प्रत्येक ठिकाणी आडव्या येणाऱ्या माणसाला हाणणारे पैलवान ठेवायला पाहिजे होतेतसेच5:30तरीही गाड्या सोडायला जाणून बुजून उशीर केलाकवठेमंकाळ रस्त्यावर शिरढोण जवळटू व्हीलर शेतकऱ्यांचा बैलगाडी प्रेमींचा अपघात घडला4:00 वाजता गाड्या सोडायला काय हरकत आहे पैलवान आपण खासदारकीला उभारला होता माणुसकी जिवंत असेलकृपया 4:00 वाजता चे टाइमिंग ठेवावे तुम्हास पण लेकरे बाळे असतील ज्यांच्यावर ही वेळ आली आहेत्याने पुढे कसे जगायचेपैलवान जी गाड्या चार वाजताचसुटल्यास पाहिजेत फायनलम्हणजे शेतकरि कुटुंबाचे अपघाताचे प्रमाण कमी होईल
हे सगळे ठरवून केलय. पण हरण्या बद्दल किती ही राज कारण झालं तरी आमचा वाघ हरण्याच आहे. अश्याने शाऱ्यतीवरचा विश्वास उडेल लक्ष्यात ठेवा . हारण्या हा आमची शन आहे.
बैलगाडी वाल्यालाउजव्या बाजूने वळूनटर्निंग पॉइंट ला टर्न व्यवस्थित घेता आला नाही काहीतरी बैलगाडी वाल्याने गाडीवाल्याने काळ बर केला आहे का बघा .शंका येते ! अडाणी चोट बैलगाडीवाला असे वागणार नाही मग त्याने मुद्दामून उलटे येणारा बैलगाडीच्या गाडी का घातली मुद्दामून घातली का चौकशी करा !हरण्याचे वाईट वाटले .चुकून घडणाऱ्याया घटना नसतात नवीन ड्रायव्हर असेल तरीही चूक करत नाहीत्याने जाणून बुजून हरण्याची गाडी आडवी घातली व फॉल्ट केला असे वाटतेअसे वाटतेड्रायव्हरच्या चुकीनेहे सर्व घडले पायतान हाणलं पाहिजे ड्रायव्हरला .हरण्याची गाडी जाणून बुजून आडवी घातली त्याने .
जनरल मैदान हे टाइमिंग ठेवा मग कळेल कोणाची बैल कितीत पळतात गरीब शेतकऱ्याचा बैल सुद्धा थारजिंकू शकेल असं नियोजन करा ही सर्व नियोजन करणाऱ्यांना कळकळीची विनंत विनंती
अशा मैदानामुळेच शर्यतीवर बंदी येते😢 त्या मुक्या जनावरांना कुठे पळावा एवढी माणसं त्यांच्यावर असल्यावर
प्रत्येक ठिकाणी आडव्या येणाऱ्या माणसाला हाणणारे पैलवान ठेवायला पाहिजे होतेतसेच5:30तरीही गाड्या सोडायला जाणून बुजून उशीर केलाकवठेमंकाळ रस्त्यावर शिरढोण जवळटू व्हीलर शेतकऱ्यांचा बैलगाडी प्रेमींचा अपघात घडला4:00 वाजता गाड्या सोडायला काय हरकत आहे पैलवान आपण खासदारकीला उभारला होता माणुसकी जिवंत असेलकृपया 4:00 वाजता चे टाइमिंग ठेवावे तुम्हास पण लेकरे बाळे असतील ज्यांच्यावर ही वेळ आली आहेत्याने पुढे कसे जगायचेपैलवान जी गाड्या चार वाजताचसुटल्यास पाहिजेत फायनलम्हणजे शेतकरि कुटुंबाचे अपघाताचे प्रमाण कमी होईल
हे सगळे ठरवून केलय. पण हरण्या बद्दल किती ही राज कारण झालं तरी आमचा वाघ हरण्याच आहे. अश्याने शाऱ्यतीवरचा विश्वास उडेल लक्ष्यात ठेवा . हारण्या हा आमची शन आहे.
