Sangeet Manapmaan Music Launch Event | संगीत मानापमान संगीत अनावरण सोहळा | Subodh Bhave | Vaidehi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 15

  • @pradeepwalnusakar8030
    @pradeepwalnusakar8030 5 днів тому

    सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा

  • @ShobhanaYadav-hk4kt
    @ShobhanaYadav-hk4kt День тому

    👍🙏👌खुप सुंदर संगीतमय चित्रपट.

  • @laxmanjuwatkar3484
    @laxmanjuwatkar3484 4 дні тому

    😮संगीत मानापमान नाटक रूपातून चित्रपटात रूपांतर करून रसिक प्रेक्षकाना अमूल्य भेट दिली आहे,धन्यवाद सर्व कलाकारांचे व निर्मात्यांचे मनपूर्वक शुभेच्छा🎉

  • @shubhangijoshi6317
    @shubhangijoshi6317 Місяць тому +5

    खूप यश मिळो आपल्या कलाकृतीला ही देवाकडे प्रार्थना

  • @होय.....मीहीसुधीर

    खूप खूप शुभेच्छा संगीत मानापमान चित्रपटाला! अश्याच सुंदर सुंदर विषयांवर चित्रपट काढा. सुबोध जी आपल्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा!

  • @KT-xs8hc
    @KT-xs8hc 25 днів тому +2

    Asech darjedar Chitrapat vhayla have....thank u Subodh Sir

  • @sangitadamle
    @sangitadamle Місяць тому +3

    खूप शुभेच्छा सुबोधजी च्याया प्रयत्नांना भरभरून यश लाभणार यात शंकाच नाही अनेक आशिर्वाद

  • @VijayaTagad
    @VijayaTagad 11 днів тому

    संगीत मानापमान चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @SheetalGulavani
    @SheetalGulavani 14 днів тому

    खूप यश मिळो ही समर्थांच्या चरणी प्रार्थना

  • @shubhangijoshi6317
    @shubhangijoshi6317 Місяць тому +3

    आपल्याला खूप खूप शुभेच्छा

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 Місяць тому +1

    All team sangit manapamana udand yash labho 👌👍🙏🌹 🎉❤

  • @nishanamshikar6830
    @nishanamshikar6830 17 днів тому

    Khup shubhechhya

  • @KT-xs8hc
    @KT-xs8hc 25 днів тому

    Khup sundar

  • @amolmoholkar1495
    @amolmoholkar1495 Місяць тому

    Great …. All the best team Sangit Manapmaan 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

    • @bhaskarwagdekar6557
      @bhaskarwagdekar6557 16 днів тому

      सुबोथजी.आपल्याला.खूप.शुभेच्छा.
      भास्कर.आजोबा.वाडेकर.डोमबवली.पूर्व.