153. एन ए परवानगीची गरजच नाही | पुन्हा शिक्कामोर्तब | प्रक्रिया आणखी सुलभ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • Now NA Permission not required | Ease of Doing Business | Legal Literacy | Pralhad Kachare
    Click to follow on WhatsApp channel:
    Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Download App: Learn at your pace
    mgkgip.on-app....
    UA-cam handle : @pralhadkachare-legaliteracy
    Join this channel to get access to perks:
    / @pralhadkachare-legall...
    Download App: Learn at your pace
    mgkgip.on-app....
    NA permission not required
    BPMS
    Building Permission Management System
    Non Agriculture Permission
    एनए परवानगीची गरज नाही
    बिगर शेती म्हणजे काय ?
    आकृषिक कर आकारणी
    आकृषिक परवानगी
    आकृषिक परवानगी सनद
    बिगर शेती परवानगी माहिती
    गावठाण जमीन कायदा
    महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६
    Member Download Link : drive.google.c...
    Contact us at @email : legallieracy1@gmail.com
    Blog : legalliteracy2...
    Facebook : / pralhad.kachare
    Linkedin : / pralhad-kachare-2174063
    Telegram : t.me/pralhadkachare
    Twitter : / pkachare
    Instaagram: / legal.literacy2020
    Please do visit:
    1. NA not required ------------------- • १०. आता एनए परवानगीची ...
    2. Why Problems in NA------------ • ३६. एन. ए. परवानगीची...
    3. Problems of Deemed NA---- • ७४. समस्या जमीन अकृषि...
    4. Issues in NA Permission -- • ९७. शासनाचे नवीन आदेश ...
    4. Deemed NA ------------------------ • १०५. मानिव एन ए प्रक्र...
    #agricultural
    #nonagricultural permission
    #nature
    #buildingpermit
    #fragmentation
    #construction
    #constructionsite

КОМЕНТАРІ • 233

  • @sopangolhe5839
    @sopangolhe5839 Рік тому +18

    शासन लोक कल्याणकारी निर्णय घेते,पण प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य जनतेला आर्थिक फायद्यासाठी वेठीस धरतात.

  • @krishnasalunke1186
    @krishnasalunke1186 Рік тому +8

    अतिशय सुंदर GR काढलेला आहे शासनाने, सर्वांनी जास्तीत जास्त या चा वापर करावा 👍

  • @damajiwakade9952
    @damajiwakade9952 7 місяців тому +1

    सर खूप छान माहिती दिली तुम्ही❤❤

  • @gulabraosonawane7493
    @gulabraosonawane7493 7 місяців тому +1

    Very nice information, thanks Sir.

  • @tryambakgawande1282
    @tryambakgawande1282 Рік тому +2

    सर तुम्ही खूप महत्त्वाची माहिती देतात, आणि पोटतिडकीने देतात.सर धन्यवाद !

  • @diliptambe1135
    @diliptambe1135 11 місяців тому +1

    गुड मॉर्निंग सर आपण दिलेली माहिती खूप छान आहे आपले खूप खूप धन्यवाद

  • @keshavmore8899
    @keshavmore8899 11 місяців тому +1

    Thanks very much, far upyukt mahiti aahe.

  • @sanjaymeher4151
    @sanjaymeher4151 Рік тому +3

    Sir khupach changli mahiti dilit dhanywad Pan jya jageche Residencial zone ahe tyache kay karawe lagel sir

  • @rajgaphurbagwan9176
    @rajgaphurbagwan9176 Рік тому +1

    सर गावठाण पासून २०० मीटर असेल तर सिटी सर्व्हे ऑफिस प्रॉपर्टी कार्ड नोंद होते का ?

  • @subhashmule7765
    @subhashmule7765 Рік тому +1

    Khup changli mahiti dili tumi maje me 42 क madun अकृषी karun ghetle ahe तहसील मधून 2021 made manje tukade vari band honyacha आदी

  • @taufiqkhot2579
    @taufiqkhot2579 Рік тому +3

    Very nice information. Great job sir. I hope as you explained it will be single window system soon.

  • @arunmethar290
    @arunmethar290 Рік тому +4

    खूप महत्त्वाची माहिती दिलीत , धन्यवाद

  • @milind7367
    @milind7367 Рік тому +1

    सर गुंठेवारी मध्ये 2 गुंठ्यांत बांधकाम आहे बांधकाम परवाना नाही फ्लॅट घेता येईल का

  • @mandarbhide31
    @mandarbhide31 Рік тому +1

    Nice video साहेब

  • @dnyandeosanap8654
    @dnyandeosanap8654 9 місяців тому +1

    Sir NA for PETROL PUMP chi procedure kay aahe ? Ahmala department wale hii process nai aahe ase mahnat aahet

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      अशी स्वतंत्र procedure नाहीच मुळी. तो कमर्शियल झोन आहे का ते तपासा आणि त्या जागेवर पेट्रोल पंप वापर अनुज्ञेय्य आहे का हे नगर रचना विभागाकडून तपासून झोन certificate घ्या आणि तुम्ही कमर्शियल एन ए चा कर भरून सनद घ्या.

  • @ashokdeshpande5951
    @ashokdeshpande5951 Рік тому +4

    हा शासन निर्णय मी दोन दिवसापूर्वी वाचला. निर्णय चांगला आहे आणि आपला video तर फारच चांगला आहे. पण निर्णय कितीही चांगला असला तरी ती राबवणारी यंत्रणा चांगली नसेल तर चांगला निर्णय मातीमोल होतो. सैन्यदलात असं म्हटले जाते की Man behind the machine is a matter of utmost importance. महसूल यंत्रणेची आणि सर्वच शासकीय यंत्रणेची मानसिकता बदलल्याशिवाय हे शक्य होणार नाही. सध्याच्या महसूल यंत्रणेला हा निर्णय झेपेल की नाही शंका आहे. काही काळ तरी जावा लागेल. 23 एप्रिल20 22 च्या निर्णयाचीच अजून अंमलबजावणी झाली नाही. असो चांगल्या बदलाची अपेक्षा करावी व प्रयत्नशील रहावे एवढीच गोष्ट सामान्य माणसाच्या हातात आहे.

