Dhananjay Munde Call Recording | तुम्ही सरकारच्या पुढे लागून गेला काय ? कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 сер 2023
  • #DhananjayMunde #Beed #MaharashtraTimes
    तुम्ही सरकारच्या पुढे लागून गेला काय ? धनंजय मुंडेंची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Website : maharashtratimes.com/
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 110

  • @rameshwarkendre2267
    @rameshwarkendre2267 10 місяців тому +188

    आमचा साधा चिरगुट आमदार तोंड दाखवित नाही ५ वर्षे हे मंत्री असून फोन वर प्रश्न सोडवितात मजा आहे मतदार संघातील लोकांची🙏

    • @socialisemuslim1
      @socialisemuslim1 10 місяців тому +7

      He khara ahe bhau

    • @vilas_B
      @vilas_B 10 місяців тому +7

      धनु भाउ आमदार होण्यात त्यांनी फोन वर सोडवलेल्या समस्यांचा खूप मोठा वाटा आहे

    • @chiller9835
      @chiller9835 9 місяців тому +1

      तुमचं आमदार पण NTD असावं का?

    • @baladhebdeshmukh4637
      @baladhebdeshmukh4637 3 місяці тому +1

      ❤❤❤

    • @vedant1934
      @vedant1934 3 місяці тому +1

      ​@@vilas_Bधनु भाऊ चे चमचे.

  • @maneprashant6566
    @maneprashant6566 10 місяців тому +36

    ह्या मंत्री मंडळा मध्ये एकमेव मंत्री धनंजय मुंडे साहेब असे आहेत कि जाणसामान्य माणसासाचा फोन उचलून त्या व्यक्तीला अडचणीतून मुक्त करतात सलाम साहेब तुम्हाला मला गर्व वाटतो तुमचा

    • @vedant1934
      @vedant1934 3 місяці тому

      हाड भिकारी

  • @KingOfTheJungle123
    @KingOfTheJungle123 10 місяців тому +56

    अहो तुमचाच कार्यकर्ता आहे... 😂😂😂
    बघा केवढी किंमत असतें कार्यकर्त्यांची...
    इलेक्शन वेळेस गळ्यात पक्षाचा गमजा, डोक्यावर पक्षाची टोपी .. हातात पक्षाचा झेंडा ... आणि तोंडात... साहेब तुम आगे बधो हम तुम्हारे साथ हैं.. उचल सतरंजी.. 😂😂😂

    • @oldbott
      @oldbott 19 днів тому

      तू ग्लास अर्धा रिकामा आहे या दृष्टीने पहिला.. एका कार्यकर्त्या साठी बोलत होते ते नाही दिसलं..

  • @sopankhandagale9549
    @sopankhandagale9549 10 місяців тому +54

    माझी इच्छा आणि देवाला प्रार्थना आहे मुंडे साहेबांनागृह मंत्री व्हावेत
    🙏

  • @shankardhotre2462
    @shankardhotre2462 10 місяців тому +68

    अगदी चतुर माणूस मुंडे साहेब

    • @vedant1934
      @vedant1934 3 місяці тому

      चतुर नाही चू ती या

  • @Monster-hu1gx
    @Monster-hu1gx 10 місяців тому +34

    कार्य कर्त्याची पोहोच direct आंमदारा पर्यंत ❤

    • @S.R.MUNDE1212
      @S.R.MUNDE1212 13 днів тому

      जेवढे परळीचे नागरिक आहेत त्यांच्या कडे साहेबांचा नंबर आहे आणि अडचण आल्यास त्यांना कॉल करून ते पण समस्याचे निवारण करतातच

  • @user-ly4xi2rc2n
    @user-ly4xi2rc2n 10 місяців тому +18

    वा मुंडे साहेब तुम्ही ग्रेट आहेत असाच आमदार आमच्या धुळे ग्रामीण ला सुद्धा पाहिजे होते धुळे ग्रामीण ला एकदम खालच्या पातळीचा आमदार हाय पाच वर्षे खेड्यात खेडेगावांमध्ये तोंडी सुद्धा बघायला मिळालेलं नाही

  • @amolpatil8864
    @amolpatil8864 10 місяців тому +47

    बाकीच्या आईघाले आमदारांना एवढं सुद्धा करणं होत नाही जनतेला फक्त एवढंच हवं असतं धनु भाऊ धन्यवाद

    • @vedant1934
      @vedant1934 3 місяці тому

      गु खा त्याचा मग

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 10 місяців тому +9

    आमचा शिंदखेडा तालुक्यात आमदार पाच वर्षे तोंड सुध्दा दाखवत नाही धन्यवाद धनंजयराव मुंडे साहेब ❤

  • @mahadevgitte5313
    @mahadevgitte5313 10 місяців тому +16

    Fakt navat dum ahe DM boss 🔥❤👑

  • @Kingofstatus9130
    @Kingofstatus9130 10 місяців тому +30

    मला एक कळत नाही कॉल कोण रेकॉर्ड केला आणि viral केला

  • @vaibhavdhaware5309
    @vaibhavdhaware5309 10 місяців тому +16

    Ek number asa manus pahije munde saheb

  • @rakeshnaik6124
    @rakeshnaik6124 10 місяців тому +7

    साहेब एक नबंर...सदैव मंत्री राहोत..जय महाराष्ट्र.

