Chhagan Bhujbal यांची Maratha Reservation, Manoj Jarange वर मुलाखत | BBC News Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • #BBCMarathi
    राज्यात गेला बराच काळ आरक्षणावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतदेखील हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलन झालं तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी छगन भुजबळ यांनी आघाडी उघडली. या सगळ्याबद्दल छगन भुजबळ यांनी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांना दिलेल्या मुलाखतीत काय म्हटलं? पाहा.
    शूट - प्रवीण ठाकरे
    एडिट - शरद बढे
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 Місяць тому +262

    छगन भुजबळ लडणार आणि बुंध्यावर पडणार

    • @mandarbilpe481
      @mandarbilpe481 Місяць тому +4

      😂😂😂😂

    • @jamkhedkalakendra1406
      @jamkhedkalakendra1406 Місяць тому +9

      Gap zattaa

    • @Bjs291
      @Bjs291 Місяць тому +1

      Dugnawawar 😂😂

    • @truthseekerma
      @truthseekerma Місяць тому +4

      चोर छगू 😂😅

    • @user-ql2dv4rz1u
      @user-ql2dv4rz1u Місяць тому

      @@truthseekerma तुझा मण्या तुतारी पाटील अपक्ष भरणार होता की फॉर्म गाडीवर अडळ ल असता

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Місяць тому +78

    आता महाराष्ट्रात ओबीसी समाज बांधव जागा झाला आहे

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 Місяць тому +1

      'महाराष्ट्रात मराठे आहेत 20% -25% परंतु ,
      आजपर्यन्त 60% - 70% आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार, बॅकांचे अध्यक्ष, जि प अध्यक्ष, साखर कारखान्याचे चेअरमन इ. सगळीकडे मराठा होते आणि आहेत.
      यात शरदपवार साहेब प्रामुख्याने आले .
      दिले नाही आरक्षण त्यांनी !
      पण त्यांचे नाव नाही .
      फडणविस खरे संस्कृत विकासपुरुष .
      महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास घडवून आणत आहेत.
      त्यांनी अनेक वेळा मराठाना शक्य त्या सर्व पद्धतीने आरक्षण देण्याचा व तो टिकवण्याचा प्रयत्न केला .
      पण अल्पसंख्यांक म्हणून आरेरावी , टार्गेट... ( वरून त्यांनी पवार साहेब व उद्धव साहेबांना पुरतं राजकारण दाखवलं ! )
      शेवटी हे (जरांगे व टीम ) तुतारी कडेच जाणार !
      काय कमी होतं मराठांना ?
      तरीही आरक्षण मागणेची गरज पडली..
      दुसऱ्याचे हिराऊन घेतले तरी कमीच पडणार !
      आजही मराठे लाखो-करोडो च्या जमिनीचे हे मालक आहेत....
      पण कष्ट करायचे नाही, मौज-मजा, राजकारण यातच मराठा समाज संपला . ( राजकारणामुळेच स्वतःची वाट लावुन घेतली.. आताही तेच चालु आहे..)
      दुसरे - चंगळवाद !
      तो शेकडो jcb ने फुले, हजारो ट्रॅक्टरचा , वाहनाचा ताफा , मेळावे, जेवनावळीत लाखो -करोडोचा खर्च , 900 एकरची- 3 हजार एकरची सभा असला ...चालुच आहे !
      हे ज्या छ. शिवाजी महाराजांचे हे रोज नाव घेत आहेत हक्क दाखवत आहेत . त्यांनी ( शिवबांनी ) 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले होते .
      फक्त मराठ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केले नव्हते .
      उलट, मराठ्यांनीच शिवबांना जास्त त्रास दिला. इतिहास वाचा!
      इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की मुघलांनी शत्रू हिंदू ( फितुर ) बरोबर एकत्र येऊन इतर हिंदूचा नायनाट केला .
      त्याचाच पुढचा भाग काही दिवसात आपणाला दिसू शकतो , बीजेपी या हिंदूवादी व महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाला हरवण्यासाठी मुस्लिम / निवडक वंचित पूर्ण ताकतीने मराठा समाजाला मदत करतील व इतिहासाची पुनरावृत्ती होईल !
      भरपूर मराठे चांगले विचारायचे आहेत .
      जरांगेबाबा मुळे
      -मराठा समाजातील होतकरू तरुणांनी भावनेच्या भरात चुका केल्या व त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
      -मराठा समाज बदनाम, जातीवादी झाला, इतर समाजाच्या मनातून उतरला !
      -EWS चेही तसेच 10% चेही आरक्षण गेलं !
      -इतर जाती /पंथ बद्दल असंस्कृत भाषाचा वापर वाढला... हे बरोबर नाही ... पुढच्या पिढया आशा Negetive विचाऱ्याच्या पाईक होण्याची मोठी भिती आहे ...
      महत्वाची बाब मला अधोरेखित करावी वाटत आहे की , मराठा समाजाला खरे दुखणे.. हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , पंचायत समिती अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात महत्त्वाची पदे ओबीसी जातीमध्ये जात असल्यामुळे राजकारणी असलेल्या मराठा समाजाला ही बाब बघवत नाही ..
      आता असं वाटतंय ..
      BJP च आणायचे...

    • @sagargore3258
      @sagargore3258 Місяць тому

      कसे साठी मतदान करण्या साठी आधी किती जाती आरक्षन खाता ओबीसी ते आधी चेक करा नाव्ही सोनार सुतार पारधी कयकडी धोबी लोहार आजुन गनज जाती आहेत तेच कोन खात चेक करा महाराष्ट्रात एक जात आसी आहेत ते एकाच जिल्ह्यातील जात फक्त ऊसतोड करते बाकीचे जिल्ह्यातील एकच जागेवर स्थानिक आहे डायरेक भटके तसेतर मराठा पन ऊसतोड करतो आसे कसे चालल कसा निकस लावला बाकिचे मेले ओबीसी आधी आरक्षन समुजावुन घ्या आ

    • @sagargore3258
      @sagargore3258 Місяць тому +2

      आता होशील जागा

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 Місяць тому +1

      😂कशाला

    • @sj90538
      @sj90538 29 днів тому +1

      जाग झालच पाहीजे लावा ताकद 💪बेसन भाकरी कडीपत्त्यासाठी

  • @umakantjadhav3542
    @umakantjadhav3542 Місяць тому +76

    ज्यांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट सरकारने डिपॉझिट करून घ्यायला पाहिजे सर्व जाती धर्मातील

    • @Nikolazyko
      @Nikolazyko Місяць тому +3

      आरक्षण हा आर्थिक प्रश्न नाहीये मित्रा
      तुम्ही म्हणता तसं नक्की करा,
      पण मग आंतरजातीय विवाह सक्तीचे करा 😊
      आणि येणाऱ्या लेकरांना जात द्यायची नाही असा नियम करा
      जाती संपल्या तर आरक्षण संपेल

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n 29 днів тому

      @@Nikolazyko ज्यांना आरक्षण हवं आहे त्यांना जाती संपायच्या नाहीत

    • @Gujuit34
      @Gujuit34 29 днів тому

      Khar ahe

    • @Gujuit34
      @Gujuit34 29 днів тому

      Tumhi konala antarjatiye lagnasathi force nahi Karu shakat kinva nahi pan nahi bolu shakat

    • @santoshtekade1389
      @santoshtekade1389 29 днів тому

      अगोदर माहितीघे आणि मग बोल
      8 लाखा पेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ओबीसी आरक्षण लागू होत नाही मित्रा.

