Sir ek no tumhi asech lecture ghet jaa ....sir 2...weles class kele dusrikd tri nai samjl pn tumhi sangitlel 1ka vid mde samjla thank you so much sir......😊
मास्तर कुठं होतात एवढे दिवस. शाळेत असल्यापासून माझा प्रयोगणाबाबत गोंधळ होता, पण तुम्ही आज ज्या पद्धतीने सांगितले त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. Thank you so much guruji ☺️
प्रयोग टॉपिक हा सोडून देत होतो सर मी पण तुम्ही कमी वेळात खूप मस्त समजावून सांगितलं अस पाहिले कुणीच नाही सांगितलं महत्वाचं हे की ते तुम्ही ते मिश्र संकर प्रयोग घेतले तुम्ही आणि छान समजावून सांगितलं असे आज पर्यंत यूट्यूब का कुणीच नाही शिकवले ,ज्यांनी पण शिकवते सोपे सोपे शिकवले जे सर्वांना येते ,, धन्यवाद सर भारी शिकवलं ना सर ❤❤❤
अप्रतिम.... कुठलाच टाईम पास न करता डायरेक्ट विषावर बोलणं... खूप छान सर... जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच...शिकवण्याची स्टाईल खूप च छान आहे... बेंबीच्या देठापासून शिकवणारा आमचे लाडके सरांना खूप खूप धन्यवाद... Sir तुम्ही रोज live आले तर खूप चांगलं होईल ...आम्ही तुमच्या lectur ची वाट baghoy..... Thank you sir ji....
खूपच छान गुरू.... नगरकर म्हणून आम्हाला कायमच आपला अभिमान आहे.... एवढं तळमळीने शिकवता की खरंच डोक्यात फिट बसत.... असच आपलं कार्य अविरत चालू राहो... भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
सर तुमचं शिक्षण शिकवण म्हणजे एकदम गावठी स्टाईलने व परफेक्ट आहे यामुळे बऱ्यापैकी कन्सेप्ट सर्व क्लिअर होतात यामुळे मी तुमचा सदैव आभारी राहील तुम्ही असे सदैव शिकवत राहावे हीच मी देवाचरणी प्रार्थना करतो आपला एक प्रामाणिक विद्यार्थी
Thank you sirr khup chaan prakare ani khup detail madhee haa prayog topic ghetlaa , khup divas zhale samjat navtaa , pan atta pakka dokyat baslaa haa topic , 🎉 Thanks a lot sir 🎉
खुप जबरदस्त आणि उत्कृष्ट शिकवणी आहे सर आपली. तुमच्या एनर्जी आणि शिकवण्याच्या पद्धतीला तोड नाही.खूप खूप धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ काढून UA-cam ला लेक्चर अपलोड करता त्या बदल 🙏🙏
Top Quality सर गेले 1.5 years झाले abhyas kartoy pn आपल्याला हा प्रयोग टॉपिक जमत नाही म्हणून सोडून द्यायचो पण एकदा व्हिडिओ बघू म्हणलं तसे तर खुप व्हिडिओ बघितले होते ह्या टॉपिक वर पण आता पुर्णपणे समजला टॉपिक खुप खूप धन्यवाद गुरुजी 🙌🏻🏵️
