महार की न्हावी ? शिवकालीन पुरावे काय सांगतात?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2024
  • जिवा महालेंची जात कोणती?
    शिवप्राणरक्षक वीर जिवा महाले महार होते का?
    शिवरायांच्या सैन्यात कसे दाखल झाले?
    न्हावी की महार? शिवकालीन पुरावे काय सांगतात?
    ऐतिहासिक पुरावे माहिती नसल्याने पसरणाऱ्या कहाण्यांमुळे अनेक गैरसमज व्हायरल होतात. हजारांपैकी एखाद्यालाच याचे उत्तर पुराव्यानिशी माहिती असते.
    'जिवा महालेंची जात कोणती?' या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोणते पुरावे आहेत? त्यातून काय सिध्द होते?
    सादर आहे एका महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #JivaMahale # MaharOrNhavi #HistoryProof

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @SantoshJadhav-qw5rz
    @SantoshJadhav-qw5rz 5 місяців тому +103

    सर,सत्य हे नामर्दानां पचण्यास कठीण असते.स्वराज्यात सर्वांनी योगदान दिले आहे.आणि शेवट पर्यंत महार,मांग,न्हावी यांच्या सारखेच लोक माहाराजान सोबत व संभाजीराजे यांच्या सोबत शेवट पर्यंत निष्ठावान होते.

    • @konkan145
      @konkan145 5 місяців тому +2

      Tu boltoys te barober mag tu mala atta he sang maratha jaat ahe ki nahi te.

    • @rambhagwat6259
      @rambhagwat6259 5 місяців тому +1

      बरोबर

    • @Indian12891
      @Indian12891 5 місяців тому +4

      मराठा हा धर्म आहे त्यात अनेक जाती चे लोग समाविष्ट होती

    • @Indian12891
      @Indian12891 5 місяців тому +2

      एव मावळा स्वतला मराठा समजत त्यावरू मराठा हा धर्म आहे असे दिसते त्यात सर्व जाती लोक एकत्र होते

    • @konkan145
      @konkan145 5 місяців тому +1

      @@Indian12891 मग मराठ्यांना आरक्षण का नाही मराठा ही जात नाही तर मग आरक्षण का नाही मराठा का कुणबी च आहे.

  • @umeshpotdar2529
    @umeshpotdar2529 5 місяців тому +36

    जीवा महाले हे जातीने कोणीही असोत काय फरक पडतो. त्यांनी सय्यद बंडाला ठार मारून आमच्या राजाचं रक्षण केलं म्हणून त्यांना मानाचा मुजरा.❤❤❤❤❤

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 5 місяців тому +275

    ते कोण होते तर ते एक महान पराक्रमी स्वराज्य रक्षक मावळे होते हीच त्यांची खरी ओळख

    • @hanmantpol8423
      @hanmantpol8423 5 місяців тому +3

      Fine Speech with Reality explained By Sh Bhosale Sir. Jai Shivrai Jai Jijau mata.

    • @GVAjay-wp4tj
      @GVAjay-wp4tj 5 місяців тому

      Yes, very true. While describing any dedicated sardar or soldier, we should never see his cast. Maharaj himself never bothered about it. Only merrit is his loyalty, his braveness and dedication.

    • @ashokshinge8866
      @ashokshinge8866 5 місяців тому +1

      Nice work history,

    • @aisakyu7480
      @aisakyu7480 5 місяців тому

      He ale swarajya rakshak vale , Hindavi swarajya rakshak😅

    • @BabaInamdar-zg2rp
      @BabaInamdar-zg2rp 5 місяців тому +3

      जीवा महालेंची जात एकच शिवरायांचे कट्टर मावळे

  • @user-vo4pi9vl1i
    @user-vo4pi9vl1i 5 місяців тому +122

    छान माहिती दिलीत.... मला वाटते कोणतीही जात नीच अथवा उच्च नसते.... सगळ्या जाती समान आहेत..... प्रत्येक जातीत काही कर्तुत्व असलेली माणसं असतात.....

    • @haribhaukale9309
      @haribhaukale9309 5 місяців тому +2

      10:52 you are right.

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 5 місяців тому +5

      कोणत्याही महान थोर महा पराक्रमी पुरुषांना जाती बंधनात अडकवून नये ते देशाची राज्याची शान असतात जीवा महाला हिंदवी स्वराज्य रक्षक मावळे होते ते सगळ्यांचे महाराष्ट्राचे होते आहेत

    • @amitbhau
      @amitbhau 5 місяців тому +3

      नक्कीच पण एका विशिष्ट जातीचा उल्लेख आला कि त्यांच्यातील चांगले काम केलेल्या बद्दल चांगले उदगार काढतात आणी व्यक्तीबद्दल बोलतांना "पण " लावतात, कारण त्या जातीचे कामं म्हटले कि.....