  • @bestthings9318
    @bestthings9318 Місяць тому +22

    कुणीही भांडू नका प्रत्येक राजकारणी स्वतः चे घर भरतोय. आपण समाजात एकत्र राहतो वेळप्रसंगी एकमेकांना मदत करतो. आज कोणीच पात्र राजकारणी नाही. सगळे स्वार्थी

  • @user-gt5mh6xi7q
    @user-gt5mh6xi7q 26 днів тому +3

    धनगर समाज आपल्या पाठीशी आहे. जय मल्हार जय ज्योती जय भगवान बाबा जय भीम......

  • @bappusahebmote7787
    @bappusahebmote7787 Місяць тому +210

    हॉटेल तुझीच होती आता तिथ कोणी जेवयला जाणार नाहीत मराठा समाज
    आता कस मा. मनोज जरांगे पाटील सागतेल तस
    🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩

    • @shreenathgaikwad3389
      @shreenathgaikwad3389 Місяць тому +27

      तुम्ही जेवण नाही केले तर हॉटेल बंद पडणार नाही

    • @chetangiram6664
      @chetangiram6664 Місяць тому +18

      तुझी गरज पण नाही रे

    • @Bjs291
      @Bjs291 Місяць тому +3

      Band padal

    • @RajnikantJadhavar
      @RajnikantJadhavar Місяць тому

      चल रे भिकार्या तुझ्यासारख्या ला त्या हॉटेल मध्ये... कामाला पण ठेवत नाहित...

    • @user-rd1zl2mx1u
      @user-rd1zl2mx1u Місяць тому +4

      Khup gairsamaj ahet tumhala.... tumcha भारत madhe asalyane nasalyane kahich effect hot nhi... kon ahet tumhi? Layaki kay tumchi? 😂😂😂

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 Місяць тому +242

    गावागावांत मराठा ओबीसी कुठेही वाद नाही. आम्ही गावातच रहातो. हा छगु तात्या ओबीसी मत मिळवण्यासाठी बोलतोय.
    सर्व सामान्य मराठा ओबीसी मोठा भाऊ लहान भाऊ आहेत.

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Місяць тому

      तुमचा पोपटराव मुतारी तोंडांत घेऊन नाचत आहेत

    • @Upscdream007
      @Upscdream007 Місяць тому +15

      Tuzya bapala vichar

    • @pravinavhad6458
      @pravinavhad6458 Місяць тому +31

      बीड मध्ये बघ तो मिथुन 2 महिने बसला होता जाऊन आता सासुरवाडी ला गेला. सभा पण घेतली वंजारी उमेदवार हरवण्यासाठी

    • @Spiritual751
      @Spiritual751 Місяць тому +6

      Tumi as motha bhau mhnu mhnu amach arakshan khall tumi...band kara he dutondi bhasha

    • @chetangiram6664
      @chetangiram6664 Місяць тому +11

      मग ते जारांगे कसा साठी बोलत आहे मता साठी न शरद पवार एकूण

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 Місяць тому +92

    तुला बहुजन समाज मानतो मग महाराष्ट्र मध्ये महायुती तर्फे ऐक ही उमेदवार ने तुझ्या सभेची मागणी केली नाही,व आपणही स्वतः वुन सभा घेतली नाही,

    • @sj90538
      @sj90538 29 днів тому

      फक्त निरोधसारखा वापरला मराठ्यांच्या विरोधात काम झाल की कडीपत्त्यासारखा फेकून दिला लाचार झाले

  • @pjadhav7408
    @pjadhav7408 Місяць тому +177

    मराठा समाजाने आता तरी विचार करावा

    • @user-lr3jg2ff7u
      @user-lr3jg2ff7u Місяць тому

      Are haramkhora maratha samaj kon aahe he sang na

    • @user-lr3jg2ff7u
      @user-lr3jg2ff7u Місяць тому

      Shantpane antevalit Jarange patil uposhion karat Astana lathi halla karnyachi garaj kay hoti tethil mahila chote chote mule yanchya vr police Sani halla ka kela bol bhadkhu

    • @manoharshelar4426
      @manoharshelar4426 Місяць тому

      मराठा समाज काय विचार करणार. सर्व सत्ता हाती असताना . दुसऱ्याच्या ताटात ले हिस्कवणारे.

    • @pravin8845
      @pravin8845 29 днів тому

      करा विचार माळी समाज ने केला विचार जरंगे समर्थक उमदेवार पा साठी

    • @pjadhav7408
      @pjadhav7408 28 днів тому +1

      भावा मराठा समाज ओबीसी मध्ये गेला आहे सत्तर टक्के राहीलेला पण जाईल तु बस राजकारण करीत

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk Місяць тому +150

    भुजबळ साहेब मी धनगर समाजाचा आहे तुम्ही ओबीसी साधी केलेला संघर्ष आम्ही ओबीसी कधी विसरणार नाही😢

    • @vijayshinde6089
      @vijayshinde6089 Місяць тому +13

      NT aahes tu OBC nahi

    • @yogesh-gr1iz
      @yogesh-gr1iz Місяць тому

      ​@@vijayshinde6089 अरे मुर्खा nt म्हणजेच ओबीसी.. राज्यात ओबीसी अंतर्गत nt हा प्रवर्ग केला आहे

    • @cricketlover7392
      @cricketlover7392 Місяць тому +9

      ​@@vijayshinde6089 OBC ch aahe 😅Central madhe😅😅

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m Місяць тому +9

      एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

    • @krishnathDhobale
      @krishnathDhobale Місяць тому

      आरे बावळटा तुझी जात कोणत्या प्रवर्गात येते हे तर तुला माहीत आहे का..... उगाच काहीतरी लुडबुड करायची..... तू NT आहेस OBC नाही.

  • @manoharshelar4426
    @manoharshelar4426 Місяць тому +75

    तुमचा संघर्ष येथील धनगर वंजारी तेली न्हावी कुंभार वगैरे ३७४ जाती साठी च होता. म्हणून भुजबळ साहेब यांचा आम्हाला अभिमान आहे.

    • @sj90538
      @sj90538 29 днів тому +3

      चार केसेस माग घेण्यासाठी होता बळीचा बकरा याला ना ऊमेदवारी दिली ना obcनेता म्हणून सभा दिली निरोध सारखा वापरला

    • @kiranyamgar-patil
      @kiranyamgar-patil 29 днів тому

      ​@@sj90538उमेदवारी ना देऊ द्या ते ओबीसी चे सर्वोच्च नेते आहेत

  • @user-jn1yo3xe1z
    @user-jn1yo3xe1z Місяць тому +178

    तुझा खेळ संपला आता छगन

    • @manoharshelar4426
      @manoharshelar4426 Місяць тому +3

      भुजबळ साहेब सत्य बोलतात. ओबीसी योध्दा

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw Місяць тому

      ​@@manoharshelar4426 OBC आरक्षण चा नेमका फायदा कोणी घेतला आहे बघा आदी

    • @anantrasal2255
      @anantrasal2255 29 днів тому

      बरोबर

    • @prashantbhujbal8074
      @prashantbhujbal8074 29 днів тому

      Right

    • @sangmaha3176
      @sangmaha3176 28 днів тому

      आधी तुझा खेळ बघ मग दुसऱ्याचा विचार कर

  • @shankarkekan6248
    @shankarkekan6248 Місяць тому +27

    वंजारी समाज तुमच्या बरोबर आहे साहेब काळजी करून का आता पंकजाताई सुद्धा सहभागी होतील कारण बीड मधील कट्टर जातीयवाद त्यांना लक्षात आलाय

