तथागत बुद्ध बार बार कहते हैं, "मनुष्य जन्म दुर्लभ है. जीवन अनमोल है. एक पल भी खोने जैसा नहीं. एक क्षण गंवाना नहीं. धम्म के लिए, मानव कल्याण के लिए समर्पित कर दो." भवतु सब्बं मंगलं..सबका मंगल हो..🎉❤नमो बुद्धाय
प्रत्येकाला आपला धर्म वाढवायचा आहे. काय मिळणार तसं करून? इंडोनेशिया हिंदू नंतर बौद्ध आणि आता ते एक मुस्लिम राष्ट्र आहे. भाषा, संस्कृती ह्या जाती धर्मा पेक्षा मोठ्या आहेत त्यांचा वारसा जपला पाहिजे. बौद्ध धर्म लढायला शिकवत नाही ह्याचं आदर्श उदाहरण म्हणजे सम्राट राजा अशोकाने कलिंग युद्धा नंतर स्वीकारलेली बौद्ध दीक्षा आणि त्यानंतर जे तुर्की, मंगोल, मुघल आक्रमण झालं त्यातुन भारत आजही बाहेर येऊ शकला नाही. तुम्ही लढायला विसरलात कि परकीय लांडगे तुम्हाला ओरबाडायला येणारच निसर्ग नियम आहे तो. 🙏
प्रगति भारतीयों की वजह से हुई है, क्यों नहीं बांग्लादेश पाकिस्तान अफगानिस्तान मेंप्रगति हुई, मोदी का नारा सबका साथसबका विकास, आपको बताu, 100000 हिंदू में आप रह सकते हो, खाली एक मुसलमान गली में 1 साल रह के बताओ l जयश्री राम l
@@Sampitarhimmatwalaअरे.भाऊ तुम्हाला डोकं गहाण ठेऊन दगड पूजायचे आहेत आणि बुवा बाबाला शरण जावयाचे आहेत तर त्याला कोणाचेच ऑब्जेक्शन नसणार. बोद्ध होण्यासाठी डोकं शाबूत असावे लागते.
@@जयशिवराय-फ9र हिंदू धर्मातल्या जातीव्यवसतेवर एक बघ तेव्हा कलेल तुला आदीवाशी दलित वर्ग भटक्ंती करणारा समाज, बंजारा समाज,पारधी,रामोशी,वडार,कैकाडी, आणि मुख्य प्रवाहात असणारा,ब्राह्मण, कायस्थ,ठाकुर आणि तथाकथीत सवर्ण समजणारा ताला काय समजणार, बुद्ध धर्मातल्या मानवता, समानता आदि........💯🙏☸️
@@amitbhau बाबा साहेबांच्या ऐवढे आनखि कोणी तरी आहे का,32 डिग्री 9 भाषांच ज्ञान तुमच्या धर्मात ❓ जातीय श्रेष्ठता ही पाहिजे, दलिताच्या ताटातला आरक्षण खायला पण पाहिजे,❓😅
देवरे सर एकदम बरोबर बोलले, वस्तुस्थिती आहे. ते कुणबी होतात पण बौद्ध नाही चालत त्यांना. कारण हे जातीवाद करतात, स्वतःला सुपेरिअर समजतात. पण बौद्ध सर्व श्रेष्ठ आहेत हजारो वर्षा पासून, बौद्ध धम्म महान आहे अभ्यास करावा 🙏
भाई बहुत अच्छा कार्य किया है, बौद्ध यानी शांति के dut, देखो उनकेमहाराज, उनके चेले उनके मंत्रियों के गंदी गंदीगलियां, आप भारत को बांग्लादेश बनाना चाहते हो, याद रखना भारतीय समाप्त, दुनिया दो गुटों में बटेगी, आप टीवी चैनल पर वर्तमान पत्र यूट्यूब देखते हो l जोड़ों का नारा भारतीय दे रहे हैं, सब महाराज एक कोने को कह रहे हैं, बाकी के panth कितनी गंदी गंदी गालियां देते हैं l लगे रहो भाई, जय श्री राम lओम l
मला काही अडचण नाही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मी बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे शाक्य वंशाचे होते आणि मराठा समाज पण शाक्य वंशाचा आहे मला काही अडचण नाही कारण हिंदू हा नावाचा धर्मच नाही जातीवादाने पोखरलेली जीवनपद्धती आज मराठा आरक्षणासाठी सर्वाधिक विरोध कोणी करत असेल तो हिंदू धर्मच करतोय कारण मराठा आपल्यापेक्षा पुढे जाऊ नये हेच काही जाती वाधी लोकांची भूमिका आहे आरक्षणासाठी म्हणून नाही जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बौद्ध धम्म 💙🚩🚩
बौध्द धर्म स्वीकारला म्हणून तुम्हाला SC आरक्षण मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला 1947 च्या अगोदर तुमच्या पूर्वजांनी अस्पृश्यतेचा सामना केला हे सिध्द करावे लागेल.
मराठा समाज बौद्ध झाला तर अन्याय कोणावर करणार? बौद्ध होणे म्हणजे स्वातंत्र्य, समता बंधुता आणि न्याय हे मान्य करणं बुध्दी,विनय आणि चारित्र्यता याचा संगम होय.
Manje maratha samaj ha sc samajawar Anyay kart hota ka As asen tar Chhatrapati Sambhaji Maharaj yanche Antim sanskar ganpat raypaa mahar Yani kele yacha arth ha ki Maratha kadhich anyay karat navhte only bramhanch Fact
@@Shadowfreak96k G -3 Ganpat Govind Gaikwad यांनी अंत्यसंस्कार केले हे सुध्दा मनोहर कुलकर्णी किडे गुरुजी च्या नादाला लागलेले लोक मान्य करायला तयार होत नाहीत परंतु वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची नावे घेऊन आपली लायकी सिध्द होत नसते,ती सामाजिक बदलातुन दिसावी लागते.
मराठे . इतर मागास प्रवर्ग (OBC) मध्ये आल्या पेक्षा बौद्ध धर्म स्वीकारला तर काय वावगे आहे. तथागत गौतम बुद्ध हे पण क्षत्रिय होते व मराठे ही क्षेत्रिय आहे .
ज्यानं शस्त्र हातात धरले तो क्षत्रिय.क्षत्रिय अहिंसावादी असू शकत नाही.भगवान श्रीकृष्ण व बलराम सख्खे भाऊ श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र हाती धरले म्हणजे क्षत्रिय (मराठा)व बलरामाने नांगर धरले म्हणजे कुणबी मराठा.
