पंढरपूरात वारकऱ्यांला मारहान | ठाणे मुंबईचा वारकरी | 🙏Team Bhf🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лип 2024
  • पंढरपूरात वारकऱ्यांला मारहान | ठाणे मुंबईचा वारकरी | 🙏Team Bhf🙏‎@BeingHumanPandharpur
    Powered by Team Bhf :~
    HELP LINE :~ 919665588423
    आपले उद्देश (ध्येय)
    आमच्या संपूर्ण टीमसह आमचे सर्व सामाजिक कार्याचे व्हिडिओ
    Social work video
    तुमच्या पाठिंब्याने कोणाचे तरी आयुष्य बदलता यावे यासाठी आम्ही आमच्या सोशल मीडिया you tube channel द्वारे तुम्हाला हे काम दाखविण्याचा प्रयत्न करतो.जर तुम्हाला हे कार्य आवडले तर आम्हाला साथ द्या.
    कृपया करून saport करा ही कळकळीची विनंती🙏🏻
    Google Pay Pone Pay
    919665588423
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    Instagram
    invitescon...
    Contact number
    +919665588423
    Official Gmail
    beinghuman.pandharpur@gmail.com
    #beinghumanpandharpur #beinghuman #beinghumanfoundation #pandharpur #varichukayachinahi #varkari #varkarisamprday #varkarichalnew #varkarilive #वारकरी #वारकरी_संप्रदाय #वारकरी_संप्रदाय #महाराष्ट्र_खबर #pandharpurlive #pandharpur_news_channel_live #vitthalrukminidarshan #आषाढीवारी #आषाढी_एकादशी #wari2024 #thane #thanenews #dharmaveer #helpinghands

КОМЕНТАРІ • 583

  • @vilasaraj
    @vilasaraj 11 днів тому +76

    हे काका आमच्या शेजारील गावातील आहेत. साहेब तुमच्यामुळे ते सुखरूप घरापर्यंत पोहोचले धन्यवाद! Team BHF आम्ही सर्व गावकरी तुमचे खूप खूप आभारी आहोत 😍

  • @DilipKhadke-mr1cf
    @DilipKhadke-mr1cf 2 дні тому +7

    देवमाणूस आजोबांना फारच छान मदत मिळाली भाऊ धन्यवाद व अभिनंदन

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 11 днів тому +43

    खरया अर्थाने बाबाना पांडुरंग भेटला देव करो सलमान भैय्या तुमच आश्रम लवकरच होईल ही ईश्वरचरणी प्रार्थना ❤️❤️❤️🙏

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  11 днів тому +3

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙏

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 11 днів тому +60

    जन सेवा हीच खरी पंढरपूर वारी, व हेच विठूरायाचे दर्शन. जय हरि माउली.

  • @sureshdeshmukh2178
    @sureshdeshmukh2178 9 днів тому +14

    आजकालची मुलं आपल्या आई-वडिलांना वाऱ्यावर सोडतात पण आपल्यासारखी देव माणसं त्यांच्या पाठीशी उभी राहतात
    राम कृष्ण हरी माऊली

  • @dilipbangar8534
    @dilipbangar8534 6 днів тому +15

    आपण केलेले कार्य हे खरेच आज पंढरपुरातील पांडुरंगाने नेमून दिलेले खरे कार्य आहे, सलाम तुमच्या कार्याला❤

  • @sunilchoudhari7496
    @sunilchoudhari7496 11 днів тому +14

    हे आजोबा आमच्या गावचे आहेत. ते सापडले आहेत ज्यांनी vidio बनविला त्यांचे खूप खुप धन्यवाद.❤❤

  • @user-wv4cc8uq9c
    @user-wv4cc8uq9c 11 днів тому +16

    सर्व प्रथम सलमान भाऊ यांच्या कार्याला सलाम.सलमान भाऊ सारखं जर प्रत्त्येक नव तरुणांनी पुढाकार घेतला तर महाराष्ट्र प्रगती पथावर जाईल. व त्यांना थोरा मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल.जय महाराष्ट्र.