    • @Devadi796
      @Devadi796 5 місяців тому

      ​@@amitbhau❤

    • @sambhajizadte2110
      @sambhajizadte2110 5 місяців тому

      खूप छान माहिती दिली सर

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 5 місяців тому +19

    भोसले साहेब खरंच एखादा शूरवीर मावळा जातीतील लोकांना स्वाभिमान आणि ओळख देऊ शकतो 💐🙏🏽

    • @sudhakarnagare6032
      @sudhakarnagare6032 4 місяці тому +1

      जसे की रामोशी, भिल्ल, वैदू, डोंबारी, सर्जा डोंबारी, अनेकजण 💐💐💐💐

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 4 місяці тому +5

    साहेब खूप धन्यवाद 🙏🙏
    मी सद्या सपकाळ ( मुळ संकपाळ )
    म्हणणे महालेच…माझे मूळ वंशज हे कोंढवलीचे महाले . तुम्ही सांगितलेला इतिहास खरा आहे कारण मी स्वतः याचा अभ्यास केला आहे.
    जय शिवराय 🙏🚩
    माझ्या राजाला मानाचा मुजरा

  • @hpt6613
    @hpt6613 5 місяців тому +18

    🙏🙏🙏 जिवा महाले महार होते की न्हावी होते ह्यासी आम्हाला काहीही घेणं देणं नाही कारण महार न्हावी आणि एससी एसटी ओबीसी संवर्न महिलांना सर्व सवलती आरक्षण शिक्षणाचा हक बाबा साहेब आंबेडकरानी दिला जिवा महालाने नाही.
    म्हणून फक्त जय भीम.

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 5 місяців тому +3

      हो प्रत्येकाला स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेबांनी दिला. तळागाळातील प्रत्येकाला अधिकार आणि कर्त्तव्य दिले आणि ते सर्वाना मान्य करावेच लागते कारण कायद्याचा फार मोठा आधार त्यांनी दिलेला आहे.

    • @sachinfulbandhe2736
      @sachinfulbandhe2736 3 місяці тому

      😂

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 7 днів тому

      अरे वेढ्या फोकान्या येथे आरक्षणाचा मुद्दा येतो कोठे

  • @GauravSathe6499
    @GauravSathe6499 5 місяців тому +47

    कोणत्याही जातीचे असोत पण, जिवा महाला शुरवीर होते...
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी ज्या ज्या मावळ्यांनी प्राणपणाला लावले ते सर्व लोक महान आहेत...🚩
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र 🚩

    • @nidhilandge3147
      @nidhilandge3147 5 місяців тому +8

      Maharach hote

    • @manojrane8477
      @manojrane8477 5 місяців тому

      @@nidhilandge3147 purava kay.... sirani purave mandlet....

    • @vbh4315
      @vbh4315 5 місяців тому

      ​@@nidhilandge3147ह्या साठीच व्हिडिओ बनवलाय .

    • @nidhilandge3147
      @nidhilandge3147 5 місяців тому +1

      @@manojrane8477 kuthle purave dile

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 5 місяців тому +1

      @@nidhilandge3147 barobar he andbhkt manuvadi lok shivray che dushaman hote

  • @KVS322
    @KVS322 5 місяців тому +142

    साहेब महार समाजाचा काय योगदान होते स्वराज्यात हे ऐकायला आवडेल कृपया ह्यावर पण व्हिडिओ बनवावा ही आपणास नम्र विनंती

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  5 місяців тому +33

      माहजूर महार पाटील यांचा व्हिडिओ चॅनेलवर आहे. बघा. आणखी पाच महार वीरांचे येत आहेत.

    • @maxstanderdbusiness5178
      @maxstanderdbusiness5178 5 місяців тому +4

      ​@@MaratheShahiPravinBhosale आपण सर्व किलल्या चे सरदार आणि सुभेदार महार होते . किंबहुना ते महार वाडे तिथे होते... उदा. रायगड पायथ्याशी ,देवगड,.. कीला महार राहतात ..

    • @milindbansode701
      @milindbansode701 5 місяців тому +2

      Yanha maharcha itihaas mahit nahi, ani sangnar hi nahi. Sahebana Apmaan watato.

    • @AviJadhav
      @AviJadhav 4 місяці тому +3

      ​@@milindbansode701सर तुम्ही एखादे पुस्तक सांगा ज्यात आम्हाला वाचायला मिळेल. धन्यवाद

    • @prashantchikane1430
      @prashantchikane1430 4 місяці тому

      सध्या महार हे बौध झालेत व हिंदू विरोधी व द्वेशी आहेत.

  • @Satyajeet-Giri
    @Satyajeet-Giri 5 місяців тому +49

    कुणाला काहीही म्हणू द्या सर, प्रत्येक मावळ्याची जात ही त्या जातीसाठी अभिमानास्पद बाब आहे. कुठल्या जातीच्या मावळ्याने शिवरायांना स्वराज्य उभे करण्यासाठी मोलाची साथ दिली त्याची जात माहित असणं ही संजीवनीच आहे. जात सांगितली नाही तर ती त्या मावळ्याची उपेक्षाच होईल. भोसले सर, तुम्ही चालत रहा धन्यवाद!

