#प्रयोग
Вставка
- Опубліковано 7 лис 2022
- #शब्दांच्या_जाती #पोलीसभरती #police_bharati #तलाठी
Download our app and become a part of
परिपूर्ण मराठी family and take your govt exam preparation to next level : Your Application Link:
Telegram:t.me/Mpscmarathibodhale
👉🏼Link to purchase DEPARTMENTAL PSI ( विभागीय फौजदार पूर्व परीक्षा मराठी व्याकरण ): lwyvf.courses.store/194941
👉🏼Link to purchase MPSC - STENO: lwyvf.courses.store/193115
👉🏼Link to purchase MPSC- मराठी व्याकरण:lwyvf.courses.store/174486
👉🏼Link to purchase तलाठी भरती - २०२२ -'मराठी व्याकरण':lwyvf.courses.store/187028
सरळसेवा मराठी व्याकरण बॅच
👉 Recorded बॅच
👉 65+ व्हिडिओ
👉. Unlimited वेळा बघता येईल.
👉 Demo lecture
1) वर्णमाला
• तलाठी भरती - २०२२ वर्...
2) स्वर- स्वरांचे प्रकार
• तलाठी भरती -२०२२ - ''स...
3) स्वरादी
• तलाठी भरती -२०२२ - "स्...
अधिक माहितीसाठी संपर्क +91 7350512736
#steno #mpsc_steno #laghulekhak #LAGHUTANKALEKHAK
👉 **प्रयोग भाग:-२* ua-cam.com/video/MjSmC0hvelk/v-deo.html
👉 *प्रयोग भाग:-१**
ua-cam.com/video/QW2o4pVNbn4/v-deo.html
👉 *प्रयोग भाग:- 3*
ua-cam.com/video/g3HWhECeOww/v-deo.html
Thank you sir.
Sir me Deori Gondia la rahte. Ani Abhijit Rathod Sir ni aaple class krayla sangitl. Kal first time me class kela. Khup chhan shikvtay sir. Aaplya bolnyachya tunning mule patkan laksht rahte sir. 🙏🙏
खूप छान शिकवणी sir 🙏😃
thanks sirji
Nice
सर मी मराठी साठी बेस्ट टीचर ऑनलाईन बघत होतो. बरेच lecture पहिले बेस्ट तुमचं lecture.. लगेच क्लास join आणि आमच्या ग्रुप ला share karto
कोणाचे मराठीचे ऑनलाईन class लावायचे
Call's kasa join karacha bhau
व्याकरणा सारखा बोर विषय तुम्ही खुपच मस्त हसत खेळत शिकवला.... खूप खूप धन्यवाद सर....
वा... सर खूप छान पदत आहे..शिकवण्याची👌👌
Ekdam Mast Lecture Sir
Excellent lecture
शिकवण्याची पद्धत एकच नंबर सर.....👍
Sirsancha nadach khula, best teacher ever, such a humble person
खूप छान समजावलं सर.....
बर्याचवेळा वाचलं, भरपूर व्हिडीओज पाहिल्या. पण, नेहमी कन्फ्यूजन व्हायचं. आज खूप पटकन समजलं...
Thank you sir...
Khupch chhan lecture sir....prayog perfect zala lifetime...🙏🙏
Sir मन जिंकले तुम्ही❤..
सुंदर पद्धतीने शिकवले जाते,अभिनंदन सर
खूप छान शिकवता सर आपण. खूप सोप्या पद्धतीने शिकण्यास मिळत आहे.अजिबात बोर होत नाही
Superb lecture....👍👍
Yekch number sir 🥳🥳 khup interesting way ne shikavla sir thanku sir 🙏
माऊली तुमच्या शिकवण्याचा मला खूप फायदा झाला .कारण मी प्रयोग चे बाकी यू ट्यूब वरचे व्हिडिओ पाहणे बंद केल . सगळे तुमच्या सारखे सुटसुटीत आणि आपल्या ग्रामीण भाषेत कोणीही सांगत नाहीत. तुमची ट्रिक खूप छान आहे . माझा जिल्हा परिषद चा पेपर हे माऊली. तुमचे खूप खूप धन्यवाद माऊली. राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏📿📿📿📿
काय खतरनाक शिकविण्याची पद्धत आहे सर आपली!
