Pudhari Open Forum | काय आहे मनोज जरांगेंची निवडणूक रणनीती? | Manoj Jarange| Loksabha Election|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • #pudharinews #marathinews #manojjarange #jarangepatil
    Pudhari Open Forum | काय आहे मनोज जरांगेंची निवडणूक रणनीती? | Manoj Jarange| Loksabha Election|
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

КОМЕНТАРІ • 480

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 6 місяців тому +24

    धन्यवाद पुढारी चॅनेल जरणेगे साहेब यांना पाठिंबा संधी दिल्ाबद्दल खुप खुप आभारी

  • @dnyaneshwardhanuktekar3297
    @dnyaneshwardhanuktekar3297 6 місяців тому +15

    धन्यवाद पुढारी ओपन फोरम

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 6 місяців тому +20

    वंचित बहुजन आघाडी आणि जरांगे पाटील यांची युती जर झाली तर महाराष्ट्रात इतिहास घडेल जय भीम जय शिवराय जय संविधान❤❤❤❤❤❤

  • @zumbarthorat8223
    @zumbarthorat8223 6 місяців тому +6

    योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे व मतदान केले पाहिजे

  • @laxmanbarve8329
    @laxmanbarve8329 6 місяців тому +52

    पुढारी न्युज व तुळशीदास भोईटे यांचे धन्यवाद. 🙏

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 6 місяців тому

      भोईटे,तू सारखे आंबेडकर नाव घेतोय, खानदानी मराठा हे कधीच मान्य करणार नाही ,आणि पाटील पण कधीच नाही , त्यांना माहीत आहे काय विषय आहे ती ,लॉजिक लव ,चल इथ फक्त मराठा पाहिजे

  • @chavannamdev1959
    @chavannamdev1959 6 місяців тому +19

    एक मराठा कोटी मराठा 🙏🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🚩🚩 आपण राजकारणात उतरायचं आणि माजलेल्या राजकारण्यांचा माज उतरवायचाच 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @d.m.5410
    @d.m.5410 6 місяців тому +87

    पुढारी व तुळसीदास भोईटे यांचे जरांगे पाटील यांना media platform दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद....

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 6 місяців тому

      भोईटे,तू सारखे आंबेडकर नाव घेतोय, खानदानी मराठा हे कधीच मान्य करणार नाही ,आणि पाटील पण कधीच नाही , त्यांना माहीत आहे काय विषय आहे ती ,लॉजिक लव ,चल इथ फक्त मराठा पाहिजे

    • @dipaksurve5022
      @dipaksurve5022 3 місяці тому +4

      औऔ

    • @madhavsuryawanshi-ip9hx
      @madhavsuryawanshi-ip9hx 2 місяці тому +3

      raAAAaAaaAaa 😅

    • @chandrakantpawar6379
      @chandrakantpawar6379 14 днів тому

      Brobar

  • @35sayajidapke76
    @35sayajidapke76 6 місяців тому +73

    दादा तुम्ही कोणताही निर्णय घ्या समाज तुमच्या पाठीमागे खंबीर आहे 👍🏻

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 6 місяців тому

      भोईटे,तू सारखे आंबेडकर नाव घेतोय, खानदानी मराठा हे कधीच मान्य करणार नाही ,आणि पाटील पण कधीच नाही , त्यांना माहीत आहे काय विषय आहे ती ,लॉजिक लव ,चल इथ फक्त मराठा पाहिजे

