनुभव आणि मनोरंजन करत रहा सर्व ठिम चे खुप खुप अभिनंदन 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @kffdeath9806
    @kffdeath9806 2 роки тому +180

    कोणा कोणाला वाटतं ही series महाराष्ट्रात एक नंबर आहे 👌👌👌

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 2 роки тому +2

    एकदम सुपर डुपर एपिसोड 👌👌👌👌खुप छान एपिसोड होता .

  • @marathiupdate9274
    @marathiupdate9274 2 роки тому +621

    आजकाल सगळीकडे वशिलाच चालतो, हे वास्तव तुम्ही आज समाजाला दाखवून दिले. मनापासून आभार संपूर्ण टीमचे 🙏🙏🙏

    • @tusharkalwatkar2668
      @tusharkalwatkar2668 2 роки тому +10

      ❤️❤️❤️❤️❤️

    • @shreyashmore3028
      @shreyashmore3028 2 роки тому +12

      बाबासाहेबाचा नांद करायचा नाय

    • @tilekar734
      @tilekar734 2 роки тому +12

      सत्य घटना .आहे .गरिबाला फायदा नही . मोठ्या . चोराला . फायदा . बॉक देते

    • @omkarsokande8577
      @omkarsokande8577 2 роки тому +4

      व-वय नाही शि-शिक्षण नाही ला-लायकी नाही

    • @panduranggurav7115
      @panduranggurav7115 2 роки тому +3

      2022 मधील सुपर कॉमेडी चालू माझ्या मनाचा मुजरा 🙏🙏👍

  • @lahutate9174
    @lahutate9174 2 роки тому +8

    वशिला हा एपिसोड कार्यक्रम बाळासाहेब तुम्ही समाजाला जनजागृती करून देण्यासाठी जे केला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे

  • @sk77793
    @sk77793 2 роки тому +15

    खूपच भारी एपिसोड होता प्रत्येक गावामध्ये असे हे पुढारी लोक असतात त्यामुळें गरीब लोकाना स्कीम भेटत नाही पुढारी लोक स्वतःचा खिसा भरतात हे थांबले पाहिजे .एक नंबर एपिसोड होता आज चा असेच पुढे कामं करत रहा🍫😍♥️😘🔥❤️🌍💐💐

  • @prashantchandanshive3803
    @prashantchandanshive3803 2 роки тому +20

    सर्व कलाकारचे मनापासून आभार असेच नवनवीन कार्यक्रम घेऊन येत जा व आतुरता फक्त रविवारची 🙏💙❤️💐

  • @murlidharjawale6256
    @murlidharjawale6256 2 роки тому +83

    खरच गाव पातळीवर खुप असे भ्रष्टाचार होतात आणि खरे लाबर्थी या पासून वंचित राहतात त्या साठी हा एपिसोड खुप प्रेरणा देणारा आहे सर्व चांडाळ चौकडी च्य टीमचे मनःपूर्वक आभार 💐🙏

  • @bhausahebbansode2151
    @bhausahebbansode2151 2 роки тому +1

    एकदम मस्त तुमच्या टीम ने वास्तव दाखवले खूप छान👌👌👌

  • @dkguruyt9414
    @dkguruyt9414 2 роки тому +24

    बास करा, तुम्हाला बायका ध्यान होईल तस् वरच्यावर मारत्यात.
    गणाचा डायलॉग एक नंबर 😂😂😂😂😂

  • @tishue7285
    @tishue7285 2 роки тому +8

    खूपच सुंदर विषय मांडलात, आणि खरच आज समाजात राज्यात आणि देशात हेच घडत आहे, हे आपल वास्तव मांडल त्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन. 👍👌👏👏💐

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 2 роки тому +13

    तुमचे एपिसोड म्हणजे महाराष्ट्रातील खरी परिस्थिती 👍👍👍👍👍👍👍👍

  • @shankarmule2570
    @shankarmule2570 2 роки тому +16

    खरोखरच गावचा राजकारणातील वास्तव समोर मांडल्याबद्दल सर्व टीमचे मनापासून आभार..
    सर्व वेबसिरीस मध्ये नंबर 1 ची वेब सिरीज चांडाळ चौकडी च्या करामती.