माला मराठी बिलकुल येत नाही सर...माझे पूर्ण शिक्षण इंग्रजी मधून झाले त्यामुळे. माझी आई नगर परिषद शिक्षिका आहे व नगर परिषद भरतीचा फॉर्म निघाला तो माझ्या आईने मला जबरदस्ती भरायला लाविला. त्यामधे मराठी व्याकरण आहे व माझी गुंडी तेथे फसली 😅.... मग मी आईला विचारलं की काय वाचू तर ती म्हणाली कर्ता, कर्म, क्रियापद, प्रयोग हे वाच तर मग यूट्यूब वर आलो आणि तुमचा कर्ता - कर्म वाला व्हिडिओ बघितला आणि आता हा प्रयोग वाला बघत आहे. हे 2 व्हिडिओ बघून मला अस वाटत आहे की मी मराठी व्याकरण खूप आधीपासून वाचत आहे व मराठी व्याकरण मधल मला सगळच येते. तुमचे व्हिडिओ फक्त एक वेळ बघितले आणि कर्ता कर्म क्रियापद कर्तरी प्रयोग प्रधान कर्मणी गौण कर्मणी एकदम तोंडपाठ झालं..... तुमच्या सारखे शिकवणारे शिक्षक असले तर सर्व विद्यार्थ्यांना एकच वेळ शिकवलेली नेहमीसाठी लक्षात राहील 🙏🏻 खूप खूप धन्यवाद सर आणि असाच शिकवत रहा!😇
सर तुमची शिकवण्याची पद्धत ही कोणाला नाही समजणार अशी तर मुळीच नाही. ज्यांना तुमचे लेक्चर बघितल्यावर मला काहीच समजले नाही. असे जे बोलतात किंवा नकारार्थी कॉमेंट टाकतात . खरच ते त्यांच्या अपयाशाचे कारण आहेत खूप छान शिकवता तुम्ही 🙏🙏
माझे वय 21 आहे,मी आजवर जालना,परभणी, नगर, छत्रपति संभाजीनगर, इत्यादी जिल्ह्यातून वेगवेगळया शाळा महाविद्यालयातून शिकलो पण आजवर मराठी हा विषय येवढं छान कुणी ही शिकवला नाही. सर तुम्ही खरच खूप मनापासून शिकवता,तुमच्या प्रयोग व कर्ता, कर्म, क्रियापद या व्हिडिओ मुळे माझा एकही प्रश्न चुकत नाही .धन्यवाद सर.❤❤❤❤🎉
Tumche lecture atishay sundr ahe....mi tyanchya ch videos cha wait krte nehmi.....takt ja sir videos.....fees pay nahi kru shkt Recharge pn fkt study sathi ch krto.....❤plz... Free lecture takt ja thank you sir
Sir tum chi shikavanya chi padhat khup ch changali hy...😊mi tum chey first tey last sarv lecture pahiley and thanks tum chya kadun khup shikay la bhetal...
Download App Now:
bit.ly/3M8VDBA
Mob - 9763603597
Mast sir
Sir app mdl watch time 3 varun jast kara ki sir
@@sohamdesai5b303😅😅
सर माग एक अलंकार चाप्टर चा विडिओ युट्यूब वर होता तसा एखादा विडिओ टाका न Please...
Chan shikawata sir
आजवर प्रयोग हा chapter खूप भाव खात होता;पण आजपासून तो माझ्यासाठी चिल्लर झाला असं मी म्हणेन. Salute sir....!!!!❤❤❤❤❤❤❤❤
Sir mi mhanen mala karta karm olkhatach yet nhawate pan mi thi lecture baghital sir khup soppa karun sangitalay tumhi
पहिल्या 1 मिनिट मध्ये तुमची comment वाचली अन मग लेक्चर ला सुरुवात केली
खूप छान शिकवलं सर...
बोलण्याची स्पीड खूप असल्यामुळे लक्ष पण खूप द्यावं लागतं....
सर्व लक्ष दिलं तर समजतं नाही तर
तीन तीनदा मागं घ्यावं लागतं 😊
सर तुमचं lecture बघितलं की इंदोरीकर महाराजांची आठवण येते..!😅 भारी शिकवता सर तुम्ही..!!समास च पण एखाद lecture घ्या सर..!!👌
exactly
😢😢
Really 😂
हो
बरोबर बोललास तू भाऊ.
