Ease of doing business फक्त भाषणात .. महसुल खातं तसेच पोलीस खात्यात सर्वसामान्य सज्जन जनतेला कपाळावर आठ्या येतात .. फक्त भाषणातच .. की हे सर्वसामान्यांचं सरकार... कुणी ही असो हाल आहेतच
NA GRs are available in folder. Just check link in description below video, you may seek access. There are many videos on this Chanel regarding NA procedure in detail. Please visit those videos.
नाही बरेच ठिकाणी लोक डोक्यावर बसून कायद्याने काम करून घेण्यावर भर देतात, त्यांच्या हिशेबा प्रमाणे नाही कायद्या प्रमाणे करा असा सर्वानी आग्रह धरायला हवा.. ......
कोण आहेत अधिकारी आपलीच मुले,भाऊ,मुली,बहीणी किंवा कुठल्यातरी नात्यातील लोक यांना आपणच भरमसाठ अपेक्षा ठेवून अशा ठिकाणी नोकरीला लावण्यासाठी काहीही करण्यास तयार असतो.थोडक्यात आपले काम अडले की आपल्याला नितीमत्ता वगैरे गोष्टी आठवतात.
Paise gya अनधिकृत बांध काम नियमित करा फक्त पार्किंग रोड रेसेर्व्हशन बगा तुमची गाडी रोड ला नको डेव्हलोपमेंट चार्जे बंद करा आयष्य भर टॅक्स घेता सतरा देवाच्या पाया पडा
Namaskar sir mazya वडिलांनी एक प्लॉट 1989 मध्ये पण ती जागा ulc under geli nantar म्हाडा नी aquire Kel pan tetyla rahisvashi त्यावर ताबा घेऊन राहत आहे आत्ता जवळपास म्हाडा नी आपला ताबा शोधली पण त्या पूर्ण जगेच 7/12 होत नाही त्या साठी काय करावे आणि आम्ही जे घेतले त्या मूळ मालकांना govt ni बहाल केलेल्या जागा विकत घेतली पण त्यांचा स्वतंत्र 7/12 आहे त्या hishyat अह्मी विकत घेतली त्या साठी काय करावे घेणारे माझे वडील आणि देणारे मृत झाले आत्ता त्या साठी काय करावे pls margdarshan karave
दांगट समेती सोबत आपण देखील लोकांचा विचार करणारे आहेत याचे समाधान आहे तुमचा मुळे सामान्य लोकांचा प्रश्न सोपे होतील . सर सरकारी वर्ग 2 चा रहिवाशी घरे हस्तांतरित करताना खूप त्रास होतो त्यासाठी काहीतरी करावं .कारण 30 वर्ष पासून ची घरे विक्री करून देखील नाव पूर्वीचा मालकाचे असतात आणि याचा फायदा घेऊन पुन्हा बेकायदा खरेदी विक्री होते .आणि घर खरेदीदार फसवले जतात यासाठी काहीतरी करा
पूर्व परवानगी घ्यावी लागते ही बाब घर खरेदी केले नतर समजले आपण फसवले गेलो हे समजल्या वर काहीतरी दिलासा दाएक काम झाले तर खरेदीदार वाचू शकतो नाहीतर काय करणार जीव देणार का याला वाचा फुटली पहिजे सर खूप लोक अडचणीत आहेत
10 varshakhali bill pass jaleli amlat(execution) yet nahit. Tahsildar collector yana fi e jalya pahijet. Tar ch lokshahi karmcharyamule nako vatu lagli
होऊ शकेल, अर्जावर सर्वांची सही घ्या. किंवा सर्वांच्या वतीने एकाने पॉवर ऑफ Attorney घेऊन करू शकता. अधिकारी सहकार्य करीत नसतील तर जिल्हाधिकारी साहेबाना भेटून तुमचे म्हणणे, किंवा तक्रार सांगा.
सर, आमच्या कडे वर्ग 1 ची शेत जमीन आहे. ती गावाच्या २०० मीटर आत येते. आणि तिला NA करायची आहे, तर आम्हाला green zone कसा काढता येईल, आणि जमिनीला NA कसं करता येईल. Please suggest.
Green zone काढणे ही प्रक्रिया बरीच कठीण आणि गुंतागुंतीची आहे. तुम्ही एकदा सहायक संचालक, नगर रचना जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात त्यांचे कार्यालयात जाऊन भेटा, तुमचा रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन पहा, सद्या ग्रीन झोन मध्ये कोणता वापर अनुज्ञेय आहे, ते विचारा. आणि ग्रीन झोन असल्यास तो बदलण्याची प्रक्रिया पण विचारून घ्या. आपले चॅनेल वर यावर एक दोन व्हिडिओ आहेत ते शोधा आणि पहा.
सर माझी 2014 ची 98चौरस मीटर ची खरेदी आहे त्याची 7/12 ला नोंद करण्यासाठी मी आता नगरपरिषद नगररचना विभागाचे नियमितीकरन करून घेतले आहे तर 7/12 ला नोंद करण्यासाठी काय करावे लागेल आणि त्यासाठी खर्च किती येईल
खरेदीखत नोंद करण्यासाठी सर्व कागदपत्र जोडून अर्ज द्यावा. कायद्याप्रमाणे फेरफार नोंद करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही त्यामुळे काहीही खर्च येत नाही. केवळ पाठपुरावा करावा लागेल.
जमीन तुमच्या ताब्यात आहे की कुळाच्या.? जर तुमच्या ताब्यात असेल आणि फक्त कुळाच नाव असेल तर ते कमी करून एन ए होईल ना....तहसील ऑफिस मध्ये सर्व कागदपत्र जोडून अर्ज द्या
MHADA चे प्लॉट तर निवासी बांधकामे करण्यासाठी एन ए असतात, तुम्हाला स्वतंत्र एन ए करण्याची मुळीच गरज पडायला नको. तुम्ही MHADA ऑफिसकडे चौकशी करून आदेश किंवा पत्र घेऊन बँकेला द्या ना.
Mala satbara maza navavar have ahe tar ky karave aamche June satbaravar sah hissedarmhanunlagale ahe pan aTa disat nahi tar ky karave ya baddal .ahiti kala Va
बहुतेक संगणकीकरण करताना चूक झाली असेल, असे बरेच लोकांचे बाबतीत घडले आहे. आपण जुना व नवीन 7/12 जोडून अर्ज करा, प्रथम तलाठी याना दाखवून तुमची अडचण सांगा ते मार्गदर्शन करतील आणि अर्ज तहसील ऑफिसला देऊन पोच घ्यावी , आणि तलाठी व तहसील ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी दुरुस्ती होईपर्यंत पाठपुरावा करावा.
Sir mi Punyat marunji nere chya border vr Nere/Nerhe gavamadhe madhe plot ghetla ahe. Ha group madhe 7-12 ahe. Plot cha sector no. Residential Zone madhe yeto map nusar. Mazya case madhe. Ha nirnay kasa useful ahe Kiva nahi.
@@pralhadkachare-legalliteracy manje ekatrit plot la NA chi garaj nahi asa ka? NA karun ghyava lagel ka gheta yeil ka. Banddkam parvana milel la grampanchayat madhun?
