मराठी व्याकरण: तुम्हांला कर्ता व कर्म ओळखता येते का? By Yashwant Solat Sir
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Download App Now:
bit.ly/3M8VDBA
Mob - 9763603597
Please like, share this video, and don't forget to subscribe to our channel.
#MPSC #MPSCMarathi #YashwantSolat #MayboliMarathi #MarathiGrammar
================================================
आम्हास विविध सोशल मीडिया Platform वर फॉलो करा:
Facebook : www. may...
Telegram : t.me/maybolima...
Instagram: / mayboli_marathi_
================================================
Download App Now:
bit.ly/3w3iUvX
Mob - 9363603597
१. आईने मुलीस समजावले. (सकर्माक भावे)
२. आईन मुलीस जेऊ घातले. ( सकरमक भावे)
Sir हे वाक्य सकर्मक कसं आहे Refferance वालंबे sir.
Please reply dya...🙏🙏🙏
Sir...ky fees ahe
Sar tumhi naharche aahat ka
@@kajalpawar5129 👍
सर मी UA-cam वर लई मोठे व्हिडिओ बगितले पण तुमच्या सारखं समजून कोणी सांगत नाही सर खूप भारी शिकविता तुम्ही 1no. सर 👍🏻👌🏻🔥
अभिनंदन सर, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐💐💐💐तुमचा मराठी चा हा ऑनलाइन फ्लॅटफॉर्म महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना खूप फायदेशीर ठरेल यात तीळमात्र शंका नाही...❤️❤️💐💐💐👍👍
🎉🎉🎉👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद पवन सर 🙏
पवन सर जस तुम्ही इतिहास विषयात मार्केट गाजवल तसच मराठी विषयात सोलाट सर मार्केट गाजवतील याची खात्री आहे👍🏻मराठीचे परिपुर्ण मार्गदर्शक म्हणजे फक्त सोलाट सर😍
@@ganeshsrathod12 विषय आहे का काही...❤️❤️👌👌👌
मराठी चे इंदुरीकर 😄
Sir प्रयोगाचा व्हिडीओ बघत होतो तुमचा comment च ऐकुन तो व्हिडीओ pause केला आणि इकडे आलो comment करायला
Sir एक no. शिकवत आहात एकदम जबरदस्त 🔥 समजत लगेच💯 तुमची शिकवण्याची पद्धत खुप भारी आहे. तोड नाहीये sir UA-cam ला तुम्हाला 💯🔥आणखी व्हिडिओ घ्या ना sir समास आणि वर्णमालेचे असे. बाकी या लेक्चर्स साठी धन्यवाद सर.
खूप अभिनंदन सर, मायबोली मराठीला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.. नावातच यश आहे यशवंत..
धन्यवाद दीपक सर
Sir tumchya mule ha topic clear smjla thanku uh ...
मराठी व्याकरण या विश्वातील इंदुरिकर महाराज म्हणजे आदरणीय श्री यशवंत सोलाट सर 🙏
Mi pn hich comment karayala alato😅
Sir khup mast watle tumch ha video pahun.....attaparyant first attempt madhe mla kuthlach vishay itkya lavkar samajla nhi ....kharach sir tumchi shikavnyachi पद्धत khup छान ahe sir Thank you sir🙏
झकास 👍
Wah! excellent teaching,salute sir,khup chan shikavta.ek tr shikavlele purn dokyat jate,aani video 1 hrs.cha jri aasla tri.kute madhye bor hot nahi,gajab shaili aahe aaplyakade shikavnyachi,khup chan
सर तुमच्या teaching चा प्रत्यक्षरित्या आम्हाला खूप खूप फायदा झालाय फायदा होतोय & फायदा होईल असाच फायदा महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला या ऑनलाईन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून होईल यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद & मनापासून अभिनंदन 💐💐💐💐 लाख मोलाच्या शुभेच्छा👍👍👍👍
Apratim explanation...karta karm aata kadich visaranar nahi...Aani chukanar hi nahi...thank you sir....
