अतिशय श्रवणीय छान सुंदर मन्त्रमुग्ध करणारे गीत बहुतेक या अमरावतीच्या सौ संपदा कुलकर्णी आहेत. करोनाच्या आधी झालेल्या कलर टी व्ही वरील स्वर नवा ध्यास नवा मधील स्पर्धक. होत्या श्री सुरेश वाडकर परिक्षक होते असै. मला आठवते कदाचित अंदाज चुकतही असेल पण फारच. सुंदर
स्वताला नाम रसात वाहुन घेतले तर भक्ती बरोबर या जन्मात मुक्ती मिळविण्यासाठी मार्ग खरोखर सुखाचे असतात पण छंद आणि गंध विठुनामाचा रुप आठवुन आनंद घ्या जिवनाथ🚩🚩राम कृष्ण हारी 🚩🚩
इड़ा पिडा टळुन जाती।देहालाया लाभे मुक्ती।या ओविने मन अगदी प्रसन्न होते आणी भक्तिचा ध्यास सुरु होतो, मनुष्य देह हां भगवंताच्या भक्तीला लाभला आहे हे या ओवीमधुन अनुभवाला येते,भक्ती केल्याने मुक्ती मिळते से सिद्ध होते."जय हरी विठ्ठल,श्रीहरी विठ्ठल"......."पांडुरंग हरी"
*हे पांडुरंगा हे जग लवकर कोरोना मुक्त होऊ दे आणि 2022 आषाढी मोठ्या आनंदात भरुदे जय जय राम कृष्ण हरी* *विठ्ठल विठ्ठल विठ्ठल..!🚩🙏🏻* *आषाढी एकादशीच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा..🚩*
He gane aiktana mla mazya aaji chi khupchhhhhhhh athvan yete sandyakali 7 vajta roj redio lavychi mi lahan hoto she was no more she died age 106 years I miss my aaji so much 😓
पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी चे खूप मोठे मंदिर आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. त्यामुळे तेथील वातावरण खूप सुंदर आहे असे मला वाटते. आपल्याला विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर खूप छान वाटते. हे गीत मला खूप आवडते. कारण हे गीत ऐकल्यावर मन प्रसन्न होते.
अतिशय श्रवणीय छान सुंदर मन्त्रमुग्ध करणारे गीत बहुतेक या अमरावतीच्या सौ संपदा कुलकर्णी आहेत. करोनाच्या आधी झालेल्या कलर टी व्ही वरील स्वर नवा ध्यास नवा मधील स्पर्धक. होत्या श्री सुरेश वाडकर परिक्षक होते असै. मला आठवते कदाचित अंदाज चुकतही असेल पण फारच. सुंदर
खूप सुंदर
ज्यांना मधुमेह आहे त्यांनी अशा प्रकारे संगीत महोत्सवाची रोज एक तास ऐकून अनुभव घेत जावे कमालीची शांतता जाणवते.
भक्तीमय असे वातावरण निर्माण करणारे असे गाणे आहेत. सतत विठ्ठल चरणी लीन होऊन देहभान विसरून जाणारे वारकरी असा संगम.
भक्ती रसात नहाऊन निघल्यासारखे वाटते.
अवघे गरजे पंढपुर , खूप सुंदर, भावना व्यक्त करायला शब्द नाहीत...... गायिका कोण आहेत साक्षात पांडुरंगाचा वरदहस्त
Very nice song 🎉🎉
Agadi khare bolalat.. kharokharach ha aawaj kaahi wegalach aahe.. satat aikawasa watato.. Apratim👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मंजुषा कुलकर्णी यांचा आवाज आहे हा
अवघे गरजे पंढरपूर 🙏🙏🌹🌹 खूप छान माऊली मस्त 👌🙏🙏🌹🌹 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
व्वा!काय शब्दांत ताकद आहे. समोर अवघे पंढरपूर ऊभे ठाले....
अति सुंदर...वाह काय आवाज आहे. खूप दिवसांनी असा आवाज ऐकला...मंत्रमुग्ध झालो...
अशाप्रकारे रोजच विठ्ठलाची भक्तिगीते रोज एकल्यावर अभ्यासासाठी मन एकाग्र होत.खूप सुंदर गीत.
