पावसामुळे भयानक हाल झाले वारकऱ्यांचे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лип 2024

КОМЕНТАРІ • 134

  • @diasacadmy5918
    @diasacadmy5918 12 днів тому +21

    याला हाल म्हणता येणार नाही.. परमार्थ चा मार्ग सोपा नाही... हे कोणाच्या नशिबात नाही

  • @bandumule9243
    @bandumule9243 12 днів тому +19

    वारकऱ्यांची मांदियाळी पाहून आनंद वाटला खरं तेच खरं राम कृष्ण हरी

  • @manishakhandagale5948
    @manishakhandagale5948 12 днів тому +29

    2 दिवस खूप पाऊस सांगितला आहे.... शाळांना पण सुट्टी दिली आहे... विठोबा तुमचं व सर्व वारकऱ्यांच रक्षण करतील च

  • @sanjaysarode1015
    @sanjaysarode1015 12 днів тому +8

    दादा तुमचे खुप धनयवाद. सर्व वारीचे दर्शन घडविले.....पांडुरंग चरणी हीच प्रार्थना की सर्वांना सुखरूप ठेव.... जय हरी...

  • @navnath2663
    @navnath2663 13 днів тому +60

    रविदादा पका गोडबोले आहेत उपाशी नाही राहणार कुट राम कृष्ण हरी🙏😊

  • @ganeshgite8895
    @ganeshgite8895 12 днів тому +5

    जय हरी माऊली. आपली भाषा आवडली. ग्रामीण वारकरी साधा सरळ मनाचा माणूस त्यातुन दिसतो.

  • @AlkaSalunke-iq7iv
    @AlkaSalunke-iq7iv 10 днів тому +1

    खरच किती हाल आपष्टा सहन करून बिचारे आचारी लोकं वारकऱ्या साठी आदबत असतात. किती सेवा देतात. खरंच माणसामध्ये पांडुरंग भेटल्या सारखं वाटतंय 🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी मावली 🙏🏻

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 13 днів тому +18

    पाऊले चालती पंढरीची वाट
    रामकृष्ण हरी विठ्ठल

  • @user-ws8hh5hg9d
    @user-ws8hh5hg9d 12 днів тому +16

    गाडी खाली बसल्यावर गाडीच्या चाकाखाली दगडा आडवी लावा चुकून ड्रायव्हरने गाडी चालू केली तरी तुम्हाला काही दगाफटका होणार नाही

  • @shriramwankhede4373
    @shriramwankhede4373 11 днів тому +2

    यात नविन काहीही नाही. घरीच राहिलेले बरे...कमाल आहे व्हिडिओ बंनवणाराची
    देवाला जात आहेत. हेच खरे परमार्थ दर्शन माऊली. याचा आनंद घ्या

  • @bhiwrajghogre5325
    @bhiwrajghogre5325 12 днів тому +1

    खरंच दादा तुम्ही आम्हाला वारीत वारक-याचे कसे हाल होतात हे दाखवलात आपले धन्यवाद मी पण धन्यवाद झालो, एवढे हाल होत असताना वारक-याची पंढरपुरला वारीत जाणेसाठी भक्त मंडळी वरचेवर वाढ होत आहे. हे बळ भगवंत सर्वाना देत असतो
    जय हरी विठ्ठल
    🙏🙏
    🚩जय श्रीकृष्ण 🚩

  • @satishtipale8467
    @satishtipale8467 12 днів тому +7

    वारी कशाला म्हणतात भिजावं लागणारच आहे चिखलात बसावा लागणार आहे चालावं लागणार आहे हे नकोय तर वारीला येऊ नका ना

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 12 днів тому +5

    कधी कधी आपण ना सुखाचा जीव दु:खात घालतो.राम कृष्ण हरी

  • @deepakraut18
    @deepakraut18 13 днів тому +26

    खरच प्रामाणिक प्रयत्न करत आहे रवी भाऊ... काळजी घ्या सर्वांनी...

