Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाची चर्चा, कोण मारणार बाजी?
Вставка
- Опубліковано 20 тра 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #puneaccident #BaramatiLokSabha #Maharashtra #Politics
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi
Maharashtra Polling : महाराष्ट्रातील मतदान संपलं, कुणाचं पारडं जड; कुणाला होणार नुकसान
Baramati LokSabha : बारामती लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाची चर्चा, कोण मारणार बाजी?
बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सात मे रोजी झाली. मात्र अजूनही या निवडणुकीतल्या मतदानाची चर्चा सुरू आहे. एकूण राज्यातील पाचही टप्प्यांचा मतदान झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाचा मूड नेमका काय आहे? कोणते कोणते फॅक्टर या निवडणुकीत महत्त्वाचे ठरले? याविषयी बारामतीतील पत्रकार अमोल तोरणे, सुधीर जन्नू व ज्ञानेश्वर रायते यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी
Video Creadit : #BaramatiLokSabha #Maharashtra #Politics Siddhi Sontakke / Producer Saurabh Bhole / Editor
Lok Sabha Election | Maharashtra Lok Sabha Voting Percentage | पाचव्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात | Pune Porsche Accident News | पुण्यात हिट अँड रन केस | Maharashtra Pre Monsoon | Maharashtra Rain Updates | राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
4 जूनला देशात एक संदेश जाईल की बाप तो बापच असतो
Only tai
पक्ष फोडले हे जनतेला पटलं नाही म्हणून ताई येणार जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
शरद पवार कधीच फोडा फोडी नाही केलीना
सुप्रिया सुळे विजयी होणार 🎉🎉
😊
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
99lm😢 8
@@sandipgadekar7956k
पवार साहेब विरूद्ध भाजप अशी होती निवडणूक
तीन लोक निर्णय घेतीन काय अख्खया मतदार संघाचे😂😂😂
बारामती पवार साहेबांची होती
बारामती पवार साहेबांची आहे
बारामती पवार साहेबांचीच राहणार
Konate pawar saheb
Ajit pawar saheb ki sharad pawar saheb
Ajit Dada Pawar
@@peregrineauto1094 पवार साहेब
एकच होते
एकच आहे
आणि एकच राहणार
आदरणीय शरदचंद्र पवार साहेब
बारामती जनसमान्य लोकांची आहे ना की पवार साहेब व अजित दादाची. दुसरी गोष्ट पवारच किती दिवस आणि का दुसऱ्या सामान्य घरात का नको?
@@user-hc1bu2hq4f करा कि मग उमेदवार तैय्यार
Supriya sure
खडकवासला तुतारी तुतारी तुतारीच लिड मोजा फक्त
Kiti bhari jok marla🤣🤣 amhi proper khdkwaslyat rahto amhi tutarichi mutari keliy 4 jun la bhga fakt
@@sac9841only saheb....at khadakwasla....tutari....
केळ 2 पैसै per कॉमेंट@@sac9841
Amhi bhi Khadakwasla matdar aahe tutari vajlich
Khadakwaslyat amhi fakt ghadyal
Tutaric yenar
तुतारीच
मुतारी?
@@RahulU242 अजित पवार ची ;मुतारी , शरद पवार ची तुतारी,,,,,,,,,तुतारी
Only शरद पवार बाप बाप होता है बेटा बेटा होता ओन्ली तुतारीचा माणूस
सरकारी यंत्रणा, सहकारी संस्था , स्थानिक कार्यकर्ते vs फोडाफोडीचे राजकारण
अमोल भाऊ तोरणे साहेब छानच मुलाखत दिली आहे 🎉
आदरणीय श्री.अमोलजी तोरणे सर,श्री.सुधीरजी जन्नू सर,श्री.रायतेजी सर,खूप छान विश्लेषण केलेत.
मतदारा,,,,, तु,,, तारी, त्याला कोण मारी ❤❤❤
एड बोच्या सगळ्याने तुतारी मारली
Supriya sule विजयी होणार.
Tutari vajnaar.. 🚩🚩😂
Sharad pawar Maharashtra Cha swabhiman
तुमच्या घराचा असेल आमचा काय संबंध त्याच्याशी
सुप्त बिप्त काय नाही.........तुतारी चे मतदार मतदान करायला च आले नाहीत आमच्या भोर तालुक्यात 😂😂😂
Amhi dilay Tu nko kalji kru
वहिनी च येणार आम्ही आमचे १५ मतदान वहिनी ल दिलं
बाकी कहि बोला!! मीडिया वाले मजेत अस्तात इलेक्शन मधे! इलेक्शन जर ५ वर्षांत एकदा झाली तर मीडिया खाली
खडकवासला येथे जे मतदान केले त्या पैकी भाजपाचेच जास्त आहे.हे नक्की.