  • @amitjavale3658
    @amitjavale3658 2 роки тому +25

    बाबो.., उपोषण सुटले प्रकरण मिटले..!
    #पाटिल 😀😂😂

  • @tohidshaikh8491
    @tohidshaikh8491 2 роки тому +2

    कोणा कोणाला वाटते ही वेब सिरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे

  • @vivekanandsuryawanshi4456
    @vivekanandsuryawanshi4456 2 роки тому +41

    सर्व टीमचे अभिनंदन लवकरच 1000 एपिसोड येईल....💐💐💐

  • @dhirajkasare7923
    @dhirajkasare7923 2 роки тому +30

    बाळासाहेब: पाटील मी तुमच्या घरासमोर जीव सोडणार आहे.
    पाटील: मग मी कुठे सोडु😂😂😂

  • @vaishalinavghare7032
    @vaishalinavghare7032 2 роки тому +78

    शाळेत असताना रविवारी आम्ही शक्तिमान, ज्युनियर जी. शकाल का बुम्बुम ची आतुरतेने वाट पाहत होतो आणि आता त्यापेक्षाही तुमच्या एपिसोडची...❤️🙏

    • @ketandanane5494
      @ketandanane5494 2 роки тому +4

      Right

    • @omkartekale5552
      @omkartekale5552 2 роки тому +1

      Hii

    • @krishnamalkar1213
      @krishnamalkar1213 2 роки тому +1

      @@omkartekale5552 अस्लल कलाकार आपल्या कलेला तोड नाही , आम्ही दररवीवारची अतूरतेने वाट बघतो.

    • @omkartekale5552
      @omkartekale5552 2 роки тому +1

      @@krishnamalkar1213 to phir

    • @rohitbhong7757
      @rohitbhong7757 Рік тому

      Jdjdxj

  • @rahulsawaisarje7170
    @rahulsawaisarje7170 2 роки тому +9

    आभार मानले बाळासाहेबाचे

  • @dfcreation9
    @dfcreation9 2 роки тому +51

    खरंच, रामभाऊ ला तोडचं नाही.... आम्ही जशी क्रिकेट बघण्याची वाट पाहतो... तसेच तुमच्या एपिसोडची पण...... 👌👌

  • @prathameshpandit874
    @prathameshpandit874 2 роки тому +3

    Ekdm kdkkkkk episode
    Gana pailwan war ek purn episode banwa khup mst kam aahe gana ch

  • @rajusayyed1732
    @rajusayyed1732 2 роки тому +15

    गनाचा फेवरेट डॉयलाँग. भाऊ फक्त हान म्हणा 👌👌👌

  • @laxmansawant5849
    @laxmansawant5849 2 роки тому +2

    बाळासाहेब एकदम कडक लई भारी

  • @ganeshkare1009
    @ganeshkare1009 2 роки тому +18

    खरचं बाळासाहेबांनी उपोसान करून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केला आणि त्यांना न्याय मिळवून दिला
    आणि पुढारी लोक सामान्य नागरिकांचा हक्क मारून स्वतःची पोळी भाजून घेतात
    तर सामान्य लोकांना सुधा ग्रामपंचायत मध्ये जाऊन प्रत्येक प्रकरणाची माहिती घेणे त्यांना अधिकार आहे

  • @dattajadhav5001
    @dattajadhav5001 2 роки тому +1

    खुप छान ऐपीसोड बणवला आहे सर

  • @ranjeetwaghmare5356
    @ranjeetwaghmare5356 2 роки тому +23

    तुमच्या एपिसोड ची ओढ लागते. आठवड्यातून दोन वेळा एपिसोड दाखवला पाहिजे.🙏🏻🙏🏻
    खूप छान विषय दाखवला तुम्ही, असे एपिसोड प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी दाखवले पाहिजेत.

