Ajay Baraskar | Manoj Jarange यांच्यावर अजय बारस्करांचे गंभीर आरोप Maharashtra Election N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @sabajinavale7747
    @sabajinavale7747 2 місяці тому +379

    महाराज सर्व खरे बोलतात.

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 2 місяці тому +384

    मी पण मराठा आहे..तरीही आज रोजी बारस्कर महाराज जे बोलत आहेत ते अगदी १००% खरं आहे..

    • @littleonegaming
      @littleonegaming 2 місяці тому

      💯

    • @sbhilare21
      @sbhilare21 2 місяці тому +1

      100% बरोबर

    • @ajitpawar8916
      @ajitpawar8916 2 місяці тому +2

      💯💯

    • @Chandra6014
      @Chandra6014 2 місяці тому

      अहो हा कधीच पाटला बरोबर नव्हता. ह्याला हाई लाईट होयचे होतें.. ह्याला समाजाशी काय घेणं नाहीं.. हा ओबीसी आरक्षणात आहे.. पहले पण राजकारणात होता हयाच्यामुळे बदनामी झाली मराठा समाजाची

    • @Nikiteshkharat
      @Nikiteshkharat 2 місяці тому +2

      माझे मित्र सुधा हीच बोलतात भाऊ

  • @vfcreation4805
    @vfcreation4805 2 місяці тому +584

    यांचा अर्थ राज ठाकरे योग्य बोलत होते

    • @pratikshinde8998
      @pratikshinde8998 2 місяці тому +21

      नशीब तुम्हाला समजलं 🙏🏻

    • @Swaraj-plumber
      @Swaraj-plumber 2 місяці тому +7

      १०० खरं

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 місяці тому +14

      राज ठाकरे कशाला सगळेजण सांगत होते मराठा समाजाला . पण मराठा समाज ऐकायला कुठे तयार होता😂

    • @rohitnanekar5761
      @rohitnanekar5761 2 місяці тому +9

      हा ना राव मी त्यावेळेस राजसाहेबांना शिव्या दिल्या पण जरांगेच येडागांडीचा निघाला😂

    • @mepranavchaudhari_
      @mepranavchaudhari_ 2 місяці тому +5

      ​@@rohitnanekar5761😅 ... आता एकच बटेंगे तो कटेंगे🚩

  • @milindmaskar6
    @milindmaskar6 2 місяці тому +269

    एके काळी मराठे लोक या बारस्कार सारख्या लोकांना शिव्या देत होते, आता लोक यांनाच बरोबर बोलत आहेत,
    जरांगे वाजवा तुतारी

    • @atulsagar3610
      @atulsagar3610 2 місяці тому +2

      हो मी पण शिव्या दिल्या होत्या

  • @balkrishnajoshi5
    @balkrishnajoshi5 2 місяці тому +214

    हो बरोबर राजरत्न आंबेडकर हे मुलाखतीत सांगितले की काही लोकांनी नोकरी सोडून तर काहींनी शेती विकून ह्या वेळी विधान सभेत बोलता उभा राहिलो व यादी दिली ,पण काय कारण आहे की ते दिली नाही म्हणाले

  • @mobitechmarathi
    @mobitechmarathi 2 місяці тому +32

    माझं आपल प्रामाणिक मत आहे मन्या भाई ने समाजाचं अजून वाटूळ न करता उद्या पासून डब्बा घेऊन midc मध्ये फस्ट शिप घेतली पाहिजे सहमत असाल तरच लाईक करा

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 2 місяці тому +545

    बारामतीच्या मदारी ने माकड नाचावले आणि खेळ करून खुंटीला टांगून ठेवले.

    • @sampatraobhawar8531
      @sampatraobhawar8531 2 місяці тому +8

      बरोबर

    • @rnmelegaonkar5738
      @rnmelegaonkar5738 2 місяці тому +6

      😂😂

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 місяці тому

      जरांगेमूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. हिंन्दु धर्म दुभागला. मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारच्या आरक्षण अडचणीत आले आहे

    • @confusedcharacter8332
      @confusedcharacter8332 2 місяці тому +2

      Wahh..

    • @श्रीपांडुरंग
      @श्रीपांडुरंग 2 місяці тому +1

      😂

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 2 місяці тому +83

    राज ठाकरे खरे बोलत आहेत ... जरांगे नी मराठा समाजाला फसवल आहे.... लोकसभेला चुकी झाली पण आता नाही .... महायुती BJP 🚩✌️

  • @PuroshattamBombatkar
    @PuroshattamBombatkar 2 місяці тому +496

    हाके साहेब आधीपासून म्हणत होते पण आम्ही सर्व लोकांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही केला

  • @PralhadbabaraogholweGholwe
    @PralhadbabaraogholweGholwe 2 місяці тому +137

    ७५ टक्के वाला मुस्लिम मुलगा EWS मधुन पोलिस भरती हिंगोली येथे लागला आणि आम्हाला १३२ मिळुन आमचा नंबर नाही लागला