👍😍🥺😍🤗
Kharach bhau man shant hot ani diwas चांगला जातो
अति उत्तम गायिले माऊली ❤❤😊😊
एकदा की माणूस भक्तीत विलीन झाला की काम, क्रोध , मोह ,लोभ यातून मुक्त होतो . राम कृष्ण हरी🙏🙏🙏
अगदी बरोबर
Bhagvadgeeta madhe suddha sangitla aahe. Ram krishna hari. 🙏
अगली बरोबर आहे
Right
खर आहे अनुंभव येतं आहे
ऐकुनी तनामनातून धन्य झालो , जन्मानी पंढरपूर चा आहे , अंगातून भक्तीचे झरे वहाताहेत या गीतात वर्णिलेले चित्र देवाचे भाव डोळ्यासमोर येताहेत !
!! पांडूरंग हरी , वासुदेव हरी !!
Khub. Chhan. Vitthala. Vithhala....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai Hari 🙏🙏🙏
मस्त
b
किती हा मधुर आवाज साक्षात पांडुरंगाच्या चरणाशी विलीन झाल्या सारखे वाटते
खूप सुंदर आहे भजन. जय वारकरी संप्रदाय 🚩🚩🚩
हा आवाज अद्यापही मला माहीत नाही आहे कोणाचा आहे तो??? अप्रतिम ❤
अभंग व गायन चांगला असल्यावर आवाज देखील चांगला येतो आज तुम्ही आम्हाला हे शिकवलं
खूप च सुंदर गीत आहे. अशीच गीते बनवत रहा . राम कृष्ण हरी.😊😊
माझे माहेर पंढरी... आषाढीची वारीची महीमाचं वेगळी आहे मी दर वर्षी आषाढी एकादशीला पंढरपुरची वारी करतो जय हरी
अप्रतिम
Ya.abhngadip
Abang
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई
सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर.....🙌🏻💖
रामकृष्ण हरी🙏🏻
गाणं ऐकलं की मन शांत, तृप्त होत.... गाण्यात जिवनाचा सार लपला आहे
राम कृष्ण हरी
सर्वत्र मला पहा
एक जवाब जोडे जो दिखाई
जय हरी🙏
Ram Krishna Hari
है गाणे ऐकताना . मी देहभान विसरून जातो . स्वर्गिय सुख म्हणतात ते हेच . रोज एकदातरी मी हे गाणे ऐकतो .
तृप्त होतं मन हे ऐकलं की .. Positive Energy👌👌
🙏🙏🙏💅💅💅
खरच..🙏
अवघे गरजे पंढरपूर ह्या शब्दातच मन हरपून जाते
खुप सुंदर अभंग आहे आणि आवाज खुप छान आहे ऐकून मनाला समाधान मिळते मन प्रसन्न होते 🙏🙏
पांडुरंगाच्या नावातील शक्ती खुप मोठी आहे आणि अभंग ऐकताना मन प्रसन्न होते
अतिशय सुंदर गोड मधुर संगीत जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
Wow very nice 👌
Jai Shree Hari Vithu Mauli ji 🙏 🙌
अप्रतिम गायन ! भगवंताच्या ध्यानाचाही भंग करणारी आर्त हाक !
Maan trupt hote ha aavaj aikun🙏
डोळे बंद करुन गाणे ऐकल्यावर परमात्मा ची भेट होते
मी रोज अनुभवतो 💯
🙏🙏आनंदाचा पुर 💯💯🙏🙏
🙏 सर्वांचा खुप आभारी आहे खुप छान आवाज 🙏
🙏 राम कृष्ण हरी 🙏
YES I ALSO FEEL SO
अप्रतिम भक्तीगीत, हे भक्तीगीत मी अनेकदा ऐकतो,पण हे माझे all-time favourite आहे 👍👍👍
Ashadhi Ekadashi Chya Sarvana Khup Khup Shubhechha ...Tq.Taisaheb Khup chan aawaj aahe ...avghe garje pandharpur ...aatma trupt zala.
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
🇮🇳🇮🇳साक्षात विठ्ठल प्रभू चे दर्शन झाले⚔️⚔️🥰
अप्रतिमच कधीही आणि कितीही वेळा ऐका प्रसन्न तर वाटतंच, मनःशांती मिळते ती वेगळीच💜🧡
Agadi Barobar....Mi pan Rooj Ch Aaikto sandya kali 7 vajta....
राम कृष्ण हरी माउली 🙏🚩
माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं औषध म्हणजे भक्ती संगीत......