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 10 місяців тому +11

    जनतेची अडचण माहागाई बेरोजगारीचा प्रश्न कौन सोडवणार ?

  • @anilkhed775
    @anilkhed775 10 місяців тому +6

    दादा मी पण साहेबाला कॉल केलता कॉल नाही घेत फॅक्ट निलेश लंके साहेबच कॉल घेतात 24 तास बाकी स्टंट करतात....

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 10 місяців тому +28

    करुणा धनंजय मुंडेचा,प्राँब्लेम कधी सुटायचा,,,,,

  • @laxmangolhar399
    @laxmangolhar399 10 місяців тому +9

    Nice saheb 💐💐

  • @badevijay8820
    @badevijay8820 10 місяців тому +15

    Only DM बॉस😊😁✌️✌️

  • @JalindarJadhav-jk3nr
    @JalindarJadhav-jk3nr 10 місяців тому +10

    वा वा धनु भाऊ

  • @suyoggamertidkettchut6963
    @suyoggamertidkettchut6963 10 місяців тому +5

    😎DM Boss🔥🔥🔥🔥

  • @yunuspathan2276
    @yunuspathan2276 10 місяців тому +2

    बीड जिल्ह्याची शान धनंजय मुंडे साहेब

  • @surajpanchal8151
    @surajpanchal8151 10 місяців тому +3

    Lay bhari Dhanu bhau ❤

  • @krishnakantdhakane3510
    @krishnakantdhakane3510 10 місяців тому +8

    Boss💯💯

  • @Terabaap527
    @Terabaap527 8 місяців тому +2

    धनु भाऊ चिल, दोघ पण कार्यकर्ता आहेत 🤣🤣🤣

  • @krushnasabale9266
    @krushnasabale9266 9 місяців тому +3

    1महिना झाला राव लाईट नाही शेतकरीने काय करावं

  • @dasharathmane7425
    @dasharathmane7425 10 місяців тому +2

    ह्या फायनान्स कंपन्या आहेत ना यांना माज आला आहे मुंडे साहेब गरिबांचा वाली आहे धन्यवाद 🎉

  • @ramprasadhulgunde
    @ramprasadhulgunde 10 місяців тому +2

    आमदार साहेब जरा विद्यार्थी स्पर्धा परीक्षा कडे बघून घ्या जरा 250 रु फी 1000 केली आहे हो........ गरीब विद्यार्थ्यांना नाही भरण होत फी... विद्यार्थी अडचणीत सापडला आहे काम होते का तर बगा जरा प्रश्न सुटणार का पाहा 🙏🙏

  • @PavanSurwade-fi3gh
    @PavanSurwade-fi3gh 8 місяців тому +1

    DM Saheb म्हणतात त्यांना ❤

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz 10 місяців тому +7

    स्वतः ची वाह वाह करण्यासाठी चांगली युक्ती आहें 😂आजकाल बरेच प्रकार पहायला मिळतात अशे 😂🤣

    • @vilas_B
      @vilas_B 10 місяців тому +1

      तुझ्या आमदाराला पण सांग की मग असे जनतेची काम करून वाह वाह करून घ्यायला

    • @S.R.MUNDE1212
      @S.R.MUNDE1212 9 місяців тому +1

      भैया हे खरं आहे मी परळीचा आहे इंदपवाडी गावातला आहे तो गाडी वाला स्टंट नाही हा

    • @S.R.MUNDE1212
      @S.R.MUNDE1212 9 місяців тому +1

      मी स्वतः दहिसर मुंबई मध्ये भरती झाली होती अग्निशमक ची तिथे वशिला सुरु होता उंची असून सुद्धा बाहेर काढत होते कमी उंची चे आत घेत होते साहेबाला केला होता कॉल तेव्हा त्यांचा अपघात झाला होता कॉल लागला नाही परंतु परळीतला असल्यामुळे ओळखीने मला राजश्री वहिनी साहेबांचा नंबर भेटला घडलेला प्रकार सांगितला 15मिन मध्ये मीडिया आली भांड फोडल वशिला वाल्यांच