    • @pranitumrsada1487
      @pranitumrsada1487 2 місяці тому

      जाऊन लात मार त्या मिथुन ला कसे वेड्यात काढले तुम्हांला 4 थी पास च्या मागे लागले

    • @MGrghugtwffy
      @MGrghugtwffy 2 місяці тому +19

      @@PralhadbabaraogholweGholwe Sharad Pawar la tech lagtat... n Maratha voting sathi

    • @VISHAL-28
      @VISHAL-28 2 місяці тому +1

      घ्या मण्या जारांगे अजून 😂😂😂

    • @vinodjogi264
      @vinodjogi264 2 місяці тому +5

      Sharad Pawar yanche gadivarti Latha mara,jab vichara,?

    • @Prashantw2805
      @Prashantw2805 2 місяці тому +6

      गरांगे च्या उपोषणाने तर वाटोळं केलंय मराठा समाजाचं,sebc चा कट ऑफ ओपन च एवढा जातो जवळ जवळ
      आधी च EWS बर होतं खूप कमी जातोय EWS चा कट ऑफ
      काय राव पाटील आवघड केलंय तुम्ही
      पण मी म्हणतो माहीत नाही तर गप बसावं माणसांनी , कोणाचा (EWS, OBC,sebc,open) कट ऑफ किती जातोय याची माहिती घे आधी,
      आणि मग कर हि नाटकं.....

  • @HS-me2fg
    @HS-me2fg 2 місяці тому +663

    सगळे सांगून सांगून थकले पण मराठा समाजाचे डोळे उघडले नाहीत

    • @hemantacharekar2290
      @hemantacharekar2290 2 місяці тому

      हा विचारणारा जरागेला प्रामाणिक म्हणणारा पैसे खाऊन आलेला आहे.जा्रांगेच्या बाजूने बोलत आहे.

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 місяці тому +1

      जरांगेमूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. हिंन्दु धर्म दुभागला. मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारच्या आरक्षण अडचणीत आले आहे

    • @rahulgaikar7057
      @rahulgaikar7057 2 місяці тому +22

      राजसाहेब इतक्या कळकळिने सांगत असतात महाराष्ट्र ऐकणार कधी?

    • @Coders_World
      @Coders_World 2 місяці тому +14

      Satara Sangli Kolhapur adhipasunch support nahi krt

    • @mepranavchaudhari_
      @mepranavchaudhari_ 2 місяці тому +4

      ​@@Coders_Worldफक्त मराठवाडा डोक्यावर घेउन फिरत आहे...मी मराठवाड्यातूनच आहे

  • @hemantdamle2180
    @hemantdamle2180 2 місяці тому +34

    आदिती त्यागी मॅडम,अजय महाराज आणि संगीता ताई यांना लाख लाख धन्यवाद 🎉🎉

  • @VSK996
    @VSK996 2 місяці тому +393

    अजय महाराज तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत..... जय शिवराय ❤️

  • @AnandGhatage-c6b
    @AnandGhatage-c6b 2 місяці тому +26

    खरोखर या मनोज जरांगेने मराठा समाजाचे फार मोठ नुकसान केल याने मला आश्चर्य वाटतय मराठा समाज एवढा निर्बुद्ध कसा मनोज जरांगे सांरख्या माणसाच नेतृत्व स्वीकारतात

  • @kailasparihar1559
    @kailasparihar1559 2 місяці тому +386

    या चपटी छापने जे EWS चे मिळत होते १०℅ तेही घालवले.

    • @MGrghugtwffy
      @MGrghugtwffy 2 місяці тому +20

      Kharch 10% band kele ya chapati king ne Sharad Pawar nasaka ahe to jatiche rajkaran krto

    • @SmartBoy28732
      @SmartBoy28732 2 місяці тому +3

      @@MGrghugtwffyband kele kay kamacha nahi raw fasavl tyane

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c 2 місяці тому

      @@kailasparihar1559 अरे
      10 टक्के दिला ना नंतर
      Sebc..

    • @sudhakarayare9120
      @sudhakarayare9120 2 місяці тому +1

      😂😂😂

    • @xQRQZQ-r2d
      @xQRQZQ-r2d 2 місяці тому

      😂😂😂😂😂

  • @AjayPawar-sk4ps
    @AjayPawar-sk4ps 2 місяці тому +84

    अगदी बरोबर महाराज 👍👍
    मी मराठा आहे..... जरांगे मुळ EWS गेलं 😢

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c 2 місяці тому +1

      भाई जरांगे मुळे sebc भेटलं आहे ना❤
      मग कशाला ews पाहिजे
      शिवाय obc पण मिळेल आहे