Sir ek no tumhi asech lecture ghet jaa ....sir 2...weles class kele dusrikd tri nai samjl pn tumhi sangitlel 1ka vid mde samjla thank you so much sir......😊
मास्तर कुठं होतात एवढे दिवस. शाळेत असल्यापासून माझा प्रयोगणाबाबत गोंधळ होता, पण तुम्ही आज ज्या पद्धतीने सांगितले त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. Thank you so much guruji ☺️
प्रयोग टॉपिक हा सोडून देत होतो सर मी पण तुम्ही कमी वेळात खूप मस्त समजावून सांगितलं अस पाहिले कुणीच नाही सांगितलं महत्वाचं हे की ते तुम्ही ते मिश्र संकर प्रयोग घेतले तुम्ही आणि छान समजावून सांगितलं असे आज पर्यंत यूट्यूब का कुणीच नाही शिकवले ,ज्यांनी पण शिकवते सोपे सोपे शिकवले जे सर्वांना येते ,, धन्यवाद सर भारी शिकवलं ना सर ❤❤❤
अप्रतिम....
कुठलाच टाईम पास न करता डायरेक्ट विषावर बोलणं... खूप छान सर...
जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच...शिकवण्याची स्टाईल खूप च छान आहे...
बेंबीच्या देठापासून शिकवणारा आमचे लाडके सरांना खूप खूप धन्यवाद...
Sir तुम्ही रोज live आले तर खूप चांगलं होईल ...आम्ही तुमच्या lectur ची वाट baghoy.....
Thank you sir ji....
खूपच छान गुरू....
नगरकर म्हणून आम्हाला कायमच आपला अभिमान आहे....
एवढं तळमळीने शिकवता की खरंच डोक्यात फिट बसत....
असच आपलं कार्य अविरत चालू राहो...
भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
माझे गुरू आहेत sir❤
Proud of you guru❤
Comedy 1 ch no aste siranchi
सर तुमचं शिक्षण शिकवण म्हणजे एकदम गावठी स्टाईलने व परफेक्ट आहे यामुळे बऱ्यापैकी कन्सेप्ट सर्व क्लिअर होतात यामुळे मी तुमचा सदैव आभारी राहील तुम्ही असे सदैव शिकवत राहावे हीच मी देवाचरणी प्रार्थना करतो आपला एक प्रामाणिक विद्यार्थी
Sir tumchya lecture chi khup vat pahto.....plz lecture takt ja youtube vr.... request ahe❤
Ani tumch ek lecture 10 Vela pahto....
Best shikvtat sir tumhi
अवघड वाटणारा प्रयोग
सर तुमच्यामुळे सोपा झाला❤
Thank you sirr khup chaan prakare ani khup detail madhee haa prayog topic ghetlaa , khup divas zhale samjat navtaa , pan atta pakka dokyat baslaa haa topic , 🎉 Thanks a lot sir 🎉
खुप जबरदस्त आणि उत्कृष्ट शिकवणी आहे सर आपली. तुमच्या एनर्जी आणि शिकवण्याच्या पद्धतीला तोड नाही.खूप खूप धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ काढून UA-cam ला लेक्चर अपलोड करता त्या बदल 🙏🙏
khup sundar lecture ghetla sir tumhi mi 4 sir jvlun smjun tsech offline batch LAun sudha prayog smjla nhi tumchya eka lecture mdhe mla prayog smjl thank so much sir ❤
मास्तर एवढ्या दिवस तुम्ही कोठे होता.. योग्य मास्तर सापडणे कठीण हो... तुम्ही कोठे लपला होताव 🙏
Brobar
हो ना सर ....
