खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ. ही क्लिप बघता बघता आपण एक किस्सा नमुद केला तेव्हा मला खुपच जोरात हसायला आले तो म्हणजे गिर्हाईकाने काऊंटरवर कोंबडा खाण्याची इच्छा व्यक्त केली.
माझा आवडता विषय आणि ही इराणी हॉटेल्स. आम्ही मित्र सांताक्रुझहून फोर्ट मधे सिनेमाला जात होतो तेव्हा या हॉटेलात जाऊन पुडींग कस्टर्ड रोसबेरी किंव्हा चहा . अरे तो दिवस एकदम झकास जायचा. मेट्रो समोर लिबर्टी जवळ पॅरेडाईज माहीम सांताक्रुझ पश्चिमेला एक्सेलसियर जवळील हॉटेल्स आमची आवडती आता ते दिवस पुन्हा ताजे झाले . धन्यवाद खूप मेहनत घेता.
पहिल्यांदा आढळला तुमचा व्हिडिओ, आणि काही शणात मत्रमुगद झालो, मुंबईत जरी जन्म झाला तरी इतक्या बारकाईने माहिती ऐकून तृप्त झालो 😇 भरत तुमच्या बोलण्या आणि समजावण्याचा स्टाईल पण लई भारी 🙌🏼 Subscribed 🤝🏼
या गृहस्थांना मुंबईचा प्रत्येक कानाकोपरा आणि बोळ न बोळ माहिती असल्याचे दिसते. आजची मुंबई गेल्या 3-4 शतकांपासून कशी उत्क्रांत झाली याची खडानखडा माहिती या सिरीजमधुन मिळते.
कधी हा प्रश्न विचारा हिंदी सिनेमात भांडी घासनारी " बाई" मराठी का ? भांडी कपडे साबण जाहिरातीत भांडी घासताना मराठी बाई दाखवतात आणि कलाकार पण मराठी महिलाच घेताना .त्यात शिल्पा शिरोडकर ,माधुरी दीक्षित ,मराठी सिनेमा आणि नाटकात काम करणाऱ्या ललना .😂😂😀 का घेतात .पंजाबी गुजराती मारवाडी राजस्थानी बंगाली महिलांचे हाथ झिजतात का . आज येवढच . विचार करा .कोणती मोणोपोली आहे😂😂😀😀
एपिसोड 84 । खाकी टूर्स चे उदघाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले असे पाहिले। गोष्ट मुंबईचीचा एक एपिसोड राज ठाकरे यांच्या सोबत मराठी हेरिटेजवर करावा ही विनंती।
Mr Gothoskar, Thanks for sharing the video and the appeal you made towards the end of video to watch the British Pathe video. I watched the video from British Pathe. Surprise! I found my grandparents in one of the video of Mumbai 1964.
Since 1981 to 1999 I was working in Ballard pier & had enjoyed Britania's Delishes menu. My Favorite was Iranian Berry Pulav, Boneless Mutton Biryani, Mutton Khima, Chicken Biryani, Double Egg Omlete , Cheese Tost Sandwich & Iranian Tea. Unfortunately my office shifted to north Suburb.
एक माहिती विचारा हिन्दी सिनेमा भांडी घासताना मराठी बाई का दाखवतात . कपडे ,भांडी घासण्याच्या जाहिरातीत मराठी " बाई" का दाखवतात .त्यात काम करणारे महीला कलाकार शिल्पा शिरोडकर माधुरी दीक्षित आणि मराठी नाटक सिनेमातील महिला आणि ललना का 🤔🤔🤔🧐🧐☺️☺️😍😍
हे पण विचारा हिंदी सिनेमात भांडी घासताना मराठी बाई का दाखवतात . भांडी आणि कपडे साबण जाहिरातीत मराठी बाई कलाकार कलाकार घेऊन भांडी घासायला का लावतात .शिल्पा शिरोडकर माधुरी दीक्षित आणि मराठी टिव्ही कलाकार आणि ललना 😂😂😂😂 🧐🧐🧐🤔🤔🤔
Irani cafe! Balapan athvale Sadhya mumbai madhe rahat nahi pan mi worlicha amchya nakyawar cafe city navache irani hotel hote.. khup sary film che shooting hot ase
Can you make videos about suburban Palghar dist, Thane & Thane district Wherein we will get more history in the particular cities vasai ,virar , Thane , Dombivli & Kalyan lot of more city is there
Recently visited.....they only accepted cash, no online payment. May it's good lagacy but I didn't like taste of food. Berry pulav is very sweet, which maharshatrianr people hardly like, pesto ji drinks taste also strange. However, atmosphere is amezing, you feel relax just you went your granny's home.
