आधुनिक शेती फार्मवर शेळीपालन/कुक्कुट पालन ट्रेनिंग | असे आहे आपले प्रशिक्षण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2024
  • आपल्या आधुनिक शेती शेळीपालन कुक्कुटपालन फार्मवर प्रॅक्टिकल ट्रेनिंग चे नियोजन केले आहे.
    दिनांक 28 जानेवारी रोजी आपल्या फार्मवर प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे.
    या ट्रेनिंग मध्ये शेळीपालन कुक्कुटपालन संदर्भातील सर्व प्रॅक्टिकल गोष्टी शिकवल्या जातील तसेच दुसऱ्या दिवसापासून ऑनलाईन पद्धतीने 21 दिवस संपूर्ण माहिती सविस्तर स्वरूपात शिकवली जाईल यामध्ये खालील मुद्दे महत्त्वाचे आहेत
    शेळ्यांच्या जाती
    शेड व्यवस्थापन
    चारा व्यवस्थापन
    शेळ्यांचे आजार
    उपचार पद्धती
    लसीकरण
    शेळीपालनातील शासकीय योजना
    बँकेचे कर्ज प्रकरण
    फार्म ची नोंदणी
    विक्री व्यवस्थापन
    मार्केटिंग व जातींचे व्यवस्थापन
    सर्व शासकीय योजनांची सविस्तर माहिती
    अशाच पद्धतीने कुक्कुटपालनातील ही सर्व मुद्दे कव्हर केले जातील
    अधिक माहितीसाठी संपर्क 88 शून्य सहा 21 96 48
    93 झिरो सात 87 44 49
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 77

  • @amolzote6586
    @amolzote6586 2 місяці тому

    Nice pic ❤❤❤❤❤❤❤

  • @AnuradhaManwar-hs2wo
    @AnuradhaManwar-hs2wo 3 місяці тому +1

    पुढची बॅच कधी घेणार साहेब

  • @satishmadan135
    @satishmadan135 Місяць тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏

  • @mahi2794
    @mahi2794 5 місяців тому +21

    ऑनलाइन कोर्स + सर्टिफिकेट दोन्ही मिळाले पाहीजे सर, दोन्ही मिळाले तर मोठ्या प्रमाणात लोक आपला कोर्स खरेदी करतील कृपाया दोन्ही देण्याचा प्रयत्न करा सर.....

  • @samikhan-ss9wv
    @samikhan-ss9wv Місяць тому

    पुढची बॅच कधी होणार साहेब.
    मला पण ट्रेनिंग करायची आहे.

  • @bharatdhone-se6gn
    @bharatdhone-se6gn 3 місяці тому

    धन्यवाद धन्यवाद सर खुप छान माहिती देताय तर शुभेच्छा🙏🌹

  • @YogeshLawarePatil
    @YogeshLawarePatil 5 місяців тому +9

    शेळीपालन किंग देवमाणूस सतीश दादांना मनाचा अन् मानाचा मुजरा ❤❤लव्ह फ्रॉम येवला❤❤

  • @SurajKadam-gn1lg
    @SurajKadam-gn1lg 4 місяці тому +2

    👌👌

  • @mangeshkhode7792
    @mangeshkhode7792 2 місяці тому +1

    Location?

  • @SubhashMora-ds6wv
    @SubhashMora-ds6wv 4 місяці тому +1

    सर नविन प्रशिक्षण बॅच कधी आहे तारीख सांगा , माझी ही बॅच मीश झाली

  • @prasadrajput687
    @prasadrajput687 5 місяців тому +5

    सर 1.नंबर निविजन❤ खतरनाक 😎

  • @AshishDofe-jp7ld
    @AshishDofe-jp7ld 3 місяці тому

    Navin batch kadhi ahe sir..