    • @armanTamboli-wv6gy
      @armanTamboli-wv6gy 6 місяців тому +4

      Muslim samaja la sandhi ghiya

    • @ramkale8869
      @ramkale8869 6 місяців тому +2

      दादा तुम्ही दगड ऊभा केला तरी चालेल

    • @ganapatkharsade528
      @ganapatkharsade528 6 місяців тому

      ​@@armanTamboli-wv6gyखखंखखखखखखखंकखकंकंअॲअअ

  • @PrabhakarShinde-vo6ic
    @PrabhakarShinde-vo6ic 6 місяців тому +22

    पूढारी नीवूज खूप आभारी एका गरीबां मागे ऊभे राहिले हि खरि देशभक्ती आहे

  • @sambhajideshmukh2254
    @sambhajideshmukh2254 6 місяців тому +86

    मनोज दादा एक निःस्वार्थ नेतृत्व ♥️

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 6 місяців тому +45

    शेवटपर्यंत आम्ही जरांगे पाटील साहेब यांच्यासोबतच ❤❤❤

  • @pradeepzirpe5936
    @pradeepzirpe5936 6 місяців тому +27

    छान चर्चा ❤❤

  • @GaneshDokhale-u4j
    @GaneshDokhale-u4j 6 місяців тому +45

    आम्ही सदैव मनोज जरांगे साहेबांन सोबत...❤

  • @narayanbhoir5313
    @narayanbhoir5313 6 місяців тому +25

    पुढारी न्यूज चॅनेलचे खुप खुप धन्यवाद.

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 6 місяців тому +8

    Full support only Jarange Patil 🚩🚩💯

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 6 місяців тому +8

    अगदीं योग्य भूमिका मांडली आहे 🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @NareshWagh-tu8sy
    @NareshWagh-tu8sy 6 місяців тому +2

    मनोज जरांगे पाटील तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 6 місяців тому +42

    *आमचं ठरलंय ...*
    *आता कस पाटील म्हणतील तस...!!*
    *#संघर्ष_योद्धा** **#मनोज_जरांगे_पाटील*
    ✌️💪🔥🧡⛳

  • @sampatjadhav9235
    @sampatjadhav9235 6 місяців тому +70

    मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील , तुम आगे बढो, संपूर्ण देशातील, सर्व राज्यातील , सर्वच सकल गरजवंत, कोटी, कोटी, मराठा समाज बांधव आपल्या पाठीशी, खंबीरपणे उभे राहून आपल्या सोबत आहेत,, संपूर्ण, सकल कोटी कोटी, मराठा समाज बांधवांच्या, एकजुटीचा,, विजय असो,, आता ही, एकीची, वज्रमूठ, कायमस्वरूपी, सदैव अशीच ठेऊयात,, एक मराठा,, कोटी कोटी मराठा समाज,, बांधव आपके साथ है, जय जिजाऊ,, जय शिवराय, जय शंभुराजे, 🚩🚩 नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ, नाशिक, येवला, विधानसभा मतदारसंघ,,

  • @siddharthpawar5230
    @siddharthpawar5230 6 місяців тому +6

    पाटील साहेब तुम्ही शिवाजी महाराज यांच्या विचारांचे स्मरण करून देता आपणास कोटी कोटी प्रणाम.

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 6 місяців тому +71

    आमचे दैवत मनोजदादा 🚩🚩🚩

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 6 місяців тому

      भोईटे,तू सारखे आंबेडकर नाव घेतोय, खानदानी मराठा हे कधीच मान्य करणार नाही ,आणि पाटील पण कधीच नाही , त्यांना माहीत आहे काय विषय आहे ती ,लॉजिक लव ,चल इथ फक्त मराठा पाहिजे

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un 6 місяців тому +2

      तुमचे दैवत जारगे तर मग छत्रपती शिवाजी महाराज कोण

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 6 місяців тому +2

      ​@@GajananThorve-hh5unछत्रपती आमचा बाप आहे,आनी मनोज जरांगे पाटिल हे आमचे दैवत आहे,समजले का रे बुजगावन्या

    • @गोविंदयेवले-ङ4भ
      @गोविंदयेवले-ङ4भ 6 місяців тому +1

      😢

    • @गोविंदयेवले-ङ4भ
      @गोविंदयेवले-ङ4भ 6 місяців тому

      😢

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 3 місяці тому +1

    ओम नागेश्वराय नमः एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः

  • @ankushgorade3494
    @ankushgorade3494 6 місяців тому +68

    एक मराठा कोटी मराठा संघर्ष योध्दा सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील ईमानदार माणुस 💯 आहे