आपण सुचवलेल्या प्रमाणे आजही हे लोक ९६ कुळी मराठी किंवा मराठी या आपल्या बहुजन समाजातील प्रत्येक तरुण मुलांनी किंवा त्यांच्या पूर्वजांना आजपर्यंत का कळलं नाही त्यांनी फक्त आम्ही मराठा अहोत हेच समजतात मराठी ही बोली भाषा आहे हे सत्य आहे माराठी हा धर्म नाही
देवरे साहेब खुद्द बौध्द समाज पण आंबेडकर साहेब यांच्या मार्गा वरून भरकटले आहेत जर ते बाबासाहेबाचे चाहते असते तर फक्त दहा वर्षे आरक्षण दिले होते मग आज सत्तर वर्षे का चिपकून बसले आहेत. आणि फायदा हा फक्त बौद्ध ब्राह्मण घेतात खरा गरीब बौद्ध आजही झोपडीत आहे. व वंचित पण आहेत हे लक्षात घ्या. जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
याऺचे म्हणणे आहे धर्म बदलता येतो जात नाही बदलता येत असं कुठे लिहून ठेवलंय ?? आम्ही तर कीती तरी जातींना. बौध्द धर्म स्वीकारताना बघितलेले आहे . बौध्द धर्म हा एकमेव धर्म आहे जीथे सर्वांना समान मानले जाते बौध्द धर्म कुणावरही सक्ती ने लादला जात नाही लोकं तो स्व इच्छेने स्वीकारतात नमो बुध्दाय 🙏🏼
सर्वात चांगला मुद्दा व महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद देवरे साहेब आपला अभ्यास खूप चांगला आहे मराठा समाजाला मागास व्हायचं असेल तर बौद्ध बौद्ध समाजात स्वागत आहे
ज्या पूर्वाश्रमीच्या सामाजिक मागासलेल्यांनी बौध्द धर्म स्वीकारला आहे त्यांनाच आरक्षण मिळते,कुणीही बौध्द धर्म स्वीकारू शकतो पण आरक्षणाच्या अपेक्षेने स्विकारल्यास काही फायदा नाही.
तुम्ही बौध्द नाही महार आहे.. original बौध्द जापान आणि इतर पूर्व देश आहे.. तुम्हाला तुमच्या कास्ट वर महार अशी नोंद असेल तरच लाभ मिळतो.. त्यामुळे आम्ही तुम्हाला बौध्द मानत नाही तुम्ही महारच आहे आणि राहणार 😂😂
@@Devpatil3050यासाठी अभ्यास करावा लागतो, नुसती झाट्य उपट केली की असं ज्ञान येतं. आम्ही आमच्या मूळ धर्मात गेलोय. त्यानंतर महार हे जातीव्यवस्थेने दिलेलं नांव होतं. आणि तुम्ही आम्हाला बौद्ध काय माणूस ही मानीत न्हवता म्हणून तुमच्या धर्माच्या पाठीत लाथ मारून बौद्ध धम्म स्वीकारला आणि प्रगतीच्या वाटेवर आहे. याने तुझी दुखतेय.
🙏 मी एक मराठा असलो तरी डॉ बाबासाहेब यांना खुप मानतो आणि त्यांचा आदर ही करतो पण दुःख या गोष्टीच वाटत कि समाज कुठलाही असोद्या तो आपल्या स्वतःच्या हक्का साठी संघर्ष करत आहे विनाकारण कारण कोणाचा ही गैर फायदा घेऊन जोर जबरदस्ती मराठा समाज बोद्ध कसा होणार हॆ आगोदर पस्ट झाले पाहिजे आणि डॉ बाबासाहेब यांनी असे विचार कधीच कुठल्या समाज्या बद्दल केले न्हवते समाज कुठलाही असो आगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख वागायला शिका 🙏 जय भिम ❤️जय शिवराय 🙏
@@Shadowfreak96k purave tula jago jagi meltil he marich sampnar nahi kahi manuwadi lok ajunhi tasheech ahe te tyancha pidcha pidhila jatiwadi shikavan det astat
ज्या दिवशी मराठा समाज जागृत होईल, त्यादिवशीच मराठा समाज बौद्ध धर्माकडे वळेल... नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रच बौद्ध धर्माकडे वळेल...कारण, महाराष्ट्राचा इतिहास फार जुना आहे...छ.शिवाजी महाराजापूर्वी महाराष्ट्राची विरहात कोणाची.. मराठ्यांच््चा ना? आणि ती विरहात आहे बौध्दांची... समजून घ्या म्हणजे कळेल काय ते!
I am SC hindu. I was ready to take part in the riot of hindu muslim when the decision was given on ram minder. But after listening to my cast history from UA-cam and reading different books on babasaheb i realized from where i came from. Believe me baba saheb is still alive in his books to tell you the reality of this country and people over here. Now i left hindu religion. I follow Buddhism. Bcos Buddhism is not a religion its an art of living, its a philosophy of life. It is knowing what the inner self.
विचारों को फालो करने के लिए धर्म परिवर्तन कि क्या आवश्यकता है, आपने हिंदु धर्म को अच्छी तरह समझा ही नहीं, इसलिए धर्म परिवर्तन किया मैं भी Hindu SC hu लेकिन मैं हिन्दू धर्म को समझता हूं, भगवान को मानता हूं, इसलिए मैं कभी धर्म परिवर्तन नहीं करुंगा किसी के धर्म परिवर्तन करने से दुनिया को कोई फर्क नहीं पड़ता है जात पात लोगों के दिमाग में है, बाकी इसके अलावा कुछ नहीं है
बौद्ध धर्म चांगला आहे यात शंका नाही... पण नालायक लोकांना हे कळाले पाहिजे 100 वेळा मरण स्वीकार करेण पण माझा हिंदू धर्म सोडणार नाही असे म्हणणारे धर्म विर संभाजी महाराज यांचे आम्ही मावळे आहोत
आपण मुळच नागवंशिय अहाेत, तर आपला मुळ धर्म बाैध्दच अहाेत तर आपल्या मुळचे धम्म बाैध्द अहाेत, तर आपल्या मुळ घरात यायला काय हार्कत काय आहे ,तर इतिहास वाचुन बघा म्हणजे, माहीत हाेईल, आपला गैरसमज दुर हाेईल 🙏
मि हिंदू धर्मात जंन्म घेतला हे माझे सौभाग्य आहे जसे इतर धर्म हिंदू धर्म मानत नाहीत तसा मी पण इतर धर्म मानत नाही याचा अर्थ हा नाही की एका धर्माने दुसऱ्या धर्मा वर टिका करने सर्वांना आपल्या धर्म प्रिय आहे आणी मला माझा हिंदू धर्म अती प्रिय आहे
जरांगे दादागिरीने मोठ्या समाजाला न मिळू शकणारे गाजर दाखवत आहेत. शेवटी मिळत नाही हे पक्के झाल्यावर समाज मोठ्या प्रमाणात निराश होईल. त्यातून अतिरेकी प्रकार घडतील.
जय भिम मराठा समाज हा देव धर्म मानणारा, समाज आहे..... या गोष्टी हा समाज जल्मा पासून करत आला आहे, ती लोक बुद्धाच्या विचारलाचा सम्मान करू शकतात...... पण देव धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारणे फार कठीण आहे..... या साठी या वर फार मोठा वाद होण्याची शक्यता आहे......
