तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर मला प्रयोग म्हणजे काय हे माहीत नव्हते शाळेमध्ये ही शिकवले पण काहीही समजलं नाही तुम्ही जेव्हा समजून सांगितले तेव्हा डोक्यात एकदम फिट्ट💯💯 सलाम आहे माझा तुम्हाला मॅडम 👏👏👍👍
Really amazing teacher ❤ all concepts clear jhale mam 🎉😊...... Kiti chan, shant,aani vyavasthit tumhi teach karata..... Really all UA-cam Marathi chya channel madhala tumachach channel best aahe ❤❤❤ Wow really helpful videos 🎉😎🤩😌...thank u so much mam🏆😍😍😍😍😍😍
मॅडम, व्याकरणाचा आपला अभ्यास खरोखरच कौतुकास्पद. अतिशय अभ्यासपूर्ण व्हिडिओ.... 👍👍👍 व्याकरणातील काहीही न येणाऱ्याने मनापासून आपले हे व्हिडिओ पाहिले, अभ्यासले, तरी ते त्यात नक्कीच अव्वल राहतील. 👍👍👍💐
खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपण प्रयोग सांगितले याबद्दल आपले आभार mam आपण स्पर्धा परीक्षेकरिता बाकीचे व्हीडीओ सुधा अपलोड करावे जेणेकरून महाराष्ट्रातील अनेक मुलांना फायदा होईल आणि मराठी विषय अवघड वाटणार नाही mam , आपले खूप खूप आभार 👋🌱
पूर्ण व्याकरण तुमच्याकडून शिकलो तर 25/25 मार्क 100% येतील... खूप जबरदस्त शिकवता तुम्ही... प्रयोग या प्रकानारातून कर्ता +कर्म+ क्रियापद हे पण समजल आणि प्रयोग पण..100% क्लिअर झालं.... thank अशेच व्हिडिओ बनवा...💯👍
अतिशय सुंदर पद्धत आहे मॅम तुमची...आजपर्यन्त मला प्रयोग हा अजिबात समजत नव्हता...पण तुमच्या ..शिकवण्याची पद्धत...खूपच छान असल्यामुळं ..नेहमी साठी लॅक्सात राहील..धन्यवाद मॅम
धन्यवाद मॅम 🙏🙏🙏 खूप छान स्पष्टीकरण केले 👍👍 याच्याआगोदर खूप गोंधळ होत होता प्रयोगामध्ये पण आता सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्या 💯💯💯 again thank you so much mam ❤️
अप्रतिम मँडम ☝☝👆👆 आपले हे व्याख्यान शालेय विद्यार्थ्यां पासुन सर्वाना निश्चितच उपयुक्त पडेल मँडम🙏🙏🙏 आपले कष्ट पाहिल्यास साने गुरुजींच्या स्वपनातील गुरुंचा प्रत्यय येतो
Khup khup ani khupach chan madam all concept clear jhlya 👍👍👍👍👍👍👍👍👍 Thank you so much tumche 🎉🎉🎉🎉🎉💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗 Mala hech NY samjat hot Ata clear jhal thank so much 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
It is fruitfull session All concepts are clear in one video After watching this video there is no need to watch any other videos Thank you so much mam❤❤
खरंच मनापासून आवडले मला....मी 5000 रु देऊन online class join केला पण मला प्रयोग समजला नाही..पण आपला हा विडीओ पाहुन मला प्रयोग 100%समजला धन्यवाद Madam
Kon kon ha video 2024 chya pepper sathi baght ahet 😂😂
Mii
Eng cha paper kasa gela
मी 2024 साठी पाहत आहे
Me pan 😅😊
Me pan
आईची शप्पत ! इतक भारी आत्तापरेंत कोणालाच शिकवताना बघितलं नाही आहे. Madam You Are Great 👍🙏🙏
Yaaa I always remember with you its very talented teacher
Nice
You are 👍
एक च no. की हो मॅडम ...प्रयोग एक दम succes झाला बगा..खूप खूप आभार आपले... सर्व प्रयोग आता डोळे मिटून पण सांगू शकतो ..एवढं चांगल शिकवल तुम्ही..
तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर मला प्रयोग म्हणजे काय हे माहीत नव्हते
शाळेमध्ये ही शिकवले पण काहीही समजलं नाही
तुम्ही जेव्हा समजून सांगितले तेव्हा डोक्यात एकदम फिट्ट💯💯
सलाम आहे माझा तुम्हाला मॅडम 👏👏👍👍
Really amazing teacher ❤
all concepts clear jhale mam 🎉😊......