    • @gurubaghule7441
      @gurubaghule7441 2 місяці тому +1

      यामध्ये खरच भावा फार नुकसान झाले आहे

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c 2 місяці тому

      @@gurubaghule7441 काय नुकसान झालं
      ते पोलीस भरतीत तिथे मराठा असते तर ते मेरिट 134 च लागला असत
      अरे बाबा मराठा लोक जास्त आहेत
      मेरिट वाढत राहणार आहे
      Sebc दिलाय ते बर आहे
      सोबत obc पण भेटलं आहे
      जे लायक असतील त्यांना भेटेल job
      जर 120 मेरीट पाहिजे असेल तर
      मराठा समाज्याला आरक्षण 35 ते 40 टक्के पाहिजे
      किंवा जागा 7हजार किंवा 10 हजार पाहिजेत फक्त मराठा समाज्याला
      हे वास्तव आहे रे

    • @ShriramRanshinge
      @ShriramRanshinge 2 місяці тому

      Ees meaning

    • @ShriramRanshinge
      @ShriramRanshinge 2 місяці тому

      Ews means

  • @bhimraowaghmare1382
    @bhimraowaghmare1382 2 місяці тому +590

    बारस्कर महाराज वास्तव मांडत आहेत . गरीब मराठा बांधवांनी यातून खुप काही शिकलं पाहिजे .

    • @yogeshdeshmukh1900
      @yogeshdeshmukh1900 2 місяці тому +12

      Barobar

    • @vpatil3305
      @vpatil3305 2 місяці тому +7

      तुम्हीच शिकून घ्या मग त्या अजय बारस करा कडून.. काही शिकायचे राहिले असाल तर.. आम्हाला तर काय शिकायची गरज वाटत नाही त्या बारस कडा कडून.. दलिंदर आहे

    • @vihaan775
      @vihaan775 2 місяці тому

      ​@@vpatil3305मग त्या चौथी नापास कडून शिकून घ्या

    • @ayushsuryawanshi1997
      @ayushsuryawanshi1997 2 місяці тому

      Jarange सोबत फिर मग ​@@vpatil3305

    • @SantoshMore-s8m
      @SantoshMore-s8m 2 місяці тому +3

      बरोबर आहे🚩🚩🚩🚩

  • @sm23gaming39
    @sm23gaming39 2 місяці тому +40

    मी सुद्धा मराठा आहे मनोज झरा कमर्शियल बिकाऊ आहे जाती-जातीत भांडण करण्यापेक्षा देश एक संघ कसा राहील ते पहा प्रथम आपण देशाचे नागरिक आहोत चीन आणि पाकिस्तान मधील सैनिक काढून मनोज झरण यांना पाठवा यांना तिथे पाठवा

    • @vaibhavsonwane9036
      @vaibhavsonwane9036 2 місяці тому +1

      Ata tari jatichya bhangadit po adu naka Ani sarv hinduni ek houen BJP pls shinde ahayuti la vote Kara hech maharashtra sathi changal hoil maharashtra 🚩🚩😊

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 2 місяці тому +660

    जरांगे अनपडच नाही तर विकावू सुद्धा निघाला.

    • @AGooglePage-ux2oq
      @AGooglePage-ux2oq 2 місяці тому +6

      बिजीपी कदे जास्त पैसा विकत तर बिजेपीच घेऊ शकते

    • @aniljadhav9809
      @aniljadhav9809 2 місяці тому

      किव येते तुझ्या बुद्धीची
      एका आमदाराला 50 कोटी असे 90 आमदार विकत घेणारा , जरांगे पाटलांना विकत घेऊ शकला नाही

    • @sachinmundhe8089
      @sachinmundhe8089 2 місяці тому +28

      भावा खरा पैसा तर बारामती आहे म्हणून तर पाटील तुतारी जोर लाऊन फुकतात😅😂😂😂

    • @gulabkharbal323
      @gulabkharbal323 2 місяці тому

      @@sachinmundhe8089 Tu kay karto kamala bai chya mange ahe

    • @SantoshMore-s8m
      @SantoshMore-s8m 2 місяці тому

      ​@@sachinmundhe8089बरोबर आहे भाऊ

  • @83kmaratha
    @83kmaratha 2 місяці тому +23

    खुप लवकर जाग आली🤔लोकसभेला हिंदू विरोधी पक्षाना मतदान करून तुम्ही माती खल्ली होती💯

  • @Gamer_Elva
    @Gamer_Elva 2 місяці тому +167

    महाराज आपण अगदी खरं बोलता.. महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी अंधभक्त बनू नये..

  • @श्रीपांडुरंग
    @श्रीपांडुरंग 2 місяці тому +17

    ऐवढी सत्य असत्याची पुराव्यासह चिरफाड होऊनही आजूनही जर काही मराठा लोकांना बारसकर महाराज हे अप्रामाणिक वाटत असतील,,,, तर समाज भावनिक होऊन सत्यता ओळखायला कमी पडत आहे हे सिद्ध होईल,,,

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov 2 місяці тому +125

    महाराज आपण एकदम सत्य बोललात

  • @DDD-Spirituality
    @DDD-Spirituality 2 місяці тому +20

    100% खरे आहे जरांगे सुपारीबाज निघाला यापुढे आम्ही त्याला साथ देणार नाही सुपारी बाज आहे आमची चूक झाली

  • @sunil01061
    @sunil01061 2 місяці тому +129

    बारस्कर महाराज 100% right

  • @kiraningle5401
    @kiraningle5401 2 місяці тому +25

    मी मराठा आहे माहाराज तुम्हाला सहमत आहे

  • @chandrakantwable4426
    @chandrakantwable4426 2 місяці тому +233

    मनोज जरंगे ने "एक मराठा लाख मराठा" म्हणणाऱ्या लोकांना मूर्ख बनवलं. मुंबईच्या मोर्चातूनच मला जाणवलं होतं.