  • @kondibaghodke6551
    @kondibaghodke6551 2 дні тому +2

    धन्यवाद माऊली

  • @jitendrakhandagale1455
    @jitendrakhandagale1455 11 днів тому +17

    पांडुरंगा नि तुमची परीक्षा घेतली त्यात तुम्ही उत्तीर्ण झाले धन्यवाद भाऊ तुमचं .🌷🙏🙏🙏

  • @vasantgawade6717
    @vasantgawade6717 12 днів тому +16

    ध्येय वेडा माणूस देवा यांना भरपूर आयुष्य दे खूप दिलदार माणूस आहे.
    कित्येक बेवारस माणसांना आधार दिला त्यांना पदर मोड करून घरी पोहचवण्यात मदत करत खूप वेळ खर्च करतो

  • @rakeshmahale2505
    @rakeshmahale2505 2 дні тому +4

    108 Toll free जनसेवा हीच ईश्वर सेवा

  • @ashokkotme1655
    @ashokkotme1655 11 днів тому +9

    देवमाणूस आजोबांना फारच छान मदत मिळाली परत आपले रीक्षावाले दादा व सलमान भाऊ धन्यवाद व अभिनंदन अशोक कोटमे येवला ता.

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  11 днів тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा🙏

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 11 днів тому +27

    जे का रंजले गांजले| त्यासी जो म्हणे आपुले||साधु तोची ओळखावा| देव तेथेची जानावा|| सलमान दादा तुकाराम महाराजांनी सांगितल्या प्रमाणे तुझे आचरण आहे.तुला व तुझ्या टीमला मनापासुन धन्यवाद,सलाम 🙏 जय हिंद जय हरी 🙏🚩

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  11 днів тому +1

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙏

    • @deepalipatil391
      @deepalipatil391 8 днів тому

      बाळा तुला विठ्ठल काही कमी पडु देनार नाही असीच सेवा कर तु

    • @aditaypatare7273
      @aditaypatare7273 23 години тому

      अभिनंदन

  • @satishmali6916
    @satishmali6916 10 годин тому

    धन्य आहात तुमच्यासारखे जागृत समाज सेवक लोक, ज्यामुळे माणुसकी जपली जात आहे. तुमच्या समाज कार्याला खूप साऱ्या शुभेच्छा....

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 11 днів тому +21

    आजोबांना घर वाटल्यावर घर आपर्यंत सोडा ते पडतील कुठेतरी. छान शेवा करता भाऊ तुम्ही धन्यवाद.

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  11 днів тому +2

      नक्कीच धन्यवाद

    • @vilasaraj
      @vilasaraj 11 днів тому +1

      सुखरूप घरी पोहोचले

  • @sukhdevgarje5004
    @sukhdevgarje5004 11 днів тому +12

    जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा भाऊ तूला कोटि कोटी प्रणाम

  • @pralhadsawant2342
    @pralhadsawant2342 23 години тому

    आपले समाजकार्य हीच ईश्वर सेवा आहे पांडुरंग आपल्या कार्यास शक्ती देवो

  • @user-is2un4hl7g
    @user-is2un4hl7g 11 днів тому +11

    येणाऱ्या भाविकांचे हे हाल मदत करणारे कार्यकर्ते जी टिम पंढरपूर येथे आहे त्यांना धन्यवाद

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  11 днів тому

      धन्यवाद

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 11 днів тому

      एकदम छान काम करत आहे पाडूरगच तुम्हाला बुध्दी प्रेरणा देत आहे माऊली कृपा खुप खुप धन्यवाद

  • @KishoriSonawane-lo7bb
    @KishoriSonawane-lo7bb 11 днів тому +9

    एक नंबर काम केलं दादा तुम्हाला पांडुरंग काहीच कमी पडू देणार नाही अशीच निस्वार्थ सेवा करा🎉🎉🎉🎉🎉😢😢

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  11 днів тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा

  • @arjundivekar6294
    @arjundivekar6294 11 днів тому +40

    अरे भाऊ तूझ्या रूपाने काकांना देव पावला अशीच सेवा करत रहा तुला विट्टल काही कमी पडू देणार नाही छान 👌👌