किंग ऑफ मराठी व्याकरण 👌👌👌खूपच छान सर
best marathi grammer teacher
Khup khup chan shikvta Sir thanks 🙏🙏aabhar manave tevde kmic......
ek number sir
Sir , tumhi concept khup chhan sangta ..great.
काय जबरदस्त शिखवण्याची पद्धत आहे, की नाद खुळा तुमच्या टिचिंगला सर सॅल्यूट आहे
मी पाहिलेले आजपर्यँत चे सर्वात उत्कृष्ट मराठी व्याकरण चे शिक्षक यशवंत सोलाट सर ___मराठी व्याकरण विश्वाचा बापमाणूस ____👌🔥💯
Sir ji kharch ek number shikvata
Sir tumi khup Chan shikvta tumchyamule amha gramin bhagatil mulana khup mothi mdat hote
No ek sir concept clear 😊
Thank you 😊🙏🏻
Khup bhari shikavle sir tumi 🙏🙏
Sir..tumhi khup mst smjun sangitl....
खूप खूप धन्यवाद सर 💐💐💐💐💐 .
मी तुमचे अभार व्यक्त करतो .
कारण की मला मराठी व्याकरण काहीच कळत नव्हते,पण तुमच्या शिकवन्या मुळे मला करता, कर्म ,विधेय,प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष समजले सर त्यामुळे खूप खूप आभार सर 🙏🙏🙏🙏धन्यवाद सर.
उत्तम स्पष्टीकरण .......Lecture अगदी शेवट पर्यंत समजले व कायम लक्षात राहिल अशा पद्धतीने शिकवले ..... मनापासून धन्यवाद सर ......🙏🏻💐
Ek number sir class...
आज आपला चैनल वर नजर गेली न नाव पाहून बघनाची इच्छा झाली न पूर्ण विडियो पहिला खुप आवडला खुप छान सहज लक्षात राहिल या भाषेत तुम्ही समजून सांगितले आणि खर म्हणझे तुमचा आवाज सेम इंदुरिकर महारज सारखा आहे न या कार्या साठी खरच तुमचे आभार कसे न कोणत्या शब्दाने मांडावे हे समझना कारण शब्द कमी पढतील आपला या कार्याला
Book read krun krun samjle nhi pn Sir....... 1lecture एकदम ओके.
Kiti chan shikivta sir...sahaj smjle...thx🙏
Kiti sopya bhashet smjvil .....🙏
tumi khup samjun sangtat sir
Khup sopya padhtine shikvta tumhi
सर मी खूप विडिओ बघीतले मला कर्ता कर्म ओळखता येत नव्हते....पण आता मी तुमचा विडिओ पाहीला आता माझे सगळे doubt क्लिअर झाले...!!! आपले मनःपूर्वक धन्यवाद सर माझे 5-6 मार्क्स confirmed करण्यासाठी...😍🙏🙏🙏
Doubt clear zala sir..purn
मराठी व्याकरण ची एकच वाट लाट
एकच आणि एक यशवंत सोलाट❤सर
Thanx sir mala Marathi Grammar chi awad nirman karun dilya baddal. Tumchi shikavni ani concept baghun malahi vatayla lagal ki Marathi Grammar majha weak subject nahiye😊 thank you so much 🙏😇
Sharad hiwale most wlc❤
@@archanabhalerao6739 gpp 😂😂
@@archanabhalerao6739 cartoon kuthli
स्वागत आहे सर..फक्त गरीब गरजू वियर्थ्याना शक्य होईल तेवढी फीस ठेवा...खान सर यांचा सारखे...खूप उदंड प्रतिसाद मिळेल 🙏🙏🙏
3000 hajar rupaye fees ahe Rao kiti jast ahe fees
@@pravinmundhe4608hon....kmi karyla pahije sirani...