  • @rajendrarankhambe2090
    @rajendrarankhambe2090 Рік тому +1

    Changli mahiti milali

  • @anandmourya6008
    @anandmourya6008 9 місяців тому +1

    Men road Tach gunthhe wari 8guntthe. Plot kharidi karta enar. Ka kiwa kharidee. Proses. Such wa

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      ले आऊट मंजूर असेल तर खरेदी होईल. गुंठेवारीत का जाता ?

  • @masterminds1196
    @masterminds1196 Рік тому +3

    Sir Thank u 4 Important subject
    जर एखाद्या गावठाण हद्दीत 7/12 प्लाॅटवर NA न करता आधीच बांधकाम केलल असेल तर जागेचा NA करण्याची आवश्यक आहे का त्या बद्दल मार्गदर्शन केले तर बर होईल

  • @dattatraysonavane6144
    @dattatraysonavane6144 Рік тому +1

    Chan mahit ahe

  • @prathameshsavardekar4540
    @prathameshsavardekar4540 9 місяців тому +1

    Sir requesting you to pls provide link for GR in your comment box with pin 📍...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      Video पुर्ण पहा, त्याखाली description मध्ये लिंक दिलेली असेल त्यावर क्लिक करून access मागायचा असतो. drive.google.com/drive/folders/1TNvjUFkSZR9K0JnAbL6-3UQAuzbSuccK

  • @harirampurohit1862
    @harirampurohit1862 Рік тому +1

    साहेब नमस्कार,वरिल १०००स्वेअर फुटांचे plot ची रजिस्ट्रेशन होऊ शकेल काय. ?

  • @akbarshaikh8917
    @akbarshaikh8917 Рік тому +1

    सर 1992 पासून सोलापूर हद्द वाढ भागामध्ये मी राहतो आम्हाला बांधकाम परवानगी मिळत नाही आणि अवैद्य बांधकामाची सस्ती लावली जाते योग्य आहे का ते सांगावे विनंती

  • @rekhawade64
    @rekhawade64 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @pankajpawar1788
    @pankajpawar1788 Рік тому +1

    सर माझा सातबारा महसूल सोसायटीच्या नावाने आहे त्यात माझा 32×56 चा पोल्ट आहे त्याचा n.a karta yeil ka sir bpms vr karu ka sir mahiti dya sir

  • @arunpawar8097
    @arunpawar8097 11 місяців тому +1

    Sir ha navin rule thik aahe. pan jya lokana loan against property ghyayache aahe tyana kahich option nahi. NA order aahe, NA Arakhada aahe, tyavar Prantadhikari and Assistant Director of Town Planning yanche Stapmp of approval aahe. Aata banket gelyanantar bankeche advisor laywer Bandhkam Parwana matat, jyani 2010 purv gavatil land NA keli aahe tyana varil sarv authority chi bandhkam parwangi tasech building plan Architect ne sign kelela aahe. Ase june documents kuthunahi milat nahit sadhya. Gavi rahnare log kadhich NA ghet navate. bandhkam parwana gheun shetat ghar bandun gharachi nond karat hote, kar bharat asat. mag badal kay zala. je agodar hote tech aahe. pan yamadhe NA kelelya lonkanchi loan documents sathi palapal hot aahe. Old tarikh takun aamhi parwana denar nahi ase mhantat. Yasathi ashya lokansathi palapal thambavi mhanun katari sopa marg kadhava. Apan hya maganichi lavkarat lavkar purtata karavi. Mhanaje lokana loan against property ghene soyiche hoyil. he loan khup changale aahe, tenure jast milato, EMI kami asto.
    varil mahitis anusarun lavkarach navin GR kadhava

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 місяців тому

      बरोबर आहे, आता सोप्या पद्धतीने जी सनद मिळेल ती एन ए परवानगीची प्रत समजण्यात येते. आणि बांधकाम परवानगी घेताना बांधकाम आराखडा मंजूर करून घेताना बाकी सर्व कागदपत्र मिळतात ते पुरेसे आहे. यापेक्षा जास्त गरज नसते.

  • @yashmunje3601
    @yashmunje3601 Рік тому +4

    सर गुंठेवारी प्लॉट चे कशे करावे लागेल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      NA आता बिल्डिंग परमिशन ला लिंक झाले आहे. जिथे building permission अथवा ले आऊट मंजूर होऊ शकतो त्या गुंठेवारी प्लॉट ला सुधा आता building permission किंवा ले आऊट ॲप्रोवल बरोबर एन ए ची सनद मिळू शकेल.

  • @anilnagwekar5388
    @anilnagwekar5388 Рік тому +1

    सर शेती प्लॉटवर घर पुर्वी बांधून झाले आहे.त्याचे आता NA होईल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      शेतात घर असेल तर एन ए का हवे, शेतघर farmhouse mhanun वापरता येते का पहा. बांधकाम झाल्यावर एन ए मागणे म्हणजे अनधिकृत एन ए v अनधिकृत बांधकाम केले म्हणून कारवाई होईल त्याला सामोरे जावे लागेल.

