Sarja | Bailgada |अन विठ्ठल ड्रायव्हर च्या फायनल चं रहस्य

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 153

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 місяці тому +96

    निबाळकर सरांना न्याय मिळवा या साठी तुमचे प्रयत्न छान आहेत
    सर्व अपडेट देत राहा ही विनंती

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf 2 місяці тому +112

    निंबाळकर सरांचा विषय घेतल्यापासून तुमचे जवळ जवळ 25k followers वाढले... तुमचे अभिनंदन सर... ♥️♥️🎉

    • @Aj-f8k
      @Aj-f8k Місяць тому

      जास्त

  • @DilipSalunke-qh2bf
    @DilipSalunke-qh2bf 2 місяці тому +69

    सर तुम्ही बैल गाडी क्षेत्रा मधी या मस्त प्रश्न विचारता तुम्ही खरंच या फुल सपोर्ट भेटेल तुम्हाला

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 2 місяці тому +46

    टिंगरे साहेब तुम्हाला एक विनंती आहे मोठमोठ्या मैदानात तुम्ही बाईट घेण्यासाठी यव ही विनंती तुम्ही खूप छान प्रश्न विचारतात अभिनंदन विठ्ठल नाना आणि किंग मेकर सर्जा बब्या 👌🏼💕🌹👑👌🏼💕🌹👑👌🏼💕🌹👑👌🏼💕🌹👑👌🏼💕🌹👑👌🏼💕🌹👑👌🏼💕🌹👑👌🏼💕🌹👑

  • @abhijeetgadkar7887
    @abhijeetgadkar7887 2 місяці тому +34

    ❤ वेगाचा शेवट सर्जा ❤

  • @pratikshimple202
    @pratikshimple202 2 місяці тому +120

    नाना तुम्ही ही गाडी कायम पळवा जेव्हा तुम्हाला वाटेल गाडी कमी पळती तेव्हा पैरा बदला बब्या आणि सर्ज्या खूप छान पळतात

    • @nileshmalavadkar2703
      @nileshmalavadkar2703 2 місяці тому +6

      Khar ye

    • @DTamerika
      @DTamerika 2 місяці тому +3

      आता नाही पळणार कच कच झाली बक्षिसावरून😂😂

    • @ajitravkhot
      @ajitravkhot 2 місяці тому

      ​@@DTamerikakai jale

    • @Toss-m8d
      @Toss-m8d 2 місяці тому

      ​@@DTamerikaगप्प शेमण्या

    • @DTamerika
      @DTamerika 2 місяці тому

      तुला काय शेट्ट माहित नसत घरी जाऊन चहा न दूध पिवून झोप कुत्र्या​@@Toss-m8d

  • @KalyanLatad
    @KalyanLatad 2 місяці тому +26

    "नाना " बोलायची पद्धत सरांनी कायम केली...
    कायम आठवणीत रणजीत निंबाळकर सर 😢😢

  • @BabasoPatil-ff8rd
    @BabasoPatil-ff8rd 2 місяці тому +18

    हे चॅनल चांगलं आहे हा रिपोर्टर चांगला आहे हा रिपोटर कोणीही असो सर्वाना सामान न्याय.

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 2 місяці тому +22

    वेगाचा शेवट sarja आणि विटटल नाना❤❤

  • @mangeshwagh9156
    @mangeshwagh9156 2 місяці тому +48

    सर तुम्ही बैलगाडा क्षेत्रात मधी यांव , आणि बैला विषयीं विडीओ सोडा, तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल, आणि तुम्ही खंरच सच्चा रिपोर्टर आहे, तुम्ही अंकुरण आणि अंकिता ताई , जाहीर सभा या चायणले ने चागला प्रतिसाद दिला

  • @suraj.katkar.1105
    @suraj.katkar.1105 2 місяці тому +23

    जाहीर सभा चॅनल चे मालक , तुम्ही छान प्रकारे प्रश्न विचारता , या खेत्रात तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे , लोक तुम्हाला पण डोक्यावर नक्कीच उचलून घेतील ... कायम कार्यरत रहा....!

