नमस्कार 🙏 रोजच्या स्वयंपाकात किंवा तळण्यासाठी कोणते तेल वापरावे? बाजारातील refined तेल बनवताना त्यात केमिकल वापरले जाते. त्यामुळे लाकडी घाणा वर पारंपरिक पद्धतीने काढलेले शुद्ध तेल नेहमीच्या वापरासाठी उत्तम. आता हे शुद्ध लाकडी घाणा तेलं saritas kitchen ने तुमच्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत.. तेल order करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर करू शकतो saritaskitchenofficial.com/ किंवा या नंबर वर what's app msg करा +91 89561 68782 यंदाचा दिवाळी फराळ आणि इथून पुढे रोजचा स्वयंपाक saritas kitchen च्या केमिकल विरहित शुद्ध तेलामध्ये करा. पहिलं पाउल आरोग्याच्या दिशेने.. धन्यवाद 🙏
नमस्कार सरिता. तुम्ही कणकेमध्ये ओवा आणि कसुरी मेथी सांगून कणिक तयार केली व कोबीची भाजी एक वेगळ्या प्रकारची बनवली दोन्ही प्रकार करता येतील तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏👍
I follow your most of the recipes. Today's Paratha looks delicious, definitely i will try, because my children don't like cabbage. Thankyou you soo much for the recipes. Ma'am try to give different types of Paratha recipes please.
सरिता पराठे खूपच छान झाले आहेत मी नक्की ट्राय करणार फक्त मला एक सांग की तू तवा कुठल्या कंपनीचा आणि कोणता आहे प्लीज लवकर उत्तर दे😊 तुझ्या सर्व रेसिपी खूप छान असतात अगदी समजून सांगण्याची पद्धत पण खूप सोपी असते पटकन लक्षात येते जिद्द असावी तर तुझ्यासारखी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद🙏
नेहमीप्रमाणे मस्तचं…. ताई तुम्ही नाश्त्याची सिरीज बनवलीत तशीच ४ किंवा ५ वाजताचा करायचा हल्का फुल्का नाश्ता यावर प्लीज सिरीज काढा ना… ॲाफिसमध्ये असल्यावर ह्या वेळी हमखास अरबट चरबट खाल्ले जाते… तसेच घरी खाकरा कसा बनवायचा ह्यावर एखादा व्हिडीओ कराल का????
खूप छान पराठा दिसतो, मी नक्की बनवून बघेन. ताई पराठ्या साठी कणिक थोडी घट्ट ठेवायची ना म्हणजे पराठा लाटता येईल, इथे तुम्ही कणिक नरम मळलं आहे. Plz reply me
नमस्कार 🙏
रोजच्या स्वयंपाकात किंवा तळण्यासाठी कोणते तेल वापरावे?
बाजारातील refined तेल बनवताना त्यात केमिकल वापरले जाते. त्यामुळे लाकडी घाणा वर पारंपरिक पद्धतीने काढलेले शुद्ध तेल नेहमीच्या वापरासाठी उत्तम.
आता हे शुद्ध लाकडी घाणा तेलं saritas kitchen ने तुमच्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत..
तेल order करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर करू शकतो
saritaskitchenofficial.com/
किंवा या नंबर वर what's app msg करा +91 89561 68782
यंदाचा दिवाळी फराळ आणि इथून पुढे रोजचा स्वयंपाक saritas kitchen च्या केमिकल विरहित शुद्ध तेलामध्ये करा.
पहिलं पाउल आरोग्याच्या दिशेने..
धन्यवाद 🙏
सरिता तू अन्नपूर्णा आहेस😍
मॅडम मी तुमचा रेसिपी बघूनच जेवण बनवते, खूप छान जेवण होत आणि सगळे छान बोलतात माझं जेवणाला
आईने तुला खुप छान
स्वयंपाक करायला शिकवले आहे
Hi , सरिता खूपच छान कोबीचा पराठा रेसिपी मस्तच!😋👍👌 नेहमी प्रमाणे टिप्स सह उत्तम माहिती दिली.❤️🌹
धन्यवाद
@@saritaskitchen ÀP1
आजच कोबी पराठे केले.खूपच छान झाले.खूपवेळा केले परंतु आजच्या सारखे कधीच झाले नाहीत. धन्यवाद.तुमची सांगायची पद्धत खूप छान आहे.