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Рік тому +1

    7/12वरती नाव लावण्यासाठी कोणते डॉकमएंट लागतात

  • @yashwantmhatre3252
    @yashwantmhatre3252 Рік тому +1

    नमस्कार कचरे साहेब. माझ्या २० गूठें शेतजमीन पैकीं २ गुंठे जमीन कोकण हायवे संपादनासाठी GR निघाला आहे. तर उर्वरित जमीनीवर घर बांधण्यासाठी कोणाकडे परवानगी घ्यावी.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      नजिक ग्रामपंचायत असेल त्यांची, नगरपालिका असेल तर त्यांची, म्हणजे तुमच्या नियोजन प्राधिकरणाकडून परवानगी घेता येईल.

    • @yashwantmhatre3252
      @yashwantmhatre3252 Рік тому

      धन्यवाद साहेब.

  • @tarajadhav5123
    @tarajadhav5123 Рік тому +1

    Plot ghetlyanantar n a karanyachya aadhi kharedi hoil ka tasech layout karun ghyava lagel ka khajgi mojani

  • @digambar123
    @digambar123 Рік тому +1

    माझे क्षेत्र शिरूर तालुका पुणे जिल्हा PMRDA मध्ये मोडते .तसेच शिरूर भीमाशंकर राज्य महामार्ग लगत आहे . पण ती सध्या ग्रीन झोन मध्ये आहे . तर मला झोन बदलावा लागेल का .
    की , नवीन जी आर नुसार झोन बदलायची गरज नाही . कृपया माहिती द्यावी

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      Zone बदलण्याची गरज नाही, तुम्ही सर्वत्र रस्त्याच्या बाजूला,हॉटेल्स, रिसॉर्ट्स, मॉटेलस, शिक्षण संस्था, उद्योग, पेट्रोल पंप, असे निरनिराळे उपयोग पाहताच की, राज्याच्या एकात्रिकृत बांधकाम नियमावली मध्ये म्हणजे UDCPR याबाबत तरतुदी आहेत. काही प्रीमियम भरून अशा परवानगी देण्याची तरतूद आहे. आपण टाऊन planning che कार्यालयात चौकशी करा.

  • @rajgaphurbagwan9176
    @rajgaphurbagwan9176 Рік тому +2

    या GR प्रमाणे NA zalewr सदर प्लॉट ची खरेदी विक्री करता येईल का ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      हो अर्थातच, एकदा एन ए झाली की तुकडेबंदी लागू होत नाही.

    • @ashoktupetupe4663
      @ashoktupetupe4663 Рік тому

      जीआर बांधकाम परवाना मिळाल्यानंतर व एन ए सदर खरेदी-विक्री होते का

  • @avinashtilekar8885
    @avinashtilekar8885 10 місяців тому

    सर मला व्यवसायिक मोटार गाड्या दुरुस्ती साठी बिगर शेती करायची आहे.जमीन 26 गुंत्ठे महमर्गा लगत आहे.त्या साठी काय करावे लागेल...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 місяців тому

      प्रक्रिया या व्हिडिओ मध्ये जी सांगितली तीच आहे.

  • @rahulvitekar9346
    @rahulvitekar9346 Рік тому +1

    बिनशेती प्लॉट आहे उताऱ्यावर पण NA ऑर्डर सापडत नाही सर, म्हणून खरेदी होत नाही काय करता येईल का सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      फेरफार नोंद पहा, त्यामध्ये एन ए ऑर्डर चा नंबर व तारीख असेल ते रेकॉर्ड मिळायलाच हवे, ते पर्मनंट रेकॉर्ड आहे.

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 Рік тому +1

    छान माहिती दिली जाते सर

  • @sangrammalape4926
    @sangrammalape4926 Рік тому +2

    सर वर्ग १मधील ग्रीन झोन मधील जमिनीला NA परवानगी मिळेल का?
    या बद्दल थोडी माहिती द्या please.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      नगर रचना विभागाकडे चौकशी करा, साधरण जमिनीचे बाजार मूल्याच्या १५ टक्के रक्कम प्रीमियम देऊन कदाचित मिळू शकेल.

  • @gajananswami8503
    @gajananswami8503 Рік тому +2

    साहेब, फ्लॅट घेतलाय पण दस्त नोंदणी कधी चालू होणार

  • @sandeepjagdale8967
    @sandeepjagdale8967 Рік тому +2

    Krishna Salunke
    13 hours ago
    अतिशय सुंदर GR काढलेला आहे शासनाने, सर्वांनी जास्तीत जास्त या चा वापर करावा , ha shasan nirnay prataksha amalat aanla pahije.

  • @स्वरताल-ज7झ
    @स्वरताल-ज7झ Рік тому +1

    छान माहिती दिली साहेब

  • @tusharpandya4254
    @tusharpandya4254 Рік тому +1

    Sir ji maji jaga gunthewari without registration plot aahe mi n a na karun bandhkam Karu sakto ka sir please mala help Kara sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      कायद्याने म्हणाल तर नाही असे उत्तर आहे. तरी तुम्ही तुमचे नियोजन प्राधिकरणाकडे लेखी अर्ज करून परवानगी मागून पहा. परवानगीशिवाय बांधकाम करायचे असेल तर कर्ज वगैरे मिळणार नाही आणि पुन्हा कायदेशीर कारवाई होऊ शकते हे दडपण सतत राहील.

  • @ParikshitPund
    @ParikshitPund Рік тому +3

    स्वागतार्ह शासन निर्णय, परंतु रेखांकन मंजुरीकरिता आवश्यक असलेली मार्गदर्शिका UDCPR मधील नियमांची अंमलबजावणी कशा प्रकारे होणार याबाबत सुस्पष्टता नसल्यामुळे शासन स्तरावर कदाचित थोडासा गोंधळ होऊ शकतो.