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  11 днів тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा

  • @shakuntalaparade1052
    @shakuntalaparade1052 2 дні тому +1

    खरच दादा तुमच्यात पांडुरंग दिसला तुम्हाला सलाम खुप छान दादा

  • @sunilchaudhari2915
    @sunilchaudhari2915 2 дні тому +1

    जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा

  • @milindmogare218
    @milindmogare218 2 дні тому

    जिजाऊ सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री.सांबरे साहेबांनी वारकऱ्यांसाठी मोफत बस सेवा दिली आहे. त्यामध्ये बसून पाठवा. बाबांना❤

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z 10 днів тому +3

    🎉 पांडुरंग, दीनदुबळ्या पिढीत,, लोकात राहतो,, मनुष्य देह, आत्म्याचे मंदिर,, माणसाची केलेली सेवा,, हीच खरी ईश्वर सेवा,,, देव तेथेच उभा,,,

  • @kboosff7631
    @kboosff7631 3 дні тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @pradeep.bhanse7065
    @pradeep.bhanse7065 День тому

    दादा तुम्ही जे करतात एक नंबरच आहेत जनसेवा ईश्वर सेवा

  • @dadasahebrokade2401
    @dadasahebrokade2401 16 годин тому

    भावा छान काम करतोस असेच काम करत राहापांडुरंग तुझ्या नेहमी पाठीशी राहीलधन्यवाद भावा🎉🎉🎉🎉🎉

  • @user-xp3ko6gf6e
    @user-xp3ko6gf6e 10 днів тому +2

    तुमच्या कृपेने पांडुरंग साक्षात भेटला आजोबांना म्हणावे लागेल धन्यवाद भाऊ पांडुरंग तुम्हाला दीर्घ काळ आयुष्य देवो हीच प्रार्थना

  • @ramchandrabhoir5871
    @ramchandrabhoir5871 22 години тому

    राम क्रूषण हरी महाराज पान्डुरंग हरी महाराज पान्डुरंग हरी. मी हा तुमचा समाज शेवेचा दुसरा भाग बधीतला फार छान

  • @BanduDethe
    @BanduDethe 11 днів тому +9

    निस्वार्थ सेवा हीच खरी भक्ती तोच देतो ही सारी शक्ती

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  11 днів тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙏

  • @user-ts9rr7ot2z
    @user-ts9rr7ot2z 9 днів тому +3

    खुप छान कार्य आहे भैया तुमचं God bless you.

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 10 днів тому +1

    सर्व प्रथम तुझे खूप खूप धन्यवाद कीती छान काम करतोस खूप कौतुक वाटतं खरंच ते बाबाला पांढराच भेटला देवळात जायची काय गरज जन सेवा हीच खरी खरंतर हे वयेत एकटेणे घर नाही सोडायेला पाहिजे तरूण पणीची देवदव करायचे खूप खूप छान

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 9 днів тому +2

    पंढरपुरातील चुकलेल्या माणसांना तुमच्या सारखे पांडूरंग भेटले.जय हरी माऊली.

  • @user-ib6xy7yt2r
    @user-ib6xy7yt2r 3 дні тому +1

    धन्यवाद भावा 🙏🙏

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 11 днів тому +12

    खुप छान वाटलं लोक पोलीस सरकारी यंत्रणा झोपा काढत आहे त्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी आशा सामाजिक सेवा करणाऱ्या संस्थांना मदत करा❤❤❤

  • @sachinkhambe3288
    @sachinkhambe3288 5 днів тому +2

    Good sir ❤❤

  • @maharashtrabailgadasharyat3463
    @maharashtrabailgadasharyat3463 6 днів тому +2

    Khup,cagle,Kam,kele,Bala,tuzhya,rupat,babana,vithal,bhatle,padurang,Hari,mazya,trfe,Tula,ashirvad,gbu