  • @DnyaneshwarSanap-b6s
    @DnyaneshwarSanap-b6s 2 місяці тому +19

    दादा आम्ही आता देवेंद्र फडणवीस यांना CM बनवू❤❤❤❤❤

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 2 місяці тому +621

    बरोबर बोलले महाराज बंद दाराआड चर्चा करून खोके घेवून गरीब मराठ्यांच्या पोरांची वाट लावली जरांगेने

    • @ravindrakshirsagar1834
      @ravindrakshirsagar1834 2 місяці тому +34

      Ek divas asa hota..Maharaj khare bolat hote tevha tyana shivya det hote.. Aaj toch Maratha Samaj tyanchya sobat disat ahe.. He baghun chan vatat.. Ki akher samajache dole ughadle..

    • @SantoshMore-s8m
      @SantoshMore-s8m 2 місяці тому +28

      अजय महाराज सांगत होते ड्रायव्हर पिलेला आहे गाडीत बसून नका

    • @suchitapradhan2249
      @suchitapradhan2249 2 місяці тому +3

      😊

    • @balajisalunke9395
      @balajisalunke9395 2 місяці тому

      Proof आहे का??
      सरकार थकलं
      तुझी कुठं अगरबत्ती लावतो.
      कायम एकनिष्ठ

    • @mahadevdhawale2007
      @mahadevdhawale2007 2 місяці тому +19

      @balajisalunke9395 ज्या शरद पवारने इतकी वर्षे सत्तेत असून आरक्षण दिल नाही त्याच्यावर एक शब्द बोलत नाही याच्या वरूनच दिसतय आणि अजुन एकनिष्ठ रहा आम्हाला काय फरक पडत नाही

  • @sopansomavanshi7790
    @sopansomavanshi7790 2 місяці тому +28

    आहो सर मि एक मराठा आहे पण मि आज पर्यंत येवढा मूर्ख समाज पाईला नाही दुनिया झूकती है मगर झूकानेवाला चाईए

  • @SwpanilBhange
    @SwpanilBhange 2 місяці тому +393

    महाराज समाजाला तुमच्यासारख्या हुशार आणि चांगले व्यक्तीची गरज आहे सर्व जाती तुमच्या पाठीशी आहे

    • @Electriciankiran
      @Electriciankiran 2 місяці тому +5

      घे चढून मग

    • @anillondhe2101
      @anillondhe2101 2 місяці тому +1

      😮😂😂

    • @rajendrapokharkar1403
      @rajendrapokharkar1403 2 місяці тому +1

      BJP चा ⭐⭐✨✨ Star प्रचारक

    • @jaydipgangele7024
      @jaydipgangele7024 2 місяці тому +5

      ​@@rajendrapokharkar1403mag ha jar... Naga tutari babacha star pracharak aahe 😂😂😂😂😂

    • @rahulmahajan5982
      @rahulmahajan5982 2 місяці тому +9

      ​@@Electriciankiranम्हंजे तुम्ही जरा नंगे ला चढवून घेत होता अस म्हणायचं का मग

  • @NareshPhaltankar
    @NareshPhaltankar 2 місяці тому +6

    मी मराठा आहे....
    हलाखीच्या परिस्थितीत शिकलो...
    मला आरक्षण नको...
    मिशिकलो म्हणून मी ठाम पणे सांगू शकतो की .." कायद्या प्रमाणे मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही"
    मनोज जरांगे हा खोटं बोलत आहे...
    कित्ती खोटं बोलतो...
    दया येते माझ्या मराठा गरीब शेतकऱ्याची 🙏😭

  • @amolk8236
    @amolk8236 2 місяці тому +562

    आणी म्हणतो गनिमी कावा..... अरे हा तर गुलीगत धोका दिला रे 😂😂😂😂

    • @yogeshdeshmukh1900
      @yogeshdeshmukh1900 2 місяці тому +9

      😂😂😂

    • @rajendrapokharkar1403
      @rajendrapokharkar1403 2 місяці тому +2

      बरसक्रची कीर्तन करून प्रचार करा

    • @santoshteli5745
      @santoshteli5745 2 місяці тому

      मराठा समाज आपली लाज घालवतोय

    • @anitinbhosale5597
      @anitinbhosale5597 2 місяці тому +16

      धोखा गुलिगत धोखा😂😂😂😂😂

    • @abhaydesle8705
      @abhaydesle8705 2 місяці тому +22

      मैदान सोडून पळणारा तुतारी योद्धा 🤣🤣🤣

  • @nandeshjadhav2465
    @nandeshjadhav2465 2 місяці тому +15

    मनोज जरांगे हे आधीपासून शरद चंद्र यांचा right हात होते ....

