Ashakya Hi Shakya Kartil Swami - Swami Samarth Songs | Nishank Hoi Re Mana Nirbhay Hoi Re Mana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 тра 2021
  • Ashakya Hi Shakya Kartil Swami - Akkalkot Swami Samarth Songs | Nishank Hoi Re Mana Nirbhay Hoi Re Mana | Swami Samarth Tarak Mantra | अशक्य ही शक्य करतील स्वामी
    🔔 सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की आपण @NovaMarathiBhakti चॅनेलला Subscribe करावे आणि भजनांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर Share करावे व Like जरूर करावे. धन्यवाद.
    bit.ly/NovaMarathiBhakti
    📱 Listen to Your Favourite Bhakti Songs, Get Full Lyrics & Meaning, Visit our Website
    www.NovaSpiritualIndia.com
    Popular Videos
    🙏🏻 Mala He Dattaguru Disle - • Video
    🙏🏻 Vithalachya Pai Vit Zali Bhagyawant - • Vithalachya Pai Vit Za...
    🙏🏻 Jya Sukha Karne Dev Vedavala - Jya Sukha Karne Dev Vedavala
    🙏🏻 Chandrabhagechya Tiri - • Video
    🙏🏻 Jaise Jyache Karma Taise - / nmtpb8
    🙏🏻 Darshan De Re De Re Bhagwanta - • Darshan De Re De Re Bh...
    Full Audio Song Available On
    🎧 Jio Saavn - bit.ly/2Y8EzEF
    🎧 Gaana - bit.ly/3t1NseE
    🎧 WYNK - bit.ly/3yrNyNT
    🎧 Spotify - spoti.fi/3yxO3Wv
    🎧 Apple Music - apple.co/2V6s0Zw
    🎧 Amazon Music - amzn.to/3Bt3rWe
    Set 'Ashakya Hi Shakya Kartil Swami' song as your Mobile Callertune (India Only)
    🎵 Airtel Subscribers Dial 5432117715299
    🎵 Vodafone Subscribers Dial 53712523243
    🎵 Idea Subscribers Dial 5678912523243
    🎵 BSNL (South / East) Subscribers sms BT 12523243 To 56700
    Credits:
    Title: Nishank Hoi Re Mana
    Singer: Sadhana Sargam
    Music Director: Navin - Manish
    Language: Marathi
    Edit & VFX by Chetan Garud Productions LLP
    Label: Music Nova
    Lyrics:
    गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
    Gurur Brahma Gurur Vishnu
    गुरुः देवो महेश्वरा
    Gurur Devo Maheshwara
    गुरु साक्षात परब्रम्हा
    Guru Saakshat Parabrahma
    तस्मै श्री गुरुवे नमः
    Tasmaye Shri Guruve Namaha
    तस्मै श्री गुरुवे नमः
    Tasmaye Shri Guruve Namaha
    गुरुशरणम भवतरनम
    Gurusharnam Bhavtarnam
    गुरुशरणम भवतरनम
    Gurusharnam Bhavtarnam
    गुरुशरणम भवतरनम
    Gurusharnam Bhavtarnam
    गुरुशरणम भवतरनम
    Gurusharnam Bhavtarnam
    निशंक होई रे मना
    Nishank Hoi Re Mana
    निर्भय होई रे मना
    Nirbhay Hoi Re Mana
    प्रचंड स्वामी बळ पाठीशी
    Prachanda Swami Bal Pathishi
    नित्य आहे रे मना
    Nithya Aahe Re Mana
    अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
    Atarikya Avadhoot He Smaranagami
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    Ashakya Hi Shakya Kartil Swami
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    Ashakya Hi Shakya Kartil Swami
    जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
    Jeethe Swami Charana Tithe Nyun Kaya
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय
    Swaye Bhakt Parbhad Ghadvi Hi Maya
    आज्ञेविना काळ ही नाणी त्याला
    Aadnevina Kaal Hi Na Nei Tyala
    परलोकीही ना भिती तयाला
    Parloki Hi Na Bhiti Tyala
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    Ashakya Hi Shakya Kartil Swami
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    Ashakya Hi Shakya Kartil Swami
    उगाचि भितोसी भय हे पळु दे
    Ugachi Bhitosi Bhaye He Palu De
    वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
    Vase Antari Hi Sawmi Shakti Kalu De
    जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
    Jaggi Janam Mrutyu Aase Khel Jyancha
    नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
    Nako Ghabaru Tu Ase Baal Tyancha
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    Ashakya Hi Shakya Kartil Swami
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    Ashakya Hi Shakya Kartil Swami
    गुरुशरणम भवतरनम
    Gurusharnam Bhavtarnam
    गुरुशरणम भवतरनम
    Gurusharnam Bhavtarnam
    गुरुशरणम भवतरनम
    Gurusharnam Bhavtarnam
    खरा होई जागा श्रद्धेसहीत
    Khara Hoi Jaaga Shradhe Sahita
    कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त
    Kasa Hoshi Tyavin Tu Swami Bhakt
    आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
    Athav Kitida Dili Tyanich Saath
    नको डगमगू स्वामी देतील हात
    Nako Dagmagu Swami Detil Haath
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    Ashakya Hi Shakya Kartil Swami
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    Ashakya Hi Shakya Kartil Swami
    विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ
    Vibhuti Naman Naam Dhyanadi Tirth
    स्वामीच या पंचामृतात
    Swamich Ya Panchamrutarth
    हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती
    He Teerth Ghei Aathvi Re Prachiti
    न सोडिती तया जया स्वामी घेती हाती
    Na Sodati Taya Jaya Swami Gheti Haati
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    Ashakya Hi Shakya Kartil Swami
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    Ashakya Hi Shakya Kartil Swami
    गुरुशरणम भवतरनम
    Gurusharnam Bhavtarnam
    गुरुशरणम भवतरनम
    Gurusharnam Bhavtarnam
    गुरुशरणम भवतरनम
    Gurusharnam Bhavtarnam
    Join Us
    ⦿ UA-cam: bit.ly/NovaMarathiBhakti
    ⦿ Facebook: / novaspiritualindia
    ⦿ Instagram: / nova.spiritual.india
    ⦿ Android App: bit.ly/BhajanBhaktiApp
    ⦿ Website: www.medianova.in
    #SwamiSamarth #NishankHoiReMana