Khup shundaar abhang..very nice voice
khoop sundar gayan ani wadya khop khop sundar
खुप सुंदर गायन आहे मन प्रसन्न होऊन गेले
जयहरि विठ्ठल
स्वताला नाम रसात वाहुन घेतले तर भक्ती बरोबर या जन्मात मुक्ती मिळविण्यासाठी मार्ग खरोखर सुखाचे असतात पण छंद आणि गंध विठुनामाचा रुप आठवुन आनंद घ्या जिवनाथ🚩🚩राम कृष्ण हारी 🚩🚩
M
चालला हरि नामाचा गजर असे गायले तर मनाला शांती वाटेल जय हरी विठ्ठल
सकाळी सकाळी ऐकल्यावर दिवस एकदम फ्रेश जातो . सुंदर ,मनमोहक,आवाज आहे.
एकदा ऐकलं..... आणि सर्वस्वी मनात बसलं.... अभंगासह आवाज दोन्ही तल्लीन करतात....
अप्रतीम गायण गंधर्वाला लाजवेल असे खुपच छान गायण आहे धन्यवाद.
मी ही भक्तीगीत रोज सकाळी ऐकतो. मन भक्तीने भरून येते. अप्रतिम गीत..
गाण्याचा मूळ गाभा कायम ठेवून संथ गतीने गाणे गाईल्यामुळे रंगत आली ,मजा आली, फारच छान
ढणणय
खूपच छान मन एकदम तल्लीन होऊन जाते आणि मन प्रफुल्लीत होऊन जाते
Great abhang of Bhagvan Vitthal Marvellous Jai Jai Vitthal
आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा
Ati sundar. Khupach chan bhajan.. he vitthala amha sarvana corona sankatatun baher kadh..😢🙏
Khup sunder awaj saglya team la maza namskar ram krishna hari,👌🙏🙏🙏
अवघे गर्जे पंढरपूर
चालला नामाचा गजर
अवघे गर्जे पंढरपूर
टाळघोष कानी येति
ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंगी नाहलो हो
चंद्रभागा नीर
अवघे गर्जे पंढरपूर
इडापिडा टळुनी जाती
देहाला या लाभे मुक्ती
नामरंग रंगले हो
संतांचे माहेर
अवघे गर्जे पंढरपूर
देव दिसे ठाईं ठाईं
भक्त लीन भक्तीपायी
सुखालागी आला या हो
आनंदाचा पूर
अवघे गर्जे पंढरपूर
या आषाढी वारी पर्यंत 1 crore view मिळो ही सद्इच्छा 🚩🚩जय हरी जय शिवराय
Tumchi iccha purn keli 😍😇
खूपच भक्तिमय भजन गायिले आहे माऊली.
ताईच्या आवाजात फारच गोडवा आहे. जयहारी ताई.
इड़ा पिडा टळुन जाती।देहालाया लाभे मुक्ती।या ओविने मन अगदी प्रसन्न होते आणी भक्तिचा ध्यास सुरु होतो, मनुष्य देह हां भगवंताच्या भक्तीला लाभला आहे हे या ओवीमधुन अनुभवाला येते,भक्ती केल्याने मुक्ती मिळते से सिद्ध होते."जय हरी विठ्ठल,श्रीहरी विठ्ठल"......."पांडुरंग हरी"
व खूपच छान 🎉🎉
आवाज खूपच सुंदर आहे
जय हरी विठ्ठल 🙏🙏
खुपचं छान ताई.तुमच्या गोड आवाजाने मन अगदी शांत होत .खूप आनंद वाटतो..🙏जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
Khup god aavaj aahe tainca
हे ऐकून किशोरीताईच आठवल्या . खूप सुरेल वाटलं.
मनाला शांतता मिळते ❤
काय भारी म्युझिक आहे गान्याबरोबर एकदम मिळून आलंय ऐकून काटा आला अंगाला जय हरी👏👏
He abhang ekun sakshat vitthalachya darshanachi anubhuti yete jay hari vitthal
*हे पांडुरंगा हे जग लवकर कोरोना मुक्त होऊ दे आणि 2022 आषाढी मोठ्या आनंदात भरुदे जय जय राम कृष्ण हरी*
*विठ्ठल विठ्ठल विठ्ठल..!🚩🙏🏻*
*आषाढी एकादशीच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा..🚩*
Ok
तुमची मनोकामना पूर्ण झाली.. कोरोना गेला 🚩🚩
Hiii
पांडुरंगी रंगी नाहले 🙏🏻🙏🏻
Khupach sundar n shant vatata he bhaktigeet aiktana ki je shandar sangu shakat nhi
He gane aiktana mla mazya aaji chi khupchhhhhhhh athvan yete sandyakali 7 vajta roj redio lavychi mi lahan hoto she was no more she died age 106 years I miss my aaji so much 😓
तुमच्या आज्जींना चिरंतर शांती लाभो 🙏
😔😔💐
Op
Noo
Same to you
Ekadam Fresh vatat he aiklyavr really very Enosent voice and also words 😍🥰🥰🥰🥰
मंत्रमुग्ध होतो माणूस,मस्त
खूप छान गायन आणि तेवढेच उत्तम निवेदन खुप खुप शुभेच्छा
खूप छान असे गायकीने संगीत गायीले आहे.मनाला प्रसन्न केले.खूप खूप छान❤
सगळ्यांना येणाऱ्या आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा
जय हरी🙏🚩
अप्रतिम, अतिशय मंत्रमुग्ध करणारे गीत आहे . गायन आणि वादन यांच्यासाठी तर स्तुतीपर शब्द च नाही !!!