मास्तर इथेच होते तू कुठेतरी गेला होतास वाटतं
@@bhagwatdhakane3165 😂😂👍🏼👍🏼
😂
❤❤mast lecture aahe sir ❤❤
Sir tumcha jo bolnyacha tone ahe tyane tumche lecture divasbar baghav vatate😅 marathi grammar tumhi sopp karun dilay 🧡 dhanyawad
Very nice Teaching sir... Samjel ashya sopya bhashet shikvla prayog. . Tysm sir
खुप मास्तर चे लेक्चर पाहिले पण आज खऱ्या अर्थाने मला मराठी चे मास्तर सापडले...👌
Top Quality सर गेले 1.5 years झाले abhyas kartoy pn आपल्याला हा प्रयोग टॉपिक जमत नाही म्हणून सोडून द्यायचो पण एकदा व्हिडिओ बघू म्हणलं तसे तर खुप व्हिडिओ बघितले होते ह्या टॉपिक वर पण आता पुर्णपणे समजला टॉपिक खुप खूप धन्यवाद गुरुजी 🙌🏻🏵️
सर तुमच् आवाज दादा कोंडके सारख् येतो सर एक नंबर आणि शिकवण् पन एक नंबर🙏
Khub Chan shikvta sir....ek da video bagitlo sampurn video samjun gela.... thank you so much sir
महाराज तुम्ही व्याकरण खूप छान पूर्ण महाराष्ट्र मध्ये अशी शिकवण्याची टेक्निक कोणाकडेही नाही आपली ऑनलाइन बॅच असेल तर कळवावे
Sir tumhi khup sunder shikvta ....ajibat kantala yet nahi .... seriously amazing.....tumhi best ahat sir mst hasun khelun shikvta 🙏
सर तुमची शिकवण्याची पद्धत एकच नंबर 🔥....... ही lecture series continue ठेवा सर 🙏🏻....... मराठीचे उत्कृष्ट प्राध्यापक 🙏🏻👍🏻
Sir kharch tumi student sathi God aahat thanks sir jii you are great 👍
salute sir, खुपच निस्वार्थ व कळकळीने शिकवितात धन्यवाद 🙏
Sir mi pahilyanda marathi lecture kel te pan mumch kel khup chhan sikvata sir tumhi sir tumcha confidance khup mast ahe shiknyacha 🙏🙏🙏💐💐
खूप भारी शिकवता सर तुम्ही डोक्यात एकदम फिट होते 👍🏻
Confidence is next level sir🙌
तुमची शिखवण्याची पद्धत नाद खुळा सर, तुमचं लेक्चर बघितलं की अशी येणार जी येते की , डोक्यात असणार संभ्रम एकद किलर
खुप भारी शिकवता सर तुम्ही खुप छान समजत आहे सर्व 👍
Ekdam kadakkkk sir ji.....khup chan lecture ghetal....prayog ekdam fit zala dokyat....❤
Jabardast master ❤❤❤❤❤ खतरनाक शिकवणी 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Khup chhan shikavta sir... thank you 😊
खुप सुंदर झाले लेक्चर अतिशय सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले धन्यवाद sir... जय महाराष्ट्र..❤❤
Sir my God is you🎉
गुरूजी.......खुपच छान 🔥🙏
सर आज आपले दोन lecture पाहिले आपल्या बोलण्यातून आपला अभ्यासाचा व्यासंग लक्षात आला आणि संकल्पना समजल्या
Every thing is clear now ❤❤❤
Great teacher
Ek no sir sakshat vyakaranache indurikar maharaj
