मराठ्यांच्या संख्येवरून मुंडे चिडले ; जरांगेना प्रत्युत्तर दिलं | Dhananjay Munde
Вставка
- Опубліковано 12 тра 2024
- #DhananjayMunde #Latestenews #Loksabha
आज चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय. जरांगे पाटलांनी काही दिवसांपूर्वी मराठ्यांची संख्याच सांगितली होती. त्यावर धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलंय. मतदानाला आल्यावर मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधला. बघा काय म्हणाले धनंजय मुंडे ?
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...
AY_OP_0524
ओन्ली बजरंग बाप्पा सोनवणे विजय आपलाच आहे एक मराठा लाख मराठा
विजय म्हणजे बापाच्या घरचा माल आहे का
@@user-nq2kc3xf5lतुझ्या घरचाय का मग...
सांगा राव याना ईतका सोपा विजय होईल का नकली राष्ट्रवादी चा 😅😅
ओन्ली pm❤❤❤
Mag chiki cha mal aheka
ठिक आहे या निवडणुकीनंतर लोकसंख्या स्पष्ट पणे माहित होईल
नक्कीचं 👍
४ जून ला पण कमे्ट करा
@@vikasnaikwade2955❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sensexx
तुम्हाला आनंद होणारचना डावपेच करून बहिणीचा काटा काढायला सुरुवात केली
हे मात्र नक्की खर आहे
100%
वा व्हा....असा भवु सर्वांना...
या अगोदर ही बहिणीचा काटा kadnyachi सुरुवात
ताई जोरदार आपटी खाणार आहे धनुभाऊ लबाड बोलघेवडा खोटे बोला रेटून बोला
बदल हा निसर्गाचा नियम आहे..
जे म्हणतं होटते वाजवा तुतारी हाकला वंजारी त्याच्यासाठी.वाजवा तुतारी खासदार वंजारी. वाजवा तुतारी पालकमंत्री वंजारी. वाजवा तुतारी कलेक्टर साहेब वंजारी. वाजवा तुतारी😂😂 कॅबिनेट मंत्री वंजारी. जर अशीच वाजली तुतारी तर मग मुख्यमंत्री पण वंजारी
सात पिढ्या भविष्यात होतील तुमच्या पण मुख्यमंत्री मराठाच राहील..
बजरंग बप्पा यावेळी खासदार होणार आहेत.तुम्ही काळजी घ्या
शेट्ट घ्या शेट्ट
@abhijeetkulkarni8085 🍌🍌🍌घे झात्या तू
चिक्की चे का
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
तुम्हीच पाडला होता बहिणी ला 2019.
आता पण पडणार
येऊन येऊन येणार कोण बजरंग बाप्पा शिवाय आहेच कोण.
ताई आहे भाऊ चार लाखांपेक्षा जास्त लीड ने येणार तु गुलाल घेऊन सावध राहा 🎉🎉🎉🎉🎉😂🎉
@@user-hl6tc3xw2vयेत नाही लिहून ठेव❌ तु फक्त तुझी चड्डी निट संभाळ😂
तुतारी ❤❤❤
मुतारी😂😂
@@SK-xz4qwचिक्की ताई मुतारीत जाणार
कारण धनु भाऊ चा करुणा प्रकरण आणि संजय राठोड यांचा पूजा प्रकरण बाहेर येणार
आणि तुम्ही कार्यकर्ते आहेत परत मुतारी साफ करायला😂😂😂
बरोबर आहे हे मला लई पटलई
लई भारी
तुपल्या आईला झवनार
करूना नाही येणार,जनतेला तुमची पराभव नक्कीच होणार.
😂😂😂
😂😂
Bajarang Sonawane he nakki yenar 👍
धन्याचा करुणा प्रकरण आणि संजय राठोड चा पूजा प्रकरण बाहेर येणार😂
Barkha prakharan 1996 kiti lapval hyni tya bichri la tar maral asel hyni
Khota bolto
बजीरंग बपा येनार
स्वार्थासाठी काय पण करचाल धनुभाऊ तुम्ही.. एकमेकाला एवढं बोलत होता आज कसा एक झाला स्वतःच्या स्वार्थासाठी
मराठा आरक्षणावर बोला
केज ची आमदार बरोबर नाही ती तुला कंटाळून गेली होती आता काय होणार
पंकजा ताई निवडून 100% निवडूण येणार .. सगळेच मराठा bjp विरोधी नाहीत ....