Ass vatal. Sant tukaram maharaj gneshwar maharaj shree kumbhar maharajbhetele malaa hindi type karayala jamatnahi kaaran mazya kade mobile vaaparnya kade vel milal nahi shubh ratri khaki tours and trvellers and bhatat ghososkar sahebannapan
I am also a biggest fan of the Royal family of Great Britain.🇬🇧👑💟✝️ Long live the Queen God save the Queen 👑🇬🇧✝️💖 Sir tya hotel cha address jar dyaal tar bara hoil.
@@bhargo8मुंबईचे विकासक म्हणून सामान्यतः पारशी आणि ब्रिटिशांचा उल्लेख केला जातो. मुंबईच्या विकासात मराठी लोकांनी कसा हातभार लावला याचा व्हिडिओ बनवा !pleaze tumcha reply Pan dya kahitari mi vat pahin
खुप छान माहिती देत आहात आपण , खुप खुप धन्यवाद साहेब
खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ. ही क्लिप बघता बघता आपण एक किस्सा नमुद केला तेव्हा मला खुपच जोरात हसायला आले तो म्हणजे गिर्हाईकाने काऊंटरवर कोंबडा खाण्याची इच्छा व्यक्त केली.
माझा आवडता विषय आणि ही इराणी हॉटेल्स. आम्ही मित्र सांताक्रुझहून फोर्ट मधे सिनेमाला जात होतो तेव्हा या हॉटेलात जाऊन पुडींग कस्टर्ड रोसबेरी किंव्हा चहा . अरे तो दिवस एकदम झकास जायचा.
मेट्रो समोर लिबर्टी जवळ पॅरेडाईज माहीम सांताक्रुझ पश्चिमेला एक्सेलसियर जवळील हॉटेल्स आमची आवडती आता ते दिवस पुन्हा ताजे झाले . धन्यवाद
खूप मेहनत घेता.
गोठोसकर सर, अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ आहेत, मी रोज सकाळी हे ऐकतो आणि दिवसाची सुरुवात करतो....तुम्हाला मनापासून धन्यवाद!
गोठोस्कर तुमचा अभ्यास आणि विषद करायची पद्धत जबरदस्त आहे
I love irani hotels
भरगो तुम्हाला साष्टांग नमस्कार ❤
नमस्कार भरत सर,
समुद्रसारखे तुमचे ज्ञान आहे सॅल्यूट सर
Junya aatavani jagya zalya jam firlo mi ♥️ ♥️ fort la navi mahiti milali thanks a lot 👌 🙏 👍 ♥️ ♥️
अप्रतिम , आजच्या भागात इराणी hotel आणि cafe britania याविषयी छान माहिती माहिती मिळाली. धन्यवाद भरतजी आणि् कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा 💐💐💐
पहिल्यांदा आढळला तुमचा व्हिडिओ, आणि काही शणात मत्रमुगद झालो, मुंबईत जरी जन्म झाला तरी इतक्या बारकाईने माहिती ऐकून तृप्त झालो 😇
भरत तुमच्या बोलण्या आणि समजावण्याचा स्टाईल पण लई भारी 🙌🏼 Subscribed 🤝🏼
या गृहस्थांना मुंबईचा प्रत्येक कानाकोपरा आणि बोळ न बोळ माहिती असल्याचे दिसते. आजची मुंबई गेल्या 3-4 शतकांपासून कशी उत्क्रांत झाली याची खडानखडा माहिती या सिरीजमधुन मिळते.
सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे महिती नव्हे ज्ञान आहे धन्यवाद सर
We miss our old Bombay dayas
अप्रतिम संभाषण कौशल्य आहे, सुंदर माहिती . Thank you भरत सर
Apratim
Khup sundar aani important information about Irani Cafe....Thanks
Mr Gotasker All episode on cricket, and cricket ground Wandhede, stadium and all play s maches😮with parshi Engraj and that historic story are amazing.
ईराणी चाह आणि बन मस्का 👌
पण आता जेवणाचा taste पहिल्या सारखा राहिलं नाही britania आणि Kyani मधे...
But nice coverage and history... 👍
नमस्कार सर,
ऐतिहासिक विश्लेषण खूपच छान कमी वेळात खूपखूप छान माहिती मिळत आहे
कधी हा प्रश्न विचारा हिंदी सिनेमात भांडी घासनारी " बाई" मराठी का ?
भांडी कपडे साबण जाहिरातीत भांडी घासताना मराठी बाई दाखवतात आणि कलाकार पण मराठी महिलाच घेताना .त्यात शिल्पा शिरोडकर ,माधुरी दीक्षित ,मराठी सिनेमा आणि नाटकात काम करणाऱ्या ललना .😂😂😀 का घेतात .पंजाबी गुजराती मारवाडी राजस्थानी बंगाली महिलांचे हाथ झिजतात का .