  • @shwetafartade1221
    @shwetafartade1221 2 роки тому +2

    वास्तव सत्य आहे हे सादरीकरण अप्रतिम आहे संपूर्ण टीम चें मनापासून अभिनंदन

  • @simplebhasha9370
    @simplebhasha9370 2 роки тому +35

    सर्व कलाकारांचे मनापासून आभार
    खूप छान भाग आहे
    अगदी बरोबर विषय आहे
    प्रत्येक गावात असे गाव पुढारी आहेत
    ज्यामुळे सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागतो

  • @kuldeepthite67
    @kuldeepthite67 2 роки тому +1

    खूप छान एपिसोड सत्य स्थितीवर एपिसोड..

  • @surajwagh7957
    @surajwagh7957 2 роки тому +14

    सर्व टीम च्या कायाला सलाम 💐💐💐... रामभाऊ चा चाळीस एकदाचा डयलाग खूप कमी झाला आहे तरी डयलाग खूप वेळा होवा ही नम्र विनंती

  • @anilshelke9489
    @anilshelke9489 2 роки тому +8

    हि एक सत्य परिस्थिती आहे गरीब माणसाला किंमत फक्त मतदाना पुरतीच बाकी कुठेच नाही.

  • @tameshrahangdale5039
    @tameshrahangdale5039 2 роки тому +29

    तुमच्या सगळ्या टीम ला मनापासून आभार असेच भ्रष्टाचराविरुद्धच्या एपिसोड लोकपर्यंत पोहचू दया .खूप छान.

  • @baneshkhunte2064
    @baneshkhunte2064 2 роки тому +1

    व्हिडिओ clearity खूपच फरक वाटतोय पहिल्यापेक्षा

  • @aadeshjawale5443
    @aadeshjawale5443 2 роки тому +20

    जगातील प्रसिध्द वेवसिरीज म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती ,खूप छान सर्व कलाकारांचे आभार 👍👍💐

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 2 роки тому

    अप्रतिम संदेश. सत्य घटनेवर आधारित

  • @khandujanrao6652
    @khandujanrao6652 2 роки тому +8

    सरकारी कामात वशीला तर लागतोच पण त्याच बरोबर लाच घेतल्याशिवाय कुठलं ही काम होत नाही हे बाळासाहेबांनी निदर्शनास आणून दिले आहे...चा.चौ.टिमच खुप खुप आभार.........
    💐💐💐💐💐

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 2 роки тому +8

    बाळासाहेबांची कॉमेडी कोणाला आवडते

  • @bapumohite7595
    @bapumohite7595 2 роки тому +2

    खर तर सगळीकडे हि वस्तू स्थिती चालू आहे मस्त ❤❤❤❤❤❤you all team 🙏🙏

  • @sudhirthoughts1468
    @sudhirthoughts1468 2 роки тому +13

    गंना आता एकदम परफेक्ट झाला आहे.. 👍👍

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 2 роки тому +5

    प्रत्येक गावात ही सत्य परिस्थिती आहे

  • @LahuMuthalVlogs
    @LahuMuthalVlogs 2 роки тому +17

    कोणा कोणाला वाटतं ही series महाराष्ट्रात एक नंबर आहे 👌👌👌
    #lahumuthal

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 2 роки тому +3

    छान एपीसोड आहे गावपातळीवर असाच कारभार असतो ते या एपीसोड माध्यमातून तुम्ही समाजाला पटवून दिले खरोखर तुम्हा सर्व टिमचे अभिनंदन एक नबर आहे हि वेब सिरीज

  • @kailasjejurkar163
    @kailasjejurkar163 2 роки тому +48

    अतिसुंदर एपिसोड बनवल्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन! असेच समाज प्रबोधनपर कार्य करीत रहा! यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!