प्रथम झोन कोणता आहे ते पहा. तुम्हाला एन ए कशासाठी हवे आहे त्याची सरळ विकास परवानगी/बांधकाम परवानगी मिळते का पहा. या नवीन आदेशाप्रमाणे अशी परवानगी पाहून एन ए ची सनद दिली जाऊ शकते.
My land is under 200 mtr gavthan.NA challan paid.where to do division (watappatra)?and where to apply for Building permission. What about old houses in that land.Total area is 31 R in 4 brothers.please guide me.
1. First obtain NA sanad from Tahasildar office 2. Get a farfar entry done and see that it is updated on 7/12 extract by contacting Talathi. 3. Prepare your sub division and building plan and apply for building permission or renovation of existing structures...... 4. Check who gives building permission in your area, check where other people in your area are obtaining Building Permission. 5. Follow accordingly and once sub division between you is granted again go to Talathi with approved plan for entries of their name and area on ,7/12.l
Respected sir yesterday I saw maharshtra government pass new GR regarding celling land which given by Kalam 29A and what rule be followed for that new committee arange by government and your in that committee so we purchase such type of land by taking permission form collector and alredy paid 50% nazara now for these new GR we have to again payment 50 % nazarana It's too High defrance in pricing now we we madhe land jiryat to cultivative land its market value is increase now and government valuation also We have to pay 50 % more nazara it's not value for many sir so please think and make good desion for us Thank you
साहेब मी 2013 मधे ग्रामपंचयत हद्दीत माजी जमीन NA केली होती त्यात 10% ओपन स्पेस व् 10% ऐमिनिटि स्पेस मंजूर झाले होते ऐमिनिटि स्पेस ला त्या वेळ च्या तलठ्याने उतारा वर महाराष्ट्र शासन असे नाव दिसत आहे ते दुरुस्त करण्यासाठी काय करावे लागेल .
नमस्कार सर, NA PLOT LAYOUT मधील एका प्लॉट ची क प्रत साठी मोजणी अर्ज केला होता. आजूबाूच्या लागून असलेले प्लॉट ची क प्रत आहे. प्लॉटची मोजणी झाली पण प्लॉटची क प्रत अधिकारी देत नाहीत पुढील मार्गदर्शन करावे
नियोजन प्राधिकारी यांचेकडून मंजूर केले गेलेले ले आऊट (मंजूर रेखांकन) आहे का याची खात्री करा, एन ए झाले का पहा, निवासी झोन आहे का, कोणतेही आरक्षण नाही ना हे सर्व तपासून खात्री करून मग निर्णय घ्या.
मा. कोर्टनी वडलोपर्जीत जमिनीचे वाटप करून दोन ,तीन गुंठयाचे तुकड्यात वाटप केले जमीन नगर पालिका हद्दीत असून येलो झोन मध्ये आहे.ती नयमित बिगर शेती करण्यासाठी काय करावे लागेल..
७/१२ वर सर्व हिस्सेदारांची नावे व त्यांचे क्षेत्र नोंदले गेले असेल तर तहसीलदार यांचेकडून एन ए टॅक्स ठरवून घ्यावे, ते भरून चलन दाखवून एन ए सनद घ्यावी. यावर बरेच विडियो केलेले आहेत ते पाहून घ्यावेत.
एका कागदासाठी ऑफिस मधून 6महिने जर लागणार असतील तर कसे होणार काम शेवटी माणूस दमतो आणि आपल्या नशिबाला दोष देत बसतो नाद सोडतो ही परिस्थिती आहे मी स्वतः पहिली आहे 85इयर्स चे आजोबा नाव लागेल या आशेवर अजून वाट पाहतात त्यांची काय चूक😢
सर सिलिंग जमीन संदर्भात कलम२९ मधे बदल झाले पण वर्ग एक करण्यासाठी नजराणा किती भरावा व याचा परिपत्रक अजुन आले नाही कृपया मार्गदर्शन करावे काही नवीन माहिती आली आहे का?
Sir Gramin bhagat gao than madhil jagela jar rasta nasel tar ghar bhandhanyasti layout kadun na kel tar rasta milel ka sadar jageche property card v 8a aahe
नमस्कार सर, आपण महसूल अधिकारी यांचे मानसिकते बाबतीत खंत व्यक्त केली आहे. आणि ती रास्त आहे. माझे या बाबतीत एक आकलन आहे.स्थानिक प्राधिकारणाकडुन आराखडा मंजूर करण्यात आला की तो महसूल अधिकारी यांचे कडे आकारणी करीता येतो. ईथेच घोळ होतो. आकारणी करता प्राप्त प्रस्ताव NAP 34 खाली क्लासवारी ला घेतला जातो. जर एन् ऐ परवानगी देणे नाही तर हे हेड कशाला..... MLRC चे कलम १०८ च्या नंतर चा विचार करून प्रकरण नोंदविले (NAA...) की आपोआप फरक पडेल..... धन्यवाद...
सर कोर्ट डिग्री करून फ्लॉट घेतला आहे तयाची स्टँप ड्यूटी भरली आहे सातबारा नोंद केलेली आहे ले आऊट मंजूर आहे तर नगरपरिषद मध्ये नोंद करण्यासाठी काय करावे लागेल
त्यांचा समजुतीचा काहीतरी घोटाळा होत असावा, त्यांनी जर ले आऊट मंजूर केला असेल तर गुंठेवरीचा प्रश्नच उद्भवत नाही. तो मंजूर्वले आऊट जोडून तुम्ही प्लॉट विकू शकता. काही अडचण तर वाटत नाही.
ले आऊट साठी प्रथम भूमी अभिलेख कडून मोजणी केली जाते. नंतर certified engineer किंवा Architect कडून मोजणी नकाशाचे आधारे त्यात किती प्लॉट बसतील, रस्ते कसे सोडावे लागतील याचे रेखांकन तयार करावे लागते आणि ते नियोजन प्राधिकारी यांचेकडून मान्य करून घ्यावेवलागते.
Green zone मध्ये UDCPR प्रमाणे जे उपयोग/वापर अनुज्ञेय असतात त्यासाठी जर नियोजन प्राधिकरणाने दिलेल्या विकास परवानगी वरून एन ए सनद दिली शकेल. Visit this link and choose Agriculture zone www.google.com/search?client=ms-android-oneplus-terr1-rso3&sca_esv=4c52f5fd3cefc50d&sxsrf=ACQVn0-HgMBJZ52rBGKILqPNnOEkYH98Aw:1710430792596&q=UDCPR+2023&sa=X&ved=2ahUKEwiQzbiei_SEAxUJa2wGHXdeDr8Q1QJ6BAgvEAI&biw=412&bih=829&dpr=2.63
I think it is regarding closer of bhumidhari closs 2 holdings of Vidarbha region on the commencement of new rules and policy for converting bhumidhari class 2 to class 1.
मी माझे खरेदी जागेत तासगाव सिटी पासून दोन किलोमीटर अंतरावर शुभमंगल कार्यालय 30 गुंठे बांधकाम करीत आहे त्यासाठी जमीन NA करावी लागेल का..मार्गदर्शन करावे आणि आपला मोबाईल नंबर द्यावा.