Kiti chan, shant,aani vyavasthit tumhi teach karata..... Really all UA-cam Marathi chya channel madhala tumachach channel best aahe ❤❤❤
Wow really helpful videos 🎉😎🤩😌...thank u so much mam🏆😍😍😍😍😍😍
आयुष्यभर विसरणार नाही अशी शिकवणी आहे आपली .......खूप खूप छान ....... शिक्षक असावे तर फक्त आणि फक्त तुमचा सारखे....
Hi
Ho na bhau 😊 ak number shikvan dili❤
कोण कोण हा व्हिडिओ 22 . 2 . 2024 च्या पेपरसाठी बघत आहे 😂
स्पष्ट आणि खणखनीत आवाजात एकदम डोक्यात कधीच या टॉपिक वरच प्रश्न चुकणार नाही. मनापासून धन्यवाद मॅडम
Really wow your a great teacher ❤️❤️❤️ i love you thank you mam. Tomorrow my exam
खूप छान समजावून सांगितले, प्रयोग या प्रकरणातल्या बेसिक consept clear झाल्या. Thanks madam.,🙏
Thanks madam khupach chhan madam
Khup chan samajl madam
👋👋👋👋
@@माधवदेशमुख-च7व ख उंच गच्चीवर फंड
"Concept" ch spelling chukly
आदरणीय मैडम
आपन खूपच चांगल्या प्रकारे हा टॉपिक समझून सांगितला आहे आणि भविष्यात खूप उपयोगी येनार आहे आपण मराठी व्याकरण पूर्ण शिकवावे ही विनंती आहे
Thanks madam I LIKED MAM आम्ही विद्यार्थी नेहमी तुमच्या सारख्या व्यक्तीला शोधतच असतो आम्हाला खुपच छान प्रकारे मार्गदर्शन करता त्यासाठी खुप खुप धन्यवाद
Kon kon ha video 23/2/2024 sathi baghat aahet 😊
Yes😂
इतक्या सुंदर पद्धतीने कुणीच शिकवले नव्हते, कायम लक्षात राहील असे शिकवले धन्यवाद मॅडम. गुरु असावा तर असा🙏🙏
कोण कोण 2024 मध्ये बघत आहे 😂
Mii
Mi
Mi
🖐
Mii
22/02/2024 ko dekhne wale>>>>>>>>❤
Present😂
23/02/2024 😉😅
Dekh raha hu vo bhi 2x mena meri jannn😂😂😂😂
Frr
Vishaych nahi
Thanks pahile vakran @42 yers je khup chaan samjlee.......khup khup khup abhariiiii
मॅडम, व्याकरणाचा आपला अभ्यास खरोखरच कौतुकास्पद. अतिशय अभ्यासपूर्ण व्हिडिओ.... 👍👍👍 व्याकरणातील काहीही न येणाऱ्याने मनापासून आपले हे व्हिडिओ पाहिले, अभ्यासले, तरी ते त्यात नक्कीच अव्वल राहतील. 👍👍👍💐
प्रयोगावरचे आमचे मार्क्स पक्के करून दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार..🙏
Tumhi pahilya ashya majya UA-cam teacher aahat jyana mi ekyavar lagech subscribe kel❤...thank you so much
आज पर्यंत कोणीही अस शिकवल नाही धन्यवाद मॅडम कधीही विसरणार नाही 👍👍👍👍🙏
खुप छान शिकवणी आहे तुमची 🙏🙏🙏
Madam khup changle shikavle tumhi... Ekdam crystal clear 😍😍😍
Thank you mam तुम्ही अगदी concept clear केला😊
Khup bhari teaching karat aahat thank you Madam....
कोण कोण उद्या च्या पेपर साठी हा video पाहत आहे त्यांनी like करा
मी पहात आहो
मॅम तुमची शिकवण्याची पद्धत अप्रतिम आहे तुम्ही सर्व गोष्टी खूप सोप्या करून शिकवता . Thank you so much 😌
👌
Very nice
वा शिकवण्याची पद्धत अतिशय उत्तम.
Thankyou madam❤ तुमच्यामुळे मुळे माझे प्रयोग हा भाग आणखी मजबूत झाले,,!
खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपण प्रयोग सांगितले याबद्दल आपले आभार mam आपण स्पर्धा परीक्षेकरिता बाकीचे व्हीडीओ सुधा अपलोड करावे जेणेकरून महाराष्ट्रातील अनेक मुलांना फायदा होईल आणि मराठी विषय अवघड वाटणार नाही mam , आपले खूप खूप आभार 👋🌱
फेब्रुवारी 2024 बोर्डासाठी हा व्हिडिओ कोण पाहत आहे😅
😢
😢
आम्ही तर आत्ता आठवितच आहे. तरीही आम्हा आहे 🤔🥺🤔
😢
पूर्ण व्याकरण तुमच्याकडून शिकलो तर 25/25 मार्क 100% येतील...
खूप जबरदस्त शिकवता तुम्ही...
प्रयोग या प्रकानारातून कर्ता +कर्म+ क्रियापद हे पण समजल आणि प्रयोग पण..100% क्लिअर झालं.... thank
अशेच व्हिडिओ बनवा...💯👍
Thank you so much madam you made the topic very clear I wont be forgetting this for the rest of my life really thank you
आतापर्यंत youtube वर पाहिलेल्या मराठी grammer मध्ये सर्वात मस्त आणि सोप्या भाषेतील lecture
Best marathi grammar explanation ever.....👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
An excelent impressive &effective explanation.Thanks a lot.God bless you & shower his blessings on your family and work too.
तुम्च खप खप थान्यवाद मयद्म खुप सोप्या पद्तीत संगितल्या बदल 🙏🙏🙏🙏
प्रयोग clear in 48 minute
Thank you so much mam
साध्या सोप्या भाषेत खूप छान समजावून सांगितल मॅडम..मराठी शिक्षिका तुमच्या सारख्या असाव्यात..👏👏👏🙏🙏
मॅडम खूप खूप छान पद्धतीने प्रयोग आपण शिकवलात यापेक्षा सोपे काही असू शकत नाही खूप खूप धन्यवाद मॅडम
खूप छान शिकवता आपण...
Explanation very good 👍
👈🏻👈🏻👈🏻👈🏻👈🏻👈🏻👈🏿
अतिशय सुंदर पद्धत आहे मॅम तुमची...आजपर्यन्त मला प्रयोग हा अजिबात समजत नव्हता...पण तुमच्या ..शिकवण्याची पद्धत...खूपच छान असल्यामुळं ..नेहमी साठी लॅक्सात राहील..धन्यवाद मॅम
धन्यवाद मॅम 🙏🙏🙏 खूप छान स्पष्टीकरण केले 👍👍 याच्याआगोदर खूप गोंधळ होत होता प्रयोगामध्ये पण आता सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्या 💯💯💯 again thank you so much mam ❤️
खूपच मस्त स्पष्टीकरण होते..त्यामुळे 3नही प्रयोग नीट कळाले...
Simple living and positive thinking and very good 👍👍👌 nice teaching.
Khup chhan समजले मॅम. thanks मॅम
Thanks... And Sooo Very Much ma,am.....Todays lecture is a Everything Underdanding to me.
Thanks
Kon kon 2024 cha pepar sathi ale
Me
Me
Thank you ......I hope tumchya sarkya teacher pratek school madhe aasavya
कोण कोण हा व्हिडीओ 22.2.2023 च्या पेपर साठि बघत आहे 😂😂😂
Mi🫣🙋
Aata year pajile😂
@@krishnpremi_pallavi 👍
Mi
तलाठी साठी बघतोय
@@rohanpawar7297 bast of luck
Best teaching mam 💗🌸
खूप छान व सोप्या भाषेत शिकवलेय तुम्ही मॅडम...अतिशय उपयुक्त लेक्चर 👌👌✌
👍👍👍👍
ho
खूप छान सांगितले, सोप्या भाषेत, समजेल असे... लक्षात राहील असे... खूप खूप धन्यवाद मॅडम....
अप्रतिम मँडम ☝☝👆👆
आपले हे व्याख्यान शालेय विद्यार्थ्यां पासुन सर्वाना निश्चितच उपयुक्त पडेल मँडम🙏🙏🙏 आपले कष्ट पाहिल्यास साने गुरुजींच्या स्वपनातील गुरुंचा प्रत्यय येतो
Kupch bhari☺️☺️☺️ thanks ❤
Method of teaching is very nice and easy for understanding for everybody 👌👌
Hi
Right💫
@@vaishnavijadhav7129 heloooo
Baghun lagegh kalal😊 wow
really very wonderful explanation thanks 😊😊
Thnku madam very much प्रयोगाचे मूलभूत गोष्टी समजल्या.