  • @ashitoshbanale7865
    @ashitoshbanale7865 2 місяці тому +12

    मालिकांसाठी पळनार सर्जा आता आसच गुलात राहो देवा फाथना करतो🙏🙏

  • @संदीपगायकवाड-स5ह

    सर मी तुम्ही म्हणलं प्रमाणे तुमचं चैनल सबस्क्राईब केलं आहे फक्त यासाठी तुमच्यामध्ये मला प्रामाणिकपणा दिसला आहे धन्यवाद साहेब रिपोर्टर

  • @YogeshChavan-m6v
    @YogeshChavan-m6v 2 місяці тому +23

    साहेब निंबाळकर सर यांना न्याय मिळेपर्यंत अपडेट देत रहा

  • @rajeshigave3927
    @rajeshigave3927 2 місяці тому +3

    Khup chan bolnyachi पद्धत साहेब तुमची लवकरच टॉप ला जाणार... तुम्ही... शुभेच्छा तुम्हाला

  • @amarborhade4593
    @amarborhade4593 2 місяці тому +13

    सर्व प्रथम तुमचे आभार सर्वात भारी आणि *professional interview* घेतल्याबद्दल ह्या पद्धतीने सर्व youtubers नी मुलाखती घ्याव्यात .... !
    सर्व विजेत्या.नंदीच आणि चालकाचे अभिनंदन ......🙏🙏🙏🙏👌🔥👌🔥👌

  • @rahulrenghe378
    @rahulrenghe378 2 місяці тому +11

    सुंदर बैल कसा आहे त्याची तीथे व्यवस्था होते की नाही यावर १ विडेवो टाका तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल 💯

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 2 місяці тому +7

    विठ्ठल ड्रायव्हर नाना हार्दिक अभिनंदन ❤❤

  • @yogeshkahandal5299
    @yogeshkahandal5299 2 місяці тому +8

    सप्त हिंदकेसरी विठ्ठल नाना बुधकर 💥💥❤️

  • @bjadhav71
    @bjadhav71 2 місяці тому +7

    आपलं reporting, खूप छान आहे 👌

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy 2 місяці тому +29

    टिंगरे साहेब मानाचा सलाम 🙏♥️🤝👑या क्षेत्रात तुम्ही आला ना रणजित निंबाळकर सर यांच्या सारखी प्रसिद्धी ,आणि कमी कालावधीत हिट होणार आख्या महाराष्ट्रात....लिहून ठेवा टिंगरे साहेब 🤝🙏♥️कारण तुमची बोलण्याची पद्धत लयं निराळी आहे दादा,....🙏🤝♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

    • @JahirSabha
      @JahirSabha  2 місяці тому +5

      लवकरच..

    • @JahirSabha
      @JahirSabha  2 місяці тому +1

      @@AmitPatil-bc8cy आपल्या नंबरवरून 9527547547 या वॉट्सअप वर मेसेज करून ठेवा...

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy 2 місяці тому +1

      @@JahirSabha केलाय दादा masege 🙏♥️

  • @ravindrashinde9899
    @ravindrashinde9899 2 місяці тому +5

    साहेब तुम्ही या बैल गाडी क्षेत्रामध्ये पहिलीच मुलाखत घेतली मस्त पण हे क्षेत्र अस आहे तिथे तुम्हाला परत परत येण्याची इच्छा होणार आणि हा नाद तुम्हाला सुद्धा लागणार...

  • @deepakpisal3243
    @deepakpisal3243 2 місяці тому +6

    सर तुमचे धन्यवाद, फक्त तुम्ही सुंदर कसा येईल तेवढे बघा...

  • @mahadevkoli9594
    @mahadevkoli9594 2 місяці тому +13

    विठ्ठल नानांसारखा ड्रायव्हर मिळणे हे सुध्दा बैलगाडा मालकाच्या नशिबात लागत.

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q 2 місяці тому +2

    न अढखता बोलणारा रिपोर्ट 👌👌👌. बोलण्याची पद्धत आणि प्रश्न विचारण्यांची पद्धत खूप छान आहे 👌👌👍💯🙏

    • @JahirSabha
      @JahirSabha  2 місяці тому

      आभारी आहे..