तुम्ही बांधकाम परवानगी कुणाची घेतली ती दाखवून तुम्हाला तहसील मधून एन ए चलन घेऊन, एन ए कर भरून सनद करून घेता येईल. संपर्क करायचा असेल तर प्रथम मेल करा legalliteracy1@gmail.com
सर बांधकाम परवानगी साठी पी आर कार्ड ची आवश्यकता आहे का....माझ्या प्लॉट ची गुंठेवारी झालेली आहे...पण पी आर कार्ड नसल्यामुळे मला बांधकाम परवानगी मिळत नाही....कृपया मार्गदर्शन करावे
कलेक्टर एन ए जमिनीत ओपन स्पेस आणि सुविधा क्षेत्र असते त्यातील सुविधा क्षेत्राच ठेवण्याचा शासनाचा हेतू काय? आणि 10:14 मालकी कोणाची ?मूळ मालकाची ?की प्लॉट धारकांची?
सुविधा म्हणजे amenity spaces उदा . Garden, play ground, hospital, post office, primary school etc.हे त्या जमीन मालकाचे असते, ते नियोजन प्राधिकारी acquire करू शकतात किंवा जमीन मालकाला त्या प्रयोजनासाठी विकासाची परवानगी देऊ शकतात. त्याच्या अटी शर्ती त्या त्या नियोजन प्राधिकारी यांचे विकास नियमावलीत असतात. फक्त रस्ते वगैरे जे ओपन spaces असतात ते नियोजन प्राधिकारी यांचेकडे हस्तांतरित करायचे असतात.
NA असेल तर उत्तम, आर झोन असेल तर बांधकाम परवानगी दाखवून या नव्या परिपत्रकानुसार एन ए ची सनद मिळू शकेल. शक्यतो मंजूर ले आऊट असेल तिथे प्लॉट मिळाला तर पहा म्हणजे नोंदणी आणि फेरफार ,७/१२ नोंदीला अडचण येणार नाही.
Saheb Nagar palika madhe layout cha prakaran alyanantar.. 1.42B chya karvayisathi pratham prastav tahsildar kadhe pathvtat. 2.Joparyant to challan prapt hot nahi toparyant Layout la tatpurti manjuri det nahi..tyamule prakaran thambun rahto.. Tari Ya circular mule direct 1st step skip karun direct tatpurti manjuri deun ..toh nakashach area calculation la mahsul madhe pathvla tar chalel ka ?? Hyamule time vach naar aahe
ज्यामुळे air, water, soil , noise pollution होते असा वापर करता येत नाही. काही एन ए वापर करता येतात, मात्र हे तुम्हाला तुमचे नियोजन प्राधिकरनाकडेच कळू शकेल.
इतकी सुलभ प्रक्रिया शासनाने घालून दिल्यानंतरही कुणी याशिवाय जास्त एन ओ सी आना असे सांगत असेल तर त्यांचे समजुतीचा घोटाळा आहे असे समजावे. केवळ आणि केवळ वर्ग 2 जमीन असेल तरच फक्त जिल्हाधिकारी यांचेकडून नजराणा भरून एक परवानगी किंवा एन ओ सी आवश्यक असते. वर्ग १ जमिनीचे बाबतीत ७/१२, झोन दाखला किंवा बांधकाम परवानगी इतकाच पुरावा हवा असतो.
शक्यतो फक्त प्रीमियम मेंबर महिन्यातून एकदा बोलू शकतात. आपण मेंबर आहात का पाहून घ्या आणि apala प्रश्न थोडक्यात लिहून legalliteracy1@gmail.com वर मेल करा.
सर खूप उत्तम माहीती तुम्ही लोकांना देता, पण काही शासकीय लोकच जर एकाद्या वेक्तीला त्रास घ्याच म्हटलं की ते दिल्या शिवाय राहत नाही. मी वरील सर्व नियम पळून देखील मला वडगाव नगर पालिका (हातकणंगले कोल्हापूर) यांनी आज तागायत 2 वर्षे मला NA परमिशन दिले नाही., वारोवर विनंती करून देखील माझी दखल त्यानी घेतली नाही म्हणून मी RTI देखील दिला. विकीला मार्फत नोटीस ही दिली पण हे लोक त्याला ही दाद देत नाही एक सर्व सामान्य नागरिकाने कोना कडे जायचे हा आता मोठा प्रश्न आहे ??
हे खूप दुर्दैवी आहे. तरी पण धीर धरा. हेबनविन परीपत्रक दाखवा. तिथल्या वरिष्ठांना भेटा, त्यांची काही तांत्रिक अथवा कायदेशीर अडचण आहे का ते पहा, समजून घ्या. मुद्दाम कुणी त्रास देत असेल तर त्या विरुद्ध दाद मागा. जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज देऊन, जिल्हा लोकशाही दिन बैठकीत जिल्हाधिकारी या सर्वांना बोलावून समक्ष विचारू शकतात असा विलंब का लावतात म्हणून.
मोजणी नकाशा मध्ये भूमिअभिलेख विभागाने दोन बाजूने 9 मीटर रस्ता दाखविला आहे , असे असताना या जमिनी साठी स्वतंत्र पोहच रस्ता नाही या कारणांमुळे नगरपालिका रेखांकन मंजूर करत नाही. सदर जमीन गावठाणास लागुन 50 मीटर अंतरावर आहे.
Landlocked plot म्हणतात याला. पण नगरपालिकेने काहीतरी मार्ग काढला पाहिजे यावर. Indian Easement Act चे कलम १३ प्रमाणे इतर कोणताच रस्ता नसेल तर शेजारचे प्लॉट मधून ease of necessity म्हणून रस्ता दिला जाऊ शकतो. महापालिका क्षेत्रात असे landlocked plot चे खूप प्रकार घडतात. तुम्ही नगरपालिकेच्या मागे लागा, CO ला भेटा, जागेवर नेऊन दाखवा, नसेल तर दिवाणी न्यायालयात जा. असे प्रकार अपवादात्मक असतात.
झोन निवासी, वाणिज्य किंवा औद्योगिक असेल तर एन ए लगेच मिळेल. शेती झोन असेल तर तुम्हाला नगर रचना विभागाकडे कोणते वापर अनुज्ञेय आहेत ते तपासून पहा. नॉर्मली शेतीमध्ये परवानगी घेऊन शेतघर (फॉर्म हाऊस) बांधता येते, त्यासाठी एन ए करण्याची व एन ए टॅक्स भरण्याची गरज नसते. इतर वापरासाठी वरील प्रमाणे चौकशी करा.
ऐसे कितने परिपत्रक आएंगे और जाएंगे, पण जी सोय जुन्या कायद्यात होती तीच चांगली होती, उलट ह्या इज ऑफ दुइंग बिजनेस च्या नावाखाली सर्वत्र गोंधळ निर्माण केला आहे. ज्याने सोसले आहे तो हे सर्व जाणितो!
