अफजलखानाच्या चार मुलांचा अज्ञात पण थरारक इतिहास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025

КОМЕНТАРІ • 211

  • @VIJAYPATIL-ro5ft
    @VIJAYPATIL-ro5ft Рік тому +25

    दुर्मीळ माहिती मिळाली ,तुमच्या योगदानाबद्दल शतशः आभार

  • @krishnabhosale662
    @krishnabhosale662 Рік тому +30

    तुम्हीं तर ग्रेट आहात , आमचे भोसले घराण्याचं नावं गाजवत आहात गर्व आहे आम्हाला तुमच्या कार्याचा मी पण शिवरायांचा निस्सीम भक्त आहे 🚩🚩🚩

  • @jayantjoshi2517
    @jayantjoshi2517 Рік тому +33

    सर
    महाराजांच वागणं अत्यंत सत्वशील न्याय्य आणि उदार होत.व राजा कसा असावा ह्याचं अप्रतिम उदाहरण होते
    जय भवानी जय शिवराय
    कोटी कोटी नमन
    ,💐🙏🚩⚔️

  • @vijaysawant6659
    @vijaysawant6659 Рік тому +43

    शत्रुनां जिवंत सोडणे हे स्वराज्यासाठी खुप घातक होते, पण त्यामागील महाराजांची दुरद्रूष्टी पाहून महाराज कीती विचारशील होते. खरोखर आम्ही भाग्यवंत आहोत की ते आमचे राजे आहेत.

    • @sudhakardisale7374
      @sudhakardisale7374 9 місяців тому +1

      आ.ई घाल्या साव.र.कर.महाराजांना खालच्या पातळीतून बोलून दोष दिला आहे अशा दुरद्रष्टीला नावं ठेवली आहेत.

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 6 місяців тому +1

      ​@@sudhakardisale7374तो सावरकर समलिंगी होता.. त्याला एवढं महत्व द्यायची गरज नाही.. इतिहास मर्दाचा लिहिला जातो, छक्याचा नाही..छक्याचा इतिहास लिहिणारे छकेच असतात.😂

  • @devendramehta9938
    @devendramehta9938 Рік тому +6

    आपलं व्याख्यान म्हणजे प्रत्यक्ष इतिहास समोर घडत आहे असं वाटतं.
    शतशः धन्यवाद.

  • @madhukargaikwad4373
    @madhukargaikwad4373 Рік тому +8

    शिवरायांची दूरदृष्टी यावरून दिसून येते
    शिव इतिहास चा आपला अभ्यास मोठा आहे
    मनाचा मुजरा !

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 Рік тому +10

    अति उत्तम. Keep it up. आपण सर्व जनास शिक्षित करत आहात त्याबद्दल धन्यवाद.

  • @madanawhad1426
    @madanawhad1426 Рік тому +6

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच आजची राज्य घटना आहे आहे लोकशाही आहे.. देश स्वतंत्र झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नितीसुत्रा वर आधारित आपली राज्य घटना ठरते. आपण ते नाकरु शकत नाही. जय जिजाऊ.. जय शिवराय

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 Рік тому +4

    अत्यंत उद्बोधक माहिती.विशाल मनीचा राजा माझा,सहस्र वंदन तयाला.🚩🙏

  • @MrSandesh73
    @MrSandesh73 Рік тому +8

    *I निश्र्चयाचा महामेरू I*
    *I बहुत जनांसी आधारु I*
    *I दीनदुबळ्या शरणांसी कनवाळू I*
    *I प्रेमळ माझा रयतेचा राजा II*
    *I धन्य ती जिजाऊ I धन्य तो शिवबा I*

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 Рік тому +7

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @ashokmahadik5191
    @ashokmahadik5191 9 місяців тому +1

    अतिशय मोजक्या शब्दात पण महत्वाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित माहिती आम्हाला कळत आहे. त्याबद्दल आपले धन्यवाद
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @shahajideshmukh4906
    @shahajideshmukh4906 Рік тому +19

    नव्या इतिहासह शिवनीतीची नव्याने समजून आली...