अप्रतिम आवाज आहे, संगीत फार उत्कृष्ट आहे,जय हारी विठ्ठल.
Nice
Atisay sundar marti bajan
Singer aahet Sare gam pa madhil.Mumbai chya Rutuja Lad. Khup madhur aavaj aahe ..Vithal Vithal.Jay Hari Vithal.
पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी चे खूप मोठे मंदिर आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. त्यामुळे तेथील वातावरण खूप सुंदर आहे असे मला वाटते. आपल्याला विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर खूप छान वाटते. हे गीत मला खूप आवडते. कारण हे गीत ऐकल्यावर मन प्रसन्न होते.
खूप सुंदर ❤❤
राम कृष्ण हरी 🚩🚩
राम कृष्ण हरी माउली
फारच छान🙏🙏
अति सुंदर राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩
मन प्रसन्न झाले हो असेच नवं नवीन भजन सोडत रहा.... nice...
Jay hari vitthal
विठ्ठल.विठ्ठल.विठ्ठल.......🙏🙏🙏🙏,🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ आईसाहेब जय श्रीराम जय महाराष्ट्र 🚩👑⚔️
🙏🌺 राम कृष्ण हरी माऊली 🌺🚩
मन तृप्त होते ...जसे कि आपण पंधरपूर मध्ये आहोत की काय..सुंदर
r
Good song
खूप छान. ऐकते वेळी भान हरपून गेले.
खुपचं सुंदर आवाज आहे मन तृप्त झालं धन्यवाद
Ho taai khup chan gann ahe vitthal MJa pandurang💐💐🙏🙏
अतिशय सुंदर गाणे आहे सारखे सारखे एकु वाटेल असं आहे 🙏🚩🌼🌺
माहाराज हा नाद खूङा वारे आवाज जय गजानन
गाण्या मध्ये दंग होऊन जातो 😌❤🙏🏻🌺
अप्रतिम आवाज,सुरेख चाल,उत्तम संगीत
Jai Hari 🙏🙏 Vittal
विठ्ठल नामाचा गजर ऐकलँनंतर सर्व दुःख विसरून जाते मन प्रसन्न होऊन जाते
जय श्री राम
L3146. 6.
Barobar
JAI shree RAM
मन भक्तीमय करणारे खूप सुंदर असे गाणं आहे
अप्रतिम गाणे विठ्ठल नामाची गाणी ऐकली की मन प्रसन्न होऊन जाते
Very good very nice songs
Ramiro
Jay hari vittal
वारकरी संप्रदायाची शान पंढरपूर खूप छान गण आहे हे.मन खरोखर शांत झाल. जय हरी विठ्ठल.जय शिवराय 🙏🙏🥀🌹🌹🌹
मनप्रसन्न झालं... रोमहर्षक
देहभान विसरायला लावणारा आवाज अभंग . ऐकताना स्वर्गीम सुख मिळते ' अप्रतीम .
हे पांडुरंगा सर्वांना सुखी कर या रोगापासून मुक्त कर .💓🙏🙏🙏🙏😔😔😔
तल्लीन होतो माणूस...पुन्हा पुन्हा ऐकतो...आवाज आणि संगीत खूपच छान..
राम कृष्ण हरी 😊🙏🌹🚩
जय शिव शंकर ऊँ नमः शिवाय हर हर महादेव ऊँ नमः महादेव जय शिव शंकर ऊँ नमः भगवते वासुदेवाय नमः नारायणः जय श्री कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण
मंत्र मुग्ध करून टाकनारा आवाज आणि संगीत🚩🚩🚩🙏