संत तुकाराम महराजांचा खून झाला काय? की वैकुंठगमन? - संजय सोनवणी | Sant Tukaram - Sanjay Sonawani

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 538

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 4 місяці тому +9

    संत तुकाराम महाराज यांचा खुन झाला हे दिसून येते.

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 6 місяців тому +156

    ब्राह्मण हा तिन्ही लोकी श्रेष्ठ आहेत, तर एक ही ब्राह्मण वैकुंठाला गेला नाही, आणि तुकाराम महाराज तर शुद्र होते, मनूवादी व्यवस्थेच्या दृष्टीने, तरी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले कसे

    • @vishwarajdeshmukh4741
      @vishwarajdeshmukh4741 6 місяців тому +9

      100%✓

    • @NiranjanBharose-sz1jb
      @NiranjanBharose-sz1jb 6 місяців тому +20

      त्यांच्या खून पचवण्यासाठी वैकुंठ गमन केले. कोणी नाही म्हनेल तर, शिवाजीचे गुरु तुकाराम असताना, रामदासला का दाखवले. हा खोटारडे पणा नाही काय? एकदा प्रा. मा. म. देशमुखचे शिवशाही, शिवराज्य वाचा.

    • @officialcritisizer6462
      @officialcritisizer6462 5 місяців тому +1

      आजच्या ब्राह्मणांना म्हणावे तुम्ही पण वैकुंठाला जा

    • @sunilmedhe221
      @sunilmedhe221 5 місяців тому +3

      ❤❤👍👍👍Correct

    • @NiranjanBharose-sz1jb
      @NiranjanBharose-sz1jb 5 місяців тому +1

      @@sunilmedhe221 👍

  • @PanchfulaPrakashan
    @PanchfulaPrakashan 5 місяців тому +38

    संजय सोनवणे सरांचा आदर ठेवून त्यांचा हा कॉल लक्ष देऊन ऐकल्यानंतर त्यांच्या बोलण्यात प्रचंड विसंगती असल्याचे जाणवते. उदाहरणार्थ -
    १) तुकाराम महाराजांना तिरडीवर ठेवून ज्याला सोनवणी विमान म्हणतात नेले असते तर त्यांच्या मृत्यूबद्दल खून की वैकुंठ गमन असा वाद उत्पन्न झालाच नसता.
    २) तुकाराम महाराजांचे पार्थिव शरीर सापडले नाही म्हणून वैदिकांनी महाराजांच्या तथाकथित मृत्यू नंतरचे विधी करू दिले नाहीत.
    ३) एवढेच काय पण महाराजांचं नेमके काय झाले हा प्रश्न अनुत्तरित असल्यामुळे देहू मध्ये महाराजांची समाधी सुद्धा बांधण्यात आली नाही. कारण त्यांचं पार्थिव कुणालाही दिसले नाहीत.
    ४) देहू या क्षेत्रावर आदिलशाहीचा अंमल होता. तो शिवरायांचा किंवा मोगलांचा नव्हता. आणि वैदिकांनी तुकाराम महाराजांची तक्रार चक्क दादू कोंडदेव कडे केलेली होती याचे स्पष्ट पुरावे बहिणाबाई पाठक यांनी दिलेले आहेत. उदा.
    यासी उपाय योजावा नका | देशोधडी करावा तुका ||
    ५) तुकाराम महाराजांना काही लोक देशोधडीला लावण्याचे प्रयत्न करत होते हे स्पष्टपणे संत बहिणाबाई यांनी अभंगात लिहिलेले आहे. एवढेच काय मंबाजी चे वर्णन करताना त्या लिहितात - मारू पाहे चिंतूनिया घात... याचे काय करायचे मग?
    ६) तुकाराम महाराजांचा खून झाला व तो तत्कालीन ब्राह्मणांनी केला हे ब्रिगेडी इतिहासकारांनी लिहिलेले नाही सोनवणे यांना ब्रिगेड बद्दल प्रचंड द्वेष दिसून येत आहे.
    ७) कारण असे मत सर्व प्रथम तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्राम गितेत मांडले होते. ज्याचा सप्रमाण विस्तार त्यांचे शिष्य सुदाम सावरकर यांनी केला. ते ब्रिगेडी नव्हते.
    ८) तुकाराम महाराजांचा खून झाला असेच मत पांडुरंग बाबाजी कवडे व प्रसिद्ध वारकरी शंकर पाटील यांनीही लिहिलेले आहे. ते दोघेही ब्रिगेड नव्हते हे सोनवणे यांनी समजून घ्यावे.
    अजून बरीच चिरफाड करता येईल पण तूर्तास एवढेच.
    पंचफुला प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर

    • @pratimamohite8308
      @pratimamohite8308 5 місяців тому +3

      अगदी बरोबर

    • @pratimamohite8308
      @pratimamohite8308 5 місяців тому +4

      अगदी बरोबर

    • @pratimamohite8308
      @pratimamohite8308 5 місяців тому +3

      अगदी बरोबर

    • @pratimamohite8308
      @pratimamohite8308 5 місяців тому +1

      13:33

    • @SagarKhot-p2b
      @SagarKhot-p2b 5 місяців тому +3

      Tukaram mhaharajacha khun zala ani khunch zala hech bomblun dakhvtay anivte konihi lihu de pan tyacha purava kiva kahi logic na sangta fakta bramhan devesh pasarvaycha ahe ... Points madhe lihun khota khara karta yet nahi

  • @sushilkumargawai6734
    @sushilkumargawai6734 6 місяців тому +48

    सोनवणी साहेब आपल्या म्हणण्याप्रमाणे जर ,तुकाराम महाराज यांच्या विरुद्ध ब्राम्हणांनी मोगलांच्या दरबारात तक्रार केली होती. याचा अर्थ सत्ता मोगलांची होती आणि ब्राम्हण व मोगलांमध्ये " धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये " असा करार झालेला होता. म्हणजेच धर्मसत्ता ब्राम्हणाची होती.