  • @avinashpawar2451
    @avinashpawar2451 2 місяці тому +3

    तुमच्या सत्याचा बाजूने बोलण्याने मी ही तुमचा फोल्लोवर झालो आहे गूड वर्क keep it UP👍

  • @vishalkadam8788
    @vishalkadam8788 2 місяці тому +5

    टिंगरे साहेब आभारी आहे

  • @AkshayKate-l2b
    @AkshayKate-l2b 2 місяці тому +12

    Tumi bailgada shetrat ya Tumi khup femas hochal Tumi hushar aahat Tumi bailgada mulakat gya maidanat

  • @dhirajdeshmukh1749
    @dhirajdeshmukh1749 2 місяці тому +1

    एक नंबर तुम्ही प्रश्न विचारता किंवा माहिती एक नंबर देता

  • @dnyandeoparase7120
    @dnyandeoparase7120 18 днів тому

    सर,मी एक माध्यमिक शिक्षक आहे , परंतु मला लहानपणापासून बैलाचा नाद आहे मी शिक्षक असल्यामुळे शर्यतीच्या ठिकाणी येता येत नाही परंतु आपल्या Channel च्या माध्यमातून ते आमच्या पर्यंत you tube तर्फे चांगल्याप्रकारे पोहोचले ,आपले मनापासून धन्यवाद

  • @SantoshShinde-oc5ws
    @SantoshShinde-oc5ws 2 місяці тому +7

    सर तुम्ही बैलगाडी शर्यती मध्ये या, पण निंबाळकर सर याचा विषय ची सगळी माहिती द्या खुप आतुरता असते निकाल काय लागला हे आयकण्याचे , त्यांना नाय हा भेटलाच पाहिजे, आज आसते तर त्यांना किती आनंद झाला आसता ❤❤

  • @yogeshpatil5851
    @yogeshpatil5851 2 місяці тому +1

    छान मुलाखात झाली नवीन नवीन प्रश्न उत्तरे भेटली

  • @ganeshjagatap2391
    @ganeshjagatap2391 2 місяці тому +1

    खूप छान रिपोर्टिंग करताय सर आपण

  • @dhanajimane4471
    @dhanajimane4471 2 місяці тому +4

    Nibalkar sar yaca sarjya 1nabar Miss you sar❤

  • @nikttttttttttttt
    @nikttttttttttttt 2 місяці тому +3

    Interview khup chan ❤

  • @rohitshelar7680
    @rohitshelar7680 2 місяці тому +1

    साहेब तुमच्या सारख्या जबरदस्त पत्रकार माणसाची गरज आहे या क्षेत्राला

  • @manojpatil1601
    @manojpatil1601 2 місяці тому +8

    एक नंबर ❤❤

  • @JafarPatel-d4v
    @JafarPatel-d4v 2 місяці тому +7

    दादा तुम्ही लक्ष द्या केंस मध्ये सरांना न्याय मिळवून द्या प्लीज

  • @GaneshChandar-gc6yx
    @GaneshChandar-gc6yx 29 днів тому +1

    आम्हाला एकच बोलायच आहे तुम्हीं प्रत्येक मैदानात आलात तर कोनावर अन्याय होनार नाही सर ❤❤

  • @RaviShendra-vr4ym
    @RaviShendra-vr4ym 2 місяці тому +1

    भाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन करतो विठ्ठलाची मुलाखत घेतली खूप चांगला माणूस आहे तो पण मी एक विनंती ही बी करतो की केस बद्दल आम्हाला अपडेट नियमित देत राहा ही अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र ❤️💐🙏

  • @rajeshkoli1219
    @rajeshkoli1219 2 місяці тому +1

    छान मुलाखत घेतली सर 💐💐❤️

  • @AmolPangare-it4zm
    @AmolPangare-it4zm 2 місяці тому +6

    Sir tumi fact Ranjit nimbalkar sir ch nav gya bga mg ..tumche fan following vadnarch 💯