КОМЕНТАРІ • 7 тис.

  • @NovaMarathiBhakti
    @NovaMarathiBhakti  3 роки тому +1437

    श्री स्वामी समर्थ नामस्मरण - Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth
    ua-cam.com/video/v7mX2nwMXa0/v-deo.html

  • @dadukitech903
    @dadukitech903 22 дні тому +82

    कोन कोन हे मंत्र रोज सकाळी ऐकता त्यांनी लाईक करा ❤श्री स्वामी समर्थ🙏

  • @pratikshapowar967
    @pratikshapowar967 10 місяців тому +119

    मी आत्ता 12वी त आहे आणि मला NEET देऊन doctor व्हायचे आहे व त्यासाठी मला 720 पैकी 600 किंवा 560 गुण हवे आहेत व मला माहित आहे ते मला मीळतील स्वीमींच्या मुळे 😊😊believe on shree swami samarth and your hard work

    • @nikhilmahabudhe408
      @nikhilmahabudhe408 8 місяців тому +6

      abhyas pan kar sobat tevach bhetatil🙁

    • @tejaswanisurendra359
      @tejaswanisurendra359 8 місяців тому +7

      Nakki bhettil, all the best, 🙏🌺Shree Swami Samarth 🙏🌺

    • @ShrutiShelke-sr7os
      @ShrutiShelke-sr7os 3 місяці тому +7

      Me too , swamin vr vishwas theval ki ashakya hi gosht shakya hote 😊...te aaplyala yekt kadhich nahi padu det nkki pdnar 600 chya pudhe 😊

    • @user-cl2iw6uc4i
      @user-cl2iw6uc4i 2 місяці тому +1

      Try hard make a practice

    • @abhishekkamble2357
      @abhishekkamble2357 2 місяці тому +2

      Tu prayatn kar Nakki tula Yash bhetel. || श्री स्वामी समर्थ ||

  • @user-gh2tu5sj5k
    @user-gh2tu5sj5k 11 годин тому

    श्री स्वामी समर्थ महाराज मला तुमच्या कडून काहीच नको फक्त माझा बाबाची तब्येत चांगली होऊदे दे मी तुझा दर्शनाला येईल 🙏🙏

  • @user-dn1cq3ic8p
    @user-dn1cq3ic8p День тому +1

    तारक मंत्र ऐकलं ना जीवाला खूप समाधान वाटतं. मी कितीही टेन्शन मध्ये असली तर तारक मंत्र ऐकते 🙏🏻

  • @RupaliKakade-yc5jt
    @RupaliKakade-yc5jt 7 місяців тому +188

    माझ्या बहिणीची तबेत ठीक नाही तिची तब्येत चांगली कर देवा स्वामी समर्थ महाराज

    • @sagarthorat331
      @sagarthorat331 3 місяці тому +1

      Shri Swami Samarth

    • @deepakpawar7404
      @deepakpawar7404 3 місяці тому +1

      Dr chi garaj ahe tyana

    • @shubhamjadhav463
      @shubhamjadhav463 3 місяці тому

      ​@@deepakpawar7404barobar bolas bhava

    • @Advkhaire
      @Advkhaire 2 місяці тому +1

      Swami var vishav tevh bhai nake chagli hoil

    • @prathameshchougule7681
      @prathameshchougule7681 28 днів тому +1

      bhai changlya dr cha salla ghya ani mahadev vr vishvas theva sagl mahadevch karu shaktat❤💯🕉

  • @shirishwaghmare7270
    @shirishwaghmare7270 11 місяців тому +422

    खूप अडचणीतून चालोय स्वामी.. कृपा करा, त्या सर्वातून सुखरूप बाहेर काढा.. श्री स्वामी समर्थ..🙏

    • @rohitkshirsagar8269
      @rohitkshirsagar8269 8 місяців тому +10

      Swami tumchya sobat ahe🕉️. Sagla thik honar.🙏🙏

    • @Dance_with_Ovee
      @Dance_with_Ovee 6 місяців тому +1

      Kay issue ahe

    • @Missjyoti2003
      @Missjyoti2003 6 місяців тому +4

      Ho Swami mi pan 😢😢😢

    • @sushantsawant4262
      @sushantsawant4262 5 місяців тому +5

      विश्वास ठेवा स्वामी वर अशक्य हे शक्य करतील स्वामी ❤

    • @raj.6630
      @raj.6630 3 місяці тому +3

      भावा विश्वास ठेव माझ्या स्वामींवर...सगळं काही व्यवस्थित होईल

  • @babanpujare4495
    @babanpujare4495 2 дні тому

    श्री स्वामी माझे अडकलेले पैसे परत येऊ दे. 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺

  • @sunilchaudhari6153
    @sunilchaudhari6153 6 годин тому

    🙏🌼🌸🌺🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌺🌸🌼🙏

  • @RohanSasane-ql1pk
    @RohanSasane-ql1pk 14 днів тому +10

    😭स्वामी माझ प्रेम वाचवा 🙏🏻🙏🏻😔😔😔😔

  • @devendra12346
    @devendra12346 2 роки тому +2361

    स्वामी मुळे आमची 8 लाखाचि गाड़ी चोरी ला गेलेली परत milali swaminvar विश्वास ठेवा शेवटी सगळ काही निट होते. 👍

  • @matoshreemasale-ce5ls
    @matoshreemasale-ce5ls 7 днів тому

    माझा स्वतःचा व्यवसाय आहे... मातोश्री मसाले...आज स्वामिंमुळे मी पुढे आले माझा व्यवसाय अगदी व्यवस्थित रित्या पार पडत आहे... श्री स्वामी समर्थ

  • @yogeshchande4296
    @yogeshchande4296 10 годин тому

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @ranjitvhaval926
    @ranjitvhaval926 11 місяців тому +422

    7 वर्षानंतर शेवटी स्वामींच्या कृपेने मला मुलगा झाला. स्वामी मी तुमचा आणि सर्वांचा खुप खुप ऋणी आहे ..अशक्य ही शक्य करतील स्वामी.. श्री स्वामी समर्थ...

    • @sharadgadade6709
      @sharadgadade6709 2 місяці тому +6

      मला पण मुलगा होऊ द्या स्वामी कृपा करा स्वामी समर्थ

    • @ManyaDonPlayz
      @ManyaDonPlayz Місяць тому

      Shree swami samarth❤️

  • @santoshmaske5480
    @santoshmaske5480 3 роки тому +5

    Jay Swami samrth

  • @abvideos9562
    @abvideos9562 4 години тому +1

    Sri Swami Samarth

  • @sunilchaudhari6153
    @sunilchaudhari6153 6 годин тому

    🙏🌸🌼🌺हर हर महादेव 🌺🌼🌸🙏

  • @krushnawalke6890
    @krushnawalke6890 2 місяці тому +151

    ज्यांच्या दिवसांची सुरूवात या गीताने होते ते सर्व भक्त भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अनूभूतीला जाऊन पोहोचतात.

    • @premmohite1603
      @premmohite1603 2 місяці тому

      Ho kharach ahe . Swami nehmi sobat ahet

    • @rachanamore1534
      @rachanamore1534 2 місяці тому

      Khr ahe Swami Sobt aslya sarkh feel hot

    • @VijayGaikwad3484
      @VijayGaikwad3484 28 днів тому

      🌹🙏|| ब्रह्मांडनायक ||🙏🌹

  • @JD-yj9xc
    @JD-yj9xc Рік тому +646

    माझ लग्न होऊन 10वर्ष झाले स्वामींच्या आशीर्वाद मुले मला 10वर्षांनी मुलगा झाला ही सर्व स्वामींची कृपा अशक्य ते शक्य करतील स्वामी 🙏

    • @Raashish555
      @Raashish555 11 місяців тому +6

      so wat

    • @vaibhavtandel6631
      @vaibhavtandel6631 11 місяців тому +4

      88

    • @vaishnavkale9297
      @vaishnavkale9297 11 місяців тому +5

      ​@@Raashish555 tycha sagaycha bhavna samjun ghya
      अशक्य ही शक्य करतील स्वामी❤

    • @rameshpawar697
      @rameshpawar697 10 місяців тому

      Shree swami samarth 🙏 ♥️

    • @ShubhamKadam-ee2gy
      @ShubhamKadam-ee2gy 10 місяців тому +12

      Mala singer banaych he purn hoil ka 🥺

  • @nayanamehetre8001
    @nayanamehetre8001 2 дні тому

    🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🙏🌺

  • @akashdeore8702
    @akashdeore8702 2 місяці тому +44

    मला पोलीस अधिकारी बनायचे आहे आणि तयारी पण करतो आहे माझी श्री स्वामी समर्थ 🙏🌸

  • @neetadeshpande9046
    @neetadeshpande9046 2 роки тому +14

    माऊली सुखी ठेव सगळ्यांना आमची सगळी दुःख, संकट नाहीशी होऊदेत 🙏

  • @vijaysule7347
    @vijaysule7347 2 роки тому +1996

    स्वामी तुम्ही आई आहात माझी मला तुमच्या शीवाय कुणी नाही तुम्हीच माझा आधार आहात माझ्या वर दया करा माझ्या कडून काही चुका होत असतील तर त्या चुकांना आळा घाला आणि मला माझ्या परीवारा सहित सुरक्षित ठेवा दया करा आमच्या वर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐💐💐💐

  • @vishwanathpardeshi3190
    @vishwanathpardeshi3190 2 роки тому +5

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🌹

  • @OmkarRohile
    @OmkarRohile 4 дні тому +2

    आज निकाल आहे पास होऊदे श्री स्वामी समर्थ

  • @santoshabhale2423
    @santoshabhale2423 Рік тому +418

    मी रोज सारामृत 21 अध्याय वाचते आणि मला स्वामींनी न मागता स्वप्नात दर्शन दिले स्वामींचा महिमा अगाध आहे...🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @vrdvlogz6379
    @vrdvlogz6379 8 місяців тому +242

    " जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा ।
    नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ॥ "
    🥺❤️