देवरे साहेब मराठा समाजाला जो बौद्ध समाजाने पाठिंबा दिलाय तो त्यांना आरक्षण मिळावं म्हणून पण obc चं आरक्षण मधून द्या असं कधी म्हटलं नाही obc समाजा मध्ये तुम्ही वेगळा संदेश देऊ नका ही नम्र विनंती
बौद्ध याने पांच शील पालन करना।किसी तरह का पूजा पाठ नही। महार समाज को प्रकार प्रकार से उनको कई कारण बताकर आरक्षण का लाभ नहीं दिया जाता है।उनकी प्रगति आरक्षण से नही परंतु उनकी प्रगति शील सदाचार पालन के कारण हुई।अंधभक्ति को हमने लात मारी है।इसलिए कोई भी बौद्ध बनाता है तो उन्हें शील सदाचार पालन करना होगा जिसके कारण उनका या किसका भी उन्नति होगी ही। जय भीम जय भारत जय संविधान जय मूलनिवासी।
मुळात बाबासाहेबांनी आरक्षण हे केवळ शिक्षण वा नोकरीकरीता दिलेच नव्हते. ते सामाजिक आरक्षण होते. नोकरी व शिक्षण हा त्याचा एक भाग आहे. इथे एकीकडे शिक्षण व नोकरी करीता आरक्षण पाहीजे म्हणतात मग EWS नी ते साध्य होते. मग वेगळा खटाटोप कशाला.
जात आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन जरा विचार केला तर अखिल मानव जातीचे कल्याण करण्यासाठी हेच पत्रकार, विश्लेषक, राजकारणी , आणि प्रस्थापित लोकांनी कधिच सुव्यवस्थित गोष्टी केल्या बद्दल आठवत नाही , वर उल्लेखिलेल्या सर्वच लोकांना धन दौलत हवी असते म्हणून हे ख-या गरजवंताला हमेशा त्रास देण्यच काम केलं आहे
🙏मराठा समाजानी बोद्ध व्हा हॆ कोणीही सांगायची गरज नाही आगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख वागायला शिका मराठा समाज आपल्या हक्का साठी संघर्ष करत आहे कोणी ही कोणाला शानपण शिकवायची गरज नाही 🙏जय भिम ❤️जय शिवराय 🙏
कृपया लक्षपूर्वक वाचावे.. बऱ्याच लोकांनी कमेंट मधे म्हटलेलं आहे की मराठा हि जात नसून प्रांतवाचक संबोधन आहे. हे चूक आहे का? हे मराठा समाजाने सांगावे. जर हे बरोबर आहेकिंवा असेल तर मग तुम्ही स्वतःला मराठा म्हणवून घेणारे तत्कालीन समाज व्यवस्थेच्या कोणत्या घटकातले होतात ते पण सांगावे.. आता जर तुम्ही म्हणत असाल कि आम्ही कुणबी मराठे आहोत तर त्याच पद्धतीने या महाराष्ट्रातील तमाम जातीचे लोकं हे सुध्दा मराठेच नाहीत का..? उदा. तेलीमाराठा, कोळीमराठा, माळीमराठा, कुंभारमराठा, मांगमराठा, चांभारमराठा इत्यादी..?? जर तुम्ही स्वतःला कुणबी म्हणत असाल तर तुम्ही फक्त कुणबीच असायला हवं होतं. कशाला स्वतःला उच्चवर्णीय म्हणवण्यासाठी मराठा शब्दाचा वापर करता आहात.. असं करून तुम्ही कसे इतर समाजापेक्षा श्रेष्ठ आहेत हे दाखवून इतरांना तुम्ही कनिष्ठ आहात हे दाखवून तुम्ही सामाजिक असमानतेचा पुरस्कर करत नाही का..? आणखी एक महत्त्वाचं म्हणजे अलीकडे कुणबी नोंदी सापडल्याचे सांगण्यात येत आहे त्या निजामाच्या काळापासूनच्या आहेत असं सांगितल्या जात आहेत.. तर मग मला असं म्हणायचं आहे की निजामशाही मधे तुम्हाला कुणबी संबोधलं गेलं होतं मग इतिहासाच्या आणखी मागे जाऊन पुरातत्विक संदर्भ आणि शिलालेखांचा संदर्भ सुध्दा आभयासा ना ते पुरावे कोणीही खोटे ठरवु शकत नाहीत आणि नाकरुही शकत नाहीत आणि मग कराना त्या संदर्भांच्या आधारे मागणी.. होवुद्या ना मानवतेचा संगम वरील संदर्भानुसार सगळ्या जाती नष्ट होतील आणि समानता प्रस्थापित होईल ना .. पण नाही तसं नाही कोणी म्हणायला तयार कारण तसं केलं तर आमचं वर्चस्व नष्ट होईल याची भीती वाटते का..? मुळात निजमांनी मराठे संबोधण्या आधी तुम्ही सगळे याच समाजाच्या अनेक वेगवेगळ्या घटकांतून निजामाच्या सेवेत गेला होतात हे जाणीव पूर्वक विसरत आहात का..? इतका लेखप्रपंच करण्याचं कारण की देवरे साहेब म्हणतात तस बुध्द धम्म स्वीकारला तर तुम्हाला आरक्षण मिळेल (??) याकडे तुमचा बघण्याचा जाणवत असलेला दृष्टिकोन आहे.. 🙏जय भीम 🙏जय शिवराय 🙏जय संविधान🙏
एकदम मस्त चर्चा केली सर्व भारत बौद्धमय होता महाराष्ट्र ही आहे त्या वेळी जात नव्हती वंश होते सुवर्ण काळ होता महाराष्ट्र त नागवंशीय होते खरा इतिहास जगाला माहित आहे मुनस्मती पासुन जात मनु भाई ने आणलेल्या आहे या पेक्षा इंग्रज हे शैक्षणिक संस्था आणलेल्या आहे शुद्र हे नव्हते हे सिद्ध झाले आहे
मी मराठा आहे,पण मी बुद्ध विचार वाचतो,आणि त्यावर चालण्याचा प्रयत्न करतो,खुपच भारी वाटते
लवकर धर्म स्वीकारा खूप छान
ਸਿੱਖ ਧਰਮ ਕਿਸੇ ਵੀ ਹੋਰ ਧਰਮ ਦੇ ਮੁਕਾਬਲੇ ਸਰਵੋਤਮ ਧਰਮ ਹੈ ਅਤੇ ਇਹ ਸੰਘਰਸ਼ ਵਿਚੋਂ ਹੀ ਉਭਰਿਆ ਹੈ।
चांगले विचार सर
🙏🙏 आपल्या विचालारा सलाम भाऊ 🙏🙏
Mohite saheb Dharam swikarne mhnje buddha navhe. Tumche vichyr vachta ani palta mhnje buddha hoy. Jay Jijau Jay Shivray Jay Bhim Jay Savidhan
बौद्ध धर्म हाच सत्य आहे 🙏🙏🙏
नुसता शून्यवाद 😇जिथून सुरु केले तिथेच पुन्हा परत. कर्म करण्याऐवजी नुसता पलायनवाद
@@amitbhau Read Volume 11 Dr Babasaheb Writtings & Speeches The Buddha and his Dhamma Available at Government Book Depot 📚📖💙😎
मग हेच सत्य ✝️ का बदलतोय ?