    • @sunnyshinde9146
      @sunnyshinde9146 2 місяці тому

      राईट चा नाही ओ लेफ्ट चा सकाळ पासूनच पवारांच्या कामी येतात

  • @RamkisanJadhav-c6s
    @RamkisanJadhav-c6s 2 місяці тому +199

    लबाड जरांगे

  • @rushipatil-123aavi
    @rushipatil-123aavi 2 місяці тому +31

    जरांगे तर खूप नकली निघाला ना राव 😂😂😂

  • @SunitaMahajan-un7gl
    @SunitaMahajan-un7gl 2 місяці тому +141

    Very good well explained.

    • @AshokKadam-he7tw
      @AshokKadam-he7tw 2 місяці тому

      आरे राजा माणूस आहे तो जरांगे पाटील उगीच बावळटकर तेव आज्या त्यालाच आक्कल नाही

    • @hemantdamle2180
      @hemantdamle2180 2 місяці тому +2

      तिसरी नापास😄😂😁

  • @rameshkulkarni8974
    @rameshkulkarni8974 2 місяці тому +22

    जरांगे ने समाजाचे अत्यंत नुकसान केले.
    हे समाजाला समजले पाहिजे.मवि आघाडीने जरांगेचा राजकीय वापर करून घेतला व करत आहे.

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 2 місяці тому +189

    यांनी जरांगेला पार उघडा पाडला आहे जरांगेची भूमिका अशी पालटू आहे तर मराठा समाजाला ते फसवत आहेत हे लक्षात येते

  • @दरशा-ज4ष
    @दरशा-ज4ष 2 місяці тому +45

    महाराज तुम्ही पोलीस भरतीचे उदाहरण दिला आहे ना तिथेच माझा एक मित्र कुणबी प्रमाणपत्र मुळे घरी बसला आहे.. आज तो खूप शिव्या देत आहे पाटलाला🥺

    • @prasadandhale2024
      @prasadandhale2024 2 місяці тому +2

      Khrt ahee ews mde kmi mark la lagtat marathe khrr vait vatt lagle aste khup , palghr chi list bgha ekda samjhel 😢

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c 2 місяці тому

      ​@@prasadandhale2024
      अरे बाबा ews मध्ये मराठे आले की
      आहे एवढंच मेरिट चाहते ओपन च्या बरोबरीने....
      जे 10 टक्के मिळाले आहे ते घे😂😂
      बाकी समाज पण सुखी राहू दे
      Obc 27 टक्के (मागासवर्ग)
      Sebc 10 टक्के (मराठे)
      Ews 10 टक्के( बाकी सगळे cast) वाले
      मेरिट हे पोर किती आहेत त्यावर लागते
      मराठा समाज जास्त आहे पोर जास्त आहेत साहजिक 100 जागा
      10000 हजार फॉर्म येणार म्हणल्यावर मेरिट बाळा जास्त लागणार रे😂😂😂
      Ews जागा 100 आणि पोर 5000 हजार
      मग ते कमी मेरिट लागणार
      आता जे खरं आहे ते खर आहे

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 місяці тому +3

      अरे जरांग ने जरी सांगितलं पण तो मित्र कशाला गेला कुणबी प्रमाणपत्र घ्यायला🤔 त्याला स्वतःची अक्कल नव्हती का

  • @sagarfatke7080
    @sagarfatke7080 2 місяці тому +337

    एका रात्रित शरद‌ पवाराचा दबाव आला

  • @DinkarKale-z7d
    @DinkarKale-z7d 2 місяці тому +12

    एकदम बरोबर महाराज

  • @raje2774
    @raje2774 2 місяці тому +122

    सत्य परिस्थिती

  • @rushipatil-123aavi
    @rushipatil-123aavi 2 місяці тому +11

    मंगेश भाऊ तुम्हाला खासदार कीला पण अस त्या माणसानी फसवलं आणी आता पण त्यांनी मराठ्यांना पण फसवत आहे. मी पण मराठा आहे भाऊ
    तो मासून शरद पवारांचा माणूस आहे तुम्ही त्याच्या नादी लागू नका ही विनंती

  • @SanjayKarate-i3q
    @SanjayKarate-i3q 2 місяці тому +96

    बारस्कर महाराज बरोबर बोलता आपण शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत आपला हिंदु धर्म आहे त्यामुळे आपण महायूती ला मतदान करा

  • @PralhadbabaraogholweGholwe
    @PralhadbabaraogholweGholwe 2 місяці тому +13

    धर्म विरोधी आहे रात्री घरी जाऊन ईमत्याज जलील यांची गुप्त भेट घेतों

  • @vihaan775
    @vihaan775 2 місяці тому +61

    वा महाराज समाजाचे डोळे उघडणयासाठी मदत केली......
    समाजाच्या डोळ्यात असेच अंजन घालत जा

  • @suniljadhav4376
    @suniljadhav4376 2 місяці тому +10

    साहेब तुम्ही सत्य बोलत आहे.असीम सरोदे हा माणूस उद्धव ठाकरे यांचा माणूस आहे.