खरे आहे, तुम्ही अनुभवलय, त्रास सहन केलाय, तो इतर सर्वांना होऊ नये यासाठी सर्वत्र चालते तशी ही उत्क्रांतीची प्रक्रियाच आहे. सर्व बदलंन आणि सुलभ करणं शक्य असते पण व्यवस्थेत काम करणारी जी मानसिकता असते ती लोकाभिमुख करण, ती सुलभ करणं खूप अवघड आहे. ती जर का लोकाभिमुख झाली तर जुनी पद्धत असो की नवी पद्धत असो लोकांची कामे विनाविलंब होतील. शासनाचा हा सर्व खटाटोप तुम्ही म्हणता तसा व्यर्थ जातोय, खरे आहे.
व्हेरी गुड सर आपण असेच सामान्य माणसाला मदत होईल असे करत राहावे हीं विनंती आहे धन्यवाद
Ease of doing business फक्त भाषणात .. महसुल खातं तसेच पोलीस खात्यात सर्वसामान्य सज्जन जनतेला कपाळावर आठ्या येतात ..
फक्त भाषणातच .. की हे सर्वसामान्यांचं सरकार... कुणी ही असो हाल आहेतच
खुप खुप छान माहिती दिल्या बदल 🙏🏼..धन्यवाद
साहेब , खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद
Thanks for your help
जो शासकीय अधिकारी शासन परीपतकाची पालन करीत नसेल तर त्याला सेवेतुन कायमचे कमी करावे
काही लोकांना शेती ,जागा नाही ,त्यांना जागा, शेती घेयाची असते अशा लोकांना शेतकरी दाखले लागतात,तर सरकारने ही अट काढावी या साठी सरकारने G R काढावे
सर माझी २० गुंठे जागा आहे ग्रामपंचायत हद्दीत,मला फार्म हाऊस करायचे आहे, जमीन येणे करण्याची गरज आहे का??
Very nice Information SIR, THANKU.
excellent. information...sir
मा सर
खुप उपयुक्त माहिती
सर मी तुमचा खूप आभारी आहे 🙏🙏
सर खूप महत्वाची माहिती दिली
छान माहिती व मार्गदर्शन केले 🙏🙏
सर... आपण अकृषिक परवानगी बाबत शासन निर्णयाची पीडीएफ पाठविल्याबद्दल धन्यवाद.
Sir please display latest GR regarding NA ,Thanks for your valuable help for common citizen if possible highlights required laws of NA
NA GRs are available in folder. Just check link in description below video, you may seek access. There are many videos on this Chanel regarding NA procedure in detail. Please visit those videos.
🙏🏼नमस्कार sir
Very nice sir ji
Sir खूप चांगल होईल NA बंद झालं तर.. तहसीलदार व त्यांच्या एजंट चा नुसता सुळसुळाट झालंय..
सनदं घेऊन खरेदि पत्र होईल का???
साहेब कितीही शासन निर्णय दाखवले तरी महसूल अधिकारी म्हणतात आमच्या हिशोबाने करावा लागेल
नाही बरेच ठिकाणी लोक डोक्यावर बसून कायद्याने काम करून घेण्यावर भर देतात, त्यांच्या हिशेबा प्रमाणे नाही कायद्या प्रमाणे करा असा सर्वानी आग्रह धरायला हवा.. ......
कोण आहेत अधिकारी आपलीच मुले,भाऊ,मुली,बहीणी किंवा कुठल्यातरी नात्यातील लोक यांना आपणच भरमसाठ अपेक्षा ठेवून अशा ठिकाणी नोकरीला लावण्यासाठी काहीही करण्यास तयार असतो.थोडक्यात आपले काम अडले की आपल्याला नितीमत्ता वगैरे गोष्टी आठवतात.
अन्य राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे रचनात्मक सुधारणा, वास्तुशास्त्र आर्किटेक्चर मधील आधुनिक मार्गदर्शन उपलब्ध होत नसल्याने दिशाहीन शहरीकरण होत आहे.
वर्ग दोन जमीन नजराणा भरून वर्ग एक झाली तरी पण एन ए परवानगी ची गरज असते का? वर परत एन ए साठी नजराणा भरावा लागतो का
या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत.
Paise gya अनधिकृत बांध काम नियमित करा फक्त पार्किंग रोड रेसेर्व्हशन बगा तुमची गाडी रोड ला नको डेव्हलोपमेंट चार्जे बंद करा आयष्य भर टॅक्स घेता सतरा देवाच्या पाया पडा
Namaskar sir mazya वडिलांनी एक प्लॉट 1989 मध्ये पण ती जागा ulc under geli nantar म्हाडा नी aquire Kel pan tetyla rahisvashi त्यावर ताबा घेऊन राहत आहे आत्ता जवळपास म्हाडा नी आपला ताबा शोधली पण त्या पूर्ण जगेच 7/12 होत नाही त्या साठी काय करावे आणि आम्ही जे घेतले त्या मूळ मालकांना govt ni बहाल केलेल्या जागा विकत घेतली पण त्यांचा स्वतंत्र 7/12 आहे त्या hishyat अह्मी विकत घेतली त्या साठी काय करावे घेणारे माझे वडील आणि देणारे मृत झाले आत्ता त्या साठी काय करावे pls margdarshan karave
नवीशर्त व जुनी शर्तीच्या जमीनी व त्यावर व्यवहारावेळी भला मोठा लागतो पट याचा अर्थ पुर्ण माहीती पर व्हिडिओ बनवा
छान माहीती दिली .
दांगट समेती सोबत आपण देखील लोकांचा विचार करणारे आहेत याचे समाधान आहे तुमचा मुळे सामान्य लोकांचा प्रश्न सोपे होतील . सर सरकारी वर्ग 2 चा रहिवाशी घरे हस्तांतरित करताना खूप त्रास होतो त्यासाठी काहीतरी करावं .कारण 30 वर्ष पासून ची घरे विक्री करून देखील नाव पूर्वीचा मालकाचे असतात आणि याचा फायदा घेऊन पुन्हा बेकायदा खरेदी विक्री होते .आणि घर खरेदीदार फसवले जतात यासाठी काहीतरी करा
पूर्वपरवानगी घेऊन खरेदी विक्री केली तर नोंद होते. शर्त भंग झाल्यावर हे नोंदी करणारे घाबरतात, भीतीपोटी काहीच करीत नाहीत असे दिसते.
पूर्व परवानगी घ्यावी लागते ही बाब घर खरेदी केले नतर समजले आपण फसवले गेलो हे समजल्या वर काहीतरी दिलासा दाएक काम झाले तर खरेदीदार वाचू शकतो नाहीतर काय करणार जीव देणार का याला वाचा फुटली पहिजे सर खूप लोक अडचणीत आहेत
3 guntha sheti la badhkam parvangi bhetel ka sir
10 varshakhali bill pass jaleli amlat(execution) yet nahit. Tahsildar collector yana fi e jalya pahijet. Tar ch lokshahi karmcharyamule nako vatu lagli
दुर्दैवाने आपण बोलता ते खरे आहे.