तथागत बुद्ध बार बार कहते हैं, "मनुष्य जन्म दुर्लभ है. जीवन अनमोल है. एक पल भी खोने जैसा नहीं. एक क्षण गंवाना नहीं. धम्म के लिए, मानव कल्याण के लिए समर्पित कर दो."
भवतु सब्बं मंगलं..सबका मंगल हो..🎉❤नमो बुद्धाय
@@amitbhau
shunyamadhunach advait ani dwait alele ahe 😂
फक्त आरक्षणा साठी बौद्ध धर्म स्विकारणे स्वागतार्य नाही.
बौद्ध धर्माच्या तत्वाचा विचार मान्य करूनच बौद्ध धर्मात स्वागत .
डोकं फिरल आहे की काय आपल्यात काय कमी gotawla आहे का??
आरक्षण हे जातीच्या आधारावर दिले जाते धर्माच्या आधारावर..नाही
महाराष्ट्रातला काय जगातला एकही व्यक्तीं कथित तत्वज्ञानावर चालत नाही 😇
कोन येणार नाही
@@SanjayJadhav-wl8ed तेच चांगल राहील तुमच्यासाठी 😁😁👍
आमची प्रगती ही बौद्ध धर्मामुळे झाली आहे देवरे साहेब 100% बरोबर बोलले आहेत बौद्ध धर्मात येण्यात सर्वांचे स्वागत आहे बौद्ध धर्मामध्ये सर्व समान आहेत
प्रत्येकाला आपला धर्म वाढवायचा आहे. काय मिळणार तसं करून? इंडोनेशिया हिंदू नंतर बौद्ध आणि आता ते एक मुस्लिम राष्ट्र आहे. भाषा, संस्कृती ह्या जाती धर्मा पेक्षा मोठ्या आहेत त्यांचा वारसा जपला पाहिजे.
बौद्ध धर्म लढायला शिकवत नाही ह्याचं आदर्श उदाहरण म्हणजे सम्राट राजा अशोकाने कलिंग युद्धा नंतर स्वीकारलेली बौद्ध दीक्षा आणि त्यानंतर जे तुर्की, मंगोल, मुघल आक्रमण झालं त्यातुन भारत आजही बाहेर येऊ शकला नाही. तुम्ही लढायला विसरलात कि परकीय लांडगे तुम्हाला ओरबाडायला येणारच निसर्ग नियम आहे तो. 🙏
Buddha ha dharm nahi dham ahe
Sarv pranimatra saman mananara bauddha dhamma jagat ajramar hy
😊@@gautamsonawane5722
प्रगति भारतीयों की वजह से हुई है, क्यों नहीं बांग्लादेश पाकिस्तान अफगानिस्तान मेंप्रगति हुई, मोदी का नारा सबका साथसबका विकास, आपको बताu, 100000 हिंदू में आप रह सकते हो, खाली एक मुसलमान गली में 1 साल रह के बताओ l जयश्री राम l
मी एक मराठा युवक आहे. पण मला बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचे विचार खूप भावतात 🙏🏻🙏🏻🙏🏻
Dok thik kar bhava
@@Sampitarhimmatwalaअरे.भाऊ तुम्हाला डोकं गहाण ठेऊन दगड पूजायचे आहेत आणि बुवा बाबाला शरण जावयाचे आहेत तर त्याला कोणाचेच ऑब्जेक्शन नसणार. बोद्ध होण्यासाठी डोकं शाबूत असावे लागते.
@@Sampitarhimmatwala तुझं ठीक कर
@@pritamsavle4782 tu marathi nahi tuzhi boli marathi aahe
@@Sampitarhimmatwala मी 96 कुळी मराठा आहे भावा
देवरे साहेब ग्रेट मानल तुम्हाला
बुद्ध धम्म हा जिवन जगण्याची पद्धत आहे 💯
बघितलं अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश मधील बौद्ध कसे जिवन जगतात ते
@@जयशिवराय-फ9र हिंदू धर्मातल्या जातीव्यवसतेवर एक बघ तेव्हा कलेल तुला आदीवाशी दलित वर्ग भटक्ंती करणारा समाज, बंजारा समाज,पारधी,रामोशी,वडार,कैकाडी, आणि मुख्य प्रवाहात असणारा,ब्राह्मण, कायस्थ,ठाकुर आणि तथाकथीत सवर्ण समजणारा ताला काय समजणार, बुद्ध धर्मातल्या मानवता, समानता आदि........💯🙏☸️
@@जयशिवराय-फ9र हिंदू च जास्त आहे 💯 तिथ जिथ जातील तिथ जात घेऊश जातील 😡
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकार ल्या मुळे बौद्धां आंम्ही. शिकलो करण शिक्षण हे वाघीणीच दुध आहे जो पिल तो गुरगुर ल्या शिवाय राहात नाही.
Ho pan Reservation mulech na Aj fact engineering la fees la open (maratha) 1.5 lakh ani tech tumhala Adarniy Sc samajala 10 k only ha konta nishkarsh
आणि म्हणूनच त्यांच्या नंतर कुणी विद्वान व्यक्तीं तुमच्या समाजात जन्मला नाही 😇
@@amitbhau
बाबा साहेबांच्या ऐवढे आनखि कोणी तरी आहे का,32 डिग्री 9 भाषांच ज्ञान तुमच्या धर्मात ❓
जातीय श्रेष्ठता ही पाहिजे, दलिताच्या ताटातला आरक्षण खायला पण पाहिजे,❓😅
हो पण जगात दलितांची गुणवत्ता 0 आहे त्याचे काय
WE ARE ALL HINDU. WE ARE PROUD OF BEING HINDU.
देवरे साहेब बरोबर सांगत आहेत कारण की अन्याय कोणावरच होणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
त्याना बौद्ध होने गर्जेचे नाही कारण बौद्ध होण्याच्य मांगे खुप मोटा त्याग करावा लगते 22प्रतिज्ञा घ्यावी लागेल
पंचशील.
पंचशील पाळायची गरज नाही
देवरे साहेब बरोबर 100% खरं राजकीय आरक्षण
बौद्ध धर्म हा भारतातील उच्च व महान धर्म आहे.
देवरे सर एकदम बरोबर बोलले, वस्तुस्थिती आहे. ते कुणबी होतात पण बौद्ध नाही चालत त्यांना. कारण हे जातीवाद करतात, स्वतःला सुपेरिअर समजतात. पण बौद्ध सर्व श्रेष्ठ आहेत हजारो वर्षा पासून, बौद्ध धम्म महान आहे अभ्यास करावा 🙏
अरे मग मंदिरात का येतात तुम्ही
तू OBC प्रवर्गातला असल्यामुळे असा बोलतो
@anilb842 barobar samrat ashokane 84 hajar lenya shtub bandhlit velet kute yani mur tya sudha convert kelyat
@@yog764bhartatle aajche 84000 mandir juney buddha vihar ahet ashok samrat chya kalaat
Right 👍
बौद्ध धम्मात येणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.
बौद्ध धम्मात समता बंधुता स्वातंत्र्य आहे
मी चांभार आणि मी आणि माझ्या कुटुंबाने पूर्णपणे बौद्ध धम्म स्वीकारला आहे. जयभीम ❤️
Good❤❤
बदल काय झाले
@@MohanPatil-vb1ch खूप बदल झाला 👍. आर्थिक, शैक्षणिक उन्नती झाली.