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 13 днів тому +11

    गाडी खाली बसू नका किंवा झोपू नका, एकवेळ पावसात भिजला तरी चालेल

  • @SKBoss51
    @SKBoss51 9 днів тому +1

    पांडूरंग हरि ! विठू माऊली माझी ! ती जगाला ऊद्दारी! 🙏💐🌹

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 11 днів тому +1

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी🙏🙏 पाऊस पडला आज तरीही विडियो मध्ये प्रेमाने सत्य दाखवतात, ❤❤ज्योति पाटील नागपुर

  • @nageshchodhri2965
    @nageshchodhri2965 13 днів тому +14

    मामा नि माहीत किती सुंदर सागीतल supar🎉🎉🎉🎉

    • @dilipfalke2383
      @dilipfalke2383 12 днів тому

      धन्यवाद माउली

  • @user-ur7hy2zc9q
    @user-ur7hy2zc9q 12 днів тому +2

    दादा सगळ्या चँनल पेक्षा तुझा चँनल लय भारी लेका गावाकडची भाषा लय भारी

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 12 днів тому +2

    माऊली फारच छान सुंदर मस्त video.रामकृष्ण हरी माऊली.

  • @DevDatDP
    @DevDatDP 13 днів тому +8

    लय भारी व्हिडिओ दादा पावसात

  • @satishgujale7288
    @satishgujale7288 13 днів тому +12

    रवी दादा तुमची टीम दाखवा

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 12 днів тому +1

    रवि दुबई वरुन कधी आला खरं तेच सांग राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली असेच अपडेट देत रहा धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी महाराष्ट्र

  • @SwatiGaidhar-rl1wi
    @SwatiGaidhar-rl1wi 13 днів тому +4

    रवी दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    ज्ञेशवरी ला शुभेच्छा

  • @prakashjadhav4630
    @prakashjadhav4630 12 днів тому +2

    Va kiti chan Anubhav amcha Sanatan Dharm Jagamadhe shersta hae Yala Tod nahi Mauli Tumcha Sambhashan Chala hae Ram krishna Hari

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 12 днів тому +2

    ❤❤❤ .....छान मस्तच ......❤❤......राम कृष्ण हरी......❤......माऊली.....

  • @rajeshkhod4114
    @rajeshkhod4114 13 днів тому +23

    किती पावसात हाल होतात वारकरी लोकांचे💐💐💐💐💐

  • @satish_Guttedar
    @satish_Guttedar 12 днів тому +1

    Reporting ekdum kadak ❤✌👌👌👌👌👌💋💋😘😘😁😁😁

  • @Gayagawalikavya56
    @Gayagawalikavya56 11 днів тому +1

    राम कृष्ण हरी 🙏🌹
    छान
    माऊली माऊली माऊली

  • @chandawagh7075
    @chandawagh7075 11 днів тому +1

    जय हरी विठ्ठल माऊली❤

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 13 днів тому +3

    राम कृष्ण हरी , ग्रांऊंड रिर्पाट भावा 👍

  • @rajeshkhod4114
    @rajeshkhod4114 13 днів тому +5

    खरं तेच रवी दादा 💐💐💐💐

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 11 днів тому +1

    जय हरी माऊली पाउस स येणार आनंद

  • @BalkrushnaKamble-oy6xp
    @BalkrushnaKamble-oy6xp 12 днів тому +3

    जय हरी माउली पांडुरंग तुम्हा सर्वाना बल देओ 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty 2 дні тому

    खरं तर पेन्शन वारकऱ्यांना चालू करा

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 12 днів тому +2

    गाडी खाली बसु नका पाऊस त बिजला व तरी चालेल❤🚩🚩

  • @kishorjain179
    @kishorjain179 12 днів тому +1

    🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏 जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏🙏जय श्री संत एकनाथ महाराज 🙏🙏जय श्री संत नामदेव महाराज🙏🙏 जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज🙏🙏🙏

  • @user-tj3fo5se3v
    @user-tj3fo5se3v 13 днів тому +2

    गोड बोले बधू राम कृष्ण हरि माऊली

  • @savitakanse2578
    @savitakanse2578 9 днів тому +1

    राम कृष्ण हरी दादा

  • @tanajimisal91
    @tanajimisal91 12 днів тому +1

    राम कृष्ण हरी माऊली ध्यास विठ्ठलाच्या दर्शनासाठी

  • @raosahebmugade1419
    @raosahebmugade1419 11 днів тому +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल

  • @manikpawar8279
    @manikpawar8279 12 днів тому +1

    नमस्कार दादा🙏
    एकच नंबर व्हिडिओ 👌👌

  • @ganeshmisare1829
    @ganeshmisare1829 11 днів тому +1

    राम कृष्ण हरि

  • @NilimaDeshmukh-gs9qe
    @NilimaDeshmukh-gs9qe 12 днів тому +1

    पण अश्यात कूठेही जेलमे बनवणं,राहणं ,आरोग्याशी जुंजं होय

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 12 днів тому +1

    माऊली मनात ठेऊन घरी बसा ना राव

  • @vithobapatil8315
    @vithobapatil8315 12 днів тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @satishtipale8467
    @satishtipale8467 12 днів тому +2