    • @gauravbhosale3959
      @gauravbhosale3959 6 місяців тому +7

      श्री स्वामी समर्थ 🙏

    • @maheshsurvase8698
      @maheshsurvase8698 Місяць тому +2

      श्री स्वामी समर्थ

    • @prakashchougule6493
      @prakashchougule6493 Місяць тому +2

      जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा‼️ नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ‼️

  • @bharatibander3092
    @bharatibander3092 8 днів тому

    श्री स्वामी समर्थ माझ्या मुलांना सुखी ठेवा आणि माझा नवरा माझ्याजवळ नाही त्यांना मा़झ्या जवळ घेउन या हिच प्रार्थना तुम्हाला माझ्या मनातील इच्छा पुर्ण झाली तर खरंच मी माझ्या मुलांना नवरयाला घेउन अक्कलकोट येईन माझी खुप इच्छा आहे

  • @aratikode8540
    @aratikode8540 3 роки тому +42

    स्वामी माझ्या आईला corona तून बर करा🙏🙏🙏😭😭😭😭

  • @pravinkulkarni2894
    @pravinkulkarni2894 2 роки тому +126

    स्वामी तुम्ही आमच्या दोघांचे आई बाप आहात. मला आणि माझ्या बायकोला लवकर धंदा सुरू करायचा आहे. आमच्या प्रयत्नाना यश द्या आणि लवकरात लवकर आम्हा दोघांना एकत्र येऊ द्या. मना पासून हाक मारत आहे स्वामी आई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭😭

    • @mahendraborade4930
      @mahendraborade4930 2 роки тому +6

      अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏💐
      तुमच्या प्रयत्नांना यश लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना

    • @rakeshsalve3376
      @rakeshsalve3376 2 роки тому +7

      नक्की स्वामी येणार पाठीशी 🙏

    • @mayurpatil8601
      @mayurpatil8601 Рік тому +6

      Dada swami manat aahe,online nahi ki comment vaacthil, swami na prathana karayache thikan tumache ch Mann aahe.

    • @sanikapatil3655
      @sanikapatil3655 Рік тому +2

      Shri Swami Samarth

    • @sanikapatil3655
      @sanikapatil3655 Рік тому +2

      Shri Swami Samarth

  • @laxmanjadhav8804
    @laxmanjadhav8804 3 дні тому

    श्री स्वामी समर्थ महाराज मी खुप अडचणीत आहे मला अडचणीत काड

  • @mrtejas122
    @mrtejas122 24 дні тому +26

    सकाळच हे गाणं ऐकल्यावर अस वाटत की हे गाणं दिवसभर ऐकाव SHREE SWAMI SAMARTHA🙏🙏🙏

  • @mahendraborade4930
    @mahendraborade4930 2 роки тому +107

    आज मला जे पण यश लाभले आहे,, स्वामी सर्व तुमच्या कृपाशीर्वादाने लाभले आहे,, खरचं अशक्य ही शक्य करतील स्वामी ,,,🙏🙏🙏💐💐💐

  • @vaishnavipatil457
    @vaishnavipatil457 6 днів тому

    स्वामी मला पुणे ला जायचं आहे .... काही पण करून तुम्हीच पाठवा ..plzzz 🙏🥺

  • @poojabhairat7759
    @poojabhairat7759 2 роки тому +14

    भिऊ नकोस मि तुझ्या पाटीशी आहे

  • @NICKINGOLE
    @NICKINGOLE Рік тому +259

    स्वामी कुठल्याही परिस्थिती मध्ये आपल्या सर्वांच्या सोबत आहे...!
    श्री स्वामी समर्थ 🙏💐🙇

  • @sachinjadhav-yt7we
    @sachinjadhav-yt7we 2 роки тому +112

    श्री स्वामी समर्थ..
    माझा खुप विश्वास आहे तुमच्यावरती माझी एक इच्छा पुर्ण करा .... मला माहीत आहे माझी इच्छा पूर्ण होईल... श्री स्वामी समर्थ.. श्री स्वामी समर्थ..

    • @ashashinde6689
      @ashashinde6689 2 роки тому

      क्षी स्वामी समर्थ

    • @ashashinde6689
      @ashashinde6689 2 роки тому

      श्री स्वामी समर्थ हे मंत्र कायम मुखी असो

    • @sanikapatil3655
      @sanikapatil3655 Рік тому

      Shri Swami Samarth

    • @dipashyadalvi2212
      @dipashyadalvi2212 Рік тому

      ☺️🌺trust you svami samrth.🌺😇☺️🌺

    • @AnuradhaGire-vt7nk
      @AnuradhaGire-vt7nk 5 днів тому

      Mla pn majya Swami vr purn vishvas aahe maji pn echya nakich purn hoil

  • @tejasrajendrapathaktejasra873
    @tejasrajendrapathaktejasra873 2 роки тому +22

    भिऊ नको बाळा मी तुझ्या पाठीशी आहे❣️🙏

  • @dagdubhai3902
    @dagdubhai3902 2 роки тому +6

    अशक्य हि शक्य करतील स्वामी🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @mahendrshende9100
    @mahendrshende9100 10 місяців тому +51

    मनापासुन भक्ती केली तर स्वामी जे मागितलं नाही ते सुद्धा देतात.. 🙏🙏

  • @vijaygoodpatil9808
    @vijaygoodpatil9808 10 днів тому +5

    श्री स्वामी समर्थ मला तुमच्यावर् पूर्ण विश्वास आहे.😊

  • @ganeshpadaval7530
    @ganeshpadaval7530 2 роки тому +36

    स्वामी तुम्ही सर्वांचं भलं करा सर्वांना आनंदी ठेवा समाधानी ठेवा सर्वांचे आरोग्य चांगले ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ashukale1111
    @ashukale1111 2 роки тому +277