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 5 місяців тому +40

    प्रविण भोसले सर तुम्ही नेहमीच योग्य माहिती अगदी अस्सल पुराव्यासह सादर करत असता. तुमचे खुप खुप अभिनंदन. तुमचे चॅनल त्यामुळेच आम्ही नेहमी उत्सुकतेने ऐकत असतो

  • @hemlatakulkarni8641
    @hemlatakulkarni8641 25 днів тому +1

    आपली तटस्थपणे आणि अभ्यासपूर्वक इतिहास कथन करण्याची पध्दती प्रशंसनीय आहे.
    आपण ऐतिहासिक वस्तुस्थिती निखळपणे भावनाविवशतेला वजा करून निवेदन केले आहे, असे आपण केलेल्या इंदुलकरांबाबतच्या कथनावरून जाणवते .
    इतिहासाचा अभ्यास असाच असायला हवा !

  • @rahulsalvi7910
    @rahulsalvi7910 5 місяців тому +3

    भोसले सर तुम्ही जे पुराव्यानिशी इतिहास सांगता ते अतिशय उत्तम आहे.त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.जयभिम जयशिवराय

  • @Indian12891
    @Indian12891 5 місяців тому +4

    बरोबर आहे sir तुम्ही खरोखर उघड पणे इतिहास पुरव्या निशी सांगता आणि लोकांना बरीच माहिती न्हवती ती तुमच्या मुळे मिळत आहे चांगले काम करत आहे तुम्ही

  • @sahebraoshelke6478
    @sahebraoshelke6478 5 місяців тому +8

    स.भोसले सर आपले अ.भा. जिवा सेनेच्या वतीने मनपुर्वक धन्यवाद ! जय जिजाऊ ... जय जिवाजी ... जय शिवराय.

  • @_yatharth_ramteke
    @_yatharth_ramteke 5 місяців тому +17

    सर्वप्रथम धन्यवाद ! मी ऍड.रामटेके ,माझा सुध्दा हाच समाज होता की जीव हे महर योध्दा होते. आपण पुराव्या दाखल हे सिद्ध केले की जीव हे नावी होते तसे,नव्ह्याला मली सुध्दा म्हणतात. माझा समज clear zala. आपले पुन्हा एकदा.अभिनंदन !

    • @bsmuley2315
      @bsmuley2315 4 місяці тому

      रामटेके सर ,माझ सुद्धा मनातिल गैर समज दुर झाले .भोसले सराचे फार फार आभारी.जीवा महाले हे महार होते ,अस हमेशा वाटत होत.जय भिम जय भारत.

  • @pushparajshetty2848
    @pushparajshetty2848 5 місяців тому +3

    जिवा महाले महार असो कि न्हावी हे महत्वाचं नाही. ते मावळे होते आणि शिवरायांनी जातीला महत्व दिलं नाही पण कर्तृत्वाला महत्व दिलं आहे. ❤

  • @chintamanwankhade5877
    @chintamanwankhade5877 5 місяців тому +6

    जिवा कोणत्याहि जातिचे असले तरी ते सर्वांसाठी ऐतिहासिक आदरणीय सैनिक आहेत.

  • @sunandahilgude
    @sunandahilgude 5 місяців тому +19

    इतक्या दिवस आम्हाला फक्त मावळा होता हेच माहित होत पण तो महार, न्हावी, मराठा, कुणबी,ब्राह्मण, मुसलमान मावळा हे नंतर माहित झालं. महाराज 350वर्षा नंतर नेत्यांकडून हारले. महाराजांनी एका झेद्या खाली एकत्र केलेला समाज आज परत जाती पातीत विभागला.

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 5 місяців тому +1

      Hya deshasathi Brahman andbhkt che kahich yogdan nahi nuste jativad karun thevla manuvadi lokane

    • @sunandahilgude
      @sunandahilgude 5 місяців тому

      @@ashawaghmare6690 कधी अंदमान च्या selluler जेल ला गेला आहेत का? नसताल गेला तर जा एकदा. काय ते कळेल

    • @PradipDongardive-by6lt
      @PradipDongardive-by6lt 5 місяців тому

      JAY. BHIM. JAY. SHIVAGI

  • @faltoonbaatein1881
    @faltoonbaatein1881 5 місяців тому +18

    सकपाळ हे महारांचे आडनाव आहे, बाबासाहेबांचे ही पूर्वीचे आड़नाव सकपाळ, होते, धन्यवाद्

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 3 місяці тому +1

      Sapkal he 96k maratha madhehi ahet

    • @hirarajvasarnikar
      @hirarajvasarnikar 3 місяці тому +3

      ​@@ronaldoKing23145ब्राम्हनांच्या द्रश्टिने मराठे है शुद्रच है पुस्तक वाचा जरांगे यांची मागनी बरोबरच आहै ।

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 3 місяці тому +2

      @@hirarajvasarnikar are baba sudra aslo tari man amala brahman loka peksha asto

    • @abc-ng2rl
      @abc-ng2rl 3 місяці тому

      सपकाळ कोकणातील मराठ्यांचे कुळ आहे. सरखेल आंग्रे यांचे कुळ सपकाळ, अंगरवाडी या त्यांच्या वतनावरून आंग्रे झाले.
      आंबेडकर हे मूळ कोकणातील महार. या समाजात धान्याचे आडनाव लावल्याचे बरेच उदाहरण इतिहासात आहेत. हा त्यातील प्रकार.