Ky kel sanga dada
चंद्रहार दादा तुम्ही पैलवान आहात यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला हवे आहेत तुम्ही काय यात नवीन नाही नियमाने पहिल्या दोन गाड्या बाहेर गेले आहेत
मैदान कशाला ठेवायचं नियोजन ठेवता येत नाही तर ❤ ओन्ली harnya
कमिटीची काय चुकी आहे पब्लिकन घान केली
आर ही कसली शर्यत 😂😂आमची ओपन मैदानच भारी ❤❤❤
मैदान हे 3 फेऱ्याच पाहिजे
कारभारी सतरा आरे मागच्या गाडीला पुढे जायला जागाच नाही हे कसले मैदान
काय झालं
ते पब्लिक मुळे झालं आहे
कसलं मैदान 😏पुढचे पुढ मागची गाडी मागच त्या वळणावर बैलांची काय चूक 😐
ह्यामुळेच चंद्रहार हारला 😊
नियोजन वावस्थित नवते, नियोजन ठीक केले अस्त तर गाड़याना अड़थला nasta झाला विनाकरण मार लागला बैलाना
फक्त हरण्या❤
काय पण म्हणा काल हेलिकॉप्टर बैज्याला स्पीड खुप होत
पब्लिक मूळ पुढच्या गाडीला रस्ता दिसत नव्हता, फॉल चुकीचा आहे
Niyojn chukich ahe
है असले मैदान नाही पाहिजे त बैलांना खूप हाल होतात तीन फैरैचा असतं तरी चाललं असते❤
चुकीच मैदान..
अन्याय कारक मैदान
मैदान पूर्ण चुकीचं झालं...
कशामुल चुकीच जाल साग
तुला काय ❤️डा कळतंय कां रे Zवन्या
काय झालं चुकीचं 😇
सांग की काय झालं
Amch 3 fere cha maidan fari 💯💯
नाय बैज्याचा नंबर नाय सगळी आपवा आहे
थार. काही घिऊण बसलास हारण्या आमच काळीज आहॆ . ❤❤
बैलगाडी वाल्यालाउजव्या बाजूने वळूनटर्निंग पॉइंट ला टर्न व्यवस्थित घेता आला नाही काहीतरी बैलगाडी वाल्याने गाडीवाल्याने काळ बर केला आहे का बघा .शंका येते ! अडाणी चोट बैलगाडीवाला असे वागणार नाही मग त्याने मुद्दामून उलटे येणारा बैलगाडीच्या गाडी का घातली मुद्दामून घातली का चौकशी करा !हरण्याचे वाईट वाटले .चुकून घडणाऱ्याया घटना नसतात नवीन ड्रायव्हर असेल तरीही चूक करत नाहीत्याने जाणून बुजून हरण्याची गाडी आडवी घातली व फॉल्ट केला असे वाटतेअसे वाटतेड्रायव्हरच्या चुकीनेहे सर्व घडले पायतान हाणलं पाहिजे ड्रायव्हरला .हरण्याची गाडी जाणून बुजून आडवी घातली त्याने .
जो जीता वही सिकंदर
थार गाडी बक्षीस आहे तर अश्या पाळवण्या गाड्या पेक्षा गट सेमी आणि फायनल असं नियोजन करा साहेब....
अरे ही काय शर्यत आहे का 😢
जनरल मैदान टाइमिंग च लावा सर्व ठिकाणी
नियोजन नाही याचं मानसाच्यातून बैल कशी वाट काढणार
❤फक्त हरण्या ❤
फाँल बोलल्याप्रमाणे योग्य निर्णय द्या
शर्यत फेल गेली........
नियोजन शुन्य बैलगाडी शर्यत
हे काय फालतू कसली शर्यत आहे ही
जनरल मैदान हे टाइमिंग ठेवा मग कळेल कोणाची बैल कितीत पळतात गरीब शेतकऱ्याचा बैल सुद्धा थारजिंकू शकेल असं नियोजन करा ही सर्व नियोजन करणाऱ्यांना कळकळीची विनंत विनंती
अश्या मुळे बैल गाडी शर्यत बंद पडतील
या शर्यती बंद व्हायला पाहिजेत.
Public chya Aailha zhvyla pahije
मैदान चुकीच घेतलय रस्ता दिसत नाही बैल काय पडतील पब्लिक ला बाजूला करा
हे असले मैदाने घेण्या पेक्षा नाही घेतलेले बरे, मुक्या जनावरांचे किती हाल करतात
घ्यायचंच असेल तर 3 फेऱ्याचे घ्या
तू ग बस
Chikan matan khatos kay tya veli hal disat nahit ka tula
@@shubhamgavali8437 आमची बैल आहेत तू शिकवू नको आम्हाला 😇😇😂
@@avadhutpawar7286 are me tula bolt nhavto reply kunala dilay te tar bagpahila
तुझी पट्टा पद्धत ची बैल वेगळी ही बैलं वेगळी तुला काय कळतंय गप बस की
आरे दादा आसं मैदान भरून शर्यती नक्की बंद करणार तुम्ही.... नियोजन शून्य...