  • @sanjeevthombare4427
    @sanjeevthombare4427 Рік тому +1

    Sir please guide
    As per this gr can I request to authorities to issue me challan for NA only as I want to take loan from bank 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      Now you will get it at the time of building permission. The confusion will remain for some time, means you just want NA chalan and Sanad but not building permission at he moment, who to give it. Revenue Officer will say go to Planning Authority, Planning Authority may say it is not our work. All these practical difficulties are visualised before bringing this change of single window system it will be settled gradually, but till people who need loan may suffer. You please approach both first planning authority and then Revenue Authority and let me know the response and experience you get.

  • @nileshpatil7897
    @nileshpatil7897 Рік тому +1

    नैशनल हायवे पासून 2कि मी अंतरावरून रेल्वे भूसंपाद होते आहे.तरी त्याचे दर नैशनल हायवे सारखेच मिळतील का
    दोन्ही एकाच गावातील आहे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      तेच सांगितले मी स्थानिक परिस्थिती व तिथले गेल्या 3 वर्षातील खरेदी विक्रीचे दर, रेडी रेकनेर दर हे विचारात घेऊन दर ठरविला जातो त्यामुळे नक्की नाही सांगता येणार, ते तुम्हाला भूसंपादन अधिकारी सांगू शकतील.

  • @nandkumargajbhiye6749
    @nandkumargajbhiye6749 Рік тому +1

    Rice mill sathi NA TP kraycha hota sir ...ata kay krav lagel

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      आता तुमचे जे नियोजन प्राधिकारी आहेत त्यांचेकडे बांधकाम/विकसन परवानगी साठीबर्ज करा तिथेच तुम्हाला एन ए कर भरता येईल, एन ए ची सनद मिळेल आणि बांधकाम परवानगी पण मिळेल.

  • @pintujadhao1608
    @pintujadhao1608 Рік тому +1

    साहेब भूखंड खरेदी बंद आहे त्याची खरेदी असल्याशिवाय बांधकाम परानगीसाठी फाईल दाखल कशी होईल

  • @aniljadhav1784
    @aniljadhav1784 7 місяців тому +1

    साहेब तुमचा NA करायची गरज नाही हा व्हिडिओ पाहिला, हे खर आहे का व कोकणात हा नियम लागू आहे का, GR report सापडत नाही

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  7 місяців тому

      हो कोकणात पण लागू आहे. एन ए बाबत बरेच व्हिडिओ केलेत, प्रत्येक व्हिडिओ खाली discription मध्ये जी आर लिंक आहे

  • @anantpimple2388
    @anantpimple2388 Рік тому +1

    कृपया नवीन आदेशा नुसार बांधकाम परवानगी सह एन ए ची स न द कशी मिळवावी तसेच गुंठेवारी कशी करावी या संदर्भात महिती पर व्हिडिओ बनवा
    कारण लेटेस्ट व्हिडिओ यावर सापडले नाहीत

  • @tarajadhav5123
    @tarajadhav5123 Рік тому +1

    Gunthevari n a karata yeil ka aani akach plat yene hoil ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      ते गुंठेवारी नियमित करण्याच्या योजनेत बसत असेल तर पहा.ते सुद्धा नियमित झाल्यावर एन ए समजले जाते.

  • @santoshpatil6033
    @santoshpatil6033 Рік тому +1

    सर सामाईक क्षेत्र आहे गावा पासून जवळच आहे या मध्ये ३गुठे आमची आहे ही NAहोईल का

  • @ibcudayjoshi86
    @ibcudayjoshi86 Рік тому +1

    Aamche ghare 35 varsh zali gunthe vari madhil aahe citysarve nave Lagat nahi,junya sathi pan he fayda hoil ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      तुम्ही ती गुंठवारी नियमित करून घ्या ना, नावे लागतील ना तुमचे

    • @ibcudayjoshi86
      @ibcudayjoshi86 Рік тому +1

      @@pralhadkachare-legalliteracy आता सिटी सर्व्हे मध्ये होईल की नगर पालिका आम्ही खूप फिरलो पण इकडे तिकडे फिरवले आम्हाला

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      नगरपालिकेचे काम आहे गुंठेवारी नियामित करणे, त्यानंतर त्यांचे आदेश होतील तेव्हा त्या आधारे सिटी सर्वे वाले नोंदी करतील.

  • @nileshpatil7897
    @nileshpatil7897 Рік тому +3

    नमस्कार सर
    2013 भुसपादन कायद्यात बदल झाला आहे का .
    सर तुम्ही 40 नंबरच्य विडिओ मध्ये जी माहिती दिलीत. आज पण तसाच मोबदला दिला जातो का .

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +2

      नाही काही बदल झालेला नाही

    • @nileshpatil7897
      @nileshpatil7897 Рік тому +2

      ग्रामीण भागातील रेल्वे भूसंपादनाला आता किती गुणांक दिला जातो .

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +2

      @@nileshpatil7897 ग्रामीण भागात गुणक २

    • @nileshpatil7897
      @nileshpatil7897 Рік тому

      आमच्या गावात नैशनल हायवे जो दर दिला आहे
      तो दर रेल्वे भूसंपादनाला मिळेल का.

    • @advvijay9115
      @advvijay9115 Рік тому

      सर पण २२/५/२०१४ च्या परिपत्रकात तर गुणांक १.०१ शहरी आणि १.०१ ग्रामीण असा सारखाच उल्लेखलेली आहे

  • @prakashmalshikare5333
    @prakashmalshikare5333 Рік тому +1

    GR ची लिंक पाठवा सर

  • @devrajdesai2292
    @devrajdesai2292 Рік тому +1

    सर आमची जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ग्रीन झोन मध्ये येते त्याला बांधकाम परवानगी सोबत एन ए परवानगी मिळू शकेल काय

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      PCMC मध्ये चौकशी करा ग्रीन झोन मध्ये इतर बरेच प्रयोजनासाठी परवानगी दिली जाते. मात्र ते काही अधिमुल्य / प्रीमियम घेतात.