    • @abasomodak1576
      @abasomodak1576 6 місяців тому +6

      एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @हरहरमहादेव8916
      @हरहरमहादेव8916 6 місяців тому +3

      मनोज जरांगे.,. हाडं

    • @anandpandit2071
      @anandpandit2071 6 місяців тому +1

      Ye dada amchi sath ahe tumhala he wachan ahe apal katter jay bhim walyakadun

    • @Raju-fm4xi
      @Raju-fm4xi 6 місяців тому

      Ggvkiumu।।Innjrr Reader​@@abasomodak1576

    • @UDAgawane
      @UDAgawane 6 місяців тому

      ​hĥhh⁶⁶😮😅😢❤😊😊

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 6 місяців тому +24

    दैवत मनोज पाटील ❤

    • @jtotlwd3625
      @jtotlwd3625 6 місяців тому +1

      घरी फोटो लावून दररोज पुजा करीत जा. दगडाला शेंदूर फासून देव बनविण्याचे पुर्वी पासुन चालू आहे.

    • @DghgRcv
      @DghgRcv Місяць тому

      ​😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @sunitadarandale4426
    @sunitadarandale4426 6 місяців тому +4

    मनोज दादांनी निवडणूक लढावी त्यांच्यामागे सर्व समाज आहे

  • @avinashpatil...9667
    @avinashpatil...9667 6 місяців тому +14

    एकच च्यानल महाराष्ट्राला वाचवू शकत ते म्हणजे पुढारी न्यूज ईमानदार माणूस पाटील ईमानदार च्यानल पुढारी न्यूज.

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    एक मराठा कोटी मराठा । सकल मराठा समाजाचा एकच आवाज निष्काम कर्मयोगी क्रांती सुर्य जय मनोजदादा जरांगेपाटील । जय भवाणी । जय जिजाऊ । जय शिवराय । जय सरसकट सकल मराठा आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ।
    मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।
    सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे ।परंतु तेथे भगवंतांचे अधिष्टाण पाहीजे ।
    माझा मराठाचि बोलु कौतुके । अमृतातेही पैजा जिंके ।
    सकल मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असो ।।
    ।। या 2024 लोकसभेच्या निवडनुकीत मराठा समाजाची एकजुटीची निर्णायक भुमीका मराठा समाज दाखवुन देईल ।।

  • @sunilshinge7185
    @sunilshinge7185 6 місяців тому +37

    जरांगे पाटील🙏🙏🌹🌹

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 6 місяців тому

      भोईटे,तू सारखे आंबेडकर नाव घेतोय, खानदानी मराठा हे कधीच मान्य करणार नाही ,आणि पाटील पण कधीच नाही , त्यांना माहीत आहे काय विषय आहे ती ,लॉजिक लव ,चल इथ फक्त मराठा पाहिजे

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 6 місяців тому +48

    मनोज जरांगे पाटलांची सडेतोड मुलाखत घेतल्या बद्दल पुढारीचे सहर्ष शिवाभिनंदन ❤

  • @examlogic1309
    @examlogic1309 6 місяців тому +2

    आंदोलन एका जातीच असू शकते मात्र राजकारण म्हटलं की त्यात सर्व जाती धर्माचा समाज येतो.. कारण आमदार किंवा खासदार सर्वांचा असतो... मनोज जरांगेंची राजकीय भूमिका सर्वसमावेशक आहे... BEST LUCK 👍

  • @vilasshelke84
    @vilasshelke84 6 місяців тому +6

    पुढारी चे खरेच अभिनंदन❤ बेधडक मुलाखत❤❤

  • @rvc54
    @rvc54 6 місяців тому +1

    खरी गोष्ट आहे पत्रकार साहेब जरांगे पाटलांनी जालन्यातून उभे राहावे खासदार व्हावे पंतप्रधान व्हावे आणि मराठा समाजाला न्याय द्यावे

  • @BalajiKapte-ik2ik
    @BalajiKapte-ik2ik 6 місяців тому +4

    , तुमच्या सरकार कडच्या मागण्या खूप चाणक्य आहेत पण कोणाचे ही सरकार आले तरी ते ह्यातील एक देखील गोष्ट करू शकत नाहीत , तेंव्हा पाटील तुम्हीच लागा कामाला ,करा आपली माणसे उभे बनवा सरकार आणि करा सर्वच भल,आत्ता उगी ह्याला त्याला काही मागू नका