    • @Ggghhjuuj
      @Ggghhjuuj 2 місяці тому

      सर मैदानात होते तेव्हा लोकांचा मार खात होते तु आता आलाय का तेव्हा कुठ होता तु

    • @BailgadaSharyatVlogs-or2nm
      @BailgadaSharyatVlogs-or2nm 2 місяці тому

      Tujh nav sang mag sangto kuni mar khalla

    • @Ggghhjuuj
      @Ggghhjuuj 2 місяці тому

      @@BailgadaSharyatVlogs-or2nm अरे तुझा नंबर दे तुला सांगतो कोणत्या कोणत्या मैदानात खाला ते सांगतो तुला ते पण प्रू करून दाखवतो

    • @Ggghhjuuj
      @Ggghhjuuj 2 місяці тому

      @@BailgadaSharyatVlogs-or2nm किती मार खाल्ला तेव्हा कुठ होता you ट्यूब वाले तर शिव्या देत होते तेव्हा तु कुठ होता

  • @yogeshbhagat117
    @yogeshbhagat117 2 місяці тому

    खूप छान मुलाखत घेतली.

  • @vishaljadhav8726
    @vishaljadhav8726 2 місяці тому +10

    Miss you sir 💔🥺

  • @sambhajimadane2692
    @sambhajimadane2692 2 місяці тому

    विठ्ठल नाना ड्रायव्हर अतिशय छान गाडी पळवतात❤❤❤❤❤❤

  • @ramchandramane1792
    @ramchandramane1792 Місяць тому

    Love you Nana love you sarja ❤

  • @kirtirajsawant5022
    @kirtirajsawant5022 2 місяці тому

    वेगाचा शेवट सर्जा ८५००
    निंबाळकर सरांचा हिरा ❤

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj 2 місяці тому +2

    पब्लिक किंग आहे बकासुर ❤❤❤

  • @SuhasJadhav-k1g
    @SuhasJadhav-k1g 2 місяці тому +5

    नाना तुम्ही विमल सोडा मी सुहास जाधव गुजरात तुम्हाला माझ्याकडून 11000 बक्षीस देण्यात येणार

    • @JahirSabha
      @JahirSabha  2 місяці тому +2

      छान अन असं झालं तर मी तुमची मुलाखत घेईल.. शेवटी नाना हा खूप चांगला माणूस आहे.... जीवघेण व्यसन चांगल नाहीं... माझी पण नानांना विनंती

    • @kiranphalke2816
      @kiranphalke2816 2 місяці тому

      माझ्याकडून पण ₹1000. फक्त नाना विमल खाणे बंद करा

    • @sharadgaikwad2748
      @sharadgaikwad2748 2 місяці тому

  • @tejaswimohite1112
    @tejaswimohite1112 2 місяці тому +1

    खूप छान घेतलीं मुलाखात❤

  • @BAPURAOMadne
    @BAPURAOMadne 2 місяці тому +5

    ❤❤❤ KHUP CHAN MULAKHAT SAHEB ❤❤❤

  • @rajendrachavan5136
    @rajendrachavan5136 2 місяці тому +2

    Saglat bhari kam kel tumhi

  • @DilipSalunke-qh2bf
    @DilipSalunke-qh2bf 2 місяці тому +5

    सर विठ्ठल नाना टॉप चं आहे पण तुम्ही या बैल गाडी क्षेत्रा मधी या तुमची काय प्रतिक्रिया आहे रिप्लाय जरूर द्या वाट बघतोय तुमच्या रिप्लाय ची ❤❤

    • @JahirSabha
      @JahirSabha  2 місяці тому +4

      लवकरच येतो....