बेकायदेशीर अनाधिकृत बांधकामे वाढीला महसूल व बांधकाम विभागाचे व सरकारी मोजणी विकासाचे त्रास दायक कायदे आहेत
Yellow zhone madhil 55 gunthe samaik ksetra 40 lokanche aahe to purn gat yene karnyasathi noc lagtil ka yene hoil ka aadhikari sahakarya karat nastil tar kuthe jave
होऊ शकेल, अर्जावर सर्वांची सही घ्या. किंवा सर्वांच्या वतीने एकाने पॉवर ऑफ Attorney घेऊन करू शकता. अधिकारी सहकार्य करीत नसतील तर जिल्हाधिकारी साहेबाना भेटून तुमचे म्हणणे, किंवा तक्रार सांगा.
Siling jamin che vinamulya rupantr karne sathi gr ch kahi update aahe kasir
नाही अजुन
सर, आमच्या कडे वर्ग 1 ची शेत जमीन आहे. ती गावाच्या २०० मीटर आत येते. आणि तिला NA करायची आहे, तर आम्हाला green zone कसा काढता येईल, आणि जमिनीला NA कसं करता येईल. Please suggest.
Green zone काढणे ही प्रक्रिया बरीच कठीण आणि गुंतागुंतीची आहे. तुम्ही एकदा सहायक संचालक, नगर रचना जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात त्यांचे कार्यालयात जाऊन भेटा, तुमचा रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन पहा, सद्या ग्रीन झोन मध्ये कोणता वापर अनुज्ञेय आहे, ते विचारा. आणि ग्रीन झोन असल्यास तो बदलण्याची प्रक्रिया पण विचारून घ्या. आपले चॅनेल वर यावर एक दोन व्हिडिओ आहेत ते शोधा आणि पहा.
Good information
छान माहिती
सर जी , अनरजीस्ट्रर चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनीचे अकृषक करण्यास काय करावे लागेल ❤
सर माझी 2014 ची 98चौरस मीटर ची खरेदी आहे त्याची 7/12 ला नोंद करण्यासाठी मी आता नगरपरिषद नगररचना विभागाचे नियमितीकरन करून घेतले आहे तर 7/12 ला नोंद करण्यासाठी काय करावे लागेल आणि त्यासाठी खर्च किती येईल
खरेदीखत नोंद करण्यासाठी सर्व कागदपत्र जोडून अर्ज द्यावा. कायद्याप्रमाणे फेरफार नोंद करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही त्यामुळे काहीही खर्च येत नाही. केवळ पाठपुरावा करावा लागेल.
@@pralhadkachare-legalliteracy सर मग तलाठी कार्यालयातील कर्मचारी वीस - पंचवीस हजार रुपये लागतात म्हणून सांगतात
सर सातबारावर संरक्षित कुळ असेल तर NA करता येत नाही का ? कुळाची जमिन 7/12 मधे नाही फक्त नाव आहे इतर हकामध्ये.
जमीन तुमच्या ताब्यात आहे की कुळाच्या.? जर तुमच्या ताब्यात असेल आणि फक्त कुळाच नाव असेल तर ते कमी करून एन ए होईल ना....तहसील ऑफिस मध्ये सर्व कागदपत्र जोडून अर्ज द्या
हो सर तहसील मधे अर्ज केला आहे पण कुळाचे वारस नाव काढण्याची परवानगी देत नाहीत. तर काय करावे ?@@pralhadkachare-legalliteracy
Bhogavata 2 to bhogavata 1.. what is procedure. What are fees?
सर तीन फूट.खोली पाइप लाईन साठी कोणाची परवानगी घेणे अवशक् आहे का ? pls.reply me
स्वतःच्या जमिनीत असेल तर कुणाची परवानगी लागणार नाही.
म्हाडा मध्ये फ्लॅट घेतला आहे आणि अग्रीमेंट ऑफ सेल पण झाले आहे पण N A ऑर्डर नसल्यामुळे राष्ट्रीय बँकेत कर्ज होईना. काय करावे लागेल.
MHADA चे प्लॉट तर निवासी बांधकामे करण्यासाठी एन ए असतात, तुम्हाला स्वतंत्र एन ए करण्याची मुळीच गरज पडायला नको. तुम्ही MHADA ऑफिसकडे चौकशी करून आदेश किंवा पत्र घेऊन बँकेला द्या ना.
बँकेने टायटल सर्च ज्या वकीलाकडे दिला आहे त्यांनीच मागणी केली आहे .
Mala satbara maza navavar have ahe tar ky karave aamche June satbaravar sah hissedarmhanunlagale ahe pan aTa disat nahi tar ky karave ya baddal .ahiti kala Va
बहुतेक संगणकीकरण करताना चूक झाली असेल, असे बरेच लोकांचे बाबतीत घडले आहे. आपण जुना व नवीन 7/12 जोडून अर्ज करा, प्रथम तलाठी याना दाखवून तुमची अडचण सांगा ते मार्गदर्शन करतील आणि अर्ज तहसील ऑफिसला देऊन पोच घ्यावी , आणि तलाठी व तहसील ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी दुरुस्ती होईपर्यंत पाठपुरावा करावा.
Sir mi Punyat marunji nere chya border vr Nere/Nerhe gavamadhe madhe plot ghetla ahe. Ha group madhe 7-12 ahe. Plot cha sector no. Residential Zone madhe yeto map nusar.
Mazya case madhe. Ha nirnay kasa useful ahe Kiva nahi.
एकत्रित प्लॉट
@@pralhadkachare-legalliteracy manje ekatrit plot la NA chi garaj nahi asa ka?
NA karun ghyava lagel ka gheta yeil ka. Banddkam parvana milel la grampanchayat madhun?
Sir maza plot na45 cha ghetla hota 2009 mdhe to mala vikaycha tr na 44 pramane price yeil ka mazya bajulach na44 aahe
हो यायला पाहिजे
Sir 3 guntha sheti sathi hi gava pasun 200 meter chya haddit aahe bandhakam parvangi konakde ghyavi lagel nagar rachana office la ki tasil office l
तहसील ऑफिस
Sir pdf send kelyabaddal dhanyawad sir 😊
Sir gr palan hot nahi tychi complete kuthe karavi
Sir garmpchyt madhe shet ahe sir amla NA karcha ahe pn 3 gunte yane hot nahi mant ahe sir tr ky Kara lagel amcha shet 1 kilo mitar ahe sir gava javdun
प्रथम झोन कोणता आहे ते पहा. तुम्हाला एन ए कशासाठी हवे आहे त्याची सरळ विकास परवानगी/बांधकाम परवानगी मिळते का पहा. या नवीन आदेशाप्रमाणे अशी परवानगी पाहून एन ए ची सनद दिली जाऊ शकते.
Sir tumch nmbr midel ka sir please
Sir namaskar shetichya kadela 1 guntha jagewar patryache shed bandhale aahe talathi yani notice paishe bharnyachi notice pathvili aahe.adhikrut aahe ka please refered
My land is under 200 mtr gavthan.NA challan paid.where to do division (watappatra)?and where to apply for Building permission. What about old houses in that land.Total area is 31 R in 4 brothers.please guide me.
1. First obtain NA sanad from Tahasildar office
2. Get a farfar entry done and see that it is updated on 7/12 extract by contacting Talathi.
3. Prepare your sub division and building plan and apply for building permission or renovation of existing structures......