  • @priyankapagade1394
    @priyankapagade1394 4 дні тому +1

    ध्ययवाध भावा 🙏👍👍🤝🤝🙏🙏🙏🙏

  • @AppsahebkaleKaleappsaheb
    @AppsahebkaleKaleappsaheb 11 днів тому +3

    हा व्हिडिओ बघुन माझ्या डोळ्यात पाणी आले

  • @stylishherovlogs0027
    @stylishherovlogs0027 12 днів тому +5

    राम कृष्ण हरी सलमान खूप छान काम करत आहे पांडुरंग तुला काही कमी पडू देणार नाही

  • @shivajichavare625
    @shivajichavare625 5 днів тому +1

    तुमच्या कार्याला सलाम

  • @aparnashibe3697
    @aparnashibe3697 17 годин тому

    ग्रेट!
    हीच खरी भक्ती

  • @krishnasuryarao2605
    @krishnasuryarao2605 10 днів тому +2

    खूपच चांगल्या प्रकारचे काम केले आहे दादा तुम्ही. तुमच्या कार्याला मनापासून लाख लाख सलाम.
    असं चांगलं कार्य तुमच्या हातातून घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    राम कृष्ण हरी

  • @vijaylad2890
    @vijaylad2890 11 днів тому +3

    पांडुरंगाचा आशीर्वाद सलमान भाऊ तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही जे काय काम हाती घेतला आहे त्या कामाला पांडुरंग लवकरच यश देईल आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला तुमचे नवीन नवीन व्हिडिओ बघायला खूप आवडतात आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी पांडुरंगा चरणी प्रार्थना🙏🙏🙏🤝

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  11 днів тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg 11 днів тому +2

    🙏🙏असंख्य नमस्कार,
    सलमान भैय्या, आपण अधुनिक संतच आहात. अशा संतांचे दर्शन घडावे हिच इच्छा अपेक्षा!! आपला मनोदयातील मनोरुग्ण आश्रम आणि वृध्दाश्रम लवकरच पूर्ण होवो. हिच प्रार्थना!! आपणास दीर्घायुष्याच्या, सुखसमृध्दीच्या,आरोग्याच्या असंख्य शुभेच्छा!!!🌺🌺👏👏

  • @JayramParab
    @JayramParab 3 дні тому +1

    माऊली हीच खरी ईश्वर सेवा

  • @mukundjoshi1012
    @mukundjoshi1012 6 днів тому +1

    पांडुरंग आपणांस शक्ति देवो

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 11 днів тому +3

    मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा. फारच छान काम बंधू. सुखी रहा.

  • @ashokkotme1655
    @ashokkotme1655 11 днів тому +4

    खुप खुप धन्यवाद व अभिनंदन

  • @rkbeliveinself.....0777
    @rkbeliveinself.....0777 5 днів тому +1

    खूप छान भाऊ हेच पुण्य कमावलेस 😊

  • @MahendraKulkarni-nt5hk
    @MahendraKulkarni-nt5hk 6 днів тому +1

    दादा तुझे कामाला सलाम

  • @sambhajipimpaldare8743
    @sambhajipimpaldare8743 10 днів тому +2

    कुळीकन्यापुत्र होती‌जे सात्विक‌तयाचा‌हारीकवाटे‌देवा‌ खरच सलमान भाऊ चांगल्या आई वडीलान्चया पोटाला आलास भैया

  • @vijaymache7726
    @vijaymache7726 10 днів тому +1

    आपण जे काम करतात यात जे पुंण आहे ते अशातच नाही पांडुरंग हरी माऊली कोटी कोटी प्ननाम

  • @nandakumarkad9131
    @nandakumarkad9131 5 днів тому +1

    खूप छान आहे तुमचं काम

  • @vinayaktirvir6714
    @vinayaktirvir6714 6 днів тому +1

    Great work Dada

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 12 днів тому +3

    ❤.... छान मस्तच ❤❤......राम कृष्ण हरी ..... ❤❤❤... माऊली.....

  • @karalesachin762
    @karalesachin762 5 днів тому +1

    Good bhava great

  • @rajendrabagrao5212
    @rajendrabagrao5212 10 днів тому +1

    Bhf आपलं हार्दिक अभिनंदन त्यांना सुखरूप पोहचवा.आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन.राम कॄषण हरी ...