Sir lecture full dhamal ahe mala karta Ani karm madhe khup problem hote aaj sagle clear zale 🙏 thank u sir
सर हा व्हिडिओ पहायच्या आधी मी युटुब वरच दुसरा व्हिडिओ पहिला होता त्याच्यात मला सगळं संमजल नव्हत. पण मी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कर्ता आणि कर्म सगळं समजून गेलं .तुमचं खुप खुप धन्यवाद सर ❤ तुम्ही खूप छान शिकवता 🎉
सर.... एवढं सरळ सोप्प्या भाषेत शिकवून या विषयाची गोडी लावण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद ❤
Agdi brobr
Marathi yakarnache tumhi tendulkar 😇...anj yat karta karm cha video tumcha straight drive..👌👍
खुप छान. मात्र फुकट भेटलेल्या वस्तूंची/गोष्टींची किंमत कदाचित लोकांना नसते. अस कर्ता आणि कर्म युट्युब वर दुसर कोणीच समजवलेल नाही.खुप छान सर. विभक्ती च्या विडीओ चि आम्ही वाट पाहू.
खूपच छान कार्य करताय सर
देव तुमचा सर्व इच्छा पूर्ण करो..🙏
Sir mi Aaj paryant khup lecture bgitle pn tumhi khup bhari shikavta
जबरदस्त सर...👌👌
आधुनिक मराठी भाषेचे पाणिनी 😍
गुरूजी खूप आभारी आहे...सर्व नडलेले प्रश्न सुटले.. 🙏
Super sir jii कधीच विसरू शकत नाही अशा पद्धतीने शिकवलत तुम्ही Thank you ...🫡♥️
एक no.सर अप्रतिम teaching आणि अप्रतिम मराठी व्याकरण नाचे शिक्षक....सर खूप दिवसापासून वाट बघतोय... पण अखेर अज तो दिवस उजाडला....👍👌
सर youtube वर खुप वीडियो बघितले पण तुमच्या सारखा शिकवीनारा सर बघितला नाही thank u सर प😍🙏
Khup chan sir kami velat khup chan sangat aahat asch margdarshan karat raha 🙏🙏
Thanks 🙏🙏 you sir....khup mast samjun sangitle....❤
Jabardast explanation sir... concept clear ch hote sir....shikvanyachi padhat ekch number....khup khup abhar sir concept clear kelya badal🙏🙏🙏
Thankyou sir ji ekdam bhari concept clear zali .......👍 ...... sir tumacha aavaj endulikar Maharaj sarkha aahe 😅
Sir ... Khup chhan shikvta tumhi ... 🎉... Keep it up 👍
Aj Majhe khup sare doubts clear Zale sir thank you🙏
अप्रतिम व्हिडिओ एकच व्हिडिओमध्ये सगळयाच शंकाचे निरसन केलेत....तुसी ग्रेट हो सर्जी
खुप खुप अभिनंदन सर आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎈🌄
धन्यवाद मते सर 🙏
Sir khup chan shikavla ata kadich karta aani karma visrnar nahi
20 तरी वेगवेगळे बघितले व्हिडीओ पण या व्हिडीओ ने समजलं कर्म कर्ता आभार गुरू
Yes
Khup abhar 🙏
marathi ha majhya sathi khup ch bore subject hota but siranche shikvnya chi paddhat khup ch chhan ahe. sir kahijri bolle tr comedy ch watte. tyamule siranch lecture attend karyala khup chhan watte. ekdm fresh hoto sirancha lecture pahun. thanks a lot sir🙏
खूपच छान शिकवतात सर...तुमचे धन्यवाद. आमच्यासाठी तुम्ही मराठीचे पाणिनी आहात.
Khup CHAN SIR.
||| @King Of मराठी व्याकरण |||
#Congratulations Sir Ji 💐💐
All D Best For future
काय शिकवता सर तुम्ही...❤एक no
खुप सुंदर शिकवण आहे सर तुमची मन जिंकून टाकले ❤
sir tumhi khowb chan shikhvta tumcha mule aj mla karta karam olkhta yet ahe me khowb da books vachun try kel pn tumche video mule khowb easy zhal ata
Sir khup chan shikwalat sir 🙏💐💐💐💐💐💐💐💐
खूप छान प्रकारे शिकवता sir आपण
Khup informative lecture sir ...