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 5 місяців тому

      @@sushilkumargawai6734 be akkal mansa ith pune chi gosht ahe mharaj hote ani tyanch her khat aakkal wapar

    • @PandharinathSablepatil-vj7kt
      @PandharinathSablepatil-vj7kt 5 місяців тому

      ❤🎉❤🎉

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 5 місяців тому +2

      जिजाबाई चा माहेरच्या लोकांचा खून पण कुठल्या जातीच्या लोकांनी केला?

    • @narendramalwandikar6725
      @narendramalwandikar6725 5 місяців тому

      ​@@ajitnadgouda6079भोसलेंनी केला

    • @hrk3212
      @hrk3212 3 місяці тому

      To karar tula koni dakhawala?mhane maharashtratlya Brahmansncha aani Dillichya Moglat karar hota..
      Jatiywadi kunikadche..

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 6 місяців тому +103

    अहो महाशय या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही, तिथं इतरांची काय तमा.

    • @rkanonymous3388
      @rkanonymous3388 6 місяців тому

      Maharajana pn yaanich maarle. Euresian aulaadi lay baadhgad.

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 5 місяців тому +1

      Fake story chapti marun lihilela story

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 5 місяців тому +2

      Sambhaji maharajana pan paldun dile bramhani kava bramhan ka nahi gele vaikunthala sadeh Dnyaneshwar mauli pan bramhan hote te ithech nirvan prapt zale tukaram maharaj tar kunabi hote varnvyavyvsthenusar shudr hote tari pan vaikunthala gele khun kela tyancha bhatani

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 5 місяців тому

      @@sunilgaikwad3238 chapti marun lihilela itihas ahe baba shivaji maharajani chukashi nasti keli ? Tyancha her khat evdh changal hoat dusre desh abyas krtat aple chutiya lok chapti marun lihilela itihas vachtat... aaj samajl vidya konala pn ka det navte kamcha kami ani binkami jyast lihitat fukte lok

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 5 місяців тому

      @@sunilgaikwad3238 tula sop sangato
      .. Bramhan to sirf bahana hai hindu asli nishana hai.... hinduna direct target nahi kru shakat mhanu 3% takke bramhan la kartat...chuka saglyani kelya pn jo kami taqwadwar ahe tyachya dokya vr fodyachya....

  • @user-er9bx6ts4t
    @user-er9bx6ts4t 6 місяців тому +123

    एक ताज उदाहरण आहे पुलवामा घडवला हे आता सगळे जण खाजगीत मान्य करतात पण उघड कोणीच बोलत नाही तसेच तुकाराम महाराजांच्या बाबतीत झाले उघड कोणी बोलत नव्हते कारण हे घडत असताना काही ठराविक लोकच तेथे होते बाकी सगळे धुळवडीत मग्न होते

    • @user-er9bx6ts4t
      @user-er9bx6ts4t 6 місяців тому +8

      फक्त मला की राज ठाकरेंना आणि सत्यपाल मलिक यांना पण

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 5 місяців тому +15

      पुलवामा गुप्तचर यंत्रणांचे आणि पर्यायाने सरकारचे अपयश आहे असे आपण म्हणू शकतो पण सरकारचा यात हात आहे असं म्हणणं एक निष्पक्ष जबाबदार नागरिक म्हणुन मला योग्य वाटत नाही.

    • @bapukhute4414
      @bapukhute4414 5 місяців тому

      ​@@crazy4u.pऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 5 місяців тому

      @@user-er9bx6ts4t aare fake ac swatacha baap shodh khilji aalta ka ghari halala paidaish...

    • @hemantshelar824
      @hemantshelar824 5 місяців тому

      Kon mhantay ass fakt tu aani congress vaalech boltayat ​@@crazy4u.p

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 6 місяців тому +40

    जर कृष्णा भास्कर ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर वार केल्या नंतर, महाराज काय याची पुजा करणार का?

    • @vaibhavraut2743
      @vaibhavraut2743 6 місяців тому +5

      कृष्णा भास्कर कुलकर्णी... आडनाव का लपवताय 😂

    • @Being.human1919
      @Being.human1919 6 місяців тому

      😂😂😂​@@vaibhavraut2743

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 5 місяців тому +1

      @@vaibhavraut2743 kuthech aadnavacha ullekha nahi krushnaji bhaskar pandit ahe....chongya

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 5 місяців тому

      जिजाबाईंच्या माहेरच्या लोकांचा खून कोणी केला?

    • @ATpatil96K
      @ATpatil96K 5 місяців тому

      ​@@amarshinde8359 बा. मो. पुरंदरे यांच्या पुस्तकात आहे उल्लेख..

  • @भरत_हजारे
    @भरत_हजारे 3 місяці тому +4

    इतिहास हा नंतर लिहीलेला असतो
    लीहीनारा स्वतःला असणारया माहीती च्या आधारे लीहीतो
    100%खरा इतिहास कोठेच मीलणार नाही

  • @prof.babanpawar2227
    @prof.babanpawar2227 6 місяців тому +29

    आम्हाला शिवरायांबाबत शंका नाही, तुमच्याबद्दल आहे.

  • @kisandahane9688
    @kisandahane9688 6 місяців тому +63

    हा इतिहास लिहिणारे कोण? संजय सोनवणीजी .ध चां मा करणारांची पिलावळ म्हटलं तर वावगं ठरणार नाही.शिवाजी महाराजांपर्यंत बऱ्याच गोष्टी पोहोचले नाहीत......

    • @babannandavadekar5934
      @babannandavadekar5934 5 місяців тому +1

      शब्द ही तुमचे अर्थ ही तुमचे!

    • @bapuraoo
      @bapuraoo 5 місяців тому

      संजय सोनवणी कोण आहेत याची जरा माहिती घ्या.

