जर तुम्हाला कधी अबसेन्ट वाटलं दुःखी असाल अडचणीवर मार्ग सापडत नसेल तर हे गाणं ऐका. मान आणि मेंदू नक्कीच फ्रेश होईल आणि नव्या उमेदीने कामाला सुरुवात कराल. हाच तर चमत्कार आहे हरीनामाचा. अभिमान आहे मराठी असल्याचा आणि त्याहून जास्त गर्व आहे महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा 🙏🏻
शोधून शिणला जीव आता रे साद तुला ही पोचंल का दारोदारी हुडकंल भारी थांग तुझा कधी लागंल का शाममुरारी, कुंजविहारी तो शिरीहारी भेटंल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी तरी दावंल का बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ? तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो तुझ्यामाझ्यात भेटंल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी फोडी जो घागरी तोच नाथा घरी वाहातो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राउळी बाप झाला कधी जाहला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावंल का बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ? राहतो माउलीच्या जीव्हारात जो डोलतो मातलेल्या शिवारात तो जो खुल्या कोकिळेच्या गळी बोलतो दाटुनी तोच आभाळी ओथंबतो नाचवे वीज जो, त्या नभाच्या उरी होई काठी कधी आंधळ्याच्या करी घेवूनी लाट येतो किनाऱ्या वरी तोल साऱ्या जगाचा हि तो सावरी राहतो तो मनी , या जनी जीवनी एका पाषाणी तो सांग मावंल का बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?
देवाची स्तुती करणे ह्या मानवी शरीराची तेवढी पात्रता नाही. पण ह्या गाण्यावरून त्याची प्रचिती येते. आपल्याला वाटतं फक्त देवळात मंदिरात मस्जिद चर्च मध्येच फक्त देव आहे पण तो कसा आहे हे ह्या गण्यावरून अनुभव फक्त करू शकतो. अगदी मन लावून एक एक शब्द ऐकला की अंगावर काटा येतो देव असल्याचा अनुभव येतो, मुक्ती मिळाल्याचा अनुभव येतो ह्या पलीकडे ही तो अगाथ आहे अनंत आहे, तोच आपल्यात आहे तोच म्हणजे आपण, आपण म्हणजेच तो.
मला घाबरायला झालं किंवा असे वाटले की नको आता बस झालं की का माहीत पण हे गाणं डोक्यात किंवा कुठेतरी वाजत असत का माहीत हा अनुभव येतो 💐🙏🏼श्री स्वामी समर्थ🙏🏼💐
गेल्या अनेक महिन्यांपासून मी हे भजन रोज सकाळी 3 ते 4 दा एकत आहे, खूपच सुंदर अप्रतिम भजन आहे. हे भजन ऐकताना जणु विठू माऊली माझ्या सोबत आहे असा भास होतो मला❤..... मनःशांती मिळणारे भजन आहे हे.... सर्व माऊली भक्तां सोबत, माऊलीचे आशिर्वाद नेहमीच राहू दे, हिच माऊली चरणी प्रार्थना 👏🌺🌺
मी नास्तिक आहे , पण विठू-माऊली आणि वारकरी सांप्रदाय यांचे कायमच आकर्षण राहिलेलं आहे. साधू संतांचं लिखाण साहित्य हे कायमच मी वाचतो कारण मला ते प्रबोधनात्मक व जीवनाचा अर्थ सांगणार वाटतं. आज हे गाणं ऐकून त्याचे गीत वाचून मनात वेगळीच उर्जा निर्माण झाली. खूप काही आहे ह्या गाण्यात ❤️🔥
जर तुम्हाला या सर्वांबद्दल आकर्षण वाटत असेल आणि संत साहित्याची गोडी असेल तर तुम्ही मुळीच नास्तिक नाहीत. स्वतःला नास्तिक म्हणून घेऊ नका.तुमच्यात भगवंताचा अंश नक्कीच आहे
आपण देवाला शोधत असतो पण या धरणीवर देव आहे कोणत्या ना कोणत्या रुपी देव कोणत्याही रुपात येऊ शकतो त्याला शौधाव लागत नाही तो जिथे भक्ती आहे तिथे तो नक्की धावून जातो त्याआधी तो आपल्यातच आहे हे जाणल पाहिजे म्हणजेच बघ उघडून दार अंतऱगातला देव गावल का🙏🙏🙏