    स्वामी कायम माझ्या सोबतच आहेत ही भावना च खुप मोठी आहे... श्री स्वामी समर्थ.. 🙏❤
    ..
    Edit:- Tnx fr likes

  • @kunalbarne7231
    @kunalbarne7231 3 роки тому +8

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @rohinikurane440
    @rohinikurane440 2 роки тому +14

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या अखंड कृपा आमच्यावरती सदैव असू दे

  • @ajaypachange7160
    @ajaypachange7160 2 роки тому +73

    श्री स्वामी समर्थ नाव घेतलं की माझी लहान मुलगी रडाची बदं होते श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🙏🙏

    • @anjalikulkarni3632
      @anjalikulkarni3632 2 роки тому

      Mazi pn mulgi khup radte

    • @jyotikhaire7866
      @jyotikhaire7866 Рік тому +5

      मी 5 महिन्याची गरोदर आहे. हे गीत मी एकायला सुरू केलं की बाळ पोटात हालचाल करते. मला जेव्हा अनुभवायचा असेल हा अनुभव मी हे सुंदर गीत लावते. श्री स्वामी समर्थ... 💐💐💐

    • @gandigudebhimashankar110
      @gandigudebhimashankar110 Рік тому

      🙏🌸

  • @laxmanjadhav8804
    @laxmanjadhav8804 29 днів тому

    स्वामी समर्थ महाराज सगळे तकलीफ दूर कर महाराज

  • @omkardhotre6932
    @omkardhotre6932 2 роки тому +66

    स्वामी जेव्हा पासून तुम्ही माझ्या आणि माझ्या परिवाराच्या सोबत आहेत तेव्हापासून अशक्य ही शक्य झाले आहे आणि तुम्ही नेहमी असच आमच्या सर्वांच्या सोबत राहा, 🙏जय जय जय स्वामी समर्थ🙏

    • @ratnatathe6886
      @ratnatathe6886 Рік тому

      अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ

    • @sanikapatil3655
      @sanikapatil3655 Рік тому

      Shri Swami Samarth

  • @sunilpowar899
    @sunilpowar899 2 роки тому +11

    श्री स्वामी समर्थ आपण सर्व येणाऱ्या अडचणी दूर करा, आपण गुरू माउली आहात माझी व माझ्या कुटुंबाची आर्थिक अडचणी आहेत त्या सर्व दूर करा या अडचणी तून बाहेर पडण्याची ताकत द्या आपली नित्य सेवा माझ्या कडून व्हावी हि च प्रा र्थना.जय सद्गुरु

  • @rutuanandgonkar5436
    @rutuanandgonkar5436 Рік тому +8

    आठव कितीदा तरी स्वामी नी दिली साथ 💫🙏🌼

  • @santoshuthale8221
    @santoshuthale8221 2 роки тому +203

    अशक्य शक्य करता तुम्ही स्वामी आत्ता मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे माझी इच्छा पूर्ण करा 🙏🏻🙏🏻

    • @nileshjivtode8307
      @nileshjivtode8307 2 роки тому +3

      अशक्य शक्य करता तुम्ही स्वामी आता मला तुमचा आशीर्वादाची खुप गरज आहे. माझा नोकरीत काही अडचण नका येऊ नका देऊ स्वामी महाराज....
      माझा जीवनातील सर्व दुःख, संकटं दुर होऊ दया , हिच प्रार्थना करीतो , महाराज धाऊन या...
      निरंतर तुमच्या सेवेत असु द्या. आपणास कोटी कोटी नमन .......: (जय जय स्वामी समर्थ )🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @rasikaghatage8562
      @rasikaghatage8562 2 роки тому

      Jay shree swami samarth 🙏🙏🙏🙏

    • @premraj2157
      @premraj2157 2 роки тому +1

      @@nileshjivtode8307 nakki purn kartil tumchi ichha swami aai tension nka gheut

    • @premraj2157
      @premraj2157 2 роки тому +1

      @@nileshjivtode8307 shri swami smarth 🙏🙏🙏

    • @sachingaikwad3277
      @sachingaikwad3277 2 роки тому

      Shree swami samarth

  • @darshanabadgujar8948
    @darshanabadgujar8948 2 роки тому +90

    स्वामी आज तुमच्या मुळे आयुष्य जगण्याची गोडी लागली आहे मला...नाहीतर मी तर हसणं सोडूनच दिलं होत...तुमच्या विचारांनी मला पुढे नेल आहे ...तुम्ही बोलले होते ना की धीर घे संयम ठेव...सगळं काही तुला मिळेल...जे तुला पाहिजे आहे ते.....आज ते पण मिळालं...तुमच्या तारक मंत्राने खूप शक्ती मिळाली...तुम्ही बोलत होते ना की मी तुझ्या नेहमी पाठीशी राहील ...मी अशक्य की शक्य करून दाखवेल...तू फक्त माझ्या वर विश्वास ठेव....आणि आज तुमच्यामुळे मला सगळं काही मिळत आहे स्वामी...तुमचा आशीर्वाद असाच नेहमी राहू द्या...नेहमी माझ्या पाठीशी रहा स्वामी...तुमच्या सेवेत असच रुजून राहू द्या...श्री स्वामी समर्थ🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