    • @hirarajvasarnikar
      @hirarajvasarnikar 3 місяці тому

      @@ronaldoKing23145 काही समजल नाही Clear बोल भावा

  • @kiranshinde3113
    @kiranshinde3113 5 місяців тому +5

    महाराजांचा परतेक मावळा हा हृदयशी गुंतलेला असेल❤❤❤.जात फक्त एक स्वराज्य🚩🚩🚩🚩

  • @santoshpatharkar9667
    @santoshpatharkar9667 5 місяців тому +9

    सर आपण सांगितलेली अत्यंत ज्ञानवर्धक आहे व इतिहास अभ्यासक ,इतिहास प्रेमिंसाठी खुप रोचक वाटते . धन्यवाद

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 5 місяців тому +15

    खूप छान जय शिवराय जय शंभुराजे जय भीम...

  • @BhagwanSalve-gx7wh
    @BhagwanSalve-gx7wh 5 місяців тому +3

    Sir. तुम्ही.पुरव्ह्या. सहित माहिती. देतात. खूप छान.परंतु.सकपाळ.है. आडनाव. महार. समाजामध्ये आहे

  • @kalpeshvakharemusic1370
    @kalpeshvakharemusic1370 5 місяців тому +19

    वीर जिवाजी महाले हे नाव्ही समाजाचेच शुरवीर होते.

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 5 місяців тому +3

    स्वराज्याच्या उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते हीच अभिमानाने भरुन पावनारी गोष्ट आहे. त्याचा गर्व,अभिमान वाटनारच।

  • @vinitakamble6776
    @vinitakamble6776 5 місяців тому +2

    तुम्ही करत असलेले काम महत्वाचे आहे. यातून सर्व धर्म समभाव जागृत होऊन सगळ्यांना संमती मिळावी.हीच प्रार्थना

  • @madhukarmohod8377
    @madhukarmohod8377 5 місяців тому +2

    खूप छान विश्लेषण जात सांगितलीच पाहिजे त्यामुळे प्रत्येक कळेल की आपण किती शूर होतो, जय भीम जय शिवराय अतिउत्तम सर

    • @bsmuley2315
      @bsmuley2315 4 місяці тому

      जय भिम,जय शिवाजी.

  • @rameshwarkale7228
    @rameshwarkale7228 5 місяців тому +4

    इंजिनियर प्रवीण भोसले साहेब खूप छान माहिती दिली पुन्हा एकदा धन्यवाद

  • @user-yx1vg5fm2m
    @user-yx1vg5fm2m 5 місяців тому +3

    इतिहास अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्रवीण भोसले सर आपला अभिमान आहे. जय शिवराय जय महाले

  • @vineetkirloskar9684
    @vineetkirloskar9684 3 місяці тому +1

    शिवरायांशी, स्वराज्याशी एकनिष्ठ असलेले,हिंदवी स्वराज्यासाठी लढलेले,प्राणार्पण केलेले सर्व वीर मावळे कोणत्याही जातीचे,धर्माचे असले तरी ते मराठेच म्हणजेच मावळे.असे वीर मावळे आपणा सर्वांसाठी सदैव आदरणीय आणि वंदनीयच आहेत.🙏🙏

  • @rameshviveky4246
    @rameshviveky4246 5 місяців тому +1

    जीवा महाला महार असो की न्हावी, ते एक शूर वीर मावळे होते , हीच त्यांची खरी ओळख.

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 5 місяців тому +19

    एकदम बरोबर आहे सर कुठल्या जातीचे स्वराज्यासाठी काय योगदान आहे हे समजण्यासाठी जात सांगावी लागते 🙏

  • @digambarsutah
    @digambarsutah 5 місяців тому +35

    आपला शेवट चा मुद्दा विचारात घेतला.
    आम्ही
    भगव्या खाली ऊभा रहाणारा तो मराठाच मग तो साळी माळी कोळी रामोशी मांग महार ब्राह्मण तेली तांबोळी कोणी ही असो
    आणि
    हिरव्या खाली ऊभा रहाणारा तो ९६कुळी मराठा असला तरी मोगल च
    असे मानतो
    सामाईक केले.

    • @marutikamble6163
      @marutikamble6163 5 місяців тому +1

      Tumhi Ekdum khara bolalat

    • @digambarsutah
      @digambarsutah 5 місяців тому +1

      @@marutikamble6163 आपले आभार

    • @JivanKaradkar
      @JivanKaradkar 5 місяців тому +2

      He bolnyasathi thik aahe pn lokanchi vaichrik shamta tevdhi nahi...

    • @digambarsutah
      @digambarsutah 5 місяців тому

      @@JivanKaradkar अहो समाज ह्मणजे कोण. आपण पण समाजाचा भाग आहोत. आपणच बदल्यात. समाज आपोआप बदलेल.

    • @JivanKaradkar
      @JivanKaradkar 5 місяців тому

      @@digambarsutah mi bolalo te samjun ghya mg bola...tumhi bolala tehi khar aahe...