  • @shitalvishaljankar2483
    @shitalvishaljankar2483 2 роки тому +1

    Ajcha episode ek no.

  • @kailasharbale2515
    @kailasharbale2515 2 роки тому +13

    जबरदस्त सादरीकरण केले रामभाऊ किंग आहेत

  • @vijaymotewrestling
    @vijaymotewrestling 2 роки тому +3

    गणा भावा तुला चॅलेंज नाही.. तुझं बोलणं आणि acting..दर्जा

  • @aabhitake2132
    @aabhitake2132 2 роки тому +32

    प्रत्येक एपिसोड मध्ये काय तरी नवीन संदेश देता ..तुमच्या कार्याला सलाम ...👏

  • @santoshkhatal3308
    @santoshkhatal3308 2 роки тому

    काय करावं ह्या पुढार्यांना ....... छान सुंदर असा अभिनय दाखवला खरंच चालू युगात जो तो वशिला लाऊन आपले काम साधत असतो अभिनंदन निर्माता, दिग्दर्शक, कलाकारांचे

  • @maheshkantode572
    @maheshkantode572 2 роки тому +14

    सोलापूर D C C बँक केतुर (करमाळा) शाखेत वि वी कार्य सोसायटी मधे पण असेच झाले.
    जवळच्या कार्यकर्त्यांचे कर्ज प्रकरणे मंजूर झाले आणि कर्ज माफी पण त्यांचीच झाली.
    आमचे मंजूर नाही झाले, माफी नाही झाली😭

  • @sanjaywadkar4243
    @sanjaywadkar4243 2 роки тому +8

    रामभाऊ गणाची अशीच प्रगती करा!💐💐👍👍

  • @rasulmagdum1530
    @rasulmagdum1530 2 роки тому +33

    संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त पगार वाढ होणारा शिपाई :- पप्पू.कांबळेश्वर ग्रामपंचायत

  • @amolpadwal4683
    @amolpadwal4683 2 роки тому +10

    पैलवान गणा फॅन्स क्लब सातारा 🤣🤣🤣...रामभाऊ- गणा चहा ठेव.... गणा - अयो त्यो पन मिच ठेवायचा होय 🤣🤣🤣

  • @harshad_creation_21
    @harshad_creation_21 2 роки тому +9

    एक नंबर एपिसोड होता,सर्व कलाकार मस्त काम करीत आहे,सर्वाचे मनापासून अभिनंदन .🙏🙏🙏🙏

  • @pruthvitejkodalkar4328
    @pruthvitejkodalkar4328 2 роки тому +2

    बाळासाहेब एक नबंर

  • @blackmonya404
    @blackmonya404 2 роки тому +44

    आजचा एपिसोड खूपच छान होता असेच मनोरंजन करीत रहा 🔥🔥🔥💥💥💥🚩🚩🚩

  • @पुंडलीकपाटीलवडजेकार्लेकर

    खुप छाण झाला कार्यक्रम

  • @kishorchavan-ru3bi
    @kishorchavan-ru3bi 2 роки тому +10

    आजची महाराष्ट्रातील खरी परिस्तिथी 👌🏻👌🏻

  • @avadhutkarkud7987
    @avadhutkarkud7987 2 роки тому +4

    गाव पुढाऱ्या मुळे शासकीय योजना गरजुंपर्यंत पोहचत नाहीत.खूपच छान पद्धतीने सादरीकरण केलंय.

