Sachin Tendulkar ने सांगितले रमाकांत आचरेकरांच्या भन्नाट किस्से आणि आठवणी, Raj Thackeray ऐकत राहिले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • #rajthackeray #mns #sachintendulkar #MumbaiTakNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
    आज राज ठाकरे आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते भारतीय क्रिकेटमधले द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं अनावरण मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात झाले. या स्मारकासाठी राज ठाकरेंनी सरकारकडे पाठपुरावा केला होता.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi #marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 503

  • @priyankaprabhu626
    @priyankaprabhu626 2 місяці тому +60

    सचिन is सचिन,असा नम्र हसरा चेहरा,तसेच गुरुचरणी किती आदर. त्रिलोकात आजपर्यंत क्रिकेटचा बादशहा असूनही संपूर्ण संभाषण मराठीत केले.त्याला मानाचा मुजरा.

    • @Buddha_motivates
      @Buddha_motivates 2 місяці тому +1

      Sachin greatest ahech pn marathi t bola mhnun kautuk ka, to marathi ch ahe didi😊

  • @Wellunknownman
    @Wellunknownman 2 місяці тому +68

    सचिन sss ! सचिन sss !. नुस्ता असा आवाज ऐकला तरी अंगावर काटा येतो ♥️♥️♥️

    • @VinayakSawant-r1x
      @VinayakSawant-r1x 2 місяці тому

      Aplya nahire Pakistan la Ani faster bowlers la

  • @vinitasawal1095
    @vinitasawal1095 2 місяці тому +62

    सर्व क्रिकेटपटूंनी आणि मुलाने सचिन तेंडुलकर यांसारख्या महान भारतरत्न क्रिकेटपटूचा आदर्श ठेवावा कारण किती मराठी सुंदर भाषा सचिन सर बोलत आहेत तर तू मला मुलासारखा आहे पण ग्रेट सचिन

  • @abhayamrutkar3925
    @abhayamrutkar3925 2 місяці тому +57

    *सचिन संस्कार* काय असतात हे सचिन सरांच्या प्रत्येक शब्दातुन डोकावतात
    जगातील प्रत्येक खेळाडू कधी ना कधी त्यांच्यातील गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न आपसुकच करत असतात
    क्रिकेट जगताचा देव सचिन ❤

  • @सामरेशुभांगी
    @सामरेशुभांगी 21 день тому +1

    मनात रुजलेल्या छान आठवणी ! आपुलकीच्या ओलाव्याची मशागत ! छानच ! धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rushikeshkadam9584
    @rushikeshkadam9584 2 місяці тому +55

    सचिन तेंडुलकरांना एक नम्र विनंती, तुमचे संपूर्ण संभाषण ऐकलं. तुम्हा सर्वांना घडवणाऱ्या आदरणीय आचरेकर सरांबद्दलचा कंटेट विशेष inspiring आहे. आचरेकर सरांचा एक उत्तम बायोपिक बनू शकतो. पहा जमतंय का? सिनेमाचे नावही सुचवतो, "द्रोणाचार्य". भारतीयांना बरंच काही शिकता येईल.
    ॐ सचिनाय नमः

    • @loveyou-sd3zh
      @loveyou-sd3zh 2 місяці тому +7

      सचिनाय नम🤣🤣🤣 चीवत्या

    • @narendramate7429
      @narendramate7429 2 місяці тому +1

      खुप छान संकल्पना

    • @purannegi7287
      @purannegi7287 2 місяці тому

      आप से में भी सहमत हूं
      गुरु को प्रणाम

    • @chetangawande784
      @chetangawande784 2 місяці тому

      कदम म्हणजे कोण ?

    • @pravinahire8131
      @pravinahire8131 Місяць тому

      Achrekar.... the legend

  • @narendramate7429
    @narendramate7429 2 місяці тому +130

    नेहमी जमिनीवर पाय असणारा माणूस म्हणजे आमचे सचिन सर...great person.... सर्व कालीन महान नम्र क्रिकेट pattu म्हणजे सचिन सर....