    • @sanjaydhawaliker4878
      @sanjaydhawaliker4878 4 місяці тому

      Tu ka nahi sangitale

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 6 місяців тому +41

    संत तुकाराम महाराज यांच्या बाबतीत मात्र, काही तरी, काळ बोर, केले आसनार, कारण, तुकाराम महाराज, सर्व, मानव समाजाला, सत्य तेच सांगत होते, निसर्ग नियम, सोडून सहदेह वैकुंठ कसे काय❓,

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 5 місяців тому +2

      Kharach aahe te saty bolanare ani vidnyanvadi hote Navas karun pore hote tar pati kay karane lagati ha sunder vichar

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 5 місяців тому

      @@sunilgaikwad3238 tu nako shikvu vidnyanchya goahti jyanla vidnyanach aakal nahi...5000 varshat konata shodh lwalay

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 5 місяців тому

      @@amarshinde8359 tu konta shodh lavala te sang tuzya ved purant machis banayvayachi pan akkal nahi ani ho bhatani konta shodh lavala te pan sang anie te ved puran upnishid tuzya ani tya bhatancya mhadyavarch ghel shastrdnyanche lay upkar aahet ya jagavar dev ni kay kelay kadhi samor sudhha yeu shakat nahi

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 5 місяців тому

      @@sunilgaikwad3238 pn je tevachtat tyani lavala ahe revachya hishobane tumche lok gandila zadache pan laun frat hote teva ch bol be aakal aurved, shushrut sanhinta(plastic surgery), panni(vyakran), 0 , tumhala jeva prutvi gol ahe ka chapti mahit navta teva pasun nakshtra, ganit, kallarypaitu(marital art) ajun khup ahe shodh chapti marun lihilela itihas sodun...dusryancha baap, shodh, ani dev chornare... salay te aakrman karuni udhwast kel sarav mhanun naitr tumchi tond kadhich band keli asti...

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 5 місяців тому

      @@sunilgaikwad3238 mulga changala kel tr tyanchya aai bapalach credit denar na shikval sanskar dile mhanun dil mhanun ha pudhe gela tasch ahe be àkkal...0 khup maddat keli maths ne pan...sale tumchya sarkhe ratri chapti marun gatatit loltat ani swpanat itihas bagun bhukatat....

  • @eartheducation1748
    @eartheducation1748 4 місяці тому

    अगदी अचूक विश्लेषण आभारी 🙏

  • @kishorsonawane5501
    @kishorsonawane5501 6 місяців тому +18

    हे कोण हतिहास संशोधक हे तर हतिहास संशोधकातील नाना पाटेकर
    हा ही चांगला तोही चांगला....
    हे असे हतिहास संशोधक म्हणून समोर येणारे संघाचे काम करत असतात तेच करतायेत आता अशा लोकांना पासून सावध रहा...

  • @realtimestudio7228
    @realtimestudio7228 5 місяців тому +7

    विज्ञान निष्ठ व्हा तुमचे मनच सांगेल आपल्या सोबत काय चुकीचे होत आहे आणि झाले आहे

  • @ELIPHANT_SPREY_PAINTING
    @ELIPHANT_SPREY_PAINTING 6 місяців тому +81

    यालाच म्हणतात बामणी कावा. लवकर कळून येत नाही.

    • @vishwarajdeshmukh4741
      @vishwarajdeshmukh4741 6 місяців тому

      १००%✓ वामणी कावा म्हणतात
      बळीराजा पासुनचा ईतिहास आहे
      कट्यार काळजात घूसवायची,हयांचा

    • @hemanthb9723
      @hemanthb9723 6 місяців тому

      Are you Hindu ?

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 5 місяців тому

      @@ELIPHANT_SPREY_PAINTING gp re chapti marlela itihas wampanthi ani british ani aata neo buddist jay jay bhim wale chalwtat sarwana aakal aaliye mahnau koni laksha nahi det...

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 5 місяців тому

      उद्या म्हणाल शिवाजी महाराजांचा खून देखील ब्राम्हणांनी केला. शेवटी तुम्ही यडचाप च आहात. काही बोलू शकता.

    • @scccc526
      @scccc526 5 місяців тому

      😂😂😂😂​@@amarshinde8359

  • @SandeshBhor-nm2nf
    @SandeshBhor-nm2nf 5 місяців тому +2

    तुमच्या काॅलमध्ये काहीही असो, पण तुकाराम महाराजांची समाज प्रबोधन करण्याची कला हे त्या वेळच्या ब्राह्मण व्यवस्थेला खटकत होते, जाऊ द्या काही असो पण जगदगुरु 🚩श्री संत तुकाराम महाराज की जय🚩

  • @vishalkamble525
    @vishalkamble525 6 місяців тому +11

    सोनवणी साहेब आपण ब्राम्हणांची बाजू खूपच छान सांभाळता आहात. कृष्णा कुलकर्णी, तुकाराम महाराजांचे खुनी, शिवाजी महाराजांचे खुनी सगळ्यांनाच तुम्ही न्याय मिळवून दिलात वा. असे वकील ब्राह्मणांना मिळाले की ते पुन्हा बिनबोभाट गुन्हे करायला मोकळे.

  • @ishwarvasave1198
    @ishwarvasave1198 5 місяців тому

    Khup changale vishleshan kelet

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 6 місяців тому +16

    पेशवाई च स्वागत करावे काय?

  • @amitmedhavi8055
    @amitmedhavi8055 5 місяців тому +1

    मुलाखत देणारे व घेणारे आपण दोघांनीही एकदा शांतपणे प्रा. डाॅ. आ. ह. साळुंखे यांचे 'विद्रोही तुकाराम' ग्रंथ वाचावा. सत्य कळेल.

  • @ravindraarekar6726
    @ravindraarekar6726 6 місяців тому +23

    संजय सोनावni तुमचे विचार पटणारे नाहीत, सामाजिक kalah वाढविण्यात आपणास मजा वाटत असेल, पण लोकांना हे पटत नाही.

  • @chandrakantgaikwad6429
    @chandrakantgaikwad6429 6 місяців тому +10

    Sanjay Sonwane is the Cadre person of RSS.

  • @mohrildeelip6290
    @mohrildeelip6290 5 місяців тому +3

    अजून किती काळ जाती जातीत वैर लावणार!आतातरी हिंदू,/भारतीय म्हणून आपली ओळख निर्माण करावी.
    हिंदू(भारत) आणि ज्यु(इस्त्रायल) ही दोनच देश जगात अस्तित्वात राहिले आहे. सांगण्याचे तात्पर्य लक्षात घ्यावे.