  • @Kutepatil143
    @Kutepatil143 Місяць тому +168

    कोण विचारते तुम्हांला एक तरी सभा घेऊन दाखवा 💪🚩🚩🚩🚩

    • @sj90538
      @sj90538 29 днів тому

      जिथून जाईल तिथला ऊमेदवार पडला असता त्याला फक्त मोहरा, बळीचा बकरा बनवला बदल्यात चार केसेस माग घेतल्या छगन कमळ बघ म्हणत

  • @Jjkr.92
    @Jjkr.92 Місяць тому +64

    ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब 1मेन आर्मी...✌️✌️✌️

  • @SatyaShodhak150
    @SatyaShodhak150 Місяць тому +78

    #OBC नी राजकीय लढाईस सज्ज व्हावे. ओबीसींनी ओबीसींनाच सहकार्य करावे. #जय_ओबीसी

    • @RameshGadhekar-ec5gg
      @RameshGadhekar-ec5gg Місяць тому +2

      ❤❤❤❤❤

    • @RameshGadhekar-ec5gg
      @RameshGadhekar-ec5gg Місяць тому +3

      सर्व ओबीसी समाज तुमच्या पाठीमागे आहे

    • @shivajiwagh1450
      @shivajiwagh1450 Місяць тому +4

      तुम्ही ओबीसी जाती वादी आहे

    • @Chaitanya98
      @Chaitanya98 Місяць тому +4

      एक मराठा, लाख मराठा ❤🚩💪

    • @Taakra92
      @Taakra92 Місяць тому +3

      ओबीसी पर्व सुरू व्हावे , काळाची गरज आहे

  • @Nikolazyko
    @Nikolazyko Місяць тому +79

    नेत्यांच्या नादी लागून आपापसांत भांडू नका
    मराठा ही महाराष्ट्राची प्रादेशिक ओळख आहे
    आणि
    कुणबी ही जात आहे
    त्यात
    कुणबी माळी आणि धनगर या तिन्ही ही कृषक जाती आहेत
    आपले पूर्वज एकच आहेत 😊👍

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 Місяць тому

      मुळात जात व्यवस्था ही लोकांवर राज्य करता यावे म्हणूनच ब्राम्हण लोकांनी तयार केली नायतर स्त्री पुरुष या व्यतिरिक्त दुसरी जात नव्हती

    • @MohanShinde-ek7rn
      @MohanShinde-ek7rn Місяць тому +7

      छगन्या ला सांग

    • @sks1464
      @sks1464 Місяць тому

      बाळा दख्खन ही प्रादेशिक ओळख आहे मराठा ही जातं आहे
      कोणाला मूर्ख बनवत आहात 💯

    • @sks1464
      @sks1464 Місяць тому +4

      कुणबी ही जातं नाही व्यवसाय आहे कारण मुस्लिम, लिंगायत, तेली इत्यादी लोकांच्या ही कुणबी नोंदी सापडल्या आहेत
      कुणबी ही जात नाही 💯

    • @sks1464
      @sks1464 Місяць тому +3

      दख्खन हा प्रांतवाचक शब्द आहे मराठा ही जातं आहे हे लक्षात ठेवा समजलं

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 Місяць тому +5

    साहेब आंम्ही तुमच्या सोबत

  • @ramdaskantule61
    @ramdaskantule61 Місяць тому +7

    या लोकसभा निवडणुकीत याला कुणीही सभांसाठी बोलवल नाही हा जरांगे पाटलांच्या विचाराचे यश आहे

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 Місяць тому +1

    साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. किंग ऑफ महाराष्ट्र ❤❤

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 28 днів тому +3

    छगन जी एका प्रश्नाचे उत्तर द्या,मंडल आयोगाच्या आधी मराठा समाजाचाओबीसींच्या जात समुह सूची मधे समावेश होता का नाही ?
    मराठे कुणाच्या संपत्ती मधला वाटा मागत नाहीयेत तर संविधानिक मागणी करतायत ,तुम्ही personaly घेताय ,मागणी मान्य झाली तर तिव्र होणारच ना, प्रतिक्रिया येणारच ना!

  • @kiranjagtap3664
    @kiranjagtap3664 Місяць тому +30

    रक्त गट सांगा छगन तुमचा

    • @SachinWadkar-mb8zk
      @SachinWadkar-mb8zk Місяць тому

      Yz

    • @swamikadam9037
      @swamikadam9037 Місяць тому +1

      Xxx

    • @amolvidhate4430
      @amolvidhate4430 Місяць тому

      तुझी आई विचार sageal ती 😂😂😂

    • @truthseekerma
      @truthseekerma Місяць тому

      चोरी 😂😅

    • @amolvidhate4430
      @amolvidhate4430 Місяць тому

      तूझ्या आई विचार तुझी आई रोज jopte साहेब खाली 😁😊😁😁. जो तुझा आहे toc साहेब आहे.

  • @abhikatkhade9998
    @abhikatkhade9998 Місяць тому +29

    भुजबळ साहेब 💛👑

  • @ramraodubbe6451
    @ramraodubbe6451 Місяць тому +63

    ओबीसी समाजाची एकजूट केली या वाघाने जय ओबीसी भुजबळ साहेब जिंदाबाद सर्व ओबीसी समाज तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे

    • @SumanPrakashUdhane
      @SumanPrakashUdhane Місяць тому +3

      हा आणि वाघ पट्टे ओढलेल गाढव वाटत 😂

    • @mahadevkadam328
      @mahadevkadam328 Місяць тому +1

      😂😂😂😂😂😂

    • @Maratha1674
      @Maratha1674 Місяць тому

      😂😂😂😂yedzave

    • @vaibhavjadhav6553
      @vaibhavjadhav6553 Місяць тому

      😂😂😂😂

    • @Taakra92
      @Taakra92 Місяць тому +1

      जरांगे ची एक किडनी fail गेली तर काय होईल र...😂😂

  • @ramakantjadhwar9162
    @ramakantjadhwar9162 Місяць тому +6

    बरोबर आहे

  • @xyz-cj9xj
    @xyz-cj9xj Місяць тому +4

    Ek Maratha Lakh Maratha 🧡🚩

  • @NarayanTrimbakSonni
    @NarayanTrimbakSonni 24 дні тому +1

    ❤यांची मालमत्ता जप्त करण्यात एणार लवकर ❤ बागड बिल्ला जागड गुंत्ता होणार.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 29 днів тому +2

    विधानसभा ला कसा निवडून येतो ते समाज बघेल 🚩🚩🚩

  • @ashokshingade3094
    @ashokshingade3094 Місяць тому +25

    बरोबर बोलत आहे त साहेब

  • @Mahesh.b.m1212
    @Mahesh.b.m1212 Місяць тому +64

    नक्कीच साहेब एक ओबीसी म्हणून मे तुमच्या सोबत आहे.