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 5 місяців тому +1

    महान इतिहासकार श्री प्रवीण जी भोसले यांना मानाचा मुजरा व शत शत नमन नरवीर नरकेसरी श्री जिवाजी महाला हे नाभिक (न्हावी ) समाजाचेच होते . हे महान इतिहासकार श्री प्रवीण भोसले सरांनी सिद्ध करून दाखविले त्याबद्दल सर्व नाभिक समाजाकडून त्यांना शतशत नमन व मानाचा मुजरा...❤❤❤❤❤

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 5 місяців тому +2

    आम्हाला काल्पनिक गोष्टी एकाची सवय झाली आहे,,पुरावा नसला तरी चालेल,,पण कावळ्या चां बाप कोल्हा, मंग त्यांच्या पूर्व जन्माची कथा,, पटून सांगतो आणि ते 100/ पटते,,❤

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp 5 місяців тому +6

    खुप खुप शुभेच्छा सर आणि हे कार्य असेच चालू ठेवा यामुळें शुर वीरांची शौर्य गाथा सर्वांना कळेल खुप खुप धन्यवाद

  • @laxmanmhatre6263
    @laxmanmhatre6263 5 місяців тому +8

    छत्रपति शिव रायानी कधी जाती धर्म न पहाता फक्त हा मझा मराठी मावळा म्हणून आपल्या सैन्यात दाखल केला होता त्यामधे यवन सुधा तोफजी बहदुर होते ते सुधा आक्रांता सोबत लढले आणि अटके पार भगवा झेंडा फडकला होता. जय हिंद जय अखंड हिन्दूस्तान जय भारत जय भवानी जय शिवाजी महाराज की.जय महाराष्ट्र.

  • @impvideo3967
    @impvideo3967 5 місяців тому +2

    सर शूरवीरांची जात सांगितल्याने प्रत्येकाला आनंद वाटतो माझ्या जातीचा सरदार मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधे होते सर आपण फार छान माहिती देतात. धन्यवाद

  • @sampatraut1448
    @sampatraut1448 5 місяців тому +1

    धन्यवाद सर स्वराज्य रक्षक जिवा महाले हे छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये निष्ठावान मावळे होते तेच्या आम्हाला अभिमान आहे व ते नाव्ही समाज योग पुरुष होते जय शिवराय जय जिवा महाले

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 5 місяців тому +7

    भोसले साहेब तुमच्या निस्पृह इतिहास संशोधनाने ब्राह्मणांना कायमच खलनायक ठरवणाऱ्या पिवळ्या पुस्तक वाल्यांना आणि त्यांच्या वाचकांना चांगलीच चपराक बसली आहे . पुन्हा एकदा धन्यवाद .

  • @Ss-co1wq
    @Ss-co1wq 5 місяців тому +4

    खरा इतिहास फक्त प्रवीण भोसले सर ❤️❤️

  • @bharatjanaj5778
    @bharatjanaj5778 2 місяці тому +1

    खूप अभ्यास आहे आपला . सदैव आपल्याला शुभेछा

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 5 місяців тому +1

    शतशः प्रणाम आणि आभार आपण आपले‌ मत‌ त्या वीरांची ‌कथा‌ परखड‌ आणि स्पष्ट‌ मांडली‌ जय शिवराय जय सर्व मावळे यांचा‌ विजय असो.

  • @ChandrakantWaghmare-dx1dv
    @ChandrakantWaghmare-dx1dv 5 місяців тому +4

    सर खुपच सुंदर माहिती दिलित❤❤❤जय भीम जय संविधान जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pravinkamble2353
    @pravinkamble2353 5 місяців тому +3

    तुम्ही नेहमीच चांगली व पुराव्यानिशी माहित देता...

  • @ravindrajadhav1714
    @ravindrajadhav1714 5 місяців тому +2

    आपण खरोखर खूप छान माहिती दिली परंतु अजुनही काही लोकांना असे वाटत नाही की शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केल

  • @loksansadnews24
    @loksansadnews24 5 місяців тому +1

    अत्यंत स्ष्टीकरणात्मक पुराव्यानिशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद, मी सुद्धा जीवा हे महार होते असे समजायचो...., आपले मनःपूर्वक आभार 🙏

  • @sureshmasram7626
    @sureshmasram7626 5 місяців тому +13

    Very good analysis. Its important to emphasise the caste of warriors so that it get reveal that every caste fought for Hindwi Swaraj and every caste is brave. Bravery is not monopoly of any caste. Once again I congratulate you.❤❤❤

  • @saroderamesh5486
    @saroderamesh5486 5 місяців тому +3

    सत्य परखड आणि अभिमानास्पद कामगिरी होत आहे आपल्या कडून .

  • @prafullayewle8697
    @prafullayewle8697 5 місяців тому +2

    सर जीवा महालाबद्दल आपण फार मोलाची माहिती दिली. आपल्या कार्यास सलाम.