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 День тому

      हे संपणारे वैर नाही भावा कारण ब्राम्हण क्षत्रीय हे वैर न संपणारे आहे. याला कारण भारतीय प्रत्येक धर्माने ब्राम्हण लोकांचा तिरस्कार केला हे भारतीय ब्राम्हण विरोधी साहित्यावरुन सिद्ध झाले आहे.

  • @Dattatraykadm
    @Dattatraykadm 2 місяці тому +1

    Ramdas Swami eknath maharaj Dnyaneshwar mauli namdeo maharaj he ka vaikunthala gele nahit tyanchi bhakti Kami hoti ka? tukaramacha khunach zala he Satya ahe

  • @ratandandekar7648
    @ratandandekar7648 5 місяців тому +11

    अहो मन मानि ईतिहास कारानो तीतक्या खोलात जाऊन पाहन्य पैकसा नरैदर दाभोळकर चा खुन कोनी कैला हैतरी ठामपणे कोणी तपासकैलाका आज तर कायदा कानुचे राज आहै

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 5 місяців тому +2

      @@ratandandekar7648 dabholakr pn dhutlelya tandalcha nhi mahiti kadha mg bola ani hindun vr kahi pn bolnar chalt hech jr tumchya buddistan sobat kela tr gandila aag lagte mob lynching krtana....nai tr ahe atrocity ani mujor shahi

  • @pavangaikwad476
    @pavangaikwad476 6 місяців тому +22

    संजय सोनवणी तूमचे विचार पटणारे नाहीत.

    • @dhairyasheelgaikwad4993
      @dhairyasheelgaikwad4993 6 місяців тому +1

      सत्य कटू असते

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 5 місяців тому

      जिजाबाईंचा माहेरचा मंडळींचा खून कोणी केला. कुठल्या जातीच्या लोकांनी केला ते सांगा ना. ते पण सत्यंच आहे आणि म्हणून कटू च आहे.

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 6 місяців тому +12

    तुकाराम महाराज हे सिद्ध पुरुष होते
    सिद्ध पुरुषाची काळावरही मात
    करण्याची क्षमता असते.
    त्यामुळे सदेह वैकुंठ गमन का होणार
    नाही?
    यावर आपले मत काय?

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 5 місяців тому +2

      इतर सिद्ध पुरूष यांचे वैकुंठ गमन का नाही झाले/केले पुष्पक विमान वाहतूक बंद झाली होती की काय?

    • @pratibhamore546
      @pratibhamore546 5 місяців тому +2

      @@dnyanobathombre1749 इतर सिद्ध पुरुषांनी त्यांना पाहिजे तो मार्ग निवडला
      तुकोबारायांनी नामस्मरणाचे महत्व सामान्य
      माणसांना पटवून देण्यासाठीच सदेह वैकुंठ गमन केले आहे ही एक सिद्धीचे आहे
      तुम्हाला ती प्राप्त नाही याचा अर्थ हे खोट
      आहे असा अर्थ काढायचा का?

    • @pratibhamore546
      @pratibhamore546 5 місяців тому

      @@dnyanobathombre1749 आम्ही जातो तुम्ही कृपा असू दयावी हा अभंग
      काय सांगतो याचा विचार करावा

    • @pornimagaikwad7452
      @pornimagaikwad7452 5 місяців тому +2

      सदेह गेले मान्य केले तर , तुकाराम महाराज दररोज चे शरीर धर्म कुठे करत
      असतील! जेवण खान कसे आणि काय
      खात असतील?

    • @jyotshna-su3ey
      @jyotshna-su3ey 4 місяці тому +1

      अगदी सहमत आहे ते सदेह मुक्त झाले पण हे अर्धवट शहाणे लोक तर्क वितरक करून समाजात भांडणे लावण्याचा उद्योग करतात यांच्यापासून सावध रहा

  • @dinakarkalavakar4532
    @dinakarkalavakar4532 6 місяців тому +19

    जीवा महाला हा खरंच महाला होता की जीवा महार होता याबद्दल प्रामाणिकपणे
    नव्याने संशोधन झाले पाहिजे असे वाटते

    • @sachinbhandari2165
      @sachinbhandari2165 6 місяців тому +3

      zale ahe. shri. Pravin Bhosle yanche youtube channel ahe . Jiva Mahala he Shimpi hote, he puravya sahit sangitle. link ua-cam.com/video/hqq-oVGghcI/v-deo.html

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 5 місяців тому +4

      बखरींमध्ये सर्व उल्लेख आहे. जीवा महाला, तानमहाला हे त्यांचे वाडवडील यांच्याबद्दल व्यवस्थितपणे सांगितले आहे. यामध्ये जीवा महाला हे वारीक म्हणजे न्हावी समाजाचे होते त्यांना वतन म्हणून मिळालेल्या गावांचाही उल्लेख आहे.
      मराठेशाही प्रविण भोसले या चॅनलवर सविस्तर पुराव्यानिशी माहिती आहे.

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 5 місяців тому +1

      @@dinakarkalavakar4532 chapti marun lihilela itihas kami vach kharaa samkalin purvya nishi vach mhanje aakal yeil 4 chughat izzat nahi janar neo buddist ji gosht sodli tya mage ajun paltayet nich lok

    • @RamlingGhanchekar
      @RamlingGhanchekar 5 місяців тому +1

      करून बघा नको कोण म्हणते

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 5 місяців тому

      Credit घेणार का आपण😂 फुकट च. 299 होते संविधान लिहिनारे cr fakt एका लाच

  • @SavidhanRaut-m1y
    @SavidhanRaut-m1y 5 місяців тому +1

    सत्य लोकायला पचत नाही संजय सोनवणे सत्य बोलतात ते लोकांना पचत नाही

  • @RushikeshMisal-w4m
    @RushikeshMisal-w4m 6 місяців тому +7

    इतिहास तर ब्राह्मणा णी लिहिला तर ब्राह्मणा णी भास्कर कुषणाजी कुलकर्णी ला इतिहासा तुन पलवल आसत जय जिजाऊ जय शिवाजी

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 5 місяців тому

      @@RushikeshMisal-w4m aare ghantya itihas mukhya patra asta sainati baddal asto lihitat sevkan baddal nahi aakal 0 tuze pn purvaj asnar shodhal tr afjulya sonat

  • @DattatrayKulkarni-t9p
    @DattatrayKulkarni-t9p 5 місяців тому +2

    इतिहास कारानी ही मांडणी आपल्या जातीचा कशात फायदा आहे, काय केल्याने आपली पाप लपवता येतील व जनमत विखुरणार नाही. दूसरे समाज या फंदात पडणार नाहीत याची काळजी घेतली.