मी रात्रीच ही रेसिपी केली होती आणि दही बरोबर खाल्ली सगळ्यांना खूप खूप आवडली तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 😇❤️
Hi tai.. ajach mi kobicha paratha kela.. khupach tastey zala. Mazya 3 yrs chya mulila pan avdla khup.. 😋👌👌 thanks tai 🥰
नमस्कार सरिता. तुम्ही कणकेमध्ये ओवा आणि कसुरी मेथी सांगून कणिक तयार केली व कोबीची भाजी एक वेगळ्या प्रकारची बनवली दोन्ही प्रकार करता येतील तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏👍
धन्यवाद सरीता जी... तुमच्या रेसिपी नुसार पराठा केला.... पहिल्यांदाच कोबी पराठा सगळ्यांनी आवडीने खाल्ला 😅thank u
Me banvun bghitle ....khup mast zala hota...thank you so much Sarita tai♥️🥰
Chaan tip sangitli .
Tai tumachya recipe pramane tomato soup banaval same hotel sarkh jhalel thanku
I tried your this recipe too and it turned out to be delicious. Not only that but your trick helped in not tearing off the Paratha. Thanks a lot!
सरिता नेहमी प्रमाणेच खूप छान पराठा
पराठ्यांची एक series कर ना प्लीज
Tai tumchya recipies amhala khup avadtat👌👍Tumhi plz kajukari ani rotichi recipe sanga na
खूप छान..
.
मी नक्की ट्राय करून बघणार
खुप छान आहे सगळया ट्रिक 👌
Khup chaan idea sangitli Madam tumhi.... Thank you so much 👍🙏
Mla tr vicharl na ekhadi recipi kshi bnavaychi mi tr tumchyach chenel ch nav sangte😍 Khup chan astyat video tumche
Mdm tmhi sngtlya pramane aloo Paratha Puran poli try keli khup Chan zali he pn try kren tmchya recipes khup Chan astat
Wa khup chan. Sadhya me tumchya premat aahe .thanks
मी करून पाहिले, सर्वांना आवडले...
Khup chan paratha yammy
Dhanyavad😋😋😋😋
Yummy pratha 😋😋 maze cabbage prathe nit hoth Nahi . Receipe dhakavlya sathi Thanks 🙏 🙏 me nakki try keran.
Aaj mi try kela khrch Khup chan zala hota❤
I follow your most of the recipes. Today's Paratha looks delicious, definitely i will try, because my children don't like cabbage. Thankyou you soo much for the recipes. Ma'am try to give different types of Paratha recipes please.
मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते खुप छान पदार्थ तुम्ही बनवता आवडतात धन्यवाद
मला ही यात खूप आनंद आहे.
Wow ..kharach sarnala Pani sutate..mhanun ha paratha kart navte...aata karun baghel..👍👍
Me kal try keli hi recipe....khupch chaan zale parathe Ani chaan trick Dili aahe tumhi... thank you
Most welcome
1ch no .tuzya recipe khup Chan astat tai❤
खूप छान...सूचना अगदी व्यवस्थित ...
कोबीचे पराठे खूप छान झाले मुख्य म्हणजे कोबीला पाणी सुटणे हा मोठा प्रॉब्लेम तुम्ही सोडवला आहे
TAI TU KHAROKHARCH ANNPURNA AHES TUJHYA RECIPE EASY AND SIMPLE ASATAT THANKS🙏👍👌
Aaj mi ha paratha try kela...chan zala😋👌👌
Thanks
Diwalichya faral tumhi sangitl tasa banwla khup awdal saglyana .
Thanks
खूप छान पराठा केला
खूपच छान 👌👌👌👌
Ek no zala tai paratha....je ki mala swatahala kobi ajibat aavdat nahi....tari mhantl try karav...pan ek no zala paratha❤
मनापासून आभार
Khupach Chan Patathe 👌👌😍😍
सरिताजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
सरिताजी, आपण कोंबडी वड्याची रेसिपी दाखवा,🙏🙏
madam tumhi great ch aahat nehmipramane receipe mastch 👌👌😘😘
खूप छान टिप्स👌👌
मस्त ...मी करून बघते 👌
Khup chan tai❤❤
Khup mast zale
खूप छान
वॉव मस्तच लाजवाब रेसिपी 👌👌👍
I tried this recipe today, turned out to be delicious! Thanks
मस्त खूप खूप छान आहे पराठा रेसिपी
Nice tips 👍👍 very delicious recipe 😋😋
Mast aahe paratha
Madam mi kobicha Paratha banvala mast jhala saglyana avadla 👌
Didi saran ratri banun fridge mdhe thevyach ka sakali banvayche astil tr
Jay shree radhe krishna❤🙏🙏
🙏
Chan recipe...