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 5 місяців тому +2

    स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सच्चे मावळे म्हणून मला अभिमान आहे कारण मी महार आहे 🙏🙏
    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम 🙏🙏

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 5 місяців тому +9

    नमस्कार सर, जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म.
    आपले विश्लेषण नेहमीच पुराव्यासह आणि कालसुसंगत असते. मावळ्यांच्या जातीचा उल्लेख इतिहासात जसा आहे तसा मांडणे यात चूक काय? पूर्वी जात व्यवस्था आज पेक्षा खूप अधिक खोलवर रुजलेली आणि व्यक्ती (जात)अधोरेखित होती. असे असले तरी महाराजां कडे, स्वराज्यात असा जात-पात अथवा धार्मिक भेदभाव नव्हताच म्हणुन स्वराज्य उभारले आणि सर्व प्रजा एका छत्र छायेत येऊन सुखी पावली. मी व्यवसायाने न्हावी नसून जातीने मात्र न्हावी आहे. सर्वांनाच आपआपल्या जातीतील महापुरुषांचा आणि शूरांचा निश्चितच अभिमान वाटत होता,आहे आणि राहील. पण त्या पलिकडे जाऊन सर्व मावळे हे केवळ स्वराज्य आणि महाराष्ट्र धर्मा साठी लढले आणि प्रसंगी आपले प्राण अर्पण केले. त्या सर्वांनाच जातीने नव्हेत तर आपल्या कर्तृत्वाने स्वराज्य निष्ठेने महान केले. जाती पलीकडे जाऊन ते सर्वच आपल्या सर्वांसाठी आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत.
    जय हिंद जय महाराष्ट्र....

  • @influencersunil1981
    @influencersunil1981 5 місяців тому +9

    Nice work on history. thank you sir

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 4 місяці тому +1

    काय खरं आणी काय खोट हे देवालाच माहीत .

  • @mehabubshaikh2376
    @mehabubshaikh2376 2 місяці тому +1

    अप्रतिम माहिती भोसले सर जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म

  • @purushottambhusare832
    @purushottambhusare832 5 місяців тому +3

    छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीचा विचार केला नाही, सर्व जातीचे मावळे त्यांच्यासाठी जीव की प्राण लावला

  • @mogaljadhav2657
    @mogaljadhav2657 5 місяців тому +6

    जिवा महाला विषयी माहिती मिळाली. धन्यवाद

  • @digamberwaigaonkar2980
    @digamberwaigaonkar2980 4 місяці тому

    ते महारच होते ही गोष्ट अत्यंत अभ्यासपूर्ण संशोधनातून सिध्द केले त्याबद्दल धन्यवाद सर .असेच संशोधन चालू ठेवावे

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 місяці тому +1

      चुकीचा अर्थ काढू नका. ते न्हावी होते.

  • @sumangaldudhane6642
    @sumangaldudhane6642 5 місяців тому +2

    अगदी बरोबर बोलत सर जात लपून ठेवायची काहीच गरज नाही जय शिवराय जय भारत❤💙🙏👌👍👏👏

  • @ravindratak5692
    @ravindratak5692 5 місяців тому +13

    Your thoughts are very correct from the point of view of history and people.

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 5 місяців тому +2

    🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 5 місяців тому +23

    everyone who fought for swaraj are all kshatriya. i dont care if they are brahmin, maratha, mahar, matang, nhavi, koli. cuz they sacrificed their lives, so we enjoy our faith to this day. 100 thanks to all who fought for hindawi swaraj

    • @ameetthorat7535
      @ameetthorat7535 5 місяців тому +2

      I Appreciate You.

    • @raumshen9298
      @raumshen9298 5 місяців тому +1

      This youtuber is kinda obsessed with jaati ! It's okay, it's his interest area

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 5 місяців тому

      ​@@raumshen9298Bhosle sir has already mentioned that he is liable to answer the question that is asked by many with evidence. It is your obsession to disrespect him. You are shameless🎉

    • @hemantdeshpande7185
      @hemantdeshpande7185 5 місяців тому

      अरे ते कुणीही असोत . ते शिवरायांचे सैनिक होते . आणी अत्यंत विश्वासू आणी शूर होते . येवढेच पुरे आहे . हे असे जातपात आणी धर्म बघणारे आणी बोलणारे अम्हास नकोत .

    • @jayantdekhane3272
      @jayantdekhane3272 5 місяців тому +1

      मराठे म्हणजे महाराष्ट्रात जन्मलेले आणि देशासाठी लढलेले . जातपात ही गौण गोष्ट होती .

  • @govindpimpalgaonkar8496
    @govindpimpalgaonkar8496 5 місяців тому +3

    सर आपन वीर जिवाजी महाले यांची माहिती दिला बद्दल आपले अभिनंदन

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 4 місяці тому +2

    Jivaa mahar💙💙💙

  • @dadaraomedhe7484
    @dadaraomedhe7484 5 місяців тому +6

    Jay bhim jay shivaji

  • @user-hh5wr5in3h
    @user-hh5wr5in3h 5 місяців тому +9

    Great research and information. Thank you sir.