    • @c.b.i..8533
      @c.b.i..8533 2 місяці тому +4

      विनोद कांबळी चा हात झटकुन निघुन गेला.. पैसा, प्रसिद्धी मुळे मित्राची लाज वाटायला लागली.. मी याला 1996 पासुन पाहिले.. पण डोक्यात हवा गेलीय.. एकदम भिकार माणुस वाटतोय.. दिखाऊपणा करतोय.. आतुन काळा आहे..

    • @DIVINE741Hz
      @DIVINE741Hz 2 місяці тому +1

      ​​@@c.b.i..8533prasiddi Vinodla pan milali hoti..tyala ti tikavta nahi ali tar Sachin kai karnaar..kiti vela tyala team madhye chance dyaycha, pratyek velela yedyasarkhi khelna, vagna kon kiti sahan karnar???

    • @anjaliphadnis9153
      @anjaliphadnis9153 2 місяці тому

      ​@@DIVINE741Hzबरोबर नंतर व्यासना धिन झाला ना तो...त्याला सचिन काय करणार

    • @technicalsolutions85
      @technicalsolutions85 2 місяці тому

      @@c.b.i..8533video baghun decide ka kartoy… murkha Sachin Vinod chya nakhachi sar nahiy Tula

    • @prashanthatgine1974
      @prashanthatgine1974 Місяць тому

      God is great...sachin tendulkar is great man

  • @kmore1991
    @kmore1991 2 місяці тому +163

    धन्यवाद आचरेकर सर तुम्ही आम्हाला सचिन सारखा सर्वकालीन महान क्रिकेटपटू दिलात... कलियुगातील द्रोणाचार्य आणि अर्जुन म्हणजे आचरेकर सर आणि सचिन 🙏🙏🙏

    • @maheshgothal5553
      @maheshgothal5553 2 місяці тому +4

      किती आदरपूर्वक बोलतो❤ संचिनभाऊ,,ग्रेट

    • @anishringarpure4741
      @anishringarpure4741 2 місяці тому

      कैमेरासमोर सतत अभिनय करणार्या नेता, अभिनेता आणि बाबा लोकांना सरळ सरळ बोलणार्या देशाच प्रतिनिधित्व करणार्या खेळाडुंच्याबरोबर कधीही बसवु नये तसही आईपीलमुळे खेळाडुही या लोकांसारखेच एंटरटेमेंट झालेत आणि थोडा थोडा अभिनय करू लागलेत

    • @BalasahebKorake
      @BalasahebKorake 2 місяці тому

      सचिन तू किती भंगार आहेस तुझ्या मित्राच्या परिस्थितीवरच कळतंय

    • @BalasahebKorake
      @BalasahebKorake 2 місяці тому

      तुझ्या मुलाची परिस्थिती बघूनच तू करून घे तू काय केलंय ते

    • @BalasahebKorake
      @BalasahebKorake 2 місяці тому

      आचरेकर इज द ग्रेट मॅन

  • @anilkapkar2741
    @anilkapkar2741 2 місяці тому +56

    सचिन तुझा आम्हाला अभिमान आहे ❤ खूप छान प्रकारे आठवणी ना उजाळा देत आहे ❤

  • @ajinkyagurav4548
    @ajinkyagurav4548 2 місяці тому +7

    खूप छान मराठी बोलतात सर,अभिमान आहे संपूर्ण महाराष्ट्राला की भारताला एक उत्तम cricketer ,उत्तम माणूस आणि भारतरत्न दिला ❤ the great Sachin ❤

  • @chetangawande784
    @chetangawande784 2 місяці тому +4

    एकच् फक्त आमचा मराठी माणूस , फक्त सचिन सर ,, ...

  • @gaurisansare2662
    @gaurisansare2662 2 місяці тому +2

    आपल्या विद्यार्थ्यांना जपणाऱ्या आणि घडवणाऱ्या आचरेकर सरांना विनम्र अभिवादन.
    सरांची शिकवण आजही कायम लक्षात ठेवणाऱा विनम्र शिष्योत्तम.