    • @devrajdesai2292
      @devrajdesai2292 Рік тому

      Dhanyawad sir

  • @rajkumarwalwante4616
    @rajkumarwalwante4616 Рік тому +5

    तहसीलदार एन. ए. असलेल्या प्लॉटची घरांची खरेदी विक्री अर्थात दस्त नोंदणी कधी सुरू होणार याविषयी माहिती.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      सुप्रीम कोर्ट चे काय होते ते कळेल लवकरच

  • @laxmanpashtepatil1695
    @laxmanpashtepatil1695 Рік тому +1

    बांधकाम परवानगी साठी लागणारी कागदपत्रे कोणती त्याबद्दल एकादा व्हिडिओ बनवावा हि विनंती.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      mahavastu.maharashtra.gov.in/ या मराठी/इंग्लिश वेब पोर्टलला भेट द्या , हेल्प फाइल अँड manual मध्ये माहिती मिळते का पहा, नाही मिळाली तर करू एक विडियो यावर.

  • @rajgaphurbagwan9176
    @rajgaphurbagwan9176 Рік тому +1

    नोंदणीकृत साठे खत ७.१२ इतर हककत नोंद करता येते काय ?

  • @prakashvichare9842
    @prakashvichare9842 Рік тому

    माज़ा बिनशेती प्लॉट टाउन प्लानिंग मंजुर लेआउट मधे ग्रामपंचायत हद्दीत आहे. मी घर बांधकाम परवानगी साठी डायरेक्ट टाउन प्लानिंग अथॉरिटी कडे अर्ज देऊ का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      नाही प्राथम ग्राम पंचायत ला अर्ज द्या, ते त्यांचा अभिप्राय नोंदवून जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवितीलील, जिल्हाधिकारी टाऊन प्लॅनिंग चे अभिप्राय मगवतील व मग परवानगी देतील. ग्रामपंचायत असे काही करीत नसेल तर जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज द्या, शक्य असेल तर टाऊन प्लॅनिंग मध्ये जाऊन या बाबतीत सविस्तर तपशील जाणून घ्या.

    • @prakashvichare9842
      @prakashvichare9842 Рік тому

      @@pralhadkachare-legalliteracy Collector Approved NA RESIDENTIAL project madhe plot aahe. Town Planning manjur layout aahe. तरी ग्रामपंचायत जिल्हाधिकारी टाउन प्लानिंग असे रुटिंग करायचे का? मग या GR चा काय फायदा?

  • @akbarshaikh8917
    @akbarshaikh8917 Рік тому +1

    सर आमची खरेदी इंडेक्स व नोटरीची आहे आमचा फ्लॅट 950 चा आहे

  • @tanajikalbhor7691
    @tanajikalbhor7691 Рік тому +1

    Sr maza plot r zone madhil aahe mala tyawar ownner ship scheme karaychi aahe plot purwi pasun dislocate aahe new dpr madhe tasech aahe tya shiway mojanihi karta yet nahi tyasathi kay krawe sir pl

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      मोजणी करायला काय अडचण आहे ? जे मूळ रेकॉर्ड आहे ते पाहून प्रत्यक्ष हद्दी पाहून मोजणी करायला हरकत नाही. प्रयत्न करा

  • @sanjayparanjape9084
    @sanjayparanjape9084 Рік тому +1

    आपल्याशी संपर्क करण्या करता आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?

  • @gajanandeshmukh1829
    @gajanandeshmukh1829 Рік тому +1

    SIR SHEKTRA GRAMPANCHYAT MADHE ASLYAS KASHI PROCEDURE AAHE, PL. EXPLAIN

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      होईल ना, प्रथम ग्रामपंचायत अशा बांधकाम परवानग्या देते का ते पहा, नसेल तर मग जिल्हाधिकारी यांचेकडून परवानगी मिळेल.

  • @rajgaphurbagwan9176
    @rajgaphurbagwan9176 Рік тому +1

    सर या GR.प्रमाणे सनद वर खरेदी विक्री करता येईल का ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      सनद वर खरेदी विक्री नाही होणार, ७/१२ किंवा property card वर खरेदी विक्री होते. सनद फक्त बिगर्शिती उपयोग दाखविण्याचा पुरावा असतो.

  • @AkashKatkar-l9o
    @AkashKatkar-l9o Рік тому

    सर, प्लॉट वर्ग १ - ग्रीन झोन २ मध्ये आहे, तर आपण डायरेक्ट NA केल तर किती FSI भेटतो आणि किती शुल्क लागतो? आणि जर झोन बदलून झोन U-२ करून NA केली तर किती FSI भेटतो, आणि त्याच शुल्क किती लागतो.?

    • @AkashKatkar-l9o
      @AkashKatkar-l9o Рік тому

      Please Reply 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      हा तशिलाचा भाग तुम्ही बांधकाम परवानगी देणारे अधिकारी आणि तेथील नगर रचना विभाग यांना विचारून घ्या UDCPR आणि त्यांचा विकास/प्रदेशिक विकास अरखडा असे हे एकत्रित पहावे लागते, प्रीमियम चे दर ते जास्त चांगले सा गी शकतील.