  • @user-zh4lb8mj7x
    @user-zh4lb8mj7x 2 місяці тому +2

    मी पण कार्यकर्ता आहे तो पण😂

  • @drawwithrajesh6551
    @drawwithrajesh6551 10 місяців тому

    Kharach dashing netrutwa ahe only dhananjay munde saheb

  • @vipulpatil3130
    @vipulpatil3130 10 місяців тому +2

    कृषी मंत्रि आहात तर तुमचा नंबर प्रत्येक शेतकऱ्यांसाठी open ठेवा. कळू देत तुम्हाला शेतकऱ्यांच्या यातना. प्रत्येकाची अडचण सोडवल्यावर मग असले call व्हायरल करा. या चॅनेल च्या वार्ताहरांची लाज वाटते की मंत्र्यांना प्रसिद्धी मिळवून द्यायला तुम्हीच किती लाचार आहात. थू तुमच्या वार्ताँकनावर

  • @shyamtoge5333
    @shyamtoge5333 10 місяців тому +1

    Ekach saheb Munde saheb❤❤❤❤

  • @VishwasHarad-wx8kw
    @VishwasHarad-wx8kw 10 місяців тому +1

    Salam saheb

  • @maratha0261
    @maratha0261 10 місяців тому +2

    पण साहेबांचीच ऑडिओ कॉल कसे वायरल होतात😂

  • @shyamsundarkhankare9539
    @shyamsundarkhankare9539 10 місяців тому +3

  • @pradeepbudhwant5946
    @pradeepbudhwant5946 10 місяців тому +6

    धनु भाऊ चा नंबर मिळेल का

  • @sharadpdesh6835
    @sharadpdesh6835 10 місяців тому +3

    धनंजय मुंडे फोन नंबर पाठवा

  • @SanjayChavan-sz5dk
    @SanjayChavan-sz5dk 10 місяців тому +1

    Ek no

  • @radhikataighuneghune655
    @radhikataighuneghune655 10 місяців тому +1

    ❤❤❤

  • @ishwarpatil180
    @ishwarpatil180 22 дні тому

    खतरनाक ❤

  • @rmmm213
    @rmmm213 10 місяців тому +4

    सत्ते पुढे शहाणपणा चालत नहीं

  • @AtharvaAbhang-gl6jq
    @AtharvaAbhang-gl6jq 9 днів тому +1

    NOC shivay kass detil tu shikshan ghe aadhi 😂 dhanya

  • @suhasjadav3015
    @suhasjadav3015 9 місяців тому +2

    DM 💪💪💪🔥🔥🔥

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 10 місяців тому +4

    रुपये भरून फायनान्स कंपनी लोकांनी लोकांना त्रास देऊनका

  • @suyoggamertidkettchut6963
    @suyoggamertidkettchut6963 10 місяців тому +1

    🔥🔥🔥🔥

  • @Mindful_Moments_Raj
    @Mindful_Moments_Raj 20 днів тому

    काहीही झालं तरी कार्यकर्ता म्हणवून घेवू नकात स्वतला. जे काय असेल ते कायदेशीर करा वेळ पडल्यास गरजवंताला कायदा बाजूला सारून मदत करा म्हणजे लाचारी पत्करायची वेळ येत नाही. 👆🏻 जेवढा एखाद्या मंत्र्याचा स्वाभिमान तेवढाच स्वतचा देखील बाळगा. 🚩👆🏻

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 10 місяців тому +2

    कर्तव्य च आहे

  • @Believer3227
    @Believer3227 3 місяці тому +2

    DM 👑

  • @sanjayraut3463
    @sanjayraut3463 10 місяців тому +1

    काय मेहेरबानी केली का....?
    निवडणूक आली का पाय धरता ना कार्यकर्त्यांचे.....कार्यकर्ते आहेत म्हणून हे पद भोगताहेत...
    आणि शेवटी आपल्या स्वार्थासाठी 4 पक्ष बदलतात ते सुद्धा स्वताच्या फायद्यासाठीच.....
    एक काम केल त्याच एवढ कौतुक कशाला ?
    राज्यातील सगळ्या समस्या संपल्या का...?

  • @narhareerasve4608
    @narhareerasve4608 9 місяців тому +2

    म्हणून च महनतात धनंजय मुंडे साहेब आम्हाला तुमच्या सारखा नेता पाहिजे

  • @DnyaneshwarAglave-wg7oq
    @DnyaneshwarAglave-wg7oq 13 днів тому

    आमच्या लातुरचे आमदार तर 5 वर्ष झाल माळेगावच्या जत्रेत हरवले आहेत मन😅

  • @prashantdhekale606
    @prashantdhekale606 10 місяців тому +2

    पटलं आपल्याला

  • @youtubedevdhiphal3208
    @youtubedevdhiphal3208 10 місяців тому +2

    Dhanu bhau

  • @wajeedshaikh9088
    @wajeedshaikh9088 3 місяці тому +1

    Sarkar 😢😮😮

  • @prashantnaik7590
    @prashantnaik7590 10 місяців тому +3

    यालाच D.M .म्हणतात only D M

  • @aarmanmalik5418
    @aarmanmalik5418 24 дні тому

    येथे जात बगून प्रश्न सुटतात..