हा भक्ती गीत तोच लिहू शकतो जला ह्या पर्भाम्हाच ज्ञान प्राप्त झालं आहे या अभगाच्या माध्यमातून आस वाटत की खरा देव काय आहे हे समजायला हवं प्रत्येक मानवाला
मी ज्या ज्या वेळी हे गण आईकतो त्या वेळी मी जग विसरून जातो आणि फक्त विठ्ठल घक्ती मधी हरवून जातो आणि 3ते 4 वेळेस गे गान आईकल्या शिवाय माझ्या माळणाला शांती भेटत नाही जय जय विठू माऊली 🥹🚩🙏🏻😌😌
शब्दरचना, आवाज, संगीत सर्व एकदम सुरेख 👍🏻👏👏🙏🏻 जय हरी शोधून शिणला जीव आता रे साद तुला ही पोचंल का दारोदारी हुडकंल भारी थांग तुझा कधी लागंल का शाममुरारी, कुंजविहारी तो शिरीहारी भेटंल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी तरी दावंल का बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ? तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो तुझ्यामाझ्यात भेटंल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी फोडी जो घागरी तोच नाथा घरी वाहातो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राउळी बाप झाला कधी जाहला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावंल का बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ? राहतो माउलीच्या जीव्हारात जो डोलतो मातलेल्या शिवारात तो जो खुल्या कोकिळेच्या गळी बोलतो दाटुनी तोच आभाळी ओथंबतो नाचवे वीज जो, त्या नभाच्या उरी होई काठी कधी आंधळ्याच्या करी घेवूनी लाट येतो किनाऱ्या वरी तोल साऱ्या जगाचा हि तो सावरी राहतो तो मनी , या जनी जीवनी एका पाषाणी तो सांग मावंल का बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?
अजय-अतुल ह्यांनी मराठी संगीताला एक नवीन दिशा दिली आहे. हे दोघे अनमोल रत्न आहेत. अप्रतिम शब्द रचना जी सर्व मराठी माणसांच्या हृदयात प्रेम, भक्ती रुजवते. रूप कुमार राठोड ह्यांनी अप्रतिम गायन केले आहे.
Itka samadhan vatte he song aikun ki nishabda........... N chukta he song utlyavar lavte purna divas sukhacha samadhanacha jato😊raam krishan hari mauli 🙏
Roop Kumar Rathod yancha avajane ya ganyat jiv takla ahe vatal nahvat kehva ki hindi singer etak chan he gaan bolu shakto.. Mi he song khup veles aikal ahe khup chan feel hot aikun. Its really masterpiece...❤❤❤
जर तुम्हाला कधी अबसेन्ट वाटलं दुःखी असाल अडचणीवर मार्ग सापडत नसेल तर हे गाणं ऐका. मान आणि मेंदू नक्कीच फ्रेश होईल आणि नव्या उमेदीने कामाला सुरुवात कराल. हाच तर चमत्कार आहे हरीनामाचा. अभिमान आहे मराठी असल्याचा आणि त्याहून जास्त गर्व आहे महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा 🙏🏻
जय जय राम कृष्ण हरी 🙏
नटरंग मध्ये पण एक गाणे आहे सांडला गाडीत भात ते एका
Ho perfect bolala aahat same feeling mala watatat
He Bhajan ganarya gaykane nav mahit aasnare like kra
00000⁰0⁰⁰0⁰
शोधून शिणला जीव आता रे
साद तुला ही पोचंल का
दारोदारी हुडकंल भारी
थांग तुझा कधी लागंल का
शाममुरारी, कुंजविहारी
तो शिरीहारी भेटंल का
वाट मला त्या गाभाऱ्याची
आज कुणी तरी दावंल का
बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?
तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो
नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो
तुझ्यामाझ्यात भेटंल साऱ्यात तो
शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो
रोज वृंदावनी फोडी जो घागरी
तोच नाथा घरी वाहातो कावडी
गुंतला ना कधी मंदिरी राउळी
बाप झाला कधी जाहला माऊली
भाव भोळा जिथे धावला तो तिथे
भाव नाही तिथे सांग धावंल का
बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?
राहतो माउलीच्या जीव्हारात जो
डोलतो मातलेल्या शिवारात तो
जो खुल्या कोकिळेच्या गळी बोलतो
दाटुनी तोच आभाळी ओथंबतो
नाचवे वीज जो, त्या नभाच्या उरी
होई काठी कधी आंधळ्याच्या करी
घेवूनी लाट येतो किनाऱ्या वरी
तोल साऱ्या जगाचा हि तो सावरी
राहतो तो मनी , या जनी जीवनी
एका पाषाणी तो सांग मावंल का
बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल🙏
राम कृष्ण हरी 🚩
सुंदर 😊😊
राम कृष्ण हरी माऊली ❤👍
😊
काय आवाज आहे . मी मुस्लिम आहे आणि मी हे भजन दररोज पहाटे ऐकतो. पुर्ण दिवस समाधान वाटते. जय विठ्ठल...आम्ही कनवर्टेड आहोत. आमचे पुर्वज हिंदुच आहेत.
विठ्ठल विठ्ठल 🙏
❤🙏
Kahi pn 😂😂😂 mast joke mara re abdulya
@@TechWithGanesh-x4m😂😂 अरे भावा लांड्याना फसवण्यासाठी आणि ब्रेनवाश करण्यासाठी नाव बदललोय.
@@TechWithGanesh-x4mतुझ्या साठी आहेत ते शब्द - बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का?
देवाची स्तुती करणे ह्या मानवी शरीराची तेवढी पात्रता नाही. पण ह्या गाण्यावरून त्याची प्रचिती येते. आपल्याला वाटतं फक्त देवळात मंदिरात मस्जिद चर्च मध्येच फक्त देव आहे पण तो कसा आहे हे ह्या गण्यावरून अनुभव फक्त करू शकतो. अगदी मन लावून एक एक शब्द ऐकला की अंगावर काटा येतो देव असल्याचा अनुभव येतो, मुक्ती मिळाल्याचा अनुभव येतो ह्या पलीकडे ही तो अगाथ आहे अनंत आहे, तोच आपल्यात आहे तोच म्हणजे आपण, आपण म्हणजेच तो.
खरे आणि शुद्ध विचार 🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏
Woww ❤❤kiti sundar वर्णन केलय tumhi😊
एक पाषाणी सांग तो मावल का अतिशय सुंदर लाईन❤
😊
साक्षात सरस्वती लेखणीत अवतरली असेल.
म्हणुन एवढे सुंदर भजन सुस्वरात ऐकावयास मिळत आहे.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
गर्व आणि अभिमान आहे मी महाराष्ट्रात जन्मलो संत परंपरा, साहित्य, क्रीडा, आर्थिक,सामाजिक, संगीत,जगात अव्वल आहोत, जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
😊😊😊😊😊
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
खरंय 🎉😊
संत भूमि
मात्र मनुवाद्यांनी पेशव्यांनी तरबुज गैंग ने महाराष्ट्र बर्बाद केला
जय महाराष्ट्र
मला घाबरायला झालं किंवा असे वाटले की नको आता बस झालं की का माहीत पण हे गाणं डोक्यात किंवा कुठेतरी वाजत असत का माहीत हा अनुभव येतो 💐🙏🏼श्री स्वामी समर्थ🙏🏼💐
Jai Jai Ram Krushna Hari 🙏
देव तुमच्याशी बोलत असतो तेव्हा🎉🎉🎉❤
Swami samartha❤❤ upkar hya janmache
श्री स्वामी समर्थ
Shri swami Samarth ❤
