Sir 🙏 Namaskar. Please clear my query. My land is within 200 mtrs from Pada. Pada is also just like gaothan which has no survey number and where people live. Will I get the benefits as stated in the GR. Please do reply. Thank You.
We have 31 R land and 42 D NA order received from Tahisildar after paying challan .Now where to take building permission?We are having old residential building (2 bunglows) In that land. Now we want permission for commercial building for rest of land. What is procedure for watappatra and building permission.
मागच्या म्युझीकचा लोकांना खूप त्रास होतो. आपण सांगत असलेली माहीती निट कळत नाही. कृपया म्युझीक तात्काळ काढून टाका प्लीज.
बॅकग्राऊंड म्युझिक कृपया बंद करा
Good
सोपं काही नसते टेबल खालून देण्याची तयारी ठेवावी लागते शिवाय हेलपाटे मारावे लागतात ते वेगळे
Agriculture jamin NA madhe convert karta yeil ka building construction sathi.
Very informative, thanks
अभिनंदन साहेब फार छान सर ❤
Nice information...great work brother
तरी महसूल कर्मचारी बिना लाचे शिवाय काम करीत नाहीत. एसीबी ला रिपोर्ट करने आवश्यक झालेले आहे.
माझी जमीन 68गुटे गावापासून 100मिटरवर आहे तर कायकरावलागेल लेआऊट साटी
Sir 🙏 Namaskar. Please clear my query. My land is within 200 mtrs from Pada. Pada is also just like gaothan which has no survey number and where people live. Will I get the benefits as stated in the GR. Please do reply. Thank You.
आपल्या आपल्या गावातील गावठाण हद्द माहिती ग्रामसेवक आणि तलाठी यांच्याकडून मिळेल
Very nice Information
We have 31 R land and 42 D NA order received from Tahisildar after paying challan .Now where to take building permission?We are having old residential building (2 bunglows)
In that land. Now we want permission for commercial building for rest of land.
What is procedure for watappatra and building permission.
🙏🏼नमस्कार sir.
खुप खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद आणि मनःपूर्वक आभार
GR. मिळाल्या बद्दल
🙏🏼...धन्यवाद
....जय हिंद sir
Sir अपणास विनंती कि, अपण दि.13.03.2024. GR. चि प्रत मिळावी नम्र विनंती
Video खाली लिंक दिलेली आहे तेथून डाऊनलोड करा
Background music मुळे आपण जे सांगत आहात ते समजत नाहीय.
1.5 guntha jaminiche na hoil ka
सर ग्रामीण साठी माहिती द्या की
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नियम काय आहे
दोन गुंठे जागा वर्ग दोनची जागा आहे ती वर्ग एक मध्ये करण्यासाठी काय प्रोसेस आहे.
सध्या तिथे घर बांधू शकतो का?
वर्ग २ चे वर्ग १ कसे करावे या विषयी व्हिडिओ आहे ते पहा, अगोदर वर्ग १ करा मग घर बांधा
Gola na aahe tya sathi video banva sir
किती मीटर अंतर हवे गावठाण पासून, rashtriya mahamarg pasun kiti antar hawe
गावठाण पासून २०० मीटर अंतर हवे हायवेचा काही संबंध नाही
@@MahitiAsaylachHavi काही ठिकाणी 500 मीटर आहे ते कसे,, आणी लोकसंख्या जास्त आहे तिथे ही नियम काही वेगळे आहेत ,,
तलाठ्यांचे घर कसं चालणार 😢😢😢
NA करण्यासाठी कोट्यवधी छापत होते 😢
अतिशय रटाळ video
Please guide a non agriculturalist how to buy agricultural land in Maharashtra
Not possible only farmers can buy land in Maharashtra
🎉
Are te music kashala
आम्हाला आमच्याकडील दोन एकर क्षेत्रात मंगल कार्यालय करण्यासाठी जमीन NA करावी लागेल का
नाही
हो करावी लागेल
सेम
मुझीक कशाला लावल
NA 45 चे काय
for God's sake.. please stop that background music
Remove baground music
विषयाला महत्व द्या.. संगीत कशाला लावले. संगीत कार्यक्रम आहे का फीचर फिल्म आहे का? फालतू चे नाटक
शेती जंगले संपणार