माला मराठी बिलकुल येत नाही सर...माझे पूर्ण शिक्षण इंग्रजी मधून झाले त्यामुळे. माझी आई नगर परिषद शिक्षिका आहे व नगर परिषद भरतीचा फॉर्म निघाला तो माझ्या आईने मला जबरदस्ती भरायला लाविला. त्यामधे मराठी व्याकरण आहे व माझी गुंडी तेथे फसली 😅.... मग मी आईला विचारलं की काय वाचू तर ती म्हणाली कर्ता, कर्म, क्रियापद, प्रयोग हे वाच तर मग यूट्यूब वर आलो आणि तुमचा कर्ता - कर्म वाला व्हिडिओ बघितला आणि आता हा प्रयोग वाला बघत आहे. हे 2 व्हिडिओ बघून मला अस वाटत आहे की मी मराठी व्याकरण खूप आधीपासून वाचत आहे व मराठी व्याकरण मधल मला सगळच येते. तुमचे व्हिडिओ फक्त एक वेळ बघितले आणि कर्ता कर्म क्रियापद कर्तरी प्रयोग प्रधान कर्मणी गौण कर्मणी एकदम तोंडपाठ झालं..... तुमच्या सारखे शिकवणारे शिक्षक असले तर सर्व विद्यार्थ्यांना एकच वेळ शिकवलेली नेहमीसाठी लक्षात राहील 🙏🏻 खूप खूप धन्यवाद सर आणि असाच शिकवत रहा!😇
मराठी येत नाहि म्हणतोस आणि भला मोठा मराठीत reply केलास तेही सगळा बरोबर .....😂 असो मलाही असच English पाहुन लिहता आल लवकर तर बर होईल 😅
😂😂@@snehapatane3470
Khup chan sir
@@snehapatane3470😂😂
😅😂@@snehapatane3470
Khup chan lecture aahe sir
best lecture on youtube regarding proyog
साक्षात दुसरे इंदुरीकर महाराज,
इंदुरिकर महाराज सारखाच आवाज आहे सर तुमचा 👍👍🙏🙏
Khup chan sir... Bhari shikavta😊
Best lecture on UA-cam regarding proyog 🙏🙏
Marathi grammar yevdh chhan kuni shikwal as mala vatat nahi , khupach chhan shikvta Sir tumi 👌👌
तोड नाही सरांना....❤
Mastch sir khup chan shikawata decto idndorikar maharaj🎉🎉
To the point lecture, thank you 🙏
एकच नंबर सर मराठी व्याकरण किंग सोलार सर
Sir तुम्ही शिक्षण क्षेत्रातील Indorikar महाराज आहात खुपच छान शिकवताय
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सर चे lecture Playback Speed 0.75 वर पहा ...😊
Legends watch at playback speed 2X😂😂😂😂
बरोबर बोललास भाऊ मी पण तेच विचार करीत होतो😅
सर तुमची शिकवण्याची पद्धत ही कोणाला नाही समजणार अशी तर मुळीच नाही. ज्यांना तुमचे लेक्चर बघितल्यावर मला काहीच समजले नाही. असे जे बोलतात किंवा नकारार्थी कॉमेंट टाकतात . खरच ते त्यांच्या अपयाशाचे कारण आहेत
खूप छान शिकवता तुम्ही 🙏🙏
Next Level Teaching 💯💯👍👌👌👌🙏🙏🙏
Sir khup chhan shikvta tumhi lavkr lakshat yet tumhi shikavlel
सध्या सरळसेवेचा धुराळा आहे. इतरांप्रमाणे आपण दररोज लाईव्ह सिरीज सुरू करा.. मुलं व आपण टाॅप ला असणार शंका नाही.. उत्कृष्ट शिक्षक ❤
खुपच छान आणि सोप्या भाषेत शिकवलत सर आपण....lecture बघणाऱ्या प्रत्येकाची प्रयोग ही संकल्पना क्लेअर झाली.....
Thank you sir 🙏
Thank you very much Sir, for your wonderful teaching....🤩
प्रयोग बऱ्याच मास्तर कडून शिकला,पण एवढा भरी नाही समजला.....dil se salute master ♥️♥️♥️♥️
सर खरं मराठी व्याकरण शिकावं तर तुमचा कडून. ज्याला कुणाला समजत च नसेल त्यांनी तुमचे वेडीओ पाहावे तो व्यक्ती व्याकरण मधील टॉप करेल.
Khup chan shikvta sir tumhi sarvanna samjel ase .. thank you sir
Solat sirana Salute 😂❤ 🫡
Video bhari hota sir concept clear zalet ty....