  • @shrirangjadhav8693
    @shrirangjadhav8693 Рік тому +4

    अगदी सविस्तर माहिती आहे सर धन्यवाद

  • @Rajashree-4
    @Rajashree-4 Рік тому +9

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤🚩

  • @ldeshpande8297
    @ldeshpande8297 Рік тому +2

    जय शिवराय: अतिशय उत्तम माहीती ,धन्यवाद..🙏

  • @bhagwatshinde8719
    @bhagwatshinde8719 Рік тому +1

    फार चांगली महिती दिली, महाराजा बदल किती ही ऐकले तरी पोट भरत नाही, तुमचे असे vedio मी हमेशा बघत असतो

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 Рік тому +4

    अतिशय महत्त्वपूर्ण संदर्भासहित स्पष्टीकरण केले आहे

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Рік тому +3

    खूपच चांगली माहिती दिलीत....!
    जय शिवराय 🙏

  • @gajananrane9042
    @gajananrane9042 5 місяців тому

    धन्यवाद सर उपयुक्त माहिती दिल्याबद्दल जय जिजाऊ जय शिवराय

  • @ravindrabapat4261
    @ravindrabapat4261 Рік тому +3

    खूप छान व्हिडिओ ❤
    अप्रतिम माहिती ,सुंदर वर्णन 🙏

  • @YuvrajPhutane-fp5sq
    @YuvrajPhutane-fp5sq Рік тому +5

    आमच राज म्हंजी शंभर नंबरी सोन , जनतेच राज , देव, देश अन धर्मापाई प्राण घेतल हाती, प्रत्यक्ष शिव शंभू चा अवतार, कुठेच अपयश नाही, जय हिंद जय भारत वंदे मातरम, भारत माता की जय हो, मा तुझे सलाम.

  • @sachinsawant8490
    @sachinsawant8490 Рік тому +2

    जय शिवराय धन्यवाद साहेब.

  • @pramodjere204
    @pramodjere204 29 днів тому +1

    खूप सुंदर विवेचन

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 Рік тому +2

    खूपच छान आणि उपयुक्त माहिती... धन्यवाद.

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 Рік тому +37

    बहूजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय ! ❤🙏

    • @वासकोदगामा-न1ड
      @वासकोदगामा-न1ड Рік тому +3

      😂😂😂
      गोब्राम्हण प्रतिपालक...हेच खरं आहे...
      तुमचा 😂😂 खोटा‌ इतिहास तुमच्यापर्यंत मर्यादीत ठेवा..
      जसे कि, चराचरा कापले वगैरे😂😂😂

    • @pranavdeshmukh7460
      @pranavdeshmukh7460 Рік тому

      ​@@वासकोदगामा-न1ड😂😂

    • @yugandhardixit7784
      @yugandhardixit7784 Рік тому

      ​@@वासकोदगामा-न1डkonashi vaad ghalta? Yani fakta yanchya baapache pustak vachle aahe. Aitihasik ullekh ani patre navhe😂😂

    • @yugandhardixit7784
      @yugandhardixit7784 Рік тому

      ​@@वासकोदगामा-न1डGo brahman pratipalak ya shabdacha artha pan ya adanyala mahit nasel

    • @PP-gm6gs
      @PP-gm6gs Рік тому

      ​@@वासकोदगामा-न1डमग त्याच ब्रह्मनांनी राज्याभिषेकाला का विरोध केला असेल ??