Good namo bhudday bhahut badhiya thank you
भाई बहुत अच्छा कार्य किया है, बौद्ध यानी शांति के dut, देखो उनकेमहाराज, उनके चेले उनके मंत्रियों के गंदी गंदीगलियां, आप भारत को बांग्लादेश बनाना चाहते हो, याद रखना भारतीय समाप्त, दुनिया दो गुटों में बटेगी, आप टीवी चैनल पर वर्तमान पत्र यूट्यूब देखते हो l जोड़ों का नारा भारतीय दे रहे हैं, सब महाराज एक कोने को कह रहे हैं, बाकी के panth कितनी गंदी गंदी गालियां देते हैं l लगे रहो भाई, जय श्री राम lओम l
मला काही अडचण नाही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मी बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे शाक्य वंशाचे होते आणि मराठा समाज पण शाक्य वंशाचा आहे मला काही अडचण नाही कारण हिंदू हा नावाचा धर्मच नाही जातीवादाने पोखरलेली जीवनपद्धती आज मराठा आरक्षणासाठी सर्वाधिक विरोध कोणी करत असेल तो हिंदू धर्मच करतोय कारण मराठा आपल्यापेक्षा पुढे जाऊ नये हेच काही जाती वाधी लोकांची भूमिका आहे
आरक्षणासाठी म्हणून नाही जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बौद्ध धम्म 💙🚩🚩
बौध्द धर्म स्वीकारला म्हणून तुम्हाला SC आरक्षण मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला 1947 च्या अगोदर तुमच्या पूर्वजांनी अस्पृश्यतेचा सामना केला हे सिध्द करावे लागेल.
क्रांतीकारी जय भीम..❤💙
@@somnathkhilare5039
क्रांतिकारी जय भीम जय शिवराय 💙♥️
@@rajfoodvillage,,,,,🌹 जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धा 🌹,,,,,,,
Namo budhay ☸️🙏
मी बौद्ध आहे आम्ही स्वागत करतो मराठा समाजाचे कारण ती घरवापसी असेल . जय भिम जय भारत.
Sagle budhha ,
Jaybheem nstat
Aare yady bhokachy duddh aadhi vaidik hota😂😂
No thanks 😂😂😂😂😂
स्वागत आहे 🎉
😂 ते कस ते पण समजून सांगावं बंधू कारण आमचे बाप दादे मराठा म्हणूनच जगले आणि मेले
मला बौद्ध धर्म स्वीकार आहे ❤❤❤
Khup Chan re baba tula subhechha 👍
Rip gravity😂😂
Great
बौध्द धम्म हा कुठलाही कर्म कांड व जाति भेद. नसलेला ध्मम आहे प्रगतीचा मार्ग
जयभिम जात बदल करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
मराठा समाज बौद्ध झाला तर अन्याय कोणावर करणार? बौद्ध होणे म्हणजे स्वातंत्र्य, समता बंधुता आणि न्याय हे मान्य करणं बुध्दी,विनय आणि चारित्र्यता याचा संगम होय.
अगदी बरोबर आहे
bauddha mhanje shantata. sanyam. marathe ani shantata?
Manje maratha samaj ha sc samajawar Anyay kart hota ka As asen tar Chhatrapati Sambhaji Maharaj yanche Antim sanskar ganpat raypaa mahar Yani kele yacha arth ha ki Maratha kadhich anyay karat navhte only bramhanch Fact
@@Shadowfreak96k G -3 Ganpat Govind Gaikwad यांनी अंत्यसंस्कार केले हे सुध्दा मनोहर कुलकर्णी किडे गुरुजी च्या नादाला लागलेले लोक मान्य करायला तयार होत नाहीत परंतु वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची नावे घेऊन आपली लायकी सिध्द होत नसते,ती सामाजिक बदलातुन दिसावी लागते.
@@ajitlotlikar6669म्हणजे आजचे महाराष्ट्र मधील बुद्धिस्ट शांत आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का 😂
देवरे सरांनी १००% सत्य सागितले जयसंविधान
मराठा हा दलित समाजवर खूप अन्याय करतोय गावात ह्यांना आरक्षण दिले तर हे आणखी माज येतील😢
खोट आहे बहुसंख्य असलेले हींदू 10 घरांना सोबत घेवुन रहाले पन ऊलट असते तर हिन्दू ची हालत तूम्ही खराब केली असती
हे बाळासाहेब आंबेडकर यांना समजलेले आहे कां ?
कारे बाबा तुझं काय केळीचा बाग कापलय का मराठा समाजाला माज येईल म्हणतोस जरा बोलतांना विचार कर माजल्या सारखा तू बोलतोय
Barobr bole tumi❤❤❤❤❤Jay bhem
🎉...jai bhim...🎉
❤ नमो बुद्धाय, ❤जय भीम, ❤जय सविधान, ❤जय बहुजन, ❤जय भारत, ❤
मराठा समाजाची आरक्षणाची मागणी योग्य आहे. परंतु, केवळ गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे श्रीमंतांना नको ... जय शिवराय जय भीम
अहो आहे की ews 10%
भुजबळ ला आरक्षण पाहिजे का??
@@amitpatil2449
होय . ?भुजबळ साहेबांना आरक्षण पाहिजे
कारण ते सामाजिक दृष्ट्या
मागासलेले आहेत
मराठ्या सारखे सामाजिक दृष्ट्या पुढारलेले नाहीत
Barobar ewc ghya mag
सर्व जातीमध्ये फक्त गरिबांना आरक्षन पहीजे, श्रीमंतांना नको.
श्रावण देवरे ग्रेट मॅन
जय ओबीसी ❤
मराठे . इतर मागास प्रवर्ग (OBC) मध्ये आल्या पेक्षा बौद्ध धर्म स्वीकारला तर काय वावगे आहे. तथागत गौतम बुद्ध हे पण क्षत्रिय होते व मराठे ही क्षेत्रिय आहे .
नक्कीच तुम्ही बरोबरच बोलत पण काही न बदलता जर भेटू शकत तर धर्म बदलायची गरज काय?
ज्यानं शस्त्र हातात धरले तो क्षत्रिय.क्षत्रिय अहिंसावादी असू शकत नाही.भगवान श्रीकृष्ण व बलराम सख्खे भाऊ श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र हाती धरले म्हणजे क्षत्रिय (मराठा)व बलरामाने नांगर धरले म्हणजे कुणबी मराठा.
आपण सुचवलेल्या प्रमाणे आजही हे लोक ९६ कुळी मराठी किंवा मराठी या आपल्या बहुजन समाजातील प्रत्येक तरुण मुलांनी किंवा त्यांच्या पूर्वजांना आजपर्यंत का कळलं नाही त्यांनी फक्त आम्ही मराठा अहोत हेच समजतात मराठी ही बोली भाषा आहे हे सत्य आहे माराठी हा धर्म नाही
Mi maratha ahe Ani ..mi tayar ahe baudh dharm swikarnyasathi ...arakshanasathi nasun ..manvtesathi...samantesathi
एक बौध्द लाख मराठा 😂😂😂😂
देवरे साहेब खुद्द बौध्द समाज पण आंबेडकर साहेब यांच्या मार्गा वरून भरकटले आहेत जर ते बाबासाहेबाचे चाहते असते तर फक्त दहा वर्षे आरक्षण दिले होते मग आज सत्तर वर्षे का चिपकून बसले आहेत.