  • @pravinvalkunde9548
    @pravinvalkunde9548 2 роки тому +4

    लेखकाचे खुप खुप अभिनंदन खुप छान व घटनेवर आधारित मालिका सादर केली बाळासाहेब यांनी खुप छान कामगिरी बजावली आहे सर्व कलाकाराचे अभिनंदन
    जय हिंद जय शिवराय

  • @vishalbarde4245
    @vishalbarde4245 2 роки тому +214

    तुमच्या सर्व टीम चे मनःपूर्वक आभार व समाजामधे काय चालते ते तुम्ही दाखवून दिले आहे खूप छान आहे एपिसोड

    • @lakhandaund1625
      @lakhandaund1625 2 роки тому +7

      Q

    • @ganeshadate1002
      @ganeshadate1002 2 роки тому +2

      Hi

    • @maulikokate3017
      @maulikokate3017 2 роки тому +1

      अशाच कार्यक्रमाची आजच्या युगाला गरज आहे हे प्रत्येक तालुक्यत तील पुढारी बॅक मध्ये आसणारे अधिकारी यांनी लाभार्थींना च / क्सीमा मिळाल्या पाहिजेत खर च आपण गरजुना देता की आपल्या च घरात घेतो

    • @akshaykokate4429
      @akshaykokate4429 2 роки тому

      ❤️😊🌸👍

  • @annasahebkhaire230
    @annasahebkhaire230 2 роки тому +2

    बाळासाहेब ची आणि उज्जन ची जोडी एक नंबर आहे

  • @rajupawar3970
    @rajupawar3970 2 роки тому +15

    Balasahebani सर्वा चिच जिरवली... Nice छन भाग 💐💐💐💪💪यातून गाव पूड़ार्यांनि पन थोड़ा बोध घ्यावा

  • @bappusahebmisal3367
    @bappusahebmisal3367 2 роки тому +4

    गाय गोठा प्रकरणाच्या मुळावरच घाव घातला अगदी खरी परिस्थिती आहे

  • @VKBMarathiStatusKATTA
    @VKBMarathiStatusKATTA 2 роки тому +126

    बाळासहेब, रामभाऊ अणि बाकी टिम म्हणजे रत्नांची खाण आहे. सर्वांचें मन:पूर्वक आभार🙏🏻 ❤️❤️❤️

    • @lahudevmane1104
      @lahudevmane1104 2 роки тому +1

      उडून घे सगळ्यांना

    • @nikhiljadhav4741
      @nikhiljadhav4741 2 роки тому

      @@lahudevmane1104 तू ही सगळ्यांना घेतोस काय रे चुत......

    • @sharadkale7273
      @sharadkale7273 2 роки тому

      @@lahudevmane1104 ग

    • @lahudevmane1104
      @lahudevmane1104 2 роки тому

      @@nikhiljadhav4741 तुला घेऊ का माझ्या बगलात

    • @nikhiljadhav4741
      @nikhiljadhav4741 2 роки тому

      @@lahudevmane1104बेट्या तुझी काय औकात आहे मला बगलात घ्यायला तुझ आख्ख्य खानदान यायला पाहिजे

  • @shahajidipankar2909
    @shahajidipankar2909 2 роки тому

    आजच्या एपिसोड साठी शब्दच नाहीत...खुप ज्वलंत विषय... खूप छान

  • @kumargaikwad311
    @kumargaikwad311 2 роки тому +32

    रविवार ची सकाळ म्हणजे चांडाळ चौकडी👍👍👍👍

  • @devadevkar1216
    @devadevkar1216 2 роки тому +4

    आजचा भाग लयच भारी आहे... प्रत्येक गावातील गोष्ट

  • @Ravsaheb143
    @Ravsaheb143 2 роки тому +7

    खरच राव गावातील हे भ्रष्ट पुढारी ज्या सरकारी योजना ज्या व्यक्तीला मिळाली पाहिजे त्यांना मिळू देत नाही.आणि ज्यांच पेटलं तर महिनाभर विझणार नाही त्यांना योजना मंजूर होतात.
    बाळासाहेब ,एकच नंबर .
    बाळासाहेब तुमच्या आजच्या कामासाठी 5*👍 आणि सर्व टीम मनापासून आभार 🙏.