100 वेळा जरी हे गाणं ऐकलं तरी मन भरणार नाही मनाला एकदम शांत वाटतं हे गाणं ऐकल्यावर
विठ्ठल विठ्ठल 🙏
@@MarathiGaurav BAROBAR AHE BHAVA
आता पर्यंत कधीच कीर्तन भक्तीगीत एकल नव्हतं हे भजन साँग 100 पेक्षा जास्त वेळ ऐकलं.. what a lyrics yaar..... ❤️ Heart touching 💕
तुम्हाला आवडले याचा आम्हाला आनंद आहे 🙏 Vitthal Vitthal Jai Hari Vitthal 🙏
1000 पेक्षा अधिक
@@MarathiGauravyou 8î g
Kharc hye gan aaikun angala kata yeto kharac sakshyat deva che darshan hoto ❤🙏🥀
सेम ❤
आजपर्यंत भरपूर देवाची गीते ऐकली पण हे गीत ऐकून वेगळा च भास होतो देवाचा. अप्रतिम 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल🙏
खर आहे सर 😊
हरी सदा सहायतें ❤
जीवाची घुसमट होत असेल काही कारणास्तव तेव्हा हे गाणं एका मनापासून खूप छान वाटत ...शांत शांत वाटत खुप मनाला❤
Same feeling
Kharach ❤
जय हरी विठ्ठल 🙏
Ho kharch 😊
खरय
आयुष्यात कधी एकट वाटत असेल तर हे गाणं एका जग जिंकल्या सारखं वाट्टेल खरचं आपण खूप भाग्यवान आहात आपला जन्म अशा महान संताच्या भूमीत झाला जय शिवराय....❤🥰
श्री गुरुदेव माऊली😊
जय जय राम कृष्ण हरी 🙏
मला जीवनात हरल्यासारख वाटत असेल तेव्हा मी ऐकते....मी 17 वर्षाची आहे पण खूप अर्थ कळतो ह्या गीताचा🙂
Khup kahi shiknyasarakh aahe aaplya marathi sanskrutimadhe
❤🥹
२०१२ मध्ये आलेल्या या चित्रपटाच् हे गाण १२ वर्षाने गाजेल अस कधीच वाटलं न्हवत..अप्रतिम
जय हरी विठ्ठल 🙏
कोणत्या चित्रपटा तील आहे
@@dhirajdevkatedevkate981 भारतीय
ही सर्व कृपा विठू माउली ची आहे
हो खरं आहे ❤️
मला अभिमान आहे मी मुस्लिम असल्याचा मि सुद्धा हे गीत आठवण येईल तेव्हा ऐकत बसतो
विठ्ठल विठ्ठल 🙏
जय हरी🙏
@@samirtamboli1572 अब्दुल्या तुझे को बोला सुनने और इधर कमेंट करके बताने शो ऑफ करते हो तुम लोग
Tu jari muslim asla tari tu bap dada pardada हिंदूच होते राम राम ❤❤
देवा समोर सगळी एकच आहेत
गेल्या अनेक महिन्यांपासून मी हे भजन रोज सकाळी 3 ते 4 दा एकत आहे, खूपच सुंदर अप्रतिम भजन आहे. हे भजन ऐकताना जणु विठू माऊली माझ्या सोबत आहे असा भास होतो मला❤..... मनःशांती मिळणारे भजन आहे हे.... सर्व माऊली भक्तां सोबत, माऊलीचे आशिर्वाद नेहमीच राहू दे, हिच माऊली चरणी प्रार्थना 👏🌺🌺
श्री हरी विठ्ठल 🙏
खरतर, आज पुर्ण हिंदु समाजाला श्री समर्थ व श्री समर्थ विचारांची नितांत गरज आहे.
आता पर्यंत मी कोणत्याच देवाचं गाणं ऐकलं नाही पण जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा मनाला एवढं शांत वाटल 🤗🤗
विठ्ठल विठ्ठल 🙏
तोल साऱ्या जगाचा विठू सावरी 😊❤❤
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
हे पृथ्वीवरील सर्वात सुंदर गाणं राठोड साहेब
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल
शोधिसी मानावा राउलीं मंदिरी नंतर खऱ्या अर्थाने हे गीत तितकच खुप खुप आवडले. ❤️🙏🏻🚩
अंगावर शहारे येतात भाऊ ऐकून..... संगीत,चाल, आवाज खुप मोहक आहे.. ज्याला झोप येतं नसेल त्याने हे भजन नक्की ऐकलं पाहिजे.