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 2 місяці тому +318

    सचिन किती छान बोलतोय, आणी तो कोण सचिन ची मुलाखत घेतोय. कशाला बोलवलं अशा उथळ माणसाला. त्याने कार्यक्रमाची वाट लावली, वाक्यात अर्धे अधिक इंग्रजी शब्द पेरून. अरे बाबा सगळ्यांना इंग्रजी येतं हल्ली, उगीचच शाईन मारून कार्यक्रमाची रंगत कमी केलीस. सचिनच्या नम्रतेचं खरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे.❤❤❤

  • @yaminiasar
    @yaminiasar 2 місяці тому +5

    सचिन सर खूप छान सांगितलं तुम्ही आपल्या किट चा आदर करा, आजकाल मुलांना वस्तूंची अजिबात किंमत नाही. तुम्ही ज्या किट चा आधी वापर केला त्याला तर हे मुलं हात पण लावणार नाही 😢😢 सचिन सर जे आज घडले ते त्यांच्या गुरू प्रति आदर होता म्हणून❤❤❤ missing your cricket Sach, I have not watched a single match after you retired ❤❤❤ always love you ❤

  • @Vpawar7
    @Vpawar7 День тому

    खूप छान.मराठीत बोलले सचिन नेहमी बोलण्यात संस्कार दिसतात. धन्यवाद

  • @johntesh-t4o
    @johntesh-t4o 2 місяці тому +38

    He is really smart and kambli is an example of self destruction.....

  • @rajshreekulkarni5872
    @rajshreekulkarni5872 2 місяці тому +27

    किती मस्त आठवणीं ❤

  • @NaynaUdar
    @NaynaUdar 2 місяці тому +13

    सचिन तु ग्रेट आहेस . तुझे पाय कायम जमिनीवर आहेत .

  • @शस्त्रमेवजयते-ग8छ

    Sachin Sir you have a Great Elder Brother too

  • @mandarparulekar2048
    @mandarparulekar2048 Місяць тому

    मस्त........ असे गुरू मिळायला नशीब लागतं ...... धन्य ते गुरुजी आणि धन्य ते विद्यार्थी

  • @balasahebkshirsagar5094
    @balasahebkshirsagar5094 2 місяці тому +2

    सचिन तेंडुलकर हे जगातील सर्वात महान खेळाडू आहे.जगाचा आयकॉन आहे.

  • @girishkarandikar
    @girishkarandikar 2 місяці тому +4

    The reason the nation loved Sachin is because of his simplicity as if he was our family member. Being the same age, had the luxury of watching Sachin blossom and give us such great cherishing moments in our lives.

  • @sadhananagare7196
    @sadhananagare7196 2 місяці тому

    सचिन किती गुणी खेळाडू आहेच आणि किती गुणी student देखील होता. आणि एक गुणी व्यक्ती पण आहे. Great Sachin 🙏God Bless him with all the Happiness throughout his life ❤❤

  • @TheGame-rl2zx
    @TheGame-rl2zx 2 місяці тому +1

    That humility. Now I know why I loved Sachin !! Sachin..... Sachin....

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 2 місяці тому +19

    ग्रेट रमाकांत सर, सचिन ❤❤🔥🙏🙏

  • @RameshVaradkar
    @RameshVaradkar 2 місяці тому +1

    गुरुविण जीवनाचे सार्थक नाही. अशा गुरुमुळे सचिन सर घडले. त्यासाठी विनम्रता ही असावी लागते जी सचीन सरामधे होती. धन्य ते गुरू धन्य तो शिष्य.

  • @piyushgadegone5107
    @piyushgadegone5107 2 місяці тому +14

    Yes absolutely!! प्रत्येक वेळी तेच उद्गार

  • @patilvilas5417
    @patilvilas5417 2 місяці тому +21

    सचिन नुसता क्रिकेटर म्हणूनच नाही,तर माणूस म्हणूनही ग्रेट आहे....