  • @sunilpatekar-fitnesspersonaltr
    @sunilpatekar-fitnesspersonaltr 4 місяці тому +1

    कर्तृत्व मनगटात असेल तर ती कोणतीही जात असुदे ती श्रेष्ठ असते, शूरवीर जीवा महाले हे महान योध्दा आहेत ❤

  • @branchmanagerdipakpatil9843
    @branchmanagerdipakpatil9843 5 місяців тому +2

    खूपच छान माहिती दिली सर धन्यवाद ऐतिहासिक आणि ज्ञानवर्धक माहिती आहे

  • @kalpeshvakharemusic1370
    @kalpeshvakharemusic1370 5 місяців тому +3

    जय जिवाजी🚩 🙏

  • @AshishMestry29
    @AshishMestry29 5 місяців тому +3

    छान माहिती. आम्हाला सुतार जातीच्या लोकांचे काय योगदान होते हे ऐकायला आवडेल 🙏🏼

  • @ravindrasonawane6336
    @ravindrasonawane6336 5 місяців тому +1

    Khooopach chaan vishleshan aahe. Tumhaala maanacha JaiBhim, Jai Shivray

  • @santoshsukale7098
    @santoshsukale7098 5 місяців тому +3

    सर तुमी जातीचा उल्लेख करताय हे खूप अभिमानाची बाब आहे .धन्यवाद यामुळे खरोखरच इतिहास आपण पुराव्यनीशी मांडतात .

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 5 місяців тому +15

    Very good Mr. Bhosale! Every thing should be Exposed becuase it is historical.👏

  • @ramchandrasalunkhe5490
    @ramchandrasalunkhe5490 5 місяців тому +1

    जात कळली पाहिजे कारण कोणत्या जातीत महान शूर वीर जन्माला आले ते समाजाला कळले पाहिजे कारण आडनावावरून जात कळत नाही आणि अनेक आडनावावरून काही लोक मोठे पणा सांगतात की आम्ही त्यांचे वंशज आहोत

  • @dattatraykondhalkar5125
    @dattatraykondhalkar5125 5 місяців тому

    सर आपणास खूप खूप धन्यवाद आपण अस्सल पुराव्यांसह महाराष्ट्राला इतिहास सांगत आहात त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आशिष शिवरायांची महती सांगत राहावी या शुभेच्छा

  • @chikya_821
    @chikya_821 5 місяців тому +26

    वंजारी समाजाचे काय योगदान आहे महाराजांच्या काळात हे ऐकायला खूप आवडेल 🙏🏻

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  5 місяців тому +6

      शोध सुरू आहे

    • @sanketmanepatil6318
      @sanketmanepatil6318 5 місяців тому

      ​@@MaratheShahiPravinBhosale hello sir North chi Kurmi caste swatala maratha claim karta, please ya topic vr Video banva ani maratha ani kurmi madhil difference sanga

    • @chikya_821
      @chikya_821 5 місяців тому

      @@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद सर 🙏🏻

    • @sunilu1254
      @sunilu1254 5 місяців тому +4

      @@sanketmanepatil6318 मराठा आणि कुर्मी नाही तर कुणबी आणि कुर्मी. मराठा हे कुणबी आहेत म्हणून शाहू महाराजांना राजर्षी पुरस्कार देणारे कुर्मी होते.

    • @gajanangulhane5411
      @gajanangulhane5411 5 місяців тому +1

      ​​@@MaratheShahiPravinBhosale हिंदू हा शब्द सर्व प्रथम डेरीयस ह्या पर्शिया च्या सम्राटाच्या शिलालेखात उल्लेख केला आहे असे वाचण्यात आले हे खरे आहे का हा शिलालेख इराण देशात २५०० सालापूर्वी अगोदर कोरला होता

  • @sanketbhagat2723
    @sanketbhagat2723 5 місяців тому +5

    जिवा महाले हे न्हाविच होते

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 5 місяців тому +1

    इतिहास पुराव्यानिशी सादरीकरणा बाबत..... धन्यवाद....आभार

  • @laxmanchaudhary153
    @laxmanchaudhary153 5 місяців тому +1

    आदरणीय सर, आपणांस अंतःकरणापासून शुभेच्छा आणि अभिनंदन.छत्रपती शिवरायांच्या काळात त्यांच्या सैनिकांच्या जाती ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.जातीची माहिती
    दिल्याने त्या जातीच्या लोकांना अभिमान वाटलेच! विशेष म्हणजे त्या जातीच्या
    लोकांना छत्रपती शिवरायांबद्दल अंतःकरणापासून जिव्हाळा वाटेल आणि सौख्य निरंतर वाढेल.आपलं म्हणणं बरोबर आहे.जय शिवराय जय शंभुराजे
    ल.खं.चौधरी, गुरुजी, सुरत.
    ३१/०१/२०२४, बुधवार.

  • @vijaygathe9794
    @vijaygathe9794 5 місяців тому +4

    फार छान आपणास विनंती आहे की स्वराज्यातील तेली जातीच्या वीरांबद्दल काही माहिती असेल तर सांगावे।

  • @shantaramholey6411
    @shantaramholey6411 5 місяців тому +4

    माहिती सूंदर सत्य आहॆ, मीच जीवा म्हणालेच्या जातीचा प्रश्न विचारला होता, शिवकालीन स्वराज्यात लढलेल्या विरांच्या जाती सांगण्यात गैर काहीच नाही, असेच व्हीडिओ बनवत चला, त्यामुळे आमच्या ज्ञा नातं भर पडते.