  • @dhananjaybhosale3768
    @dhananjaybhosale3768 Рік тому +2

    खूप छान वास्तव सांगितले धन्यवाद

  • @sachinkeswad1484
    @sachinkeswad1484 Рік тому +2

    Khup sundar saangitle saaheb .(jai shivray)

  • @deepakupadhye-pn8mc
    @deepakupadhye-pn8mc Рік тому +1

    अतिशय सुंदर माहिती धन्यवाद

  • @sarveshsargar182
    @sarveshsargar182 Рік тому +1

    अतिशय चांगली बातमी सांगितली कधी माहीत नव्हती माहिती समजली 🙏🙏🙏

  • @dmpatil1028
    @dmpatil1028 Рік тому +3

    अप्रतिम

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Рік тому +1

    खूपच सुंदर माहिती दिली सर खूप खूप शुभेच्छा

  • @suhaskshirsagar772
    @suhaskshirsagar772 Рік тому +3

    निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी, यशवंत किर्तीवंत, सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतीवंत, जाणता राजा

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 Рік тому +1

    खूप छान, सर्व नवीन आहे

  • @anilsangale6818
    @anilsangale6818 Рік тому +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 Рік тому +2

    खूप छान विश्लेषण

  • @sampatraopomane1760
    @sampatraopomane1760 Рік тому +6

    ❤very truthful histry thanks pravan sir

  • @madhavchate8821
    @madhavchate8821 Рік тому +1

    माहिती चांगली मिळाली. धन्यवाद

  • @ratnamaladive4653
    @ratnamaladive4653 Рік тому +1

    जय भवानी जय शिवराय 😮😮

  • @Rohit-un9pd
    @Rohit-un9pd Рік тому +7

    छञपती शिवाजी महाराज की जय🚩

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 Рік тому +1

    Changali mahiti milali.Taya Badal Dhanyavad.

  • @digambarsutah
    @digambarsutah Рік тому +2

    हो खर आहे.
    महाराज राजधर्म पाळत होते.
    पण दोन वेळा कदाचित रागामुळे किंवा दुःखाचे असह्य झाल्याने असेल जावळीचे मोरे आणि मुधोळचे घोरपडे बहुतेक निर्वंश झाले. असो.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल

  • @shamsuddininamdar6094
    @shamsuddininamdar6094 Рік тому +1

    खूप सुंदर माहिती

  • @RavindraPatil-pd9lv
    @RavindraPatil-pd9lv Рік тому +1

    छान सुंदर माहिती

  • @subhashbangar2791
    @subhashbangar2791 Рік тому +3

    जय शिवराय

  • @praveenjadhav1685
    @praveenjadhav1685 Рік тому +1

    Khoopach chhan sir.

  • @vinayakmahale839
    @vinayakmahale839 Рік тому +2

    फार छान महिती दिली सर

  • @Rahulshirsat1966
    @Rahulshirsat1966 Рік тому +9

    महाराजानी अफझलखान चा वकील कृष्णा भास्कर .कुलकर्णी ज्याने छत्रपती वर वार केला त्याला सुद्धा मारले. जय जिजाऊ पुत्र शिवबा 🙏

    • @gatmat6146
      @gatmat6146 11 місяців тому

      खाणाचा अंगरक्षक पिलाजी मोहितेला सुद्धा मारले

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar4823 Рік тому +1

    ही एव्हढी माहिती कशी शोधता..! Great

  • @ajaysatam419
    @ajaysatam419 Рік тому +2

    आपण छान सरळ निवेदन करता.. आवडलं👍

  • @VijayRane-xt7tq
    @VijayRane-xt7tq Рік тому +1

    Good स्टोरी sir

  • @dmpatil1028
    @dmpatil1028 Рік тому +5

    प्रविण बाबा अशीच व्हिडिओ ची सिरीज चालू ठेवा

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 Рік тому +2

    जय शिवराय 🌹🌹🙏🙏🙏

  • @rameshkavalanekar8571
    @rameshkavalanekar8571 Рік тому +1

    उत्तम माहिती दिल्ली आपन त्याबद्दल धन्य वाद

  • @hemantpednekar2159
    @hemantpednekar2159 Рік тому +1

    Excellent

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Рік тому +3

    🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @RakeshPednekar-xw8gd
    @RakeshPednekar-xw8gd Рік тому +5

    Jay shree ram jay bhavani Jay shivrai

  • @balkrishnashewale5997
    @balkrishnashewale5997 Рік тому +1

    Very nice👍

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar 10 місяців тому +1

    शिवाजी महाराजांचे धोरण थेट भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम यांच्याशी नाते सांगणारे होते .