  • @sitaramterawkar5069
    @sitaramterawkar5069 7 днів тому +1

    हिच खरी माऊली पूजा.राम कृष्णा हरी. 🙏🙏 धन्यवाद मित्रा.

  • @VishalChavan-yv9ze
    @VishalChavan-yv9ze День тому

    आभिनदन भाऊ.राम.कृष्ण हरि
    जय महाराष्ट्र

  • @pushapabharti5834
    @pushapabharti5834 10 днів тому +2

    खुप छान सोय केली दादा तुम्हाला खूप पुंन्य लागेल 🙏🏼🙏🏼

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c 10 днів тому +1

    भाऊ आपण बाबाला विठ्ठलाच्याच रूपाने भेटलात धन्यवाद भाऊ आपल्या हातून असेच सतकार्य होवो हिच विठ्ठल चरणी प्रार्थना

  • @BhadrasenShinde
    @BhadrasenShinde 5 днів тому +1

    हिच देवाचि खरि भक्ती आहे

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 10 днів тому +1

    भाऊ,तुम्ही साक्षात विठ्ठल आहे. एका वारकऱ्यांच्या मदतीला धावले. धन्यवाद भाऊ.

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 10 днів тому +2

    दादा खूप खूप धन्यवाद हेच तुमचे पंढरपूर

  • @user-jy8cp2ip6l
    @user-jy8cp2ip6l 6 днів тому +2

    जनसेवा हीच ईश्वर सेवा

  • @omkarpatil7870
    @omkarpatil7870 2 дні тому +1

    Very good brother thanku

  • @NILESH.HINDURAO
    @NILESH.HINDURAO 7 днів тому +1

    माझ्या मामाच्या गावातील आजोबा आहेत
    🙏🙏🙏🙏🙏
    मदत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 11 днів тому +1

    ह्या वयात समाज सेवा आपण भविष्यात नक्की मोठे समाज सेवक होणार आपल्या कार्याला सलाम🙏🙏

  • @rameshkarpe697
    @rameshkarpe697 10 днів тому +1

    आदर्श सामाजिक कार्य! या कार्यामुळे अनेक तरुण प्रेरित होऊन उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावे हीच विठ्ठल चरणी सेवा

  • @user-nj8gp3fo7f
    @user-nj8gp3fo7f 6 днів тому +1

    यार दादा खरच तु या बाबा साठीच नाही तर संपूर्ण जगात देव आहे

  • @user-jy8cp2ip6l
    @user-jy8cp2ip6l 6 днів тому +1

    आई-वडिलांना वाऱ्यावर पडणाऱ्या मुलांना मुलांना शिक्षा झाली पाहिजे

  • @bapugaraje4724
    @bapugaraje4724 2 дні тому +1

    Very nice

  • @user-kh4nw7to3h
    @user-kh4nw7to3h 10 днів тому +2

    भावा मस्त काम केलंस, देशात तुझ्या सारख्या लोकांमुळे देशात माणुसकि टिकुन आहे

  • @DhananjayBade-ge9zi
    @DhananjayBade-ge9zi 12 днів тому +29

    छान काम करताय दादा तुमच स्वप्न लवकरच पूर्ण होईल 🎉🎉

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  12 днів тому

      धन्यवाद

    • @nileshkuchekar3175
      @nileshkuchekar3175 10 днів тому

      आता 27:20 च्या काळात तुमच्या सारखी मदत करणारी माणसं भेटणं खूप भाग्याच आहे.दादा तुमचं चांगल समाजकार्य आहे.तुम्ही देवासारखे धावून आलात.