  • @mahi24able
    @mahi24able Рік тому +1

    Mala R zone madhe plot sathi bank loan denar ka?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      हो आता तर कर्ज देण्यासाठी बँका तयार असतात,

  • @sagarkhadse7155
    @sagarkhadse7155 Рік тому +1

    Sir गावठाण पासून 200 मीटर पर्यंत तहसीलदार कडून 40 गुंठे सातबारा vr अकृषक झालेले आहे tr गुंठेवारी विक्री साठी काय करावे लागेल

  • @yogeshnimodiya3887
    @yogeshnimodiya3887 Рік тому +1

    सर आदिवासी जमीन मधून हक्क सोड पत्र किंवा वाटणीपत्र साठी जिल्हाधिकारी यांची परवानगी ची गरज आहे काय नसल्यास त्या बाबत काही परिपत्रक असेल तर द्यावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      असे हक्कसोड पात्रासाठी काही परिपत्रक माझे तरी पाहण्यात नाही.

  • @ravigorde4364
    @ravigorde4364 Рік тому +1

    सर लोन साठी na प्लॉट लागण का आता

  • @arunjadhav7620
    @arunjadhav7620 Рік тому +1

    ऐकाच गटातील व्यातीला 6 गुठे विकता येईल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      तुकडा होईल, रजिस्ट्रेशन आणि फेरफार नोंद करताना अडचण येईल.

  • @nileshpatil7897
    @nileshpatil7897 Рік тому +1

    आमच्या गावात नैशनल हायवे संपादना जो दर दिला आहे.
    तो दर रेल्वे भूसंपादनाला मिळेल का.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      आता रेल्वे नेमकी कोठून जाते, ती जमीन महामार्ग सन्मुख आहे की नाही यावर हे अवलंबून आहे. भूसंपादना्त पारदर्शकता हा जमीन धारकांचा हक्क आहे, त्यामुळे तुम्ही भूसंपादन अधिकारी यांस हे विचारा ते सांगतील बरोबर.

    • @nileshpatil7897
      @nileshpatil7897 Рік тому

      नैशनल हायवे पासून 2कि मी अंतरावरून रेल्वे भूसंपाद होते आहे.
      एका गावांतून आहेत .

  • @a.a.shaikh3159
    @a.a.shaikh3159 11 місяців тому +1

    जर एखाद्या व्यक्तीला एन ए करावयाची नसली तरी ही या जी
    आर नुसार एन ए कर भरावा लागेल कायॽ तसेच या पुर्वी गुंठे वारी केलेली असेल तर या जी आर नुसार काय कार्यवाही केली जाईल

  • @hrishikesh050
    @hrishikesh050 Рік тому +1

    Industrial zone asel tar NA karave laagel ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +2

      ते deemed NA समजले जाते, पण महसुल विभागकडून एन ए ठरवून घेऊन त्याचे चलन करून बँकेत भरून एक सनद घेऊन ठेवणे आवश्यक असते. त्यानुसार ७/१२ वर महसूल स्करणानी बदलून आयुद्योगिक बिंडलशेती अशी नोंद करतात. ही अत्यंत साधी एका दिवसात फरवतर एका आठवड्यात होणारी प्रक्रिया आहे, पण प्रत्यक्षात लोकांना खूप त्रास होतो अशा खूप प्रतिक्रिया लोक इथे लिहितात. एन ए चलन तयार करून देणे, चाल भरल्यावर सनद देणे, सनद दिल्यावर फेरफार करणे या स्तरावर विकासाची मानसिकता अन नगरिकाप्रती संवेदनशीलतेचा अभाव असल्याचे लोक सांगतात. इथे कायदा, नियम, प्रक्रिया यात काहीच दोष नाही, प्रोब्लेम असेलच तर तो अमलबजावणी स्तरावर असेल.

  • @ningrajvhanshetti
    @ningrajvhanshetti Рік тому +1

    NA chi garaj nahi mhanata pn talathi dand lavlela ahe sir..

  • @dnyaneshwarindore7213
    @dnyaneshwarindore7213 Рік тому +3

    धन्यवाद शिंदे सरकार, खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार. हम तुम्हारे साथ है.

  • @ashokranadive9000
    @ashokranadive9000 Рік тому +1

    Saheb on line tax payment hote ka?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      अजुन fully functional नाही पण बॅक एंड ला तयारी चालू आहे. सद्या तरी manual आहे. पण बांधकाम परवानगी घेताना ऑनलाईन भरता येईल.

  • @ashoakegaikwad2831
    @ashoakegaikwad2831 Рік тому +1

    Is it possible to get home construction loan on green /R zone plotting from nationalised bank as per RBI approved intrest if NA is not applicable ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      It is that Bank's decision/descrition. If the UDCPR allows the use, if the Planning Authority gives construction permission and sanad, it is all legal whether it is in green zone or R zone and there is no harm for any nationalised bank to give loan. However, it is their policy and descrition.

    • @samknight7059
      @samknight7059 Рік тому +1

      No one will give you loan,unless it's NA

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      It is not so, NA tax payment receipt and Sanad have been given legal status of NA, there is amendment in law, bankers will have to accept it for loans

    • @samknight7059
      @samknight7059 Рік тому +1

      I am not challenging any one,not the law ,not you prahlad sir
      But reality is that not even avaas finance will give loan till this tukde bandi kayda has been cancelled

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      Yes, you are right on tukde bandi point view. That is the biggest concern of this time now. Unfortunately the government is not coming forward to take any policy decision that could give relief to common plot buyers.

  • @anantpimple2388
    @anantpimple2388 Рік тому +3

    गुंठेवारी प्लॉट संधर्भात सांगा कृपया

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      जिथे बांधकाम परावनगी मिळू शकते अशा सर्व प्लॉट ला बांधकाम परवानगी अथवा ले आऊट मंजुरी बरोबर एन ए सनद मिळू शकेल.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      आता हे सर्व बांधकाम परवानगी आणि ले आऊट मंजुरी शी लिंक करण्यात आले आहे.