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m Місяць тому +5

      एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

  • @user-xt6fh1ss7v
    @user-xt6fh1ss7v Місяць тому +39

    मराठा ह्रदय सम्राट जरांगे पाटील

    • @VishnuSanap-uw5yx
      @VishnuSanap-uw5yx Місяць тому

      टीबी पेशंट सम्राट मरके जरांगे

  • @parlhadaghav7234
    @parlhadaghav7234 Місяць тому +19

    Only Bhujbal

  • @subhashnimse6734
    @subhashnimse6734 Місяць тому +34

    अहो भुजबळ साहेब मराठा लोकांनीच आपण मोठे केले आहे,
    आणि ही बाई तुम्हीच manage केले आहे,

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 Місяць тому +34

    समाजात मध्ये वाद (दलित ×मराठा ,ओ बी सी × मराठा ,ब्राह्मण ×मराठा ,मराठा × मराठा) जरांगे ची कृपा

    • @dhananjayborade3338
      @dhananjayborade3338 Місяць тому +5

      मुसलमान मराठा दलित एक झाले आहेत

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 Місяць тому

      'महाराष्ट्रात मराठे आहेत 20% -25% परंतु ,
      आजपर्यन्त 60% - 70% आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार, बॅकांचे अध्यक्ष, जि प अध्यक्ष, साखर कारखान्याचे चेअरमन इ. सगळीकडे मराठा होते आणि आहेत.
      यात शरदपवार साहेब प्रामुख्याने आले .
      दिले नाही आरक्षण त्यांनी !
      पण त्यांचे नाव नाही .
      फडणविस खरे संस्कृत विकासपुरुष .
      महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास घडवून आणत आहेत.
      त्यांनी अनेक वेळा मराठाना शक्य त्या सर्व पद्धतीने आरक्षण देण्याचा व तो टिकवण्याचा प्रयत्न केला .
      पण अल्पसंख्यांक म्हणून आरेरावी , टार्गेट... ( वरून त्यांनी पवार साहेब व उद्धव साहेबांना पुरतं राजकारण दाखवलं ! )
      शेवटी हे (जरांगे व टीम ) तुतारी कडेच जाणार !
      काय कमी होतं मराठांना ?
      तरीही आरक्षण मागणेची गरज पडली..
      दुसऱ्याचे हिराऊन घेतले तरी कमीच पडणार !
      आजही मराठे लाखो-करोडो च्या जमिनीचे हे मालक आहेत....
      पण कष्ट करायचे नाही, मौज-मजा, राजकारण यातच मराठा समाज संपला . ( राजकारणामुळेच स्वतःची वाट लावुन घेतली.. आताही तेच चालु आहे..)
      दुसरे - चंगळवाद !
      तो शेकडो jcb ने फुले, हजारो ट्रॅक्टरचा , वाहनाचा ताफा , मेळावे, जेवनावळीत लाखो -करोडोचा खर्च , 900 एकरची- 3 हजार एकरची सभा असला ...चालुच आहे !
      हे ज्या छ. शिवाजी महाराजांचे हे रोज नाव घेत आहेत हक्क दाखवत आहेत . त्यांनी ( शिवबांनी ) 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले होते .
      फक्त मराठ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केले नव्हते .
      उलट, मराठ्यांनीच शिवबांना जास्त त्रास दिला. इतिहास वाचा!
      इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की मुघलांनी शत्रू हिंदू ( फितुर ) बरोबर एकत्र येऊन इतर हिंदूचा नायनाट केला .
      त्याचाच पुढचा भाग काही दिवसात आपणाला दिसू शकतो , बीजेपी या हिंदूवादी व महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाला हरवण्यासाठी मुस्लिम / निवडक वंचित पूर्ण ताकतीने मराठा समाजाला मदत करतील व इतिहासाची पुनरावृत्ती होईल !
      भरपूर मराठे चांगले विचारायचे आहेत .
      जरांगेबाबा मुळे
      -मराठा समाजातील होतकरू तरुणांनी भावनेच्या भरात चुका केल्या व त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
      -मराठा समाज बदनाम, जातीवादी झाला, इतर समाजाच्या मनातून उतरला !
      -EWS चेही तसेच 10% चेही आरक्षण गेलं !
      -इतर जाती /पंथ बद्दल असंस्कृत भाषाचा वापर वाढला... हे बरोबर नाही ... पुढच्या पिढया आशा Negetive विचाऱ्याच्या पाईक होण्याची मोठी भिती आहे ...
      महत्वाची बाब मला अधोरेखित करावी वाटत आहे की , मराठा समाजाला खरे दुखणे.. हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , पंचायत समिती अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात महत्त्वाची पदे ओबीसी जातीमध्ये जात असल्यामुळे राजकारणी असलेल्या मराठा समाजाला ही बाब बघवत नाही ..
      आता असं वाटतंय ..
      BJP च आणायचे...

    • @kattarhidu2151
      @kattarhidu2151 Місяць тому

      झाट भर बुद्धी तुझी😂

    • @user-wqie4jn9
      @user-wqie4jn9 Місяць тому +1

      मराठा समाजाचा वाद फक्त सरकार सोबत आहे. सर्व सामान्य दलित, मुस्लिम, ओबीसी, ब्राह्मण, मराठा हे आजही प्रेमाने एकोप्याने राहतात गाव खेड्यात. कोणत्याही एका समाजाचे शंभर टक्के मतदान मिळवण्यासाठी हे राजकीय लोक जातीय तेढ निर्माण करत आहेत. छगन म्हणतो ओबीसी समाज माझा हे ओबीसी च शंभर टक्के मतदान मिळवण्यासाठी. याला खरंच ओबीसी बांधवांची तळमळ आहे तर याने त्याची हजारो कोटी ची संपत्ती ओबीसी समाजाला द्यावी.

    • @Kbhft
      @Kbhft Місяць тому +3

      ​​@@dhananjayborade3338 महाराष्ट्र मध्ये सगळ्या जातानी औरंगाजेब ची जयंती मिरवणूक काढावी बिचारा चांगला राजा होता मुस्लिम असल्यामुळे त्याला विरोध करता आहे.

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 29 днів тому +1

    साहेब तुम्हीच एकमेव आवाज उठवणारे आहात

  • @shankarkekan6248
    @shankarkekan6248 Місяць тому +2

    सभा घेतल्या असत्या साहेबांनी पण प्रत्येक पक्षाने सर्व उमेदवार मराठाच दिले फक्त तीन उमेदवार धनगर वंजारी व माळी होते SC , ST आरक्षण आहे त्यामुळे ते कश्याला स्वतःच OBC सोडून दुसऱ्याची पाटिलकी करतील

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i Місяць тому +12

    Well done saheb

  • @yogeshsolunke4379
    @yogeshsolunke4379 Місяць тому +26

    भुजबळ साहेब खरच अभिमान आहे तुमच्यावर ❤

  • @Kailask617
    @Kailask617 Місяць тому +21

    छगन भुजबळ साहेब अगदी बरोबर बोल ले

  • @baluwagh720
    @baluwagh720 Місяць тому +14

    Bhujabal Saheb .....❤❤❤

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 Місяць тому +23

    Great Bhujbal Saheb

  • @Jadhav..p
    @Jadhav..p Місяць тому +3

    हे महाशय कुठं ओबीसी साठी लढले. ग्रामीण भागातल्या शाळा बंद पडत आहेत हा कधी विरोध केला का. आपल्या कार्यकर्त्यासाठी शाळा काढून शिक्षणाचा बाजार सुरू केला.

  • @atmaram_yt
    @atmaram_yt 29 днів тому +1

    भुजबळ साहेब आपण लढत रहा ओबीसी समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जय ओबीसी.