भरपूर आहे.....
Bjp विरोधी नक्की च नाहीत पण पंकजा विरूध्द आहेत 99% त्यामूळे panki पडणार
२०१९ ला ताई मुख्यमंत्री पदाच्या महिला मुख्यमंत्री म्हणून दावेदार होत्या तर लगेच फडणविसांनी आतला डाव टाकून ताईंना पराभूत केले आता पण केंद्रात मंत्रीमंडळात सामील होऊन संविधान बदलायच म्हणतात म्हणून फडणवीसने पलयान केला आहे पाडण्यासाठी ताई तुम्ही पडतात हो मला सुद्धा फार दुःख होतय ह्या गोष्टीच
ही निवडणूक मुंडे विरुद्ध बीड जिल्हा अशी झाली , तेव्हा निकाल च्या दिवशी कळून जाईल
धन्या मेक अप कुठ केलाय ते आधी सांग
Jarngecha gri
Karuna kde
@@govidsarukकुणीही रेटा 😂 ,विसरला वाटत
एक मराठा एक कोटी मराठा......
Chhatrapati jarange maharaj ki jai... 🎉
@@SK-xz4qwaree bhadya chatrapati shivaji Maharaj hote tya jarange la ka chatrapati manntos . Tuzya maycha navra asel to
तुतारी येणार पण धनु भाऊ च्या स्वागताला पंकजाताई
मुंडे घरी बसा❤
बदल होणे काळाची गरज आहे
Only bappa
धनु भाऊला आनंद होणारच डावपेच करून का होत नाही बहिणीचा काटा काढला
फडणवीस साहेब बरोबर गेम करणार
यांना घरी बसवा खुप भावणीक झाले
तुपल्या आईला बसव घरी
चमडी धनू 😂
लोकशाहीच्या अधिकाराचा गैरवापर पण केला करा स्पष्ट साहेब.
आता बदल होनार साहेब
आता तुतारी❤ वाजणार❤
बजरंग बली की जय
जर रांगेचे नाव घेऊन थांबनेलं टाकल्याशिवाय जमाना काय होतं याच्यात जरांगे आणि मराठा विषयी
बरं ऐक कि आता कोण नवीन हत्यार आणले काय 😂😂
आज मोकळा झाला गडी. उद्यापासून शोधमोहीम सुरु
@@classandclass4976 😂😂
Tu pathav ki
@@ganeshkendre1100 🔥🔥जळाली वाढत
तुझीच आणली😂
ओन्ली बजरंग बाप्पा
Only t
बोगस मतदान करुन आनंद होतोय काय परळी मधे नव्वद टक्के बोगस मतदान केल राव तुम्ही पालक मंञी पदाचा दुरूपयोग केला ओ कहते है गली मे तो ओ भी शेर बन जाता है.
ईतके दिवस आई घातला होता का बहिनीला काय पण बोलत होता
,👍💯
माजलगाव , आष्टी,पाटोदा, गेवराई, वडवणी , अंबेजोगाई आणी ग्रामीण भाग वनसाईट बजरंग बाप्पा सोनवणे तुतारी चालतेय बीड शहर आणी परळी 50%
मराठा गावे एक साईड चालली
मोदीची जिरली च पाहिजे जातीयवादी आहे
🍌 परळी one side कमळ चलले आहे 😂
पंकजा ताई जर निवडुन आल्या तर धनंजय मुंडे यांचा कायम चा ताण जाईल त्या मुळे ते त्यांना निवडुन आणायचे प्रयन्त करणार आहे
4 जून कळेल आता तुमचा आनंद 😊
धनु भाऊ तुझं मतदान वाया जाणार आहे
तुम्ही वंजारी आहात..... माळी, धनगर नाही....परिवर्तन होणार...