  • @shibpadaraptan1980
    @shibpadaraptan1980 Рік тому +1

    धन्यवाद सर।❤

  • @_Mohit_Joshi
    @_Mohit_Joshi Рік тому +8

    गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 6 місяців тому

      कृष्ण्या कुलकर्णी कापला.. आणी म्हणे गोब्राम्हण प्रतिपालक 😂😂..स्वतःच उदात्तीकरण थांबवा रे.नाहीतर तेच तुमच्या विनाशाच कारण बनेल..

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    खुपच छान माहीती दिली आहे सर तुम्ही

  • @satappapomaji
    @satappapomaji Рік тому

    फारच छान 👌🏻👌🏻👍🏻

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Рік тому +2

    जय शिवराय जय शंभुराजे ❤

  • @sayajibhosale7255
    @sayajibhosale7255 Рік тому +2

    Jay shivaraya

  • @makarandkolekar2983
    @makarandkolekar2983 Рік тому +1

    Thank you sir

  • @mervynrebello6517
    @mervynrebello6517 5 місяців тому

    Very good

  • @ajinathjagdhane4337
    @ajinathjagdhane4337 Рік тому +1

    Jay shivray

  • @ShaileshKharat-up4kk
    @ShaileshKharat-up4kk Рік тому +1

    Jai shivray

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 Рік тому +2

    सर शुरवीर सरदार नागनाक पाटील यांच्या शौयॅ पराक्रमी जीवनावर एक व्हिडिओ बनवा

  • @sunwkargulbarga
    @sunwkargulbarga Рік тому +2

    Mast information ❤

  • @dhanrajGalinde-qm2wg
    @dhanrajGalinde-qm2wg Рік тому +2

    सर.कवी.कलश.याच्या.मुलाची.माहिती.सांगा

  • @jeevanshukla9682
    @jeevanshukla9682 Рік тому +5

    All were awesome !!!

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Рік тому +1

    🙏.. Shadach nahit🚩

  • @deepakprabhune5006
    @deepakprabhune5006 Рік тому +1

    👌👌👌👌👌

  • @rammuni123
    @rammuni123 Рік тому +4

    वादातीत ... स्फुरण घेऊन वागायचे सोडून फक्त गाडीच्या मागच्या काचेवर महाराज लावायचे आणि वाळू मुरूम चोरायचे धंदे करायचे नशा पाणी करायचे अशी पिलावळ जन्मली आहे ... त्यांना जरा चार शब्द सांगा

  • @kiranshinde3113
    @kiranshinde3113 Рік тому +3

    जर खरच possible झाले तर time travlling (time machine) असेल तर त्या time machine व्दारे मी माझा राजा च दर्शन त्या शतकात जाऊन नकी घेईन😔🚩🚩🚩🚩

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому +3

      लैच भारी इच्छा आहे.