    • @dr.mahavirsingchauhan4519
      @dr.mahavirsingchauhan4519 6 місяців тому

      आपण लिहीलेल सत्य असल्याचे जरांगेंनाही माहीत आहे नाही तर ते उभे राहीले असते व आता सहज निवडून ही येऊ शकले असते परंतु मग आंदोलन करण आणी मागण्या मागणे शक्य होणार नाही हा पुर्ण अभ्यास जरांगेंना आहे

  • @SachinKakde-l8g
    @SachinKakde-l8g 6 місяців тому +3

    आम्ही सर्व मराठे जरांगे पतीलांसोबत ❤❤❤

  • @krishnapakale7813
    @krishnapakale7813 6 місяців тому +3

    मा.सन्माननिय संपादक,उपसंपादक, वार्ताहर आणि सपोर्टिंग स्टाफ "पुढारी" यांची मुलाखतीतील दृष्टी स्पृहनिय, कौतुकास्पद आहे."सामाजीक भावना हा विकासशील मानवी जीवनाचा आत्मा आहे." ही भावनाच समाज समृद्ध बनवितो.कोणत्याही पत्रकारितेचा व्यापक, विशाल दृष्टिकोन समाजाचा रक्षण करु शकतो.मा.मनोजदादांचे विचार ही अतिशय सखोल,चिंतनशील, दूरदृष्टी असलेले आहेत.असा मार्गदर्शक मराठा समाजा बरोबर इतर समाजाला मिळणं हे खरंच भाग्य आहे. तुम्हां सर्व विद्वतजनांना हे सर्व प्रत्यक्ष अनुभवायला मिळतंय हा दुर्मिळ योगायोग आहे. असं मला वाटतंय. प्रणाम तुमच्या स्तुत्य उपक्रमाला !

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 6 місяців тому +20

    गट तट काही नाही पकक्स बिकक्स काही नाही फक्त मराठा समाजाचे उमेदवार निवडून येणार जे पाटील देतील त्याच उमेदवाराला आता मतदान करणार आहे कारण आता ही लढाई गोर गरीब करोडो मराठा समाजाची आहे

  • @laxmanV2592
    @laxmanV2592 6 місяців тому +3

    Graet dada

  • @rohankadam14
    @rohankadam14 6 місяців тому +4

    👍🚩

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 6 місяців тому +11

    एकदम.लोक सभा!

  • @ip198
    @ip198 6 місяців тому +24

    जरांगे पाटील यांनी स्वतःहा निवडणूकेला उभेराहावं....

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 6 місяців тому

      भोईटे,तू सारखे आंबेडकर नाव घेतोय, खानदानी मराठा हे कधीच मान्य करणार नाही ,आणि पाटील पण कधीच नाही , त्यांना माहीत आहे काय विषय आहे ती ,लॉजिक लव ,चल इथ फक्त मराठा पाहिजे

  • @shashank255
    @shashank255 6 місяців тому +8

    धन्यवाद पुढारी

  • @eknathkasabe8793
    @eknathkasabe8793 6 місяців тому +5

    मनोज जरांगे.. म्हणतील ती पूर्व दिशा ❤

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 6 місяців тому +7

    जरांगे पाटील जिंदाबाद ऐक मराठा कोटी मराठा जे उमेदवार पाटील देतील त्याच उमेदवाराला आता लोक निवडून देणार आहे ऐक मराठा कोटी मराठा

  • @chatrapatikajale1186
    @chatrapatikajale1186 6 місяців тому +2

    Congratulations Mr. Manoj J. Patil

  • @Ly7nbx
    @Ly7nbx 6 місяців тому +1

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज भक्कमपणे सोबत आहे 🚩

  • @Akashdhande1234
    @Akashdhande1234 6 місяців тому +18

    मनोज दादा कोणासोबत का जाईना आम्हाला अडचण नाही आमचा हक्काचा माणूस मनोज दादा

  • @shivajikarakar7375
    @shivajikarakar7375 6 місяців тому +5

    आम्ही आपल्या मताशी सहमत आहोत जय भवानी जय शिवराय जय माननीय मनोज दादा जरांगे पाटील साहेब जय समस्त मराठा बांधव