गुरूर ब्रम्हा गुरूर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
No words,
Teaching has no word.
Concept clear म्हणजे clear
Amezing lecture 👏👏🤗🙏
खरेच सर खूप सोपे करून शिकवले 🙏🙏
Majestic lecture sir thank you so much superb best teaching method
काय सुंदर मास्तर आहे ☺️ असेच शिकवत राहा सर ☺️
Best lecture 👍
सर ही माहिती खूप उपयुक्त आहे आणि खूप साधेपणाने समजावून सांगितली आहे. त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद सर.
आदरणीय सर, अतिउत्तम ....समास वर सुध्दा बनवा....🙏
Thank you so much sir 😊...
Thank u so much sir for this wonderful session 😍
Jabardast teaching sir 🔥🔥
भाऊ 1 no..छान पद्धत आहे शिकवण्याची 👌👌👌मी पण मराठी चा प्राध्यापक आहे...best wishes 🎉
Ossssssm sir ekch no pahilyanda itk sop... 👌👌👌👌👌 sir
Best teaching methods sir u r best
Sir outstanding explanation....
Nice lecture samjla 🙏🙏🙏 thanks you sir
Excellent teaching 🙏🙏🙏🙏🙏🇮🇳 🇮🇳
Fantastic sir ♥️🙏
Thanku sir kharach atta पर्यंत प्रयोग समझालच नव्हता ते तुमच्या मुळे शक्य झाले🙏🙏
Sir tumchya teaching cha nadach khula👌👌🔥🔥🔥🔥
मजा करत करत शिकलो, खूप छान वाटलं sir 👍👍👍👍
1no. Sir khupach bhari shikavtat
Nice 👍
खूप छान सर 🙏😊 मनापासुन आभार
आता प्रयोग कधी विसरणार नाही आणि चुकणार पण नाही
खूप छान शिकवलं सर तुम्ही
Thank you sir 🙏🏽 ❤❤❤
Very nice teaching sir..concept clear zali
Very nice sir
सर तुम्ही पुर..... देता खोसून
....डोक्यात . सर तुमचं खूप मोठं आहे ...मन .
तुम्ही पटेल असच देता उदाहरण.एवढं आनंददायी शिकविणारा मराठीचा शिक्षक माझ्या पाहण्यात तरी नव्हता. आज तुमची पाहली (शिकविण्याची पद्धत)आणि खुश झालो.
सर आपली शिकवण्याची पद्धत खूप छान आहे ❤
Best lecture ❤
Sir tumhi lai bhari aahat😎thank you for amazing lecture 🙏
सुपर आहे सर
धन्यवाद सर 😊 पहिल्यांदा मला प्रयोग समजले ते पण एवढ्या सोप्या पद्धतीने शिकवले तुम्ही तुमचे खूप आभार सर 🙏
Khup chhan aahe lecture tumch sir
सर, तुमचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे आमच्यासाठी. आपली शिकवण्याची पद्धत अप्रतिम,सुरेख, आणि समजायला सोपी आहे. ज्याचा आम्हाला खूप फायदा होत आहे. Great sir 🙏🙏🙏👌👌👌
Aprtim sir
Best lecture sir
सर, खुप छान शिकवतात, मनापासून धन्यवाद...
Concept clear within in 5 min 🎉
Nice lecture sir ❤🙏🏽 🙏🏽 🙏🏽
Superb sirji...👍👍 Khupach chan sir. Prayog ha khup avghad vatanara topic tumhi khup sopya bhashet agdi sopa krun dila.... Thank you so much sirji..🙏🙏
Gajjjab lecture...khup khup dhanyawad
Nice teaching for the students motivated👍👍👍👍👍
गुरूजी, तुमचे विद्यार्थी खूप भाग्यवान आहेत. तुमच्या सारखे शिक्षक मिळणे सध्या अशक्य आहे.