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 6 місяців тому +11

    गणेश भाऊ, तुम्ही देखील हातचं राखून प्रश्न विचारताय रोखठोक विचाराना

  • @popatchand3814
    @popatchand3814 6 місяців тому +25

    तुम्हा ला इतिहासकार म्हणने कठीण आहे. आता बहुजनही अभ्यासकरतात बरं का!

  • @भुमिपुत्रचॅनलकापसेपाटील

    तुकाराम महाराज जर वैकुंठाला गेले तर गोपाल कृष्ण वैकुंठाला का गेले नाही स्वतः परमेश्वराचा अवतार असूनही त्यांना त्यांचा देह पारध्याच्या निमित्ताने येथे ठेवावा लागला ते तर देव होते संत तुकाराम महाराज हे तर संत होते मग ते वैकुंठाला गेलेच कसे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 місяці тому

      Vidhi Likhit Bhedbhav Karit Naahe
      Devna Saamanyana Ekach Nyay
      Raamane Zadachya Maghe Ubharaun Vaali cha Vadh Kela Hota
      Karma Returns
      Raam Toch Krishna
      Pardhyane Lapun
      Teer Marla Teer Aangtyala Tochla V Bleeding ne Krishna cha Anty Zaala
      Karma ch Fal Prtyekala
      Bhogav Lagt Changl Aso kinvva Waait

  • @jsjironekar3798
    @jsjironekar3798 6 місяців тому +13

    अहो, तीन मते सांगणारे साहेब, विवेका ने विचार केला असता तर ,अनेक संता ना विमान येऊन वैकुंठ गमन झाले असते, फक्त तुकाराम महराजच का सदेह वैकुंठाला गेले.बेसिक डोकं वापरावे.

  • @sainathtractors3376
    @sainathtractors3376 5 місяців тому +13

    हे पाळीव ईतिहास कार आहेत.

  • @SBodke
    @SBodke 5 місяців тому +2

    फोन वरच प्रश्न ऐकल्या नंतर माझ ह्यावर उत्तर आहे की इलेक्ट्रिकल प्रवाह दिसत नाही पण त्याच अस्तित्व जाणवत तारेला हात लावा म्हणजे समजत तसच आपला खरा बाप कोण आई शिवाय कोणाला माहीत नसत म्हणुन सांगतो विश्वास ठेवा देव भेटेल

  • @purushottamhingankar8438
    @purushottamhingankar8438 5 місяців тому +3

    विषय तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन कां खून हा असताना इतिहास करानी येथे शिवाजी महाराज बद्दलच जास्त बोललेत याचा श्रोत्यांच्या लक्षात आलं आहे कृपया विषयला धरून बोलणं महत्वाचे आहे. मुळ मुद्दा बाजूलाच राहिला आहे.

  • @ravikumarkulkarni6115
    @ravikumarkulkarni6115 5 місяців тому +4

    हा सर्व केवळ नुसत्या चर्चेवर समजून घेण्याचा विषय नाही.कारण काही गोष्टी या त्या त्या योग्यतेनेच जाणता येणे शक्य असते .हा केवळ अभ्यासाचा व चिंतनाचा विषय नसून हा साक्षात्काराचा भाग आहे.येथे श्रद्धा व विश्वास व प्रचितीचाही भाग आहे.जसे आळंदीस असलेल्या श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे अनुभव हे आजपर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांना येत आहेत,तसाच विश्वास व श्रद्धा आजही आहेच.हा काही अर्थी गूढतेचाच भाग आहे.गूढ हे केवळ बौद्धिक पातळीवरच उकलली जात नाहीत.व ते शक्य ही नाही.म्हणून कृपया या विषयावर अशा पद्धतीने शंका व संशय घेऊन चालणार नाही.जातीयवाद व द्वेष तर येथे मुळीच कामाचे नाही .

    • @jyotshna-su3ey
      @jyotshna-su3ey 4 місяці тому

      आणि जिथे विज्ञान संपत तिथे अध्यात्म सुरू होत जन माणसांच्या श्रद्धेला तडा घालवून स्वतः ची पोळी भाजायची फालतुगिरी बंद करा समाजात भांडणे होतील यासाठी असेल वाद निर्माण करणाऱ्या गोष्टी करायच्या हेच या लोकांचे उद्दिष्ट असते

  • @milindpatil9886
    @milindpatil9886 6 місяців тому +16

    सोनवणी तुमची डीक्शनरी काढा आता.कारण तुमच लाँजीक पटण्यासारख नाही.

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 5 місяців тому +10

    ख्रीस्थी लोकांचा मृत्यू झालेला देव जर पुन्हा जिवंत होऊन परत येऊ शकतो तर मग तुकाराम महाराज सहदेह वैकुंठ गमन का खोटे ठरवता मुकताई देखील सहदेह वैकुंठाला गेली

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 5 місяців тому +1

      मुक्ताई चे पण तुकाराम महाराजां सारखेच झाले .

  • @baburaorokade9431
    @baburaorokade9431 5 місяців тому +4

    What about Dabholkar Kalburgi Pansare?

    • @RamlingGhanchekar
      @RamlingGhanchekar 5 місяців тому +1

      विज्ञानवादी लोकांना सर्व च धर्मावर बोलावे फक्त हिंदूच टार्गेट करून बोलुनयेत

  • @sarangdharbagade7971
    @sarangdharbagade7971 5 місяців тому

    खर काय आहे विषय भरकळत आहे

  • @balasopatil7606
    @balasopatil7606 6 місяців тому +17

    मुलाखत देणारी व्यक्ती बहुजन आडनाव वापरून ब्राह्मणी विचारधारा मांडत आहे. सदर व्यक्ती ब्राह्मण्यवादी आहे.

    • @desh-bhakti01
      @desh-bhakti01 5 місяців тому

      लेखक हे बहुजन लेखक...