  • @किशोरदेवडे-ठ6ण
    @किशोरदेवडे-ठ6ण 6 місяців тому +7

    जरांगे पाटलाच्या वतीने कोणताही उमेदवार देवे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे 🚩👍

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 6 місяців тому

      कालच एकमेकांच्या उरावर नाचले 😅😅😅

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 6 місяців тому +8

    मनोजदादा प्रामाणिक विश्वासू देवमाणूस आहेत . ते करतील त्याला पाठींबा आहे .. आवेचाराने वागणारे नाहीत . काळजी कशाची करावी ?

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 6 місяців тому

      भोईटे,तू सारखे आंबेडकर नाव घेतोय, खानदानी मराठा हे कधीच मान्य करणार नाही ,आणि पाटील पण कधीच नाही , त्यांना माहीत आहे काय विषय आहे ती ,लॉजिक लव ,चल इथ फक्त मराठा पाहिजे

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 6 місяців тому +1

    जो मराठा-कुनभी की हित की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा

  • @ramdasgadge1243
    @ramdasgadge1243 6 місяців тому +4

    मनोज जरांगे साहेब जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @mayuriakhade554
    @mayuriakhade554 6 місяців тому +1

    Right patil

  • @govindchavan3800
    @govindchavan3800 6 місяців тому +1

    एक मराठा लाख मराठा
    आपण सर्व मराठा एकत्र आहे

  • @aniljagadale6907
    @aniljagadale6907 6 місяців тому +1

    एक वादा मनोज दादा जरांगे पाटील ❤❤❤

  • @Advcate1
    @Advcate1 6 місяців тому +1

    हम सब जरांगे
    पुढारी न्यूज जनतेचा आवाज

    • @BapuChine-nl2hh
      @BapuChine-nl2hh 3 місяці тому

      ओम नागेश्वराय नमः एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है त्रिनेत्र धारी भोले भंडारी आदेश बाबा आदेश

    • @BapuChine-nl2hh
      @BapuChine-nl2hh 3 місяці тому

      एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः शिवशक्ती दादा सोबत आहे विजय निश्चित मराठ्यांचाच❤❤❤❤❤❤ होणार ❤❤❤❤

    • @BapuChine-nl2hh
      @BapuChine-nl2hh 3 місяці тому

      शिंदे, फडणवीस मराठ्यांच, हक्काचे,ओ,बी,सी, आरक्षण देऊन टाका, मराठ्यांचा,तळतळाट,घेऊ,नका, एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः

  • @laxmanV2592
    @laxmanV2592 6 місяців тому +2

    Dada tumi kontai narnay ghya ami magech

  • @lalitashinde6031
    @lalitashinde6031 2 місяці тому

    एक सच्चा दिलदार संघर्ष यौद्ध मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है हम सब जरांगे

  • @BhagatPavan-y9r
    @BhagatPavan-y9r 6 місяців тому +1

    Thanks nmo budhay Jay savidhan jay bhim jay bharat India

  • @Yashwant-g1f
    @Yashwant-g1f 6 місяців тому +2

    जरांगे पाटील + आंबेडकर
    लय भारी
    होऊन जाऊ द्या

  • @SwpanilBhange
    @SwpanilBhange 24 дні тому +1

    उभा राहिला दम लागतो दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी पण चालू शकते

  • @sachinjadhav1215
    @sachinjadhav1215 6 місяців тому +2

    निस्वार्थी नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील

  • @दत्तूकोल्हे-र5ध
    @दत्तूकोल्हे-र5ध 6 місяців тому +17

    देव माणूस मनोज दादा

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 6 місяців тому

      भोईटे,तू सारखे आंबेडकर नाव घेतोय, खानदानी मराठा हे कधीच मान्य करणार नाही ,आणि पाटील पण कधीच नाही , त्यांना माहीत आहे काय विषय आहे ती ,लॉजिक लव ,चल इथ फक्त मराठा पाहिजे