    • @DilipSalunke-qh2bf
      @DilipSalunke-qh2bf 2 місяці тому +3

      @@JahirSabha अभिनंदन तुमची बोलण्याची शैली मस्त आहे त्यामुळे गरज आहे तुमची

  • @dadasokhilari6858
    @dadasokhilari6858 2 місяці тому

    एक नंबर रिपोर्टर

  • @SagarArle-o1u
    @SagarArle-o1u 2 місяці тому

    खूपच छान मुलखात सर❤

  • @maheshkharat4347
    @maheshkharat4347 2 місяці тому

    मस्त

  • @gauravmoremore1178
    @gauravmoremore1178 2 місяці тому

    सर आपली गाडी खूप पळती पण आज तुम्ही नाही बघायला miss u सर ❤

  • @atulghadge6144
    @atulghadge6144 2 місяці тому +2

    Mast mulakat ghetli sir

  • @sachinsapkalll4510
    @sachinsapkalll4510 2 місяці тому +1

    Reporting chann ahe

  • @riyajatar1650
    @riyajatar1650 2 місяці тому

    सर्जा ने ओव्हरटेक जबरदस्त केलं

  • @Ajaypawar589-w8w
    @Ajaypawar589-w8w 2 місяці тому +1

    Sir sundar lavkar part yevudy

  • @user-mangesh123
    @user-mangesh123 2 місяці тому +2

    नाना तुमचा नादचं खुळा ❤❤❤

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 2 місяці тому +1

    साहेब सुंदर च काय झालं

  • @umeshkadam9366
    @umeshkadam9366 2 місяці тому +1

    Nana tumi sir n che nav ekda pn nahi ghetle....sir miss u..😢

  • @panditkolhe3252
    @panditkolhe3252 2 місяці тому

    Sir khup chan 1 naber biat

  • @shekharhubale844
    @shekharhubale844 2 місяці тому

    जो पर्यंत बब्या & सर्जा गुलालात आहे.तो पर्यंत हिच गाडी पळवली पाहिजे...

  • @ganeshkolhe4494
    @ganeshkolhe4494 2 місяці тому

    Saheb 1no 🎉

  • @nileshtumsare7426
    @nileshtumsare7426 2 місяці тому

    कारण शंकर पट मधे पाळणारा आहे बब्या त्याला ,आणि सर्जा चा गुरू पाहिलं गुरू म्हणल तरी चाललं ,कारण दोघेही एकमेकांना सोबत घेऊन चालतात, अस मला वाटत,♥️

  • @sudhakarpatil3271
    @sudhakarpatil3271 2 місяці тому +1

    नाना हा पैरा लवकर फोडू नका गाडी कायम एक नंबर करीत राहील.

  • @SagarBhagat-c2s
    @SagarBhagat-c2s Місяць тому

    कींगमेकर नाना..

  • @omthoratthorat8632
    @omthoratthorat8632 2 місяці тому +1

    नाना तुम्ही खुप पारितोष घेतले पन एक सांगतो तुम्ही कोणाच च मन मोडल नाही सलूट तुम्हाला कटर बकासुर प्रेमी

  • @Neha4233
    @Neha4233 2 місяці тому +1

    दादा tumhi pan ya क्षेत्रात मुलाखत घेत ja तुम्हाला चांगला partisath bhetnar

  • @SurajShedge-gh7vv
    @SurajShedge-gh7vv 2 місяці тому +1

    ज्या दिवशी विठ्ठल नाना बैलगाडी क्षेत्र सोडून त्यावेळेस हजारो लोकं तरी बैलगाडा सोडतील

  • @VikramBudhnvar
    @VikramBudhnvar 2 місяці тому

    साहेब नाद लागल बर का

  • @Akki0512
    @Akki0512 2 місяці тому +6

    आज त्या गौत्याचा बैल 39 गटात पळाला पण दुसऱ्याच्या नावाने है तर काहीच नाही काही दिवसात नाव पण नाही राहणार गौत्याच 😂

    • @YogeshChavan-m6v
      @YogeshChavan-m6v 2 місяці тому

      Sadun marnar gautya aat madich

    • @Ggghhjuuj
      @Ggghhjuuj 2 місяці тому

      27 वर्ष खूप गाजवलंय तुम्ही आता आलाय

    • @Akki0512
      @Akki0512 2 місяці тому

      @@Ggghhjuuj आता येरवडा जेलमध्ये गाजवीत आहे नाव म्हाताऱ्या बापाला घेउन काय दिवस दाखवले बापाला म्हातारपणात नालायक 😂

    • @ranjeetpawar7751
      @ranjeetpawar7751 2 місяці тому

      ​@@Ggghhjuujभिकार चोट आहे तुझा गौतम काकडे.
      नाव मोठा आणि लक्षण खोटं.
      भिकार चोट ची लायकी नसताना सुद्धा व्यवहार केला.
      आणि एका निष्पाप माणसाचा बळी घेतला.
      भिकार चोट व्यापारी गौतम काकडे यांचा जाहीर निषेध 🏴🏴🏴