    • @MrSandesh73
      @MrSandesh73 Рік тому +2

      त्याला टाईम मशीन कशाला हवंय? करा तयारी, *🚩घ्या सामान अन् सामील व्हा जिथून मिळेल त्या गडभ्रमंती मोहिमेत 🚩*
      अन् मग ......
      *याची देही, याची डोळा I*
      *स्मरूनी स्वराज्य सोहळा I*
      *लावुन मस्तकी धुळ किल्ल्यांची I*
      *अनुभवा पराक्रम, कीर्ती थोर शिवबाची II*
      *🚩🚩जय भवानी🌺 जय शिवाजी🚩🚩*

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому

      @@MrSandesh73 उत्तम उत्तर

    • @kiranshinde3113
      @kiranshinde3113 Рік тому

      @@MrSandesh73 mstch

  • @prakashmote1389
    @prakashmote1389 Рік тому +1

    Bhadurj jadhav Lakhoji jadhv yncha mulaga eitihas sangav thank you

  • @SantoshPatil-y3u
    @SantoshPatil-y3u Рік тому +1

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 Рік тому +2

    🙏💯

  • @rameshjoshi5249
    @rameshjoshi5249 Рік тому +2

    Hon. Respected Sir.
    alway see ur U tube info regarding The great Ch. Shivaji Maharaj . with full proof info.
    Maza Manacha Mujara .tumha Sir.

  • @suhasvenkateshkottalgi5032
    @suhasvenkateshkottalgi5032 Рік тому +4

    I had read about Fazal Khan.

  • @mahendranadkar4202
    @mahendranadkar4202 Рік тому +2

    Jai shiwaji jai bhawani 💕

    • @MrSandesh73
      @MrSandesh73 Рік тому +1

      किमान हे तरी मराठीत लिहा 🚩🚩

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 Рік тому +1

    Jai Shivraii 🚩🚩🚩🚩🚩

  • @shivamwable9829
    @shivamwable9829 Рік тому +1

    👌🧡🙏

  • @tartarmusic3132
    @tartarmusic3132 25 днів тому +1

    इतिहास पुस्तके कोण कोंची आहे त्यावर एक व्हिडिओ बनवावे, आणि कुठे विकत घेता येइल, धन्यवाद

  • @bytecomputers4117
    @bytecomputers4117 Рік тому +3

    Pls share this channel link with everyone in our groups so all can know the real maratha history "JAI SHIVRAI"

  • @cbhalerao5181
    @cbhalerao5181 Рік тому +3

    Chatrapati Sambhaji Maharaj nantar cha Itihaas........ 1947 tak kon konti best book ahe te sanga sir please.........

  • @satappapomaji
    @satappapomaji Рік тому +2

    आता गुलबर्गा नाही तर कलबुरगी म्हणा 🙏🏻

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 Рік тому +2

    Every word with evidence, every fact is probably hence history told is trustworthy

  • @khajasabshaikh7373
    @khajasabshaikh7373 10 місяців тому +1

    Hero raje

  • @marutisonawane4207
    @marutisonawane4207 Рік тому +1

    Maharaj were the best in of best quality

  • @virajsalunkhe8580
    @virajsalunkhe8580 Рік тому +1

    🙏

  • @dmpatil1028
    @dmpatil1028 Рік тому +2

    संताजीबाबा घोरपडे धनाजीराव जाधव यांनी जोडीने लढलेल्या लढाया वरती नक्की व्हिडिओ बनवा🙏

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому +2

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल

  • @dhanrajGalinde-qm2wg
    @dhanrajGalinde-qm2wg Рік тому +1

    सर.रामदास.स्वामी.यांची.माहिती.सांगा

  • @snehawad3930
    @snehawad3930 Рік тому +1

    🙏🙏🚩🚩🚩

  • @nileshyadav3739
    @nileshyadav3739 10 місяців тому +1

    रामकृष्ण निती वापरत होते शिवाजी महाराज हे विसरू नये..🚩

  • @kailashshejul7377
    @kailashshejul7377 Рік тому +1

    Chatrapati Shivaji Maharaj Raje is Great...

  • @damirashi
    @damirashi Рік тому +1

    Sir, Fazal khan yachya kamarela katyar ahe pan ti ujavya bajula ahe tyamule tichya muthichee 2 toke disat ahet.

  • @AtulJagtap-i5s
    @AtulJagtap-i5s 8 місяців тому +1

    Randullakhan yachi mahiti saga sir