4. Check who gives building permission in your area, check where other people in your area are obtaining Building Permission.
5. Follow accordingly and once sub division between you is granted again go to Talathi with approved plan for entries of their name and area on ,7/12.l
सर ग्रामपचायत मध्ये 11 लोक मिळुन फ्लाँट घेतला आहे 7/12 देखील झाला आहे .
घर बाधकाम करायचे असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागेल का सर
तिथे ग्रामपंचायत बांधकाम परवानगी देते का पहा, नसल्यास जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल.
धन्यवाद 🙏🙏🙏
Respected sir yesterday I saw maharshtra government pass new GR regarding celling land which given by Kalam 29A and what rule be followed for that new committee arange by government and your in that committee so we purchase such type of land by taking permission form collector and alredy paid 50% nazara now for these new GR we have to again payment 50 % nazarana
It's too High defrance in pricing now we we madhe land jiryat to cultivative land its market value is increase now and government valuation also
We have to pay 50 % more nazara it's not value for many sir so please think and make good desion for us
Thank you
माझी जमीन नगरपंचायत हद्दीमध्ये येल्लो झोन च्या हद्दीपासून 200 मीटर च्या आत मध्ये आहे तरी त्यास एन ए ची गरज लागेल का?
हो एन ए ची सनद घ्यावी लागेल
Yellow zhone madhil 1 guntha jaminivar bandhkam parvangi gheun yene tax bharun tya jagechi kharedi hoil ka
हो बांधकाम परवानगी मिळाली तर एन ए सनद मिळेल आणि बांधकाम परवानगी किंवा सनद जोडून खरेदी विक्री होऊ शकेल
साहेब मी 2013 मधे ग्रामपंचयत हद्दीत माजी जमीन NA केली होती त्यात 10% ओपन स्पेस व् 10% ऐमिनिटि स्पेस मंजूर झाले होते ऐमिनिटि स्पेस ला त्या वेळ च्या तलठ्याने उतारा वर महाराष्ट्र शासन असे नाव दिसत आहे ते दुरुस्त करण्यासाठी काय करावे लागेल .
first please mail to : legalliteracy1@gmail.com
Sir शेत जमिनीचे 3 गुंठे जागा विना na विकू शकतो का ..?
नाही
नमस्कार सर,
NA PLOT LAYOUT मधील एका प्लॉट ची क प्रत साठी मोजणी अर्ज केला होता.
आजूबाूच्या लागून असलेले प्लॉट ची क प्रत आहे.
प्लॉटची मोजणी झाली पण
प्लॉटची क प्रत अधिकारी देत नाहीत
पुढील मार्गदर्शन करावे
मोजणी झाली असेल तर क प्रत द्यायलाच पाहिजे, पाठपुरावा करा, हवं तर तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटा, यात काही अडचण दिसत नाही.
सर मी गुंठेवारी झालेला दोन गुंठे जमीन घेत आहे माझं 7/12मध्ये आणि ले आउट मध्ये नावं दिसेल का, लवकर रिप्लाय द्यावा
नियोजन प्राधिकारी यांचेकडून मंजूर केले गेलेले ले आऊट (मंजूर रेखांकन) आहे का याची खात्री करा, एन ए झाले का पहा, निवासी झोन आहे का, कोणतेही आरक्षण नाही ना हे सर्व तपासून खात्री करून मग निर्णय घ्या.
मा. कोर्टनी वडलोपर्जीत जमिनीचे वाटप करून दोन ,तीन गुंठयाचे तुकड्यात वाटप केले जमीन नगर पालिका हद्दीत असून येलो झोन मध्ये आहे.ती नयमित बिगर शेती करण्यासाठी काय करावे लागेल..
७/१२ वर सर्व हिस्सेदारांची नावे व त्यांचे क्षेत्र नोंदले गेले असेल तर तहसीलदार यांचेकडून एन ए टॅक्स ठरवून घ्यावे, ते भरून चलन दाखवून एन ए सनद घ्यावी. यावर बरेच विडियो केलेले आहेत ते पाहून घ्यावेत.
सर,एन ए परवानगी मिळण्यासाठी 7/12वरील सहधारकांच्या संमतीपत्राची आवश्यकता बद्दल माहिती द्यावी.
Sir link madde access midala nahi tumhi pl. Mala mail karu shkal ka? 13 march cha pariptrk.
एका कागदासाठी ऑफिस मधून 6महिने जर लागणार असतील तर कसे होणार काम शेवटी माणूस दमतो आणि आपल्या नशिबाला दोष देत बसतो नाद सोडतो ही परिस्थिती आहे मी स्वतः पहिली आहे 85इयर्स चे आजोबा नाव लागेल या आशेवर अजून वाट पाहतात त्यांची काय चूक😢
दलाल लावले जातात अशा कामा साठी,मगच ही कामे होतात.
मला वाटत नाही सर एवढ्या लवकर होईल
सर सिलिंग जमीन संदर्भात कलम२९ मधे बदल झाले पण वर्ग एक करण्यासाठी नजराणा किती भरावा व याचा परिपत्रक अजुन आले नाही कृपया मार्गदर्शन करावे काही नवीन माहिती आली आहे का?
शासन काढेल नवीन परिपत्रक लवकरच
Mothya pramanat corporation madhil aani TP TILR madhil Bhrastachar mule nailajane madhyam vargiy lok bekayadeshir bandhkam karit aahe
Good information but unable to access the document
सर गुंठेवारी बीड जिल्ह्यात चालू नाही अजून
16 मार्च 2024 ला महाराष्ट्र शासनाने एक सिलिंग जमीन बद्दल जीआर काढला आहे त्याबद्दल माहिती द्यावी व समजून सांगावे 🙏🙏🙏
तो समिती नेमल्याबाबत आहे. त्यात वेगळे आदेश नाहीत.
Home loan ghetana bank plot na ahe ka vicharat na nasel tar home loan det nahit
तहसीलदार यांचेकडून एन ए सनद घेऊन दाखल करा तुमच्या लोन केसमध्ये
Sir Gramin bhagat gao than madhil jagela jar rasta nasel tar ghar bhandhanyasti layout kadun na kel tar rasta milel ka sadar jageche property card v 8a aahe
गावठाणात असेल तर मुश्किल वाटते ..
@@pralhadkachare-legalliteracy thank you sir
@@pralhadkachare-legalliteracy Sir gao than madhe rasta milawanyasati gharasati kahi kayadheshir marg aahe ka
नमस्कार सर, आपण महसूल अधिकारी यांचे मानसिकते बाबतीत खंत व्यक्त केली आहे. आणि ती रास्त आहे.
माझे या बाबतीत एक आकलन आहे.स्थानिक प्राधिकारणाकडुन आराखडा मंजूर करण्यात आला की तो महसूल अधिकारी यांचे कडे आकारणी करीता येतो.
ईथेच घोळ होतो. आकारणी करता प्राप्त प्रस्ताव NAP 34 खाली क्लासवारी ला घेतला जातो.
जर एन् ऐ परवानगी देणे नाही तर हे हेड कशाला.....