    • @ranjeetpawar7751
      @ranjeetpawar7751 2 місяці тому

      ​@@Ggghhjuuj गाजवला आहे म्हणून तर आज दुसऱ्याच्या नावावरती बैल पळवण्याची वेळ आली😂😂😂😂

  • @pavankatkar5252
    @pavankatkar5252 2 місяці тому +3

    Shrja ❤

  • @kokanbuses18
    @kokanbuses18 2 місяці тому

    Dildar manacha Raja manus vithal Nana budhakar

  • @ishwarrokade6660
    @ishwarrokade6660 2 місяці тому

    Sir tumhi bailgaada sharyat che video banva

  • @venkatreddy4917
    @venkatreddy4917 2 місяці тому

    Sundar च काय झालं

  • @sambhajimadane2692
    @sambhajimadane2692 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤

  • @Vpatilll
    @Vpatilll 2 місяці тому +2

    Sir amhi nashik kr ... Vitthal Nana Ani Ranjit sir nimbalkar he amchyasathi devasaman ahe . Yanna amhi amchi pidhi kdhi visru shakat nahi

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 2 місяці тому

    सर्जा ची गाडी कायम नानाच पळवणार

  • @rajukadam5937
    @rajukadam5937 2 місяці тому +1

    विठल।नाना

  • @priyadarshannimbalkar2031
    @priyadarshannimbalkar2031 2 місяці тому +1

    👌👌

  • @nileshtumsare7426
    @nileshtumsare7426 2 місяці тому

    नाना जो पर्यंत बाब्या सर्ज्या तुमच्या सोबत आहे तो पर्यंत काळजी करू नका ,
    कारण मला वाटतंय जो पर्यंत बाब्या सोबत आहे ,तो पर्यंत गाडी गुलाल करो ,अथवा नको करो,पण दहशत या दोघांची कायम असणार 💯
    कारण आता पर्यंत बघितला की या दोघांचं combinasion खूप आहे ,

  • @prashantbhosale8561
    @prashantbhosale8561 2 місяці тому +1

    सर तुमे मुलगत गेय जावा

  • @SujitPawar-qc3iw
    @SujitPawar-qc3iw 2 місяці тому +1

    Serja❤

  • @mangeshmagare5461
    @mangeshmagare5461 2 місяці тому

    Nana Nana shet aahe kontyahi sharyti mdhe game mdhe jockey far mahtvacha tppa aahe

  • @SandipBarve-d1s
    @SandipBarve-d1s 2 місяці тому

    Sarja sir Miss you ❤❤

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 2 місяці тому

    Siran cha case baddal kahi update ahe ka aani sundar kadhi vapas yenar

  • @AmolPangare-it4zm
    @AmolPangare-it4zm 2 місяці тому +1

    Jamtay br ka tumhala❤

  • @sachinsapkalll4510
    @sachinsapkalll4510 2 місяці тому +1

    Sundar ch kay zal

  • @pravinbankar5648
    @pravinbankar5648 2 місяці тому +2

    विठ्ठल नानांचा नंबर मिळेल का

  • @anilmohite5620
    @anilmohite5620 2 місяці тому

    Nice ❤

  • @pareshshelar7803
    @pareshshelar7803 Місяць тому

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 2 місяці тому +1

    आज तूम्ही पण बैलगाडी शर्यत शेत्रात

  • @KanchanPashte-i5t
    @KanchanPashte-i5t 29 днів тому

    नाना मी ठाणे येथून बोलत आहे

  • @TusharMore-y2o
    @TusharMore-y2o 2 місяці тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Dnyaneshwar0707
    @Dnyaneshwar0707 2 місяці тому

    King nana❤

  • @ExcitedBacon-ud7ci
    @ExcitedBacon-ud7ci Місяць тому

    Sir well done ❤...... Bailgada shetratil purn news cover karat java.Mala khatri aahe tumcha channel topcha channel honar . Bcos Aamcha trust fakt tumchya news var aasto. It's my humble request to you sir😊😊