Sir aankhi video share kra khup garaj ahe thank you so much
अभिनंदन सर, भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
धन्यवाद योगेश सर 🙏
सर तुम्ही पूर्ण इंदुरीकर महाराजा सारखे बोलतात 👍🌟, खुप छान सिकवताता,, बगता बगता 1तास कसा निघून गेला काळाला चां नाही 🌟😊👍👍👍👍🙏🙏❤️
Khup khup dhanyawad
Evd chan samajl sir... Ata karta karm vicharl tr chukuch shakat nai... Tumche khup abhar... Ankhi videos taka sir... Khup madat hoil...
Khup diwsapasun tumhi online kadhi yeta vat baghat hoto finally 🤗sir tumhi aalat ek navin suruvat gheun.tumchya pudhchya vatchalisathi khup shubhechha sir...💐💐
Sir tumi khupaj bhari shikavtat ..
अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिकवले आहे सर धन्यवाद 🎉🎉
Oscar needs u sir 🙏😊 khup.chan shikvta tumhi
Khup sop krun sangitly sir..thnq
Thakns sir
मराठी भाषेचे इंदोरिकर 🎉
खूप छान शिकवता सर ,अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने,❤❤
Khup chan Shikvle Sir...Concept Clear Zalyat....
खूप छान शिकवता सर तुम्ही मला लवकर समजते तुमच 🤗🤗🤗❤️❤️❤️
Tq somuch सर 🤗
सर .. खरच तुम्ही शिकवलेल कोणी विसरू शकणार नाही .. लय भारी शिकवता सर तुम्ही ..ur the best sir..
तुम्ही शिकावलेल डायरेक्ट डोक्यात जाते सर, खूप चांगलं शिकवत. समास चा व्हिडिओ टाका सर you tube वर..
नमस्कार सर आपल्या शिकवण्याच्या पद्धतिला खुप खुप सलाम खुप छान आणि सोप्या भाषेत आपन शिकवता त्या साठी आपले खुप खुप धन्यवाद सर 🙏🏻
Khup sarad ani सोप्या पद्धतीने शिकविले , मला हा topic 6 महिन्या पासुन येत निर् नव्हते
Khup chan sir #thank you sir
धन्यवाद सरजी
खूप छान माहिती दिलात
आदरणी solat sir, खूप खूप धन्यवाद, आज पर्यंत नेहमी यात खूपच confusion होत असायचे पण आज असे वाटते की "आब भुल के दिखाओ",,,
नारा नारी नारे लेला लेली लेल्या 😅 एकच no sir
Best teaching
खूप छान समजतंय सिर आणखी व्हिडिओ अपलोड करा आम्हा ग्रामीण भागातील स्टुडंट्स साठी खूप हेल्पफूल होईल. धन्यवाद सर.
कर्ता कर्म ओळखण्याची संकल्पना पूर्णपणे सुस्पष्ट आणि एका सोप्या भाषेत उकलून दिल्याबदल धन्यवाद सर...🙏🙏🙏
विद्यार्थी मित्रासाठी विशेष आव्हान ह्या व्हिडिओ मध्ये जी शिकवण्याची पद्धत आहे त्यापेक्षाही अतिशय सोप्या भाषेत व आयोगाला आवश्यक असणारा कंटेंट आदरणीय यशवंत सोलाट सर ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचमध्ये समजून सांगतात, एकदा ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासला बेट देऊंन बघा...
100% परीक्षेत खूपच चागला फायदा होईल...
एक नंबर कोचिंग सर❤
Great sir 🎉
Boltanach as samjala yete ki kiti deep madhe knowledge ahe zhal zhal jhalkte bolnyatun❤❤❤❤
सर तुमची बोलण्याचा टोनींग (accent) थोडा इंदूरिकर महाराजां सारखा आहे...🥰
Ha ha 😂same ahe
अगदी बरोबर असे वाटते की इंदौरिकर महाराज शिकवत आहे 😅
हो ना 😂👍
थोडा नाही जास्तच😅
Indurikar maharaj Sir che close friend aahe, same district Ahmednagar