MLRC चे कलम १०८ च्या नंतर चा विचार करून प्रकरण नोंदविले (NAA...) की आपोआप फरक पडेल.....
धन्यवाद...
सर कोर्ट डिग्री करून फ्लॉट घेतला आहे तयाची स्टँप ड्यूटी भरली आहे सातबारा नोंद केलेली आहे ले आऊट मंजूर आहे तर नगरपरिषद मध्ये नोंद करण्यासाठी काय करावे लागेल
ले आऊट तर नगर परिषदेनेच मंजूर केला असेल ना ? त्या मंजुरीचे वेळी आपोआप नोंद होते तिथे.
@@pralhadkachare-legalliteracy नगररचनाकार यांनी मंजूर केलेला आहे
नगरपरिषद मध्ये गेलो ते म्हणतात गूठेवारी करावी लागते
त्यांचा समजुतीचा काहीतरी घोटाळा होत असावा, त्यांनी जर ले आऊट मंजूर केला असेल तर गुंठेवरीचा प्रश्नच उद्भवत नाही. तो मंजूर्वले आऊट जोडून तुम्ही प्लॉट विकू शकता. काही अडचण तर वाटत नाही.
Sir layout म्हणजे मोजणी कोणाकडून करून घ्यावी, bhumiabilekh शिवाय layout kela tar chalel ka, plz guid sir
ले आऊट साठी प्रथम भूमी अभिलेख कडून मोजणी केली जाते. नंतर certified engineer किंवा Architect कडून मोजणी नकाशाचे आधारे त्यात किती प्लॉट बसतील, रस्ते कसे सोडावे लागतील याचे रेखांकन तयार करावे लागते आणि ते नियोजन प्राधिकारी यांचेकडून मान्य करून घ्यावेवलागते.
अत्यंत महत्वाचा निर्णय , एक विचारू इच्छितो की वर्ग 1 च्या जमिनी ग्रीन झोन मध्ये असेल तरी एन ए ची गरज नाही का🤔
Green zone मध्ये UDCPR प्रमाणे जे उपयोग/वापर अनुज्ञेय असतात त्यासाठी जर नियोजन प्राधिकरणाने दिलेल्या विकास परवानगी वरून एन ए सनद दिली शकेल.
Visit this link and choose Agriculture zone
www.google.com/search?client=ms-android-oneplus-terr1-rso3&sca_esv=4c52f5fd3cefc50d&sxsrf=ACQVn0-HgMBJZ52rBGKILqPNnOEkYH98Aw:1710430792596&q=UDCPR+2023&sa=X&ved=2ahUKEwiQzbiei_SEAxUJa2wGHXdeDr8Q1QJ6BAgvEAI&biw=412&bih=829&dpr=2.63
good evening dear sir,
Please clarification regarding to sec 246A of mLRC 1966
I think it is regarding closer of bhumidhari closs 2 holdings of Vidarbha region on the commencement of new rules and policy for converting bhumidhari class 2 to class 1.
जुन्या बांधकामाचे काय ?
तुकडेबंदीच्या समीतीचा अहवाल शासनास प्राप्त झाला काय साहेब कृपया उत्तर द्या साहेब
नाही
@@pralhadkachare-legalliteracy कधी प्राप्त होणार अहवाल साहेब
❤
मी माझे खरेदी जागेत तासगाव सिटी पासून दोन किलोमीटर अंतरावर शुभमंगल कार्यालय 30 गुंठे बांधकाम करीत आहे त्यासाठी जमीन NA करावी लागेल का..मार्गदर्शन करावे आणि आपला मोबाईल नंबर द्यावा.
तुम्ही बांधकाम परवानगी कुणाची घेतली ती दाखवून तुम्हाला तहसील मधून एन ए चलन घेऊन, एन ए कर भरून सनद करून घेता येईल. संपर्क करायचा असेल तर प्रथम मेल करा legalliteracy1@gmail.com
@@pralhadkachare-legalliteracy तहसीलदार कडे चलन भरून परवानगी घेतलेली आहे
त्याशिवाय पैसे कसे खावयास मिळणार
सर बांधकाम परवानगी साठी पी आर कार्ड ची आवश्यकता आहे का....माझ्या प्लॉट ची गुंठेवारी झालेली आहे...पण पी आर कार्ड नसल्यामुळे मला बांधकाम परवानगी मिळत नाही....कृपया मार्गदर्शन करावे
P आर कार्ड नसेल तर ७/१२ असेल ना, दोन्हीपैकी काहीतरी पाहिजे ना मालकीचा पुरावा म्हणून.
Very nicely explained. How can i speak to you?
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नियम वेगळे आहेत का?
नाही, राज्यभर सर्वत्र सारखेच नियम आहेत.
हा नियम आता लागू करण्यात आला आहे का आता जर बांधकाम परवानगी घेतली तर मग na सनद मिळू शकते का आणि कोणाकडे मिळू शकते
कलेक्टर एन ए जमिनीत ओपन स्पेस आणि सुविधा क्षेत्र असते त्यातील सुविधा क्षेत्राच ठेवण्याचा शासनाचा हेतू काय? आणि 10:14 मालकी कोणाची ?मूळ मालकाची ?की प्लॉट धारकांची?
सुविधा म्हणजे amenity spaces उदा . Garden, play ground, hospital, post office, primary school etc.हे त्या जमीन मालकाचे असते, ते नियोजन प्राधिकारी acquire करू शकतात किंवा जमीन मालकाला त्या प्रयोजनासाठी विकासाची परवानगी देऊ शकतात. त्याच्या अटी शर्ती त्या त्या नियोजन प्राधिकारी यांचे विकास नियमावलीत असतात. फक्त रस्ते वगैरे जे ओपन spaces असतात ते नियोजन प्राधिकारी यांचेकडे हस्तांतरित करायचे असतात.
@@pralhadkachare-legalliteracy Thanks Sir 👌🙏🙏
Sir mala plot gheych ahe ...NA ghevu ki R Zone
NA असेल तर उत्तम, आर झोन असेल तर बांधकाम परवानगी दाखवून या नव्या परिपत्रकानुसार एन ए ची सनद मिळू शकेल. शक्यतो मंजूर ले आऊट असेल तिथे प्लॉट मिळाला तर पहा म्हणजे नोंदणी आणि फेरफार ,७/१२ नोंदीला अडचण येणार नाही.
Na नसेल लेआऊट मंजूर नसेल तर बांधकाम परवानगी मिळत नाही विकास आराखडा मंजूर असूनही काय करावे
Saheb Nagar palika madhe layout cha prakaran alyanantar..
1.42B chya karvayisathi pratham prastav tahsildar kadhe pathvtat.
2.Joparyant to challan prapt hot nahi toparyant Layout la tatpurti manjuri det nahi..tyamule prakaran thambun rahto..
Tari Ya circular mule direct 1st step skip karun direct tatpurti manjuri deun ..toh nakashach area calculation la mahsul madhe pathvla tar chalel ka ?? Hyamule time vach naar aahe
आता या परिपत्रकानुसार तुम्ही सरळ ले आऊट मंजूर करून घ्यावा, त्यानंतर एन ए टॅक्स भरून सनद घ्या, आता फार सुलभ झलेवसे दिसते.