आज येवढच . विचार करा .कोणती मोणोपोली आहे😂😂😀😀
आज पासून ब्रिटिश पेथे पाहीन
Thank you sir bharpur tumhi changle information deta ahe...👌👌👌🙏🙏
खगोल ज्ञान आणि थोडक्यात पण महत्वाची माहिती तुम्ही देतात.ग्रेट सर...
mi 4 varsh zale ya hotel javal kam karto pan kadich ekde gelo nahi pan ata tumcha video pahun udyach jaun yenar. 🔥
एपिसोड 84 । खाकी टूर्स चे उदघाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले असे पाहिले। गोष्ट मुंबईचीचा एक एपिसोड राज ठाकरे यांच्या सोबत मराठी हेरिटेजवर करावा ही विनंती।
Mr Gothoskar,
Thanks for sharing the video and the appeal you made towards the end of video to watch the British Pathe video.
I watched the video from British Pathe.
Surprise! I found my grandparents in one of the video of Mumbai 1964.
धन्यवाद आणि
Since 1981 to 1999 I was working in Ballard pier & had enjoyed Britania's Delishes menu. My Favorite was Iranian Berry Pulav, Boneless Mutton Biryani, Mutton Khima, Chicken Biryani, Double Egg Omlete , Cheese Tost Sandwich & Iranian Tea. Unfortunately my office shifted to north Suburb.
तुम्ही मुम्बईची गोष्ट वर एक छान डॉक्यूमेंट्री काढ़ा,आम्ही सगळे वाट पाहत आहोत.
Thanks Gothaskar sir for Great information
He विचारा त्यांना मराठी माणूस मुबई सोडून यूपी नगरात आणि आता गावी का गेला .चाळीत का आहे
खुप सुंदर माहीती दिली . आभारी आहोत .
Grant road च्या बाहेर cafe mervan आहे. ते सुधा असेच आहे फ्रेश मस्का पाव आणि चहा माजी फेवरेट डिश आहे.👍
फारच छान माहिती, धन्यवाद
Please make a video on Military Cafe which is near Flora Fountain..
Sundar gosht
Waiting for Episode no 101
Tumhi khup mast mahiti sangata...
एक माहिती विचारा हिन्दी सिनेमा भांडी घासताना मराठी बाई का दाखवतात . कपडे ,भांडी घासण्याच्या जाहिरातीत मराठी " बाई" का दाखवतात .त्यात काम करणारे महीला कलाकार शिल्पा शिरोडकर माधुरी दीक्षित आणि मराठी नाटक सिनेमातील महिला आणि ललना का 🤔🤔🤔🧐🧐☺️☺️😍😍
T anchor is well knowledgeble &good oriator.
Krupaya hi series purna karawi hi vinanti
Khup chan aani entrusting vdo aahet
Thanks sir for another fantastic and informative video.
Fantastic vdo sir .......🙏🙏🙌
Farach chhan. Tumachya partyek videochi aamhi vat pahato.
धन्यवाद भरत सर 🙏🙏🙏
खुपच छान माहिती
हे पण विचारा हिंदी सिनेमात भांडी घासताना मराठी बाई का दाखवतात .
भांडी आणि कपडे साबण जाहिरातीत मराठी बाई कलाकार कलाकार घेऊन भांडी घासायला का लावतात .शिल्पा शिरोडकर माधुरी दीक्षित आणि मराठी टिव्ही कलाकार आणि ललना 😂😂😂😂 🧐🧐🧐🤔🤔🤔
Khup chhan
Brilliant knowledge...
सूंदर माहिती.
शाहू महाराजांचा मृत्यू झाललं पन्हाळा लॉज दाखवा प्लीज
शाहू महाराज लॉज वर वारले आजबच आहे
Costly आहे खूप . But loved it
Udipi restaurant chembur station chya opposite la ahe
फारच छान माहिती, धन्यवाद😇😇
फार अप्रतिम माहिती दिलीत👌👍
धन्यवाद सर 🙏❤️
Hindi movie Vastav me Cafe Britannia ka ulekh kiya hai jaha Sanjay Dutt , Paresh Rawal aur Ded phutya Fracture Bandyase mandwali karne jate hai.
मुंबईच्या विकासात मराठी लोकांनी कसा हातभार लावला याचा व्हिडिओ बनवा
Superb
Khoob Chan keep it up
Sir, please make video of Mumbai's old colleges, made by British,
Khup chan 👌 juma masjid vr pn banwa episode 🙏
Nice information sir !!!