Thank you so much sir for this lecture 🙏♥️ No one teach like you ✌️✌️
Khup Chan shikvl Sir chan smjl thanks 🙏🙏
total marathi books = yashavant solat❤❤
मराठी व्याकरण भाषेवर आधारित आहे . ते तुम्ही आपल्या दैंदिन भाषेत समझुन सांगितलं sir एकदम परफेक्ट लक्षात आलं मनापासून तुमचे आभार गुरुवर्य 🙏🙏🙏
समास+संधी घ्या सर❤
Lay Bhari शिकवता सर तुम्ही
सर तुमची बोलण्याची स्टाइल इंदोरीकर महाराजांन सारखीच आहे🙂🙂
Mala vatl mala vatate ka😅
माझे वय 21 आहे,मी आजवर जालना,परभणी, नगर, छत्रपति संभाजीनगर, इत्यादी जिल्ह्यातून वेगवेगळया शाळा महाविद्यालयातून शिकलो पण आजवर मराठी हा विषय येवढं छान कुणी ही शिकवला नाही. सर तुम्ही खरच खूप मनापासून शिकवता,तुमच्या प्रयोग व कर्ता, कर्म, क्रियापद या व्हिडिओ मुळे माझा एकही प्रश्न चुकत नाही .धन्यवाद सर.❤❤❤❤🎉
छान शिकवता सर अलंकार शिकवा सर
'कडून' आला की कळ काढायची 😅😅😅
काय शिकिवता सर तुम्ही.👌👌👌
मराठी व्याकरणातील प्रयोग म्हणजे कडू लिंबाच्या पाल्याचा रस, पण तुम्ही त्या कडू रसातील रस गोड करून टाकला.😊✌️
Excellent sirji, tumcha confidence mule aamcha confidence dwigunit hoto.
सर तुम्ही भार चांगले शिकवता .
Guruji 1 ch no.👍👏👌👌like 3,4,5 ekach time la rahayla hav hot 🔥🔥🔥 karun takle Asti...
खुप खुप धन्यवाद सरजी, आपल्या या lect. मुळे आता प्रयोग समजला सर्व शंका दूर झाल्या , भावे प्रयोग मधील संकर प्रयोग समजतच नव्हता खुप खुप आभारी आहे...🙏
Thank u so much sir...khup can शिकवता तुम्ही..
सर तुमच्या विडिओ पाहून माझी प्रयोगाची संकल्पना खूप समजली
Sir best shikvta tumhi ..really ❤
खुप खुप धन्यवाद सर..
खुप मेहनत घेता तुम्ही सर. हाडाचे शिक्षक आहात तुम्ही.
तुमची शिकवण्याची सरळ साधी शैली आहे.
खुप फायदा होतोय.🙏🙏
Tumche lecture atishay sundr ahe....mi tyanchya ch videos cha wait krte nehmi.....takt ja sir videos.....fees pay nahi kru shkt
Recharge pn fkt study sathi ch krto.....❤plz... Free lecture takt ja thank you sir
Lay bhari sir ..sarv concept clear zalya..thank you 🙏
Lots of Thanks Sir
Thank you sir🙏 khup chan shikvata tumhi
Thank you sir 1 week pasun kartoy pn ky lakshat yet navte tumcha video bagun 1 tasat sarve clear jhale ❤🙏
Sir tumchya mule aaj प्रयोग chapter easy vatat Ahe ... YT vr konich evdh perfect ha chapter clear explain kele nahi 😊 Tq so much sir 🎉
Lay bhari mhnle sir 😂जुगाड😅 ❤❤❤❤❤❤
Sir tum chi shikavanya chi padhat khup ch changali hy...😊mi tum chey first tey last sarv lecture pahiley and thanks tum chya kadun khup shikay la bhetal...
Khup bhari sir ek number shikawtat
सर तुमचे you tube video आणि शिकवण्याची पद्धत यामुळे खुप खुप चांगले आहे, खुप आभारी आहे मी तुमची 🎉
सर खूप खूप धन्यवाद 🙏 अवघड गोष्टी ही सहज रित्या समजावून सांगतात , गोडी निर्माण होते शिकण्याची🙏
Khup chaan shikval sir..