Bachhu Kadu: एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार, भाजपाला बच्चू कडूंचा सल्ला
Вставка
- Опубліковано 26 лис 2024
- Eknath Shinde, Bacchu Kadu: गरज सरो वैद्य मरो हा अजेंडा भाजपने वापरू नये. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती. तर आज चित्र वेगळे राहिले असते. म्हणून आज ही जी किमया झाली आहे हे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे झाली आहे. मात्र भाजप असे करेल वाटत नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून एकदम योग्य आहे असे बच्चू कडू म्हणाले.
#eknathshinde #bjp #bacchukadu #shivsena #mahayuti #maharashtrapolitics
You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
काय रे बच्चू भाऊ विधान परिषद हवी का शिंदे कडून 😮😮
डबल😂 ढोलकी , बच्चु
वा बच्चू वा मंत्रीपद पाहिजे तर काय काय करावं लागत
डबल ढोलकी बच्चू कडू
तुमची मस्ती..... अजून तुम्ही बाच्चू आहात
काही मिळणार नाही यांना आता !
आरे भाऊ बच्चू भाऊ असे नेते आहे जे शेतकऱ्यासाठी बोलणारे नेते आहे ते खर बोलतात आता खरा माणूस कोणाला चालत नाही जय प्रहार
मी बरेच ठिकाणी विचार पुस करत आहे सगळे जनता सुद्धा नाराज आहे 😢 विधान सभेत बच्चु हवा
नवनीत राणा ज्यावेळी हरली त्यावेळी तुला वाटले की मोठं राजकारण करतो तू आता जनतेने तुला पायाशी घेतला आहे त्याच्यामुळे शांत बस
बच्चू कडू म्हणजे रामदास आठवले..जिकडे हवा तिकडे यांचा वसा..
साहेब माफ करा पण तुमचा बाजार उठला
दादागिरी कायम स्वरुपी चालत नाही. सेवा देताना थोडा तरी विनम्र पणा हवा. जाईल तिथे शिव्या आणि मारहाण. त्याचा परिणाम आहे.
अगदी बरोबर बच्चू कडू साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या
कशाची सेवा बक्कळ पैसे कमावले म्हणे सेवा अशी सेवा सगळेच करायला तयार असतात सेवा गाडगेबाबांच्या कार्याला म्हणतात म्हणे सेवा
खोके संपले वाटते आता नाहीत मिळणार्😂😂😂
बच्चू कडू बोलू नको
ह्याला मंत्री पद हवे आहे .
सांगत होता आम्हीच सरकार बनवणार. काय झाले बाबा
26 आंदोलन होते ना? काय आश्वासन मिळाले. गू -हाती ला शिवसेना आमदार गेले न्हवते त्याच्या अगोदर पळाले 🤔
Kadu saheb tumhi स्थिर नाहीत...
तुला कोणी विचारले रे? पराभवाचे आत्मचिंतन कर.
मीडियाला विनंती आहे की,गरज असेल तरच बाईट्स घेत जा महाराष्ट्र राज्य नीट चालावे म्हणून तुमचे चॅनल चलावे म्हणून नको...कारण नसताना संभ्रम निर्माण करता तुम्ही लोक.
बस अजून पण शिंदे ची चाटत
आता बस बोंबलत
चला हसुया सारे !
Maji😂😂😂😂
कर्माचे भोग आहे साहेब आपण एका चांगल्या माणसाला फसवलं
भारी मानुस बचु भाऊ शेतकरी यांचा आवाज बचु भाऊ कडु
माजी आमदार
कार्यकर्त्या ना मारहाण करून
नशीब be leted लागल नाही😂😂😂😂
अहो बच्चुभाऊ.... काहीही फेकू नका...., तुमचा आवाज कमी झाला आहे.... तुम्ही.... कमी पडला आहात...
Sharad.pavaracha.manas
एकनाथ शिंदेचं खरे आहेत.
मुख्यमंत्री साठी ❤️🌹
Bachu bhau tumala maja full support
कडू माणसा तुमचं बोला
बच्चु तू पडला खूप छान झालाय लय माजला होता दोन दिवसानी मिडीयात पण दिसणार नाही पडल्यावर कोण विचारत नसत लय बेकार हालत झाली रे 😂😂
Tu aag laav bacchuu ata😂😂😂😂😂😂
आरे शिदेने करेट काम केल आहे
Tu tar thisri aaghadi mhanun munkya mantri banat hota na
Gaddar is equal to gaddar
Bachu.tu.ata.ghari.bas
Lavalavi karnyat no1 jaisi karani vaisi bharni
Tuzi kahi garaj nhi… ata bad bad nko karu faltu chi 😅😅😅😅😂😂😂😂😂
Bhau 100/- EVM madhe ghotala ahe maza vishwas basat nahi
Gap bacchu tu majga hota
Evm
EVM BJP ki Jan aur vote hai Evm hatao BJP bhagao desh bachao Evm Ali Baba 40 chalis chor ed CBI dhan Bal baimani lalachi neta gaddar gujrati machis chunav ayogh kuch adhikari kuch police desh aur samaj ke liye ghatak hai really SSS iq hindustan 😂
Bhau tumi tumcha bagha taan naka gheu
Phir se Noutanki 🥕🥕🥕🥕🥕
बच्या तु शांत बस
Evm ghotala tham bola bachu bhavu gujrati evm ka anlet job vichara
Pager setting EVm Bom
😂😂😂😂
अंतरवालीच्या भेटी गाठी महागात पडल्या
Bachhu bhau tumhi padlat...kashala BJP var bolata...CM BJP cha honar...
तब्बेत खूपच खराब झाली आहे, बच्चू भाऊ. हरल्या मुळे?
Lay fad fad karat hota bhau tu
😂😂
शिंदे साहेब मुख्यमंत्री शोभतील.. कपटी लोक मुख्यमंत्री नको
...
श्री स्वामी समर्थ
Evm nevsarvancha ghat kela
Gap re tu
बच्चू बाजार utala
पळ घरी 😂😂😂
Kahi Kam nahi
😂😂😂😂😅