  • @sandeshgavade5731
    @sandeshgavade5731 Місяць тому +14

    Only patil saheb

  • @subhashnimse6734
    @subhashnimse6734 Місяць тому +35

    तुम्हाला फक्त राजकारण हवे आहे,आणि फक्त एका जातीचे राजकारण करता

    • @rahulmahajan5982
      @rahulmahajan5982 29 днів тому

      आरे बैल एका जातीचे राजकारण आजपर्यंत फक्त मराठ्यांनी केलाय जातीवादी आहेत मराठे , ज्यांना अक्कल आहे ते ही त्या बिगर अकाली व्यक्तीच्या मागे फिरतेय..आणि मराठा एकछत्री अंमल सुरू झाला पाहिजे अशी तुमच्या लोकांची भूमिका आहे बाकीच्या नी तुमच्या घरी पाणी भरले पाहिजे अशी आजच्या मराठा समाजाची निती आहे...पण ज्या राजाचं नाव घेवून तुम्ही हे करू पाहत आहात , त्यांचा इतिहास मात्र होता जिवा म्हणून वाचला शिवा हा आहे ...

  • @prakashvharkate7645
    @prakashvharkate7645 Місяць тому +3

    Great

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 Місяць тому +2

    भुजबळ साहेब तुमच्या सभा बघितल्या. किती लोकं होती कळले. फुसका फटाका आहात आपण. बोलबच्चन.

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 29 днів тому +1

    Vicharvant Neta 👌👍🙏🙏🙏🙏

  • @vaibhavgavhane8341
    @vaibhavgavhane8341 Місяць тому +3

    आपण नाशिक कडे लस्ये दवा भुजबळ साहेब तुही जेस्ट नागरीक आहे

  • @user-ue7kf5bs4u
    @user-ue7kf5bs4u Місяць тому +14

    जय ओबीसी

  • @starsb505
    @starsb505 28 днів тому +2

    साहेब obc मध्य फक्त एक जात का मोठी होत चाललेली आहे बाकी का माघे पड़तायेत हे सांगा ना बाकीच्या समाजला obc मध्य पुडे का जात नाही

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k Місяць тому +1

    ओन्ली मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 Місяць тому +39

    सध्याच्या जातीवादाचे उगमस्थान अंतरवाली सराठी. पार समाजा समाजात वाद लागले .अर्धवट नेतृत्वामुळे.😢

    • @vaibhavkotmire2468
      @vaibhavkotmire2468 Місяць тому +1

      Fadnvis den

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Місяць тому +4

      उपर्यानो.निट.बोलायच.

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 Місяць тому +1

      'महाराष्ट्रात मराठे आहेत 20% -25% परंतु ,
      आजपर्यन्त 60% - 70% आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार, बॅकांचे अध्यक्ष, जि प अध्यक्ष, साखर कारखान्याचे चेअरमन इ. सगळीकडे मराठा होते आणि आहेत.
      यात शरदपवार साहेब प्रामुख्याने आले .
      दिले नाही आरक्षण त्यांनी !
      पण त्यांचे नाव नाही .
      फडणविस खरे संस्कृत विकासपुरुष .
      महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास घडवून आणत आहेत.
      त्यांनी अनेक वेळा मराठाना शक्य त्या सर्व पद्धतीने आरक्षण देण्याचा व तो टिकवण्याचा प्रयत्न केला .
      पण अल्पसंख्यांक म्हणून आरेरावी , टार्गेट... ( वरून त्यांनी पवार साहेब व उद्धव साहेबांना पुरतं राजकारण दाखवलं ! )
      शेवटी हे (जरांगे व टीम ) तुतारी कडेच जाणार !
      काय कमी होतं मराठांना ?
      तरीही आरक्षण मागणेची गरज पडली..
      दुसऱ्याचे हिराऊन घेतले तरी कमीच पडणार !
      आजही मराठे लाखो-करोडो च्या जमिनीचे हे मालक आहेत....
      पण कष्ट करायचे नाही, मौज-मजा, राजकारण यातच मराठा समाज संपला . ( राजकारणामुळेच स्वतःची वाट लावुन घेतली.. आताही तेच चालु आहे..)
      दुसरे - चंगळवाद !
      तो शेकडो jcb ने फुले, हजारो ट्रॅक्टरचा , वाहनाचा ताफा , मेळावे, जेवनावळीत लाखो -करोडोचा खर्च , 900 एकरची- 3 हजार एकरची सभा असला ...चालुच आहे !
      हे ज्या छ. शिवाजी महाराजांचे हे रोज नाव घेत आहेत हक्क दाखवत आहेत . त्यांनी ( शिवबांनी ) 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले होते .
      फक्त मराठ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केले नव्हते .
      उलट, मराठ्यांनीच शिवबांना जास्त त्रास दिला. इतिहास वाचा!
      इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की मुघलांनी शत्रू हिंदू ( फितुर ) बरोबर एकत्र येऊन इतर हिंदूचा नायनाट केला .
      त्याचाच पुढचा भाग काही दिवसात आपणाला दिसू शकतो , बीजेपी या हिंदूवादी व महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाला हरवण्यासाठी मुस्लिम / निवडक वंचित पूर्ण ताकतीने मराठा समाजाला मदत करतील व इतिहासाची पुनरावृत्ती होईल !
      भरपूर मराठे चांगले विचारायचे आहेत .
      जरांगेबाबा मुळे
      -मराठा समाजातील होतकरू तरुणांनी भावनेच्या भरात चुका केल्या व त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
      -मराठा समाज बदनाम, जातीवादी झाला, इतर समाजाच्या मनातून उतरला !
      -EWS चेही तसेच 10% चेही आरक्षण गेलं !
      -इतर जाती /पंथ बद्दल असंस्कृत भाषाचा वापर वाढला... हे बरोबर नाही ... पुढच्या पिढया आशा Negetive विचाऱ्याच्या पाईक होण्याची मोठी भिती आहे ...
      महत्वाची बाब मला अधोरेखित करावी वाटत आहे की , मराठा समाजाला खरे दुखणे.. हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , पंचायत समिती अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात महत्त्वाची पदे ओबीसी जातीमध्ये जात असल्यामुळे राजकारणी असलेल्या मराठा समाजाला ही बाब बघवत नाही ..
      आता असं वाटतंय ..
      BJP च आणायचे...

    • @Kbhft
      @Kbhft Місяць тому

      ​​@@balasahebbidwe3079 तुमच दैवत औरंगाजेब आणि बाप तोच आहे.

    • @sagargore3258
      @sagargore3258 Місяць тому

      डोके तुमच्या फुटले वाटते काय बोलतो कधी कोनत्या जातीचे नाव घेऊन काही चुकीच्या भाषा केली आम्ही नीही कोनाचे दाखले दाखवले सभेत कोन जाती वादी आहे आम्ही तुमचे नेत्यावानी नाही सागत हा समाज कसा राक्षस आहे दुसरेला राक्षस दाखवायचे आणि राजकारण करायच

  • @Mahesh.b.m1212
    @Mahesh.b.m1212 Місяць тому +3

    जिंदाबाद जिंदाबाद भुजबळ साहेब जिंदाबाद.

  • @amolghadg8680
    @amolghadg8680 Місяць тому +1

    तुला लोकसभेच्या एका ही स्टेज वर बोलावलं किंवा येऊ दिल नही. हिच मराठयाची जीत.