आणि फायदा हा फक्त बौद्ध ब्राह्मण घेतात खरा गरीब बौद्ध आजही झोपडीत आहे. व वंचित पण आहेत हे लक्षात घ्या.
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
मी मराठा, बौद्ध धर्म स्वीकारला तर मराठा समाजाचे भले होऊ शकते ❤
Mala.bawd.drma.cekaraca.,r.l.kale
Right
बरोबर
जगात बौध्द धम्म सर्वश्रेष्ठ आहे
अगदी बरोबर श्रावण देवरे साहेब.....अगदी मुद्देसूद
बोद्ध धम्म हा एक वास्तव, विज्ञान वादी मार्ग आहे.
याऺचे म्हणणे आहे धर्म बदलता येतो जात नाही बदलता येत असं कुठे लिहून ठेवलंय ?? आम्ही तर कीती तरी जातींना. बौध्द धर्म स्वीकारताना बघितलेले आहे . बौध्द धर्म हा एकमेव धर्म आहे जीथे सर्वांना समान मानले जाते बौध्द धर्म कुणावरही सक्ती ने लादला जात नाही लोकं तो स्व इच्छेने स्वीकारतात नमो बुध्दाय 🙏🏼
सर्वात चांगला मुद्दा व महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद देवरे साहेब आपला अभ्यास खूप चांगला आहे मराठा समाजाला मागास व्हायचं असेल तर बौद्ध बौद्ध समाजात स्वागत आहे
ज्या पूर्वाश्रमीच्या सामाजिक मागासलेल्यांनी बौध्द धर्म स्वीकारला आहे त्यांनाच आरक्षण मिळते,कुणीही बौध्द धर्म स्वीकारू शकतो पण आरक्षणाच्या अपेक्षेने स्विकारल्यास काही फायदा नाही.
बौद्ध धर्म स्वीकारून मराठा समाज मागास होवू शकत नाही.
hywrun tumhi baaudh Dharm swikarnar nahit,hi kaly dagdawril regh aahe,karn tumhala laj watnar tumcha ego adwla yenar,tumhi Baba sahebana Kimmt det nahi,tymule aarkshn Che kaam fail janar!
बौद्ध आधीचे हिंदू होते,बाबासाहेब आंबेकर हे हिंदू होते त्यांनी बौद्ध धम्म घेतला
Babasaheb hyanche vanshaj nagvanshi kshatriy hote Ani nagvanshi he budhhist hote mhnje sarad gharich aale
बाबासाहेब यांच्या गुरूजीचे आडनाव आंबेडकर होते.ते ब्राह्मण होते व त्यांची पत्नी ही सुद्धा ब्राम्हण होती.
@@vaibhavniranjane4573इतिहासाची पिवळी पुस्तकं वाचली की अशीच कावीळ होते 😂😂
बरोबर 💯💯💯💯💯👍
हिंदु मजकाय
आमच्यात येणाऱ्यांचे स्वागतच आहे.परंतू कुणी कुठे जायचे हा ऐच्छिक विषय आहे.कुणीही कुणावर जबरदस्ती करू शकत नाही.
बोकांडी घेता का आता त्यांना?? Atrociti रद्द करा म्हणून आंदोलन करणारे dalit hotil ka😂😂😂
तुम्ही बौध्द नाही महार आहे.. original बौध्द जापान आणि इतर पूर्व देश आहे.. तुम्हाला तुमच्या कास्ट वर महार अशी नोंद असेल तरच लाभ मिळतो.. त्यामुळे आम्ही तुम्हाला बौध्द मानत नाही तुम्ही महारच आहे आणि राहणार 😂😂
@@Devpatil3050यासाठी अभ्यास करावा लागतो, नुसती झाट्य उपट केली की असं ज्ञान येतं.
आम्ही आमच्या मूळ धर्मात गेलोय. त्यानंतर महार हे जातीव्यवस्थेने दिलेलं नांव होतं.
आणि तुम्ही आम्हाला बौद्ध काय माणूस ही मानीत न्हवता म्हणून तुमच्या धर्माच्या पाठीत लाथ मारून बौद्ध धम्म स्वीकारला आणि प्रगतीच्या वाटेवर आहे. याने तुझी दुखतेय.
@@sunilsapkal9404 चिकन मटण खाणार्यांनी जास्त ज्ञान आम्हाला पाजू नये..
@@sunilsapkal9404अगदी बरोबर भावा
Devare sir barobar
Jai bhim
🙏 मी एक मराठा असलो तरी डॉ बाबासाहेब यांना खुप मानतो आणि त्यांचा आदर ही करतो पण दुःख या गोष्टीच वाटत कि समाज कुठलाही असोद्या तो आपल्या स्वतःच्या हक्का साठी संघर्ष करत आहे विनाकारण कारण कोणाचा ही गैर फायदा घेऊन जोर जबरदस्ती मराठा समाज बोद्ध कसा होणार हॆ आगोदर पस्ट झाले पाहिजे आणि डॉ बाबासाहेब यांनी असे विचार कधीच कुठल्या समाज्या बद्दल केले न्हवते समाज कुठलाही असो आगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख वागायला शिका 🙏 जय भिम ❤️जय शिवराय 🙏
देवरे साहेब अभिनंदन 🎉
Jay OBC
बहुजनांचा खरा धर्म बुध्द धम्म आहे, कुणबी हे बहुजनांचा मोठा हिस्सा आहेत..
बौद्ध होने म्हणजे भारतीयच
दादा तुच बौध्द सोडून मराठा हो ।
जय शिवराय जय शंभूराजे ।।
बुद्धम् शरणम् गच्छामि
धम्मम शरणम गच्छामि
संगम शरणम गच्छामि...
सत्यमेवजयते...
बहुजन हिताय बहुजन सुखाय
स्वातंत्र्य, समता बंधुता आणि न्याय यावर आधारलेला विज्ञानवादी धर्म... नमो बुद्ध
मराठा समाजानी पहिले आपला इतिहास वाचला पाहिजे. जय भीम 🙏 जय शिवाजी
बोद्ध धर्मात येणाऱ्या सर्व धार्मियांचे स्वागत आहे बोद्ध धर्म हा एकमेव धर्म आहे ज्यात जाती नाही या धर्मात सर्व समान आहे. जयभीम🙏🏻 नमो बुध्दाय
जाती नाहीत पण पंथ आहेत.म्हणजेच उच नीच आहेच.
@@tanajikumbhar1555 पंथ नाही एक सर्व बोद्ध उपासक आणि भन्तेजी आहेत
सर्वात शुद्ध धर्म जात मजेच बौद्ध.. जयभीम नमो बुद्धाय 💙💙💙
आहे मान्य पण ✝️ स्वशुध्द कोण करणार ?
एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 रंजना पाटील
हिंदू धर्मच सत्य आहे.
जय श्रीराम 🚩🕉️
हर हर महादेव 🚩🕉️
😂
अगदी बरोबर देवरे साहेब
🌹🌹❤️🙏आम्ही स्वागत करतो🙏 ❤🌹🌹
समान नागरी कायदा आणा म्हणजे प्रश्न मिटतो.जात बदलायची गरज नाही.
Mag Deshachi sagli sampati saman vata adhi 😂😂😂
अगदी बरोबर
saman nagari kayda aani aarkshan cha kay sambadh😀
तुमच्या मुलींंशी लग्न करून देतील का रे भाऊ
हे तर मि किति दीवसाच मनतो आनि त्याच्यासीवाय परयाय माही हे ,तेह्वाच बाबासाहेब मनाले
जे काय बदलायचे ते तुम्ही बदला आम्ही 96.कुळीआहे
तेच राहणार एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 रंजना पाटील
😂
श्रावन देवरे सरांचा सल्ला अतिशय बरोबर आहे मी त्यांच्या सल्ल्याचा समर्तन karto👌🌹❤️
देवरे साहेब,मराठा हा जाती ची माती कधीच करणार नाही कळल ना,जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
देवरे जी 10000%बरोबर आहे तुमच 🌹
बुध्दाच्या धम्मामधे मराठा बांधवांचे स्वागत आहे🎉🎉🎉
बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही सांगितले आहे हे लक्षात च कोणाच्या आलेलं दिसतं नाही.
योग्य विशलेषण देवरे सर फक्तं राजकिय आरक्षण 😊
बौद्धांवर अत्याचार करणारे बौद्ध धम्माचा स्वीकार करतील ?
बौदध धम्मात प्रवेश केल्यानंतर जातीचे अस्तित्व रहात नाही
Koni kela ani kadhi kela de purava 😂
Hmm
@@Shadowfreak96k purave tula jago jagi meltil he marich sampnar nahi kahi manuwadi lok ajunhi tasheech ahe te tyancha pidcha pidhila jatiwadi shikavan det astat
ज्या दिवशी मराठा समाज जागृत होईल, त्यादिवशीच मराठा समाज बौद्ध धर्माकडे वळेल... नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रच बौद्ध धर्माकडे वळेल...कारण, महाराष्ट्राचा इतिहास फार जुना आहे...छ.शिवाजी महाराजापूर्वी महाराष्ट्राची विरहात कोणाची.. मराठ्यांच््चा ना? आणि ती विरहात आहे बौध्दांची... समजून घ्या म्हणजे कळेल काय ते!
बुद्ध धम्म हा जीवन जगण्याचा खरा मार्ग आहे🙏🙏🙏
नाही
माणुसकी जीवन जगण्यासाठी खरा मार्ग आहे
I am SC hindu. I was ready to take part in the riot of hindu muslim when the decision was given on ram minder. But after listening to my cast history from UA-cam and reading different books on babasaheb i realized from where i came from. Believe me baba saheb is still alive in his books to tell you the reality of this country and people over here. Now i left hindu religion. I follow Buddhism. Bcos Buddhism is not a religion its an art of living, its a philosophy of life. It is knowing what the inner self.
👌🙏
विचारों को फालो करने के लिए धर्म परिवर्तन कि क्या आवश्यकता है,
आपने हिंदु धर्म को अच्छी तरह समझा ही नहीं,
इसलिए धर्म परिवर्तन किया
मैं भी Hindu SC hu
लेकिन मैं हिन्दू धर्म को समझता हूं,
भगवान को मानता हूं,
इसलिए मैं कभी धर्म परिवर्तन नहीं करुंगा
किसी के धर्म परिवर्तन करने से दुनिया को कोई फर्क नहीं पड़ता है
जात पात लोगों के दिमाग में है,
बाकी इसके अलावा कुछ नहीं है
👍 Non Buddhist
@@sandipkilledar5239Bramhan ka baccha dalit paida ho gaya dikao 😂😂😂
@@sandipkilledar5239धर्म बदलून कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत.
देवरे सर एकदम बरोबर
सनातन धर्म हाची सत्य आहे
बौद्ध धर्म चांगला आहे यात शंका नाही...
पण नालायक लोकांना हे कळाले पाहिजे
100 वेळा मरण स्वीकार करेण पण माझा
हिंदू धर्म सोडणार नाही असे म्हणणारे धर्म विर संभाजी महाराज यांचे आम्ही मावळे आहोत
मुळात बौद्ध धर्म नाही धम्म आहे
देवरे साहेब खुप छान उत्तर۔जय भिम जय संविधान۔
देवरे साहेबांचे अभिनंदन
देवरे साहेबांनी मुद्दे सहित प्रश्न मांडला, स्वागत देवरे साहेबाच
बुद्ध हे जगाचे अंतिम सत्य आहे त्या मुळे बुद्ध धम्माची वाटचाल ही प्रगतीकडे होत आहे पूर्ण जगात !!
🙏🙏
आपण मुळच नागवंशिय अहाेत, तर आपला मुळ धर्म बाैध्दच अहाेत तर आपल्या मुळचे धम्म बाैध्द अहाेत, तर आपल्या मुळ घरात यायला काय हार्कत काय आहे ,तर इतिहास वाचुन बघा म्हणजे, माहीत हाेईल, आपला गैरसमज दुर हाेईल 🙏
अगदी बरोबर आहे
मि हिंदू धर्मात जंन्म घेतला हे माझे सौभाग्य आहे जसे इतर धर्म हिंदू धर्म मानत नाहीत तसा मी पण इतर धर्म मानत नाही याचा अर्थ हा नाही की एका धर्माने दुसऱ्या धर्मा वर टिका करने सर्वांना आपल्या धर्म प्रिय आहे आणी मला माझा हिंदू धर्म अती प्रिय आहे
Sarvana Priya ani tula aati Priya 😂😂😂
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जरांगे दादागिरीने मोठ्या समाजाला न मिळू शकणारे गाजर दाखवत आहेत. शेवटी मिळत नाही हे पक्के झाल्यावर समाज मोठ्या प्रमाणात निराश होईल. त्यातून अतिरेकी प्रकार घडतील.
बापट का बोलता चांगले बोला
m
अगदी खरं आहे.
Vishwas konavr thevaycha kattar lok pn guvati la ratorat jatat picnikla
Garib maratha samajla deun taka arakshan ek vanchit jay bhim wala
मराठे है सुरवाती पासून सवर्ण आहे ते कुणबी मध्ये जाणार नाही
जय भिम
मराठा समाज हा
देव धर्म मानणारा, समाज आहे.....
या गोष्टी हा समाज जल्मा पासून
करत आला आहे, ती लोक बुद्धाच्या विचारलाचा सम्मान करू शकतात......
पण देव धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारणे फार कठीण आहे..... या साठी या वर फार मोठा वाद होण्याची शक्यता आहे......