    • @VRM_Creation
      @VRM_Creation Рік тому +2

      खरेदी कशी करावी गुंठवारी प्लॉट ची या GR नुसार

  • @diliptambe1135
    @diliptambe1135 11 місяців тому +1

    सर मला एक आपल्याकडून माहिती हवी आहे रस्त्याच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतला आपण ₹100 चा बोंड पेपर वरती लेखी लिहून देतो का रस्ता आपल्या जमिनीतून असेल तर कारण मला गावातील लोकांनी म्हणाले तुम्हाला लिहून द्यावा लागेल पण माझं मत असे आहे ग्रामपंचायत ने मला नोटीस पाठवून विचारणा केली पाहिजे तर मी विचार करू शकतो मला न विचारता मी का लिहून देऊ कृपया मला माहिती मिळेल तर बरं होईल.
    साहेब आपले खूप खूप धन्यवाद!

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 місяців тому

      तुम्ही स्वतः होऊन लिहून देण्याची आवश्यकता नसते. ज्यांना जमीन हवी ते कायदेशीर प्रक्रिया म्हणजे भूसंपादन करू शकतात. त्यांना तुमची संमती हवी असेल तर त्यांनी पत्र द्यायला हवे आणि जर तुमची इच्छा असेल तरच लेखी संमती देणे अपेक्षित आहे.

    • @diliptambe1135
      @diliptambe1135 11 місяців тому

      @@pralhadkachare-legalliteracy गुड गुड आफ्टरनून सर तुम्ही मला चांगला सल्ला दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद !..

  • @vitthalpande250
    @vitthalpande250 Рік тому +1

    घर बांधले घराची नोंद खरेदी झाली पण जागेची खरेदी कशी होईल?

  • @poojatate-dn2bx
    @poojatate-dn2bx Рік тому +1

    सर तुम्हाला भेटायचं होतं कुठे भेटू शकणार तुमचा ऍड्रेस मिळू शकेल काय

  • @pat246
    @pat246 Рік тому +1

    Don varsh zali satbara nondani sathi arj dila ahe, pan ajunahi maze kam talathi karat nahi, itake brasth lok ahet sarkari office madhe.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      तुम्ही शांत का ? नोंद होणे तुमचं हक्क आहे , तूमंचे काम कायदेशीर असेल तर, तहसीलदर, एस डी ओ , जिल्हाधिकारी, अहयुक्त, मंत्रालय, तक्रार करा लेखी आणि पाठपुरावा करा,

    • @pat246
      @pat246 Рік тому

      तलाठी बोलतात की तुकडा बंदी कायदा आहे त्यामुळे सातबारा नोंदी थांबवली आहेत, पण जेंव्हा बंदी नव्हती तेंव्हा पण काम केले नाही त्यांनी, त्यांना पैसे हवेत पण ते स्पष्ट बोलत नाहीत आणि माझे काम थांबवून ठेवले आहे

  • @tanajiburange4955
    @tanajiburange4955 Рік тому +1

    Great

  • @सईस्कूलबस
    @सईस्कूलबस Рік тому +1

    सर ये नवीन GR प्रमाणे 7.12 वर खरीदी विक्री होऊ शकते का plz सर सांग खूप मोठया प्रॉब्लेम मध्ये आलो आहे त्या मूळ मी

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      हा जी आर फक्त बांधकाम परवानगी देताना एन ए सनद प्लॅनिंग Authority ने द्यावी यापुरता मर्यादित आहे. याचा आणि खरेदी विक्री चा तसा काही संबंध नाही.

  • @prakasharekar8837
    @prakasharekar8837 Рік тому +1

    Krupaya GR pdf send karne.

  • @shankarrizwani7538
    @shankarrizwani7538 Рік тому

    या अगोदरच एप्रिल २३ मधे सहाय्यक संचालक नगररचनाकार ग्रामीण यांचेकडे तहसीलदार मार्फत अभिन्यास मंजूरी मिळाली आहे मात्र एन अे सनद वा आर्डर मिळालेली नाही नवीन बदलानुसार कोण देईल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      केस पूर्वीची असेल तर तहसीलदार, नाहीतर आता बांधकाम परवानगी देणारे अधिकारी.

  • @santoshdeshpande6101
    @santoshdeshpande6101 Рік тому +1

    सर, ग्रामीण भागातील state highway लगत असलेल्या शेतजमीनी मध्ये वाणिज्य हेतूसाठी बांधकाम करण्यासाठी काय करावे लागेल?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      या नवीन जी आर प्रमाणे तुमचे नियोजन प्राधिकारी यांची परवानगी घेणे हाच पर्याय आहे

  • @shashikantwagh4532
    @shashikantwagh4532 Рік тому +1

    वाणिज्य एन साठी गरज आहे काय

  • @vinodmali8125
    @vinodmali8125 Рік тому +1

    ४२्- ब नुसार तहसीलदार सनद मिळाली आहे. उतारावर पण फेरफार झाले आहे..... जमिन नगर परिषद अंतंर्गत आहे... आता बांधकाम परवानासाठी प्रयत्न चालु आहे.एन. ए, सनद वरून नगर परीषद बांधकाम यत्रणा परवानगी ऑन लाईन मिळेल का.?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      हो मिळायला हवी, तुम्ही प्रयत्न करून पहा

    • @fakirappashavari2038
      @fakirappashavari2038 Рік тому

      Sir, Town planning officer refusing for layout approval pl guide.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      Ask Town Planning for reasons of refusal, every refusal has to be reasoned and speaking, ask them what is remedy, they should indicate it in their refusal.

    • @fakirappashavari2038
      @fakirappashavari2038 Рік тому

      Sir, They need revised development plan of town.