  • @Suniltupsamindre1521
    @Suniltupsamindre1521 2 роки тому +1

    बारामती कडून परभणी ला जात असते वेळेस एपिसोड बगीतला खरच प्रत्येक वेळेस आगळावेगळा एपिसोड सादर करतात सर्वच कलाकारांनी खुप छान संदेश दिला
    आणि सर्व कलाकारांचे मनःपूर्वक धन्यवाद
    आपण मला भेटायला वेळ दिला
    आपण प्रेतेक वेळेस असच आगळावेगळा एपिसोड सादर करावा एवढीच अपेक्षा

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 2 роки тому +13

    चांडाळ चौकडी च्या करामती पूर्ण एपिसोड चे अभिनंदन सत्य घटना घडलेली एपिसोड दाखवत आहे तर खरं पूर्ण जनतेने समजून घेतले पाहिजे

  • @sagarmhaske5864
    @sagarmhaske5864 2 роки тому +1

    Khup chan asa episode banavla ahe je samajhyat chalu ahe te tumhi aaj dakhun dile

  • @highwayking3786
    @highwayking3786 2 роки тому +20

    एक मालिका आमच्या बैलगाडा चालक मालक आणि शौकीन साठी
    Please आता पर्यंत मी 4-5 कंमेंट फक्त बैलगाडा साठी केल्या नाही तर मी पण उपोषण करतो बाळासाहेबांसारखे

  • @vinayakpandhare892
    @vinayakpandhare892 2 роки тому +4

    अतिशय उत्कृष्ट विषय घेतला आहे आपण....अभिनय ही नेहमीप्रमाणे छानच केलाय....फक्त अभिनय करत असताना गंभीर प्रसंग साकारत असताना गालात हसू नका....त्यामुळं प्रसंगाचं गांभीर्य कमी होत आणि आपण अभिनय करत आहात असा वाटत....रिॲलिटी कमी होते त्यामुळं🙏.....आजचा गणा ज्यावेळी केळ खायला घालतो बाळासाहेब ना .. ..बाळासाहेब गणा च्या तोंडाला केळ फसतात...पण त्यावेळी गणा गालात हसतो...त्यामुळं थोड वेगळं वाटलं...तसाच बाळासाहेब ही बऱ्याच प्रसंगात हसतात गालात....हे नको.....बाकी सर्व काम एकच नंबर 🙏

  • @sarikatekale4479
    @sarikatekale4479 2 роки тому +12

    😇😇🤣🤣 खूप छान.. वस्तुस्थिती मांडली..
    गणाने पाण्यातून विष पाजण्याचा प्रयत्न केला😜 खोटं बोल पण रेटून बोल.. 😂 बाकी सगळेच कलाकार आणि त्यांच्या करामती अगदीच मन जिंकणारे . 😇😇❤️

  • @parmeshwardevkule5491
    @parmeshwardevkule5491 2 роки тому +7

    भाऊ पाटील असा कुणालाच acting जमणार नाही मी पाटलांची कोणत्यातरी pictur मध्ये एन्ट्री झाली पाहिजे

  • @gorakh_aynor_57
    @gorakh_aynor_57 2 роки тому +10

    छान विषय मांडला बाळासाहेब ❤️👌

  • @shaikhbaba453
    @shaikhbaba453 2 роки тому +1

    Balasaheb Tumchi Vebsirish Fakt Marathi Manus Nave Tar Sarv Jati Dharma che loke Apli Vebsirish Pahtat Tar Boltana Yachi Nond Ghyavi
    Dhawan
    Sarvat jast Aavdti Vebsirish
    Gavran film production Chandal Chaukdichya karamati No 1 Vebsirish
    Dhawan

  • @marutihipparkar7925
    @marutihipparkar7925 2 роки тому +4

    कोणा कोणाला वाटतं हे सगळ्यात कॉमेडी वेब सिरीज महाराष्ट्रात नंबर 1 मध्ये आहे

  • @bhimraokamble5583
    @bhimraokamble5583 2 роки тому +2

    खूप छान संदेश दिला मनापासून आभार मानतो जय भीम जय महाराष्ट्र