  • @VijayPawar-v5y
    @VijayPawar-v5y 4 місяці тому +1

    अहो हि घटना वैकुन्ठात गेले असे सान्गुन प्रकरण दाबले आणी खटला शिवरायाकडे गेलाच नाही तर न्याय निवाडा कसा होणार.

  • @vasantkadam1103
    @vasantkadam1103 2 місяці тому

    संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा पुरावा म्हणून संत मुक्ताबाई चा ताटी उघडा ज्ञानेश्वरला हा अभंग आजही उपलब्ध आहे तसे जगतगुरु संत तुकाराम महाराज यांनी वेकूटं गमन केल्याचा एक ही अभंग त्या काळात संत वागंमयात उपलब्ध नाही तर मग तुकाराम महाराज यांचा निधन का खुन झाला हे कळायला मार्ग नाही

  • @krishnagaikwad7928
    @krishnagaikwad7928 5 місяців тому +6

    संजय सोनवनी आपण इतिहास संशोधक आहात ,लोकांमध्ये संभ्रव पसरवू नका .

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 5 місяців тому +5

    गरूड पक्षी किती उंच उडू शकतो की ऐंसी किलो वजण घेऊन वैकुंठाला घेऊन गेला
    आता हे वैकुंठ शोधलं कुणी
    ज्याणी ते शोधलं तो का नाही गेला वैकुंठाला स देह

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 5 місяців тому

    Khupach aahe,

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 5 місяців тому +4

    भागवत धर्माचा पाया घालणारे ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतात आणि भागवत धर्माचा कळस असणारे तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला कसे जावू शकतात? बर त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्यांची समाधी तरी असायला हवी होती.ती ही नाही!मग नेमके झाले काय?

    • @insan9781
      @insan9781 4 місяці тому

      Majority of rebellious mystic, saints, awatsras, siddhas, Buddhas, psigambaras are either killed, poisoned, harassed, made to run away, because they are rebellious persons, they are here to raise consciousness of humanity. Osho, Socratic, Meera, we're poisoned, Buddha was forced to leave his people disciples were killed, Mansur, Jesus, Sarmad were either killed or crucified. Mostly Pandits, maulavi, pujari are behind killings, poisoning, harassing enlightened being this is eternal truth. No one can stop this. This is usually fate of majority of saints, mystics. Because Pandits, maulavi, pujari don't want their shops should be closed

  • @sitaramkurhade5535
    @sitaramkurhade5535 5 місяців тому

    या मध्ये किती सद्ग्रहस्तानी संत तुकाराम महाराजांची गाथा अभ्यासली आहे. यावरून त्यांची अध्यात्मिक उंची किती आहे. शिवाजी महाराजांनी ती अनुभवली आहे. यावरून असे दिसून येते की ते सदेह वैकुड गमन झाले नसले तरी ते नक्कीच वै कुंड गमन झाले.

  • @maheshsanas2885
    @maheshsanas2885 5 місяців тому +6

    सोनी साहेब सगळ्याच आंबेडकरवादी नेत्यांना ब्राह्मणाची मुलगी बायको का लागते जरा प्रकाश टाका म्हणजे तुमच्या विवेचनाचा अर्थ समजेल

  • @shushmashelar7623
    @shushmashelar7623 6 місяців тому +4

    माऊली अहो ज्यांची पाण्यावर तरली गाथा त्यांच्यावर ज्यांनी लावला अनु रेणू चा शोध तरीही तुम्ही आणि आम्ही घेतला नाही बोध

  • @shivajisawai6952
    @shivajisawai6952 5 місяців тому +1

    तुकाराम महाराजांच्या अभंग गाथा पाण्यावर जर तरंगता तर ते वैकुंठ गमन च झाले आहे

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 6 місяців тому +12

    हे अती झालं, मनुस्मृती लागू नव्हती ....

  • @bunty2591
    @bunty2591 5 місяців тому

    Perfect 👍

  • @popatchand3814
    @popatchand3814 6 місяців тому +11

    सोनवणी साहेब, एक नक्की माहीत करून घ्या, त्या काळात देहू परिसराचा कारभार शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता की मोगलांच्या ? असे मोघम बोलू नका.

    • @RashidShaikh-c4t
      @RashidShaikh-c4t 6 місяців тому

      अगदी बरोबर

    • @bunty2591
      @bunty2591 5 місяців тому

      Gatha budvlya tewa Mughal Ani nantr tukaram maharaj yancha mrutyu zala tewa shivaji maharaj...video nit aika bollet sonawane sir barobar...

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 5 місяців тому

      ​@@bunty2591hoy mg maharajanch her khatyane sangital ast kuth tri nonad asati...

    • @bunty2591
      @bunty2591 5 місяців тому +1

      @@amarshinde8359 Khun zalach nhi natural death hoti Tukaram Maharajanchi ....Ani maharaj swarajya sthapanet vyasth asavet ....

  • @pralhadsawant2644
    @pralhadsawant2644 5 місяців тому +7

    आज पर्यंत पाहिले तर .ब्राह्मण हे बहुजन
    द्वेशीच आहेत हे आताही सत्य आहे.
    महाराजांच्या राज्यभिषेक यासाठी सुध्दा
    ब्राह्मणांनी विरोध केला होता.करणं त्यांनी
    महाराजांना शूद्र म्हटले होते.

    • @shivram-ok3vo
      @shivram-ok3vo 5 місяців тому

      आणि हे आयझवाडे छत्रपतीकडून दानाची भिक मागायला पहिल्या ओळीत उभे होते. भाडखाऊ साले..

    • @pravinvaidya2808
      @pravinvaidya2808 4 місяці тому

      गागा भट्ट कोण होते? ज्या ब्राम्हण व्यक्ति नि शिवाजी महाराजां बरोबर् swarajya करिता प्राण दिले ते पन् हरामखोर?
      धन्य आहे तुमची! Get well soon

  • @vivekavhad1354
    @vivekavhad1354 5 місяців тому +3

    तुम्ही खूप हुशार आहात, पन तुमचे मत तुमच्या जवळ ठेवा.

