Chandrakant Kulkarni Saadar Karit Aahe... मनोमंच ते रंगमंच | स्वगत, स्वागत आणि सादरीकरण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @pragatimahajan4322
    @pragatimahajan4322 Місяць тому

    खूप छान वाटले हा सोहळा बघून. यापुढेही अशाच कलाकृती त्यांच्या हातून घडव्यात आणि आम्हाला बघायला मिळाब्यात.

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 Місяць тому +2

    ही सर्व मंडळी एका मंचावर पहायला मिळणं ह्यातला आनंद फक्त प्रेक्षकांनाच मिळतो ❤

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 Місяць тому +3

    खुप छान कार्यक्रम झाला.तुम्ही हा विडिओ अपलोड केल्याबद्दल आम्हाला याचा आनंद घेता आला.खुप खुप धन्यवाद 🙏

  • @uddhavud
    @uddhavud Місяць тому

    Khoop chhan !!👍👌

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 Місяць тому +1

    मस्तच!! पुस्तकाबद्दलची उत्सुकता खुपचं वाढली. धन्यवाद!!

  • @surekhakshemkalyani9067
    @surekhakshemkalyani9067 Місяць тому

    छान वाटला कार्यक्रम शुभेच्छा 🎉

  • @relelata
    @relelata Місяць тому

    पुढचा प्रकाशन समारंभ प्लीज लाईव्ह दाखवा.

  • @siddhibhosale4191
    @siddhibhosale4191 Місяць тому

    I had attended this program, it was enthralling!!!✨️✨️

  • @MsAnwaya
    @MsAnwaya Місяць тому +3

    हा सगळा कार्यक्रम मुंबईबाहेरच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध व्हावा ही इच्छा व विनंती 🙏

  • @smitakushe820
    @smitakushe820 Місяць тому

    खूप छान झाला 👌

  • @musiccomposerrajaramwalava6819
    @musiccomposerrajaramwalava6819 Місяць тому

    खूप छान कार्यक्रम झाला ..धन्यवाद

  • @vidishanadkarni2100
    @vidishanadkarni2100 Місяць тому

    अप्रतिम कार्यक्रम

  • @kishorweladi5566
    @kishorweladi5566 Місяць тому

    धन्यवाद!