    • @vandemataram4782
      @vandemataram4782 2 місяці тому

      Mhanun kambli chi help nahi Keli na gaddar sachin ne ata Kapil dev kambli chya gambhir bimari cha ilaz karnaar aage t ha sachin tar hath khechin palul Gela gaddar

  • @pravinbawdane929
    @pravinbawdane929 2 місяці тому +8

    सचिन खूप humble नम्र आहेस रे

  • @ajjones8439
    @ajjones8439 2 місяці тому +21

    Sachin ❤

  • @RajeshTalekar-o8d
    @RajeshTalekar-o8d 2 місяці тому +6

    Great talk by sachin Sir and beautiful anchouring by Pressi...loud applause

  • @SunitaKasar-n5b
    @SunitaKasar-n5b 2 місяці тому +58

    सचिन तू खरंच ग्रेट आहेस. तुझ्यासारखा नम्र खेळाडू ह्या जगात कोणी नसेल. तू महान आहेस.

    • @abhishekchavan5644
      @abhishekchavan5644 2 місяці тому +2

      Kharach

    • @anishringarpure4741
      @anishringarpure4741 2 місяці тому

      कैमेरासमोर सतत अभिनय करणार्या नेता, अभिनेता आणि बाबा लोकांना सरळ सरळ बोलणार्या देशाच प्रतिनिधित्व करणार्या खेळाडुंच्याबरोबर कधीही बसवु नये तसही आईपीलमुळे खेळाडुही या लोकांसारखेच एंटरटेमेंट झालेत आणि थोडा थोडा अभिनय करू लागलेत

    • @c.b.i..8533
      @c.b.i..8533 2 місяці тому

      विनोद कांबळी चा हात झटकुन निघुन गेला.. पैसा, प्रसिद्धी मुळे मित्राची लाज वाटायला लागली.. मी याला 1996 पासुन पाहिले.. पण डोक्यात हवा गेलीय.. एकदम भिकार माणुस वाटतोय.. दिखाऊपणा करतोय.. आतुन काळा आहे..

    • @GauriShinde-qh6ch
      @GauriShinde-qh6ch 2 місяці тому

      ​@@c.b.i..8533तो स्वतःच गेला भेटायला.

  • @bubblywine1
    @bubblywine1 2 місяці тому +1

    खूप छान गोष्टी सचिन ने सांगितल्या

  • @narenbari
    @narenbari 2 місяці тому +1

    धन्य ते प्रशिक्षक आणि धन्य ते सचिन सारखे शिष्य❤

  • @cybergaming1144
    @cybergaming1144 2 місяці тому +1

    आम्ही तुम्हाला बघून खेळायला लागलो सर 👍आणि मला अभिमान आहे कि मी मराठी आहे कारण माझ्या महाराष्ट्रात खूप रत्न जन्माला आहे

  • @vijaykadam1476
    @vijaykadam1476 2 місяці тому +3

    खूप स्पष्ट विचार खूप सुंदर मुलाखत

  • @neelamdeshpande1494
    @neelamdeshpande1494 2 місяці тому +25

    सचिनने विनोद कांबळी la बोलावले हे खूप चांगले केले आज विनोद कांबळी चुकला असेल, भरकटला असेल जे काही असेल पण खरच खूप कौतुक सचिनचे आणि ते करावे तेव्हढे कमीच आहे. सचिन तुझ्यावर ईश्वराची अशीच कृपादृष्टी राहो ❤ विनोद कांबळी la भेटत जा खूप वाईट वाटते विनोद कांबळीचे त्याला ह्या सगळ्यातून बाहेर काढणारा तू एकटाच आहेस तरी जमेल तेवढी साथ आता सेकंड इनिंग la दे.