    चूक आहे पहिल्या वारीमध्ये फक्त देवासाठी जायचे कोण म्हणलं का त्रास होतोय आम्हाला मग आता त्रास होतोय तर जाताय कशाला

  • @user-qh5de4ss3w
    @user-qh5de4ss3w 12 днів тому +1

    जय हरी विठ्ठल खरं तेच एकदम चांगला चैनल

  • @abcd23993
    @abcd23993 13 днів тому +4

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 13 днів тому +6

    अजीत पवार निसर्ग तुमच्या करोडो रुपयांचा माज उतरवेल.

  • @balkisandhoot3933
    @balkisandhoot3933 12 днів тому +1

    वारकरी माऊलींना साष्टांग दंडवत

  • @user-be7yr7lg4g
    @user-be7yr7lg4g 7 днів тому

    Khupch chan bhari video banvla aahe dada pn aapan kotun aahat

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 12 днів тому +1

    वारकऱ्यांच्या जुन्या पायवाटा कुठे गेल्या हे सरकारचे व्यापारी धंदेवाल्यांचे रस्ते आहेत इथे वारकऱ्यांना अधिकार नाही त्या रस्त्यांवरून जाण्याचा सरकारकडून विशेष सोय करून घ्यावी कायमस्वरूपी

  • @devidasdamakale7429
    @devidasdamakale7429 9 днів тому +1

    पांडुरंग आहे पाठीशी

  • @VamanBhade-kx8ux
    @VamanBhade-kx8ux 12 днів тому +1

    खूप छान काम करतात रामभाऊ रायकर पाटील ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 3 дні тому

    सर्व माऊलीं ना सादर प्रणाम. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 13 днів тому +1

    Khupch sunder❤❤❤ram krushna hari 🙏🌼🌹

  • @BhartiKuranjekar-hv4lq
    @BhartiKuranjekar-hv4lq 12 днів тому +2

    आपल कस जस आहे तस,

  • @sunilgoud8631
    @sunilgoud8631 13 днів тому +2

    जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी. माऊली ची कृपा.

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 13 днів тому +1

    Raining🌧🌧🌧 everywhere today. Nice video🎥

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 12 днів тому +2

    वारकरी हा शेतकरी असतो त्यामुळे पाणी पाऊस असतो हे माहीत असतो

  • @DattatraySomvanshi-ly4nc
    @DattatraySomvanshi-ly4nc 12 днів тому +2

    Thanks mauli

  • @shankarshelake7571
    @shankarshelake7571 9 днів тому +2

    पाऊस पडू दे

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 13 днів тому +1

    Khupch khupch Chan 💐💐💐🙏🙏🙏

  • @KishorBandishti
    @KishorBandishti 13 днів тому +3

    वास्तव परिस्थिती दाखवली.

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 12 днів тому +1

    Ram Krishna hari ❤

  • @IndiraGhadage
    @IndiraGhadage 7 днів тому

    पांडुरंगा रक्षण कर वारकऱ्यांचे राम कृष्ण हरी

  • @dattatrayagujar9261
    @dattatrayagujar9261 13 днів тому +2

    राम कृष्ण हरी 🙏

  • @gajananwankhede2994
    @gajananwankhede2994 12 днів тому +1

    भावांनो तुम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला निघाले आहात.आणि शरद पवारां सारखे राजकारणी टपून बसले आहेत.जो व्यक्ती कधीही देवाला मानत नाही.ते शरद पवार साहेब हे,तुमची दिंडी अडऊन पलखितल्या विठ्ठलाचे दर्शन आणि विठ्ठलाच्या वारकऱ्यांचे दर्शन घेतो.पवार साहेब तुम्हाला वारकरी खुळे वाटले की काय.
    🙏जय जय राम कृष्ण हरी,आता जनता नाही राहिली भोळी 🙏