    • @SHREESWAMIMAULI155
      @SHREESWAMIMAULI155 Рік тому +8

      स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच शुभेच्छा

  • @abhishekmane5434
    @abhishekmane5434 Рік тому +477

    आयुष्यात खूप अडचणी येतात , आयुष्य खूप रडवत पण तेव्हा स्वामी तुमचं वाक्य लगेच आठवत...
    || भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||
    असेच कायम माझ्या पाठीशी उभे रहा
    🌸 || श्री स्वामी समर्थ || 🌸

  • @dhanumore6652
    @dhanumore6652 2 роки тому +57

    Samrtha tumchya mure mi khup Yash mirvile fkt ekch prathna aaahe tumchya kde mazhya bhinila hospital mhdhun sukhrup gheun yaa ghri..... 🙏🙏🙏🙏🙏

    • @vinitjadhav8520
      @vinitjadhav8520 2 роки тому +7

      Swami ahet Dada sagla changla hoil 💫

    • @dhanumore6652
      @dhanumore6652 2 роки тому +4

      @@vinitjadhav8520 tq dada

    • @mahendrasalunkhe7625
      @mahendrasalunkhe7625 2 роки тому +3

      स्वामींवर विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल

    • @9960897574
      @9960897574 2 роки тому +1

      Aashakya hi shakya kartil swami

    • @ravindra4767
      @ravindra4767 2 роки тому +1

      Nkkich सुखरूप yeyil ghari tai

  • @raghav__ware_1421
    @raghav__ware_1421 3 місяці тому +41

    स्वामी या कठीण काळात मला फक्त तुमचाच आधार आहे स्वामी आशिर्वाद असु द्या....😢

  • @rushikeshadagale7571
    @rushikeshadagale7571 5 місяців тому +50

    मला चक्कर येत होती पण तारक मंत्र लावल्या वर माझी चक्कर पळून गेली
    श्री स्वामी समर्थ❤🙏🙏

  • @ganeshswami3398
    @ganeshswami3398 3 роки тому +8

    Mann khup aswasth ahe khup bhiti watte ahe 😭😭🙏mla yatun baher kadha🙏🙏

  • @vandanapande6191
    @vandanapande6191 28 днів тому

    Maza mulichicha report normal yeu de. Tichi tabyat normal hou de. Shree Swami samarth 🙏🙏❤

  • @sonalipawar7858
    @sonalipawar7858 2 роки тому +220

    स्वामी जेव्हा जेव्हा एकटं वाटत, तेव्हा तुम्हाला हाक दिली की तुम्ही साद देता, किती दयाळू आहेत माझे स्वामी. माझ्याकडून नेहमी चांगलं कार्य घडू द्या. माझ्या बाळाला नेहमी आरोग्य संपन्न राहू देत हीच प्रार्थना स्वामी....... श्री स्वामी समर्थ 💐💐

  • @akshayjethe7743
    @akshayjethe7743 3 місяці тому +31

    देवा फक्त हेच एक मांगणे आहे की सर्वांना सुखी ठेव. श्री स्वामी समर्थ

  • @SayaliHamand
    @SayaliHamand 26 днів тому +1

    Me vayane khup lahan ahe bt. Me khup wish magte swamikd Ani mazya hotat pn Purna ❤🎉 this sentence is 💯 motivational Ashkya hi shkya krtil Swami ❤️‍🩹😘

  • @arjunjadhav4395
    @arjunjadhav4395 21 день тому

    Mla exam changle Jayda Swami 😢 shee Swami Samarth ✨❤

  • @akshaymali6825
    @akshaymali6825 Рік тому +6

    ॥ श्री स्वामी समर्थ ॥
    गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
    गुरुः देवो महेश्वरा
    गुरु शाक्षात परब्रम्हा
    तस्मै श्री गुरुवे नमः
    निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना।
    प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
    अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
    अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।
    जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
    आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
    परलोकी ही ना भीती तयाला
    अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।
    उगाची भितोसी भय हे पळु दे,
    वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
    जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
    नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
    अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।
    खरा होई जागा श्रद्धेसहित,
    कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।
    आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
    नको डगमगु स्वामी देतील हात
    अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।
    विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
    स्वामीच या पंचामृतात।
    हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
    ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    ।। श्री स्वामी समर्थ ।|

  • @harshalborse4855
    @harshalborse4855 2 роки тому +9

    स्वामी तुम्ही अशक्य हे शक्य करतात. स्वामी माझ्या कडून काही चुक झाली असेल तर मला माफ करा पण माझ्या वेदना दुर करा स्वामी. मी खूप त्रस्त झालो आहे या दुखण्यामुळे स्वामी तुमची गरज आहे मला, तुमचा आशिर्वाद राहु द्या. ।। श्री स्वामी समर्थ ।।💐💐💐

  • @vivikabhagatchandi32
    @vivikabhagatchandi32 4 дні тому

    Shree Swami samartha Jai Jai Swami samartha 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹Swami tumhi nehmi mazya sobat aahat🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @user-tk2hy8kk7e
    @user-tk2hy8kk7e Місяць тому +4

    स्वामींच्या नाद लागला आहे मला एक दिवस असा जात नाही की स्वामी चि आठवण येत नाही आठवण आली की मी लगेचच स्मरण करतो जय श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤

  • @prasadgajanannaik6564
    @prasadgajanannaik6564 2 роки тому +138

    अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी अवधूत चिंतन सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @shailajaraut8973
    @shailajaraut8973 3 роки тому +59

    स्वामी चा नाव घेता माझी सगळी कामं होतात जय जय स्वामी समर्थ माझ्या देवा तुला माझा कोटी कोटी नमस्कार