🙏❤
वारीचा अनुभव विठल भक्ती भजनातून अनुभवासी आल खूप छान शब्द रचना आणि उत्कृष्ट संगीत रचना
जय जय राम कृष्ण हरी 🙏
साक्षात परब्रह्म परमात्मा परमेश्वर भगवंत गुरू ठाकूर यांच्या शब्दातुन आणि अजय अतुल यांच्या संगीतातुन लोकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करत आहे.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
मी नास्तिक आहे , पण विठू-माऊली आणि वारकरी सांप्रदाय यांचे कायमच आकर्षण राहिलेलं आहे. साधू संतांचं लिखाण साहित्य हे कायमच मी वाचतो कारण मला ते प्रबोधनात्मक व जीवनाचा अर्थ सांगणार वाटतं. आज हे गाणं ऐकून त्याचे गीत वाचून मनात वेगळीच उर्जा निर्माण झाली. खूप काही आहे ह्या गाण्यात ❤️🔥
जर तुम्हाला या सर्वांबद्दल आकर्षण वाटत असेल आणि संत साहित्याची गोडी असेल तर तुम्ही मुळीच नास्तिक नाहीत. स्वतःला नास्तिक म्हणून घेऊ नका.तुमच्यात भगवंताचा अंश नक्कीच आहे
मी जातीने बौध्द आहे पण हे गान दिवसातून चार वेळा ऐकतो , पुन्हा पुन्हा ऐकून ह्या गण्यासोबत माझे बोल लावतो. माझा मराठी राग....नाद.....खरंच खूप भारी आहे .
श्री हरी विठ्ठल 🙏
पाणी आले भाऊ डोळ्यात. खरंच खुपच सुंदर आहे हा अभंग 🙏🏻 🙏🏻 🙏🏻
Jai hari vitthal 🙏
@@MarathiGaurav Ram krashn hari mauli. 🙏🏻
सर्वांनी खरंच हा चित्रपट बगा, ,,,म्हणजे राज साहेब काय मराठी साठी आपल्या मराठी माणसासाठी काय करतात् ते कळेल.....❤
Very beautiful melody, words just touch the hearts.
It's true in modern days people have forgotten why Dev is important in our life.
माऊली माऊली माऊली
जय जय राम कृष्ण हरी 🙏
आपण देवाला शोधत असतो पण या धरणीवर देव आहे कोणत्या ना कोणत्या रुपी देव कोणत्याही रुपात येऊ शकतो त्याला शौधाव लागत नाही तो जिथे भक्ती आहे तिथे तो नक्की धावून जातो त्याआधी तो आपल्यातच आहे हे जाणल पाहिजे म्हणजेच बघ उघडून दार अंतऱगातला देव गावल का🙏🙏🙏
अद्भुत ज्ञान! जय जय राम कृष्ण हरी
कोणत्या न कोणत्या नाही, प्रत्येक रूपात तो भेटत असतो आपल्याला, फक्त ओळख हवी.