अशा शर्यती वरती बंदी घाला 🙏
Wag harnya
बैलांना रस्ताच दिसेना पब्लिक हटवययाल पाहिजे होते
किती लोकांना लागले असेल असे मैदान नको बैला पण लागल असेल ❌❌❌
गावची जत्रा कारभारी सतरा
जगातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत चंद्रहार पाटलांचीच 5 लाख लोक उपस्थित होते.
अरे गाडी त्यांना द्याची होती तर कशाला मैदान devala
शब्द पाळा
खरा विनर कोल्हापूरचा हरण्या आहे खेळ आहे खऱ्या ने खेला शेवटी वाघच असतो हरण्या प्रेमी
वाघ भकलत नाही
हा काय प्रकार आहे 😮
ओनली हेलिकॉप्टर बैज्या❤❤
ढिसाळ मैदान घेतंय चंद्रहार, सगळं पब्लिक आडवा
फालतुगिरी आहे मागच्या गाडीला जागाच नाही पुढे जायला.....
Dahdkleli 1 no ahe
मैदानात आशा बारीक सारीक चुका होतात..
पहिले दोन गाडी फॉल होत्या,तरी मग नंबर कसं दिला..
घान मैदान
Ith mukhyamantri chukica ahe ani meidan pn chukic asnar na 😂😂
फुसक मैदान
Bakwaj sharyat aahe hi aani hya prakarchi sharyat hou naye
निर्णय चुकीचा केला दोनी गाड्या फेल म्हणून सांगितलआणि बक्षीस का दिल त्यांना
हरण्याची गाडी का धरली
मैदान हए पट्टा पद्धत च पाहिजे
हरण्या 🎉is 👑
फक्त बैजया
असल्या मुळेच शर्यत बंद होतील
👌👌👌👌🙏❤❤
3rd class मैदान आहे काय नियोजन असल कसल हे बॅरिकेट लावायच होत बेकार मैदान
कलरला हरण्या च्या गाडीचा खोळंबा झाला
No
Mi gelto baghayla Aaj baija cha diwas hota
Jo jeeta o sikandar
एकसंबे ला काय झालं होतं दादा
@@UmeshBandgar-f5m काय झालं होत दादा
@@sharadmane1908 खोळंबा झाला नाही केलायसा
पैलवान तुम्ही कुस्ती ठेवा
Khulamba zala nasta tar Harnya ek zala aasta
अरे काय हे तुमचा पैलवान म्हणतो दोन गाड्या फॉल आणि आता त्या गाडीला.नंबर देताय जार काय तर
नियोजन नव्हत म्हणुन तर बकासुर आला नाही
Tuzya bapane yat bakasur palala hota😅
Yat shett chaltoy bakasur..... Ugach ky kalat nahi tar tond jhakun gapp basaych😅😅
खूप gmt धावायला लावतात बिचाऱ्या नंदिना, अस माणसाला धावायला लावायला हवं
Bhakti helicopter bhaiya
प्रत्येक बैलगाडी साठी स्वतंत्र पट्टा पाहिजे
एकदम चुकीचं मैदान झाला आहे मुक्का प्राणी बैल हा बघा त्या मोटरसायकल वरती उडी मारतो पाय अडकला पाय मोडला तर त्याला कोण जबाबदार
Ky pan mhana harnya jinkala Patil harla
2 number maidan hota kayam😂
Ek no faltu sharyat ahe hi mukya janavravar Anyay ahe😡😡😡😡😡😡😡
यार बैलांचे किती हाल होतात कसली शर्यत आहे
निर्माण योग्य देणार का?
काय कामाची नाय 😂😂
हेलिकॉप्टर बैज्या
हाल नका करु हे अस करुन
🌊🌊🌪️🌪️🌪️🚁🚁🚁🚁
बाजार मांडला
Ase maidan gheu naka kay bailache hal hotat bgha jara
Ha khel mansana marnyacha khel
He sagla band kryla phije
काय हे😢
Ya maidan la khar trac chya donhi bajula byariget pahije hot mhnje public made aal nst
हरण्या 1नं होता
Committeech helicopter chya bajun hoti
Exmba track v niyojan 🎉
काय पन नका करु हे
Maidan barobar jhal nahi benadi maidan examba maidan ks currect holotay ts ny jhal maidan
Kay video kela clear nahi
फालतू गिरी
Niyojan chukiche aahe
पहील्यांदा सुध्दा हेलिकॉप्टर बैज्या गाडी पुढचं होती स्पीड ने
🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁
अरात परत मैदानात बैलाचे हाल होतात हे मात्र १००%
Fati पाहिजे पाळायला आखीव
अर्थ नाही काही
Kharab niyojan diste,,,public track var