  • @kiransonawane7571
    @kiransonawane7571 2 роки тому +5

    Swami.samarth

  • @bhagyashribarote8241
    @bhagyashribarote8241 2 роки тому +101

    श्री स्वामी समर्थ, स्वामी तूम्ही अशक्य ते शक्य करता मला सध्या तुमच्या आधाराची खूप गरज आहे, माझ्या पाठीशी उभे रहा , श्री स्वामी समर्थ

    • @suvarnakamble3481
      @suvarnakamble3481 2 роки тому +2

      श्री स्वामी समर्थ

    • @premraj2157
      @premraj2157 2 роки тому +1

      nakki ahet don't worry shri swami smarth 🙏🙏🙏

    • @sandipbombe3624
      @sandipbombe3624 2 роки тому +1

      @@premraj2157 ःः

    • @ajayshapurkar9800
      @ajayshapurkar9800 2 роки тому +2

      श्री swami समर्थ cha जप् करत रहा
      21divsat fal मिळल

    • @gauravganbote4297
      @gauravganbote4297 2 роки тому +1

      Hi tumi pranayam kara tumache sagale problem dur hotyal
      श्री स्वामी समर्थ

  • @sandeepmadane8638
    @sandeepmadane8638 9 місяців тому +33

    माझे गुरू कितीरी दयाळू आहेत, याचे शब्दात सांगू शकत नाही. स्वामी अशी च सर्व लेकरांना कृपा ठेवा

  • @vijaychikane4051
    @vijaychikane4051 Рік тому +28

    श्री स्वामी समर्थ महाराज यांनी मला माफ केले. व माझे कर्ज संपले . व लगेच आम्ही दर्शना साठी गेलो. श्री स्वामी समर्थ

  • @user-rm8ss2bk9w
    @user-rm8ss2bk9w 28 днів тому +5

    ॥श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ,

  • @sushamanalawade1732
    @sushamanalawade1732 Рік тому +5

    Shree Swami Samarth 🙏❤️

  • @MalshetteAmol-kc9fd
    @MalshetteAmol-kc9fd Місяць тому +27

    माझ्या मुलगा स्वामी च्या कृपेने जीवंत आहे स्वामी तुम्ही असेच माझ्या पाठीशी रहा

  • @rupalishinde7935
    @rupalishinde7935 3 місяці тому

    स्वामी माझ्या मुलाला सुखरूप ठेवा त्याला सुखरूप घरी घेऊन चला तुम्ही.मला माहितीये तुम्ही आहात माझ्या सोबत माझ्या बाळा सोबत तुम्ही एवढ्या मोठ्या opration मधून सुखरूप बाहेर काढले आता इथून पुढही तुम्हीच त्याच्या सोबत असणार आहे श्री स्वामी समर्थ ❤

  • @tanmaykulkarni1837
    @tanmaykulkarni1837 2 роки тому +18

    स्वामी, आतापर्यंत तुमची साथ आहे, त्यामुळेच जीवनात प्रगती आहे. सगळ्या संकटांपासुन तुम्हीच वाचवले. अशीच तुमची साथ आयुष्यभर राहु द्या. माझ्या परिवाराला सुखी ठेवण्यास माझी साथ द्या. आयुष्यभर असेच तुमच्या चरणी मला राहू द्या..
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @everesthomes2718
    @everesthomes2718 2 місяці тому +59

    श्री स्वामी समर्थ माझी मांजर चांगली झाली स्वामींच्या कृपेने ३० मिनिटातली ही प्रचिती आहे... स्वामी तुम्ही पाठीशी आहेत सदैव....

  • @rajeshv1469
    @rajeshv1469 День тому

    🙏🌺💗 श्री स्वामी समर्थ

  • @sonalibhoi810
    @sonalibhoi810 2 місяці тому +3

    Mazhe mr. Hospital madhe ahet prathna kara lvkr bare hovo ....Shree Swami Samarth ♥️

  • @sangramlangote1373
    @sangramlangote1373 2 роки тому +89

    स्वामी तुम्ही माझी माऊली माझे पिता सगळे विश्व आहात माझे मला हिंमत द्या स्वामी चुक झाली असेल तर पदरात घ्या...
    श्री स्वामी समर्थ

  • @mahadevshersande4077
    @mahadevshersande4077 2 роки тому +26

    Ya mntra madhe ek veglacg samadhan ahe sukh ahe...
    Shri swami samarth👏❣️

  • @vishnugavali3081
    @vishnugavali3081 10 місяців тому +13

    हे परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव. श्री स्वामी समर्थ.

  • @ganeshswami3398
    @ganeshswami3398 3 роки тому +10

    Jay Shree swami samarth🙏krupa kra swami 😭😭😭mi sankatat ahe dhawun ya 😭😭😭🙏🙏🙏🙏

    • @ankitamagdum2951
      @ankitamagdum2951 3 роки тому +1

      Same mi pn ahe 😭

    • @anantkulkarni3925
      @anantkulkarni3925 3 роки тому +1

      Please blessed him swami🙏🙏🙏

    • @harshal5464
      @harshal5464 3 роки тому +3

      Swami cha naaav khup manaa paasun ghyaa sagla chaan hoil Ashakya hee shakya kartil swami
      ||*Shri Swami Samarth* ||

    • @dhanumore6652
      @dhanumore6652 2 роки тому +4

      Ten's gheu nka swami smrth nkki tumhala saktatun kadtil tumhi Vishwas theva jay shree swami smrth🙏🙏🙏