  • @VishalHarkal-ef1jp
    @VishalHarkal-ef1jp 29 днів тому +1

    छगन भुजबळ साहेब अगदी खरं बोलली

  • @rockstarashok7535
    @rockstarashok7535 Місяць тому +10

    लढा साहेब🚩🚩🚩🚩🚩

  • @pradippawar7377
    @pradippawar7377 Місяць тому +17

    बेसन प्रचार करायला कुणी घेत नाही तुला तू फक्त मुलाखत देत रहा

    • @amolvidhate4430
      @amolvidhate4430 Місяць тому

      पळ रे भिकं मागे 😂😂😂

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f 25 днів тому

    😢 फक्त आणि फक्त मनोज रंगे दादा एकच वादा मनोज दादा

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 29 днів тому +1

    भुजबळ साहेब आपण पूर्ण ओबीसीला एकत्र केल्याबद्दल आपले मनस्वी खूप खूप धन्यवाद जय ओबीसी एकच पर्व ओबीसी सर्व

    • @Chandrakantkekane
      @Chandrakantkekane 28 днів тому

      पंकु ताईचा गु खायला गेला का

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk Місяць тому +14

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤

  • @radh2202
    @radh2202 Місяць тому +6

    तुम्ही लोक आशा समाजा समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणाऱ्या लोकांनची मुलाकात घेतात काय समजावं तुमच्या ठेकेदारीला

    • @cheeseandpaneermakers9769
      @cheeseandpaneermakers9769 24 дні тому

      खर तर जरांगे जातीजातीत तेढ निर्माण करत आहेत

  • @PradipGadade-tq6ck
    @PradipGadade-tq6ck 28 днів тому +1

    एक नं. भुजबळ साहेब 👌

  • @sadashivmehetre9024
    @sadashivmehetre9024 29 днів тому +1

    राष्ट्रीय नेते भुजबळ साहेब जरा गेला महाराष्ट्राच्या बाहेर कोण ओळखतं

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 Місяць тому +6

    आता तु निवडून येऊन दाखव

  • @hangeappasaheb910
    @hangeappasaheb910 Місяць тому +1

    Saheb

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 29 днів тому +1

    सभा विक्रमी होईलच

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Місяць тому +83

    छगन भुजबळ साहेब जिंदाबाद ओबीसीचे नेते

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 Місяць тому +1

      'महाराष्ट्रात मराठे आहेत 20% -25% परंतु ,
      आजपर्यन्त 60% - 70% आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार, बॅकांचे अध्यक्ष, जि प अध्यक्ष, साखर कारखान्याचे चेअरमन इ. सगळीकडे मराठा होते आणि आहेत.
      यात शरदपवार साहेब प्रामुख्याने आले .
      दिले नाही आरक्षण त्यांनी !
      पण त्यांचे नाव नाही .
      फडणविस खरे संस्कृत विकासपुरुष .
      महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास घडवून आणत आहेत.
      त्यांनी अनेक वेळा मराठाना शक्य त्या सर्व पद्धतीने आरक्षण देण्याचा व तो टिकवण्याचा प्रयत्न केला .
      पण अल्पसंख्यांक म्हणून आरेरावी , टार्गेट... ( वरून त्यांनी पवार साहेब व उद्धव साहेबांना पुरतं राजकारण दाखवलं ! )
      शेवटी हे (जरांगे व टीम ) तुतारी कडेच जाणार !
      काय कमी होतं मराठांना ?
      तरीही आरक्षण मागणेची गरज पडली..
      दुसऱ्याचे हिराऊन घेतले तरी कमीच पडणार !
      आजही मराठे लाखो-करोडो च्या जमिनीचे हे मालक आहेत....
      पण कष्ट करायचे नाही, मौज-मजा, राजकारण यातच मराठा समाज संपला . ( राजकारणामुळेच स्वतःची वाट लावुन घेतली.. आताही तेच चालु आहे..)
      दुसरे - चंगळवाद !
      तो शेकडो jcb ने फुले, हजारो ट्रॅक्टरचा , वाहनाचा ताफा , मेळावे, जेवनावळीत लाखो -करोडोचा खर्च , 900 एकरची- 3 हजार एकरची सभा असला ...चालुच आहे !
      हे ज्या छ. शिवाजी महाराजांचे हे रोज नाव घेत आहेत हक्क दाखवत आहेत . त्यांनी ( शिवबांनी ) 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले होते .
      फक्त मराठ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केले नव्हते .
      उलट, मराठ्यांनीच शिवबांना जास्त त्रास दिला. इतिहास वाचा!
      इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की मुघलांनी शत्रू हिंदू ( फितुर ) बरोबर एकत्र येऊन इतर हिंदूचा नायनाट केला .
      त्याचाच पुढचा भाग काही दिवसात आपणाला दिसू शकतो , बीजेपी या हिंदूवादी व महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाला हरवण्यासाठी मुस्लिम / निवडक वंचित पूर्ण ताकतीने मराठा समाजाला मदत करतील व इतिहासाची पुनरावृत्ती होईल !
      भरपूर मराठे चांगले विचारायचे आहेत .
      जरांगेबाबा मुळे
      -मराठा समाजातील होतकरू तरुणांनी भावनेच्या भरात चुका केल्या व त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
      -मराठा समाज बदनाम, जातीवादी झाला, इतर समाजाच्या मनातून उतरला !
      -EWS चेही तसेच 10% चेही आरक्षण गेलं !
      -इतर जाती /पंथ बद्दल असंस्कृत भाषाचा वापर वाढला... हे बरोबर नाही ... पुढच्या पिढया आशा Negetive विचाऱ्याच्या पाईक होण्याची मोठी भिती आहे ...
      महत्वाची बाब मला अधोरेखित करावी वाटत आहे की , मराठा समाजाला खरे दुखणे.. हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , पंचायत समिती अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात महत्त्वाची पदे ओबीसी जातीमध्ये जात असल्यामुळे राजकारणी असलेल्या मराठा समाजाला ही बाब बघवत नाही ..
      आता असं वाटतंय ..
      BJP च आणायचे...

    • @Sp71407
      @Sp71407 Місяць тому +1

      Dam asta tar ubharala asta😂

    • @user-dv5mr3fc1s
      @user-dv5mr3fc1s Місяць тому

      वसंत ल 5:43

    • @vinodrathod2020
      @vinodrathod2020 Місяць тому +7

      मग जरागे काऊन उभा राहिला नाही का घाबरला 😂

    • @SumanPrakashUdhane
      @SumanPrakashUdhane Місяць тому

      हा माणूस संधी साधू आहे ओबीसी च याला काय पडलेलं नाही

  • @bhimraogayakwad1089
    @bhimraogayakwad1089 Місяць тому +13

    भुजबळ साहेब जिंदाबाद होऊन जाऊ द्या आरपारची लढाई तयार आहे ओबीसी समाज तुमच्यासाठी

  • @omkarpotare9260
    @omkarpotare9260 26 днів тому

    We Want Education Free in Every College, School And Institute We Don't Want Reservation
    Jai Maratha 🧡