  • @ganpatjadhav2835
    @ganpatjadhav2835 5 місяців тому

    सर आपण येथे खूप खूप महान कार्य करीत आहात. यामुळे शिव काळ मनापुढे अक्षरशः मनापुढे सजीव उभा राहतो.
    आपले हार्दिक अभिनंदन व हे कार्य वाढत राहावो हीच सदिच्छा.
    जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म.

  • @PU-777
    @PU-777 5 місяців тому +6

    तुम्ही पुराव्यसहित सांगता. म्हूणन मी फक्त तुमचेच व्हिडिओ पाहते. 👍🙏

  • @kalpeshvakharemusic1370
    @kalpeshvakharemusic1370 5 місяців тому +3

    शुरवीर शिवा काशिद व शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या विषयी विस्तृत माहिती जर देता आली तर ती आपण द्यावी, ही विनंती.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  5 місяців тому +3

      दोन्ही वीरांची शौर्यगाथा या चॅनेलवर आहे. पहावे.

  • @chandrashekharpathak6401
    @chandrashekharpathak6401 5 місяців тому +1

    अतिशय उत्तम !

  • @chandrakantkoli5605
    @chandrakantkoli5605 5 місяців тому +2

    Great information thank you

  • @user-wr5ux9lh7j
    @user-wr5ux9lh7j 5 місяців тому +3

    सर अतिशय चांगली माहिती आपण देता आणि ती पुराव्यानिशी देता तेव्हा कोणीही काही बोलू त्याने पुराव्यानिशी बोलावे त्याचे स्वागत असेल पण फालतू नावे ठेवण्याचा प्रयत्न करू नये एवढेच सांगणे

  • @devidasraypure1306
    @devidasraypure1306 5 місяців тому +3

    प्रविण सर धोबी किवा परीट समाजातील एखादं वीर व्यक्तीमत्व असल्यास कृपया त्यांची माहीती सादर करावी

  • @Ashwinikasabe4593
    @Ashwinikasabe4593 5 місяців тому +2

    Khup chan sir 🚩🚩🚩Jaati mulech sarv samjte ani Abhiman vatato ❤❤❤

  • @dilipchopadekar5787
    @dilipchopadekar5787 5 місяців тому

    शिवाजी इतिहासात सोनार जातीचे बद्दल माहिती सांगितले तर आमच्या सुवर्णकार समाज सोनार जातीचे योगदान कळेल दादा तुमचे व्हिडिओ आम्हाला प्रेरणादायी आहे सलाम ❤

  • @nileshjagtap96
    @nileshjagtap96 5 місяців тому +3

    अतिशय छान माहिती सांगीतली अशीच खरी माहिती सांगत राहों हिच आपेक्षा ❤🙏

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi 5 місяців тому +1

      ही खरी माहिती नाही तर खरी माहिती ही आहे की जीवा महाले नाही जीवा महार हे खर नाव

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 5 місяців тому +4

    रायपा आणि देवपा यांच्या इतिहास यांच्या मध्ये नोंदणी आहे काय

  • @poojagholap4730
    @poojagholap4730 3 місяці тому +1

    सर तुम्ही बरोबर आणि खुप छान माहिती देत आहात ❤

  • @shamnagtilak584
    @shamnagtilak584 5 місяців тому +1

    अगदी छान विचार आहेत माहिती समजेल असे चांगल्या रितीने सांगता धन्यवाद!!!!

  • @pravinchavan4698
    @pravinchavan4698 5 місяців тому +3

    Bhimakoregav stambhachya itihasavar hi eak abhyaspurn video banvava

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 5 місяців тому +1

      सर्व जातीचे लोकं लढले होते.

  • @suklalmore5236
    @suklalmore5236 5 місяців тому +3

    लखुजी जाधव हे कोणत्या जातीचे होते?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  5 місяців тому

      त्यांच्या वर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे. बघा म्हणजे कळेल

  • @prasadsurve4596
    @prasadsurve4596 5 місяців тому +1

    पूर्व्यानिशी तुमची मांडणी फार छान आहे.
    तुमच्या माहिती वरून हे वाटते की त्याकाळी जात ही उच्च नीच असे काही नसावे. प्रत्येक जात अभिमानाने आपल्या नाव सह जोडत असावे.
    तुमच्या पुरव्या मध्ये असे काही आढळले का की फक्त शिवराय यांच्या सैन्यामध्ये भेदभाव नव्हता की त्याकाळी सर्व राज्याच्या सैन्य मध्ये नव्हता

  • @lionkingofkings9238
    @lionkingofkings9238 5 місяців тому +2

    Dhanawade kulcha mahiti

  • @Ashwajitpalande9162
    @Ashwajitpalande9162 5 місяців тому +5

    मराठे आणि ब्राम्हण सोडून सगळे लोक
    महाराजांसोबत होते

    • @rahulsmart040
      @rahulsmart040 4 місяці тому

      बाजीप्रभु देशपांडे आणि त्यांचे पूर्ण कुटुंब कोण होते मग ??? ...कान्हाेजी जेधे ह्यांचा विश्वासु व्यक्ती चे नाव सांग ?....संभाजी महाराजांचे मित्र कवी कालश कोण होते ?