  • @atulchavan5895
    @atulchavan5895 5 місяців тому +6

    सतिश साहेब शेळीपालन व कुक्कुट पालन एक पुस्तक प्रकाशित करा साहेब
    3:14

  • @OMKAR-qr2uy
    @OMKAR-qr2uy 5 місяців тому +7

    Online +certificate हवे असेल तर किती फी द्यावी लागेल सर

  • @ROHINI1987
    @ROHINI1987 4 місяці тому

    Sir parat course kadhi ahe sir

  • @nitins6568
    @nitins6568 5 місяців тому +1

    Jabrdast

  • @nitinpatekar9314
    @nitinpatekar9314 Місяць тому

    सर मला ट्रेनिंग करायचे आहे पण पुढची मॅच कधी आहे ते काय समजेल का

  • @erashkhandagle1538
    @erashkhandagle1538 5 місяців тому +4

    Great work sir ❤

  • @VijayBhosale-ut2eh
    @VijayBhosale-ut2eh 4 місяці тому

    Sir prashikshan kontya tarkhela ahe

  • @atishranher2471
    @atishranher2471 5 місяців тому +2

    आधुनिक शेती फार्म,मू गोविंद पूर वाडी, ता.जी.परभणी

  • @nandkishorbarad4177
    @nandkishorbarad4177 5 місяців тому +2

    सर खूप छान नियोजन
    👍🏻💐💐

  • @nitinpatekar9314
    @nitinpatekar9314 Місяць тому

    सर तुम्हाला कॉल करण्याचा टाईम किती ते किती आहे

  • @rozzy311
    @rozzy311 5 місяців тому +1

    खूप छान सर निलेश नेहारे पुलगाव

  • @jitkokne5977
    @jitkokne5977 5 місяців тому +1

    👍 khup chan

  • @siddiqmomin403
    @siddiqmomin403 5 місяців тому +2

    Good news 👍 thanks sir

  • @Setkariblog
    @Setkariblog 5 місяців тому

    खुप छान सर

  • @Ashish.Bhamre
    @Ashish.Bhamre 5 місяців тому

    💯❤

  • @siddiqmomin403
    @siddiqmomin403 5 місяців тому +1

    I am waiting 28 January

  • @vinodmadavi7476
    @vinodmadavi7476 5 місяців тому +1

    Great work sir ji vinod madavi chandrapur

  • @arunnevase5233
    @arunnevase5233 5 місяців тому +1

    Khoop Chan Khoop Kami Paisamadhya Ahea

  • @vithalkhot676
    @vithalkhot676 5 місяців тому +5

    499 made certificate milel ka

  • @niteshbaraf5571
    @niteshbaraf5571 5 місяців тому +5

    सर ऑनलाईन चा टाईम काय असेल

  • @user-we4xd6cc8s
    @user-we4xd6cc8s 5 місяців тому +1

    नमस्कार सर

  • @gopalkhandebharad6912
    @gopalkhandebharad6912 5 місяців тому

    🙏🙏

  • @dineshgavit372
    @dineshgavit372 5 місяців тому +5

    Online training ghetlyavar certificate milel ki nahi?

  • @mahi2794
    @mahi2794 5 місяців тому +2

    Online course + certificate donhi milale pahije sir , donhi milale tr jastit jast lok aapla course purchase krtil krupaya donhi denyacha prayatn kra sir.....

  • @akashgangurde2398
    @akashgangurde2398 4 місяці тому

    Call उचलत चला सर

  • @d.g.gaikwad9814
    @d.g.gaikwad9814 4 місяці тому

    सर मी 7 फेब्रुवारी 2024 रोजी हा व्हिडिओ बघत आहे...तर मला आता या कोर्स साठी नोंदणी करता याईल का ?

  • @RohitPatil-gn8pj
    @RohitPatil-gn8pj 5 місяців тому +2

    सर मला पण हा प्रशिक्षण घ्यायचा आहे मी मुरुड जंजिरा रायगड इथून आहेत

  • @cricketlive5886
    @cricketlive5886 5 місяців тому +1

    सर कॄत्रीम रेतन कसे करावे

  • @justvlogs.9612
    @justvlogs.9612 5 місяців тому +3

    Sir, online cha time kiti asel.

  • @mirzat7866
    @mirzat7866 4 місяці тому

    Dada kombdya che videos aani.Kombdiyanna yenari aajar var ek video banva ki.

  • @sandipdhanawade2383
    @sandipdhanawade2383 5 місяців тому +2

    online la pramanpatr mile ka

  • @gkstudywithsam
    @gkstudywithsam 4 місяці тому

    Sir mi 1199 rupaye takle aahe training sathi mala kalva please

  • @nileshkumbhare2593
    @nileshkumbhare2593 5 місяців тому +1

    खूप छान खूप सुंदर❤ नियोजन प्रशिक्षणाचं💐.... मी RSETI मार्फत आधी प्रशिक्षण केले आहे त्यात मला प्रमाणपत्र मिळाले. पण सर, मला फक्त तुमचे फार्म #पाहण्यासाठी व #प्रात्यक्षिक ट्रेनिंग करीता यायचे आहे. तर मला येत्या रविवारी #कशा_पद्धतीने येता येईल... क्रुपया #कळवावे. धण्यवाद👏👏👏 from #Gondia

