Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
लखोबा म्हणजेच पंत आणि पंत म्हणजेच लखोबा हे समीकरण असल्याने दुसरा कोणीही हे शिव धनुष्य पणशीकर यांच्या नंतर कोणीही पेलू शकणार नाही
पणशीकर यांच्या टीमशी किंचितशी सुद्धा तुलनाच होऊ शकत नाही .
उत्तम अभिनय , पाठांतर , संवादफेकप्रथम सादरीकरण असूनही प्रत्येकाने आपापल्या भूमिकां समर्थपणे पेलल्या.
एवढे चांगले नाटक सध्या बंद का मी प्रभाकर पणशीकर यांनी केलेले नाटक दोनदा पाहिले पण गिरीश ओक यांचे नाटक पाहता आले नाही ही पूर्ण नाटक व्हिडीओ असेल तर You ट्यूब टाकावा ही विनंती
Sagar Sagar Sagar n Girish Sir Great Great
सागर लय भारी 💯
"तो मी नव्हेच"हे बघावच तर डॉ.गिरीश ओक यांचे सदर नाटकात सहभाग,त्यामध्ये सागर कारंडे यांचा सहभाग...
Sagar is the best
पणशीकर आणि त्यांची टिम बेस्ट होती. ओक साहेब चांगले कलाकार आहेत, परंतु पणशीकरांची बरोबरी अशक्य.
अभिनयाची उत्तम पेशकश
Mast 😊👌👌
Survatila "Sudhakar" Deshmukh mhatla at 6:25 ani nantar "madhukar" Deshmukh at 13:17. Actually original its Madhukar Vinayak Deshmukh
डॉ. गिरीश ओक यांचा "तो मी नव्हेच" चा प्रयोग पाहिला होता. तेव्हा पंत हयात होते. आता डॉ. ना घेवून हे संपूर्ण नाटक नाट्यसंपदा ने पुन्हा रंगभूमीवर आणावे!
कृपया तुलना करू नये. हे सर्व कलाकार सुद्धा चांगले आहेत त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे
एकदा पणशिकरांचा अभिनय पाहिलाय..दुस-यांना पाहावं असं वाटतच नाही
khupach weak performance aahe. Prabhakar ji ani tyanchi team kiti jabardast hoti.
ओक किरकोळ . तालमी करा अजून
महाराष्ट्रातुन दिल्ली ला जातात ते काय करतात हे वाक्य मुख्य नाटकात आहे का विनोदाच्या नावाखाली महाराष्टाचा अपमान करू नये हीच नम्र विनंती
न भूतो न भविष्यती
न भूतो न भविष्यती होणार न अशी नाट्यकृती
आवडले नाही , जुन तेच सोन
लखोबा म्हणजेच पंत आणि पंत म्हणजेच लखोबा हे समीकरण असल्याने दुसरा कोणीही हे शिव धनुष्य पणशीकर यांच्या नंतर कोणीही पेलू शकणार नाही
पणशीकर यांच्या टीमशी किंचितशी सुद्धा तुलनाच होऊ शकत नाही .
उत्तम अभिनय , पाठांतर , संवादफेक
प्रथम सादरीकरण असूनही प्रत्येकाने आपापल्या भूमिकां समर्थपणे पेलल्या.
एवढे चांगले नाटक सध्या बंद का मी प्रभाकर पणशीकर यांनी केलेले नाटक दोनदा पाहिले पण गिरीश ओक यांचे नाटक पाहता आले नाही ही पूर्ण नाटक व्हिडीओ असेल तर You ट्यूब टाकावा ही विनंती
Sagar Sagar Sagar n Girish Sir Great Great
सागर लय भारी 💯
"तो मी नव्हेच"हे बघावच तर डॉ.गिरीश ओक यांचे सदर नाटकात सहभाग,त्यामध्ये सागर कारंडे यांचा सहभाग...
Sagar is the best
पणशीकर आणि त्यांची टिम बेस्ट होती.
ओक साहेब चांगले कलाकार आहेत, परंतु पणशीकरांची बरोबरी अशक्य.
अभिनयाची उत्तम पेशकश
Mast 😊👌👌
Survatila "Sudhakar" Deshmukh mhatla at 6:25 ani nantar "madhukar" Deshmukh at 13:17. Actually original its Madhukar Vinayak Deshmukh
डॉ. गिरीश ओक यांचा "तो मी नव्हेच" चा प्रयोग पाहिला होता. तेव्हा पंत हयात होते. आता डॉ. ना घेवून हे संपूर्ण नाटक नाट्यसंपदा ने पुन्हा रंगभूमीवर आणावे!
कृपया तुलना करू नये. हे सर्व कलाकार सुद्धा चांगले आहेत त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे
एकदा पणशिकरांचा अभिनय पाहिलाय..
दुस-यांना पाहावं असं वाटतच नाही
khupach weak performance aahe. Prabhakar ji ani tyanchi team kiti jabardast hoti.
ओक किरकोळ . तालमी करा अजून
महाराष्ट्रातुन दिल्ली ला जातात ते काय करतात हे वाक्य मुख्य नाटकात आहे का
विनोदाच्या नावाखाली महाराष्टाचा अपमान करू नये हीच नम्र विनंती
न भूतो न भविष्यती
न भूतो न भविष्यती
होणार न अशी नाट्यकृती
आवडले नाही , जुन तेच सोन