हा भक्ती गीत तोच लिहू शकतो जला ह्या पर्भाम्हाच ज्ञान प्राप्त झालं आहे या अभगाच्या माध्यमातून आस वाटत की खरा देव काय आहे हे समजायला हवं प्रत्येक मानवाला
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
Guru thakur
विठल विट्ठल जय हरि विठल...🙏❤️🔥🌍
लाखात नव्हे तर त्याची गणना करता येत नाही असं आहे हे गाणं!धन्यवाद 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
स्फूर्ती अंगात वेगळीच येते
अप्रतिम गान शब्द नाहित या गाण्याला खरच सलाम सर...❤️🥺💯🌍✨
Varkari Sampraday che faar abhar tech khare Hindu Ahyt❤ Dev dakvun detat😊❤❤
खुप अप्रतिम अस गाणं आहे देवाच्या नावातच सगळं काही सामावलं आहे.❤❤
जय जय राम कृष्ण हरी Vitthal Vitthal Jai Hari Vitthal 🙏
मला हे गाणं खूप आवडते ,किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही...!! श्री स्वामी समर्थ !! 🌼🙏🌼
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
काय संगीत दिल आहे अजय अतुल दादांनी आणि तेवढ्याच बळाने हे गाणे गायले आहे रुपकुमार सरांनी अप्रतिम! ❤
मी खूप वेळा हे गाण ऐकल. खरच शब्द नाहीत. 🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏
जय हरी विठ्ठल! जय जय राम कृष्ण हरी! काय अलौकिक रचना आहे... गुरू ठाकूर यांच्या लेखणीतून साक्षात श्रीहरी अवतरला आहे 🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
लिहायला काय बुध्दी दिली असल
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल🙏
अंतरंगात देव गावला असेल,... लिहीताना🙏🏼
खरंच काय शब्द आहेत...कास काय सुचत यांना ❤
❤
❤🙏🏻🚩
शब्द नाहीत स्तुती करायला एवढे सुंदर भजन किती ही ऐका मन भरत नाही..मन प्रसन्न होऊन जाते हे भजन ऐकल्यावर..राम कृष्ण हरी..जय हरी विठ्ठल 🙏
Masterpiece ❤🎉
मी पूर्ण दंग होऊन जातो🥰🙏
मी ज्या ज्या वेळी हे गण आईकतो त्या वेळी मी जग विसरून जातो आणि फक्त विठ्ठल घक्ती मधी हरवून जातो आणि 3ते 4 वेळेस गे गान आईकल्या शिवाय माझ्या माळणाला शांती भेटत नाही जय जय विठू माऊली 🥹🚩🙏🏻😌😌
विठ्ठल विठ्ठल 🙏
अलौकिक शब्द रचना आणि काय सुंदर आवाज
इथे देव भेटला 🙏🏻💐
श्री हरी विठ्ठल 🙏
विठ्ठल नावातच परम शांती आहे ❤
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🙏
❤
राम राम❤
खूप खूप खूपच छान गाणं आहे, 🙏डोळ्यातून पाणी येते ऐकताना
विठ्ठल विठ्ठल 🙏
खरं आहे ❤
शब्दरचना, आवाज, संगीत सर्व एकदम सुरेख 👍🏻👏👏🙏🏻 जय हरी
शोधून शिणला जीव आता रे
साद तुला ही पोचंल का
दारोदारी हुडकंल भारी
थांग तुझा कधी लागंल का
शाममुरारी, कुंजविहारी
तो शिरीहारी भेटंल का
वाट मला त्या गाभाऱ्याची
आज कुणी तरी दावंल का
बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?
तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो
नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो
तुझ्यामाझ्यात भेटंल साऱ्यात तो
शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो
रोज वृंदावनी फोडी जो घागरी
तोच नाथा घरी वाहातो कावडी
गुंतला ना कधी मंदिरी राउळी
बाप झाला कधी जाहला माऊली
भाव भोळा जिथे धावला तो तिथे
भाव नाही तिथे सांग धावंल का
बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?
राहतो माउलीच्या जीव्हारात जो
डोलतो मातलेल्या शिवारात तो
जो खुल्या कोकिळेच्या गळी बोलतो
दाटुनी तोच आभाळी ओथंबतो
नाचवे वीज जो, त्या नभाच्या उरी
होई काठी कधी आंधळ्याच्या करी
घेवूनी लाट येतो किनाऱ्या वरी
तोल साऱ्या जगाचा हि तो सावरी
राहतो तो मनी , या जनी जीवनी
एका पाषाणी तो सांग मावंल का
बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?
श्री हरी विठ्ठल 🙏
काय मधुर वाणी सहज सुंदर माऊली 😢😢
Jai hari vitthal 🙏
खरं तर कोरस मुळे ह्या गाण्याला वेगळाच फील आलाय.. 🎉🎉❤❤❤ सुंदर. अप्रतिम.. राम कृष्ण हरी...
गीतांचे लेखक कोण आहेत नाव नाही माहिती पण खूप सुंदर काव्य रचना केली आहे पुन्हा असा लेखक होणे नाही माझ्या मते तरी ❤❤
गुरू ठाकूर
हा अभंग ऐकलाकी, मन आणि आत्मा दोन्हीही माझ्या पांडुरंगा च्या चरणी लीन होतो 🙏🙏🙏🙏🙏
वाटतय प्रत्यक्ष पांडुरंग उभा आहे...