    • @ganeshswami3398
      @ganeshswami3398 2 роки тому +1

      Thnks

  • @sakshi220_
    @sakshi220_ 2 місяці тому +4

    मला आता ७ वा महिना सुरू आहे मझ्या मिस्टरना वर्ष भर झाल नोकरी नाही स्वामीच्या कॄपेने त्याना चांगली नोकरी लागू दे खूप अडचणी आल्यात घरात त्यात मी गोरोदर 🙂🙏🏻श्री स्वामी समर्थ 🥺❤️

    • @user-cl2iw6uc4i
      @user-cl2iw6uc4i 2 місяці тому

      Ghari basun nokri naste lagat, kahi na kahi kaam karaych sanga tyana, Konte hi kaam lahan naste. Nokri la asli mhnje sarv kahi ahe as nahi. Kothe tari lahan kama la survaat karayla sanga Shree Swami samarth❤

  • @bhausoshinde4642
    @bhausoshinde4642 День тому

    श्री स्वामी समर्थ

  • @rushaddevlekar8864
    @rushaddevlekar8864 8 місяців тому +77

    खरंच स्वामींची लीला अगाध आहे...कारण मधल्या काळात मी खूप टेन्शन मध्ये होती...पण स्वामींनी माझी तेव्हा खूप मदत केली...स्वामी आहेत.... श्री स्वामी समर्थ महाराज की जय.....

    • @Dance_with_Ovee
      @Dance_with_Ovee 6 місяців тому +1

      Ghabru nakos mi tuzya pathishi ahe.

    • @shreevardhanshinde8713
      @shreevardhanshinde8713 2 місяці тому +2

      खुप छान बातमी......👌👌👌

    • @user-gz2bw6ev1d
      @user-gz2bw6ev1d 25 днів тому +1

      Shree swami samarth 🙏🙏 mana pasun swami chi seva keli na swami ashky पण शक्य करतात

  • @jayashriaher3964
    @jayashriaher3964 Рік тому +212

    श्री स्वामी समर्थ तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या. जोपर्यंत डोळ्यात नजर आहे मुखामध्ये वाचा आहे तोपर्यंत तुमची सेवा करणार. कारण प्रत्येक वेळी तुम्ही साथ दिली आहे.

  • @balajijare6599
    @balajijare6599 7 місяців тому +10

    100℅ बरोबर आहे स्वामी वरती विश्वास ठेवा तुमचं जीवन बदलून जाईल

  • @payalpardeshi8238
    @payalpardeshi8238 11 місяців тому +262

    अशक्य ही शक्य करतील स्वामी This word always motivate me 🥺♥️

  • @priyakagde3810
    @priyakagde3810 2 роки тому +21

    Swami tumhala mahiti majha manat kay challay...Mala stress free hoych ani majhi delivery surlit hou dya 🙏 shree swami samarth.

  • @moryaproduction
    @moryaproduction 2 роки тому +5

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या पप्पांना आणि सर्व कुटुंबाला भक्ती चा मार्ग दाखवा🙏वाईट विचारांचा विनाश करा🙏आणि घरात सगळं व्यवस्थित होऊ द्या🙏पप्पांना त्यांचा कामात अडथळे निघून जाऊ द्या🙏सगळी काम मार्गी लागू द्या🙏लवकर कामाला जायची बुद्धी येऊ द्या🙏

  • @user-vn7bc8ow2x
    @user-vn7bc8ow2x 5 місяців тому +7

    स्वामी माझ्या डोक्यात खूप खूप नको त्या विचारांनी काहूर माजवला आहे, ते सर्व विचार माझ्या मनातून काढून मला निर्भय बनव, निरोगी ठेव,जय स्वामी समर्थ,

  • @kartikmaharajingole6000
    @kartikmaharajingole6000 2 роки тому +8

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी समर्थ सद्गुरू श्री संत स्वामी समर्थ माऊली की जय 😊🙏

  • @kiranmundada6336
    @kiranmundada6336 7 днів тому

    स्वामी की कृपा से मैं एक केस में विजयी होगई 😊

  • @phiroja
    @phiroja 3 роки тому +9

    Jai swami samrthyaa

    • @poojabhairat7759
      @poojabhairat7759 2 роки тому +1

      khup chan aahe man prasanna hote🙏🙏🙏

  • @nareshmakode311
    @nareshmakode311 2 роки тому +19

    हे स्वामी मला काहीच नाही पाहिजे फक्त तूझा आशिर्वाद पाहिजे तूझा आशिर्वादाने मला सगळे मिळेल

  • @athya.......1234
    @athya.......1234 2 місяці тому +31

    स्वामी मदत करा माझी मला सर्व अडचणीतून काडा जय श्री स्वामी समर्थ 🙇🏻🙏🏻

  • @shantakoli6006
    @shantakoli6006 2 роки тому +5

    Shri swami samarth

  • @priyankapawar2716
    @priyankapawar2716 9 місяців тому +23

    जेव्हा सगळे संपून गेले असे वाट्ते तेव्हा आशेचा किरण दाखवणारे स्वामी तुमचा खूप आधार असतो जगण्याला तुम्ही सगळे जाणता 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

    • @sachinangule5223
      @sachinangule5223 5 місяців тому +1

      अगदी बरोबर आहे ताई तुमचं 🙏🙏

    • @bhushanpatil7541
      @bhushanpatil7541 4 місяці тому +1

      अस होइल का सर्व ठीक कारण मझ सगळं संपून गेलाय करतील का स्वामी सर्व ठीक