    • @rohidasshinde4954
      @rohidasshinde4954 10 днів тому

      खरा तो एकच धम॔ जगाला प्रेम अरपावे

  • @Rohan-jq5qx
    @Rohan-jq5qx 14 годин тому

    भाऊ तुमचं काम खूप खूप सुंदर आहे

  • @lushmaksontakke4743
    @lushmaksontakke4743 11 днів тому +3

    भाऊ, तुम्ही khup chan kam karit ahat,tumche khup khup धन्यवाद

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  11 днів тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा

  • @ankushkondalkar9706
    @ankushkondalkar9706 11 днів тому +1

    सलाम भाऊ तुमच्या कार्याला देव आपणास उदंड आयुष्य देवो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @siddharthkharath4228
    @siddharthkharath4228 6 днів тому +1

    माझी ताई माझी आई🎧 🛖सलाम तुम्हाला तुमच्या आई बाबांना नमस्कार सलाम . जय भीम. जय. महाराष्ट्र 🌹🌹🙏🙏🙏👍👍👍👍

  • @chandabaishimpi386
    @chandabaishimpi386 2 дні тому

    धन्यवाद भैय्या!

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 5 днів тому +1

    खूप छान काम केले आपण

  • @sunitamhatre3040
    @sunitamhatre3040 11 днів тому +2

    Khup chhan dev tumhala udand nirogi Aayushya devo🙏🙏🙏

  • @nileshkuchekar3175
    @nileshkuchekar3175 10 днів тому +1

    आता च्या काळात तुमच्या सारखी मदत करणारी माणसं भेटणं खूप भाग्याच आहे.दादा तुमचं चांगल समाजकार्य आहे.तुम्ही देवासारखे धावून आलात.

  • @subhashgejage6632
    @subhashgejage6632 11 днів тому +2

    सुंदर कार्य करीत आहात. खरा देव तुम्हाला समजला आहे. खुप खुप शुभेच्छा.

  • @premnathkarkera3100
    @premnathkarkera3100 6 днів тому +1

    God bless to your team 🙏🙏

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 11 днів тому +2

    भाऊ फार करतात तुम्ही देवा पांडुरंगाच्या पाहत आहे तुम्हाला खूप आशीर्वाद

  • @Jitendra-ri5yx
    @Jitendra-ri5yx 10 днів тому +1

    दादा कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏पांडुरंग विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @user-mv3bu7xb9f
    @user-mv3bu7xb9f 8 днів тому +1

    Khup great aahat tumhi bhau❤

  • @vijaywagh8152
    @vijaywagh8152 11 днів тому +3

    खुप छान काम केले भाऊ धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @sitarammane3
    @sitarammane3 8 днів тому

    अभिनंदन
    /सरपंच सिताराम माने.घाटनाऺदूर.ता
    भुम.धाराशिव/

  • @gholapsukhde964
    @gholapsukhde964 7 днів тому +2

    Apan farach changale Kam karat aahat tumchyamadhe pandurang vasala aahe seva sarvat mothi ahe

  • @nitinharad2899
    @nitinharad2899 10 днів тому +1

    भाऊ तुम्ही खूप चांगले कार्य केले आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद...💐

  • @NitinGhangale-uw1qi
    @NitinGhangale-uw1qi 4 дні тому +1

    6👍👏👏👏👍

  • @SuryaKhant-jj7cu
    @SuryaKhant-jj7cu 9 днів тому +1

    चांगल काम केल्याबद्दल धन्यवाद साहेब आपण असच कांम करत रहा

  • @ganeshpawar3739
    @ganeshpawar3739 12 годин тому

    👍🙏आलाजमनतात मानुसकी🎉

  • @user-li4rd5om3u
    @user-li4rd5om3u 9 днів тому +1

    हा तुमचा जनसेवेचा दूसरा वेहडिऔ सलाम देव करो तुमची ही सेवा दीन दुगनी चर चोगूनी करो

  • @chandrakantdhanawade8959
    @chandrakantdhanawade8959 11 днів тому +2

    धन्यवाद भाऊ अशी सेवा करेल खूप आशीर्वाद मीलतील

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  11 днів тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙏🙏🙏

  • @daulatshirose608
    @daulatshirose608 8 днів тому +1

    भाऊ तुला उद़ड आयुष्य लाभो हिच भावा पांडूरगा चरणी प्रार्थना

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 6 днів тому +1

    हॅलो नमस्ते अंशी माणस देवाच्या रुपात येताना येतात विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 💐🙏