साहेब तुम्ही म्हणता पंकजाताई ने खूप संघर्ष केला ते खरी गोष्ट आहे चिक्की संघर्ष आणि आता जो संघर्ष चालू होता तुमचा कौटुंबिक मलिदा चा संघर्ष होता
बदल हा निसर्गाचा नियम आहे
या धनु ला घरात लक्ष द्यायला वेळ कमी पडत असतो
मग हे जनतेकडे काय लक्ष देणार आहे
२०१९ पण तुम्ही बजरग बपाला मतदान केले होते त्या वेळेस बपा पडले होते आता या वेळेश पकजा ताईला मतदान केले या वेळेश देवजाने
आता बहीण आठवली का
😂4 जून कळेल आकडेवारी
देव करो परत एकदा ताईंना पडायचे सेपन तर नाही ना...क्योन की अपनो से... लहान तोंडी...माफी... अशोक कदम, चाकुर, लातूर, महा
Only bapppa🎉
ताई आणि भाऊ ❤
बातचीत ऐकल्या चेहरा सर्वकाही सांगतो
स्वार्थासाठी रडतात, निवडून आले का झाले बांडगुळ,
धनु भाऊ तुम्ही पंकजा ताईला विरोध का केला आमदारकीला आता एक झाले
नेते आपल्या सभेत बोलताना जाती वादी नाही तर जात का काढता
4जून ल आकडेवारी जाहीर करण्यात येत आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂
भाजपाला मराठा बौद्ध व मुसलमान यकंचे मतदान झाले नाही. बिड जिल्हात यां तिन समाजाचे मतदान किमान 80% आहे।
ताई साहेब विजयी होतील 100/
निव डू न येणार नाही
धनुभाऊ खुप बदनाम केले ताईला तेव्हा यामुळे पराभव निश्चित दिसतो
Tutari hanli kay andharatun dhanya
धनू तुझ्या कुटुंबातील करुना कुठे दिसत नाही
सर्व जात धर्माचे नेते म्हणतात आपण सर्व एक आहोत तर मग तुम्हाला मराठा समाज obc मध्ये का नको आहे.
बोगस मतदान खूप zhale आहे
सगळे एक व्हा जनता नाही एक होत तुम्ही साईचे करा लोक उलट करणार
धनु भाऊ टी पी मुंडे ला आवरायला पाहिजे होत.
Jarngy lasagna ahamipan mhrati shoot pan tulaa mant nay
मर्द मराठे ❤
Jay sri ram
ह्याचे रागरंग ४ जून ला समजेल.
स्वाभाविक स्वाभाविक काय आहे सांगा
मीडिया वाले मुद्दाम हून भांडण लावण्याचे काम करत आहेत..... त्यांनी कूठे जातीचे नाव घेतले.... तुम्हाला मसाला पाहिजे होते
ही तर सुरुवात आहे
मराठे तुम्हाला मत देणार नाहीत
ताई ना पड़ायाला तूच जबाबदारी घ्यायची बर का
आता फक्त बजरंग बाप्पा खासदार होणार आहे
Amchya 100 % Maratha voted for Bappa 🎉
Hey lai jarange kartat ha pawar taynchya bochyat tutari kadhi fukel te pan nahi kalnar
ह्याच्याच मनात आहे पंकजा ताईला पाडाव
सडेतोड उत्तर 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
लोक काय कमेंट करत आहे जरा वाचा पंकजा मुंडे सारखं यांना ही घरी बसवा
Online tutari 👌👍🤝🫂
पहा मराठा बांधवांनो याची भाषा आता बदलली आहे. गरज सरो वैद्य मरो
हुकुमशाही शासन हटाव
आरे धनु भाऊ तुला पाडण्यासाठी आम्ही परळीत येऊ
Bajrang bappa sonawane eik maratha laksh maratha 🚩
अरे बजरंग बप्पा निवडून येणार
धनुभाऊ बहीणीचा पराभव करणार
बोगस केलं तुम्ही मतदान
Tula tr 2 Bayka aahet mg konala kel votting
खोट बोला पण रेटून बोला असे आहेत हे
बिड जिल्हाचा इम्रान हाश्मी
धन्या तुला पण लोक पाडणार आहेत 😂
Aata bakichya nivadnuk la sagle marathe ubhe astat mag bagha maza obc Kay aani Vanjari Kay
धनू सेठ लई गडबड करु नका 😊😊😊
चमडी बहादुर चमचेगिरी अरतोय
Bappa
एक मराठा लाख मराठा....
Bajrang bappa vijayi honar✌
4 जूनला कळेल आकडेवारी