    • @vandemataram4782
      @vandemataram4782 2 місяці тому

      Tumhi andh bhakti karat aahat sachin ne kambli la nahi bolavle sachin ne gaddari ke liye aaplya mitra la help na karta zabardasti dasti ne hath sodul palun Gela aata Kapil dev kambli sir chi help karnyasathi samor aale aahe kambli sir na bhayakr bimari aahe tyacha ilaz gaddar sachin ne tar nahi kela par ata Kapil dev help sathi aale aahe Ani Anya doghe purv cricketer pan aale aahet

    • @pravinahire8131
      @pravinahire8131 Місяць тому

      great

  • @sanjaymahadik5265
    @sanjaymahadik5265 2 місяці тому +7

    आचरेकर सरांना विनम्र अभिवादन 🙏

    • @rajeshambre1619
      @rajeshambre1619 2 місяці тому

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pushkar9153
    @pushkar9153 2 місяці тому +1

    Great talk सचिन! The best memories he explained so very well!

  • @panjabjadhav4649
    @panjabjadhav4649 2 місяці тому

    सचिन सर तुम्ही ग्रेट आहात आणि महान पण असणार आहेत कारण तुमच्या सारखा क्रिकेटर होणे शक्य नाही तुम्ही आज पण अगदी जमिनीशी जुडून आहेत, तुम्ही कांबळी सर ला भेटले खूप छान वाटलं ' मित्र वणव्यामध्ये गरव्या सारखा '.

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 2 місяці тому +12

    Ledgend Of World Cricket
    💐💐💐👍🏻👍🏻💐💐

  • @darshanvaghela4734
    @darshanvaghela4734 2 місяці тому +9

    Sachin sir ❤ raj saheb ❤

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 2 місяці тому

    सचिनचे बोलणे भावले. तसेच त्याच्या आठवणी इतक्या भावस्पर्शी होत्या की त्यातून आचरेकर सर दिसून आले. आदर्श गुरु - शिष्य म्हणावे असे हे नाते वाटले.

  • @dhananjayayachit
    @dhananjayayachit 2 місяці тому +4

    ❤एकमेव भारतरत्न 👍🙏🙏🙏

  • @rupalimayekar291
    @rupalimayekar291 2 місяці тому +20

    सचिन तेंडुलकर बोलताना, प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो,तो लहान सचिन डोळ्यासमोर दिसतो.बोलताना तो क्षण आताच जगत आहे, असे वाटते.मुलांना शिकवण ही देतात.भारतरत्न पुरस्कार का मिळाला हे बोलण्याच्या पद्धतीने समजते.

  • @ajinkyasawant4232
    @ajinkyasawant4232 2 місяці тому +1

    किती विनम्रता

  • @pradeep-fs3rp
    @pradeep-fs3rp Місяць тому

    वाह सचिन तु छान बाेलताें आहे, सर बद्दल तु जे काही बाेल ला खुब आनंद झाला, कारण गुरु नेहमी श्रेष्ठ असतात,ते खेल गुरु असुदें दे कि आध्यात्मिक असाें ,शेवटी गुरु ला आपल्या शिष्य बद्दल प्रेम अभिमान आन्नद असताे, ते नक्की तुला बगुन आचार्य अत्रे गुरुजी'नां असेल च, 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @KiranSabale-d4l
    @KiranSabale-d4l 2 місяці тому +1

    Sachin sir & Vinod kambli sir Great

  • @nitinjadhav7351
    @nitinjadhav7351 2 місяці тому +10

    God Of Cricket Sachin🎉🎉🎉🎉

  • @narendranarayani4741
    @narendranarayani4741 2 місяці тому +1

    ❤️🙏💐सचिन

  • @D_The-Dar-Boy
    @D_The-Dar-Boy 2 місяці тому +26

    सचिन सचिन ❤❤❤❤ Sachin is great ❤

  • @kawaninja6721
    @kawaninja6721 Місяць тому

    Sachin sir konalach wisarle nahit ajun he Sarv Jan tyanna lakshat aahet.. kiti Chan khup Chan watla ha video baghun ❤❤❤❤Sachin sir salute 🫡 ❤❤❤

  • @Gr8vanja
    @Gr8vanja 2 місяці тому +5

    सचिन द ग्रेट!