Sir eco zone madhale sketrat NA karata yete ka
Varg 1 chi jamin ahe agadi rastya kadela ahe please sir margdarshan kara kinva video kara
ज्यामुळे air, water, soil , noise pollution होते असा वापर करता येत नाही. काही एन ए वापर करता येतात, मात्र हे तुम्हाला तुमचे नियोजन प्राधिकरनाकडेच कळू शकेल.
@@pralhadkachare-legalliteracy ok sir thanks
हे जरी खरे असले तरी सर्व नो ऑब्जेकशन सर्टिफिकेट मागतात
इतकी सुलभ प्रक्रिया शासनाने घालून दिल्यानंतरही कुणी याशिवाय जास्त एन ओ सी आना असे सांगत असेल तर त्यांचे समजुतीचा घोटाळा आहे असे समजावे. केवळ आणि केवळ वर्ग 2 जमीन असेल तरच फक्त जिल्हाधिकारी यांचेकडून नजराणा भरून एक परवानगी किंवा एन ओ सी आवश्यक असते. वर्ग १ जमिनीचे बाबतीत ७/१२, झोन दाखला किंवा बांधकाम परवानगी इतकाच पुरावा हवा असतो.
सर आपल्या सोबत सविस्तर माहिती पाहिजे त्यासाठी मोबाईल नंबर पाहिजे.
आपण मुंबईत असाल तर प्रत्यक्ष भेट होईल का
मी पुण्यात असतो. प्रथम या मे संपर्क करू शकता legalliteracy1@gmail.com
आपला कायदेशीर सल्ला हवा आहे सर,मोबाईल नंबर मिळेल काय ?
शक्यतो फक्त प्रीमियम मेंबर महिन्यातून एकदा बोलू शकतात. आपण मेंबर आहात का पाहून घ्या आणि apala प्रश्न थोडक्यात लिहून legalliteracy1@gmail.com वर मेल करा.
सर खूप उत्तम माहीती तुम्ही लोकांना देता, पण काही शासकीय लोकच जर एकाद्या वेक्तीला त्रास घ्याच म्हटलं की ते दिल्या शिवाय राहत नाही. मी वरील सर्व नियम पळून देखील मला वडगाव नगर पालिका (हातकणंगले कोल्हापूर) यांनी आज तागायत 2 वर्षे मला NA परमिशन दिले नाही., वारोवर विनंती करून देखील माझी दखल त्यानी घेतली नाही म्हणून मी RTI देखील दिला. विकीला मार्फत नोटीस ही दिली पण हे लोक त्याला ही दाद देत नाही एक सर्व सामान्य नागरिकाने कोना कडे जायचे हा आता मोठा प्रश्न आहे ??
हे खूप दुर्दैवी आहे. तरी पण धीर धरा. हेबनविन परीपत्रक दाखवा. तिथल्या वरिष्ठांना भेटा, त्यांची काही तांत्रिक अथवा कायदेशीर अडचण आहे का ते पहा, समजून घ्या. मुद्दाम कुणी त्रास देत असेल तर त्या विरुद्ध दाद मागा. जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज देऊन, जिल्हा लोकशाही दिन बैठकीत जिल्हाधिकारी या सर्वांना बोलावून समक्ष विचारू शकतात असा विलंब का लावतात म्हणून.
धन्यवाद सर माजी अडचण तुम्ही समजून घेऊन मला तुमचा अभिप्राय देण्या साठी ?? I will do sir
मोजणी नकाशा मध्ये भूमिअभिलेख विभागाने दोन बाजूने 9 मीटर रस्ता दाखविला आहे , असे असताना या जमिनी साठी स्वतंत्र पोहच रस्ता नाही या कारणांमुळे नगरपालिका रेखांकन मंजूर करत नाही.
सदर जमीन गावठाणास लागुन 50 मीटर अंतरावर आहे.
Landlocked plot म्हणतात याला. पण नगरपालिकेने काहीतरी मार्ग काढला पाहिजे यावर. Indian Easement Act चे कलम १३ प्रमाणे इतर कोणताच रस्ता नसेल तर शेजारचे प्लॉट मधून ease of necessity म्हणून रस्ता दिला जाऊ शकतो. महापालिका क्षेत्रात असे landlocked plot चे खूप प्रकार घडतात. तुम्ही नगरपालिकेच्या मागे लागा, CO ला भेटा, जागेवर नेऊन दाखवा, नसेल तर दिवाणी न्यायालयात जा. असे प्रकार अपवादात्मक असतात.
@@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर, अभिप्राय दिले बाबत ,
सर अगोदर मालकाचे नाव कमी झाले नाही तर खरेदीदार चे नाव लागत नाही व खरेदीदाराला वारसाच नाव न लागल्याने भारतीय कायेदयाची वरसाची दिलेली अधिकारावर गदा येते
मार्गदर्शना साठी मोबाईल देण्याबाबत विनंती
संपर्कासाठी प्रथम ईमेल करावा legalliteracy1@gmail.com
गाईंच्या गोठ्यासाठी जमीन NA करावी लागते का??
नाही
सनद झाले नंतर तलाठी 7/12 तयार करता येणार का
Yes, Talathi can make NA entry on 7/12 extract by taking a mutation
सर वर्ग 2 शेतात एन ए करता येते का
झोन निवासी, वाणिज्य किंवा औद्योगिक असेल तर एन ए लगेच मिळेल. शेती झोन असेल तर तुम्हाला नगर रचना विभागाकडे कोणते वापर अनुज्ञेय आहेत ते तपासून पहा. नॉर्मली शेतीमध्ये परवानगी घेऊन शेतघर (फॉर्म हाऊस) बांधता येते, त्यासाठी एन ए करण्याची व एन ए टॅक्स भरण्याची गरज नसते. इतर वापरासाठी वरील प्रमाणे चौकशी करा.
@@pralhadkachare-legalliteracy ओके सर
ऐसे कितने परिपत्रक आएंगे और जाएंगे, पण जी सोय जुन्या कायद्यात होती तीच चांगली होती, उलट ह्या इज ऑफ दुइंग बिजनेस च्या नावाखाली सर्वत्र गोंधळ निर्माण केला आहे. ज्याने सोसले आहे तो हे सर्व जाणितो!
खरे आहे, तुम्ही अनुभवलय, त्रास सहन केलाय, तो इतर सर्वांना होऊ नये यासाठी सर्वत्र चालते तशी ही उत्क्रांतीची प्रक्रियाच आहे. सर्व बदलंन आणि सुलभ करणं शक्य असते पण व्यवस्थेत काम करणारी जी मानसिकता असते ती लोकाभिमुख करण, ती सुलभ करणं खूप अवघड आहे. ती जर का लोकाभिमुख झाली तर जुनी पद्धत असो की नवी पद्धत असो लोकांची कामे विनाविलंब होतील. शासनाचा हा सर्व खटाटोप तुम्ही म्हणता तसा व्यर्थ जातोय, खरे आहे.
Saheb tumcha mobile no sudha u tube var taka