  • @BhushanBaviskar1
    @BhushanBaviskar1 Місяць тому +2

    💯 khara she Bhujbal saheb
    He ek Rajkiy shadyantra ahe 😡😡😡

  • @user-ug9rr2sz2j
    @user-ug9rr2sz2j Місяць тому +8

    लोकसभेला उभ राहायचं ना तुला कळलं असतं काय आहे ते

    • @bandumane677
      @bandumane677 Місяць тому +2

      Jrage ka nahi ubha rahela

    • @amolvidhate4430
      @amolvidhate4430 Місяць тому +3

      अडाणी बेवडा ब्रँड पाटिल 😂😂 उभ करायचं ना

    • @Bjs291
      @Bjs291 Місяць тому +1

      Kal ali asti mag

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy Місяць тому +12

    OBC ❤

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 29 днів тому

    जय शिवराय

  • @user-ug9rr2sz2j
    @user-ug9rr2sz2j Місяць тому

    Am I located

  • @shitalpanchal9259
    @shitalpanchal9259 Місяць тому +41

    Only bhujbal

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 Місяць тому

      'महाराष्ट्रात मराठे आहेत 20% -25% परंतु ,
      आजपर्यन्त 60% - 70% आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार, बॅकांचे अध्यक्ष, जि प अध्यक्ष, साखर कारखान्याचे चेअरमन इ. सगळीकडे मराठा होते आणि आहेत.
      यात शरदपवार साहेब प्रामुख्याने आले .
      दिले नाही आरक्षण त्यांनी !
      पण त्यांचे नाव नाही .
      फडणविस खरे संस्कृत विकासपुरुष .
      महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास घडवून आणत आहेत.
      त्यांनी अनेक वेळा मराठाना शक्य त्या सर्व पद्धतीने आरक्षण देण्याचा व तो टिकवण्याचा प्रयत्न केला .
      पण अल्पसंख्यांक म्हणून आरेरावी , टार्गेट... ( वरून त्यांनी पवार साहेब व उद्धव साहेबांना पुरतं राजकारण दाखवलं ! )
      शेवटी हे (जरांगे व टीम ) तुतारी कडेच जाणार !
      काय कमी होतं मराठांना ?
      तरीही आरक्षण मागणेची गरज पडली..
      दुसऱ्याचे हिराऊन घेतले तरी कमीच पडणार !
      आजही मराठे लाखो-करोडो च्या जमिनीचे हे मालक आहेत....
      पण कष्ट करायचे नाही, मौज-मजा, राजकारण यातच मराठा समाज संपला . ( राजकारणामुळेच स्वतःची वाट लावुन घेतली.. आताही तेच चालु आहे..)
      दुसरे - चंगळवाद !
      तो शेकडो jcb ने फुले, हजारो ट्रॅक्टरचा , वाहनाचा ताफा , मेळावे, जेवनावळीत लाखो -करोडोचा खर्च , 900 एकरची- 3 हजार एकरची सभा असला ...चालुच आहे !
      हे ज्या छ. शिवाजी महाराजांचे हे रोज नाव घेत आहेत हक्क दाखवत आहेत . त्यांनी ( शिवबांनी ) 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले होते .
      फक्त मराठ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केले नव्हते .
      उलट, मराठ्यांनीच शिवबांना जास्त त्रास दिला. इतिहास वाचा!
      इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की मुघलांनी शत्रू हिंदू ( फितुर ) बरोबर एकत्र येऊन इतर हिंदूचा नायनाट केला .
      त्याचाच पुढचा भाग काही दिवसात आपणाला दिसू शकतो , बीजेपी या हिंदूवादी व महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाला हरवण्यासाठी मुस्लिम / निवडक वंचित पूर्ण ताकतीने मराठा समाजाला मदत करतील व इतिहासाची पुनरावृत्ती होईल !
      भरपूर मराठे चांगले विचारायचे आहेत .
      जरांगेबाबा मुळे
      -मराठा समाजातील होतकरू तरुणांनी भावनेच्या भरात चुका केल्या व त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
      -मराठा समाज बदनाम, जातीवादी झाला, इतर समाजाच्या मनातून उतरला !
      -EWS चेही तसेच 10% चेही आरक्षण गेलं !
      -इतर जाती /पंथ बद्दल असंस्कृत भाषाचा वापर वाढला... हे बरोबर नाही ... पुढच्या पिढया आशा Negetive विचाऱ्याच्या पाईक होण्याची मोठी भिती आहे ...
      महत्वाची बाब मला अधोरेखित करावी वाटत आहे की , मराठा समाजाला खरे दुखणे.. हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , पंचायत समिती अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात महत्त्वाची पदे ओबीसी जातीमध्ये जात असल्यामुळे राजकारणी असलेल्या मराठा समाजाला ही बाब बघवत नाही ..
      आता असं वाटतंय ..
      BJP च आणायचे...

    • @SumanPrakashUdhane
      @SumanPrakashUdhane Місяць тому +2

      घे उडवून

    • @rajushinde5298
      @rajushinde5298 Місяць тому +4

      One man आर्मी भुजबळ साहेब आमची आन बाण शान ❤❤❤

    • @chetangiram6664
      @chetangiram6664 Місяць тому +1

      तुम्ही जरांगेला घेतात वाटत 😂😂

  • @pandujadhav8888
    @pandujadhav8888 Місяць тому +113

    वातावरण बिघडण्यास एकमात्र हा माणूस जबाबदार आहे

    • @Kbhft
      @Kbhft Місяць тому +33

      जरागे नी शेण खाल.

    • @vinodrathod2020
      @vinodrathod2020 Місяць тому +33

      जरागे जबाबदार

    • @lifeisnothingbuttorturepai4610
      @lifeisnothingbuttorturepai4610 Місяць тому

      ​@@Kbhfttujhya bapane guu khalla

    • @rahulmahajan1112
      @rahulmahajan1112 Місяць тому

      तुमचा भिंगरी आहे तेयानी जास्त जातीवाद केलाय

    • @user-yv8kb6rx9t
      @user-yv8kb6rx9t Місяць тому +9

      जरागें पाटील मराठा समाजाचं दैवत आहे

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 28 днів тому +1

    छगन ला कधीही कोणतीही निवडणुक जडच जाणार , सर्व गरीब मराठा जागा झालाय !

  • @shradhanandkadam2832
    @shradhanandkadam2832 28 днів тому

    असे राजकारण महाराष्ट्र मधील जनतेने संपवुन योग्य आणि जागृत विचारांचा राज्य आहे हे दाखवले.

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 Місяць тому +7

    शरदचंद्र पवारसाहेब आत्तापर्यंत मराठयाना
    आरक्षण द्यायला पाहीजे होते .तरी सुद्धा पवारसाहेब बघुन मतदान केल. पवारसाहेब
    विरोध कोणी करत नाही.काय समजाव

  • @user-kb1yk4lj7s
    @user-kb1yk4lj7s Місяць тому +4

    जे सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत जे शोषित नाहीत त्या मराठ्यांना आरक्षण नाही....नो मराठा आरक्षण...मां.भुजबलसआहेब आगे चलो हम साथ है...राजाराम पाटील..

    • @rahulmahajan5982
      @rahulmahajan5982 29 днів тому

      राजाराम पाटील सर आपण सुध्हा इतिहासात एक वेगळी जागा निर्माण केलीय ...ओबीसी चळवळीचा इतिहास आपल्याशिवाय अपूर्ण राहिल....जय ओबीसी , सलाम सर आपल्या कार्याला

    • @rubida8859
      @rubida8859 29 днів тому

      Mast rajaram sir

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 29 днів тому +2

    आमचे रक्ताचे ❤️🤝नातेवाईक विदर्भ आणि खानदेश मध्ये ओबीसी आरक्षणाचा मागच्या 60 वर्षापासून लाभ घेत आहेत. परंतु आम्हाला त्याचा फायदा घेता येत नाही.

  • @govinddeshmukh2080
    @govinddeshmukh2080 Місяць тому +1

    धनगरांच्या ST आरक्षणावर तुमची भूमिका काय आहे ते पण एकदा स्पष्ट करून टाका

  • @ajitbachute7901
    @ajitbachute7901 Місяць тому +67

    54% ओबीसी लोकसंख्या हाहाहा.....😂😂😂😂😂

    • @Nikolazyko
      @Nikolazyko Місяць тому +11

      लोकसंख्येच्या अर्धा भाग आरक्षण आहे
      54 टक्के समाज 27 टक्के आरक्षण घेतोय त्यात हसायसारखं काय आहे 😄

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl Місяць тому

      तुझ्या मते किती आहेत obc?

