कोबीचे पराठे | वन डिश मील | एव्हरग्रीन रेसिपी | घरातल्या कोबिला आता देऊयात नवं रूप
Вставка
- Опубліковано 11 січ 2025
- कोबीची भाजी, कोबीची कोशिंबीर वगैरे आपण नेहमी करतोच. पण घरातील सर्व मंडळींना खुश करायचं असेल, तर कोबीचे पराठे नक्की करून बघा, आणि तेच कोबीचे पराठे कसे करायचे ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे.
करायला अतिशय सोपे आणि चवीला खमंग असे हे कोबीचे पराठे तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
Ingredients:-
2 katori wheat flour (२ वाट्या कणीक)
¾ katori Jowar/Sorghum flour (पाऊण वाटी ज्वारीचं पीठ)
Half katori besan (अर्धी वाटी बेसन)
Half katori Ragi flour (अर्धी वाटी बाजरी पीठ)
3 katori chopped cabbage (३ वाट्या चिरलेला कोबी)
1 tsp chopped chilli (१ चमचा चिरलेली मिरची)
1 tsp red chilli powder (१ चमचा तिखट)
Turmeric powder (हळद)
Asafoetida (हिंगं)
Half tsp Garam masala (अर्धा चमचा गरम मसाला)
Kasoori methi (कसूरी मेथी)
1.5 tsp coriander seeds powder (दीड चमचा धणेपूड)
1 tsp sesame seeds (१ चमचा तीळ)
Ajwain (ओवा)
Chopped coriander leaves (चिरलेली कोथिंबीर)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#कोबी #पराठा #पौष्टिक #चटपटीत #वनडिशमील #एकान्न #cabbage #paratha #healthy #tasty #onedishmeal #indian #cuisine
कोबीचा पराठा कसा करावा, पराठा रेसीपी मराठी, पराठा रेसीपी, पराठा कैसे बनाए, एव्हरग्रीन रेसीपी, कोबीची रेसिपी, पौष्टिक रेसिपी, इंडियन, फूड, cabbage paratha recipe in Marathi, cabbage recipes, paratha recipe, how to make paratha, healthy paratha, one dish meal, easy recipes, quick recipes, कोबी ,पराठा ,पौष्टिक ,चटपटीत ,वनडिशमील ,एकान्न ,cabbage ,paratha ,healthy ,tasty ,onedishmeal ,indian ,cuisine,
तुम्ही दिलेली रेसिपी पाहून ती करायला उत्साह वाटतो. तुमचा आपलेपणा खूप आवडतो. मी कोबी जराशा तेलावर परतून घेते मग पाणी सुटत नाही.ऑफीसच्या डब्यात न्यायला व उरला तर ट्रेन मध्ये खाताना खूप समाधान व्हायचं. तुमच्या मुळे ते क्षण अनुभवले. धन्यवाद.
खूप छान, मस्त
सर्व धान्यांची पिठे आणि छान मसाला लावून केलेले कोबीचे पराठे अतिशय आरोग्यदायी झाले आहेत. एकदम मस्त !
सर्व धान्यांची पिठे घेऊन केलेले कोबीचे पराठे खूप छान
मी आजचं कोबीचे पराठे केले मस्त तुमची सगण्याची पद्धत मस्तच आहे
मिक्स पिठाचे कोबी पराठे रेसिपी छान ❤
atishay chavisht jhale aahet kobiche parathe.
Dhanyawad 🙏🏻
🇮🇳
Thanks mam for your valuable guidance, and wonderful recipe.
कोबीचे पराठे उत्तम ,खुप पौष्टिक आहेत ,खुप धन्यवाद ,
छान रेसिपी आवडली 👌
मला तर तुमची रेसिपी बघितल्यावर आईची आठवण येते माझी आई तुमच्याच सारखी सुगरण होती तुमच्या सगळ्याच रेसिपीज खूप छान आहेत
छान , भाजी खायला कंटाळा येतो घरातल्या मंडळींना .नक्की करुन बघेन.
मावशी मी कित्येक वर्षांपासून असेच कोबीचे थेपले/पराठे करते. घरात सर्वानां खुप आवडतात पण. आज तुम्ही सेम रेसिपी सांगितली. धन्यवाद
Chan the way you provide lots of information in few lines
I will follow you
काकू,मी २ दिवसांपूर्वीच केले पण नुसतीच कणीक आणि बेसन घालून.थोडी आलंलसूण पेस्ट घालावी .छान चव येते. घरातल्या गोष्टी वापरून नाविन्यपूर्ण पदार्थ दाखवता नेहमी.खूप धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर 👌👌👌
खूप छान माझ्या घरात कोबी आहे मी उद्याच पराठे करते.
तुमचे पदार्थ फार छान असतात अगदी तुम्ही आईसारखे सांगता.
क्रांती देव
खुप छान पराठे
Khup chan ani sope
तुम्ही सारेच पदार्थ खूप सोप्पे करून दाखवतात thnku
छान आहे
Ya madhe sukhe khobre kisun vatun ghalave ani besnache praman thode vadhvun besan bhajun ghalave test chan lagte
खूप छान रेसिपी
खुपच छान काकु
Chan kaku karun bagen❤ mi bhanole bhaji banvathe
He khup chan ❤
Waah. Crispy✌ yummy 😋😋
मस्तच
पराठे एकदम आरोग्यदायी असे झाले आहे❤😂
खूप छान
Kobichya vadya pan chan hotat.
Chan.
👌
Wa masth kaku
कोबी किसून घेतला तर चालेल का.
❤❤
Chchan
Mast mi pan karte
गूळ वापरून ( without खवा) सांजोऱ्या कशा करायच्या?? रेसिपी दाखवा. नवरात्रात बऱ्याच घरात देवीला नैद्याला साठी बनवावी लागते.
oil shivay karata yetil ka
tel tup nakoch
आपण तेल तूप न घालता पदार्थ करू शकतो पण थंडीच्या दिवसात किंवा आपल्या रोजच्या जेवणात निदान एक चमचाभर तरी तेल तूप आवश्यकच असतं
मावशी खुपच छान सांगता प्रत्येक पदार्थ तुम्हाला पाहिले की माझ्या आईची आठवण होते ती पण सुगरण होती
खुप छान
कोबी चिरायची का खिसून घ्यायची
अगदीं बारीक चोपर मधून काढली तरी चालेल
😢
😋👌🙏🏻🌹
Kahi jn direct kobi chirtat..😮
खूप छान पराठा
❤❤❤