  • @dineshthakur6752
    @dineshthakur6752 2 місяці тому +19

    Sachin sachin.. jay maharashtra

  • @DhanajiPatil-i5w
    @DhanajiPatil-i5w 2 місяці тому +11

    हेच खरे आमचे महाराष्ट्राचे वैभव

  • @1003prakash
    @1003prakash 2 місяці тому +5

    kiti simple aahe Sachin Tendulkar _ dev Manus

  • @sagarpawar9757
    @sagarpawar9757 2 місяці тому

    अतिशय नम्रपणे ❤️

  • @20091softy
    @20091softy 2 місяці тому +3

    Good, Niragas, cute facing cha , amacha Sachin
    God of Cricket ❤

  • @maneshtirlotkar7277
    @maneshtirlotkar7277 2 місяці тому +1

    मी तर 5-6 स्टॅंडर्ड पासून वेडा आहे... खूप फॅन आहे सचिन तेंडुलकर साहेबांचा... माझी प्रॅक्टिस सकाळी 7am pasun te evening 6 pm sat sund and every day 4 days ptactice.....

  • @amitramteke1720
    @amitramteke1720 2 місяці тому

    सचिन ग्रेट.नम्र. Down to earth, humble.

  • @gopalginde9800
    @gopalginde9800 6 днів тому

    The ratna of India

  • @anishadeorukhkar4185
    @anishadeorukhkar4185 2 місяці тому +1

    Kitti sadhe ani sunder boltoy Sachin❤

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 2 місяці тому

    एक कडक Salute 🫡

  • @जयमहाराष्ट्र-थ5थ

    सचिन ❤

  • @rameshgade6740
    @rameshgade6740 7 днів тому

    Well said sachinji

  • @sachingaikwad1103
    @sachingaikwad1103 2 місяці тому

    Sachin sir is all time hit and his coach is always ...both are Realy Great in indian history.
    Sallute Sir

  • @rahulkulkarni555
    @rahulkulkarni555 2 місяці тому +23

    When God Talks ....its soulful ❤❤

  • @hrishipore24
    @hrishipore24 2 місяці тому

    अप्रतिम सचिन

  • @ashoktanpure5548
    @ashoktanpure5548 2 місяці тому +1

    सचिन द ग्रेट 💐🌹🙏👍

  • @madhavsolaskarentertainmen7929
    @madhavsolaskarentertainmen7929 2 місяці тому +1

    ❤🎉 सचिन तेंडुलकर हा सुर्य चंद्र झाडा सारखा आहे.

  • @bhagwanachrekar1815
    @bhagwanachrekar1815 2 місяці тому

    Your great Sachin sir, you always given respect to Achrekar Sir and your hard & smart work made you successful in your life.
    Hare Krishna

  • @VIJAYUVRAJGANGAWANE
    @VIJAYUVRAJGANGAWANE 2 місяці тому

    मनमोकळे सचिन SIR ❤️❤️

  • @sureshsalunkhe7468
    @sureshsalunkhe7468 2 місяці тому +2

    ❤❤ सचिन ❤❤

  • @patilraosahebn
    @patilraosahebn 2 місяці тому +8

    Great man great coach , जय महाराष्ट्र

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 2 місяці тому

    आचरेकर सर आणि सचिन सर, तुम्ही महान आहात

  • @kerkarashutosh
    @kerkarashutosh 2 місяці тому +22

    या सोहळ्याला राजकीय स्वरूप देऊ नकात राज ठाकरे कायम मराठी खेळाडूंचा मागे ठाम पणे उभे राहिलेले आहे प्रत्येक गोष्टी राजकारणाशी जोडणे चुकीचे आहे.