  • @shantarammokal7458
    @shantarammokal7458 2 місяці тому +203

    समाजाचं खेळणं केल पाटलाने

  • @vijaychinchoke-h1h
    @vijaychinchoke-h1h 2 місяці тому +1

    खर आहे दादा ❤

  • @SandipvanarsePatil
    @SandipvanarsePatil 2 місяці тому +91

    कोणताही पक्ष ओबीसी आरक्षण देऊ च शकत नाहीय , स्वतंत्र आरक्षण पाहीजे , १.५ वर्षापासून आरक्षनाच वाटोळ झाल , बांधवांना विनंती आहे की कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये 😢😢

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 2 місяці тому +9

    एकदम कटू सत्य आहे.....महाराज तुमचं खर ठरलं....😑😥

  • @rameshraut9032
    @rameshraut9032 2 місяці тому +179

    आहो दादा मराठ्यांच्या मुलांच्या वाटुळ केले आहे दादा

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 2 місяці тому +145

    जरांगेनी लोक झुंजवत ठेवली, काम धाम सोडून फिरत ठेवली यात कसला विकास आहे!

  • @Manumama3
    @Manumama3 2 місяці тому +9

    जात जात करून मित्र परिवार शेजारी यांना दुखवून बसलो या सगळयांत मौलवी जवळ आले हे कळलं नाही 😔

    • @vikibodke4192
      @vikibodke4192 2 місяці тому

      बरोबर आहे भाऊ

    • @ananth2560
      @ananth2560 2 місяці тому

      ठीक आहे मित्रा,झाली ती चूक आता विसरून जा..हयापुढे तू आणि तुझा ५ कोटी समजालां समजावून सांगा की ह्या जरणागे पवार सारख्या विषारी नागांना ठेचून काढा

    • @ananth2560
      @ananth2560 2 місяці тому

      नाहीतर तुझा समाज अख्या भारतात एकटा पडेल

  • @PuroshattamBombatkar
    @PuroshattamBombatkar 2 місяці тому +132

    आता आम्ही सर्व महायुती सरकार निवडून आणू

  • @rvc54
    @rvc54 2 місяці тому +9

    महाराज प्रामाणिकपणे बोलत आहेत महाराजाला कोणीही अडवू नका खरोखर म्हणून जायेंगे हा महाविकास आघाडीला मॅनेज आहे

  • @PuroshattamBombatkar
    @PuroshattamBombatkar 2 місяці тому +69

    हे तर 100 तक्के बरोबर बोलून राहिले
    हे मात्र नक्की खर आहे

  • @vidyapawar2031
    @vidyapawar2031 2 місяці тому +4

    मी पण मराठा आहे पण आम्ही जरांगेंच्या नादी लागलो नाही लोकांना समजायला पाहिजे नव्हते

  • @ganeshkanule9208
    @ganeshkanule9208 2 місяці тому +120

    बावस्कर महाराज खर बोलते

  • @balajikpawar9242
    @balajikpawar9242 2 місяці тому +2

    मी बारस्कर यांच्या मतासी सहमत आहे.

  • @R.Vijay3482
    @R.Vijay3482 2 місяці тому +110

    बारस्कर् महाराज तुम्ही बोलले तेच घडत आहे.... तुमची अभ्यासपूर्ण , वैचारिक बैठक आहे...तुम्ही बरोबर् होता🎉

  • @sachinshinde6136
    @sachinshinde6136 2 місяці тому +6

    EWS ही गेले आणि open मधून मराठा समाजातील मूल लागत होती त्या open मधील जागा ही कमी झाल्या ....जरांगे न खूप मोठं पाप केलंय आमच्या मराठा समाजसोबत

  • @comedyandunique1234
    @comedyandunique1234 2 місяці тому +154

    बरोबर आहे. महाराज

    • @shashikantbagul1656
      @shashikantbagul1656 2 місяці тому

      Jarange yani spashta kele aahe ki eka samajachya taquadi var nivdun yene avghad aahe...mitra pakahanchya yadya na aalya mule nivadnuka ladhnar nahi.pan adchanit alelya kadun Shri Jarange yanche virudh kolhekui suru keli aahe...

    • @Safalta45
      @Safalta45 2 місяці тому

      ​@@shashikantbagul1656 ajun pnn jagge waa

    • @Patiljdjjxnmcjndh123
      @Patiljdjjxnmcjndh123 2 місяці тому +1

      ​@@shashikantbagul1656bhau rajratan che bhashan paay.