  • @dnyandevjadhav8134
    @dnyandevjadhav8134 6 місяців тому +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉 Dhananjay Patil Tum aage badho ham tumhare sath Hain

  • @G-g3vf
    @G-g3vf 6 місяців тому +10

    एक मराठा लाख मराठा , जय शिवराय जय भीम

    • @BapuChine-nl2hh
      @BapuChine-nl2hh 3 місяці тому +1

      ❤❤❤ एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, जय शिवराय जय भिम❤❤❤❤❤❤

    • @BapuChine-nl2hh
      @BapuChine-nl2hh 3 місяці тому +1

      एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 6 місяців тому +2

    फक्त जरांगे पाटीलच

  • @musiclovers4795
    @musiclovers4795 6 місяців тому +2

    Ek maratha lak maratha 🚩🚩

  • @Lahubiradar-b7b
    @Lahubiradar-b7b 6 місяців тому +5

    दादासाहेब पाटील. आम्ही.तुमच्या.पाठीशी.खंबीर. आहोत.एक.मराठा.कोटी.मराठे.धन्यवाद. 🎉🎉

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 6 місяців тому +1

    पुढारी ने नेहमीच मनोज दादांना भूमिका मांडण्याची संधी दिली आहे. नेहमी सपोर्ट केला. थॅन्क्स पुढारी. कोल्हापूरकर

  • @ramkadam5646
    @ramkadam5646 6 місяців тому +3

    मराठयाच दैवत फक्त जरांगे

  • @RameshAwakale
    @RameshAwakale 6 місяців тому +1

    बरोबर आहे पाटील आम्ही लय ह्या पक्षाय साठी लय काम केल हेईल समाजासाठी घात घेतला नेते सगळे घरी जानार नवे येनार जिथ ऊमेदवार नाही दिला तेयला सागा मवरी मराठा समाजावर काम कराव लागन आस त्याना सागा एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 6 місяців тому +8

    पाटील ज्यांनी आत्महत्या केल्या आहे त्यांचा घरचा व्यक्ती ला पण उमेदवारी दिली तर बरे होईल ते पण बघा शक्य झालें तर द्या उमेदवारी कोणचा भाऊ असेल बहीण असेल चुलती असेल चुलता असेल पुतण्या असेल वडील असेल या पैकी कोणाला दिली तरी चालेल बघा शक्य असेल तर बरे होईल ऐक मराठा कोटी मराठा

    • @armanTamboli-wv6gy
      @armanTamboli-wv6gy 6 місяців тому

      Tu matdan karnar ka

    • @chavannamdev1959
      @chavannamdev1959 6 місяців тому +1

      ​@@armanTamboli-wv6gy तुझ बघ इथ नाक खुपसत यायचं नाही

  • @maheshmore9983
    @maheshmore9983 6 місяців тому +1

    Gret spich Manoj dada

  • @rvc54
    @rvc54 6 місяців тому +1

    पाडापाडी तर कोणालाही जमते पाटील पण आपली भूमिका स्पष्ट करा

  • @SachinKakde-l8g
    @SachinKakde-l8g 6 місяців тому +2

    Open फोरम मराठ्यांना उपलब्ध करून दिल्या बद्दल पुढारी news चे मनापासून आभार 🙏🙏🙏

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 3 місяці тому

    ❤❤❤❤ एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः मनोज दादा तुम जियो सौ सौ साल