मलाही हेच म्हणायचं आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर शिक्षक नाहीत तर तलाठी आहेत😊पण चांगल्यातल्या चांगल्या शिक्षकाला लाजवेल असं भाषेवर प्रभुत्व आहे.
Khupch chhan शिकवता sir....mala prayog आतापर्यंत कधीच समजला नव्हता ...पण आता कधीच विसरणार नाही...thank u sir 🙏
आतापर्यंत चा सर्वात आवडता क्लास sir
1 नंबर teaching सर...🙏🙏👍
Khup Chan lecture sir ❤
खूप दिवसानंतर concept clear झाली thanks sir
Majhya UA-cam chaa pahila video asel jya video la mi mana passun like dil... First Chanel ahe je mi manapasun subscribe kel ahe sir....... 🙏🙏🙏❣️bottom of the heart
खूप छान सर.... 💐
खूप छान सर.मी पण प्राथमिक शिक्षिका आहे लहान मुलांना व्याकरण शिकवताना थोडे कठीण जाते पण हसत खेळत रोजच्या व्यवहारातील उदाहरणे दिली तर अध्यापन रंजक होते हा माझाही अनुभव आहे.तुम्ही तर मोठ्या मुलांनाही रंजक पद्धतीने शिकवता .मलाही आज नवीन उदाहरण मिळाले. धन्यवाद सर.
Khup saral aani sopya bhashet shikaval sir.. dhanyawad
नाद खुळा सर...🎉🎉
राम कृष्ण हरी..!!
Thank you so much sir.... Khup chhan shikavata.... ❤
Very nice lecture sir meaning full method
Great teaching aahe sir
Khup chhan shikvta sir tumhi mla pahilyanda prayog samjla ❤😊🙏🙏🙏
खरचं सर एकदम किरकोळ कार्यक्रम करून सोडला...
Wooww sir khup chan shikaayat tumchi shikavanyachi padhat khup avdli ani samjl pn
Sir tumi khup chaan shakavtat.... thanku sir
All nice lecture.
I really appreciate your teaching style
खूप छान मार्गदर्शन
1 number teaching ahe👍
Lecture n bagta aadhi like krte sir....avda trust aahe tumchya shikvyavr
आह्ह्ह एक no. सर प्रयोग आता कायमच लक्ष्यात राहील सर धन्यवाद सर एवढ सोप्या पद्धतीत शिळवल्या बद्दल ♥️🙏
Sir tumhi khup chan shikvta sagde Dayrect dokyat gele thank you sir 🙏🙏
फारच उत्कृष्ट शिकवता सर तुम्ही..
खूप छान अध्यापन
अप्रतिम शिकवणे सर ❤❤❤🌹🌺
Very nice sir
Khup chan shikavlo👍
खूप छान शिकवले सर..
Sir lai bhari shikvnychi pdhat pn yekch number👌👌👌👌👌👌❤❤❤ thank you sir
Sir tumhi kharch khup chhan samjvat hast Khedat khup aabhari aahe sir tumchya you tube lecture sathi ratri 3 paryant aaikle samjun ghetle vel kalat nahi sir tumchya shikvnyat tnku sir....
Sir kharch khup Chan shikvta 🙏🙏
Sir khup Chan shikavta thank you so much
Thanku sir for teaching
Ek number sir khup easy karun shikvta tumhi prefect
खूपच छान सर ....💐
खुप छान शिकवता सर आपण. धन्यवाद 🙏
👌🏻👌🏻👌🏻खूपच सुंदर सर.
खूप छान सर शिकवता तुम्ही
Ek no. shikvta sir tumhi👌👌👍👍shikn pan maja vatte
आता कुठं मास्तर घावला मला 😍😍कांगणे सर नंन्तर 🙏🏻
Outstanding❤