    • @modernfarming298
      @modernfarming298  5 місяців тому

      आधुनिक शेती फार्म...गुगल मॅप

  • @mandakinisonnar528
    @mandakinisonnar528 5 місяців тому

    online prashikshanat shamil karave

  • @ganeshdhakne4481
    @ganeshdhakne4481 5 місяців тому

    सर पुढील ट्रेनिंग कधी आहे मला यायचं आहे

  • @harshadbhusse6845
    @harshadbhusse6845 5 місяців тому

    Sir dog farm var special video banva full information sanga ❤🐶🐶🐾🐾🐶🐩🌭

  • @officialKalpesh8888
    @officialKalpesh8888 5 місяців тому +2

    Online kel tr Certificate milel ka sir

  • @user-hc5eo1hr1z
    @user-hc5eo1hr1z 5 місяців тому +1

    Online time schedule Kay ahe sir

  • @vishalbansode1416
    @vishalbansode1416 5 місяців тому +2

    ऑनलाइन कोर्स केल्यास प्रमाणपत्र मिळत नाही का❓

  • @dhondiramgutte1777
    @dhondiramgutte1777 5 місяців тому

    🙏 sir training बॅच कधीपासून सुरू होणार आहे

  • @user-hq4ix4lv2u
    @user-hq4ix4lv2u 5 місяців тому +1

    Online time' Kay राहील सर

  • @Palju2008
    @Palju2008 5 місяців тому +1

    सर प्रत्यक्ष प्रशिक्षण किती दिवस चालणार आहे.

  • @amoldhanavade7773
    @amoldhanavade7773 5 місяців тому +1

    सर शेती नसेल तर शेळीपालन कसे करावे

  • @sanjaywagh8591
    @sanjaywagh8591 5 місяців тому +1

    सर मी 8 दीवसवसाचेशेळी पालन कोरस महाराष्ट्र बँक कडून केले आहे लोन केले नाही त्या साठि काही सहकार्य मिळेल का

  • @ganeshghaytadak9631
    @ganeshghaytadak9631 5 місяців тому +1

    सर सशे पालन करनार आहे का

  • @sureshwasnik3361
    @sureshwasnik3361 5 місяців тому

    Online prashikshanacha timing Kay asel

  • @dineshdhore706
    @dineshdhore706 5 місяців тому +1

    Sir online cha time Kay ahe

  • @vijayravate6155
    @vijayravate6155 5 місяців тому

    Sar online cetificete milali pahije🙏🙏🙏

  • @jitendramangate1627
    @jitendramangate1627 5 місяців тому

    सर पत्ता कुठे आहे सर व फोन पे मारल्या वर किती दिवसात यावं लागे

  • @atulchavan5895
    @atulchavan5895 5 місяців тому +1

    शेळी पालन एक नाव सतीश साहेब

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 5 місяців тому

    मि गेली ३ वर्षे झाली गावरान फिरस्ती शेळ्या वळतोय.पन आता शेळ्यांना चरायला कुठेही पडित जमीन राहिलेली नाही,आता मला काही दिवसातच शेळ्या विकाव्या लागतील का ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे.पन थोडा विचार केला अन् मनात विचार आला आपण बंदिस्त शेळीपालन करू शकतो ? पण हे खरच शक्य आहे का असही कधी कधी वाटायला लागतं.जर हे शक्य असेल तर मला शेळीपालनातील चारा व्यवस्थापन हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे , असे मला वाटते.तर मला १० शेळ्या आणि त्यांची पिल्ले किती क्षेत्रात चारा लागवड करायला पाहिजे? कृपया शेळीपालकांनी मार्गदर्शन करा .🙂🙏🏻🙏🏻

  • @bharatpawar8988
    @bharatpawar8988 5 місяців тому

    सर मला आँनलाईन कोर्स+सर्टिफिकेट मिळेल का मी पुण्यात राहतो

  • @ashokkamble205
    @ashokkamble205 5 місяців тому +1

    नमस्कार सर 🙏

  • @sourabhpop
    @sourabhpop 5 місяців тому

    Mi 1200 rs पाठवले सर कोर्स साठी

  • @prakashjadhav5059
    @prakashjadhav5059 5 місяців тому

    Sir mi Kolhapur district madhu n online course gheu Shakto ka

  • @ravigilbile4905
    @ravigilbile4905 5 місяців тому

    मला add करा

  • @rahuljagtap5097
    @rahuljagtap5097 5 місяців тому +1

    ऑनलाईन टायमिंग काय आहे

  • @ghanashyambachhav373
    @ghanashyambachhav373 4 місяці тому

    सर आपला फोन नंबर पाठवा

  • @amrutagavali8794
    @amrutagavali8794 5 місяців тому +2

    Sir plz tumcha contact number milel ka