जय जय राम कृष्ण हरी 🙏
रोज मला 100 वेळेस ऐकावं वाटत हे गान...❤❤❤❤
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल🙏
मन लावून ऐकल की आपोआप डोळ्यातून पाणी येत...🥺
जय जय राम कृष्ण हरी 🙏
अजय अतुल यांचे संगीत आणि रुपकुमार राठोड यांचा आवाज म्हणजे सोने पे सुहागा 🙏❤️
जय जय राम कृष्ण हरी 🙏
खूप मस्त गाणं आहे एकदम मनाला लागलं ❤😊❤ एकच नंबर आहे मे खूप वेळा ऐकलं ❤माझा मन व्यक्त झालं आणि स्वयं पांडुरंग विठ्ठल उभा राहिलेला दिसतात ❤😊😊❤
जय जय राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम 👌👌👌 गुरु ठाकूर आणि अजय अतुल यांनी कमाल केली आहे आणि रूपकुमार राठोड यांचा आवाज कळस लावून गेला. मन तृप्त झाले. God bless
अप्रतिम लिखाण
खूप छान चाल ,संगीत आणि रूप कुमार राठोड चा आवाज
❤❤❤❤
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
अजय-अतुल ह्यांनी मराठी संगीताला एक नवीन दिशा दिली आहे. हे दोघे अनमोल रत्न आहेत. अप्रतिम शब्द रचना जी सर्व मराठी माणसांच्या हृदयात प्रेम, भक्ती रुजवते. रूप कुमार राठोड ह्यांनी अप्रतिम गायन केले आहे.
जय जय राम कृष्ण हरी 🙏
Writer is Guru Thakur
Khup deep arth dadlele ahe prateek words mde .. apratim.. Jay Hari vithhal ❤
Vitthal Vitthal Jai Hari Vitthal 🙏
Itka samadhan vatte he song aikun ki nishabda........... N chukta he song utlyavar lavte purna divas sukhacha samadhanacha jato😊raam krishan hari mauli 🙏
खुपच ह्रदयास भावते हे गीत व त्या मधील शब्द रचना मनाला वेगळ्या जगात घेउन जाते 🚩🙏🏼
🚩🙏🏾विठ्ठला पांडुरंगा🙏🏾🚩
जय जय राम कृष्ण हरि 🙏
खूपच सुंदर मनाच्या गाभाऱ्यात भिडणारे देव सर्वात वास करून आहे याची प्रचीती देणारे भावभक्तीने ओथंबलेले गीत
विठ्ठल विठ्ठल 🙏
एवढ होऊन पण आज अपला महाराष्ट्र शांत आहे खूप वाईट वाटतं आहे😕 आपले छत्रपती शिवाजी महाराज असते ना आता ते दोघे जीवंत पण नसते💯😇जय महारष्ट्र
Roop Kumar Rathod yancha avajane ya ganyat jiv takla ahe vatal nahvat kehva ki hindi singer etak chan he gaan bolu shakto..
Mi he song khup veles aikal ahe khup chan feel hot aikun. Its really masterpiece...❤❤❤
राम् कृष्ण हरि ❤
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🙏
Guru thakur ji...tumhala sakshat sarswati mata pavli aahe...ase bhajan punha punha tumchya hatun ghadave hi eecha..🙏👍
अंगावर शहारे आणणारी आहे गान 😢
राम कृष्ण माऊली खुप अप्रतिम सुंदर गीत आहे ऐकताना साक्षात पांडुरंग डोळ्यापुढे ऊभा राहतो❤
जय जय राम कृष्ण हरी 🙏
सकाळी लवकर उठून हे गाणे ऐकले की मला खूप आनंद होतो
मी आजपर्यंत कधीही भजन इतके मन लावून आईकले नव्हते. पण हे भजन खुप वेगळे आहे. प्रत्येक शब्दात देव आहे. हे भजन चे लेखक आणि गायक यांचे खुप खुप आभार.