    • @shivajipiskewad
      @shivajipiskewad 2 місяці тому +1

      ​@@shashikantbagul1656ajun adani panacha natak naka karu.... Ambedkaranchi mulakhat vacha....

    • @hemantdamle2180
      @hemantdamle2180 2 місяці тому

      तिसरी नापास😄😂😁

  • @Vinodpoghade
    @Vinodpoghade 2 місяці тому +5

    महाराज जे तुम्हाला आता कळतयं , ते मला मार्च मधेच कळाल होत... दंगल झाली नव्हती, दंगल करायला लावली होती....😂😂😂

  • @babasahebpandit2346
    @babasahebpandit2346 2 місяці тому +55

    महाराज खरोखरच प्रामाणिक आणि स्पष्टवक्ते आहेत, यांना खूप त्रास दिला, परंतु जे सत्य आहे ते एक दिवस उघड होतच असते. म्हणूनच सेनापती कधीही मॅनेज होणारा नसला पाहिजे.

  • @हिंदूधर्म-म6झ
    @हिंदूधर्म-म6झ 2 місяці тому +3

    सत्य आहे..

  • @publiccitynews
    @publiccitynews 2 місяці тому +47

    बारस्कर महाराज सत्य बोलतात अनुभव आहे ते कधी खोटं बोलु शकत नाही ते खरं बोलतात ते समाजाला राग येतो महाराज खरंच सत्य बोलतात तुम्ही

  • @UdayUvaach
    @UdayUvaach 2 місяці тому +6

    या सगळ्याचा अंदाज आधीपासुनच होता, जरांगेचा स्टँड आधीपासूनच क्लियर आहे. त्यामुळे लोकांनी जपून राहावे. 🙏🏻

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 2 місяці тому +89

    एकदम बरोबर आहे.बेवखुब बनवल मराठा समाजाला

  • @SachinPatil-n9o
    @SachinPatil-n9o 2 місяці тому +3

    अगदी बरोबर महाराज

  • @PanjabraoKachagunde
    @PanjabraoKachagunde 2 місяці тому +58

    बावसकर महाराज बरोबर बोलत आहे. मराठा भवानी यातून शिकावे जरागे लोकांना येडं बनवतो.

  • @DnyaneshwarKachi
    @DnyaneshwarKachi 2 місяці тому +7

    जरांगे यांचे लबाडा
    घरचे आवतनं आहे.
    ह.भ.प. बारस्कर महाराज आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या
    धर्माचे पालन
    करणे पाखंड खंडन
    या वचना प्रमाणे
    कार्य करीत आहात

  • @SPatil-b4d
    @SPatil-b4d 2 місяці тому +66

    महाराज अगदी बरोबर बोललात Ews मला पण फायदा झाला

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq 2 місяці тому +5

    बावसकर महाराज खरे बोलत आहेत जय भवानी जय शिवराय

  • @abasahebpatare8642
    @abasahebpatare8642 2 місяці тому +51

    महाराष्ट्रातील समाज किती भोळा आहे यापूर्वी महाराजांना लोक शिव्या देत होते आता म्हणतात महाराज बरोबर आहे

  • @AA-be1ll
    @AA-be1ll 2 місяці тому +1

    मला वाटते मराठा समाजाने योग्य नेता निवडण्याची गरज आहे , मराठा समाजात ज्ञानी लोकांची कमतरता नाहीये , कायद्याचं ज्ञान असलेल्या लोकांची टीम बनवा आणि लढा द्या. मराठा नेत्यांना आरक्षणा संदर्भात सभागृहात बोलण्यासाठी फोर्स करा. आणि मी जन्माने ब्राह्मण आहे आणि मला वाटतं मराठा समजाची हिंदू धर्म एकसंघ ठेवण्याची जबाबदारी आहे कारण तुम्ही क्षत्रिय आहेत त्यामुळे जे काही करायचे आहे आरक्षणा साठी त्याचा ओबीसी vs मराठा सारखा effect होऊ नये असे वाटते कारण शिवरायांनी हिंदवी स्वराज्य बनवला म्हणून आम्ही हिंदू म्हणून जगू शकतोय ते स्वराज्य टिकले पाहिजे . तुमची ताकत ओळखा आरक्षण मिळेल तेंव्हा मिळेल तोपर्यंत समाजातील सक्षम घटकांनी आर्थिक दुर्बल लोकांची हेल्प करा व्यवसाय धंधा etc मध्ये पुढं पडण्यासाठी support करा आणि आरक्षणा साठी योग्य तो कायदेशीर लढा लढत रहा.