Tai diwali che faral chalu kara na..lavkar
Wangyachi Rassa bhaji rrecepie
Khoop छान
Ashach prakare bit cha Paratha dakhva Sarita tai
तुमच्या रेसिपी खूप छान असतात
Jilebi pn diwali special....
Thanks for tips and recipe i will try definitely
Tai tumhi khup chan karta ani tumhi paddhat pan khup sopi aste
Thank you
खुप छान पराठा 👌🏼👌🏼
Mam goda masala recipe dakhva na
Wa wa khup chan
नेहमीप्रमाणेच पराठे खुप छान. रेशनचे तांदुळ म्हणजे कुठले तांदुळ ?
ताई खुपच छान पराठा.👌👌
सरिता पराठे खूपच छान झाले आहेत मी नक्की ट्राय करणार फक्त मला एक सांग की तू तवा कुठल्या कंपनीचा आणि कोणता आहे प्लीज लवकर उत्तर दे😊 तुझ्या सर्व रेसिपी खूप छान असतात अगदी समजून सांगण्याची पद्धत पण खूप सोपी असते पटकन लक्षात येते जिद्द असावी तर तुझ्यासारखी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद🙏
Manapasun abhar
अप्रतिम 👌🏾👌🏾👌🏾😋😋😋😋😋
पराठा खूप छान झाला
Khup chan👌👌
खुप छान कोबीचे पराठे 👌😋
Khupch sundr 👌👌😋
Tips sathi 🙏🏻🙏🏻
Mast 👌👌👌👌
मस्तच आहे रेसिपी
Hii tai nice recipe
मस्त👌 पराठा
ताई सिताफल बासुदी दाखव please
Khup chan . Tawa konta aahe sangal ka
मस्तच केला ताई पराठा 👌
Thank you so much For this receip👌👌👍😊
Hi, खुप मस्त कोबी पराठा रेसिपी.
Which oil is good for helth
Khup mast
Mi aaj banavale tumchi receipe baghun..... Mast jhale hote.... Yummy parathe
Thanks for pa recipe rta
Mast aahe recipe
Very nice and easy
Thank you
Aamachur pawder aivaji dusar kay taku shakati
Hi Tai kup chhan aahet tips oil chi kimt sangl ka oil chi mahiti hi saga
Description box पहा contact number दिला आहे तिथे what's app msg करा सर्व माहिती मिळेल
@@saritaskitchen thx tai
गहू पीठ चाळताना त्यातलं अर्धा किलो पीठ दोनदा मैदा चाळणीने चालून stock मध्ये ठेवावं... पराठा - पुरणपोळी साठी वापरता येतं... पराठा - पुरणपोळी फुटत नाही , पोळीचा पदर पातळ असल्यामुळे stuffing चांगलं भाजल जातं
ताई तुमची दसऱ्याची डिश खूपच आवडली खव्याचे गुलाबजाम कसे करायचे ते दाखवा
Kobi khisun dhun getlyavar paani nahi Rahat ka tai
Khup chan
Sundar
नेहमीप्रमाणे मस्तचं….
ताई तुम्ही नाश्त्याची सिरीज बनवलीत तशीच ४ किंवा ५ वाजताचा करायचा हल्का फुल्का नाश्ता यावर प्लीज सिरीज काढा ना…
ॲाफिसमध्ये असल्यावर ह्या वेळी हमखास अरबट चरबट खाल्ले जाते…
तसेच घरी खाकरा कसा बनवायचा ह्यावर एखादा व्हिडीओ कराल का????
Mee pan aashi Karate Tai ❤️
Nice recipe mam...mam anarase recipe dhakka na...
Anarase recipe खालील लिंक वर क्लिक करून मिळेल ua-cam.com/video/Y-sskfJ83-A/v-deo.html
खूप छान पराठा दिसतो, मी नक्की बनवून बघेन. ताई पराठ्या साठी कणिक थोडी घट्ट ठेवायची ना म्हणजे पराठा लाटता येईल, इथे तुम्ही कणिक नरम मळलं आहे. Plz reply me
Saran Jase tashi kanik.. Saran ghatt aani kanik mau asel tar parathe fatatat
Thanks tai
Lasun nahi ka ghlayacha