त्याचे उपप्रकार घ्यावे ही विनंती🙏
Mam tumhi khup chan shikavale😊😊🙏🙏
खूप छान मँडम आपण पण जे योग्य आणि चांगले प्रकारे इतरांना ज्ञान देतात त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏
Excellent Ma'am very nice teaching methods 👍👍
संपूर्ण मराठी व्याकरण घ्या मॅडम 🙌
Simple, precise and clear understanding . Thank you mam all concepts cleared in single video
खूप छान शिकवणी आहे तुमची मॅडम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kon kon ha video 23.02.2024 sathi baght ahe 😅
23 toh kal hain
Mam तुम्ही खुप छान पद्धतीने समजावून शिकवलात concept clear झाल्या . खुप चांगल्या पध्दतिने explain करता तुम्ही.....thank you 🙏
Thank you so much mam for a excellent teaching ❤
Hiiii
Kutun
Khup khup ani khupach chan madam all concept clear jhlya 👍👍👍👍👍👍👍👍👍
Thank you so much tumche 🎉🎉🎉🎉🎉💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗
Mala hech NY samjat hot Ata clear jhal thank so much 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
It is fruitfull session All concepts are clear in one video After watching this video there is no need to watch any other videos
Thank you so much mam❤❤
Mala karm olakhta yet nahi😭😭😭
@@ITrending121 video bagha ekda barobar
@@lokeshhatwar5960 baghitla karta olakhta yeylay pn karm yet nahi😭
Kriyapatala Kay ne pranshan vichar yenar uttar karm
खूप छान शिकवले मॅडम आपण मनःपूर्वक धन्यवाद आपल्या सोप्या ट्रिक्स असल्यामुळे मी आपली व्हिडिओ नेहमी बघत असतो मनःपूर्वक धन्यवाद
Khup chan Mam 🙏🙏🙏
Mam tumhi khup chann shikvta❤
Excellent mam 👍 very easy to understand 🙂
खूपच सुंदर शिकवतात mam तुम्ही
मॅडम आपला हाच व्हिडिओ last moment ला पाहून TCS तलाठी ला आलेलं सर्व प्रयोगाचे प्रश्न solve केले.
खूप चांगले आहे आपले अध्यापन.
धन्यवाद🙏🙏🙏
Thank uh miss for ur great efforts ❤️
.
Awesome 🥳 thanks 🎉🎉madam
Method of teaching is very Nice......👌
better explanation mam
One off the best lecture in my life......... Head off you mam thank you so much.........for easy explanation prayog.....
Exlent mam🔥🔥🔥 i am totally understand
Khup chaan shikvla 👌👌👌👌
Kon 2024 madhey video pahat aahe😂😂
Me
Thank uhh so muchhh mam you're best teacher ❤
🙏खूपच छान, सोप्या भाषेत समजेल असे सांगितले मॅडम.👌👌🙏🙏🙏
Ek no. Madam lecture chagle shikvl
Explanation very good thank you so much made grammar learning easy
Waaa... Ekch number teaching ahe ma'am tumchi... Great👍👍
🎉
U are greatest teacher ☺️🙏
🙏🙏
खूपच छान मॅडम,, 👌👌👌👌खूप खूप धन्यवाद, 🙏🙏🙏
Thank you so much mam for this wonderful explanation 😊
अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितले खूप छान मांडणी केली 👍❤️💞
Thank you madam enlightening the important facts for easy understanding and identifying.
THANK YOU SO MUCH MAM..
Mla khup adchan yet hote prayog olakhayala... pahilya 25 mins mdhech mazha doubt clear zhala.. ❤️✨✨thnk you again mam
Very well explained, the basic concepts of the experiment become clear. Thank you so much madam ...😊👍👆👌👌🙏
खुप खुप धन्यवाद मॅडम,, खुप सोप्या भाषेत समजावून सांगितलं wonderful ,,, thank you very much mam 💐💐🙏🏼🙏🏼,,
helped me a lot , method of explanation is too good thank you
thank you madam
आपण फारच सुंदर व ओघवती भाषेत प्रयोग स्पष्ट केले . फारच सुंदर . धन्यवाद .