  • @manojjalihal3068
    @manojjalihal3068 2 місяці тому

    सचिनने सुंदर आठवणी फार सुंदर रित्या सांगितल्या आहेत

  • @pramodshevre1661
    @pramodshevre1661 Місяць тому

    true genius ❤

  • @Airwebmotionpictures
    @Airwebmotionpictures 2 місяці тому +1

    Sachin Sir My inspiration and Emotions 💞

  • @sandeepbeloshe6660
    @sandeepbeloshe6660 2 місяці тому +4

    The great teacher always teaching knowingly, to make player like master blaster ST

  • @mohandabade5659
    @mohandabade5659 Місяць тому

    सचिन यांनी क्रिकेटला जे जगात उच्छ स्थानावर नेवून ठेवल ते सर्व भारतीयांच्या स्मर्नाथ राहील. 👌🏻👍🏻🇮🇳🙏🏻

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 2 місяці тому +5

    Ase teacher parat na hone Ani teh vatavaran pan..khup kahi shiknyasarkhe aahe👌👌

  • @ssrwarrior7978
    @ssrwarrior7978 2 місяці тому

    I came here for Vinod Kambli and I am biggest fan of Sachin

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 2 місяці тому

    सचिन ने सांगितलेल्या आचरेकर सरांच्या आठवणी , क्रिकेट शिकणाऱ्या व शिकवणाऱ्या सर्वांसाठी फारच मार्गदर्शक आहेत.

  • @jaypaldhairyawan8499
    @jaypaldhairyawan8499 Місяць тому

    Thanks Sachin you are still Vinod s friend god bless you dear 😊

  • @danceforever5940
    @danceforever5940 2 місяці тому

    Shows how hardwork & sincerity pays off.

  • @vikassiryceducationMH
    @vikassiryceducationMH 2 місяці тому

    I love sachin❤ great person!

  • @BhupendraKini-w8f
    @BhupendraKini-w8f 2 місяці тому +1

    Sachin is best

  • @DurgeshKulkarni-x9v
    @DurgeshKulkarni-x9v 2 місяці тому +3

    Sachin Marathi ❤

  • @PedamkarFamily
    @PedamkarFamily 2 місяці тому

    किती नम्रपणा आहे , खरच सर्वांनी शिकण्यासारखे आहे. 🙏🙏🙏

  • @vijaysawant9028
    @vijaysawant9028 2 місяці тому

    Sachin Tendulkar is very great person & great crickter & master blaster ani Bharat Ratna purskar khup kahi kharch ya great absuletly GREAT TUZYA YA KARKIDILA MAZA SALAM

  • @3cheers2life
    @3cheers2life 2 місяці тому

    I saw this clip assuming that there would be something about Raj Thackeray and Sachin as written, but it wasn't to be and in fact it turned out much better. Just love when Sachin speaks in Marathi❤

  • @drrajshekharpangal5433
    @drrajshekharpangal5433 2 місяці тому

    RIP Achrekar Sir.Hat's Off To You.❤❤❤❤❤.Thanks My Dear Sachin.For Giving Us Joy And Excitement For Long Years.Such a cute God Of Cricket

  • @shamapai7488
    @shamapai7488 2 місяці тому

    भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि त्यांचे गुरु आचरेकर सर…. दोघांनाही मनापासून नमस्कार 🙏🏻

  • @vishalvbhatia
    @vishalvbhatia 2 місяці тому +7

    To Sachin sir,
    Bhagwaan........ek baar darshan do ...

  • @vjCreation-t5f
    @vjCreation-t5f 2 місяці тому

    सचिनची आणि आमची 1989ची दहावीची बॅच त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो की सचिन सारखा महान फलंदाज आपल्या भारता ला मिळाला🎉🎉🎉🎉🎉

  • @vipulpatil8876
    @vipulpatil8876 2 місяці тому

    What a personality Sachin sir . Love you so much 🙏🙏

  • @vvpChannel3112
    @vvpChannel3112 2 місяці тому

    Feeling unfortunate for those cricket aspirats who doesnt understand marathi...Sachin sir has given god level speech..

  • @kumarshinde5036
    @kumarshinde5036 2 місяці тому

    Khupach chaan 👌👌👍

  • @musiconce4292
    @musiconce4292 2 місяці тому +9

    God is god❤