देवरे साहेब मराठा समाजाला जो बौद्ध समाजाने पाठिंबा दिलाय तो त्यांना आरक्षण मिळावं म्हणून पण obc चं आरक्षण मधून द्या असं कधी म्हटलं नाही obc समाजा मध्ये तुम्ही वेगळा संदेश देऊ नका ही नम्र विनंती
बौद्ध याने पांच शील पालन करना।किसी तरह का पूजा पाठ नही। महार समाज को प्रकार प्रकार से उनको कई कारण बताकर आरक्षण का लाभ नहीं दिया जाता है।उनकी प्रगति आरक्षण से नही परंतु उनकी प्रगति शील सदाचार पालन के कारण हुई।अंधभक्ति को हमने लात मारी है।इसलिए कोई भी बौद्ध बनाता है तो उन्हें शील सदाचार पालन करना होगा जिसके कारण उनका या किसका भी उन्नति होगी ही। जय भीम जय भारत जय संविधान जय मूलनिवासी।
कुणबी म्हणजे शेतकरी असा अर्थ आहे . या विरोधकांना कदाचित कळत नाही 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩
Kunbi mhnje nokar (male servant ) Kinbin mhnje nokrin ( a female servant) ........mi khup sare pustak vachle ahe Ani tya madhye asach ahe
देवरे साहेब अग्दी 100% सत्य,खरे बोलत आहेत
Ek maratha lakh maratha......jay shivray
काय अवस्था झाली आहे,जय ओबीसी ..आमचा नेता छगन भुजबळ...
काय भन्नाट सल्ला आहे?विचार करायला हरकत नाही.
मुळात बाबासाहेबांनी आरक्षण हे केवळ शिक्षण वा नोकरीकरीता दिलेच नव्हते. ते सामाजिक आरक्षण होते. नोकरी व शिक्षण हा त्याचा एक भाग आहे. इथे एकीकडे शिक्षण व नोकरी करीता आरक्षण पाहीजे म्हणतात मग EWS नी ते साध्य होते. मग वेगळा खटाटोप कशाला.
अगदी बरोबर आहे
Shrawan devre , barobar bolle na, marathyani SC Dalits whawe 👍
जात आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन जरा विचार केला तर अखिल मानव जातीचे कल्याण करण्यासाठी हेच पत्रकार, विश्लेषक, राजकारणी , आणि प्रस्थापित लोकांनी कधिच सुव्यवस्थित गोष्टी केल्या बद्दल आठवत नाही , वर उल्लेखिलेल्या सर्वच लोकांना धन दौलत
हवी असते म्हणून हे ख-या गरजवंताला हमेशा त्रास देण्यच काम केलं आहे
यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र बरबादी कडे निघाला.
मती गुंग झाली
Devre ekdum barobar boltay....tya jarange la dakhava
Devre ला म्हणावं तू स्वतः जाऊन सांग त्यांना
@@nandkumargordepatil999 tya 5 vi fail la Kay कळणार....
काय करावं मराठा आरक्षण द्याची वेळ आली काय चर्चा घडून आणली जाते काय माहीत.
Saravan devrani व सर्व ओबीसी नीं बौध्द धर्म शिवकरवा
Shravan devare ni khup chhan muddha mandala aahe.👌👌👌
Shravan Devray is Right 💦🤠✍️🌹
मित्रांनो ज्यांना आरक्षणा संग काही देणं घेणं नाही ते आशा मूर्ख लोकांच्या डेबिट ला जातात
जिन्हे यह लगता है की महार समाज अस्पृश्य समाज है ।हम पैदाइशी बड़ खोर समाज है हम कभी भी ब्राह्मण शाही के सामने न झुके है न झुकेंगे।
जय बुद्ध जय भिम जय संविधान
🙏मराठा समाजानी बोद्ध व्हा हॆ कोणीही सांगायची गरज नाही आगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख वागायला शिका मराठा समाज आपल्या हक्का साठी संघर्ष करत आहे कोणी ही कोणाला शानपण शिकवायची गरज नाही 🙏जय भिम ❤️जय शिवराय 🙏
जय भीम जय ओबीसी
कृपया लक्षपूर्वक वाचावे..
बऱ्याच लोकांनी कमेंट मधे म्हटलेलं आहे की मराठा हि जात नसून प्रांतवाचक संबोधन आहे.
हे चूक आहे का? हे मराठा समाजाने सांगावे. जर हे बरोबर आहेकिंवा असेल तर मग तुम्ही स्वतःला मराठा म्हणवून घेणारे तत्कालीन समाज व्यवस्थेच्या कोणत्या घटकातले होतात ते पण सांगावे..
आता जर तुम्ही म्हणत असाल कि आम्ही कुणबी मराठे आहोत तर त्याच पद्धतीने या महाराष्ट्रातील तमाम जातीचे लोकं हे सुध्दा मराठेच नाहीत का..? उदा. तेलीमाराठा, कोळीमराठा, माळीमराठा, कुंभारमराठा, मांगमराठा, चांभारमराठा इत्यादी..??
जर तुम्ही स्वतःला कुणबी म्हणत असाल तर तुम्ही फक्त कुणबीच असायला हवं होतं. कशाला स्वतःला उच्चवर्णीय म्हणवण्यासाठी मराठा शब्दाचा वापर करता आहात.. असं करून तुम्ही कसे इतर समाजापेक्षा श्रेष्ठ आहेत हे दाखवून इतरांना तुम्ही कनिष्ठ आहात हे दाखवून तुम्ही सामाजिक असमानतेचा पुरस्कर करत नाही का..?
आणखी एक महत्त्वाचं म्हणजे अलीकडे कुणबी नोंदी सापडल्याचे सांगण्यात येत आहे त्या निजामाच्या काळापासूनच्या आहेत असं सांगितल्या जात आहेत..
तर मग मला असं म्हणायचं आहे की
निजामशाही मधे तुम्हाला कुणबी संबोधलं गेलं होतं मग इतिहासाच्या आणखी मागे जाऊन पुरातत्विक संदर्भ आणि शिलालेखांचा संदर्भ सुध्दा आभयासा ना ते पुरावे कोणीही खोटे ठरवु शकत नाहीत आणि नाकरुही शकत नाहीत आणि मग कराना त्या संदर्भांच्या आधारे मागणी.. होवुद्या ना मानवतेचा संगम वरील संदर्भानुसार सगळ्या जाती नष्ट होतील आणि समानता प्रस्थापित होईल ना ..
पण नाही तसं नाही कोणी म्हणायला तयार कारण तसं केलं तर आमचं वर्चस्व नष्ट होईल याची भीती वाटते का..?
मुळात निजमांनी मराठे संबोधण्या आधी तुम्ही सगळे याच समाजाच्या अनेक वेगवेगळ्या घटकांतून निजामाच्या सेवेत गेला होतात हे जाणीव पूर्वक विसरत आहात का..?
इतका लेखप्रपंच करण्याचं कारण की देवरे साहेब म्हणतात तस बुध्द धम्म स्वीकारला तर तुम्हाला आरक्षण मिळेल (??) याकडे तुमचा बघण्याचा जाणवत असलेला दृष्टिकोन आहे..
🙏जय भीम 🙏जय शिवराय 🙏जय संविधान🙏
खरे आहे👍👍👍👍👍
मन की बात
Khr ahe dada