शिवाजी महाराज आणि अपयशाला यशात बदलण्याचा जबरदस्त फॉर्म्युला | मला शिवाजी व्हायचंय! - भाग ४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • आयुष्यात येणाऱ्या अपयशांनी तुम्ही त्रासून गेला आहेत का?
    अपयश आयुष्य उध्वस्त करणारी असतात का?
    'हरणं' हा शब्द खरच नकारात्मक आहे का?
    हरल्यावर आपण संपतो का?
    या प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील तर नक्की पहा.
    'मला शिवाजी व्हायचंय!' या युट्युब मालिकेचा भाग ४
    मंडळी, आपल्या जीवनात बरेच अपयशाचे क्षण येतात. त्यातील काही कठीण प्रसंग तर आयुष्य उध्वस्त करणारे वाटतात.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात देखील अनेक अपयाशांना त्यांना सामोरे जावे लागले.
    पण, हार के जितने वालों को छत्रपती शिवाजी महाराज केहते है!
    जाणून घ्या,
    का शिवाजी महाराजांना कुणीच कायम स्वरूपी हरवू शकले नाही?
    मला शिवाजी व्हायचंय! - भाग ४
    "शिवाजी महाराज आणि यशाला अपयशात बदलण्याचा जबरदस्त फॉर्म्युला!"
    शिवाजी महाराजांची आयुष्य रेषा एका आगळ्या-वेगळ्या पद्धतीने मांडली आहे.
    नक्की पहा! जास्तीत जास्त शेअर करा.
    धन्यवाद!
    जय शिवराय! जय हिंद!!
    Website : vinodmestry.com/
    SUBSCRIBE : gg.gg/Subscribe...
    FOLLOW US: gg.gg/fb-MalaSh...
    #MalaShivajiVhaychay
    #ChatrapatiShivajiMaharaj
    #VinodAnantMestry

КОМЕНТАРІ • 161