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 10 місяців тому +1

    खतरनाक... dm

  • @user-lb2wu9jw9u
    @user-lb2wu9jw9u 10 днів тому

    Dm म्हणतात त्याना नाद नाही करायचा

  • @user-mi9mu4fn8w
    @user-mi9mu4fn8w 21 день тому

    DM Boss 🔥✌️💯

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 3 місяці тому +1

    Jati vadi Dhanu

  • @amolkolekar525
    @amolkolekar525 10 місяців тому

    Kagadpatr bghitli kadhi 😂😂😂

  • @nadachkhula202
    @nadachkhula202 10 місяців тому +1

    Shame on behavior

  • @RohanPatil-qm5xe
    @RohanPatil-qm5xe 28 днів тому

    DM साहेबांचा मोबाइल नंबर कमेंट करा ना कोणी तरी 🙏🏻🙏🏻

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 25 днів тому +1

    श्राप याला पण लागणार... पापाचा घडा भरेल

  • @krishnadarade07
    @krishnadarade07 10 місяців тому

    Babov saheb🎉🎉

  • @jeetghatge4242
    @jeetghatge4242 10 місяців тому

    म्हणूनच ncp....

  • @Amar-dl8bl
    @Amar-dl8bl 10 місяців тому +1

    Modi pasun sarvjan marketing shikle

  • @dautshaikh6757
    @dautshaikh6757 10 місяців тому +2

    Clearly stunt ahe pre planed

  • @bhagwanugale
    @bhagwanugale 10 місяців тому

    only Dm

  • @allinonem.d.6781
    @allinonem.d.6781 20 днів тому

    Munde aadnav valyana ch madat karu fakt

  • @bhushanmokale177
    @bhushanmokale177 10 місяців тому +1

    एक महिन्या पासुन कॉल करतोय साधा उचलत सुधा नाही शेतकर्‍यांच्या किती अडचणी आहेत ते कळू द्या हे काय

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 10 місяців тому +2

    पब्लिसिटी आहे ...

    • @S.R.MUNDE1212
      @S.R.MUNDE1212 9 місяців тому +2

      मी स्वतः दहिसर मुंबई मध्ये भरती झाली होती अग्निशमक ची तिथे वशिला सुरु होता उंची असून सुद्धा बाहेर काढत होते कमी उंची चे आत घेत होते साहेबाला केला होता कॉल तेव्हा त्यांचा अपघात झाला होता कॉल लागला नाही परंतु परळीतला असल्यामुळे ओळखीने मला राजश्री वहिनी साहेबांचा नंबर भेटला घडलेला प्रकार सांगितला त्यांनी साहेबांना निरोप दिल्या नंतर 15मिन मध्ये मीडिया आली भांड फोडल वशिला वाल्यांच

    • @vishalaghav5080
      @vishalaghav5080 Місяць тому

      ​@@S.R.MUNDE1212🔥🔥

  • @manojbodhare9603
    @manojbodhare9603 3 місяці тому

    😂😂😂कर्यकर्ता

  • @satishbobade8466
    @satishbobade8466 10 місяців тому +1

    DM boss

  • @sanjaytandale5823
    @sanjaytandale5823 2 місяці тому

    Only DM

  • @DhanrajDhas-qu8cv
    @DhanrajDhas-qu8cv Місяць тому

    DM Boss

  • @skarchitect3981
    @skarchitect3981 10 місяців тому

    DM साहेब 😂

  • @viralinshort23-24
    @viralinshort23-24 10 місяців тому

    Khot bol pn retun bol... Mi kagad patre pahile tyachi

  • @surajchoure6536
    @surajchoure6536 10 місяців тому

    😀😀

  • @YusufShaikh-zt7ko
    @YusufShaikh-zt7ko 24 дні тому

    Karuna munde😂

  • @sunilghule4881
    @sunilghule4881 10 місяців тому +2

    ओन्ली बॉस डी एम

  • @ridersgroup1951
    @ridersgroup1951 10 місяців тому +2

    😂

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 3 місяці тому

    Mundechi mujori
    Netegiri paha

  • @prasadgurav8323
    @prasadgurav8323 10 місяців тому +1

    Tumahala hyanche record kuthe bhetat😅

  • @nileshkendre1515
    @nileshkendre1515 27 днів тому

  • @parmeshwarjadhav0073
    @parmeshwarjadhav0073 4 місяці тому

    Nice saheb 💐💐

  • @yogeshm621
    @yogeshm621 10 місяців тому +1

    😂