Tutari🎉🎉
आणि ताईला 3वला निवडून आणले असे बोलले जात पण आता ताई दादा सोबत नसताना तिन्ही विजयाचा रेकॉर्ड मोडून नाव विक्रम स्थापित करतील.
फक्त सुप्रिया सुळे
Are kasali supatt takat, Tutari yenar aahe. Dada la kollay Baramatichya lokanni
सुप्रिया ताई येणार
BJP cha voters baher nighala nahi
Tithech parabhav zala ajit pawar cha Vijay shivtare ne pan prachar karayla pahije hota mg nkkich 2 3 lack ne Winn zalya astya sunetra pawar
सुनेत्रा ताई पवार विक्रमी मतांनी निवडून येतील
Only Ajit Dada
ग्रामीण भागात 45 वर्षाच्या वरील लोक मतदानाला आली नाहीत
हे काही पटल नाही
बारामती # आमदार अजित पवार
दौड़# राहुल कुल आमदार
इंदापुर# दत्ता भरणे आजी,पाटिल हर्षवर्धन माजी
पुरंदर# विजय शिवतारे
खड़कवासला # भीमराव तापकीर आमदार
कस शक्य आहे सुप्रिया ताई विजयी होतिल
काही पण निर्णय घेऊ नये ४ तारखेला समजेल
हो आणि इंदापुर मधुन जास्त ताकत अजित पवार याना मिलेल
Bhimrao tapkir 3500 matani aalet kahi takat nahi Khadakwasla madhe.
पवार साहेबांची हवा नुसती बारामतीत नाही तर शिरूर मध्ये सुद्धा आहे.
7/8 शीट पवार साहेबांचे येतील.
पवार साहेवच जिंकणार
Kay Takat Takat Jantene Takat Diliy & Jantach Takat Ghalvnar Ajit Pawar Yanchi
अजित पवारांनी खूप ताकद लावली होती... शेवटी निकाल काय लागेल यांची सर्वांनाच उत्सुकता आहे.. टफ फाइट झाली आहे...
अजित दादा
सद्य कुणाचा पोरया बापाच एकत नाही.
Supriya tai 🎉🎉
4तारीख ताई च विजय निश्चित गुलाल फटाके आणून ठेवा.
कार्यकर्ते दादाकडे पण मतदार मात्र पवार साहेबांच्या कडे
येणार तर सुप्रिया ताई च, गेम झाली अजित ची..विधान सभा येऊ दया मग मजा बघा.
जनता मारणार बाजी
फक्त लिड मोजा
धक्कादायक म्हणजे काय....
एकच वादा अजित दादा
Tutari😢😢😢 0:08
तू तारी
Only पवार
Only शरद पवार
सुन्नेता निवडुन येणार सुप्त मतदान झाल भावु
लोकांनी पैसे घेतले अजित पवार चे आणि मतदान केले तुतारी साठी
Pan he sagale pramanik pane zale tar, godaun madun cctv band zale, ajun kay kay zale he kashache lakshan
धक्कादायक म्हणजे😂😂😂 सुप्रियाताई पडणार आणि वहिनी जिंकणार
Kel ghe 🍌🍌🍌
तुतारी विजय होणार नेते ऐका बाजुला जनता ऐका बाजुला
फक्त महायुती 🎉🎉🎉🎉🎉
उन्ह नाही अजित पवार नी विशिष्ट समाजाला मतदान करु नका म्हणून अमाप पैसा दिला म्हणून मतदान कमी झाले
कोणी ही येवुद्या आपल्याला काय त्याचे
सुमित्रा पवार
सुनेत्रावहिनी अजितदादा पवार फिक्स खासदार
Only Supriya Tai
अजित दादांनी बाहेरून कारखान्याची यंत्रणा प्रचारासाठी लावली होती.
खडकवासला मधून सुनेत्रा पवार यांना दोन लाखाचे लिड राहील.
सुप्रिया सुळे
अजित ला 0
पत्रकार मोदी मोदी
बारामतीत घड्याळाचा गजर होणार आहे विकासाचा वादा अजित दादा
Konte pawar jinknar he sangta yet naay pn jinknar tr pawarach he ky vishleshan jhale
❤❤❤👍💯
Tutari yenar
सुप्रिया ताई निवडून येणार
Ajit dada
सुनेत्रा पवार येणार
बारामती सुनेत्रा पवारची , , , सुप्रिया सासरी नांदायला जाणार .
411 कमळ फुलतीन हिंदुस्थानात 2024 . .
⏰⏰⏰⏰⏰
Bogus surve😅😅😅
Kinti supta takad ..kahi takdat bikad nahi.
Kama kay Keli 15 varsha
मोदी ने काय केले मग १० वर्षात ? ३७० आणि राम मंदिर नका सांगू
Mutra padn a r
Only शरद पवार