    • @sunild2794
      @sunild2794 11 днів тому

      ते डोळस भक्त आहेत अंधश्रधाळु नवस करणारे भक्त नाहीत

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 13 днів тому +3

    मस्त 👌👌🙏

  • @shivajimundhe7238
    @shivajimundhe7238 12 днів тому +1

    The grat माऊली

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t 13 днів тому +2

    रामकृष्ण हरी🙏🙏🙏

  • @BuddharajBelkhede
    @BuddharajBelkhede 10 днів тому +1

    नक्की देव भेटला

  • @ArtCraftCookingbySuvarna
    @ArtCraftCookingbySuvarna 13 днів тому +1

    खरच अगदी खर खर सांगताय

  • @rajaramkhairnar8636
    @rajaramkhairnar8636 13 днів тому +2

    राम कृष्ण हरी

  • @kawadepushpa6200
    @kawadepushpa6200 4 дні тому

    आमी पण धाराशिव चे माऊली

  • @user-iv8xm1xt9c
    @user-iv8xm1xt9c 13 днів тому

    खुप छान 🙏

  • @sureshdivate4350
    @sureshdivate4350 12 днів тому

    ज्याच्या खांद्यावर पताका तो खरा वारकरी कारण तो पताका घेतो आणि वाट चालायला लागतो राम कृष्ण हरी नमो नारायणा पांडुरंग पांडुरंग

    • @pratapjadhav8920
      @pratapjadhav8920 12 днів тому

      तुम्हाला अक्कल नाही का बाक्की चे काय z.... Marayla aalet ka 😡😡😡😡😡

  • @LaxmiShah99
    @LaxmiShah99 13 днів тому +2

    हो ना दादा😮

  • @BhausahebBhill-dk1cv
    @BhausahebBhill-dk1cv 13 днів тому +3

    🌹👍🌹🌧️🌧️🙏

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 12 днів тому

    This is real Life interesting

  • @MarutiKamble-km3sm
    @MarutiKamble-km3sm 13 днів тому

    dada he tumchi konti dindi aahe dnyaneshwar palkhi aahe ka tukaram maharaj palkhi aahe sanga

  • @babantekane6277
    @babantekane6277 12 днів тому

    रविभाऊ मी येधु बबनराव ..बोलाय रामकृष्ण हारि

  • @anilvanarse1974
    @anilvanarse1974 11 днів тому

    🙏🙏

  • @ranjeetkhude8263
    @ranjeetkhude8263 13 днів тому

    Ravi dada aamcha pn video taka ki daji pan shop cha

  • @krishnaofalkar6798
    @krishnaofalkar6798 7 днів тому

    Ram Krishna Hari

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 12 днів тому

    Location sanga

  • @SwaraGaikwad-gw9cv
    @SwaraGaikwad-gw9cv 6 днів тому

    Maja Mauli cha shola ha kadhic vay janar nahi ,ha sohala varsnu varsnu chalu rahanar,jo paryant giv jantu aheth to paryant

  • @AkkiNarwade-zq6fk
    @AkkiNarwade-zq6fk 12 днів тому

    जय हारी माऊली

  • @khushalsaykar6865
    @khushalsaykar6865 12 днів тому

    Ram Krishna hari 🎉

  • @sadashivdhanawade5933
    @sadashivdhanawade5933 11 днів тому

    कोणत्या मार्गावरून चालले आहेत.ठिकाण पण सांगत जा.बाकी वारकऱ्यांशी संवाद ठिक.

  • @dilipfalke2383
    @dilipfalke2383 12 днів тому

    वारकऱ्यांची पण मदत करा त्यांचा पत्ता सांगायला

  • @wrongcut1878
    @wrongcut1878 12 днів тому

    7:50 junya mansanla je nakshatra baddal mahit ahe te ajj mot-motya astrophysists la pen nahi mahit , apli sanskruti khup chan ahe pe te aplyala mahit navte😃😃😃😃

  • @user-zv9rv9ib2x
    @user-zv9rv9ib2x 13 днів тому

    Ussah baghnya sarkha,paani aso un aso thandi aso,jay hari vithhal jay jay maha maza

  • @santoshwagh1921
    @santoshwagh1921 12 днів тому

    आनंद वारी जय हरी

  • @anilkudale673
    @anilkudale673 13 днів тому

    वारीचे संपूर्ण वारतांकन

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 12 днів тому

    पावसात कशाला चालत फिरायच गप गाडीन जायच ना

  • @SwatiGaidhar-rl1wi
    @SwatiGaidhar-rl1wi 13 днів тому

    पाऊल थकल नाही वारी ची जादू

  • @user-no9qs6ur3j
    @user-no9qs6ur3j 12 днів тому

    Sarkar varkari ko help kare!

  • @sidheshwarnijvante2547
    @sidheshwarnijvante2547 12 днів тому

    पांडुरंगाच्या भरवशावर.....