  • @Sampatnpawar
    @Sampatnpawar 2 місяці тому +126

    मनोज जरंगे हा आमचे मराठी माणसाचे भावनेशी खेळलेला आहे

  • @sagarrandive5516
    @sagarrandive5516 2 місяці тому +4

    जरंगे be like भाई ये तो धोती खोल रहा है 😂😂😂

  • @chidanandvirade2588
    @chidanandvirade2588 2 місяці тому +65

    एकदम बरोबर आहे

  • @HappyBakedBuns-lq6xq
    @HappyBakedBuns-lq6xq 2 місяці тому +177

    बरोबर आहे महाराज जरगे एक चेपटी मारते😅😅😅😅😅😅😅

  • @bkdoke287
    @bkdoke287 2 місяці тому +5

    मराठयानी जागे व्हा महाविकास आघाडीला निवडून देऊ नका लवकर डोळे उघडा 🌹🌹

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 2 місяці тому +252

    बंद दाराआड खोके घेऊन मोकळा झाला जरा नंगा 😂😂

    • @rajendrapokharkar1403
      @rajendrapokharkar1403 2 місяці тому

      @@gajananamande4225 खोके देऊन गद्दार फोडता येतात शिवरायांचा मावळा नाही जरांगे समोर सगळे रांगे

  • @shivajichavan6435
    @shivajichavan6435 2 місяці тому +1

    जरांगे मराठा समाजाला फसवले
    जरांगे महाविकास आघाडीचा माणूस आहे म्हणून तर त्याने निवडणुकीतून माघार घेतली महाराष्ट्र हितासाठी धनुष्यबाण कमळ आणि घड्याळ ला मतदान करा

  • @Vijaylonare-u3y
    @Vijaylonare-u3y 2 місяці тому +48

    शरद पवारांची खेळी एक नंबर जरागे साहेबांच्या साठी यासाठी💯

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 2 місяці тому +2

    बारस्कर महाराज हे अभ्यासू आहेत...आरक्षण चा लढा ते लढले आहेत...त्यामुळे ते योग्य पद्धतीने मराठा समाजाचे प्रश्न मांडत आहे ..
    वाकड्या चा agent जारांगे याला आम्ही मराठा समाजाचा नेता मानत नाही. .

  • @NageshDigraskar
    @NageshDigraskar 2 місяці тому +91

    महाराज खरा आहे 😅😅

  • @dadagade6744
    @dadagade6744 2 місяці тому +3

    महाराज तुम्ही जे बोलतात तो शब्द न शब्द खराय हे प्रत्येक मराठा बंधूंना कळेल पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल जय शिवराय

  • @appakute6084
    @appakute6084 2 місяці тому +76

    महाराज जे खर आहे ते मांडत आहेत

  • @Chandanshivvijay
    @Chandanshivvijay 2 місяці тому +2

    जरांगे ला नक्की पेटया पोहचल्या असतीलच यात शंकाच नाही.

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 2 місяці тому +70

    मनोजदादांना आणि हावळेंना विधान परिषदेचे आमदार करु असं शरद पवार, सुप्रिया बाईंनी मनोजदादाला आश्वासन दिलं आहे.
    यामुळे आंदोलन थांबलं... निवडणुकीची चर्चा थांबली.

  • @KiranAwatirak
    @KiranAwatirak 2 місяці тому +4

    महाराज खरं सत्य बोलणारा आहात

  • @parashramjejurkar689
    @parashramjejurkar689 2 місяці тому +74

    पुढचं उपोषण कधी?

    • @atulsagar3610
      @atulsagar3610 2 місяці тому +2

      तुम्हाला पण जायचे आहे का तो गुपचूप खाऊन घेत जाईल आणि तुम्हाला तसेच ठेवेल उपाशी 😂😂😂😂

  • @IndianRouter
    @IndianRouter 2 місяці тому +3

    कुणबी दाखले मग सगेसोयरे मग सरसकट नंतर ओबीसी मधून आरक्षण सारख्या बदलत्या भूमिका ह्यावरून विश्वास उडला...

  • @MaheshShalappa
    @MaheshShalappa 2 місяці тому +39

    100% खरं बोलत आहात महाराज तुम्ही जरांगे पाटलाला समाज कथा ही माफ करणार नाही एक मराठा लाख मराठा

  • @rajuvanjare8533
    @rajuvanjare8533 2 місяці тому +1

    आहो जे मराठे जरांगेचे आयकुन मवीआ च्या सोबत गेले,त्या सर्वांचा आपमान फक्त जरांगे मुळेच झाला

  • @Sampatnpawar
    @Sampatnpawar 2 місяці тому +49

    शरद पवार, उध्दव ठाकरे पटोले यांना जारंगे manage झाले आहेत हिंदू धर्म बुडणाऱ्याना पाठिंबा देत आहेत

  • @user_kyc
    @user_kyc 2 місяці тому +3

    पेंडिंग ❌
    पेंटिंग ✅ 😂😂

  • @VINAYAKsatp
    @VINAYAKsatp 2 місяці тому +57

    खर आहे तो अगोदर पासून पवार च चेला आहे

  • @Vinyak-dt2jt
    @Vinyak-dt2jt 2 місяці тому +4

    जरांगे पाटलांनी मराठी समाजाच्या पोरांचं आरक्षण संपवलं मराठीची वाट लावली