  • @ShivajiPatil-sm4qd
    @ShivajiPatil-sm4qd Рік тому

    Thanku sir 🙏🙏

  • @Sheela9999
    @Sheela9999 Рік тому

    Gr published on 24 may , bpms still not active anywhere for na permission -- lethargy of govt

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      खरे तर पूर्व तयारी पूर्ण झाल्याशिवाय असे निर्णय घ्यालाच नको. Cheap publicity साठी आधी घोषणा आणि मग यात्रणा उभारणी असे हे चुकीचे चालले आहे.

    • @Sheela9999
      @Sheela9999 Рік тому

      @@pralhadkachare-legalliteracy can we do rti against non implementation of govt gr in time bound matter and cheating of public with false commitments

  • @bhaskarraosawdadkar4744
    @bhaskarraosawdadkar4744 Рік тому +1

    सर,याचा GR पाहिजेत 23/05/2023 चा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      या व्हिडिओ चे खली कॉमेंट मध्ये आणि description मध्ये download link आहे तो पाहून access मागावा

  • @siddhigandhi3549
    @siddhigandhi3549 Рік тому +1

    आम्हाला घर बांधकाम करायचा आहे आणि आमची जागा गावठाण पासून तरी ४०० मीटर वर येते. जागा ग्रीन झोन आणि भोगवाटदार वर्ग १ मधे येते. आमचा जागेशेजारी सर्व बांधकाम झालेली आहेत व ग्रामपंचायत सुद्धा परवानगी देत आहे. पण शेजारी त्रास देत असल्यमुळे बांधाकाम करता येत नाही आहे. नवीन GR नुसार आम्हाला काही फायदा होईल का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      या जी आर चा फारसा फायदा नाही होणार, तुमचा शेजाऱ्या बरोबरचा वाद मिटवा, प्रश्न मिटेल.

    • @siddhigandhi3549
      @siddhigandhi3549 Рік тому

      Thank you very much sir 🙏

  • @vishalpawar6933
    @vishalpawar6933 Рік тому +2

    सर हा निर्णय नगरपालिका ला पण लागू असेल का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      होय, पुर्ण महाराष्ट्रभर सर नगरपालिका, नगरपंचायती,सर्वांना लागू आहे.

  • @Sheela9999
    @Sheela9999 Рік тому

    Implementation only on paper not in actual

  • @prathmeshkudalkar7506
    @prathmeshkudalkar7506 Рік тому +1

    बांधकाम परवानगी बद्द्ल माहिती सांगा त्यासाठी कर आकारणी विषयी माहिती हवी आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      प्रत्येक महानगरपालिका, नगर पालिका व नियोजन प्राधिकारी यांचे website वर ही माहिती उपलब्ध आहे. आपल्याला जेथून बांधकाम परवानगी हवी त्यांचे कार्यालय अथवा website पाहावी, प्रत्येक ठिकाणी काही स्थळसापेक्ष अदलबदल असतात.अथवा खालील वेब पोर्टल पहा. mahavastu.maharashtra.gov.in/index.php?para=bW9kdWxlPWdlbmVyYWwmYWN0aW9uPXN0YXRlX2xldmVsX2Rhc2hib2FyZA==

    • @kuldeepjadhav4727
      @kuldeepjadhav4727 Рік тому

      ​@@pralhadkachare-legalliteracy ú

  • @dilippathade2107
    @dilippathade2107 Рік тому +1

    या सनद पासुन खरेदि पत्र होईल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      सनद हा जमीन एन ए झाल्याचा पुरावा असेल, तुमच्या 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड सोबत खरेदीसाठी सनद जोडता येईल आता

    • @dilippathade2107
      @dilippathade2107 Рік тому

      सर हा निर्णय ग्रामपंचायत ला लागु होते का??

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      हो

    • @dilippathade2107
      @dilippathade2107 Рік тому

      धन्यवाद सर

    • @dilippathade2107
      @dilippathade2107 Рік тому

      सर माझी ऐक जमीनीचा निकालात कोर्टाने तुकडे बंदि कायदा 1947 ची अट घातली आहे
      आणि मग खरेदि पत्र करनेचा आदेश दिला आहे
      तर ही सनद घेतली तर चालेल का??
      आणि ही सनद मी काढु शकतो का??
      माझे विरोधाकाच्या नावावर 7/12 ला आहे

  • @kvmshirdi9420
    @kvmshirdi9420 Рік тому +1

    GR PLEASE

  • @rahuljoshi8499
    @rahuljoshi8499 Рік тому +4

    काय सांगताय साहेब ऑनलाईन हे लोक काम करत नाहीत साधा शेतकरी दाखला लागणारी सर्व पुरावे देऊन आज 2 वर्षं झाली मिळत नाही. तक्रार सर्व प्रकारे करुन झाली. ही लोक किती भ्रष्टाचार करतात हे सर्वाना माहिती आहे.. हत्तीचे दाखवायचे दात तुम्ही सांगत आहात.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      आता शासनाने व्यवस्था तर उपलब्ध केली आहे. या झारितल्या शुक्राचाऱ्यांना नीट तर करावच लागेल, आणि तेही आपण नागरि कानाच तेंकरवे लागेल, त्यांनी त्यांचे काम करावे असा सतत दबाव टाकून.

  • @pintujadhao1608
    @pintujadhao1608 Рік тому +2

    अगोदर भूखंड खरेदी चालू व्हायला पाहिजे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      हो, आता पाहू या सुप्रीम कोर्टात काय होते ते

    • @pranitajadhav565
      @pranitajadhav565 Рік тому

      @@pralhadkachare-legalliteracy हा निर्णय महत्वाचा आहे

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 Рік тому +1

    ऑनलाइन खूप सोपाय गोंधळ होणार नाही