नेमकी ओळखता येत नाहीत , अशी व्यक्तीमत्व 👆 कोण त्यांना नमुनेही म्हणत असतील, खूपच खोल आहे... अंतरंग, उलगडून पहायला आपली अवघड आहे, यांचं मन.🥰
आपली पातळी, बुद्धी नाही तेवढी... धन्य ती लेखणी आणि व्यक्ती...🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
विश्वाचे सत्य! प्रणाम त्या ब्रह्मांड नायकाला !
श्री हरी विठ्ठल 🙏
अप्रतिम गाणे आहे मन समाधान शांत झाले आहे शब्द नाहीं अर्थ पूर्ण आहे गाणे विचार करून मनात घर केले आहे सर ❤❤❤❤❤❤❤❤
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
🙇🙇श्री स्वामी समर्थ 🙇🙇
गाणं खूप छान आहे ओळी मनाचा ठाव घेतात मनामधे सकारात्मक ऊर्जा येते ❤❤
जय जय राम कृष्ण हरी 🙏
मला गर्व आहे की मी महाराष्ट्रात जन्मला आलो खूप छान वाटलं ....
जय हरी विठ्ठल 🙏
खूप सुंदर गाण.जय हरी विठ्ठल.
तुम्हाला आवडले याचा आम्हाला आनंद आहे 🙏
गर्व् आहे मी मराठी असल्याचा
तुमच्या गाणं मागचे भाव खूप सुंदर आहेत❤❤❤😊
जय हरी विठ्ठल
Dipression madhun baher nightana ya song chi khup help zali ....thanks God 🙏...bgh ughduni dar antragatla dev ghavl ka......
जय जय राम कृष्ण हरी 🙏
खुपचं छान जय हरि विठ्ठल रखुमाई
जय जय राम कृष्ण हरी 🙏
❤❤❤❤❤हे गीत ऐकून माझे मन प्रसन्न झाले
❤❤❤❤""विठू माऊली तू माऊली जगाची """ राधे राधे❤❤❤❤
जय जय राम कृष्ण हरी 🙏
मन तृप्त होते रोज रात्री हे गान ऐकतो खूप छान लिहल आणि गायलं आहे❤
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
He गाण मी रोज सकाळी सकाळी ऐकतो ❤😊
🙏❤
मंत्रमुग्ध झालो माऊली 🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
पांडुरंग मनजे प्रेरणा
पांडुरंग मनजे विसावा .... ❤
जय जय राम कृष्ण हरी 🙏
🙏🌹🙏जय जय श्री स्वामी समर्थ माझी आई माझी गुरुमाऊली 🙏🌹🙏मजला ठाव द्यावा जन्मोजन्मी अखंड अक्षय अपुल्या पायी 🙏🌹🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏
भक्ती गीताचे बोल, आणि संगीत अप्रतिम हाच सनातन हिंदू धर्माचा गोडवा जय हरी ❤❤🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी 🙏
♥️विठू माऊली 🙏🏻🙏🏻
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
मी खूप वेळा हे गाणं ऐकते... खूप छान आहे...❤️✨
जय जय राम कृष्ण हरी 🙏
असामान्य, स्वर्गीय बुद्धी आहे,नेमकी ओळखता नाहीत,अशी व्यक्तीमत्व.... शतशः प्रणाम.🙏🙏🙏🙏🙏🙏🫀🌹
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
डोळ्यात पाणी आले माझ्या खूप छान आहे गान
Wa wa Kay shabd ahet aiktana kata Ani dolyat Pani yet abhiman ahe ek Marathi aslyacha
विठ्ठल विठ्ठल 🙏
मराठी भाषा, अभिजात भाषा, अप्रतिम शब्द रचना, तसाच आवाज व संगीत
अभंग कसा असावा तर असा 🙏🙏🙏🙏🙏
विचार करून बगा खूप काही आहे.. मनाची शांती.... श्री हरी विठ्ठल
|| जय हरी विठ्ठल ||
Energetic & Motivational Song ❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
अप्रतिम आनंद झाला 🎉 congratulations for all टीम परत एकाला आवडेल 👍 तुम्ही देशात टक्कर देऊ शकता ❤
जय हरी विठ्ठल 🙏