  • @Pandurangbhavar
    @Pandurangbhavar 5 місяців тому +1

    परभणी जिल्ह्यात मागील ५० वर्षात काही थोर पुरुषांनी एकच वेळी 2 ठिकाणी किर्तन केले आहे. तर संत तुकाराम महाराज यांच्या विषई असे घडले नाही हे कसे मान्य करणार? राम कृष्ण हरी

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 місяці тому

      Yogshakine Ekaach veli Anek Thikani Upsthit
      Rahta yete
      Uda...Lahiri Mahashy
      19th Century iche
      Tyanchi Satykatha
      Yoganand Paramhans
      Aatmkatha Aahe Waacha

  • @manoj14-d4v
    @manoj14-d4v 5 місяців тому +6

    हे ब्राह्मण वादी इतिहास कार आहेत असे वाटते

    • @TheSmitaapte
      @TheSmitaapte 5 місяців тому

      म्हणजेच सत्य शोधक

  • @vivekkulkarni8217
    @vivekkulkarni8217 5 місяців тому

    तुकाराम महाराजांचा

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 5 місяців тому +3

    तुकाराम महाराज यावेळी वैकुंठाला गेले त्यावेळी हा शहाणा तिथे उपस्थित होता का अक्कल पाजला तर कुठे आहे आणि कशावरती

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 6 місяців тому +2

    त्याकाळी ब्रिगेडी मानसिकताचे लोक होते व त्यांचेच कृत्य आहे कारण ते तुकाराम महाराजांना टाळकुटी म्हणून हिनवत होते.

  • @vishnushinde1237
    @vishnushinde1237 5 місяців тому

    खरंच तू बुद्धिमान आहेस

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 5 місяців тому +3

    हो तुकाराम महाराजांन ना मारलं हे आम्ही लहानपाणी पासून ऐकलं ,मी 72 आहे

  • @ashokwadekar3122
    @ashokwadekar3122 5 місяців тому

    ,😊😊 he gav❤

  • @govindlondhe6504
    @govindlondhe6504 4 місяці тому

    मला एक प्रश्न पडतो की तुकाराम महाराजांच्या आधीच कोण गेले आहेत आणि नंतर कोण वैकुंठाला गेले आहेत जरा सांगता कां सर

  • @SunilKumar-gm6qf
    @SunilKumar-gm6qf 6 місяців тому +4

    हा इतिहास कार कटर मांग दिस्तो,

  • @subhashraosaraf5470
    @subhashraosaraf5470 5 місяців тому +2

    संत तुकाराम महाराज दिव्य भक्ती मार्गाने सदेह वैकुंठाला गेले आहेत. इतरांना दोष देऊ नये.

  • @vishwajitdeshmukh4244
    @vishwajitdeshmukh4244 4 місяці тому

    ❤❤❤❤❤

  • @LYPatil-hr8uv
    @LYPatil-hr8uv 6 місяців тому +8

    बहुजनांना गप्प बसविण्यासाठी तुकाराम महाराजांना वैकुंठ गमन झाले असे सांगता

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 5 місяців тому

      @@LYPatil-hr8uv zatta ith konhi bahujan nahi

  • @bhaskarvanare9836
    @bhaskarvanare9836 4 місяці тому

    कोणी ही तुकाराम महाराज बद्दल एक शब्द बोलु नये कारण तुकाराम महाराज वैकुंठ ला गेले हेच सत्य आहे या पुढे काहीच नाही जर महाराज बद्दल कोणी वाईट बोलु नये जय श्री हरि विठ्ठल

    • @SOLVED101
      @SOLVED101 4 місяці тому

      तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे..रास्त आहे...क्रिया 1) वैकुंठगमन 2) वैकुंठमध्ये आहेत..
      ह्या विडीयोत सवाल विजारला आहे तो पहिल्या क्रियेचा..

  • @dattatraydighe3836
    @dattatraydighe3836 5 місяців тому +3

    पांडुरंग जर तुकाराम महाराजांसोबत बोलत असत तर त्यांना काय महाग आहे सजीव वैकुंठाला जायला .

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 5 місяців тому

      वैकुंठ हेच नक्की काय आहे, हे सांगा.

  • @balushinde4700
    @balushinde4700 3 місяці тому

    आम्ही चंद्रकांत खैरे थोडीफार वाचली आहे

  • @vishnushinde1237
    @vishnushinde1237 5 місяців тому +3

    फोनवर बोलण्यापेक्षा चेहरा समोर ठेवून बोल ना कोण आहेस ते कळू दे

  • @dnyanobathombre1749
    @dnyanobathombre1749 5 місяців тому +2

    आत्तापण जाती जातीत वैर लावणे चालुच आहे ना ते कुठे बंद झाले ?

  • @digidaleutube
    @digidaleutube 5 місяців тому +1

    मुलाखत काराचे वारंवार हंऽऽऽ हं हं हं हे प्रमाण कमी असायला हवे,

  • @santoshrasal1048
    @santoshrasal1048 6 місяців тому +1

    Mag tukaram maharajanchi samadhi kuthe ahe

  • @hanumanshinde4162
    @hanumanshinde4162 4 місяці тому

    तुम्हाला हे सिद्ध करून काय साध्य करायचे आहे त्यापेक्षा एक मराठा संत सदेह वैकुंठ गमन करतो ही महानता कशाला कमी करता

  • @sanjaytabib7182
    @sanjaytabib7182 5 місяців тому +1

    Pl note.. Itna Loud "Hmm Hmm " so often sounds so disturbing .. Otherwise the narrative is Good & informative .