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ Місяць тому

      Bhai 54 obc+ 22 scst + 3 bhramin + 2 gujrati, marwadi + 7 muslim = 87℅ mag maratha samaj fakta 13℅ nahi na dada to 33℅ ahe😂😂😂 manje berij bagh n chutyagiri pan bagh

    • @shrikantjadhav6671
      @shrikantjadhav6671 Місяць тому +2

      Koni केली janagnana?

    • @Nikolazyko
      @Nikolazyko Місяць тому +1

      @@shrikantjadhav6671 १९३१ मध्ये,इंग्रजांनी,म्हणून तर काँग्रेस आता जातीय जनगणना करायचं म्हणत आहे

  • @maheshpatil3008
    @maheshpatil3008 Місяць тому +4

    Chagya bochyavar padanar

  • @DattatrayGade-op3cy
    @DattatrayGade-op3cy Місяць тому

    भुजबळ साहेब जिंदाबाद आगे बढो तुम्हारे साथ है

  • @user-vd2pw6qq2g
    @user-vd2pw6qq2g 25 днів тому

    एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा

  • @sharaddhanwate8021
    @sharaddhanwate8021 Місяць тому +6

    एक मराठा लाख मराठा

  • @vasantmate1406
    @vasantmate1406 Місяць тому +30

    जे हॉटेल जाळले असे म्हणतात त्या हॉटेल मध्ये मराठा समाजाने जाऊ नये

    • @mahi2426
      @mahi2426 Місяць тому

      ते हॉटेलच भुजबळच होतं

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls Місяць тому +1

    छत्रपती छगन भुजबळ साहेब 💯

  • @shivshankargore5053
    @shivshankargore5053 Місяць тому

    जातीसाठी व वर्गासाठी हा आंदोलनातील फरक आहे...

  • @tulshidasmahipal9340
    @tulshidasmahipal9340 29 днів тому +3

    🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩 सकल मराठा बांधवांची नारायणगड येथे दिनांक 8 जून रोजी भारतातील सर्वात मोठी विशाल महासभा

  • @rameshkatarekatare1155
    @rameshkatarekatare1155 Місяць тому

    🎉🎉

  • @Dreemshaury143
    @Dreemshaury143 Місяць тому +2

    Bhau bhujbal saheb survatipasun obc sathi ladatata to ekch whagh aahe srvana purun urel

  • @india.9977
    @india.9977 Місяць тому +3

    आत्ता प्रयन्त कूट होता उपत्या😂😂

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Місяць тому +31

    जरागे पाटील यांनी महाराष्ट्रात नगा नाच चालवला आहे हे बारामती वरून खत पाणी व्यवस्थापन चालु आहे

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 Місяць тому

      भुजबळ पण त्यांचच पिल्लू हाय थोडया दिवसात शरद च्या गटात येतील

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 Місяць тому +1

      'महाराष्ट्रात मराठे आहेत 20% -25% परंतु ,
      आजपर्यन्त 60% - 70% आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार, बॅकांचे अध्यक्ष, जि प अध्यक्ष, साखर कारखान्याचे चेअरमन इ. सगळीकडे मराठा होते आणि आहेत.
      यात शरदपवार साहेब प्रामुख्याने आले .
      दिले नाही आरक्षण त्यांनी !
      पण त्यांचे नाव नाही .
      फडणविस खरे संस्कृत विकासपुरुष .
      महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास घडवून आणत आहेत.
      त्यांनी अनेक वेळा मराठाना शक्य त्या सर्व पद्धतीने आरक्षण देण्याचा व तो टिकवण्याचा प्रयत्न केला .
      पण अल्पसंख्यांक म्हणून आरेरावी , टार्गेट... ( वरून त्यांनी पवार साहेब व उद्धव साहेबांना पुरतं राजकारण दाखवलं ! )
      शेवटी हे (जरांगे व टीम ) तुतारी कडेच जाणार !
      काय कमी होतं मराठांना ?
      तरीही आरक्षण मागणेची गरज पडली..
      दुसऱ्याचे हिराऊन घेतले तरी कमीच पडणार !
      आजही मराठे लाखो-करोडो च्या जमिनीचे हे मालक आहेत....
      पण कष्ट करायचे नाही, मौज-मजा, राजकारण यातच मराठा समाज संपला . ( राजकारणामुळेच स्वतःची वाट लावुन घेतली.. आताही तेच चालु आहे..)
      दुसरे - चंगळवाद !
      तो शेकडो jcb ने फुले, हजारो ट्रॅक्टरचा , वाहनाचा ताफा , मेळावे, जेवनावळीत लाखो -करोडोचा खर्च , 900 एकरची- 3 हजार एकरची सभा असला ...चालुच आहे !
      हे ज्या छ. शिवाजी महाराजांचे हे रोज नाव घेत आहेत हक्क दाखवत आहेत . त्यांनी ( शिवबांनी ) 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले होते .
      फक्त मराठ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केले नव्हते .
      उलट, मराठ्यांनीच शिवबांना जास्त त्रास दिला. इतिहास वाचा!
      इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की मुघलांनी शत्रू हिंदू ( फितुर ) बरोबर एकत्र येऊन इतर हिंदूचा नायनाट केला .
      त्याचाच पुढचा भाग काही दिवसात आपणाला दिसू शकतो , बीजेपी या हिंदूवादी व महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाला हरवण्यासाठी मुस्लिम / निवडक वंचित पूर्ण ताकतीने मराठा समाजाला मदत करतील व इतिहासाची पुनरावृत्ती होईल !
      भरपूर मराठे चांगले विचारायचे आहेत .
      जरांगेबाबा मुळे
      -मराठा समाजातील होतकरू तरुणांनी भावनेच्या भरात चुका केल्या व त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
      -मराठा समाज बदनाम, जातीवादी झाला, इतर समाजाच्या मनातून उतरला !
      -EWS चेही तसेच 10% चेही आरक्षण गेलं !
      -इतर जाती /पंथ बद्दल असंस्कृत भाषाचा वापर वाढला... हे बरोबर नाही ... पुढच्या पिढया आशा Negetive विचाऱ्याच्या पाईक होण्याची मोठी भिती आहे ...
      महत्वाची बाब मला अधोरेखित करावी वाटत आहे की , मराठा समाजाला खरे दुखणे.. हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , पंचायत समिती अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात महत्त्वाची पदे ओबीसी जातीमध्ये जात असल्यामुळे राजकारणी असलेल्या मराठा समाजाला ही बाब बघवत नाही ..
      आता असं वाटतंय ..
      BJP च आणायचे...

    • @dilipshinde3645
      @dilipshinde3645 Місяць тому +3

      Chagan tar nagaach aahe

    • @Vijaythombreofficial
      @Vijaythombreofficial Місяць тому

      Tula koni sangitle

    • @sraherpatil1952
      @sraherpatil1952 Місяць тому

  • @shantilalbansode4736
    @shantilalbansode4736 29 днів тому

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Місяць тому +9

    फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @rameshwartekale7115
    @rameshwartekale7115 Місяць тому +4

    Tu 19 % ch bol

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 Місяць тому +1

    पवार साहेब यांच्या काळात आपण स्टार प्रचारक होते