  • @PrashantKumar-d7h
    @PrashantKumar-d7h Місяць тому

    Ek number pudhari news original open forum

  • @smschannel1175
    @smschannel1175 6 місяців тому +2

    Only Dada

  • @NamdevJadhav-y4j
    @NamdevJadhav-y4j 6 місяців тому +2

    एक मराठा लाख मराठा

  • @किशोरखरगे
    @किशोरखरगे 24 дні тому

    आम्ही सदैव मनोज दादा जरांगे साहेबांचा सोबत आहोत

  • @baliramthombre9238
    @baliramthombre9238 6 місяців тому +2

    हम.सब.जरागे

  • @BabaraoGote
    @BabaraoGote 6 місяців тому

    Exactly correct Hon.Manoj Jarange Patil. You are the real leader of poor Maratha.Hon.Jarange Patil will solve our problems if he comes in power as MP ,Minister

  • @dattatraychondhe4139
    @dattatraychondhe4139 6 місяців тому +8

    15:10 तुम्ही मी आपण दोघेही मराठेच आहोत. देशमुख पाटलाला कमी समजतो, पाटील चौधरीला कमी समजतो,चौधरी कुणब्यांना कमी समजतो. हा भेदभाव प्रथम कमी करावा

  • @ranjitjagtap213
    @ranjitjagtap213 6 місяців тому +1

    दादा जय भीम जय शिवराय ❤❤❤🎉

  • @SunilPatil-t5q
    @SunilPatil-t5q 6 місяців тому +2

    धन्यवाद भोईटे साहेब ❤

  • @babanraut6190
    @babanraut6190 6 місяців тому +1

    मनोज् jarange patil zindabad
    Whole mharshtra public support you

  • @AnnaraoAmage-bv4rs
    @AnnaraoAmage-bv4rs Місяць тому

    हो भोईटे सरांचे खुप खुप धन्यवाद

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 6 місяців тому +2

    Eak maratha lakh maratha 🙏🏼🔥🔥

  • @ranjitjagtap213
    @ranjitjagtap213 6 місяців тому

    मनोज दादा खूप भारी माणूस आहे जय भीम जय शिवराय ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @DattatrayShivgand
    @DattatrayShivgand 6 місяців тому

    भारीच

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 6 місяців тому +1

    मराठा योद्धा मनोज दादा जरंगे पाटील सांगतील तेच होणार

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 6 місяців тому +1

    Only मनोज दादा 🎉❤🎉

  • @birdsland8823
    @birdsland8823 6 місяців тому +1

    कोणाच्या बाप्पाचे भिंती आहे काय मग आमच्या बापाची भिंती कोणाला नाही काय

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 6 місяців тому

    Great दादा काय धुतलं चॅनेल वाल्यांना😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 6 місяців тому +2

    Umedwar dilach pahije ❤❤❤❤

  • @bhausahebmane2156
    @bhausahebmane2156 6 місяців тому +4

    दादा कोणताही निर्णय घ्या आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. मात्र समाज आज आज पर्यंत बाकीच्यांनी भरकटंवला तस करू नका. मला वाटत त्या दिशेने तुमचं पाऊल चाललं आहे. न कळत भाजपा पक्षाला मदत होत आहे असं वाटतं आहे मी लहान आहे माझ्यापेक्षा समाजला तुम्ही ओळखता

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 6 місяців тому +1

    खुप छान मनोज दादा

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 6 місяців тому +1

    Best 👍👍👍👍

  • @marotiwagh3013
    @marotiwagh3013 6 місяців тому +1

    ❤❤❤

  • @hanmantshintre5391
    @hanmantshintre5391 6 місяців тому +1

    Yek maratha koti koti maratha jai bhavani jai jijau jay sivaray jay shambhuray har har mahadev

  • @BapuShedge-ud4tc
    @BapuShedge-ud4tc 6 місяців тому +2

    मनोजदादा आपण सर्व अठरापगड बाराबलुतेदार सर्वसामान्य कष्टकरी मराठा एकत्र येऊन सर्व घराणेशाही सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून या महाराष्ट्रात कुणालाही आरक्षणाची गरज भासणार नाही अशा प्रकारच शिक्षण रोजगार निर्माण करून हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजीमहाराजांचा आहे हे या सत्ताधाऱ्यांना दाखवून देऊ हे फक्त आणि फक्त आपणच करु शकता जय शिवराय जय मल्हार जय भीम जय अहिल्या जय संविधान