  • @Ashish-nd3xj
    @Ashish-nd3xj 5 місяців тому

    Maharaj asatana tukaram maharajancha khun ? Kasa shakya ahe

  • @smitajagtap292
    @smitajagtap292 4 місяці тому

    पूर्वकाळा पासून एका विशिष्ट वर्गाने शिक्षणाचे व ज्ञानार्जनाचे हक्क स्वतः पुरते मर्यादित ठेवले, हे ज्ञान सामान्य जनां पर्यंत आल्यास आपले वर्चस्व कमी होऊन लोकांना मूर्ख बनवणे व ज्ञानाच्या जोरावर अर्थार्जन व पिळवणूक, उच्च पद ग्रहण करणे बंद किंवा कमी होईल, इतर जन शहाणे होतील अशी भीती या समाजास होती, म्हणून अनेक थोतांड करीत त्यांनी लोकांना आपल्या आधिपत्या खाली ठेवले, व ते ज्यांनी झुगारले त्यांच्यावर खालच्या थरावर जाऊन जुलूम केले, आणि अजूनही ते स्वतः लाच उच्च समजतात आणि स्वतःच्या जोरावर एखादा त्यांना वरचढ झालाच तर तो आमच्या मुळेच, आमच्या लोकांनीच त्यांना मार्गदर्शन केल्या मुळे त्यांनी हे केलं हे ते शाब्दिक कोट्या करून गळी उतरवतात कारण ते त्यात तरबेज आहेत अगदी शिवाजी महाराजांना सुदधा ह्यांनी सोडले नाही

  • @shridharabuj1573
    @shridharabuj1573 4 місяці тому

    दाभोळ करांचा खून झाला हे तरी मान्य आहे की नाही.
    मान्य असेल तर कोण त्या व्यवस्थेने केला हे नक्कीच माहित असेल.

  • @GangaramChoramale-jr7ep
    @GangaramChoramale-jr7ep 5 місяців тому +1

    तुकाराम महाराज राळेगणसिद्धी येथे निळेबा रायाना भेटण्यासाठी पुन्हा आले होते

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 5 місяців тому +1

      माझा खून केला हे सांगायला स्वप्नात आले आसतील.

    • @SandipArgade-zw4wz
      @SandipArgade-zw4wz 5 місяців тому

      मलासुद्धा भेटले पण त्यांन1 घाई होती त्यामुळें काही विचारले नाही

  • @navanathdeshmukh5589
    @navanathdeshmukh5589 4 місяці тому

    Correct 100% mala pan mahit tyana marle hya brahman lokani apka dhandha bandh hoil mahnun

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 5 місяців тому

    तर्कातीत आधारावर केलेले विष्लेषण,हे सत्यापित होत नाही कोसो दूरी राहते.

  • @vilasPatil-hc7vz
    @vilasPatil-hc7vz 5 місяців тому

    कोणीही याबाबत स्वतंत्र चर्चा वैयक्तिक करू नये

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 6 місяців тому

    छान आणि इम्पार्शल माहीती देत आहात, उपक्रम स्तुत्य आहे, जाहीर आभार

  • @shrirangpawal1685
    @shrirangpawal1685 6 місяців тому +3

    खून वगैरे काही ही झाला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एवढ्या मोठ्या संताच्या खूनाची खबर कशी लागली नाही तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले हेच सत्य आहे

    • @Being.human1919
      @Being.human1919 6 місяців тому +4

      शाक्य च नाही स देह वैकुंठ गमन
      खून च केला आहे 101%

    • @RashidShaikh-c4t
      @RashidShaikh-c4t 6 місяців тому +2

      एकाएकी झाला गुप्त तुका म्हन्जे हिमालयात गेले की काय

  • @dnyanobathombre1749
    @dnyanobathombre1749 5 місяців тому

    पार्थिव देहाचे काय ? हे तर विचार पूर्वक अभ्यास आहे. नाहीतर वैकुंठ गमन म्हणताच नसते आले.

  • @NiranjanBharose-sz1jb
    @NiranjanBharose-sz1jb 6 місяців тому +2

    वैकुंठ गमन सांगणारे हे कोण? त्यांची मानसिकता ओळखा. आणि ओळखली असेल तर, त्याला खून पचवने नाही म्हणनार काय?

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 6 місяців тому +1

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी...

  • @balasahebdethe2830
    @balasahebdethe2830 5 місяців тому +1

    संजय सोनवणी आपण ब्राह्मण धार्जिणे ईतिहास कार आहे हा माझा संशय होता आज हे ऐकल्यावर ते खाञी झाली अहो महाराज त्यांचं प्रेत मिळाले होते का यावर पहिले भाष्य करा शिवाजी महाराज यांचे राज्य ईतके शिस्तबद्ध पद्धतीने तोपर्यंत नव्हते

  • @kishorgavand5998
    @kishorgavand5998 5 місяців тому

    त्यावेळी संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन नक्कीच गेले असतीलच हा एक वारकरी संप्रदायाचा ठाम मत आहे आणि हे कसले इतिहासकार आहेत हा खोटं बोलतोय हे आम्ही मानत नाही संत तुकाराम महाराज हे जगद्गुरु होतेच आणि त्यांच्या पोथी पाण्यावर नक्कीच तरंगला असतीलच

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 5 місяців тому +2

    ज्ञानेश्वरा ना ही त्रास दिला,ब्राम्हण असूनही

  • @kishorpawar7400
    @kishorpawar7400 2 місяці тому

    सोनावणे सर स्पष्टवक्ते नाहीत... त्यांच्या बोलण्यात विसंगती आहे. ते प्रत्येक प्रश्नावर स्पेस राखून ऊत्तर देतात.

  • @vijaydakave6367
    @vijaydakave6367 5 місяців тому +3

    ब्रिगेडी ईतिहासकार दुहेरी भूमिका माऺडतात, एका बाजूला तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते असे बोलतात आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला असे बोलतात.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुचा खून करण्याची हिंमत कुणाची झाली असती का? तेपण शिवाजी महाराजांच्या राज्यात?

  • @Ajitdada321
    @Ajitdada321 6 місяців тому +3

    सदानंद कधी वंशज झाला तुकाराम महाराज च आडनाव आंबिले? हे मोर? आओ तुकाराम महाराज चे वंशज राहिले का तरी सरल सरल आहे

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever 4 місяці тому

    वारकरी संप्रदायाच्या मते संत तुकाराम महाराज हे वैकुंठाला गेले होते. संत तुकाराम महाराजांचा खून झाला आहे या गोष्टीला सतत वारकरी संप्रदायाने विरोध केलेला आहे. परंतु माझे वैयक्तिक मत असे आहे की संत तुकाराम महाराजांचा ब्राह्मणांनी खून केलेला आहे.