🙏👌🙏
I am waiting for your next video
*Gothoskar* *तुमची पुस्तक आम्हाला कुठे उपलब्ध होतील*
गोठोस्कर....
सुस्पष्ट माहीती
अतसुंदर !!
cs parab Badlapur
cs parab Badlapur
मुंबईत जन्म घेउन देखील
बरेचजण अनभिज्ञ
पण तुम्ही ईतीहासाच्या पानावरील
धूळ झाडताय्
I like too much
keep it Up
@@chandrakantparab7862 he काय आहे
Amazon वर उपलब्ध आहे त्यांचे पुस्तक.
@@sriniwasghate9421 नाव काय आहे पुस्तकाच
💐🙏छान माहिती दिली सर
Tell us about cafe Leopold.
खुब छान भाऊ...
Superb Narration as always. 👌
Sow beautiful
I watch Pathe's video too 👍👌
Chan
bhannat
Best
Irani cafe! Balapan athvale
Sadhya mumbai madhe rahat nahi pan mi worlicha amchya nakyawar cafe city navache irani hotel hote.. khup sary film che shooting hot ase
Can you make videos about suburban Palghar dist, Thane & Thane district
Wherein we will get more history in the particular cities vasai ,virar , Thane , Dombivli & Kalyan lot of more city is there
Gosth mumbai chi as ekadh pustak hav...
Aamcha Office area, Ballard Estate ❤️
sir plzz siddharth college fort madhe aahe..tya var ek video banva na plzz
पु लं नी असामी असामी मध्ये गोठोस्कर दादांचा सदरा घातला होता, ते तुमचे कोण...
Kalpanic vyakti aahet te Gothoskar Dada 😆
@@bhargo8 masta reply 👍
What about kamathipura history
Mandavli kaha hai....cafe Britannia!!!
मुम्बई इतीहास तज्ज्ञ सुहास सोनवणे.
Brilliant Bharat.
I was wondering if you are related to India's early cricket umpire, Madhav Gothoskar
Not related but from the same village - Gothos
Nice
इथेच रघु भाईने फ्रॅक्चर बंड्याला गोळ्या घालून ठार केलं होतं 🔫🩸
Sir , MR chye 2 kombde kon?
Gosht mumbaichi…. हे बरोबर स्पेल्लिंग आहे
हे पण विचारा मराठी सरकार पण मराठी माणूस मुख्य मुम्बई मधून उप नगरात आणि आता गावाला का गेला .😂😂😂
Pathe cha you tube channel aahe
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Irani and Parasi are different
Recently visited.....they only accepted cash, no online payment.
May it's good lagacy but I didn't like taste of food. Berry pulav is very sweet, which maharshatrianr people hardly like, pesto ji drinks taste also strange.
However, atmosphere is amezing, you feel relax just you went your granny's home.
मांजर काळे आहे का गोरं हे महत्त्वाचे नाही ते उंदीर मारते की नाही हे महत्त्वाचे.
Jordaar banla ahe ha video ,aksharsha video pause Karun Comment takyala basalo sir 🙏😊
वास्तव मूवी मध्ये रघु आणि डेड फुटया facture gang शी मांडवली करायला याच कॅफे ब्रिटानिया मध्ये गेलेले का ??
Ass vatal. Sant tukaram maharaj gneshwar maharaj shree kumbhar maharajbhetele malaa hindi type karayala jamatnahi kaaran mazya kade mobile vaaparnya kade vel milal nahi shubh ratri khaki tours and trvellers and bhatat ghososkar sahebannapan
पण या इमारतीला Hague building का म्हणतात. Hauge हे कुणाचे नाव होते
पोचलेला नाही हो, पोहोचलेला असतं ते
I am also a biggest fan of the Royal family of Great Britain.🇬🇧👑💟✝️
Long live the Queen
God save the Queen 👑🇬🇧✝️💖
Sir tya hotel cha address jar dyaal tar bara hoil.
What means kick in and evangelous?
“Alive and Kicking” = उत्कर्ष करणे
“Evangelism” = आपल्या धर्माचा/ तत्त्वांचा प्रसार करणे
@@bhargo8 ol
Ok
@@bhargo8 tell us about S M Gothaskar .
He must be really sad when British returned
Bse share market history
Grammer cha pratatna kar aahe
गोटोस्कर तुम्ही घोटूस्तर माहिती देता
मी गो”ठोस”कर आहे 👊🏽 😁
@@bhargo8मुंबईचे विकासक म्हणून सामान्यतः पारशी आणि ब्रिटिशांचा उल्लेख केला जातो. मुंबईच्या विकासात मराठी लोकांनी कसा हातभार लावला याचा व्हिडिओ बनवा !pleaze tumcha reply Pan dya kahitari mi vat pahin